वादळी वाऱ्यासह झोडपून निघालेला प्लॉट असून पुन्हा एकदम जोमात, निरोगी, फळधारणा भरपूर ही वैदीक ची ताकत आहे
@prasadgadave14072 жыл бұрын
शेतकऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद संपूर्ण परिवार खुश 😇😇
@basgondaadhali40522 жыл бұрын
खूप जबरदस्त प्लॉट आहे. अफलातून सेटिंग शायनिग असून सुंदर कलर आहे. Nice SCT वैदिक रिझल्ट आहेत. 🙏🙏
@helthiworld22262 жыл бұрын
खरचं sct चे रिझल्ट अप्रतिम आहेत. माती बलवान पिक पैलवान म्हणूनच शेतकरी धनवान होत आहेत .
@sct70972 жыл бұрын
15 गुंट्यात 400 किलोचा तोडा.. साईझ अतिशय सुंदर... काढून टाकायचा प्लॉट अतिशय सुंदर झाला... 😊👌
@nikhilkulkarani51762 жыл бұрын
शेतकरी बांघवाचे समाधानच सगळे सांगून जाते...अतिशय छान प्लॉट
@accountdepartment46212 жыл бұрын
💯SCT वैदिक कारले प्लॉट..👌🏻अशक्य ला शक्य करून दाखवणारे तंत्रज्ञान म्हणजे सोईल चार्जर टेक्नॉलॉजी.👌🏻👍🏻
@kirtishete44792 жыл бұрын
खूप छान कारल्याचा प्लॉट आहे👌👌🌱
@rajuchouthmal81312 жыл бұрын
शेतकऱ्याचा आनंद खूप महत्त्वाचा फक्त. सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळेच.
@PundlikDeshmukh-ry7fk Жыл бұрын
SCT वैदिक चा चमत्कार गारपीट झालेला प्लॉट पूर्ण सेट झाला शेतकरी कुटुंब एकदम खुश झाले आहे 👌
@satyappa59312 жыл бұрын
SCT vadeyc वापरून कारले सटींग अद्भुत आहे सर भरपुर फळ धारणा झाले
@mandaphalke9892 жыл бұрын
एकच नंबर कारल्याची बाग शेतकरी किती आनंदी आहे हे त्यांच्या सर्व माहीतीवरुन कळते आयुर्वेदिक अन्न खियला भेटले तर माणसाचे आरोग्य निरोगी राहील
@shubhamambure5662 жыл бұрын
खुप छान रिझल्ट गारपीट होऊन देखील कारल्यचा प्लॉट सशक्त हीच खरी SCT वैदिकची ताकत 👌👌💪💪
@prakashkeshavkini46762 жыл бұрын
गर्पितीने उध्वस्त झालेला कारली प्लॉट पुन्हा होता त्यापेक्षा उत्कृष्ट झाला, हेफक्त SCT /वेदिक ची कमाल आहे.
@navnathnagane3032 жыл бұрын
SCT Vedic चा रिझल्ट पाहून शेतकरी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी आनंद झाला आहे. हा आनंद एससीटी वैदिक च्या रिझल्ट ने मिळतो. एससीटी वैदिक शाश्वत व समृद्ध शेती अभियान आहे. याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा.
@fco60472 жыл бұрын
फळं ओरिजनल वाटत नाहीत ☝️sct वैदिक ची कमाल आहे.
@amolkoshti1862 жыл бұрын
खुप सुंदर प्लाॅट आहे.गारपीट होवून सुद्धा प्लाॅट खुप सुंदर डेव्हलप झाला आहे.
@somnathbedge17652 жыл бұрын
SCT vidik चा वापर केल्यामुळे पानांना ग्रीनरी भरपूर आहे 👌👌 त्याचबरोबर फळांची सेटिंग अधिक आहे 👌 त्याचबरोबर गारपीट होऊ नये कारल्याच्या प्लॉटला नवीन जीवदान मिळाले व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अगदी मन भारावून जाते 👌👍🌹🌹
@prabodhkorde71872 жыл бұрын
एवढे गारपीट असूनही हिरवा गार प्लॉट 🍀हे फक्त SCT वैदिकच्या पोषणामुळे शक्य झाले👍
@pankajpatole29012 жыл бұрын
उत्पन्नाची 💯% खात्री म्हणजे SCT वैदिक ✊
@surendrasawant97692 жыл бұрын
प्लॉट छान आहे. सेटिंग जबरदस्त आहे.
@namdeoghaytadkar31362 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगतो टेक्नॉलॉजी वापरली तर सोन्याचे दिवस लवकरच येतील
@JaluGhadage6 ай бұрын
1 no plot ahe dada
@fcodepartment44332 жыл бұрын
निसर्गाच्या सोबत शेती केली तर ती नक्किच फायद्याची असेल असा वैदिक वापरणाऱ्या शेतकऱ्याचे मत आहे. गारपिटीने झोडपूनही पीक एकदम जोमात उभे आहे,👍👍👍👍
@milindpanpatil64732 жыл бұрын
सगळ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे तो फक्त sct वैदिक मूळे
@prashantgangade71842 жыл бұрын
कारल्याचा प्लॉट तर पाहण्या सारखा आहेच परंतु त्या परिवारांतील सर्वांचा आनंद किती मोठा आहे.🙏
@sachinkharat36672 жыл бұрын
खूपच छान सेटिंग आहे हे फक्त SCT वैदिकनेच होऊ शकते👌👌💪💪
@mallikarjunmente10142 жыл бұрын
SCT वैदिक पोषण दिले मुळे गेलेलं कारले प्लॉट संजीवनी मिळाली अप्रतिम रिझल्ट 👍🏻👍🏻
@rajsinhdeshmukh53462 жыл бұрын
SCT वैदिक ची कमाल आहे चमत्कारच झाला
@cjadhav1922 жыл бұрын
SCT वैदिक मुळे खुप छान प्लॉट आहे 💐💐👏👏
@shraddhakhurpe9492 жыл бұрын
गारपीट होऊनही निरोगी व सशक्त प्लॉट💪 ही SCT वैदिक ची कमाल👍👍
@dattavaidya60632 жыл бұрын
रेकॉर्ड ब्रेक उत्पादन अप्रतिम क्वालिटी
@maheshpatil94622 жыл бұрын
अप्रतिम सुंदर सेटिंग 👌👌👍💪🙏
@kalyanigangonda77222 жыл бұрын
खूप छान सेटिंग आहे, हा soil चार्जर टेक्नॉलॉजी चे ताकत आहे
@prakashwagh75462 жыл бұрын
गारपीट मध्ये सापडून पण सेटिंग कॅनोपी जबरदस्त आहे हीच खरी sct वैदिक ची ताकद आहे
@fcodepartment44332 жыл бұрын
Sct वैदिक म्हणजे चमत्कारिक रिझल्ट👌👌👌👌
@manishrangari38952 жыл бұрын
Good result of SCT......krushi amrut cha bhesal dose dilyane...zadanchi growth hote
@soilchargertechnologymanga83012 жыл бұрын
खूप छान कारल्याचा प्लॉट फळांची संख्या जास्त पाण्याची कॅनॉपी चांगली फळांची सेटिंग चांगली हे सर्व SCT वैदिकचा चमत्कार
@Dधरेपा2 жыл бұрын
खूप छान कारले प्लाट सेटिंग भरपूर हिरवीगार कॅनोपी
@vishalchabukswar85722 жыл бұрын
SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏
@vasantsargar70522 жыл бұрын
Super quality and canopy 👌👌💪💪
@B.V.Shinde Жыл бұрын
शेतकरी समाधान तर देश बलवान . 💪💪
@shivajidarekar2662 жыл бұрын
आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना.
@udamalekomal35602 жыл бұрын
वातावरण कसेही असो SCT वैदिक चा शेतकरी असतो तणावमुक्त.
@santoshawatade17722 жыл бұрын
संपर्क कुणाशी करावा
@mandaphalke9892 жыл бұрын
खुप छान मूलाखत दादा
@dattatrayathorat21922 жыл бұрын
एकच नंबरा👌👌
@devidaspawar6962 жыл бұрын
Sct वैदिक वापराने शेतकरी होताय खुश, sct मुळे रडणारा शेतकरी झालाय आनंदी
@mitalidore18922 жыл бұрын
Sct वैदिक तंत्रज्ञान वापरून गरपीट होऊनही मिळाले उत्कृष्ट result , भरगोस उत्पन्न🥒
@rntalgaonkarvlogs Жыл бұрын
भावाच हास्यच खरं सांगून जातंय....
