Good to see Manasee on your podcast! We are proud of her for making different choices and giving the freedom to her son!
@smitajoshi732317 күн бұрын
मानसीताई, खूप शिकायला मिळालं या मुलाखतीतून. आई असताना मुलांबाबतीत काही गोष्टी करायच्या राहून गेल्या हे जाणवलं. आता लवकरंच नातवंडं येतील तेव्हा उपयोगी होईल ही मुलाखत. सौमित्र आपणास मोठा सॅल्युट !
@mayurabhagwat881121 күн бұрын
खूप सुंदर चर्चा झाली. सर्व पैलूंचा विचार झाला. खूप खूप आवडली.🎉
@nishita_312Ай бұрын
सौमित्र सर, काही genuine suggestions आहेत. थोड्या experienced लोकांना मुलाखतीला बोलवा, आलेल्या माणसाची पूर्ण ओळख करून द्या. 4 वर्षे homeschooling केली ठीक आहे, त्याचे long term repersussions काय होतात? मुलांच्या मानसिक जडण घडणीत काय परिणाम होतात? मुलांची social development कशी होते? यावर एखाद्या senior child psychologist ला बोलवा आणि त्यांची मते विचारा. home schooling च्या मुलांना पुढे professional करिअर pursue करायचं असेल तर काय अडिअडचणी येऊ शकतात का अशा मुलांनी competitive exam चा विचार करू नये? मूल जर तुमच्या म्हणण्यानुसार home schooling च्या तुमच्या निर्णयावर वयाच्या 6व्या वर्षी ठाम आहे, तर त्यासाठी तो बाकी मोठ्या माणसांशी खोटं बोलतोय हे तुम्हाला मान्य आहे?? मुले एकमेकांच्या संगतीत अनेक गोष्टी शिकतात, जितक्या वाईट त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चांगल्या शिकतात. co learning space मध्ये मुलाला admission घ्यायची वेळ का आली हे नक्की सांगावे madam नी. Library, gathering, शाळेची सहल, एकत्रित व्यायाम, मैदानी खेळ त्यातून येणारी sportsman spirit या गोष्टी मुलांना homeschooling मधून कशा मिळतील? अनेक मुद्दे या मुलाखतीत स्वप्नरंजित वाटले, ते बरोबर का चूक हे ठरवण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल आणि ते कळण्यासाठी senior teachers, psychologist यांचे मत महत्वाचे आहे.
@NiveditaPhaltankarАй бұрын
I agree with your views. This is the reason we have our center at Pashan. Where children are allowed to ask questions and learn at their own pace. We are a homeschooling/open schooling center but with a structure of a school where child's social needs are also satisfied. We strongly believe that at some point of time the child is going to be a part of society with societal pressures, it is a responsibility of the school,/parent to train the child to face them. I agree with madam's view that it is very important for today's generation to learn 'how to learn'. This is what we focus on...the most in our center
@raperveАй бұрын
@@NiveditaPhaltankarwhere is this centre ?
@anilmisal1188Ай бұрын
This type of nurturing very few privileged people can afford. 99% parents needs to be educated from perfect parenting angle then only these types of experiments can be undertaken else it will be a disaster. 😮
@mendgudlisdaughter1871Ай бұрын
होम स्कूलिंग चा माझा अनुभव चांगला आहे. इतर बघितलेली मुलेही आयुष्यात चांगली स्थिर झाली आहेत. *होम स्कूलिंग केलेली मुले जबाबदार व matured, सहजपणे सर्वांत मिसळणारी, मदतशील व अभ्यास स्वतःहून करणारी असतात. हा माझा आणि जगभरातला अनुभव आहे. फार पैसे (शाळेच्या फी पेक्षा कमीच) खर्च न करताही हे शिक्षण होते. आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी उदा. गणित प्रद्न्या प्रविण्य MTS (NTS सुद्धा) परीक्षांनाही हे मूल बसू शकते. हिंदी संस्कृत इंग्रजीच्या वेगळ्या परीक्षांना मूल बसू शकते. इ.इ. शाळेत असलेल्या काही थोड्याच गोष्टी मुलाला मिळणार नाहीत हे खरे, पण शाळा-शाळांमध्येही फरक असतोच. मी शिकलेल्या एका शाळेत वक्तृत्व, लेझिम डंबेल्स होते. नंतरच्या शाळेत हे नव्हते. विद्यार्थ्याला स्वतःहून माहिती घ्यावी लागायची. शिक्षकांचे सर्वसाधारणपणे मुलांकडचे लक्ष कमी पडायचे, कारण ६/६ तुकड्या होत्या. पण दोन्ही शाळा उत्तम होत्या. तरी फरक रहातोच. तो मान्य करून आपण एका शाळेत जातो. तसेच काही फरक मान्य करून होमस्कूलिंग ही होतेच. *माझ्या मुलीला एकदा मी एका शाळेच्या ट्रिपबरोबर (लेखी अर्ज देऊन) पाठवले होते. एका शाळेत दोनतीन दिवस वर्गातही बसवले होते.(परवानगी घेऊन) स्कूलिंग - डी-स्कूलिंग- होमस्कूलिंग हे एकमेकांना पूरक आहेत. जर आपल्याला वाटलं तर जिल्हा परिषदेत अर्ज करून पाल्याला रीतसर शाळेत घालता येते. इथे मोठ्ठी गोष्ट अशी आहे की पालकांना जगण्याकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलावी लागते. हे आम्ही चौकटीत चौकोनी जगतो आणि मार्कांशी मतलब ठेऊन होमस्कूलिंग यशस्वी होत नाही. यातईल failure cases पण मला माहीत आहेत. जे.कृष्णमूर्ती, लिलाताई पाटील, मीना चंदावरकर, john holt व इतर अनेक शिक्षणतद्न्यांनी लिहिलेली पुस्तके वाचावीत. व विचार करूनच हा पर्याय निवडावा. पुण्यात यासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षकतद्न्यही आहेत. शुभेच्छा!😊
@NiveditaPhaltankarАй бұрын
@@raperve Pashan, Pune.
@AmarjaKhandaleАй бұрын
खुप छान माहिती मिळाली मी आचरणात आणणे 🙏
@jyotsnamutalikАй бұрын
My daughter, is being homeschooled and now she has joined our business and successfully managing one aspect of it.
@mitramhaneАй бұрын
Wow 💛
@mendgudlisdaughter1871Ай бұрын
मुलांनी शिक्षणावरचा फोकस सोडून पैसे मिळवण्याचे मार्ग चाळू नयेत असे मला वाटते. अर्थात घरचा व्यवसाय असेल तर थोडीफार मदत करणे ठीक आहे.
@explorekidsworld8066Ай бұрын
Wow ❤ Wishing her All The Best.
@varshachitre4455Ай бұрын
Joining Home Bussiness is easy. But when you go to a Regular School You are able to adjust with your colleagues better. Schools have children coming from all strata of people
@jyotsnamutalikАй бұрын
@@explorekidsworld8066 🙏
@rohanraverkar8265Ай бұрын
खूप उत्तम प्रश्न आणि त्याचे उत्तर मानसी काहींनी आपल्या अनुभवावर नाही पुस्तक लिहावी जेणेकरून त्यांचे विचार पसरण्यास मदत होईल. तसेच या पॉडकासचा अजून एक दुसरा भाग व्हावा मुलं आणि त्यांचे विश्व या विचारांवर. स्कूलिंग किंवा होम स्कुलिंग हा कदाचित पॉडकास्ट चा विषय नसावा पण आपसूकच लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याचं नाव ठेवले गेले पण या पॉडकास्ट मध्ये बऱ्याच वेगळ्या विचारांची चर्चा झाली ऐकून आनंद वाटला!
@STTeachingАй бұрын
सौमित्र सर आणि मानसी मँम, तुम्हा दोघांच्या चर्चेतून छान माहिती मिळाली! धन्यवाद तुम्हा दोघांचे!💐💐
@asmitahawaldar7702Ай бұрын
मित्र म्हणे वरच्या सर्वच मुलाखती आवडतात ,नवीन विषयाची उत्सुकता असते. होम स्कूलिंग मला पटत नाही.किंबहुना होम स्कूलिंग करू शकणारे पालक previleged वगैरे आहेत असं मला अजिबात वाटत नाही.शाळेला पर्याय नाही.शाळेतल्या मित्र मैत्रिणी ,क्रीडा महोत्सव ,स्नेह संमेलन,सहली वगैरे आनंद आयुष्य भरच ठेवा असतात आणि तसच मैत्री सुद्धा !
