मिल्क चार्जर कशापासून बनवतो त्यांचा पण व्हिडिओ टाका काही शेतकऱ्यांना मिल्क चार्जर घ्यायला परवडत नाही ते स्वतः बनवू शकता मिल्क चार्जर मध्ये काय घटक आहे ते कळायला पाहिजे मिल्क चार्जर काय काय वापरले आहे बनवण्यासाठी तो पण व्हिडिओ टाका
@aamchakonkan98865 ай бұрын
Video may mahinyat kelay aanhi upload atta kartay
@nitindimble62605 ай бұрын
त्या पेक्षा सैदव आणि काळे मीठ आणि खडा मीठ खायचा सोडा यांचा वापर खुरकात करा चांगला फरक जाणवतो
@sureshsurve11275 ай бұрын
आम्ही पण वापरतोय पण आम्हाला एवढा रिझल्ट नाही.
@nitinkharat9515 ай бұрын
उन्हाळ्यात व्हिडिओ शूट केला आणि 4 har म्हणून टाकतात
@sureshsurve11275 ай бұрын
खरं बोल बाबा एवढे दूध वाढले असते तर लोकांनी मिल्क च्या वापरला असता