मित्रा सतीश ,सुख म्हणजे काय असतं हे तूला व तुझ्या कुटुंबा ला पाहिल्यावर समजते,मानलं तर छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सुख समाधान मिळतं,नाहीतर काहींना कितीही मिळालं तरी सुख मिळत नाही, कोकणी माणूस म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून त्याचा मनसोक्त आनंद घेणारा असा का कोकणी माणूस,तुला व तुझ्या कुटुंबाला सुख समाधान सदैव मिळो या शुभेच्छा💐
@SFORSATISH3 жыл бұрын
😊❤️❤️🙏
@amrapalitandel51423 жыл бұрын
Karch
@vishaldighe30872 жыл бұрын
खरंच दादा मानलं तर सुख आहे नाहीतर सगळं असून पण काही नाही
@sushmasagre86852 жыл бұрын
अगदी बरोबर. यांचे चेहरे बघून आनंद वाटतो. वागण्यात काहीच show बाजी नाही. मस्त साधेपणा आहे
@sumantjogdand3 жыл бұрын
खूप हेवा वाटतो तुमचा. ही श्रीमंती तुम्हास लाभली ती फार थोड्यांच्या नशिबी असते. पैशात मोजता न येणारी. हे पाहिलं की असं वाटतं की निदान दोन दिवस तरी आशा घरात रहायला मिळालं पाहिजे. नुसतं घर नाही तर घरातली तुमच्यासाखी प्रेमळ माणसं असतील तर जास्त आनंद होईल. कधी हे सर्व मिळेल देवच जाणे. हे सर्व वैभव जपून ठेवारे बाबांनो. कोकण परप्रांतीयांच्या घशात घालू नका.
@prafullabhave91493 жыл бұрын
मस्त व्हिडीओ !तुमच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सौभाग्यवतींचा फार मोठा वाटा असतो,म्हणतात ते खोटं नाही की एका पुरुषाच्या कामात स्त्रीचा हातभार असेल तर काही कमी पडत नाही,ते चांगलेच होते.हसण्यासाठी जन्म आपला हे तुम्हा दोघांकडे पाहिल्यावर समजते ! शेवटी सुख हे आपल्या मानण्यात आहे !👌💐
@SFORSATISH3 жыл бұрын
🙏😊❤️
@shubhangikatdare5373 жыл бұрын
मी आज पहिल्यांदाच बघितला व्हिडिओ, खुप छान. वर्षा सुगरण आहे.
@gtakalkar39043 жыл бұрын
सतिश नमस्कार! छोट्या शा विषयावर छान विडीयो! बाहेर पाऊस पडतो आहे, घरात स्वयंपाक चालू आहे, मस्त वाटते! तुमचं छोटसं पण आनंदी कुटुंब पाहून खूप समाधान व आनंद वाटतो! आइंना असेच आनंदी ठेवा, तोच तुमचा आनंदाचा ठेवा आहे!!! आनंदी कुटुंब पाहून खूप छान वाटते! मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा!!! बाकी रेसिपी छान च झालीय! आम्ही मराठवाड्यातील लोक कोकणी माणसांना पाहून आनंदी होतो!! 🙏🙏🙏💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद🙏💐
@janvi._04103 жыл бұрын
तुम्ही तर लय भारी व्हिडिओ दाखवता आणि तुमचा प्रदनु लय kuyt आहे आणि गावत पाऊस पण जास्त पडतोय गावाला येऊस वाटत आणि रोज रेसिपी गवतीले छान दाखवतात👌👌🤗🥰😋♥️
@sandyphage46433 жыл бұрын
सुकटवणी पावसाळ्यात खायला छान वाटते. छान आहे व्हिडीओ 👌👌👌👌👌
@suwarnaingale52223 жыл бұрын
17:59 वहिनी तू आईंबद्दल बोलत होती तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता❤️. सून नाही मुलगीच आहेस तू त्या घरची❤️ खूप छान vlog dada🙏 प्रदनुसाठी🥰😘😘😘