@DG-ll3kqАй бұрын
१००% बरोबर
@rodgerblrАй бұрын
Absolutely , there is a lot to learn when you go to school which help to shape life, personality. Those who studied from home during covid they are facing challenges now during college, Smartness, event handling, confidence. I clearly see this in those kids who suffered during Covid.
@gauripotdar616Ай бұрын
Totally agree... बालपणीचे मित्र/मैत्रिणी, एकत्र केलेली मजा, त्या आठवणी ही आयुष्यभराची पुंजी असते.... Homeschooling ची मुलं ह्या सगळ्याला मुकतात...
@rassikachavan5856Ай бұрын
मुद्दा home schooling नाही आहे तर शाळेत बदल करण्याचा आहे . बदल नाही झाला तर नुकसान दोन्ही बाजूने आहे . विचार नीट समजून घ्या . त्यांनी का निर्णय घेतला तो .
@dr.vijaypandharipande50682 ай бұрын
तुमचे सुसंवाद मला नेहमीच आवडतात.मी शिक्षणाशी संबंधित असल्याने ही मुलखत,हे विचार विशेष आवडले.तुमची व्यक्तीची निवड,विषय,प्रश्न हे सगळे वेगळे,beyond the box पद्धतीचे चौकटी बाहेरचे असतात. डॉ विजय पांढरीपांडे माजी कुलगुरू
@vishwaskadam9803Ай бұрын
Great mitra , Ashya lokana hi podcast madhe analya baddal khup dhanywad.
@drmahimapandit3728Ай бұрын
Beautiful introspection of a child, his psychology, broad view of inner yearning to learn and gain knowledge.... Most importantly non judgemental about other forms of schooling ❤ thank you so much
@sagarkadam1690Ай бұрын
Very Very Helpful Episode. ❤❤❤
@jyotitalpade2965Ай бұрын
It is a very good video for parents and grandparents for taking care of their kids.
@mitramhaneАй бұрын
Do forward this episode all your friends and relatives. Let's spread the link. 🙏🏼💛
@amritamanjrekar24Ай бұрын
nice to see you and hear you manasi almost after 24 years( directly after 11th and 12th) . very different topic. loved the way you explained it..me too love it.
@mitramhaneАй бұрын
So nice of you
@adigokhale90Ай бұрын
खूप छान podcast होता आवडला विषय आणि सर्व मुद्दे पण
@gosavimugdhaАй бұрын
So nice to see Manasi after so many years. Khup chaan zali mulakhat, easy flow ekdum.
@sanjayparlikar1215Ай бұрын
जगाच्या शाळेत शेवटी व्यवहारज्ञान हेच महत्वाचे आहे.
@parnerkarseducationalchann6346Ай бұрын
Absolutely TRUE
@swatisarnaik4984Ай бұрын
खूपच छान मुलाखत घेतली आहे, आणि मॅडम नी पण परफेक्ट उत्तर दिली आहेत. हल्लीच्या लाइफस्टाइल ला धरून विषय ahe
@Anita_GaikwadАй бұрын
होम स्कूलींग हा अतिशय वेगळा विषय..पण नेहमीप्रमाणेच तुमचे सुयोग्य प्रश्न त्यामुळे त्याबद्दल विस्तृत माहिती मिळाली👍पण अर्थातच शाळा आणि शाळेतील अनुभव हेही खूप काही शिकवतात...आणखी वेगवेगळे विषय ऐकण्यासाठी उत्सुक आहोतच!!धन्यवाद 🙏🙏
@GouriGore-mn6woАй бұрын
For those who know the concept of Bells curve - the school curriculum is designed for people coming under the curve - for those who r on the either side of the curve - they have to go extra mile on their own - for those who are below the average they have to out put more efforts to reach the average and for those who are above average - they need to use full potential and go beyond the expected for their growth
@shraddhavagАй бұрын
Perfectly explained...
@explorekidsworld8066Ай бұрын
Well said.
@archanapatil7178Ай бұрын
खूप छान मानसी..वेगळा विषय..चर्चा आवडली👌
@sameerk4573Ай бұрын
Khup chagla podcast ahe..nehami pramane...Important vishay.. Amcha mulga pan ata nursery la janar ahe.. As parents manun navin vichar kayale..
@mitramhaneАй бұрын
@@sameerk4573 💛💛
@supriyawankhede9075Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली..
@paragmulay7661Ай бұрын
Intresting topic. She clearly states reasons and benefits. Now a days school includes lot of co -curricular activities reducing need for homeschooling. Also how to handle social interaction abilities? Is not covered
@sushmanagvekar9137Ай бұрын
Mitra mhane is the best podcast Saumitra sir truely a real friend navapramane khara mitra
@mitramhaneАй бұрын
💛
@aniketpalkar4308Ай бұрын
Ashya kontya shala ahet nave havit
@mrunalmhaskar1297Ай бұрын
फारच सोप्पं करून सांगितलं आहे. म्हणजे वाटत आहे सोप्पं पण फार अवघड आहे. अतिशय सुंदर
@explorekidsworld8066Ай бұрын
Loved the discussion. Being an Educator and HS Facilitator I will be sharing this to fellow parents and families.
@sarojinitalawadekar8656Ай бұрын
khup sunder vichar. atishay sahaj ritya mandla. Thank you
@mrs.samidhashringarpure4355Ай бұрын
खूप छान वाटल ऐकून. मनात बरेच प्रश्न होते.
@anjalilalit8765Ай бұрын
मानसीचा एक वाक्य खूप आवडलं की आपल्या प्रत्येक कामात मुलांना सामावून घ्या. पण हल्ली शाळा,क्लास,शिकवण्या या व्यापात मुलं आणि नोकरी व्यवसायाच्या धबडग्यात पालक इतके व्यग्र असतात की कामाव्यतिरिक्त संवाद कमी होतोय असं वाटतं. मुलांचं कामात लुडबुडणं पालकांना त्रासदायक वाटतं. घरातील कामं पण स्वयंपाकापासून ते घर आवरणं,एकत्र मिळून जेवणं कमीच. ऑनलाईन शॉपिंग मुळे वस्तू नीट बघून ती उचलून घरी आणणं होम डिलीव्हरीमुळे बंद.त्यामुळे होम स्कूलींगही आऊटसोर्सच करावं लागेल.😊
@varshaporlekar6030Ай бұрын
Khupch chan majhi mulagi pan 5 varshachi ahe ani hya podcast madhun mala khup mahiti milali. Pudhe bhavishyat nirnay ghyayla khupch upyogi padel
@mitramhaneАй бұрын
धन्यवाद. एपिसोड लिंक इतरांनाही शेअर करा.
@varshaporlekar6030Ай бұрын
Ho nakkich
@VibrantMindPodАй бұрын
मानसी काही मुद्दे पटले काही नाही प्रत्येकाचा perspective वेगळा आणि मूलही वेगळे आणि unique असते हा एपिसोड छान झाला सौमित्र 👍
@anaghasawant6941Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन झाले
@kundanbadhe8476Ай бұрын
खूपच छान मानसी!! तुझे मुलांच्या शैक्षणिक, मानसिक व सामाजिक वाढीसाठी लागणारे सूक्ष्म निरीक्षण व त्यासाठी पालकांनी कार्य करण्याच्या पद्धती आम्हाला नक्कीच उपयोगी आहेत..
Very nice podcast. We've also done homeschooling for our child.
@sukhadamurde5567Ай бұрын
Khupach chhan Ani informative podcast!!
@bhupaliacharya61612 ай бұрын
मला ह्या पॉडकास्ट मधली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्या स्वतः home schooling ch promote करत नाहीत. त्यांचे म्हणणं आहे की तुम्हाला जे योग्य वाटते आहे तेच करा.
