प्रांजुच्या वाढदिवशी बनवली कोळंबी बिर्याणी 😍 | मावशी काका आले वाढदिवसाला - आंबवली, मंडणगड (Konkan)

  Рет қаралды 439,370

S FOR SATISH

S FOR SATISH

3 жыл бұрын

प्रांजुच्या वाढदिवशी बनवली कोळंबी बिर्याणी 😍 | मावशी काका आले वाढदिवसाला - आंबवली, मंडणगड (Konkan) आम्ही प्रांजुचा सातवा वाढदिवस नुकताच साजरा केला. प्रांजुच्या वाढदिवशी आम्ही कोळंबी बिर्याणी बनवली होती. कोळंबी बिर्याणी वर्षा खूपच छान बनवते. प्रांजुच्या वाढदिवसाला तिची मावशी काका आले होते. वर्षाची आई म्हणजे प्रांजूची आजी सुद्धा वाढदिवसाला आले होते. आम्ही घरच्या घरी अगदी साधेपणाने प्रांजुचा वाढदिवस साजरा केला. कोळंबी बिर्याणी तयार करताना आम्ही मोठया कोळंब्या आणल्या होत्या. कोळंबीचे सोडे काढून घेतले. कोळंबीचे सोडे स्वच्छ धुवून ते आलं लसूण पेस्ट आणि घरगुती मसाले वापरुन मॅरीनेट करून ठेवले. कोळंबी बिर्याणी तयार करण्यासाठी आम्ही बासमती राईस घेतला होता. चुलीवर कोळंबी बिर्याणी खूप छान बनते. बहिणीचा मुलगा आर्यन सुद्धा आला होता. आमचं घर पाहुणे आले म्हणून भरले होते. वर्षाने घरीच बिस्कीट वापरून केक तयार केला. मामींनी साखरीतून कालवे आणली होती. तव्यात आईने कलवा एकदम सुक्की घातली. प्रांजू वाढदिवशी खूप खुश होती. कोळंबी बिर्याणी वर्षाची आवडती रेसीपी आहे. वर्षा सगळं जेवण अतिशय आवडीने तयार करते. कोळंबी बिर्याणी तयार करताना तांदूळ भाजून घ्यावे लागतात. आपण नेहमी बिर्याणी खातो त्यापेक्षा अतिशय वेगळी रेसीपी वर्षा तयार करते. कोळंबी बिर्याणी अतिशय छान बनली होती. आम्ही प्रांजुचा केक सर्वजण मिळून कापला. आम्ही तिला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. प्रांजू मुंबईला असती तर खूप गिफ्ट तिला मिळाले असते. आम्ही गावी तिचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला. आम्ही रात्री एकत्र जेवण केले. जेवण अतिशय छान झाले होते. कोळंबी बिर्याणी सर्वांना खूप आवडली. तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रांजुच्या वाढदिवशी बनवलेली कोळंबी बिर्याणी दाखवली आहे. प्रांजुचा वाढदिवस आम्ही कसा साजरा केला ते दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KolambiBiryani #PrawnsBiryani #SforsatishKolambiBiryani #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 1 100
@nikitatoke8178
@nikitatoke8178 3 жыл бұрын
Varsha cooking madhe expert aahe
@uttambhalerao681
@uttambhalerao681 3 жыл бұрын
या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎊🎉🍫🍰🍦🍬🎈🎂🎁
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏❤️❤️
@winedine3053
@winedine3053 3 ай бұрын
Y67 in hu biji B8 novo =no (no
@latabule6436
@latabule6436 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजुसाठी.मस्त कोळंबी बिर्याणी, कालव,केक एकदम भारी.
@vaishali9922
@vaishali9922 2 жыл бұрын
तुमची FAMILY खूप आवडते मला. तुम्ही सर्वजण हसतमुख आहात. वर्षा तर GREAT ची आहे. ❤️ कोळंबी बिर्याणी लय भारी 👌
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
❤️🙏
@pritithale4536
@pritithale4536 3 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा प्रांजु खुप शिक माेठी हाे 😊🎂🎂🎂🎂🎂🎈🎉🎊
@samirmulmule
@samirmulmule 3 жыл бұрын
Wish you very happy birthday pranju
@sunilgurav7012
@sunilgurav7012 3 жыл бұрын
प्रांजुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.खूप खूप अभ्यास कर मोठं होऊन पपा, मंमी आणि आजीच नाव मोठं कर तुला आमचा आर्शिवाद आहे. जय महाराष्ट्र 🙏🚩🙏🚩🙏🎂🍰🎉🎇
@priyankasawant7968
@priyankasawant7968 3 жыл бұрын
Happy Birthday praju
@prakashkamble3274
@prakashkamble3274 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा प्राजु ,
@sandeept7518
@sandeept7518 3 жыл бұрын
सतिश,मस्त व्हीडियो सामान्य माणसाची जीवनशैली चे दर्शन आणि कोकणातला निसर्ग आम्ही सर्व कुटुंब तुझ्या माध्यमातून पहात असतो त्याबद्दल धन्यवाद
@lalasahebpatil8264
@lalasahebpatil8264 3 жыл бұрын
प्रांजुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, परंतु आम्ही कोकणात कधी येऊ
@tanvimore9469
@tanvimore9469 3 жыл бұрын
तुमचे vedio खूप छान असतात असेच vedio बनवत रहा 🙏💯🎉💐 #आपल कोकण
@bhimraochavan7686
@bhimraochavan7686 3 жыл бұрын
प्रांजू वाढदिवसाच्या खूप खुप सभेच्या MH O9 Kolhapurkar
@surekhajagdale4143
@surekhajagdale4143 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्रांजू बेटा देव तुझ भल करत आहे. कल्याण करत आहे. रक्षण करत आहे.
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 жыл бұрын