@sanyogitakakade12113 жыл бұрын
भरपूर पाऊस पडतो आहे 👍 काय मस्त पावटा आहे 👌👌पाऊस व चहा. वा क्या. बात 👌👌👍मस्त भाजी 👌👌 सुकट टाकून छान चव येते.चिंच गुळाची आमटी असे ही म्हणतात 😀😀 यम्मी यम्मी चुलीवरची जेवण 👍 आहाहा 😀😀😀छान मस्त व्हिडियो
@youyourself92883 жыл бұрын
Nashib lagt ashi sun bhetayla 😘
@Vijay-xf4or3 жыл бұрын
खूप छान कुटुंब, हेच खरे सुख
@sunilpawar17423 жыл бұрын
सुकट आणि पावटे लय भारी combination
@vinodmanjrekar47333 жыл бұрын
मस्तच खूपच छान सुकट भाजी आणि भाकरी त्याच बरोबर पाऊस पण मस्तच पडत आहे खूपच छान मस्तच
@sunitagurav34703 жыл бұрын
Swarg sukh hech te
@rachanapednekar60693 жыл бұрын
खूप छान रेसिपी विडियो मस्त
@minakshisarang13763 жыл бұрын
खुप मस्त होता विडिओ. गोलु ची खुप मज्या चालू आहे गावी. प्रांजू ला मिस केलं. रेसिपी ही खुप छान होती. अप्रतिम 👌👌
@ajitkalekar15503 жыл бұрын
पाऊस खुपच पडतो. मस्त वातावरण.....वहिणींचे जेवण लाजवाब होत असणारच...भाऊच्या तारीफ वरुन. प्रज्ञु मस्तीखोर झालेला आहे. बाकी सर्व बेस्टच
खूप छान 👌👌👌👌👌 तुमच्या गावी यायची इच्छा झाली. ताई, तुमची रेसिपी नक्कीच करणार.
@ketanjagtap92113 жыл бұрын
खूप छान कुटुंब आहे तुमचे... रोज जुने का होईना पण तुमचा एक तरी व्हिडिओ मी पाहतो.. मस्त व्हिडिओ असतात😊
@dynamicboi46073 жыл бұрын
Video एकदम मस्त कुठलाच दिखावा नाही👌👌👌👌🌹🌹
@avnipatil42963 жыл бұрын
मला खूप आवडतो तूमच्या विडीयो बगायला आनी छान छान रेसीपी 😋😋
@rupeshbavkar63623 жыл бұрын
खुप छान गावच वातावरण पावसाळ्यात सुंदर वातावरण 👌 लय भारी 👌 मस्त पैकी रेसिबी वाहिनी ने बनवली होती 👌 अप्रतिम 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
@umeshmitkari3 жыл бұрын
सतीश तुमचा साधेपणा मनाला खूप भावतो. तुमचं कुटुंब खूप प्रेमळ आहे, आनंदी आहे. Lots of love.
@atharvagangurde28633 жыл бұрын
भन्नाट पाऊस , भन्नाट निसर्ग , भन्नाट आंबवली आणि भन्नाट प्रदनु .
Kitti chan jevn banavte वर्षा वहिनी, ani ata प्रदनु khup bhari boltoy ऐकला jam bhari vatat👌👌👌👌
@chhayasonawane31113 жыл бұрын
वर्षा खुप सुंदर आणि सर्व गुण संपन्न बायको मिळाली तुम्हाला बाकी तुमचे सगळे व्हिडीओ मी अगदी आवडीने बघते
@vijaysawant90283 жыл бұрын
Khup chhan vedeo asatat tuze ani mi nehmi baghto kharch abhiman vatato ki aamachya konkanatlya sarv parmpra Tu dakhvat Astos kharch khup chhan👍👍👍👍
@dattakadam23613 жыл бұрын
.खूप छान. मला तुमच्या कुटुंबाचा खूप हेवा वाटतो
@रांगोळीआर्ट3 жыл бұрын
नवीन डाळ आणि प्रदनु ची majya प्रदनु मुळे अजून majya आली छान
@kishornagavkar18703 жыл бұрын
पावटा वांगी सूकटची भाजी आणि पाऊस मस्त 👌
@vishakha28283 жыл бұрын
वर्षा खूप मेहनती आहे छान आवडीने करते सगळं.
