SCTवैदीक नवख्या🍅शेतकर्यांनी 15 वर्ष अनुभवी शेतकर्यांना केले चकित॥जर मातीत पावर तर शेतकर्याचा वावर‼️

  Рет қаралды 13,299

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Күн бұрын

Пікірлер: 41
@sachinhulle5277
@sachinhulle5277 4 ай бұрын
जुना 15 वर्षाचा अनुभव शेतकरी असून पीक पिवळे पडले आहे परंतु SCT Vedic मुळे बाग पूर्ण हिरवीगार व सेटिंग खूप आहे आपण इतके दिवस जे जमिनीत जे केमिकल खाते देत आहोत ते आता थांबवली पाहिजे SCT Vedic जमिनीसाठी अमृत आहे आता पिकासाठी सांगत आहे की मला योग्य पोषण दिले पाहिजे
@xhloro
@xhloro 4 ай бұрын
या व्हिडिओमुळे आज राम सरांची खरी ओळख झाली! जो माणूस आपल्या माणसांशी, संस्कृतीशी आणि परंपरांशी एवढा जोडलेला आहे, जो माणूस स्वतःचा यशस्वी व्यवसाय असुनही इतरांना केवळ समजावण्यासाठी एवढी मेहनत घेतो, त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. धन्यवाद!
@शामवैदिकशेती
@शामवैदिकशेती 4 ай бұрын
शेती वाचावी म्हणून धडपडणारा देव माणुस🎉🎉
@शामवैदिकशेती
@शामवैदिकशेती 4 ай бұрын
मेलेली शेती जीवंत करणारे वैदिक तंत्रज्ञान मानवाला पण जिंवत राहण्याची जादु दाखवणारे जादूगार श्री . राम सर🌳🌳 शाम वैदिक शेती🌳 अंभोळ🌳
@rohitgolhar3405
@rohitgolhar3405 4 ай бұрын
Kharch changala manus ahe ram sir salute sir
@avinashkhairnar379
@avinashkhairnar379 4 ай бұрын
देव अवतारी पुरूष आहे राम सर माणूस म्हणून सबोधने चुकीचे ठरेल 🙏
@xhloro
@xhloro 4 ай бұрын
@@avinashkhairnar379 आपले देव ही माणूस म्हणूनच जन्मले होते.
@fco6047
@fco6047 4 ай бұрын
खूप सुंदर व सोप्या पद्धतीने शेती समजून सांगतात सर धन्यवाद राम सर❤
@amargore8176
@amargore8176 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर❤
@drpanditkumarsalunkhe7740
@drpanditkumarsalunkhe7740 4 ай бұрын
जमिमीची पावर वाढयची असेल तर SCT वैदिक शिवाय पर्याय नाही . खूप सुंदर प्लॉट 👌👌👌
@fco2236
@fco2236 4 ай бұрын
प्लॉटची वाट खूप छान झाली आहे , सरांनी मातीचे महत्व माती सुपीक माती ओळखण्याचा मंत्र दिला आहे
@gokulgaidhani2906
@gokulgaidhani2906 4 ай бұрын
एस सी टी वैदिक शिवाय पर्याय नाही शेतीला, शेतीत पॉवर तरच शेतकऱ्याचा शेतीत वावर. कमी खर्चात आरोग्यदायी व उत्कृष्ट उत्पादन मिळवण्याची हमी म्हणजेच एस सी टी वैदिक होय. ❤❤👌👌
@jadhavagro864
@jadhavagro864 4 ай бұрын
SCT वैदिक मध्येच माती बोलू शकते सर👌🏻👌🏻👍🏻
@sandiptaydepatil791
@sandiptaydepatil791 3 ай бұрын
Superb sir
@avinashkhairnar379
@avinashkhairnar379 4 ай бұрын
🙏 जय SCT वैदिक 🙏 राम सर की जय 🙏🌺🌺🌺
@vishalchabukswar8572
@vishalchabukswar8572 4 ай бұрын
जय एसी टी वैदिक 🙏🙏🙏❤️
@FCO225-wz3zt
@FCO225-wz3zt 4 ай бұрын
आज केमिकल वापर करणाररे शेतकरी म्हणतात माझ्या पेक्षा खूप चांगला प्लॉट आहें हाच वैदिक चा रिझल्ट आहें ‼️आज शेतकरी पेक्षा मातीच सांगत आहें वैदिक तंत्रज्ञान झकास आहें ❤
@badalvalvi7731
@badalvalvi7731 2 ай бұрын
सर आपण प्रत्येक वेळेस शेतकर्‍याचे नाव व पत्ता सांगतात पण शेतकर्‍याचे मोबाईल नंबर देतच नाही?का बरं...?
@prasadgadave1407
@prasadgadave1407 4 ай бұрын
खर्च कमी ,स्प्रे कमी, 45 दिवसात अतिशय उत्कृष्ट सेटिंग🥰
@sandiptaydepatil791
@sandiptaydepatil791 3 ай бұрын
Sir date of plantation vicharat ja sir, plz. Tyamule idea yete.
@valmikdeshmukh8462
@valmikdeshmukh8462 4 ай бұрын
नाद खुळा रिजल्ट👌👌👌 🔥🔥🔥🔥
@bhaskarpawar1516
@bhaskarpawar1516 4 ай бұрын
U r only one of the best Dr. Respected Ram sir..yet I have not implemented ur product..but I am following you last 1and 1/2 year... Frist I have emplimented for soya, let's see in short time
@hanmanthwadikar4940
@hanmanthwadikar4940 4 ай бұрын
🌸 टोमॅटोचा प्लॉट अतिशय चांगला, फळांची संख्या, फुलांची संख्या, कॅनोपी उत्कृष्ट‼️ 🌸 दोन शेतकर्याचा केमिकल कांदा वSCT कांदा प्लॉट मधून स्वतःच शेतकरी तुलनात्मक अभ्यास करून केमिकल वापरायचा सोडून दिला व तो SCT वैदिक ला जोडला गेला‼️ 🌸 चांगला रिझल्ट‼️ 🌸🌸🙏🙏🌸🌸
@ramrathod9028
@ramrathod9028 4 ай бұрын
किती बेसल डोस दिला rnph किती आजुन काय दिला सर यांनी
@amarshitole8768
@amarshitole8768 2 ай бұрын
माझा५० दिवसाचा प्लॅाट आहे आता काय करता येईल का
@sphsetakari2128
@sphsetakari2128 4 ай бұрын
अकोल्यामध्ये कुठे आहे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 4 ай бұрын
८६६९२००२२०/१/२
@devidasrohankar9210
@devidasrohankar9210 2 ай бұрын
Sir aple purn product nagpur la kuth betan
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 2 ай бұрын
कॉल ८६६९२००२२२
@RajkumarPatil-y8m
@RajkumarPatil-y8m 20 күн бұрын
सुरवातीचे 7 मिनिटे फक्त्त हायलाईटच आहे त्यामुळे व्हिडीओ मधील इंटरेस्ट निघुन जाते आणि प्रत्येक व्हिडीओमधील संगीत थोडा अतीच असतो बाकी प्रोडक्ट चांगले असतात व्हिडीओ पटापट बघायचं असतो पण खुप सांगिता मुळे लांबाला जातोय कंटाळा येतोय
@fco276
@fco276 4 ай бұрын
जमिनीची ताकद वाढली तर पिकाची ताकद वाढेल पिकाची ताकद वाढली तर शेतकऱ्यांची पावर वाढेल.
@matabmalagi8754
@matabmalagi8754 4 ай бұрын
Sir hindi me video dalu ham karnataka se hain 🙏🙏🙏
@BharatMane-r8v
@BharatMane-r8v 4 ай бұрын
डोस टाकल्यानंतर फवारण्या कुठल्या कुठल्या घेतल्या ते पण सांगावे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 4 ай бұрын
Tyache schedule milel aaplyala pikanusar call kara 8669200222/3/4
@VishalKamale-v1d
@VishalKamale-v1d 4 ай бұрын
Milk charger pahije Jalgaon khandesh MI phone karto pan call Ghet nahi please please call ghya
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 4 ай бұрын
@@VishalKamale-v1d Call 8669200225/6
@rrokade73
@rrokade73 4 ай бұрын
मातीची पॉवर वाढली तर वावराची पॉवर वाढेल ज्या मातीत आपण सोनं टाकतो त्या मातीत सोनस पिकतं
@bhaskarpawar1516
@bhaskarpawar1516 4 ай бұрын
Go on Respected ji
@शामवैदिकशेती
@शामवैदिकशेती 4 ай бұрын
❤❤
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН