बायको आली Pradnu ला घेऊन गावाला 🥰 | आमच्यासाठी आणला बायकोने खाऊ | S For Satish | Ambavali (Kokan)

  Рет қаралды 253,823

S FOR SATISH

S FOR SATISH

2 жыл бұрын

बायको आली Pradnu ला घेऊन गावाला 🥰 | आमच्यासाठी आणला बायकोने खाऊ | S For Satish | Ambavali (Kokan) #BaykoAaliPradnulaGheunGavala #AamchyasathiAanalaKhau #BaykoAaliGavala #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Пікірлер: 275
@mirakortikar4536
@mirakortikar4536 2 жыл бұрын
लोकाने दिलं ते वस्तू नीट ठेवा बॅग सगळ्या गोष्टी छान ठेवा
@roshnicheulkar6442
@roshnicheulkar6442 2 жыл бұрын
pradnu फारच मस्ती करतो .लोकांनी दिलेली वस्तू खराब करू नका. उपयोगी असते. काम झाल्यावर वस्तू उचलून लगेच ठेवावी.मुलांना काय कळत.त्यांना खेळायला एक साधन मिळत
@gajanantotre9969
@gajanantotre9969 2 жыл бұрын
@@kadambinimhatre9543 अगदी बरोबर बोललात आपण
@manoharparab5762
@manoharparab5762 2 жыл бұрын
@@gajanantotre9969 खरोखरच तुम्हाला दिलेल्या वस्तू किंमत नाही फुकट मिळालेल्या वस्तु ची कीमत नसते लहान सह मुलाना समजत नाही पण तुम्ही तरसमूजदार आहात ना
@kavitaraut1876
@kavitaraut1876 2 жыл бұрын
Bag pradnu kharab kartoy bhet dileli vastu sambhalun theva
@yogitashinde2202
@yogitashinde2202 2 жыл бұрын
Pranju la asa ektila sodat jau naka... praju khupp god ani shant mulgi aahe mala aavdte khupp😊 bag khupp chan aahe ....aani ho mulanna thodi shist lava pradnu baget udya marat aahe tyala ordayla hava hot dilelya Gift chi respect kara ..fakt aaich bolalya tyala ...aani tumhi aai sathi khupp kahi aanle chaan aahe pn varsha chi aai pn ektyach astat bicharya tyanchya sathi hi kahi tari gheun jat ja khupp khush hotil tya hi..
@ashwinimhapankar1774
@ashwinimhapankar1774 2 жыл бұрын
विडिओ खूप छान झाला. आई खुश दिसतेय सून आणि नातू घरी आलाय तर. गावाला आलात कि रेसिपी जास्त आई च्या हातच्या दाखवा आणि त्यांना रेसिपी सांगताना बोलू द्यात त्यांना जमेल तसं रेसिपी सांगू द्यात त्या छान बोलतात त्यांच्या गावाच्या भाषेत ऐकायला मजा वाटते. महत्वाचं म्हणजे रेसिपी सांगत सांगत एखादा आजी बाई च्या बटव्यातलं घरगुती उपाय पण सांगून जातात त्यांच्या अनुभवातून ते ऐकायला फारच छान वाटत. वर्षा वहिनी चे मुंबई चे रेसिपी चे मस्त मस्त व्हिडिओ आम्ही कायम बघतोच पण गावाचा विडिओ म्हटलं कि आई खास हवीच ब्लॉग मध्ये तरच मज्जा. आई आता हळू हळू पूर्वी पेक्षा खूपच छान आणि आत्मविश्वासाने बोलतेय, खूपच मजा येते तिला ऐकताना. जमलं तर आई साठी छोटा टीव्ही घ्या त्या निमित्ताने तीच थोडं मनोरंजन होईल एकटी असतें तेव्हा. मनी माऊ सगळ्यात जास्त खुश आहे सगळ्या माणसांना घरात एकत्र बघून. 🐱🐱
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
खलाशी खूप गोड आघाव झालाय मनीमाऊला खाऊ आणले हे पाहून खरच खूप खूप आनंद झाला माणसांना सगळेच करतात पण मुक्या प्राण्यांना जीव लावला हे पाहून आनंद होतो व ती हट्ट करत असते तर जिथे प्रेम आपलेपणा व विश्वास असतो तिथेच हट्ट होतो गावचे व्हिडिओ अप्रतिम व मस्तच असतात आईंना नमस्कार 🙏🙏🙏👌👌👌निसर्ग सौंदर्य खूपच छान व बॅग गिफ्ट खूप छान व मस्तच 👍👍👍
@pramilarajput7119
@pramilarajput7119 2 жыл бұрын
खूप छान मस्त कोकणातल पाऊसाच वातावरण मला खूप आवडते .
@rupeshbandivdekar1655
@rupeshbandivdekar1655 2 жыл бұрын
तुमचे विडीओ छान आहेत. रोज़ बघतो. पण प्रांजुला भाऊ कड़े ठेवुन येने पटलें नाही
@poojaparkar7200
@poojaparkar7200 2 жыл бұрын
Kaa?
@poojaparkar7200
@poojaparkar7200 2 жыл бұрын
@@chinmay699 but ka Kay jhale??
@rajgurav9161
@rajgurav9161 2 жыл бұрын
घरचा वॉल color बदल भाई मुस्लिम color वाटत आहे
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 2 жыл бұрын
वा सतिश छान वाटले वर्षा व प्रदूंला बघून गावी आल्याचे छान मोठी सुटकेस दिली सबस्कायबने दिली त्यामध्ये भरपूर सामान मावते वर्षाने आईसाठी साडी आणली खुप छान व बाकी सुध्दा गरजेचे सामान व भाज्या आणल्या आई खुप खुश झाल्या व प्रदंनू भरपुर आनंदीत मजेत आहे खुप मजा करतो आहे मनी माऊ साठी खाण सुध्दा आणले खुप छान मस्त वाटला विडिओ एक नंबर एक चांगले केले वर्षाने प्रांजूला आणले नाही कारण शाळा महत्वाची आहे तिला शाळेला दांडी मारता कामा नये खुप छान विडिओ आवडला मस्त गावाचे वातावरण पण लय भारी मस्त आहे खुप आवडलं
@sindhupatil3601
@sindhupatil3601 2 жыл бұрын
रोज १ व्हिडिओ बघत असते कोकणात असल्याचा आनंद मिळतो
@shivangiprabhudesai9215
@shivangiprabhudesai9215 2 жыл бұрын
Evdi Chan bag milali ahe paan Satish la Ani varsha la ajibaat tyachi kadar nahi..bahutek free madhe milali ahe mhnun befikir..bag denaryachi bahutek kadar nasavi🤬🤬🤬
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 2 жыл бұрын
खूप छान कोकणचा प्रवास कोकणचे गाव आणि माणसं
@saritashiraguppi3329
@saritashiraguppi3329 2 жыл бұрын
Wow cat is so clever ,,so cute ,, how she smell her food ,, Varsha came so nice ,, padnu so cute baby he is free in village
@pratikghag5264
@pratikghag5264 2 жыл бұрын
Are tuja ky kutla vlog ky samjat ny bhava confuse jhala ahe. Mehul da anna tu kdi gela panvel la ala kdi ani video kdi takla ky kalat ny bhai
@devdaschavan926
@devdaschavan926 2 жыл бұрын
वर्षा ताई लाईफ एन्जॉय छान करतात सासू देवा सारखि आहे ताई कष्ट करतात खूपच सुंदर सासूबाई कष्ट करून शेतात खूपच काम करतात सासूबाई साठी साडी छान आनली खरच सासू सून असावि तर अशि नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम
@farzananaik4065
@farzananaik4065 2 жыл бұрын
Agdi brobar
@patilshubhangi4716
@patilshubhangi4716 2 жыл бұрын
आईला साडी खुप आवडली गालातले गालात हसत होती खुप छान
@sheetalvaidya984
@sheetalvaidya984 2 жыл бұрын
व्हिडीओ छान वाटला कोकणातले वातावरण बघायला मिळाले मस्त वाटले तुमचा मुलगा छान आहे त्याला खूप खूप आशीर्वाद
@ankitamajagavkar742
@ankitamajagavkar742 2 жыл бұрын
गावी एक tv घ्या आईसाठी ,तेवढाच तिला entertainment
@manishak3062
@manishak3062 2 жыл бұрын
गावी अजिबात वेळ नसतो टिव्ही पहायला, नसला तर फरक नाही पडत ,आणि खर तर लवकर झोपता येत .कामच य़ेवढी असतात कि काहिच वेळ नसतो
@manishashinde6022
@manishashinde6022 2 жыл бұрын
सतीश गावाकडचे वातावरण खरंच खुप छान आहे . तुम्ही जे काही व्हिडीओ मधुन पाऊस किंवा शेतीचे काम करत असताना दाखविले आम्हाला खुप छान वाटले पण तुम्हाला चिखलात काम करणं सोपं नसतं . तुमच्या आई खुप छान आहेत . वर्षाला प्रदनुला व्हिडिओ मध्ये पाहुन छान वाटले .