@NitinJadhav-us8uy3 жыл бұрын
Dada mast video बिस्कीटा म्हटला तुम्ही माझी मुलगी सारखं म्हणते मला बिस्किटा दे आई खूप छान आहे किती आवडीने म्हणते छान झालंय जेवण तुमची family खूप छान आहे 😊😊
खलाशी 1 नंबर खूप खूप गोड आहे असे वाटते तिकडे येवून प्रेमाने जवळ घ्यावे व त्याच्या गालाचे दोन तीन मुके घ्यावे अण्णा खूप छान बोलला बाय बाय मस्तच केले दोनही मुले खूप छान व सुंदर आहे रेसिपी छान व मस्तच होती निसर्ग सौंदर्य अप्रतिम व सुंदर कोकणाचे दुसरे नावच स्वर्गाचा अनुभव आहे आई खरच खूप दमली होती आई व ताई दोघीही खूप कष्टाळू व मेहनती आहे ✌👍👌🙏
@suryavanshipradnya73023 жыл бұрын
कसलं वातावरण भारी.मस्त.👌👌👌
@ashipakshaikh12763 жыл бұрын
वर्षाताई ने छान सुकट ची भाजी बनवले आणि डाळ मस्त
@jrk36893 жыл бұрын
सुंदरच आहे गांव. छान छान.
@akashlohar3379 Жыл бұрын
अप्रतिम सतिश भाऊ खरचं खुप आठवण यायाला गावची....
@prafulsavant69883 жыл бұрын
Sundar vidio gavi aslya sarkhe vatle
@leenathakare91683 жыл бұрын
Mastach recive vahini
@nishantmalusare44873 жыл бұрын
Wah life ho toh aisi👏👏
@ashwinithakur73803 жыл бұрын
Chhan video satish da,aani pradnu chi masti pan bharich vahinich jevan pan 1no aani aaplya koknala nisargach vardanach aahe
@King_Roshan1383 жыл бұрын
Khup Chan Vedio Satish Bhava👌👌👌👌👌
@savitaprabhu39533 жыл бұрын
Lay bhari tuzi bayako jevan karate ani tuza mulaga koop god ahe koop chhan maja karto ahe ani gavcha paus sudha masta lay bhari koop sunder vatavaran thandaghar ani zakas ahe koop avadala tuza video thanku
Mastch... pavta, vang ani sukat chi bhaji.. Amcha kade pan bhaji kartat😋😋😋😋😋👌👌.
@chandrakantchavan21153 жыл бұрын
खूपच छान आहे आजचा मेनू पावला आणि मिक्स भाजी
@shubhamyewale91413 жыл бұрын
Ek number ❤
@balunarayanpashte47713 жыл бұрын
Manglya daratla chota parhya dakhvla thanks s dada ...Jevan ek no ahe
@dhanshreedhale34743 жыл бұрын
छान वाटला आजचा video
@swapnilmore19793 жыл бұрын
Khup chan video samuchit naye asa vattay
@mahadeobobade95573 жыл бұрын
Mahadeo bobade phaltan dist satara लय भारी विडिओ खरच कोकण एक स्वरग आहे महादेव बोबडे फलटण सातारा
@aforaaru29033 жыл бұрын
Padu kiti god ahe . Vahini chi receipe mast
@harshadjadhav2953 жыл бұрын
Yevhdya Pavsat pavtay kuthun anles ?pradnu kiti godu ahay.
@gayatrigokarn7453 жыл бұрын
Mast ek number mejwani Varsha. Yummy😋😋. Raining outside nd mast mejvani. Nd little cutie pie pradnu talking.
@sapanakambale53863 жыл бұрын
dada tuzji video khup chhan asata tuzji family pan khup God aahei
@mit3683 жыл бұрын
Wah jabbardast bhannatt ambivali😊😊
@girishkhanvilkar7813 жыл бұрын
सतिश भाऊ अभिवादन....!! 🙏 ❤️लहान बाल गोपाळ मंडळी म्हणजे साक्षात ईश्वरीय रूपच तथापि श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचे नामस्मरण करतांना जेवढा अत्यानंद , ब्रह्मानंद होत असतो तेवढाच अत्यानंद हर्शोल्हास सदर चित्रफीती मधील निरागस, स्वच्छंदी , लाघवी, लोभस, आनंदी गोजिरवाण्या व्यक्तिरेखा असलेल्या पदुडी, खलाशी गोलू . मोलू ,प्राजू दीदी यांना पाहताना होतो असेच म्हणणे क्रमप्राप्त आहे..सतीश भाऊ पदुडीला पाऊस दाखवितानाचे दृश्य खरोखरच अद्भुत आणि संस्मरणीय असेच.. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@SFORSATISH3 жыл бұрын
खूप खूप आभार साहेब
@saileebansode96043 жыл бұрын
मला तुमचे सगळे व्हिडिओ खुप आवडतात.आपल्या घरातलेच वाटतात.