@rupalichavan2958Ай бұрын
Khup chhan
@sandhyakapadi41122 ай бұрын
Very useful and worth thinking podcast 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@DipikaChitkoteАй бұрын
Khup sudar episode mazya prashnache uttar milale
@poojasakhalkar7212Ай бұрын
खूपच छान एपिसोड होता मानसी ताई कडून खूप शिकायला मिळालं मी कुठे, कसे आणि किती चुकत आहे हे समजायला मला मदत झाली. मानसी ताईंना नक्कीच भेटणार आहे मी थँक यू ताई
@sureshkan1929Ай бұрын
एकदम वेगळा आणि क्रांतिकारक असा , विषय खूपच छान पद्धतीने मांडला आणि चर्चीला आहे.
@shrutibondre1576Ай бұрын
मुलाखत छान मुद्देसूद झाली आहे. मला वाटतं की या मनमोकळ्या शिकवण्याच्या पद्धती शाळांमध्ये applicable होत नाहीत हे दुर्दैव आहे. D. Ed., B. Ed. चे syllabus इतके चौकटबद्ध आहेत ना की ती एक फॅक्टरी आहे. विनोबांची शिक्षण विषयक मतं त्यातही आहेत पण प्रत्यक्षात कुठे ती आणली जातात? विषय शिकवण्याचा साचा तयार आहे, तीच ती शैक्षणिक साधनं, तेच ते टिपिकल फलकलेखन, तेच ते प्रबंध (कॉप्या मारून उतरवलेले. ) असे कुठे शिक्षक घडतात का राव? आपलं साहित्य, आपल्या भवतालाचा अभ्यास, निसर्ग, अध्यात्म यांचा योग्य समावेश केला ना तर शाळा सुद्धा उत्तम शिक्षण देतील यात शंकाच नाही. रट्टामार शिक्षण खरोखरच त्रासदायक ठरतंय. आज परीक्षेत उत्तम गुण घेऊन उत्तम करिअर करणाऱ्या मुलांना कोपऱ्यावरून रिक्षा कशी बोलवायची हेही कळत नसेल तर काय म्हणावं? अर्थात या सगळ्याला शाळाच नव्हे तर काही अंशी पालकही जबाबदार आहेत. मुलांना शाळा, ट्युशन्स, छंदवर्ग या जोखडात टाकल्यामुळे व्यवहारज्ञान शून्य होतंय आणि सतत यातच बिझी झाल्यामुळे मुलांचे घराशी बंध जुळत नाहीयेत. विषय मोठा आणि तितकाच गंभीर आहे. एक उदाहरण सांगावंसं वाटतंय - मुलांसाठी मी वाचन कट्टा चालवत होते. मुलं वाचायचा कंटाळा करतात हे जाणून मीच त्यांच्यात बसून पुस्तकं वाचायची. मुलं आवडीनी ऐकत होती. एकदा tottochan वाचायला घेतलं. मुलांना ते भारी आवडलं. त्या शाळेचा वेदनादायी शेवट ऐकताना मुलं अक्षरशः रडली. आणि अजून एकदा हे पुस्तक आम्हाला वाचून दाखवा असा हट्ट त्यांनी केला. यातून एक गोष्ट लक्षात आली की मुलांना दिलं तर हवंय, आवडतंय, त्यांना विचार प्रवृत्त करता येतंय. कमतरता आहे ती देणाऱ्यांची! ही एक सल मनात कायम राहते. सौमित्रजी धन्यवाद!🙏
@Nakshatramittal-n7yАй бұрын
सौमित्र सरांशी भेटायचं आज कॉलेज मुळे सौभाग्य भेटला. खरं सांगू तर आजच्या त्यांच्या आमच्या कॉलेजमध्ये दिलेली भेतीमुळेच मला हा पॉडकास्ट भेटल.
@ameyaenterprises2839Ай бұрын
Good thinking thanks mam, we are system desize for Montessori every day cost of school
@ashleshanarkhede6559Ай бұрын
Nice to know about home schooling🎉🎉🎉
@sayliartsАй бұрын
मला असं वाटतं की homeschooling मध्ये मुलांना इतर मुलांबरोबर कसे मॅनेज करायचे हे शिकता येणार नाही. Afterall we have to adjust with all our class freinds and class teachers. We learn in schools only this act. आणि homeschooling करणारी मुलं ह्यापासून वंचित राहतात. मुलं एकलकोडी होतील. नॉर्मल schooling करताना देखील या सर्व activities आपण करू shaktoch की.
@sonalilohokare7694Ай бұрын
सौमित्र तुमचे सर्व पॉडकास्ट मी ऐकते त्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची, त्यांच्या कामांची फार छान माहिती समजते आम्हाला... एक सुचवावेसे वाटते ...शाळेचे किंवा कॉलेज चे शिक्षक किंवा प्रिन्सिपॉल यांचे सध्याच्या शिक्षण संस्थे संबंधीतले किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांन बद्दलचे,काही शिक्षक बोर्डात किंवा university मध्ये पेपर चेकिंग ला असतात तर त्यांचे ही त्या संदर्भातले अनुभव ऐकायला आवडतील...
@rashmishah96Ай бұрын
Manasi, ekdum bhari uttara. Authority la question karaycha nahi he itaka khatakta na mala pan. Tu bhari ahes, mata patat ahet pan karana sopa nahi. All the best to you and keep making change to the world.
@rassikachavan5856Ай бұрын
Home schooling करण्यापेक्षा शिकवण्यात बदल पाहिजे . त्यांनी मांडलेले मुद्दे अजिबात चुकीचे नाही आहे. जग बदलणार आहे . तुम्हालाही बदलाव च लागेल.
@artitare1234Ай бұрын
खूप छान पॉडकास्ट सौमित्र.... 👍
@OmkarDeole2 ай бұрын
किराणा दुकानात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी कामाला पाठवलं तर ' बाल मजदुर ' कायदा आडवा येईल! आणि पुढे आयुष्यात certificates लागतात ती कुठून आणायची?
@rajeshwarisole5187Ай бұрын
Khupch chhan Mansi tai❤
@coolkarnipv2 ай бұрын
पॉडकास्ट नक्कीच आवडला. पण होम स्कुलींग वगैरे सुबत्ता असणाऱ्या लोकांचा swag आहे...
@sandhyakapadi41122 ай бұрын
बऱ्याच अंशी खरं आहे तुमचं म्हणणं
@danceforever59402 ай бұрын
Very true . Also we stay in usa and the life style here is very different than in India . So homeschooling is very much easier here than back home. Lot of material is available here if you plan to do homeschooling
@jyotsnamutalikАй бұрын
Okay, agreed , but this will reduce the load on Schools, and teachers can give more attention to those who need it.
@tejasnichit9580Ай бұрын
देश सोडा. परदेशी खुप jobs आहेत. सुबत्ता आपोआप येइल. मराठी मानुस परदेशी खुप कमी आहे.
@vanashreesahasrabudhe3897Ай бұрын
शाळेची फी भरायला पण सुबत्ता लागतेच की!!
@sarraswati921Ай бұрын
Thank you sir Tumhi mam la bolun amhala hi information dila baddal and sir try Kara ki Asech navin navin information regarding podcast banva. Again thank you 🙏🙏🙏
@rachanaborkar1393Ай бұрын
खुपचं छान 👍🏻
@apekshashinde7487Ай бұрын
My daughter was also in traditional school till 4th. Now we have started her homeschooling.
@GouriGore-mn6woАй бұрын
Also I listened to her example of LED strips - There are and have been people who don’t get opportunity to go to school and yet they get practical knowledge - रस्त्यावर बसणारा भाजीवाला सुद्धा हिशोब करण्यात तरबेज होतोच
@PriyaVaidya-q4i2 ай бұрын
हे थोडं युटोपियन आहे शाळेत मुल समाजात कसं डिल करायचं हे प्रकर्षाने शिकतात हे होतच नाही
@VikramDarandale-sn5pjАй бұрын
धन्यवाद sir तुमच्या मुळे खूप चांगल ऐकायला मिळत
@NiveditaPhaltankarАй бұрын
Me tumche almost sagaley podcasts baghitley aahet. Hya podcast cha vishay khup jawal cha aahe mhanun comment karawese wattaley. Madam chya bahutek views shi me sahamat aahe. But there is a different angle to it too. As an educator myself , I totally agree that the kind of education the traditional schools are providing lacks many important aspects of skills required to be successful in life. But all homeschooling parents always give example of students who are good in co-curriculars like Arts. I also disagree that what we learn in Maths is not used in real life. But there are people who use trigonometry ...and that's the reason we have ships and bridges and fighter planes. At our center we promote self learning but the children are exposed to all the subjects.
@mitramhaneАй бұрын
@@NiveditaPhaltankar noted💛
@shashikalavinitaiyer2815Ай бұрын
Which us ur centre
@NiveditaPhaltankarАй бұрын
Bedrock Learning Center in Pashan, Pune
@GouriGore-mn6woАй бұрын
This is ok to talk for parents with good earnings / 5 days a week job and good bank balance - it’s not for those who spend a lot of time out of house for their profession Also to some extent it glorifies too much individualism and in the long run it’s harmful for the person and community too
@sujatagarud3162Ай бұрын
Agreed the second part.
@deeptiphadke633224 күн бұрын
छान.
@vidyasubodh8427Ай бұрын
खूप छान मानसी 👌🏻👌🏻
@shilpakulkarni114Ай бұрын
Awadla . यातले बारकावे आणि कसं काम होतं हे कळलं. आणि नॉर्मल schooling suru Astana apan ky Karu shakto tehi कळलं. Thank you so much.
@GouriGore-mn6woАй бұрын
Now a days there is tendency to keep talking about “ the process and experience and enjoying the process and not to worry about the result “ - It’s a very fallible argument - The results are as important or at times more important than the process because wrong results have repercussions-
@manasisankhe8763Ай бұрын
खूप छान प्रश्न .. वाटतं की आमच्या मनातील प्रश्न.
@archanaatre1899Ай бұрын
Co learning space -sanstha punyat kontya kontya ahet, pls sangal
@suchitatatkade4232Ай бұрын
Which alternative place pls give name
@GouriGore-mn6woАй бұрын
And by the way getting the correct answer is very important as it confirms that your method is correct And if you don’t get correct answer - you can go back and make corrections
@rupalimayekar291Ай бұрын
नवीन विचार आहे. मुलांना दहावी पर्यंत शाळा आवश्यक आहे.
@smitatamhankar4417Ай бұрын
Names of institutes in pune which she is talking about which give different education
@NiveditaPhaltankarАй бұрын
We are Bedrock Learning Center. We have started this center for parents who do not want to send their child in traditional school but do not have time/resources for home schooling. We are situated at Pashan, Pune.
@shashikalavinitaiyer2815Ай бұрын
There are different types teaching methods school but fees are exorbitant
@NiveditaPhaltankarАй бұрын
No sir..good education can be imparted in reasonable fees.
@sujatagarud3162Ай бұрын
Madam, could you please forward the link of the institution that helps kids who fall back in reading. I live in Houston.
@ameyaenterprises2839Ай бұрын
Sir thanks , it's big subject pl arange 2 epec
@shashikalavinitaiyer2815Ай бұрын
Please name such different type of school in pune that you were telling....
@manishajoshi79365 күн бұрын
Mast
@sharada_danceАй бұрын
jabardast!
@manishagadgil1549Ай бұрын
When the child is spending so much time at home,how to keep the child away from TV,laptop etc.At higher level when he has to take up a job or profession, how should he be evaluated!
@sujatagarud3162Ай бұрын
I feel that the view of let go a few years now, it really doesn’t matter, comes from the American education system. Here , one can start studying at any age…..it really is not a big issue.
@suchitatatkade4232Ай бұрын
Pls give list of alternative school in pune
@rupalipatil5300Ай бұрын
Search in google
@rupalipatil5300Ай бұрын
Geny development centre Aundh and Kothrud.,Swadha -Pashan,
@NiveditaPhaltankarАй бұрын
Bedrock Learning Center Pashan
@prachibadve4204Ай бұрын
मला एक शंका विचारायची आहे madam ना की, home schooling मध्ये exam ची काय पद्धत असते? correspondence exam pattern असतो का? जस college मध्ये correspondence exam देता येते, पास झाल्यावर त्याचे certificate मिळते. तसं home schooling मध्ये तशी काही पद्धत असते का? कस ठरवायचे की आपल मुलं आता इयत्ता दुसरी, तिसरीत जाण्या योग्य झाले आहे or next level साठी ready आहे? पुढे मोठे झाल्यावर त्या home schooling वाल्या पाल्याला collage मध्ये admission घेयची असेल तर त्याला ते १० वी/१२ वीच्या passing certificate शिवाय ते शक्य होणार आहे का? बाकी नेहमी प्रमाणेच सगळी मुलाखत छानच झाली पण हा मुद्दा घेतला गेला नाही or clear झाला नाही.