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 2 жыл бұрын
वर्षा ला गावी यायचं होतें. 🤗😀😀😀 प्राजू शाळे साठी थांबली... वर्षाची बहिण कशी आहे? खरंच आई साठी खूप छान गोष्टी आणल्या आहेत... बॅग मस्तच👍👌👌👌वर्षा v तू बरोबरच आलात का? वर्षा लागली बाई कामाला🤗😄☺️☺️👍 व्हिडियो आवडला
@jyotsanaadole1536
@jyotsanaadole1536 2 жыл бұрын
Khup chan video astat tumche ...tumhi aai sathi sadi anli ani tynachya cheryavr anand bghun khup chan vatal asch prem rahudya saglyanvr☺
@vsksatara20
@vsksatara20 2 жыл бұрын
आईना साडी सुरत वरून आणली आहे की काय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 व्हिडिओ खुप सुंदर ❤️❤️❤️
@samikshasawant3158
@samikshasawant3158 2 жыл бұрын
दादा गिफ्ट दिलेल्या वस्तुंची किंमत करा
@sushantmnse1918
@sushantmnse1918 2 жыл бұрын
काय काही बोलता किंमत नाही म्हणजे काय केल दादा ने
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
खुप मस्त ब्लॉग, वर्षाला व प्रदनुला पाहून खुप आनंद झाला, बॅग खुप मस्त , मोठी आहे, तुम्ही गावाला येताना खुप सामान घेऊन आलात, मस्त, पुढ्च्या वेळेस scooty दाखवा , मस्त, मजा आली
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
गावचे जीवन खूपच सुंदर मस्त वाटते बघायला पाऊस वा
@SS-nakshatra
@SS-nakshatra 2 жыл бұрын
ओट्स मुळे फॅटस कमी होतात प्लहान मुलांना देऊ नका
@poonamphanse3713
@poonamphanse3713 2 жыл бұрын
Vahini aalya ki video baghayla majjya yete tyancha swabhav khup mast ahe
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 2 жыл бұрын
Mast video
@amrutarane3575
@amrutarane3575 2 жыл бұрын
Khup mast mala gavichy video khup awdata
@anitalakhate7920
@anitalakhate7920 2 жыл бұрын
तुमचे ब्लॉग खूप सुंदर असतात आम्हाला खूप आवडतात पण एक तुम्हाला सुचवायचं होतं तुमच्या प्रत्येक मुलांमध्ये आम्ही तुमची मनी बघतो ती विचारी तुमच्या अवतीभवती फिरत असते तुम्ही खात असता जेवत असता पण तुम्ही एक भाकरीचा तुकडा देखील तिला टाकत नाहीत जरा मांजरीला खायला देत जा केव्हढी बारीक झाली आहे ती
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 2 жыл бұрын
पण ते बाहेरच खाण जास्त देऊ नको माजरला चागल नसत कोलेस्ट्राल वाढत पाणी ठेवायच वाटित
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 2 жыл бұрын
खुप छान आईसाठी आवश्यक सामान घेऊन आला👍👍👌👌
@ruprekhajinekirah4708
@ruprekhajinekirah4708 2 жыл бұрын
Mala pan khup aavadte bag madhe kay kay aanal te pahayla..khup ghai सुटते pahaychi😍
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Waah mast vahini aani pradnu aaley khup chaan khaun aanla aai chi saddi chaan aahey mast video
@varadshree1445
@varadshree1445 2 жыл бұрын
असं वाटतं हे पावसाळ्याचे video कधीच संपू नयेत, असेच कायम चालू रहावेत. गावात खूप शांतता असते. संध्याकाळी ती विशेषतः जाणवते. संध्याकाळचे तुमच्या घरचे video दाखवाल का ? ❤️❤️❤️
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 2 жыл бұрын
A hi to hai family me khushi dhan dawalt kuch kam ki nhi Apne family ki saat jo khushi hai o kisi chez me nhi dada God bless you Allah Ap sab ko hhhhh khush reke
@jayanthipoojary9828
@jayanthipoojary9828 2 жыл бұрын
Mummy ko ek naya mixer lekede
@sakubhoye1998
@sakubhoye1998 Жыл бұрын
दादा मि आता आताच तुम्हीचे विडिओ बघायला लागली मला खुप आवडतात. तुम्हीचे गाव खुप छान आहे, तुम्ही विडिओ च्या माध्यमातून आम्हाला खुप पाह्याला भेटते छान वाटते, घर छान आहे गावचा आणि पनवेल चा पण खुप छान आहे 👌👌
@amolghosalkar9991
@amolghosalkar9991 2 жыл бұрын
स्कुटी कोणत्या ट्रॅव्हलनी नेली आणि किती घेतले.
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
सतीश, वर्षा, आई, प्रज्ञू...... सुप्रभात ☺❤❤ खूप छान, गावचे ब्लॉग..... निसर्गाच्या सान्निध्यात आणि पावसाळी वातावरण...... खूप सुंदर वाटतं. आईच्या हातच्या पारंपरिक रेसीपी..... दाखवा. शेतीतील आणि व्हाळावरचा ब्लॉग.... मस्तचं👌👌 👍
@saisha783
@saisha783 2 жыл бұрын
Please introduce to your neighbors, would love to get connected them too. Varsha is such strong personality, keep vlogging & good luck!
@vinitadhawade3514
@vinitadhawade3514 2 жыл бұрын
Good afterwnoon ww
@sudeshtawade6362
@sudeshtawade6362 2 жыл бұрын
आपले व्हीडीओ आम्ही बगतो खुप छान असतात गावाकडचे खूप आवडतात राहणार घणसोली नवी मुंबई, गाव राजापूर
@santoshbarde4091
@santoshbarde4091 2 жыл бұрын
बाजूला रूम आहे तो का बंद आहे
@utkarshavekhande6617
@utkarshavekhande6617 2 жыл бұрын
Kakancha aahe
@amitmodak5246
@amitmodak5246 2 жыл бұрын
Satish Da... & Varsha Vahini.... 'This one is for our dear Pradnu... LAHAN MUL MHANJE MATICHA GOLA... AAKAR DYAYA TASHI MURTI GHADAVI..... Looks something wrong when both of you were ignoring the naughty and innocent Pradnu who was very badly toying with the BAG, which someone had gifted you with some pure heartful feelings. Ultimately.... it seems that the Gifted Items does not have any value even if it is given with wise objective ( Phokut chaya Vastu La kahich Kimmat Naste.... Jari Tee Kuni Changlya Uddesh Purvak Mannane Dili Asso)... Please take care because unknowingly it might hurt feelings of person who had gifted the BAG to you after spending their HARD EARNED MONEY.... Regards...
@akshaysalunkhe1850
@akshaysalunkhe1850 2 жыл бұрын
Maza gaon ahe khumblee❤️
@mehulchiplunkar7975
@mehulchiplunkar7975 2 жыл бұрын
Arey wah, mast...Varsha वहिनी and Pradhu are back... आता व्हिडियो मध्ये धमाल येणार. Nice to see Vahini and goli back.
@anilmohite96
@anilmohite96 2 жыл бұрын
सतिश सर आणि वहिनी. आम्हि आपले विङिओ बघता बघता.आपल्या घरचेच झालो.फार छान कुटुंब आहे आपल.वहिनी तर फार काळजी घेतात सर्वांची. विशेष करून आपल्या आईची.आपल्या आई पण फार प्रेमल आहेत.आपला संसार असाच सुखाचा राहो.हि माझ्याकडून शुभेच्छा
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
सतिश भाऊ तु पनवेला गेला कधी आणि परत आला कधी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@aparnamuzumdar7547
@aparnamuzumdar7547 2 жыл бұрын
Maaaast! Mazya mulache pet food store aahe. 🐈 dog birds Che food vikto
@itsmyhobby2334
@itsmyhobby2334 2 жыл бұрын
Varsha vahini tumhi aaina ji sadi aanli tyachyvar tyyani ghatlele blause matching aahe. Aai khup chhan aahet. All family is good.