@sambhajijagdale2022 жыл бұрын
वैदिक वापरल्या मुळे माल व आत्मविश्वास हा वाढतो
@MachhindranathDeore-gi3ky7 ай бұрын
कारले vyrayti सांगा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL6 ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करा 8669200221/222/223/224
@abhijitbansode42232 жыл бұрын
SCT Vadik असेल तर प्रतिकारशक्ती येणारच पीक कुठलाही संकटाला सामोरे जाणार
@prashantmane91112 жыл бұрын
गार पिट झाल्यामुळे पुर्ण वाया गेलेला प्लॉट sct वैदीक मुळे नवीन प्लॉट पेक्षा चार पट अधिक सुंदर आहे ही वैदक ची च किमया आहे.
@dr.appasahebbhusnar93602 жыл бұрын
ऐक नंबर....
@anilmeghere54452 жыл бұрын
Thank you sir
@sudhakarkkadam352 жыл бұрын
जादूगार आहेsct
@shrikantmali4432 жыл бұрын
Chavan sir no dya
@rahulpatil8010Ай бұрын
दादा नंबर दया
@Rohan_Korekar2 жыл бұрын
SCT वैदिक चे कारले जोमात आहे शेतकरी आनंदी. आहे
@nileshbachhav91032 жыл бұрын
कारल्याचे वान कोणते आहे
@anilmeghere54452 жыл бұрын
निसर्ग
@rahulpatil8010Ай бұрын
नंबर दया दादा
@mayurigite73832 жыл бұрын
SCT वैदिक टेक्नॉलॉजी वापरल्यावर 100% रिझल्ट मिळतोच.....
@fcodepartment44332 жыл бұрын
गारपीट ग्रस्त प्लॉटला मिळाले जीवनदान
@mukindakale13862 жыл бұрын
हे आगदी बरोबर बाललात की मालाची वीक्री करायची आनी येताना औषध आणायचे हेसत्य आहे रासायनीक मदे
@mauliOrganics2 жыл бұрын
Best plot
@prabhakarmahajan72552 жыл бұрын
अप्रतिम
@Harshkarpe27502 жыл бұрын
खूप छान
@anilraskar72652 жыл бұрын
गारपीटग्रस्त प्लॉटला SCT वैदिक मुळे मिळाली संजीवनी ,एवढे तोडे होऊनही नवीन प्लॉटसारखा प्लॉट .🙏🙏
@sushantbhole35662 жыл бұрын
Tasty tasty video ekadam short Hawa Hota
@kunallahitkar29602 жыл бұрын
Mst👌
@fco22142 жыл бұрын
कोणत्याही वातावरण बदलाला न जुमानता भरघोस वाढ
@saurabhgore12752 жыл бұрын
शेतकऱ्याचा नंबर द्या
@rajendraphulavre33022 жыл бұрын
तेच तेच शेतकरी दिसतात काय भानगड आहे
@maharudralatake84402 жыл бұрын
एकदम सुंदर प्लॉट गारपीट होऊन सुद्धा मस्त जमून आला आहे
@gaikwaddilip54612 жыл бұрын
Sct म्हणजे जादूची कांडी आहे ती पण खरी खुरी आहे. Sct परिवाराचे खुप खुप आभार. 👏🏻
@anilchalake38862 жыл бұрын
✌✌✌
@pramodkhot222Ай бұрын
हा मुलगा बोलत आहे हा प्रत्येक विडीओत आहे कधी वांगी प्लाट मध्ये बोलतो कधी टमाटो प्लाट मध्ये कधी दोडका सत्यपरिस्थ कायय
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALАй бұрын
माहिती देणारे शेतकरी आहेत सर ते त्यांचे आलेले अनुभव व्यक्त करत आहेत. आपल्याला हवी असलेली सर्व माहिती मिळेल सर अधिक माहितीसाठी संपर्क करा 8669200226/7030772604