Рет қаралды 1,638
लग्न किंवा कोणतेही शुभ कार्य पार पडत असताना त्यातील एक अविभाज्य भाग म्हणजे उखाणा. सण समारंभ प्रसंगी सुवासिनींनी उखाणा घेण्याची संस्कृती आहे. आनंदी आनंद वरती आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरचे उखाणे पहात असतो. या व्हिडिओ मध्ये तुमच्या साठी सादर आहेत विज्ञान ( science ) विशेष उखाणे. हे वेगळे उखाणे तुम्हाला नक्की आवडतील..
#anandianand #ukhane #science
💥आनंदी आनंद चे आणखी काही उखाणे -