@savitagaikwad6750
@savitagaikwad6750 2 жыл бұрын
Ti bag gift milali aahe japun vapara..ashya vastu sahaj milat nahit, pradnu tyamadhe udya marat hota mulanahi apan samjavayala have so tyanahi importance kalate..watale mhanun sangitale positively ghya
@savitagaikwad6750
@savitagaikwad6750 2 жыл бұрын
Oradayache nahi samjaun sangayache mule aiktat..velprasngi thoda orada pan yogya aahe tyamagacha uddesh mahtwacha..
@bacheerwalale3347
@bacheerwalale3347 2 жыл бұрын
Khub chaan gawachi life kai veglich aahe asa watte ki me suda gawaat aahe
@canceicaogodinho
@canceicaogodinho 2 жыл бұрын
Nice video and nice to pradnu after long time.
@nayanarathod8932
@nayanarathod8932 2 жыл бұрын
आई खुश 😀 छान संगळ आणंलं...खाउ सवा्ना आवडले ..लहान असो की मोठ...विडीयो ... 👍✌️ पद्नु ला मझा... 😘😘 तुमी आणायला गेलो होत कां?..सतीश भाउ....? पाजु् ला कुठे ठेवली ? मीठी बुंदी सेव मला पण खूप आवडते 😋😋😋 मुंबई ला पण खूप पाउस आहे ...
@surakshakotwal1366
@surakshakotwal1366 Жыл бұрын
दादा तुमच्या आईचा स्वभाव खूप भारी आहे
@sonalipatil2801
@sonalipatil2801 2 жыл бұрын
Pranju,Varsha tai ani pradanu 🙏🙏🙏 miss kart hote tumhala tighanna ani tumhi finally gaavi alat🤩
@dhirajpohankar5738
@dhirajpohankar5738 2 жыл бұрын
Aata khaychi majach maja👍
@Mi_Dodamargkar_Vlogs
@Mi_Dodamargkar_Vlogs 2 жыл бұрын
6:47 la background madhe band darvaja aahe to kadhich ughada nasto kon rahatat te
@user-cc6on5mh8y
@user-cc6on5mh8y 2 жыл бұрын
👌👌प्रदनु फार गोड आहे❤
@jagdishsande832
@jagdishsande832 2 жыл бұрын
तुमच्या कडे गणपती की ती दिवस असतो
@nitinbedre4207
@nitinbedre4207 2 жыл бұрын
Bhari vatala video
@anitapawar319
@anitapawar319 2 жыл бұрын
मस्तच
@swapnilrane3693
@swapnilrane3693 2 жыл бұрын
Khup goad
@swatijadhav7974
@swatijadhav7974 2 жыл бұрын
Khup chan Varsha Pradnu gavi ale pn Paranju rahil ka Anna sobat .
@sukeshanipawar1705
@sukeshanipawar1705 2 жыл бұрын
👌👌👌👌
@nandagaikwad188
@nandagaikwad188 2 жыл бұрын
Tumhi sakali anghol karat nahi ka
@MAMABABUKAKA
@MAMABABUKAKA 2 жыл бұрын
Climate =.Is the average of weather over time and space. Weather = Can change from minute-to-minute, hour-to-hour, day-to-day, and season-to-season. It is Weather and not Climate.
