SC ST Reservation बाबत Supreme Court चा मोठा निर्णय, श्रीमंत लोक SC-ST आरक्षणातून बाहेर पडणार का ?

  Рет қаралды 267,039

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 500
@ajayscompetativeworld7469
@ajayscompetativeworld7469 2 ай бұрын
Collector चे आई वडील क्लास वन, ती पण कलेक्टर, बहीण पण कलेक्टर... आरक्षण च अर्थ सामाजिक आणि आर्थिक दरी संपवणे.. गरजू लोक वंचित राहत आहेत आणि याच प्रवर्गात गरीब आणि श्रीमंत अशे दोन भाग तयार होत आहेत
@saulgoodman2305
@saulgoodman2305 2 ай бұрын
Ghost ashi ahe ki je lok arkshan gheun shrimant zale te lok aplya samajatil lokana madat pan karat nahi, aani tyana vicharat pan nahi.
@Sameer_Muttha
@Sameer_Muttha 2 ай бұрын
​@@saulgoodman2305 mi open madhe ahe Mazi engineering chi fee 130000 ahe sc/st fee fkt 22000 ahe mi pn garib ahe 😢😢😢😢😢
@amitkamble6657
@amitkamble6657 2 ай бұрын
Tuzi bahin eka bhangi la deshil ka jar to shrimant asel tar?
@jitendragadhave
@jitendragadhave 2 ай бұрын
​@@saulgoodman2305 to aamcha prashna nahi. Te court, legal way ne babrobar implement kara. Kayamchi dari mitva ani mag reservation kadhun taka
@ashitmate9297
@ashitmate9297 2 ай бұрын
​@@jitendragadhave का मग तुझ्या घराण्यातील लोकांनी २ हजार वर्षांपासून आरक्षण घेऊन श्रीमंत झाले त्याचा हिशोब कोण देणार
@ravirajdhilpe5194
@ravirajdhilpe5194 2 ай бұрын
एका कुटुंबात एक आमदार खासदार मंत्री झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला पुन्हा निवडणुकीची संधी देऊ नये असा पण निर्णय घ्या.
@riteshmeshram7165
@riteshmeshram7165 2 ай бұрын
correct
@SatishSadavarte-v2v
@SatishSadavarte-v2v 2 ай бұрын
Right
@subodhmothe5131
@subodhmothe5131 2 ай бұрын
Brobr
@ddk3064
@ddk3064 2 ай бұрын
@@ravirajdhilpe5194 Exactly correct 💯
@handle8745
@handle8745 2 ай бұрын
जेव्हा वेळ गरीब मागास कुटुंबांची येते त्यावेळी श्रीमंतांच्या विरोधात गरीब रस्त्यावर उतरत नाही आणि आरक्षित श्रीमंत स्वतःला आरक्षण आहे तोपर्यंत गरीब मागास कुटुंबांचा फायदा करून घेत असतात
@vishwasajabe435
@vishwasajabe435 2 ай бұрын
ज्यांची आरक्षणाचा लाभ घेऊन आर्थिक परिस्थिती सुधारली असेल तर त्यांची आरक्षणाची सवलत बंद करण्यात यावी. प्रवर्ग कोणताही असो.
@trileshwathore1373
@trileshwathore1373 2 ай бұрын
💯💯
@shailendrabagave6196
@shailendrabagave6196 2 ай бұрын
100%
@sandipkamble9814
@sandipkamble9814 2 ай бұрын
जे आमदार खासदार आहेत त्यांच्या वारसांनी देखील आमदार खाजदार होता येणार नाही अशी तरतूद हवी.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 ай бұрын
Jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot reservation deun 75 varsha zali atta reservation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara population control ham do hamara ek saktine lagu kara military la pacharan karun Pakistani bangaladeshi hakalun dya te na karata fakt reservation population che rajkaran karun hindu samaj chi fasavanuk karu naka
@Vijay23288
@Vijay23288 2 ай бұрын
​@@sandipkamble9814tumhi kaayam vanchit rahanar,jhaatya amdarachya porala aandarki fukat milat naahi lok nivdun detat
@ashishpradhan4068
@ashishpradhan4068 2 ай бұрын
सरळ ज्याचे आई,वडील ,सरकारी नोकरी, आणि मोठे उद्योग , जमीन जुमला असेल तर त्यानं सरळ रिझर्व्हेशन देवून नये मग तो कुठला जातीचा असो ,पण पूजा सारखे पापी लोक इथुमही रस्ता कडतात 😢😢 त्यांना पण आळा घातला पाहिजे🙏
@gopalbahire2381
@gopalbahire2381 2 ай бұрын
चांगल decision आहे पण उत्पन्न ठरवताना काही कठोर नियम ठेवण्यात यावे नाही तर पूजा खेडकर सारख्या 40 कोटीची मालक पण 0 उत्पन्न दाखवते
@SujitV3838
@SujitV3838 2 ай бұрын
@@gopalbahire2381 जसे EWS चा सुरु आहे तसंच
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 2 ай бұрын
राशन आणायला car घेऊन जातात😅😅😅
@sunilghadge2833
@sunilghadge2833 2 ай бұрын
Ho toch muddha aahe
@All.about3657
@All.about3657 2 ай бұрын
​@@RajPatel-f3c😂😂
@Kafir-zz5on
@Kafir-zz5on 2 ай бұрын
ओबीसी आहे खेडकर 😅😅😅😂😂😂😂
@prasadjagtap1161
@prasadjagtap1161 2 ай бұрын
आमदार, खासदार यांना पण हा निर्णय घेतला पाहिजे
@SuryakantShinde-w9q
@SuryakantShinde-w9q 2 ай бұрын
बरोबर
@ireview8621
@ireview8621 2 ай бұрын
होय. ते किती काळ सेवेत राहू शकतात यावर बंधने असायला हवीत.
@marathistoriescollection
@marathistoriescollection 2 ай бұрын
मी सुद्धा एक गरीब माणूस आहे. सरकारच्या मदतीने शिक्षण घेतले व पोटपुरते कमावतो आहे. मी आजपर्यंत एकदाही रेशन कार्डवर काहीही घेतलेले नाही. माझे रेशन कार्ड पूर्णपणे कोरे आहे. फक्त सरकारी दस्ताऐवज म्हणून जवळ ठेवलेले आहे. यामागे माझा एकच उद्देश आहे की मी स्वतः कमवून खाऊ शकतो. ज्याला रेशनची खरचं गरज आहे त्याला ते मिळावं. फ्रीमध्ये खायची सवय झाली की माणूस आळसी बनतो.
@prashantkamble9921
@prashantkamble9921 2 ай бұрын
दादा राशनवर काय बासमती तांदूळ किवा लोकवन गहु मिळत नाही,हलक्या दर्जाचे,कस नसलेले ध्यान सरकार देते,ते पण 30 रुपयात,आणि राशन फकत sc/st समाज घेत नाही तर सवर्ण समाजातील लोक ही लाईन म ध्ये उभे असतात,आणि जे राशन घेतात ते कष्टक री जाणच्या दोन वेळे च्या जेवाणाची garrenty नसते ते घेतात,तेवा फुकट चे खाता म्हणून त्याना हीनवू नका
@somnathvaidya1771
@somnathvaidya1771 2 ай бұрын
Tumcha navach rashan black mde vikt asel check kra😂
@poojagaikwad2496
@poojagaikwad2496 2 ай бұрын
Ho black madhi jat ahe 101%right
@marathistoriescollection
@marathistoriescollection 2 ай бұрын
@@somnathvaidya1771 आम्ही रेशन चालू केलेलेच नाही. दुकानदार आम्हाला रेशन चालू करण्यासाठी कॉल करून बोलवतो परंतु आम्ही त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे.
@abhaybhope172
@abhaybhope172 2 ай бұрын
वा! मग तुम्ही चोरांची भर करत आहात तुम्ही. त्यापेक्षा शेजारी गरजू लोकांना तुमचे रेशन द्या..
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
आज सर्वोच्च न्यायालयचे डोळे उघडले.
@sushantyadav3937
@sushantyadav3937 2 ай бұрын
डोळे उघडायला 77 वर्षांचा कालावधी लागला, त्याच काय?
@MattyZX10R
@MattyZX10R 2 ай бұрын
​@@sushantyadav3937 बोलो जय छोटा भीम! 🇫🇯🛞
@suniltidke550
@suniltidke550 2 ай бұрын
काही मना पण भक्त जास्त खुश झाले असावे
@MattyZX10R
@MattyZX10R 2 ай бұрын
@@suniltidke550 सगळे जण भक्त नाही राहत रे छोटा भीम!
@india3572
@india3572 2 ай бұрын
Bhimtya kahi jaati fakt nava puratya arakshan ghetat sc madhye😂tyancha arakshan bhimte chortat😂​@@suniltidke550
@utu986
@utu986 2 ай бұрын
हा खूप महत्वाचा निर्णय काळानुसार घेतला, खरं तर हा 15-20 वर्षांपूर्वीच यायला पाहिजे होता... SC, ST आणि OBC मधील ज्या लोकांनी सुरवातीला आरक्षण लागू झाल्यापासून लाभ घेतला तेच लोक आणि त्यांचे कुटुंब आणि पाहुणे श्रीमंत होत आहेत.... त्याच family मधील सगळे class 1, class 2 officer होऊन अधिकारी होत आहेत... त्या जातीतल इतर लोक आरक्षण पासून कायमचे वंचीत झाले आहेत.... आई, वडील, भाऊ, बहीण, जावई, मेहुणी, मेहुणा, सासू, सासरे असे सगळेच एका कुटुंबातील लोक SC ST झालेत Non-Creamy layer ची अट नसल्यामुळे... आणि यांचीच monopoly, शिक्षण आणि नौकरी मध्ये लागू होत आहे... त्यामुळं sub categarisation आणि NCL महत्वाचं आहे.. तरच त्या त्या जातीतील वंचीत लोकांना लाभ पोहोचेल
@ashitmate9297
@ashitmate9297 2 ай бұрын
मंदिरात हि या ब्राह्मणांचा असाच निर्णय घेणे गरजेचे आहे 😂
@prajaktajoshi4794
@prajaktajoshi4794 2 ай бұрын
​@@ashitmate9297मंदिरात पगार किती मिळतो हे पण बघितलं जाईल मग.. भ्रमनिरास होईल हो तुमचा
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 2 ай бұрын
​@ashitmate9297 शेत जमिनीचं काय. पिढ्या न पिढ्या, चालू आहे. तुळजापूर येथे ब्राम्हण पुजारीच नाही.
@Sunita1702_a
@Sunita1702_a 2 ай бұрын
बरोबर 👍
@he_rides_Ktm
@he_rides_Ktm 2 ай бұрын
⁠@@FreeThinker-vi9rdTuljapur mandiracha kay sangto ekach mandir ahe tikde brahmna nahi…bakichya mandira madhe bagh jaun ..kay be akkal sarkhi ghosta kartos
@astalk2727
@astalk2727 2 ай бұрын
खऱ्या अर्थाने आज मागासवर्गीय विद्यार्थ्यांच भलं होईल .
@vinodkove8680
@vinodkove8680 2 ай бұрын
हा नियम सर्वांनाच लागू करा... राजकीय, आर्थिक, सामाजिक बाबतीत.... तुम्हाला फक्त SC ST OBC चे दिसते. पिढ्यानपिढ्या न्यायालयात, संसद भवन, मंत्रालय यामध्ये जे कोण आहेत ते सर्वांना माहिती आहे.. सत्तेचा माज 85% जेव्हा एकत्र येतील तेव्हा नक्कीच उतरवला जाईल... वेळ प्रत्येकाची येते..
@rajendragaikwad4829
@rajendragaikwad4829 2 ай бұрын
2500 वर्षापासून प्रस्थापित उच्चवर्णीय 100% आरक्षण उपभोगत होते मागील 70-75 वर्षापासून आम्हाला आरक्षण मिळून आम्ही पुढे येऊ लागले तर केवढी आग लागली यांच्या बुडाला . कारण आम्ही सुशिक्षित होऊन यांच्या विरुद्ध संघर्ष करू लागलो तेच यांना खुपत आहे जय मूलनिवासी
@varhaditales
@varhaditales 2 ай бұрын
हाड भिमट्या ​@@rajendragaikwad4829
@minerjopeace5915
@minerjopeace5915 2 ай бұрын
​@@rajendragaikwad4829अरे भावा. इथं आरक्षण हटवायचा मुद्दाच नाही. ज्यांच्याकडे दाबून संपत्ती आहे त्यांना नको. त्यांच्या गरीब जातीबांधावाना का नको संधी मिळायला? का फक्त त्याच घरातल्या लोकांनी फक्त सरकारी नोकरी करायची आणि त्याच्याच जातीच्या बाकीच्या खरोखर गरीब लोकांचा हक्क मारायचा हा प्रश्र्न आहे. बरं, तरी त्यांना परीक्षा द्यायला बंदी थोडी आहे? खुल्या गटातून परीक्षा देऊच शकतो कोणीही.
@anjalialam1431
@anjalialam1431 2 ай бұрын
Brobrch bolt ahe tumhi sglyanna lagu kra fkt sc st sathich ky ??
@ethenhunt1654
@ethenhunt1654 2 ай бұрын
​@@rajendragaikwad4829barobar bhau amchya par pidhine kiti julm sahan kele ya bramhanache tyvr he aaarakhshan mhnje kahich nahi ata amchya samajatle lok varti vadhat ahet tr yanchya potat dukhte..te tr ahech pn amchya samajat pn lok shikun vadhlet pn samajasathi khi karave as tyana vatat sudha nh khi cent % ch lok astil fkt swatch ghardar baghtat hi khup nindechi gosht ahe..😑😐
@rakeshp3
@rakeshp3 2 ай бұрын
SC ST प्रवर्गातील खरे वंचित स्वातंत्र्यापासून वंचितच आहेत... त्यातील काही मोजकेच परिवार बलाढ्य झाले.. 😢
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
बाकीच्याना फुकट खायची सवय लागली,त्यामुळे ते मागासच राहिले, ज्या गोष्टी माणसाला फुकट भेटतात त्याची माणसाला किंमत कळत नाही, हे कडू आहे पण हे सत्य आहे.
@PSI.rutik.s
@PSI.rutik.s 2 ай бұрын
​@@JaydeepPatil-d5pFukat khayla pahije ka arakshan tula pn savay lagel halu halu
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
माझ्या जातीला आरक्षण नाही आहे., व मला नको आहे.
@ashitmate9297
@ashitmate9297 2 ай бұрын
​@@PSI.rutik.s होका पण आरक्षण तर तुझं घराणे २ हजार वर्षांपूर्वी पासून घेत आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचे काय
@parmoksha
@parmoksha 2 ай бұрын
Bhau seat astaat kiti ? 100-150. Tyach tyach lokana reservation bhetal tar bakiche Kay karnaar. I am from open category, but I support reservation for poorest people in sc and st. OBC don't need reservation. Ews also don't need reservation
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 2 ай бұрын
मग श्रीमंत आमदार खासदारांचे वेतन पेन्शन बंद करा
@mohit4902
@mohit4902 2 ай бұрын
kelach pahije
@avinashautade2646
@avinashautade2646 2 ай бұрын
Sc st प्रस्तापित vs गरीब sc st 😂, जस मराठा समाजात आहे प्रस्तापित मराठे vs गरीब मराठे या निर्णय या मुळे बाबा साहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होईल... सर्व sc st लोकांना आरक्षणाचा लाभ होईल टीप: या देशात दोन च जाती आहेत १) गरीब २) श्रीमंत.... त्यामुळे पैसा कमवा😂
@Dr.CoCo_1234
@Dr.CoCo_1234 2 ай бұрын
टीप अगदी बरोबर....😀😀❤️❤️
@sagarpawar-di4rn
@sagarpawar-di4rn 2 ай бұрын
बरोबर्
@gamekida
@gamekida 2 ай бұрын
खर आहे 😂😂
@allthebest301
@allthebest301 2 ай бұрын
हो दोनच जाती आहेत गरीब, आणि श्रीमंत
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 2 ай бұрын
मग तुमच्या सुवर्ण समाजाच्या पोरी श्रीमंत दलितांना द्या ना😅😅
@shivamkurhekar
@shivamkurhekar 2 ай бұрын
मस्त निर्णय जे खरे मागासवर्गीय आहेत त्याना च दया आरक्षण
@rajeshwaghmare9870
@rajeshwaghmare9870 2 ай бұрын
Shishan kase denar te lok highlevel la phochnar nhi
@sonalidon869
@sonalidon869 2 ай бұрын
Ews madhe Ani open madhe pan kara division tyatlya garibana pan garaj ahe yachi
@shivamkurhekar
@shivamkurhekar 2 ай бұрын
​@@sonalidon869EWS ला पहिलेच 8 लाख लिमिट आहे ताई 😅
@amol01910
@amol01910 2 ай бұрын
​@@rajeshwaghmare9870अरे भावा आता बरेच अनुसूचित जातीजमातीतील भावंड सुशिक्षित व्हायला लागली आहेत. हे खरय कि बाकिच्या प्रवर्गाच्या तुलनेत कमी आहे. तरीपण छोट्या बापाच्या पोटी जन्माला आलेल्यांची बरोबरी मोठ्या बापाच्या पाराबाळांशी नाही होऊ शकत.
@TpDk-zr5xw
@TpDk-zr5xw 2 ай бұрын
​@@rajeshwaghmare9870shikshan kase ghenar mhanje ?
@vidyagatwe31
@vidyagatwe31 2 ай бұрын
आरक्षण हा फक्त राजकीय मुद्दा बनून राहिला आहे.. प्रत्येक प्रवर्गात आर्थिक स्थिती चांगली असणारे लोक आहेत.. जो तो आपला पक्ष निवडून आणण्यासाठी आरक्षणचं आश्वासन जनतेला देतो पण प्रत्यक्षात ते अंमलात आणला जात नाही..
@dattadevkar6174
@dattadevkar6174 2 ай бұрын
सुप्रिम कोर्टच्या या निर्णयामुळे केंद्रावर जनगनना करण्यासाठी प्रतिबंध आहे. लवकरच जनगनना होईल ही अपेक्षा ❤
@lifeisbeautiful8394
@lifeisbeautiful8394 2 ай бұрын
क्रीमिलियर धनदांडग्यांना खूप सहज पणे मिळत उत्तम उदाहरण म्हणजे पूजा खेडकर 40 कोटी संपत्ती असून सुधा तिला सर्टिफिकेट मिळाले
@sanjaymore221
@sanjaymore221 2 ай бұрын
आता किती तरी लोक बोगस Creamy layer काढतील
@dabhadeganesh4753
@dabhadeganesh4753 2 ай бұрын
मी खूप दिवसांपासून ही चर्चा करायचो की यात ही वर्गीकरण यायला हवे, न्यायालय नेहमी बरोबर असते पण राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी निर्णय फिरवतात.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
हा योग्य निर्णय जे खरच मागास आहेत, त्यांनाच आरक्षण मिळावे, नाकी मागास असल्याची पाटी लावणाऱ्या फुकट्याना. 👌👌
@darkslayer7182
@darkslayer7182 2 ай бұрын
yachya sarkhe fukte aaj aarakshanasathi uposhan karat aahet xD
@SujitV3838
@SujitV3838 2 ай бұрын
@@JaydeepPatil-d5p जस EWS मध्ये मिळत आहे तसच
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
Ews हे ओपन साठी आहे, म्हणजे ओपन मध्ये सर्व जाती येतात, मागास ही व अमागास ही, EWS हे आर्थिक निकषावर दिले जाते. आरक्षण फुकट खाऊ नका अभ्यास करा व मागास पणा दूर करा.
@SujitV3838
@SujitV3838 2 ай бұрын
@@JaydeepPatil-d5p अरे मागासलेल्या बुद्धीच्या EWS मध्ये कस आर्थिक निकष लावून सर्टिफिकेट मिळत हे तुझ्या सारख्या ला माहित नाही का
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
अरे निघ अति शहाण्या फुकट खायची सवय झाली आहे तुला. 😂
@dharmagujar6189
@dharmagujar6189 2 ай бұрын
बर झाल आता गरीब sc,st, ला फायदा होईल नाहीत तेच तेच फायदा घेत होते जय अन्यायग्रस्त आदिवासी कोळी महादेव
@Missioncoep.
@Missioncoep. 2 ай бұрын
हर हर महादेव 🚩🕉️
@Kafir-zz5on
@Kafir-zz5on 2 ай бұрын
@@dharmagujar6189 संथाल असली आदी वासी आहे मुलले तडवी कास्ट सर्टिफिकेट बनवुन आकक्षण घेत आहेत ते आधी बंद करा
@1991PYS
@1991PYS 2 ай бұрын
काय घंटा फायदा होईल ,यांना आरक्षण बंद करायचं आहे हळू हळू😡 यांची मनुस्मृती परत आणण्याची चाल कधी लक्षात यायची रे तुमच्या येड्या गबाळ्यांचा डोक्यात🤦एखाद्या दलीत किंवा आदिवासी व्यक्तीने सर्वोच पद मिकवताच त्याची जात अधिक लाभार्थी ठरते काय🤦एक टाईम असा येईल की प्रत्येक दलीत मागासवर्गीय यांना कुठला ना कुठला निकष दाखवून आरक्षण साठी अयोग्य दाखवतील आणि हाच डाव सुरू झाला आहे पण आता नाही कळणार जेव्हा जाईल आरक्षण तेव्हा डोळे उघडतील सर्व SC,ST चे
@HemantBhusare73
@HemantBhusare73 2 ай бұрын
अरे बाबा तोडफोडीचे राज्य आहे हे 😂
@Akioxfreestyler
@Akioxfreestyler 2 ай бұрын
Mg tyana koni thambavl nahiye shikshan ghenyasathi
@Dharmik459
@Dharmik459 2 ай бұрын
खरं सांगतो जर आज सगळ्यांच आरक्षण रद्द केलं तर सर्वात आनंदी व्यक्ती असेल ते म्हणजे बाबा साहेब आंबेडकर. हे लोकं फक्त त्यांचा वापर करत आहे. चंद्रचूड साहेबांनी हा ऐतिहासिक निकाल द्यावा. 🙏
@rahulnikam7
@rahulnikam7 2 ай бұрын
खर सांगतो "जात" हा प्रकार नष्ट झाला तर संपूर्ण भारत देश सुखी राहील 🙏
@Chiki-t6k
@Chiki-t6k 2 ай бұрын
@@rahulnikam7 भाऊ कितीही पुढ गेलो तरी माणसातली “जात” जात नाही !! जे 75 वर्षात होऊ शकले नाही ते पुढ काय होणार!! Harsh reality आहे आजच्या युगाची
@khiladikumar1344
@khiladikumar1344 2 ай бұрын
Tujhi sis che lagan lav eka SC ST mula sobt.. nustya gapa marun nhi jmt Bhau... Reservation kalat tri ka
@amrut460
@amrut460 2 ай бұрын
Tuzi bhain de na ​@@khiladikumar1344
@Chiki-t6k
@Chiki-t6k 2 ай бұрын
@@khiladikumar1344 अरे भावा तो ज्याचा त्याचा विषय आहे!! मराठ्यांना ब्राह्मणाच्या पोरी देत नायत आणि ब्रामनाच्यात पण मराठयाच्या पोरी देत नायत. प्रत्येकाचा विषय वेगळा आहे देऊ वाटलं देतील नाय वाटलं नाय देणार . तू पोटात नको दुखवून घेऊस
@UntitledJAY_1Q
@UntitledJAY_1Q 2 ай бұрын
आज खुप दिवसांनी पुन्हा एकदा न्यायालय वर विश्वास आला.
@Amrutwaani
@Amrutwaani 2 ай бұрын
People on reservation 🤬 Pepopl on castesim 😏😌🤐
@sarthak2342
@sarthak2342 2 ай бұрын
Ata mala hi castism karave lagel khup Jana hech comment kartat pan mi Pune Mumbai sambhajinagar sagli kade gelo kuthe hi aj paryant Mitra zhale ki jat nahi vicharat ata matra suru karave lagel Jo gunah kela nahi tyachi Shiksha kashala suruwat tuzhyapasun tujhi jat Kay ahe Tujya jatila adhikar aheka comment karaycha😂
@parmoksha
@parmoksha 2 ай бұрын
चांगला निर्णय. अनुसूचित जातीतील खऱ्या गरजूंना लाभ मिळावा म्हणजे जातीवर आधारित भेदभाव कमी होईल
@ganeshsonavane3574
@ganeshsonavane3574 2 ай бұрын
मग तुम्हाला पण शिक्षण घेऊन मोठे होण्यापासून कुणी रोखले आहे का
@jyotikokane441
@jyotikokane441 2 ай бұрын
Aajahi bhedbhav balala jato tyache kai, aajahi Kenya bramhanachi mulagi magasvargiya mulala deto ka te paha
@DevrajThakare
@DevrajThakare 2 ай бұрын
मी पण आदिवासी(ST)आहे आणि हा निर्णय योग्य आहे.. निर्णयाच मी स्वागत करतो
@gixxerlovers9976
@gixxerlovers9976 2 ай бұрын
राजकारणातील घराणेशाही बद्दल पन एखादा कायदा आणा आणि त्यांची पेंशन बंद करावी 😢
@sd6795
@sd6795 2 ай бұрын
घराणेशाही कधीही बंद होणार नाही ..कारण असा कायदा राजकारणी च होवू देणार नाही...
@Shubham30502
@Shubham30502 2 ай бұрын
तुम्ही म्हणताय तस झालं तर ते अशक्य आहे सर्व मंत्री सामान्य नागरिक बनून राहतील 😂
@allthebest301
@allthebest301 2 ай бұрын
कायदा करणारे राजकारणीच असतात, ते का स्वताचे दुकान बंद करतील, आणि समजा केलाच तरी जे धनदांडगे आहेत तेच निवडून येतील, हे नाहीतर ते 😂
@GANEKARMANISH
@GANEKARMANISH 2 ай бұрын
Dada te apan tharavla pahije... Jar aplyala vatla ki gharaneshahi hotey tr Tyanna jaminivar anaychi taqat aplya vote madhech ahe na shevti
@Raja-v5p7n
@Raja-v5p7n 2 ай бұрын
एका एका घरात ५ ५ सरकारी नोकऱ्या आणि गरिबाला एक पण नाही सगळे आरक्षण मिटवा फक्त ज्याणा गरज आहे त्यांना द्या मग तो कोणी पण असो
@stockexpert13
@stockexpert13 2 ай бұрын
😂
@sunilghadge2833
@sunilghadge2833 2 ай бұрын
😂
@sagarrandive5516
@sagarrandive5516 2 ай бұрын
वा चमन चुत्या 🤣😂🤣
@gunvantthorat
@gunvantthorat 2 ай бұрын
😂
@1991PYS
@1991PYS 2 ай бұрын
तुझा बापाचं राज्य आहे आरक्षण मिटवा
@tejaskumar4037
@tejaskumar4037 2 ай бұрын
आता किती तरी लोक बोगस Creamy layer काढतील. काही लोक फक्त शेती किव्वा व्यवसाय दाखवतात आणि income खूप कमी दाखवतात आणि नॉन creamy layer काढून फायदा घेतात हे सर्वात चुकीचं. Creamy layer certificate सर्वांचं तपासावे खूप बोगस certificate मिळतील.
@sureshshinde8823
@sureshshinde8823 2 ай бұрын
अगदी खरंय, क्रिमी लेयर दाखला देताना तीन वर्ष बँक स्टेटमेंट ची सक्ती केली तर योग्य लोकांना आरक्षण मिळेल
@tejaskumar4037
@tejaskumar4037 2 ай бұрын
@@sureshshinde8823 आजकाल कुठे फक्त एकच बँक अकाऊंट असतं लोकांकडे
@dineshmoon2239
@dineshmoon2239 2 ай бұрын
पुजा खेळकर ही केस पाहील्यावर असेच वाटते
@takshaknaik5422
@takshaknaik5422 2 ай бұрын
Obc ahe re ti akkal zavya
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 2 ай бұрын
ती sc st होती काय
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
​@@rajeevkamra9120obc होती
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 2 ай бұрын
@@rajeevkamra9120 ti SC samajatli ahe
@ganesha4962
@ganesha4962 2 ай бұрын
Obc hoti ti
@amarsawant9361
@amarsawant9361 2 ай бұрын
श्रीमंत झालं की जात बदलली पाहिजे.....😂😂😂😂😂😂
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 2 ай бұрын
मग दलीत ला श्रीमंत झाल्यावर क्षत्रिय, वैश्य किंवा ब्राह्मण मध्ये समावेश करावे आणि उलट ही केले पाहिजे 😂😂😂
@hanuperke1120
@hanuperke1120 2 ай бұрын
😂
@BluePanther358
@BluePanther358 2 ай бұрын
Cross का 😂
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 2 ай бұрын
​@@BluePanther358बाबा साहेबांचा फोटो लावतो, आणि cross लिहितो लाज वाटते का?
@shinderahul287
@shinderahul287 2 ай бұрын
आता सर्व SC आणि ST ज्यांच्या कडे 8 लाखा पेक्षा जास्त उत्त्पन्न आहे ते ओपन कॅटेगरी मध्ये येणार. म्हणून ते सवर्ण होणार? आता.म्हणजे उप्पर कास्ट होणार?
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
अतिशय योग्य निर्णय 😍😘🚩🚩👌
@मन्यासुर्वे-ठ5ष
@मन्यासुर्वे-ठ5ष 2 ай бұрын
मी स्वतः st कॅटेगिरी मधून येतोय हा निर्णय खूप चांगला आहे❤
@Abhishek_Maharashtra
@Abhishek_Maharashtra 2 ай бұрын
Mhnun ST category mang aahe...77 varsha mdhe aapn 1 IAS ST category cha deu shklo....shokantika aahe
@मन्यासुर्वे-ठ5ष
@मन्यासुर्वे-ठ5ष 2 ай бұрын
@@Abhishek_Maharashtra भाऊ थोडा अभ्यास कर किती IAS आहेत ते st Category resavestion ahe
@Abhishek_Maharashtra
@Abhishek_Maharashtra 2 ай бұрын
@@मन्यासुर्वे-ठ5ष Maharashtra tun kiti ST category IAS astil? Rajendra Bharud sodun kunich nhiye
@ajaxv
@ajaxv 2 ай бұрын
तर मग अभ्यास करा ना 😂​@@Abhishek_Maharashtra
@tejasaapadolas9901
@tejasaapadolas9901 2 ай бұрын
​@@Abhishek_MaharashtraDr Govind Gare , Bharat Andhale Sir, Ajune ahyt IAS zhalyaly
@ucp8975
@ucp8975 2 ай бұрын
फारच योग्य निर्णय, आता लवकर सरकार ने कार्यवाही केली पाहिजे.
@amolsapkale2453
@amolsapkale2453 2 ай бұрын
जातीच्या निर्मूलनासाठी काही action घेतली की नाही सुप्रीम कोर्टाने?
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 2 ай бұрын
तुम्ही जातीचे दाखले काढणं बंद करा आपोआप जात संपेल. तुम्ही जातीचा दाखला काढून स्वत: मागास दिसण्यासाठी खटाटोप करता तिथे कोर्टाने काय करावं, असं तुमचं म्हणणं आहे??
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 2 ай бұрын
निर्णयाच स्वागत आहे पण हाच निकष मंत्रालय , संसद मधील मुख्य सचिव .न्यायपालिका मधे जज फक्त एकाच जातितील 95% स्वतंत्र्यापासुन आज पर्यंत उपयोग घेत आहेत . येथे इतर जाति वर अन्याय होत नाही का?
@CoronaVirus-op8lx
@CoronaVirus-op8lx 2 ай бұрын
एका उच्चवर्णीय IAS IPS चा मुलगा EWS कोटा लागू करून UPSC उत्तीर्ण होत आहे पण सर्वोच्च न्यायालयाला दलित आदिवासींच्या आरक्षणाचा गैरवापर होताना दिसत आहे.
@Missioncoep.
@Missioncoep. 2 ай бұрын
आरक्षण मिळालं पण बुद्धी नाहीं 😂😂😂😂
@gamekida
@gamekida 2 ай бұрын
EWS चा cut off आणि SC ST चा cut off बघ 😂😂
@tejashriiwabale
@tejashriiwabale 2 ай бұрын
Bhau ...kiti sopp ahe o..yach goshtimuke kadhi kadhi vatt ki arakshan jat nahi gun ani buddhimatta pahun milalyla pahije ...evdhkas kalat nahi tumhala ki..sc ,st categorytle adhiche je adhikari astil..tyanchi mul..shrimant asunsuddha arakshan ghetil..jyachi Tyanna garaj nahiye..ulat yach categorytkya garib mulannch yacha fayda hoil..for ex.10 0 paiki 10 jaga jr sc ka milat astil..tr tyat kahi shrimant kahi garib donhi hi yayche .ata fkt gaibch yetil..mhnje shrimant aslelya y category tlya mulanna adhik abhyas karunch pass vhav lagel..pn mhnun te garib mulanchi jaga nahi n aghenar .Karan arakshan nahi..samjl ka​@@gamekida
@stringvishal
@stringvishal 2 ай бұрын
मी स्वत: ST मधील प्रस्तावित creamy layer मधुन आहे आणि या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो . पुढारलेले ठराविक परिवारच आरक्षणातून धनाढ्य होत चाललेय तर बहूतांश समाज अजुनही गरिबीत खपतोय . अश्याने कधीच सामाजिक दरी भरून निघणार नाही 💐💐👍
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 ай бұрын
M̊ån̊åc̊h̊å m̊ůj̊r̊å .̊.̊.̊.̊.̊e̊k̊ m̊år̊åt̊h̊å❤satya bolayla vaghach kalij lagte
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
याला म्हणतात खरा प्रामाणिक माणूस 👌
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
👍
@अध्यात्मिकगुरु-त7व
@अध्यात्मिकगुरु-त7व 2 ай бұрын
१९४७ ला हिंदुंना हिदुस्थान मुस्लीम यांना पाकिस्तान मग दलितांना काय, तर दलितांना आरक्षण मिळल आहे आता ते.सर्वाच्य न्यायालयाने चुकीचे निर्णय देवून SC St चे आरक्षण संपवले आहे. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही,SC, St आरक्षण प्रतिनिधित्वच आरक्षण आहे ,क्रिमिलर हे मागासजातींना (obc. ना सवलत)आहे, अस्पृश्य ( ज्यांना शिवत नाही, ) त्यांना प्रतिनिधित्वसाठी आरक्षण दिले आहे.त्यामुळे क्रिमिलर हे चुकीचे आहे.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
बाबासाहेब स्वर्गातून बघत असतील, आणि म्हणत असतील मी चूक केली याच्या हक्का साठी लढलो, यांना आरक्षण मिळवून दिले, मला माहित नव्हते, कि भविष्यात मी दिलेल्या आरक्षणच्या कुबडयाना हे स्वतःचे पाय समजतील. 😔
@ashokwakh5438
@ashokwakh5438 2 ай бұрын
तुमच्या पूर्वजांनी 5000 वर्षे या कुबड्या वापरून आज ज्यांना आरक्षण मिळत आहे त्यांच्या हक्काचे खाल्ले. तेव्हा त्या कुबड्या आहेत असे वाटले नाही आज आरक्षणा असल्यामुळे 5000 वर्षे जसे इतरांच्या वाट्याचे खाल्ले तसे खाता येत नाही. जेवण ज्यांचे आहे त्यांनाच मिळतंय म्हणून पोटात द्वेषाच्या उकळ्या उठायला लागल्यात का ?
@dharmagujar6189
@dharmagujar6189 2 ай бұрын
बर झाल आता गरीब sc , st, ला फायदा होईल नाहीतर तेच तेच फायदा घेत होते
@ashokwakh5438
@ashokwakh5438 2 ай бұрын
@@JaydeepPatil-d5p तुमच्या पूर्वजांनी पाच हजार वर्षे आरक्षण भोगले. तेव्हा आरक्षण नष्ट करायची कळ कशी काय लागली नाही ? कशी लागणार ! कारण धर्म आणि शास्त्राच्या नावाआडून दुसऱ्यांच्या वाट्याचे जेवण हिसकावून पोट फुटेपर्यंत खाणे याला त्या काळात धर्म व शास्त्र म्हटले जात होते ना !
@tejaskumar4037
@tejaskumar4037 2 ай бұрын
​@@ashokwakh5438 तेव्हा democracy थोडीच होत आणि पूर्वी चुकी झाली म्हणून पुढे ती करत राहावं हे कित पण बरोबर.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
अहो हे आरक्षणच्या जीवावर जगणारे बांडगुळ आहेत, या काही नाही दिसणार कारण यांच्या डोळ्यावर आरक्षण ची पट्टी आहे.
@Omkar_44
@Omkar_44 2 ай бұрын
मातंग, चांभार अश्या किती तरी जातींना ह्यामुळे फायदा होणार आहे . कित्येक वर्षे झाली अनुसूचित जाती आणि जमाती मध्ये काही विशिष्ट जाती आरक्षणाचा फायदा घेत होत्या . आता दिन दुबळ्या जाती जमातींना खरा फायदा होईल .मातंग समाजाची अनेक वर्षाची मागणी होती ती आज मान्य झाली.
@manojshendge5007
@manojshendge5007 2 ай бұрын
एसी मधील आरक्षणाचा सगळ्यात जास्त फायदा चांभार जातीने घेतलेला आहे
@SujitV3838
@SujitV3838 2 ай бұрын
त्यासाठी शिकाव लागेल घरी येऊन कोणी नोकरी देणार नाही आणी SC मधून सगळ्यात जास्त आरक्षण कोण घेतो हे तुला माहित नाही
@Akd6056
@Akd6056 2 ай бұрын
Chukiche ahe bhau tuje he sarv nit search kar mg bol ​@@manojshendge5007
@ganeshdukare1710
@ganeshdukare1710 2 ай бұрын
यात मातंग समाज खूप मागे आहे
@SIDDHYA__YT
@SIDDHYA__YT 2 ай бұрын
Potraj gap 😂
@defenderBanda..7575
@defenderBanda..7575 2 ай бұрын
योग्य निर्णय पण मंदिरातील पुजारी सुध्दा इतर जाती धर्माचे असावेत आणि ज्यांच्या कड अमाप संपत्ती आहे तिचा गरीब जनतेला किंवा गरीबाची मदत करणारी संस्था जशे की वृध्द आश्रम यासाठी दान करावी आणि आमदार खासदार यांचं सुधा निर्णय घेतला पाहिजे... सर्वांना समान अधिकार द्यावा
@PokemonReturns
@PokemonReturns 2 ай бұрын
बर्‍याच मोठ्या मोठ्या मंदिरात ब्राह्मणेतर पुजारी आहेत
@sunnyvanced8850
@sunnyvanced8850 2 ай бұрын
Ek number! This is was is actually needed.. FYI - Im SC
@Civilchankya17
@Civilchankya17 2 ай бұрын
देशासाठी योग्य निर्णय
@subhashsalunkhe-lc4tm
@subhashsalunkhe-lc4tm 2 ай бұрын
जेव्हा देशात फक्त गुणवते वर शिक्षण, नोकरी लागेल तेव्हा देश महासत्ता होईल
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 2 ай бұрын
1950 पूर्वी आरक्षण नव्हतं, तेव्हा देश महासत्ता होता का ?
@Batsman268
@Batsman268 2 ай бұрын
​@@vishaldoiphode2785tevha shikshsn vuvastha hoti ka. Nokrya hotya ka? Development hoti ka.
@jyotikokane441
@jyotikokane441 2 ай бұрын
Aarakshan aahe mhanun nidan samajat magasvargiyanna thod stan aahe, jenvha gunvattecha nikesh lavaicha zalyas openla jast mark dile jatil aani magasvargiyanna kami
@akshay_dapke
@akshay_dapke 2 ай бұрын
सर्व आरक्षणं 40% मद्धे ठेऊन open साठी 60% जागा खुल्या ठेवाव्यात, यातच सर्वांचं भलं आहे.
@mandarbilpe481
@mandarbilpe481 2 ай бұрын
सर्व जनरल च्या जमिनी 60% ठेवून बाकीचे 40% भारतातल्या जमिनी SC ST ला वाटल्या पाहिजेत
@yogeshkahandal1879
@yogeshkahandal1879 2 ай бұрын
​@@mandarbilpe481 mhanje SC ST walyankde jamin nahi ahe ka gharabaher pad mag kalel sangyat jast jamin hi vanjari samajakde ahe je aaj NT madhun reservation ghetay Ani SC ST kade kiti jamin ahe te pn check kr fukat ethe bolu nako Ani ti jamin denar ka open wallyana
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
@@mandarbilpe481 शेट्ट घे फुकट्या.काम कर काम फक्त पाच रुपये तांदूळावर आयुष्य घालवु नको 😁😀😂😁😀
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
@@mandarbilpe481 फुकट पाहिजे सगळे भोसडीचया कामधंदा कर.कमाई कर आणी घे जमीन 😀😀😀😀😀😀😀😀
@yuvarajlande7685
@yuvarajlande7685 2 ай бұрын
महत्वपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद🙏
@dr.strange.10
@dr.strange.10 2 ай бұрын
Ekdam barobar decision 💯💯💯💯
@TayadePavan
@TayadePavan 2 ай бұрын
Sc मधे 59 पोट जाती आहे आता 58 पोट जाती फुकट च आरक्षण घेणार 58 sc मधे पोट जाती कधी आरक्षण सविंधान साठी कधी रस्ता वर आली नाही
@sagargarud9167
@sagargarud9167 2 ай бұрын
निर्णय चांगला आहे फक्त विरोधी पक्षाच्या लोकांनी विरोधासाठी बोंबलू नये
@samratambade2754
@samratambade2754 2 ай бұрын
करा बदल पण शेवटी हे पण तपासा की देशातील सगळे ऑफिसेस, न्यायालय, युनिव्हर्सिटी व इंडस्ट्रीज मध्ये मोठे पदावर कोण लोक बसले आहे ते आरक्षण नुसार आहेत काय हे बघून पुढच पाऊल टाकावे.
@shivajinaikmaharashtrajayh1705
@shivajinaikmaharashtrajayh1705 2 ай бұрын
अनपेक्षित ... काय आनंदाची बातमी आहे... खूप छान...
@Missioncoep.
@Missioncoep. 2 ай бұрын
OBC fees:100000 Sc st fees :4000 व्हा रे ओबीसी आरक्षण 😂😂😂😂
@wisesoul269
@wisesoul269 2 ай бұрын
Kuthe?
@mayurkoli4722
@mayurkoli4722 2 ай бұрын
जय महाराष्ट्र❤
@VruddhiAudhir
@VruddhiAudhir 2 ай бұрын
अतिशय विस्तृत अशा माहितीबद्दल धन्यवाद
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
सरळ जातीय जनगणना करा, कोण किती पाण्यात आहे ते कळेल.
@Eren_yeager5487
@Eren_yeager5487 2 ай бұрын
Nahi nahi mang tar sagli pol khulun jaill
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 ай бұрын
हळूहळू आरक्षण बंद मोहिम सुरू झाली आहे 😂😂😂😂😂 जय संविधान जय सुप्रीम कोर्ट 😂
@vinodreddy2892
@vinodreddy2892 2 ай бұрын
हे आरक्षण बंद नाही..बरोबर आहे..cramylayer ओळखता आले pahijjet जेणेकरून जे aarakshanapasun वंचित आहेत त्यांना याचा थोडासा फायदा होईल..Nahiatr SC, ST, madhun government officer zala की त्याच्याकडे पैसा येतो आणि तो आरक्षण सोडत नाही आणि त्याचे मुले पण government job la लागतात मग जे त्याच्याच कॅटेगरी मधील म्हणजे SC, ST तील खूप मागास असलेल्या जातीला fayada होत नाही त्यामुळे cramylayer प्रतेक category madhun निघाले pahijet...पण इथे त्यांना काढण्याचा विचार नाही तर त्यांच्यात गट padhun ज्यांना अजिबात आरक्षणाचा लाभ भेटत नाही त्यांना separate group करून आरक्षण देत आहेत ही चांगली गोष्ट आहे..
@Roshan_More
@Roshan_More 2 ай бұрын
ते तर होणारच होते कधी ना कधी ! जाती वरील भेदभाव कधी कमी होईल हे बघावे सुप्रीम कोर्टाने
@millennialmind9507
@millennialmind9507 2 ай бұрын
​@@Roshan_Morereservations band nahi honar
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
आपले पंतप्रधान OBC समाजातील आहेत, आपले राष्ट्रपती ST समाजातील आहेत, यांच्यवर भेदभाव झाला असता तर ते या पदावर तरी पोहचले असते का जरा विचार करा.
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 2 ай бұрын
​@@millennialmind9507 होणार
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 2 ай бұрын
अच्छा डिसिजन है. Start with immediate effect all over India. सुप्रीम कोर्ट ने इस तरह का ऑर्डर देना चाहिये था.
@HemantBhusare73
@HemantBhusare73 2 ай бұрын
हा निर्णय खूप घातक आहे.. तोडफोडीचे राज्य आहे हे बद्दले पाहिजे
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 2 ай бұрын
जाऊ द्या...फार चांगला निर्णय...!....फक्त गरीब ' एस्.सी.एस्.टी.च्या वाट्याचे आरक्षण ,खोट्या कागदपत्रांच्या आधारे खाणं , सवर्णांनी आणि इतरांनी करू नये,...एवढी तरतूद व्हावी....!
@RohitRathod-bl1yb017
@RohitRathod-bl1yb017 2 ай бұрын
माझे शिक्षण पूर्ण महाराष्टत झालं आहे आणि मी २००२ पासून तर आता पर्यंत इथेच आहे मला कोणताही लाभ मिळाले नाही राज्य राज्य मुळे ......
@Indian1234P
@Indian1234P 2 ай бұрын
अगदी उत्तम निर्णय ..गरीब दलितांना आरक्षण द्या.. असच राजनैतिक आरक्षण बद्दल झालं पाहिजे..
@Newbikeindia1
@Newbikeindia1 2 ай бұрын
Mi sc ahe Ani अस झाल्यास खूप चांगलं होईल कारण sc खूप पुढे गेले पंनाजून खूप सारा वर्ग गरीब आहे आणि वंचित आहे. Sc मध्ये श्रीमंत आणि गरीब यात खूप पडला आहे.
@ganeshsonavane3574
@ganeshsonavane3574 2 ай бұрын
सगळ्यांना शिक्षण चा अधिकार एकच आहे मग वंचित शिक्षण घेऊन पुढे का जात नाहीत।
@Rudrapratap627
@Rudrapratap627 2 ай бұрын
subcategorisation व्हायच्या आधी देखील निर्णय देणाऱ्या न्यायमूर्ती मध्ये एक पण SC ST Judge नाही मग आता तरी काय बदल होणार... हा फक्त 3% वाल्यांचा plan आहे आरक्षण संपविण्या साठी
@realSamarthT
@realSamarthT 2 ай бұрын
OBC प्रमाणे sc st ला पण क्रिमी लेअर मर्यादा लागू करावी, प्रत्येकाला वेगळा न्याय का ?
@rajendragaikwad4829
@rajendragaikwad4829 2 ай бұрын
डॉ बाबासाहेबा आंबेडकरांनी प्रचंड अभ्यासां अंती संविधान लिहिले आणि हे आताचे बिनडोक गुडघ्यात अक्कल असलेले त्यात चुका काढतात
@realSamarthT
@realSamarthT 2 ай бұрын
@@rajendragaikwad4829 छत्रपती शिवाजी महाराज हे एक कर्तबगार हरहुन्नरी चतुरस्त्र राजकारणी होते, मग मी जर म्हटले की त्यांनी रचलेल्या राज्यव्यवहार कोषानुसार राज्यकारभार करा तर चालेल काय ? नाही ना ? राजे तर जनतेच्या मनातले होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीत पराभूत झाले होते,जनतेने नाकारले होते,नंतर नेहरूजींनी मागच्या दाराने राज्यसभेतून वर घेतले. मुद्दा हा की कोणत्याही कागदपत्रात काळानुरूप बदल करावा लागतो , outdated गोष्टी काढाव्या लागतात मी स्वतः कुणबी आहे, आरक्षणाच्या विरोधात नाही, फक्त वंचित जातींना संधी मिळावी ही इच्छा
@brandshera1667
@brandshera1667 2 ай бұрын
​@@rajendragaikwad4829tyanni lohl hot arkshanacha adhikar fakt 20 varsh ghyava pan attache mandbuddhi 😂
@अध्यात्मिकगुरु-त7व
@अध्यात्मिकगुरु-त7व 2 ай бұрын
क्रिमिलर हे मागासजातींना (obc. ना सवलत)आहे, अस्पृश्य ( ज्यांना शिवत नाही, ) त्यांना प्रतिनिधित्वसाठी आरक्षण दिले आहे.त्यामुळे क्रिमिलर हे चुकीचे आहे.
@KiranKumbharkar-j2m
@KiranKumbharkar-j2m 2 ай бұрын
खूपच चांगला निर्णय
@sambhajishelar9422
@sambhajishelar9422 2 ай бұрын
आरक्षणाचा खरा लाभ गरजू लोकांना कमी आणि धनदांडग्यांना जास्त असाच झालेला आहे आता जातीवर आरक्षण बंद करुन आर्थिक परिस्थिती पाहणी करून द्यावे
@shubhadakale1498
@shubhadakale1498 2 ай бұрын
Creamy layers chi nehmich kasun tapasni vhavi. Lok fasvafasvi karun utpanna kami dakhavtat. Khoti pivli keshri retion card kadhtat.