@deepakpanchal21333 жыл бұрын
🙏खूप छान रेसेपी सतीश 👌
@jayashripatil42483 жыл бұрын
पावसाळी वातावरण आणि गरमागरम कोरी चहा खूप छान रेसिपी खूपच छान
@sujatapandit86752 жыл бұрын
खूप छान दादा कोकणात् मज्जाच वेगळी
@shilpakonde63033 жыл бұрын
सतीश दादा रोज का व्हिडिओ अपलोड करत नाही आम्हाला सवय झाली आहे तुझा रोज व्हिडिओ बघण्याची तुझा व्हिडिओ नाही आला तर आम्हाला कंटाळा येतो प्रदनु खूप छान आहे 😘😘रोज कोकणातला निसर्ग बघायला आम्हाला खूप आवडतो 👌👌
@suvarnafadtegaonkar2623 жыл бұрын
Recipi chan hoti
@sarojmasurkar13093 жыл бұрын
Tumachi jodi number 1ahe video khupch masttttt 👌👌
@housapalm49523 жыл бұрын
Zaaaaaaaaakas bhaji yeto jevayla
@seemashetye18373 жыл бұрын
मस्त 👍 , बायको च्या हाताला चव भारी आहे 👍👍👍
@anindian9773 жыл бұрын
Varsha chya recipes la 10/10 marks....Khup chaan recipes
@santoshdumbre29193 жыл бұрын
खूप छान भाऊ आम्हाला पण जगायचं आहे तुमच्या सारखे समाधानी आणि साधे जीवन जय सद्गुरू
@alisavel3 жыл бұрын
Satish Dada pawte chi bhaji maji pan favourite 😋
@pradeepparab96743 жыл бұрын
Varsha ekdam sugran aahe khup mehnati aahe
@alisargurohfishaquarium60783 жыл бұрын
Le bhari ek numbers
@priyankasawant79683 жыл бұрын
Kiti mast khup chhan
@shubhangikatdare5373 жыл бұрын
खुप छान माझ्या जावयांचे गाव आहे.केळशी
@shobhakamble52783 жыл бұрын
सतिश वर्षा खुप चांगली आहे व गोलु तर फारच छान आहे
@jyotigaonkar22253 жыл бұрын
Tasty ani poushtik jevan. Varsha khoop chan ahe.all the best.
@priyankasawant20243 жыл бұрын
Konkan cha Nisarg ekdam mastch aahee 👍
@samikshapatekar13033 жыл бұрын
Khup chan video bhava bhaji recipe chan thibul thibul
@shraddhatawde65873 жыл бұрын
वहिनी छान आहे सर्व जण खुप बारीक झालात मेहणती आहात एक नंबर विडीयो
@miraprakashbhailala94213 жыл бұрын
Dhadus vansa jam bhari jevn banvte 😋😋😋👌👌 yeu ka jevayla☺️☺️
@ashashirodkar32353 жыл бұрын
वर्षा खुप छान जेवण बनवते ऐक नबंर व्हिडीओ👍👌👌
@rajendrasurve45133 жыл бұрын
Khup chaan satish 👌👌
@pratikshagaikwad77333 жыл бұрын
Khup chan video
@pramodsawant84643 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌👌
@अनिताभोसले-य8ण3 жыл бұрын
सुगरण खुप छान यमीयमी
@madanrawool29063 жыл бұрын
सतीषभाई मस्त खरच अप्रतिम .घर बसल्या, निसर्ग सुख काय असत हे पहायला मिळत.असेच नवनवीन व्हिडीओ पाठव.तुझे खूप आभार.आपले घर ब-याच वेळा आपल्या व्हिडीओतून पाहीले.मस्त आहे.धन्यवाद .