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 2 жыл бұрын
Ata panvel Varun Goregaon la jatoy
@akshadakadam6453
@akshadakadam6453 2 жыл бұрын
Tumche gaon nakki kuthe ahe . Chiplun chya pudhe ka
@priyankaoimbe1090
@priyankaoimbe1090 2 жыл бұрын
Anna Ani panrju Kona kde ahe
@RJ-ki5ry
@RJ-ki5ry 2 жыл бұрын
Satish Bhau, Mi Indiat dapolila aloo ki nakki bhetnaaar ahe tumhala 💕💕 Kalach majhi bayko ani mi tharavla. Mi Dapolicha ahee - Rohit
@ruchii8613
@ruchii8613 2 жыл бұрын
गोलुची खूपच मजा झाली
@sureshshigwan7632
@sureshshigwan7632 2 жыл бұрын
khup Chhan
@dajidesale6133
@dajidesale6133 2 жыл бұрын
Mast mast ladu mala pan khava vatla
@shivrajmorajkar9527
@shivrajmorajkar9527 2 жыл бұрын
Namasakar dada 🙏
@sureshpatil-ne1pn
@sureshpatil-ne1pn Жыл бұрын
आम्ही सुरतला राहता व्हिडिओ बघता तुमची
@shrikantwagh8795
@shrikantwagh8795 2 жыл бұрын
Verynice.vlog
@ravikalkhar9315
@ravikalkhar9315 2 жыл бұрын
Dada tumhi pharshi takun ghya aatmadhe aani baher
@nehak6145
@nehak6145 2 жыл бұрын
Tumhi gavi alat ,atta gavche video baghayla milnar aikunch khup barey vataley
@deepashimpi7556
@deepashimpi7556 2 жыл бұрын
Chan vlog hota dada varsha tai na bgun Chan vtla pradnu cute ahe
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h Ай бұрын
❤❤❤❤❤
@chakormane4799
@chakormane4799 2 жыл бұрын
गावाकडे लाईट जातात तर चार्जींगचे LED बल्ब मीळतात . ते आणा.
@sandiplembhe3141
@sandiplembhe3141 2 жыл бұрын
Dada vaheni keti samjdar permal aahe aai la sarvana jeev lavte nasibwan aahes tu. dada vaheni thanks mazyakadu tumcha vidvo madun chan sandesh melto aani ghava kadche video khupch chan astat
@rukxangelina
@rukxangelina 2 жыл бұрын
I am wathching your vlog daily ...... Nice vlog keep it up 🙏🙏👌👌
@deepagirolla3234
@deepagirolla3234 2 жыл бұрын
खूप सुंदर गाव आहे माझा नमस्कार सांग आईना बच्चा खूप आवडतो
@arunachitre7180
@arunachitre7180 2 жыл бұрын
Khoop chan vatale baghun Varsha & Pradnu la. 👌👍
@vanitarecipe5584
@vanitarecipe5584 2 жыл бұрын
छान वाटल वर्षा ताईंना बघुन प्रदनु फार क्युट आहे 👌👌
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 2 жыл бұрын
खूप खूप छान विडिओ
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 2 ай бұрын
Beautiful vdo...👍👌🙌🚩🙂
@ashwinikewate2375
@ashwinikewate2375 2 жыл бұрын
Pradnu sooo sweet.....bhari vedio
@sureshpatil-ne1pn
@sureshpatil-ne1pn Жыл бұрын
भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असता 😘
@ShrunkhalaNaik
@ShrunkhalaNaik 2 жыл бұрын
Vahini na video madhe bagun khup anand zala… ata recipes bagyla milnar 😋 Gavi yetana cha video kela payje hota dada tumhi… Tumcha simple living nature khup changla vatta bagyla 😊
@Babasaheb777-Ramu1
@Babasaheb777-Ramu1 2 жыл бұрын
Mast Video
@shaheensajid8859
@shaheensajid8859 2 жыл бұрын
👍👌
@samradnipatil3730
@samradnipatil3730 2 жыл бұрын
Sunder video
@Divyamane_5
@Divyamane_5 2 жыл бұрын
सतीश दादा तूम्ही जॉब नाही का करत
@cartoonTV-km7ib
@cartoonTV-km7ib 2 жыл бұрын
जय सदगुरू दादा वहीनी,🙏🙏🙏🙏
@vilasinigaonkar2141
@vilasinigaonkar2141 2 жыл бұрын
👍
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 2 жыл бұрын
Nice video 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
@shitalshinde6032
@shitalshinde6032 2 жыл бұрын
पदु मामा छान मस्त गोलू
@tanajigurav4861
@tanajigurav4861 2 жыл бұрын
सासू सुनेचे नात की आई लेकीच नात
@pvsshorts9828
@pvsshorts9828 2 жыл бұрын
Aai la sadi itki premane dili ki te aai chya expression baghun dolyat pani aal vastu chi price kiti te imp nasat te kiti premane dil aahe te imp asat
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 59 МЛН