@AdiKasbe-g9f
@AdiKasbe-g9f 2 ай бұрын
जेव्हा आमच्यावर अन्याय होत होता ,तेव्हा फक्त आमचा बाप होता ,आम्हाला न्याय मिळून देणारा ,आणि आता जर कोणी आमचा हक्क काढून घेत आसेल तर, तेल्या सरळ करायला वेळ नाही लागणार
@Naturecre562
@Naturecre562 2 ай бұрын
💯
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 ай бұрын
जय भिम🙏🙏मला यात काही वाईट वाटलं नाही कारण खरोखरच जे मागास आहे त्यांनी च आरक्षण घेयला हवं.घरात सरकारी नोकरी वाले,income चांगलं तरी आरक्षण घेतात म्हणजे गरज काय??..कुठं तरी हे थांबलं पाहिजे.त्या मूळ कोणत्याही प्रवर्गातील असो जे श्रीमंत आहेत त्यांनी आरक्षण स्वतः हुन नाही घेतलं पाहिजे👍👍. आहे त्या आरक्षण मध्ये उप गट तयार केले आहेत त्या मूळ कोणी ही आपली बुद्धी दाखवून हसू नये.काय बदल केला आणि sc, ST मधील कस वर्गीकरण केले ते एकदा समजून घ्या..कोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे..जे SC, ST मध्ये खरं च वंचित आहेत त्यांना शिक्षण आणि नोकरी प्रवर्गात आणण्यासाठी या निर्णयाचा फायदा च होईल... समजा SC मध्ये 10 %आरक्षण आहे पण जाती खूप आहेत SC मध्ये पण ठराविक जण च याचा लाभ घेतात आणि SC मधील च आणखीन जे गरीब आहेत ते वंचित राहतात.. म्हणून कोर्टाने SC मध्ये अ, ब,क,ड असे गट करणार आणि त्यात समजा शिक्षण आणि नोकरी साठी 10 जागा आहेत तर अ आणि ब साठी 5,क आणि ड साठी 5 राखीव च ठेवणार.म्हणजे थोडक्यात आहे ती आरक्षण ची भाकर कोर्टाने वाटून दिली.. योग्य निर्णय.....💐💐💐💐💐एक विनंती की कोर्टाने राजकीय आरक्षण वर पण असा तोडगा काढावा की ,एका कुटुंबातील एक च जण राजकारण मध्ये असला पाहिजे. दुसरा निवडून आला की सगळ्या सोयी सुविधा, भत्ते बंद🙏🙏..
@EntropyInfo
@EntropyInfo 2 ай бұрын
Arakshan is not based on Income....it is based social discrimination.....In many Regions SC ST NT OBC are still discriminated ...... therefore reservation cannot be removed...
@vishalmore4921
@vishalmore4921 2 ай бұрын
Sirf 70 salo ke liye diya gaya tha
@EntropyInfo
@EntropyInfo 2 ай бұрын
@@vishalmore4921 asa nasta..... paristiti Kay te pavha lagte......he Indian constitution manthe....... Annihilation of caste should happen....rathar now trend is people are uniting caste and discriminating other caste....so each caste is different nation by all means then..There is no such country as India or state as Maharashtra....Maratha is different nation.....Brahmin is different nation....etc .......
@saeemohite9653
@saeemohite9653 2 ай бұрын
No one is saying that reservation should be removed It should not be taken by creamy layer that's it
@EntropyInfo
@EntropyInfo 2 ай бұрын
@@saeemohite9653 no one is saying.....there was already big narrative country by upper caste to end reservation...... Plus Congress won added the fuel to same narrative and won so much seats this time.......constitution would be change and reservation will be removed....this narrative is set......plus your Maratha caste bro equals UCC (saman kayda) as no reservation to all....that's funny...they don't know ucc is civil law.....so this narrative is there.......
@परिवर्तन-ख7ल
@परिवर्तन-ख7ल 2 ай бұрын
जर बामण जमा होऊन काही काम करत असतील तर ते नेहमी बहुजनांच्या विरोधातलच असेल
@MKNHK2018
@MKNHK2018 2 ай бұрын
किती जातीवादी मानसिकता आहे तुझी 😭
@dagdudushing9814
@dagdudushing9814 2 ай бұрын
धन्यवाद सर फार अभ्यासपूर्वक खरी माहिती देण्यात आली आहे.
@govindjadhav4803
@govindjadhav4803 2 ай бұрын
निर्णयाचं स्वागत आहे..... आता खऱ्या अर्थाने गरीब SC ST ज्यांना गरज आहे त्यांना लाभ मिळेल.....
@ganeshsonavane3574
@ganeshsonavane3574 2 ай бұрын
आधी पासूनच लाभ आहे पण उपयोग करुण घ्यायचा नाही आणि खापर दुसर्यावर फोडायचे
@d.d.patterninstitute4133
@d.d.patterninstitute4133 Ай бұрын
खूप छान सादरीकरण 👌👌
@dhiraj_b
@dhiraj_b 2 ай бұрын
शिक्षण आणि नोकरी या मध्ये आरक्षण महत्त्वाची भूमिका असते. जर सरकारने जात धर्म लिंग न बघता सगळीकडे एकसमान आणि कमी पैशात शिक्षण दिलं तर आरक्षण ची गरज पडणार नाही. प्रश्न आहे नोकरी चा तर 2022 च्या सर्वे नुसार 100% नोकरी पैकी सरकारी नोकरी 14% वरुन 9% वर आली आहे. आरक्षणाचा लाभ खास करुन सरकारी नोकरीत दोन पिढ्यांच्या पुढे दिला नाही पाहिजे..
@shubhamramteke1681
@shubhamramteke1681 2 ай бұрын
वाईट बातमी आहे general लोकांसाठी
@TV00012
@TV00012 2 ай бұрын
आरक्षणातून बाहेर पडलेल्या जातींना धर्मात प्रार्थनास्थळात वरचे स्थान मिळायला हवे 🙏🏻💐💐💐
@rushalichauhan9901
@rushalichauhan9901 2 ай бұрын
Poojari banavnar naa mag aata st sc walana pan😅😅ki apursha smjel lok
@TV00012
@TV00012 2 ай бұрын
@@rushalichauhan9901 मुळात न्याय व्यवस्थेत जातीची वर्गवारीला पहिले सुरुवात व्हायला हवी
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 2 ай бұрын
सर्वोच्च न्यायालल्याचा निर्णय अगदि योग्य आहे प्रवर्ग कोणताही असो ज्यांनी एकदा आरक्षनाचा लाभ घेऊन नौकरी मिळवली आहे त्यांचे येणाऱ्या पिढीचे आरक्षण जायलाच हवे कारन नौकरी वाला इसम आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतो , नौकरी वाला गरिबीतून बाहेर आलेला असतो , या निर्णयामुळे सर्वांना समान संधी मिळेल कोणावरही अन्याय होणार नाही ❤
@lifeistooshort892
@lifeistooshort892 2 ай бұрын
आरक्षण कुण्या एकाच्या बापाचं नाही...वर्गीकरण झालं योग्य झालं..काही विशिष्ट जातीचे लोक लागत आहेत नोकरी ला .. ह्यांचे आई वडील सरकारी नोकरदार मुलगा पण अधिकारी.. बाकी गरीब जातींनी जायचं कूठे...
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
हो बरोबर मागासवर्गीय मध्ये फक्त निळे जास्त फायदा घेत आहेत 😁😂😂😀😁😂😀😀😁
@mkadam9769
@mkadam9769 2 ай бұрын
​@@vishwastripure6010Nile hushar aahet, mandir madhe javun lolat nahit
@PandurangVaidya-di9iv
@PandurangVaidya-di9iv 2 ай бұрын
hushar ahet tr aaeajshan ka ghetat​@@mkadam9769
@ashishgaikwad6061
@ashishgaikwad6061 2 ай бұрын
​@@vishwastripure6010Nilya cha kaal ghe mag tondat
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 ай бұрын
​@@vishwastripure6010किती नीच विचार आहेत तुझे म्हणजे वाचन, अभ्यास कमी..sc मध्ये फक्त बौद्ध च येत नाही. त्या मूळ तुझं अज्ञान वाचन करून दूर कर.
@dnyandevkamble8993
@dnyandevkamble8993 2 ай бұрын
उत्तम निर्णय 👌
@vijayingle2209
@vijayingle2209 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेत,अंमलबजावणी कराच असे म्हटले नाही, हे राजकारणी होऊ देणार नाहीत.
@swapyworld09
@swapyworld09 2 ай бұрын
reservation supreme court det rajkarni nahi
@amey409
@amey409 2 ай бұрын
बरं झालं हा निर्णय कोर्टाने दिला. पण पैजेवर सांगू शकतो की हा निर्णयाची अंमलबजावणी होणारच नाही. कोणत्याही राजकारण्याची हिम्मत नाही.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
आता प्रकाश आंबेडकर, व रामदास आठवले यांनी या गोष्टी विरोधात उपोषणाला बसावे. 😄
@परिवर्तन-ख7ल
@परिवर्तन-ख7ल 2 ай бұрын
तुला तुझे पप्पा आठवलेच.. म्हणून सांगितले 😂
@uditkamble6736
@uditkamble6736 2 ай бұрын
काहीही गरज नाही आम्हाला यात नुकसान आमचं काहीच नाही झाल उलट नुकसान Sc मधील इतर जातींच नुकसान झाल आहे आमचा महार समाज लढाऊ आहे आमचं अस्तित्व आम्ही राखु
@abhi-iw9pk
@abhi-iw9pk 2 ай бұрын
Kas Kay tumhi dusraya sc til jatiyachya seat khat aahat tumchya jatichya seat reserved karnayat yetil​@@uditkamble6736
@tanmaychavan711
@tanmaychavan711 2 ай бұрын
Kasa kay nuksan aahe ​@@uditkamble6736
@wisesoul269
@wisesoul269 2 ай бұрын
Amcha Mahar Samaj sanglyach goshtiwar mat karun jinkto
@vitthalmadhavi178
@vitthalmadhavi178 2 ай бұрын
खुप सुंदर स्पष्टीकरण केले धन्यवाद
@vinay_004
@vinay_004 2 ай бұрын
हा निर्णय कोणत्या वर्षा पासून लागू होईल?
@krunalnagrare2006
@krunalnagrare2006 2 ай бұрын
माहिती दिल्या बद्द्ल धन्यवाद
@amolsapkale2453
@amolsapkale2453 2 ай бұрын
अन्याय आर्थिक परिस्थिती बघून होत नाही. तसेच असते तर भारताच्या राष्ट्रपतीला मंदिरात प्रवेश नाकारला गेला असता.
@Yash-p4h
@Yash-p4h 2 ай бұрын
Ho mag apla savidhan kaay kart hoto ?
@akashpawar4560
@akashpawar4560 2 ай бұрын
स्वतः च मंदिर बांधायचं, पाणी पेऊ देते नसेल स्वतची विहीर खोदआयची, कश्याला गोंडा घोळायच त्यांच्याकडे
@akashpawar4560
@akashpawar4560 2 ай бұрын
Kuthe नाकारला मी तर राष्ट्रपती मंदिरात पूजा करताना पाहिलं
@Roshan_More
@Roshan_More 2 ай бұрын
बरोबर जतीवरील भेदभाव बद्दल हे एक अब्रू पण काढणार नाहीत. पण जसे आरक्षण विषय आला की यांना कसेबसे होते.
@prakashchikte5458
@prakashchikte5458 2 ай бұрын
मुलाखतीत open च्या पोस्ट वर sc घेत नाहीत हे वास्तव आहे.
@M-pt7kp
@M-pt7kp 2 ай бұрын
Waw असं जाल तर खूप योग्य होईल कारण आता SC ST चे खूप मोठे आहेत तरी मोक्कर फायदे घेता
@Vancqa
@Vancqa 2 ай бұрын
अतिशय योग्य निर्णय.. एक peedhi ने आरक्षण लाभ घेतला तर नंतर देऊ नये..
@gajugaikwad6095
@gajugaikwad6095 2 ай бұрын
चांगला निर्णय आहे
@frustratedpanda212
@frustratedpanda212 2 ай бұрын
Eka drushtine changla nirnay ahe. Je srimant SC/ST ahet te ya arakshanacha upayog ghetat jeva ki tyanna sarva suvidha lahanpanipasun midtat tyancha family kadun. Je khare garib SC/ST ahet tyanchya hakkache reservation shrimant SC/ST gheun ghetat. Yane nuksan kharya garib SC/ST che ch hot ahe.
@nileshchavan8801
@nileshchavan8801 2 ай бұрын
या निर्णया मुळे न्याय व्यवस्था अजुनही जागेवर आहे हे दिसते.... जाती फक्त दोनच गरीब आणि श्रीमंत... गरीबाना आरक्षण दया ते पन शिक्षणात आणि व्यवसाय चालने साठी.
@ajaylokare5384
@ajaylokare5384 2 ай бұрын
श्रीमंत sc st लां ब्राम्हण घोषित करण्यात यावे आणि ब्राम्हण बनिया क्षत्रिय लोकांना यांच्यासोबत रोटी बेटी संबंध प्रस्थापित करणे अनिवार्य करावे तेंव्हा हे निर्णय बरोबर ठरेल . 🙏🇮🇳🙏
@amolpathade03
@amolpathade03 2 ай бұрын
आम्हांला पं पू बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या भारतीय संविधनाने माणूस केल, माणूस म्हणून जगण्याच स्वतंत्र दिल आता परत ब्राह्मण बनिया होऊन परत अस्पृश्य होयच नाही.. ब्राह्मण भघाव,देश बचाव🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ajaylokare5384
@ajaylokare5384 2 ай бұрын
@@amolpathade03 रोटी बेटी संबंध बद्दल बोलतोय मी .
@Missioncoep.
@Missioncoep. 2 ай бұрын
छ्त्रपती संभाजी नगर मधील घटना माहीत नाहीं का ? मुलगी बुध्द होती तिच्या वडिलांनी मुलाला मारल 😢 कसा होणार रोटी बेटी
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
तुमचे थोबडे म्हशीच्या फोदयासारखे असतात ना राव मग कसं काय जमणार 😁😁😂😂😂😀😀😀😀😂😂😂😂😂😂😂😂😂
@jyotikokane441
@jyotikokane441 2 ай бұрын
Aarakshanacha khara aattach hi lok visaraylet aarakshanacha aartha aarthik nikashavar lavat aahet aarakshan ka nirman zal jya lokanna samajapasun varshanuvarsha dur thevala gela jya lokanna samajat hal apeshtha sahan karun jati jatichya vilkyat rahave lagale asha magas lokanna barobariche stan milanyasathi ji vyavasta keli te aarakshan, pan hi lok tyacha veglach aartha lavat aahet. Aarthik nikashavar aarakshan he kitpat yogya aahe ya babat vegale samantar aarakshan pahije samajik nahi
@akshaybhongade1
@akshaybhongade1 2 ай бұрын
जर sc st मध्ये वर्गीकरण झाले व क्रिमीलेयर लागू झाले तर.... याची झळ ओपन कॅटेगिरी ला सुद्धा बसेल कारण.... SC St मध्ये जे अपात्र होतील ते सामान्य जागांवर फॉर्म भरणार........
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
सामान्य जागेवर काय नुकसान होत नाही कारण त्यांना मार्क कमी असतात 😀😀😁😁😂😀😀😁😂😂😀😁😁😂😀
@Raja-xm5bc
@Raja-xm5bc 2 ай бұрын
जे SC ST श्रीमंत झालेत त्याचं आरक्षण कडून घ्यावं .....
@sushantyadav3937
@sushantyadav3937 2 ай бұрын
खर तर सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांनी योग्य असा निर्याय तरी दिला. हाच अधिकार जर राजकारण्यांचा हातात असता तर स्वतःचा पोळ्या भाजून जनतेच यांनी खेळणाच बनवलं असत.
@ddk3064
@ddk3064 2 ай бұрын
स्वातंत्र्यापासून ठराविक कुटुंबातील, ठराविक जाती चे लोक पुन्हा पुन्हा आरक्षणाचा लाभ घेत होते या बदलामुळे राहीलेल्या कुटुंबातील वंचितांना योग्य न्याय मिळेल
@ganeshsonavane3574
@ganeshsonavane3574 2 ай бұрын
का तुम्हाला शिक्षण घेण्यापासून कोणी अड़वले आहे का
@अध्यात्मिकगुरु-त7व
@अध्यात्मिकगुरु-त7व 2 ай бұрын
SC चे आरक्षण हे लाभासाठी नाही तर प्रतिनिधित्व साठी दिले आहे त्यामुळेच हस निर्णय संविधान विरोधी आहे
@ashustorm686
@ashustorm686 2 ай бұрын
Wah...The most awaited decision 🔥🔥🔥
@harishnirmale3657
@harishnirmale3657 2 ай бұрын
Yes खूप छान मला खूप खूप आनंद झाला गरीब मुलांना याचा फायदा होईल. आरक्षण कायम राहील गरीब मुलांना नोकरी मिळेल
@rajendragaikwad4829
@rajendragaikwad4829 2 ай бұрын
आरक्षण म्हणजे काय गरिबी हटाव योजना आहे काय?
@अध्यात्मिकगुरु-त7व
@अध्यात्मिकगुरु-त7व 2 ай бұрын
चुकीचे आहे रोस्टर सिस्टिम नुसार पद विभागणी केली जाते सर्वाचे नुकसान झाले आहे याचे परिणाम पुढील काळात कळतील आणि सर्वच म्हणतील वर्गीकरण रद्द करा
@jotiramjadhav4038
@jotiramjadhav4038 2 ай бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण हवे आहे... मग तो कोणत्याही जातीचा असो...💯🙏
@VinayakDeshmukh-tg9qi
@VinayakDeshmukh-tg9qi 2 ай бұрын
चांगला निर्णय आहे हा कोर्टाचा
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 7 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,1 МЛН
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 7 МЛН