साॅईल चार्जर टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी चमत्कारिक फायदे देणारं तंत्रज्ञान आहे. 🌱🌱
@prasadkulkarni6273 жыл бұрын
चमत्कार हा शब्द 100% लागू होत आहे.
@somnathbedge17653 жыл бұрын
सरांनी स्ट्रॉबेरीला भरपूर पोषण दिले आहे त्यामुळे पानांना ग्रीनरी भरपूर आहे त्याचबरोबर फळांची सेटिंग ही भरपूर आहे
@sandipdoifode49333 жыл бұрын
शेतकरी समाधानी आहे
@subhashsudake11043 жыл бұрын
फुटवा व पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे
@sachinhulle52773 жыл бұрын
प्लॉट खूप सुंदर आहे SCT वैदिक टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे हा चमत्कार आहे
@prashantmane91113 жыл бұрын
वैदिक बद्दल काहींना रिझल्ट येईल का वाटत आहे पण सहा ते सात महिन्यांत सगळेच वैदीक मागनार 🙏🙏
@rajsinhdeshmukh53463 жыл бұрын
New record गुंट्याला 2.5 bags जबरदस्त फळांची साइज व क्वालिटी 🙏👌👍
@dattatrayshelke23053 жыл бұрын
जबरदस्त आहे स्ट्रॉबेरी प्लॉट शेडूल च्या दसपट अधिक वापर मानलं शेतकरी मित्राला अभ्यास पूर्ण टेक्नॉलॉजीचा वापर केला तर चमत्कार तर घडणारच सोईल चार्जर टेक्नॉलॉजी पाया आहे आणि वैदिक कळस आहे
@dadasahebranjwan50803 жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी ही टेक्नॉलॉजी कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून एकमेव टेक्नॉलॉजी आहे. सोईल चार्जर टेक्नॉलॉजी ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे
@chikharakasai24503 жыл бұрын
😊👌
@soilchargertechnologymanga83013 жыл бұрын
खूप छान स्ट्रॉबेरी प्लॉट कॅनॉपी चांगली फळांची संख्या जास्त आहे हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे