एवढा जबरदस्त प्लॉट आजपर्यंत बघायला मिळाला नव्हता अप्रतिम रिजल्ट आहे sct वैदिक चे फक्त ते तंत्र अभ्यास करून वापरता आले पाहिजे
@ammarmahadikk2 жыл бұрын
प्रेरणादायी प्रवास, बहुमोल मार्गदर्शन
@sachinkharat36672 жыл бұрын
एकदम जबरदस्त टोमॅटोचा प्लॉट आहे सर सेटिंग पण एकदम सुंदर आहे हे फक्त sct वैदिक मुळे शक्य झाले आहे👌👌💪💪👍👍
@dattatrayborude50622 жыл бұрын
खुप छान प्लाट सर साईल चार्जर चा लाइव्ह डेमो दाखवल्या मुळे अजून शेतकर्यांचा आत्मविश्र्वास वाढेल
@basgondaadhali40522 жыл бұрын
खूप जबरदस्त टोमॅटोचा प्लॉट आहे सर. आणि ते पण विषमुक्त हे केवळ SCT वैदिक मुळेच होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्राचा आत्मविश्वासच आपणाला सर्व काही सांगून जातो. खूप छान संदेश शेतकरी मित्रान पर्यंत जाईल सर.
@gajananjadhav41742 жыл бұрын
एकदम ते म्युझीकचा आवाज वाढतो आजूबाजूचे झोपलेली लोक ओरडतात तो म्युझिक आवाज मध्यम असावा आम्ही तूमचे व्हिडिओ रोज पहातो आणि आता सगळे प्रोडक्ट वापरणार आहोत राम सरांमुळे खुप ज्ञान वाढले धन्यवाद 🙏
@prasadgadave14072 жыл бұрын
सॉईल चार्जर व मातीमध्ये जो प्रयोग करून दाखवला तो खरोखरच शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे SCT वैदिक मुळेच शेतकरी कर्जमुक्त होऊ शकतो हे मात्र नक्की 💪👍
@Dधरेपा2 жыл бұрын
जबरदस्त टोमॅटो प्लाट हिरवीगार कॅनोपी ग्रिनरी साइज सेटिंग भरपूर आणि उत्तम माहिती मिळाली साॅईल चार्जर बद्दल
@mallikarjunmente10142 жыл бұрын
अप्रतिम टमाटो प्लॉट SCT वैदिक पोषण मुळे सेटिंग ग्रेनरी छान प्रकारे आहे
@sctorganicfarming8312 жыл бұрын
अप्रतिम प्लॉट आणि सरांचा मार्गदर्शन
@GulabraoShelke-o5y Жыл бұрын
देवा ने आपल्या आमच्याजवळ बुद्धी कार्य मोल काही म्हणता येणार तुम्हीं डोळ्यातील अश्रु थाबें ना असे कार्य सलाम तुम्हाला
@parasramdeshatwad11812 жыл бұрын
जबरदस्त प्लॉट सर, राम सराकडून खूप छान माहिती मिळाली धन्यवाद💐💐
@parakramtompe89012 жыл бұрын
खुप छान टोमॅटो व जमिन भुसभुसित व पांडरी मुळी एकच नंबर
@sangitapatil50312 жыл бұрын
एस सी टी वैदीक मुळे टोमॅटोचा अप्रतिम सेटिंग् , अप्रतिम साईझ आलेली आहे🙏
@sandhyapatil1936 Жыл бұрын
राम सरांनी अप्रतिम मार्गदर्शन केले आहे . तसेच टोमॅटोचा प्लॉट खूप सुंदर दिसत आहे. जय SCT वैदिक 🙏🙏🙏
@satyappa59312 жыл бұрын
वाह सर क्या बात है 70 लाख रुपए टोम्याटोचे वेड लावणारी उत्पन्न आहे सर टोम्याटो पिकाचे द्राक्ष बागयतदार रात्र न दिवस राबवुन सुध्दा कर्ज बाजारी होत SCT vedic वर शेती करणे अगदी सोफे झाले सर
@santoshsarjine69292 жыл бұрын
Cst vedik चांगलंच आहे पण टोमॅटो बाग सुरूही झाला नाही आणि सत्तर लाख रुपये कर्ज कसे काय फिटले?
@shetilasoneridivas2 жыл бұрын
हा नविन प्लाट आहे वाटत जुना प्लाट मधून त्याना फायदा झाला आहे🍅🍅😊😊
@shwetadeote8398 Жыл бұрын
खूप च छान मार्गदर्शन सर
@सामान्यज्ञान-फ3त2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती भेटली. ज्ञानात भर नक्की पडली.
@balajisuravase572 жыл бұрын
टॉमेटो च्या फडाला तोडचं नाही आदरणीय राम सरांचे अनमोल असे मार्गदर्शन 🍎🍎🍅🍅🌴🎋🎋🎋
@yogeshghadvaje29782 жыл бұрын
खूप छान 🍅📁माहतीपूर्ण, लोकचलवलिची गरज👌👌👍👍, अतिशय छान मार्गर्शन,🍇🍇
@shriharikorde4944 Жыл бұрын
सर तुम्हाला खूप आयुष्य लाभो आपण शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचे काम आपण शेतकऱ्यासाठी अवतार आहेत
@vidyadhumale1309 Жыл бұрын
खूप सुंदर प्लॉट आहे टोमॅटो चा. ❤❤❤❤Ram Sir हे SCT वैदिक शेती कशी करतात हे सगळे शिकायला आवडेल. प्रत्येकाला शेतीतले सगळे नाही पण थोडे तरी माहिती असणे आवश्यक आहे म्हणून.❤
@atulzambre8281 Жыл бұрын
🌱☘️🍅 सरांचा खूप सुंदर असा टमाटर आलेला आहे हे सगळं SCT वैदिक आणि पोषण दिल्यामुळे आश्चर्यजनक रिझल्ट आले आहे, 🌱☘️🍅🌿🙏🙏🙏
@familyfarmer92 жыл бұрын
🟣म्हणून तर सर्वांना राम सर हवे हवे वाटतात, शेतकऱ्यांसाठी तहान, भूक, आरोग्य काहीच पाहत नाहीत. 🔵खूप छान प्रॅक्टिकल झालं सॉईल चार्जेर च. 🟢शेतकरी सॉईल चार्जेर तेकनोलाजी वापरला तरच आनंदी राहू शकेल.
@deelippatil1590 Жыл бұрын
एस सी टी वैदीक तंत्रज्ञान वापरल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी न होता कर्जमुक्त होवू शकतो 🙏
@vijaykadam5896 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सुपरहिट
@balajirupnar12472 жыл бұрын
फार सुंदर आहे टोमॅटोचा प्लॉट
@sharadkale1204 Жыл бұрын
एकदम भारी टमाटा प्लॉट सॉईल चार्जर टेक्नोलॉजी वैदिक म्हणजे आठवं आश्चर्य
@prashikjumde5222 жыл бұрын
खूप जबरदस्त setting only sctvaidik 💪💪
@pratapsankpal88202 жыл бұрын
नाद केला पण वाया नाही गेला .....एस सी टी वैदिक सोबत काम करत असताना अनेक दिवस चांगले चालले आहेत, बिना कर्ज शेती ..