@NiveditaPhaltankarАй бұрын
Hello, in our country, we have NIOS which is an open schooling board, homeschooled children can appear for grade 10th/12th through that. The syllabus is similar to CBSE. SSC board has a provision to appear as external student for grade 10. In our open schooling center, we give both options to the students
@sugandhadeshpande7797Ай бұрын
फार फार सुंदर पाॅडकास्ट पण खुप वाईट वाटलं मुलं त्या वयाच्या बाहेर गेली 😄,पण ज्या घरात ऊपयोग होईल अशांना फाॅरवरड केला
@sonalimudholkar3153Ай бұрын
Khup mastta manasi mam che aankhi kahi videos astil tar link sanga .
Alternative school search kara Google var details miltil
@rupalipatil5300Ай бұрын
Punyamade barech co learning spaces ahet. Geny development centre,Aundh and Kothrud.
@NiveditaPhaltankarАй бұрын
We are an alternative learning space. Bedrock Learning Center at Pashan
@priyajoshi9725Ай бұрын
Working parents ni kasa homeschooling karava.? Divas bhar baher aslele aai baba mula la ghari kase shikavu shaktil he pan spashta kara
@ankitakarle8295Ай бұрын
Nice
@mitramhaneАй бұрын
Thanks
@dhamankarhospital7669Ай бұрын
गुड thought but difficult to follow in regular schools
@gitanjalidhonde1623Ай бұрын
Traditional schooling sodun konte options punyat aahet??
@explorekidsworld8066Ай бұрын
Hey Gitanjali, Renuka Here. There are many alternative spaces in pune , also there are spaces dedicated to certain pedagogies / also there are free progress schools too. Pune also has a nice homeschooling groups so one has a good support
@kedardrАй бұрын
मानसी ताई, प्रायव्हेट, डोनेशन घेऊन शिकवणाऱ्या शाळा आणि सरकारी जिल्हा परिषद शाळा यांच्या शिक्षणात अभ्यासाचा ताण कमी जास्त असतो का? त्यामुळे मुलांना जीवन मूल्य शिक्षण मिळण्याची क्षमता बदलते का..?
@vidyatendulkar3320Ай бұрын
प्रत्येक मुलामुलीला अशी संधी मिळाली तर त्याच्या/तिच्या व्यक्तिमत्वाचा खरा विकास होईल.
@amitakocharekar3591Ай бұрын
👍🌹🌹✌️
@creativeindia3005Ай бұрын
एखादी नोकरी मिळवायची असेल तर certificates आवश्यक असतात तर यावर कसं उत्तर मिळू शकेल ??
@dhamankarhospital7669Ай бұрын
The last😘3-4 minits are most important which our generation in mumbai chawl culture
@ulhasramdasi001Ай бұрын
मी फेसबुकवर चेतन एरंडे यांच्या मुलाच्या होमस्कूलिंग बद्दल पोस्ट चार- पाच वर्षांपासून वाचत आहे, त्यामुळे यात नवीन असं काही सापडलं नाही. हा भाग आवडला नाही
@veenamodak3209Ай бұрын
लालयेत् पंचवर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् । रामभद्राचार्य यांनी सांगितलेल्या अर्थाप्रमाणे ताडयेत् म्हणजे शिक्षण द्यावं असा अर्थ होतो. संदर्भ- रामचरितमानसमधील प्रसिद्ध ओळ - ढोल गवार सूद्र पसु नारी सारे ताडन के अधिकारी
@priyajoshi9725Ай бұрын
Vihan ne guests na khota sangna apekshit nahi. Je asel te samorchya la convince karun sangta yayla hava. N tya sathi je ahe te apan adhi accept kelela ahe he suddha kalata mag samor chya la
@sparklinglotus2 ай бұрын
madam chi chain tyanchya mic var sarkhi ghasli jaatye aani tya avajani disturb hotay aiktana!
@rohiniranade12 күн бұрын
How to contact Manasi Mam? Please share her number..