@vishnukayande5175 Жыл бұрын
शेतकऱ्यांचं मो. नं.द्या . खूपचं छान प्लॉट आहे. 👌👌
@amolsontakke44492 жыл бұрын
जक्बारदस्त कमाल फक्त वैदिक सोईल चार्जर मुळे शक्य 👌👌👌👍👍👍🍅🍅🍅🍅
@pranjalhadwale20022 жыл бұрын
अभिनंदन💐💐 ek no 👌👌
@MohitGupta-vy7uc2 жыл бұрын
Soil चार्जर टेक्नॉलॉजी हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे 40 लाखाचं उत्पन्न दोन एकरात होणे ही किमया फक्त टेक्नॉलॉजी म्हणून घडू शकते मी दंग अहो हा व्हिडिओ बघून टोमॅटो ही चाळीस लाख रुपये च उत्पन्न देऊ शकतो
@sachinpacharne10332 жыл бұрын
राम सरांचे शेतकऱ्यासाठी चे समर्पित कार्यास सलाम
@subhashsudake11042 жыл бұрын
खुप छान टोमॅटो चा प्लॉट असून सेटीग भरपूर प्रमाणात आहे
@meghapatole5662 жыл бұрын
कर्जमुक्त व तणावमुक्त शेती करायची असेल तर sct वैदिक शिवाय पर्याय नाही
@prasadkulkarni6272 жыл бұрын
Instant Charger Best Results.🍅
@gajananthombare51053 ай бұрын
राम सर आज आले होते जवखेडा ठोबरे ला ता भोकरदन जि जालना
@sandipthomne4192 жыл бұрын
राम सर🙏🙏
@swapnilmane76332 жыл бұрын
Satyam thevla 100000 % important word kharch karect spich
@nagare8666 Жыл бұрын
शेतकरी काकांचा एक वाक्य आवडल जे म्हणज आज काय फवारलं लगेच त्यानंतर पुढील प्लँनिंग करून काय फवारणी व खत नियोजन कस करायच ते👍
@sunildhawde7367 Жыл бұрын
1नंबर सर माहिती दिली 👌👌👌
@sandiptaydepatil7912 ай бұрын
Superb practical
@uttamsonkamble5576 Жыл бұрын
राम तर खरा असा असावा Great , खरा भारतरत्न
@shivawagh9225 Жыл бұрын
Nice so beautiful sir
@vinodonkar26362 жыл бұрын
Sir आम्हाला चीलेशन बद्दल आज कळल live खरच खूप छान results aahe soil charger che
@krishnarepale82872 жыл бұрын
Varieties name please !
@venkatraokadam10312 жыл бұрын
1 नंबर प्लॉट आहे. sct वैदिक म्हणजे परीस आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जिवांनचे सोने होत आहे.
@pruthvirajkadam95442 жыл бұрын
SCT वैदिक ची अभ्यासपूर्वक शेती केल्यावर शेतकरी नक्कीच कर्जमुक्त होईल ✅️✅️👌🏻
@Harsh_222_Patil2 жыл бұрын
Kupch Apratim sirji
@ROHIT_JADHAV_2 жыл бұрын
Super 👌👌👌👌
@ganeshdeore Жыл бұрын
कर्जमुक्त होण्यासाठी त्यांचा नशीब होते😊😊
@amarapliwaval6422 жыл бұрын
केमिकल ने कर्ज केले आणि sct वैदिक ने कर्जमुक्त शेतकरी मित्रांचे कर्ज मुक्त होण्यासाठी sct वैदिक ची जोड घ्यावी
@prashantmane91112 жыл бұрын
द्राक्षाने केलेले कर्ज फेडुन गाडी घेऊन आनंद भरपूर आहे ही SCT वैदीक च करू शकते
@nitinpachpute4052 жыл бұрын
हिवाळ्यामध्ये टमाटो लावला तर चा लेल का त्याच पूर्ण नियोजन भेटेल का आमचा ही रासायनिक मध्ये जास्त खर्च होतो व उत्पन्न कमी मिळते
@NatureAgroofficial2 жыл бұрын
खूप शिकायला मिळालं सर या vedio मधून.
@sanjaymeher41512 жыл бұрын
Yatun sirancha abhyas kiti ahe te samjte kiti surekh Tomato plot Ram sir than you
@kumfuprince92972 жыл бұрын
Shevga shetila vapru shakto ka ...
@arunsonawane2307 Жыл бұрын
लागवड कोणत्या महिन्यातली आहे सर
@balkrushnamauskar6702 Жыл бұрын
एकरी खर्च किती येईल महाराष्ट्र वर्धा जिल्हा कुणाकडे मार्गदर्शन मिळेल माझे बेड तयार झालेले आहे मल्चिंग टाकायची आहे आता करता येईल का मल्चिंग टाकल्यावर कसे करायचे कृपया मार्गदर्शन करा
@narendra96312 жыл бұрын
Sir krupya tumala lokana mahiti purvaychi aahe na sir mag contact kase karayche te sanga 6 no dile aahet lagat nahi dile kashala dishabhul nka kru
@Rohan2695032 жыл бұрын
amchy bhagat kilo cha hisab chalto... pls kunitari samjun sanga ki 3000 krets mhnje kiti Ton hote utpadan? Ani rate Rs 900 per kret mhnje kilo la kiti padla...
@villagelife272692 жыл бұрын
3000 kret * 20 kg = 60000kg = 60 ton, 900 per kret = 900 rs per 20 kg = 45 rs per kg.
@sanjaykhade7116 Жыл бұрын
Great Ram sir 🙏🙏
@pawasekaustubh49882 жыл бұрын
नुसते खत टाकले म्हणजे तंत्रज्ञान वापरले असे नाही तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरणे देखील महत्वाचे आहे. हे ज्यांना समजले त्यांनी प्रत्येक पिकात भरघोस उत्पन्न मिळवले
@anikethatkar48002 жыл бұрын
Ya 1 ka video mule asa vatay kiti tari shetkari swatacha aasthitav jivant theu shakto
@chetantelrandhe6259 Жыл бұрын
sir voice chi mic ek shetkryala pn dya awaj clear yet nhi ho video chi ekch nhi tr pratyek video t problem yeto
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
नक्की
@shashikantthete38292 жыл бұрын
Nice video 👌👌👍
@shetilasoneridivas2 жыл бұрын
सर तुमची टिम माझा फोन उचलत नाही
@gouria.b.93322 жыл бұрын
SCT vadik असेल तर चमत्कारिक रिझल्ट व अप्रतिम वाढ पाहायला मिळतात
@sharadkale1204 Жыл бұрын
टमाटा प्लॉट पाहून येड लागलं सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक
@mangeshborse57782 жыл бұрын
sagl jamini kashi ahe pani jharnari asel tr plot banto jr uplel jamin asel tr honar nhi plot
@sangitapatil50312 жыл бұрын
Sct वैदीक तंत्रज्ञान वापरल्यामुळे टोमॅटोचा प्लॉट जबरदस्त आलेला आहे🙏
@ankitasoriya0072 жыл бұрын
Sct vedic sobat bana करोडपती 👍👍👍
@shrikantpawar59722 жыл бұрын
सर, लागवड किती बाय किती ची आहे
@rahulsonawane45892 жыл бұрын
नांदगाव तालुका, नाशिक मध्ये आहे का sct product
@ramwadje20212 жыл бұрын
Sir amhala ya shetkaryacha number bhetal ka sir
@soilchargertechnologymanga83012 жыл бұрын
खूप छान टोमॅटोचा प्लॉट फळांची सेटिंग जबरदस्त फळांची कॉलिटी जबरदस्त फळांची संख्या जास्त हे सर्व sct वैदिकचे चमत्कार तसेच माननीय राम सरांचे प्लॉटवर जाऊन जय बहुमोल असे मार्गदर्शन लाभले त्याचा फायदा सर्व शेतकरी व वितरक बंधूंना होईल
@shravanbagar7602 жыл бұрын
सर से सर्व औषध नाशिक मध्य कुंठे मिळतील
@vishalchabukswar85722 жыл бұрын
एस सी टी वैदिक 🙏🙏🙏 राम सर सुपर
@shrisai64332 жыл бұрын
SCT VEDIC BEST
@rajsinhdeshmukh53462 жыл бұрын
शेतकरी SCT वैदिक चे उत्पादन घेवून समाधानी झालेत
@pundlikthorat744 Жыл бұрын
🙂🙂🙂🤗🤗🚩
@sandiptaydepatil7912 ай бұрын
1 no sir
@shashigupta3846 Жыл бұрын
एस सी टी वैदिक हा असा पर्याय आहे की नाही आपण एस सी टी वैदिक आपली आर्थिक परिस्थिती सांभाळू
@gajendrabhoyar52452 жыл бұрын
खुप अचंबित करणारा टोमॅटो प्लॉट सर अभिनंदन 🙏💐 माझ्या जीवनात मी असा निरोगी, हिरवाकंच सेटिंग जबरदस्त आणि जे येंगल लावा लागले असा प्लॉट बघितला नाही. श्री राम सरांनी वैदिक हे अजस्त्र इंजिन आणि त्याला लागणारा रस्ता म्हणजे सोईल चार्जर हे खुप सुंदर पणें समजावून सांगितले. नियोजन महत्वपुर्ण आहे. 🙏
@tandeshnihal1083 Жыл бұрын
Sir please name the tomato varity
@bhagwanmujumale52982 жыл бұрын
Very fertilize & fuitful & healthy tommato plot, sir if you have book on ur technology please tell us name of it