प्रांजुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोलंबी बिर्याणी सुदर मजाच मजा
@sangitapatil417
@sangitapatil417 3 жыл бұрын
प्रांजू,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा👤🥞🍿💐💐
@smitasalunkhe6007
@smitasalunkhe6007 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू सौ साळुंखे मॅडम शाळा लोटेमाळ
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏🙏
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 жыл бұрын
रेसिपी एकदम भारी असतात वर्षा सुगरणच आहे आणि प्रांजु वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मस्त व्हिडीयो नेहमीप्रमाणे
@jyotikulkarni7022
@jyotikulkarni7022 3 жыл бұрын
प्रांजू ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गावात असूनही वाढदिवस खूप छान साजरा केला.
@sarojasutrave328
@sarojasutrave328 3 жыл бұрын
वाढ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रांजु 🎂🎂🍫🍫🌷🌷👌👌👍
@kashinathpawaskar7492
@kashinathpawaskar7492 3 жыл бұрын
Happy Birthday pranju beta🎂💐🙏
@shankarjadhav6178
@shankarjadhav6178 3 жыл бұрын
वाढ दिवसाच्या हादिक शुभेच्छा 🎂🎂👌👌
@JyotisDkitchen2021
@JyotisDkitchen2021 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bXi3iX2HqtWNfrM🙏🙏
@surekhasamant7917
@surekhasamant7917 2 жыл бұрын
@@kashinathpawaskar7492 ½wèèèq
@canutobritto7637
@canutobritto7637 3 жыл бұрын
Happy Birthday Dear God bless you.
@chaitanyajadhav6674
@chaitanyajadhav6674 3 жыл бұрын
आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो,ही ईश्वर चरणी प्रार्थना. ......Happy b-day 🎂🎂💐💐
@jayharry420
@jayharry420 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ प्राचु👏
@jatinshelke1640
@jatinshelke1640 3 жыл бұрын
दादा तुमचे सगळे विडिओ भारी आहेत, मला खूप आवडते गावाकडची life जगायला. त्यातले त्यात तुमचे मांसाहारी विडिओ ते पण गावाकडील.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@englisheasy6665
@englisheasy6665 3 жыл бұрын
Happy Birthday dear pranju ❤️❤️❤️ ....... Stay safe ✨ and healthy 🎉🎊😎🎉✨
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्राजू बिर्याणी लाजवाब
@sakshigaikwad1183
@sakshigaikwad1183 3 жыл бұрын
प्रांजुला वाढदिवसांच्या हादि्रक शुभेच्छा . वोल्ग छान.
@devidasdesai630
@devidasdesai630 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रानजुला .🐠🐠🦀🦀🦐🦐🍜🍜🍝🍝🍟🥞🍖🍗🥓🍔🎂🎂🍩🍰🍫🍫🍨🍨🍤🍤🍦🍦🍧🍡
@supriyasawant5989
@supriyasawant5989 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्रांजु
@vinayakgurav2708
@vinayakgurav2708 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... प्रांजू....
@sunitavagal8298
@sunitavagal8298 3 жыл бұрын
वर्षा लाही खूप शुभेच्छा ह्या दिवशी तू आई झाली होतीस म्हणून
@sachinnikam5664
@sachinnikam5664 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@pralhadmore.
@pralhadmore. 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्राजू😘💐🎉🎂🍫
@lbmadhav9781
@lbmadhav9781 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा प्रांजू. God bless you. व्हिडीओ मस्तच. धन्यवाद
@balimeher4217
@balimeher4217 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजु
@riyasawant3739
@riyasawant3739 3 жыл бұрын
Praju many many happy returns of the day god bless you....
@rubyvaz7712
@rubyvaz7712 3 жыл бұрын
Wishing to you dear pranju,a very happy birthday,almighty god always bless you with good health and happiness
@VirShri
@VirShri 3 жыл бұрын
प्रांजूला वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा
@shravaniparab525
@shravaniparab525 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू बाळा,👑👑🎂🍰🧁🥧🍡🍨🍧🍫🍩🥡🍦🍬🍭
@laxmannaiknimbalkar5624
@laxmannaiknimbalkar5624 3 жыл бұрын
Happy birthday sweet "" कोकण कन्या ""
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा 🎂❤️
@manikbidwe2961
@manikbidwe2961 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय प्रांजु बेटा🍋🎉🎉💐💐❣️
@bhartiaswale3682
@bhartiaswale3682 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू
@rohanmadanbhatkande
@rohanmadanbhatkande 3 жыл бұрын
Happy Birthday Pranju, her smile is very beautiful and i love this family. This is called love and celebration from heart. What a loving and beautiful family, kids know gratitude :)
@swatinaik8774
@swatinaik8774 3 жыл бұрын
Many many happy returns of the day Pranju🎂🎉🎁 Delicious prawns rice 👌😋 Have a lovely day to all of you 👍 Stay healthy and stay safe
@pradnyapatkar6704
@pradnyapatkar6704 3 жыл бұрын
साधा सोपा घरगुती वाढदिवसाचा काय॔क्रम फार छान केला व मेनु पण छान आहे Happy birthday to प्राजू😃🍫👍
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 3 жыл бұрын
Khupch sunder environmental ready zale gavat ❤️❤️👌👌
@tejeshsonawne5993
@tejeshsonawne5993 3 жыл бұрын
Happy birthday beta Buddha bless u
@sudhirpowar6549
@sudhirpowar6549 3 жыл бұрын
Wish you happiest birthday Pranju.❤❤ God bless you, live long life ,stay always happy and healthy..celebration and cooking is very nice..
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 3 жыл бұрын
प्राजु तुला आशिर्वाद,वाढदिवसाच्याशुभेच्छा
@sunilbhosle8978
@sunilbhosle8978 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्रांजु💐💐🎂🎂💐💐
@vilassakate9898
@vilassakate9898 3 жыл бұрын
I love this family and family members ❤️❤️❤️
@vilassakate9898
@vilassakate9898 3 жыл бұрын
I wants to come your Village ur village is very beautiful place natural place
@savitakadu4198
@savitakadu4198 3 жыл бұрын
हॅप्पी बर्थडे प्रांजू🎂🎂
@kharkande
@kharkande 3 жыл бұрын
वाढदिवस मेन्यू, सेलीब्रीशेन जोरातच. प्रांजू दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
@virendraupadhye6364
@virendraupadhye6364 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू बाळा ♥️👌👍👍🙏🎉🍫🍰
@akshatashenoy2618
@akshatashenoy2618 3 жыл бұрын
Happy birthday dear Pranju,God bless you baby 🥳🥳🧁🧁
@sandeept7518
@sandeept7518 3 жыл бұрын
प्रांजू,वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
प्रंजूच्या वाढदिवसाची जय्यत तयारी.पप्पा मम्मी नी बनविलेली सुदंर सोडा बिर्याणी.आणि खास वर्षाने बनविलेला छानसा केक.मस्त व्हिडिओ.एक नंबर .आणि पडदिने ताईला केलेले Happy Birthday लई भारी.
@vijayrane9248
@vijayrane9248 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा प्रांजू 💐💐💐
@saritasatardekar1826
@saritasatardekar1826 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रंजू
@suvarnakoli469
@suvarnakoli469 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रांजु
@shridharsoundalkar462
@shridharsoundalkar462 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्राजू
@volnexgamer7415
@volnexgamer7415 3 жыл бұрын
वाडदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रांजु
@priyakhanvilkar5889
@priyakhanvilkar5889 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा पांजु
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या लाख .लाख शुभेंच्छा प्रांजु पिल्लु .
@jrk3689
@jrk3689 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू, सगळी तयारी उत्तम.💐💐🎉🥳🧚‍♀️🎈
@ajaynalawade9594
@ajaynalawade9594 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू 🥞💐🥞💐🥞💐
@madanrawool2906
@madanrawool2906 3 жыл бұрын
वा...खूप सुंदर ..
@swatikamble2726
@swatikamble2726 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हादिक शुभेच्छा प्राजुला
@vitthalkadam2606
@vitthalkadam2606 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजल🎂🎂🍭🍬🍫🍬🍭🎂🎂🎂🍭🍬🍬🍬🍭🍭
@amolpatole3520
@amolpatole3520 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्राजु
@shilpashirke3251
@shilpashirke3251 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रांजल.
@anilkhawale115
@anilkhawale115 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू दीदी 🎂🎂
@prashanttawade8476
@prashanttawade8476 3 жыл бұрын
प्रांजूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐🎂🎂🎂🎂
@sailfakir4812
@sailfakir4812 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा प्रांजुला....... She is a good girl..... God bless you.... 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊💐💐💐💐👏👏👏👏👏👏🎁🎁🎁🎁🎁🎁
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा प्राजुला
@jayramghogale1922
@jayramghogale1922 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू 🎂🎂🎂🎂👌👌👌👌
@neetadeshpande865
@neetadeshpande865 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@paragmayekar3156
@paragmayekar3156 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू 🎂🎂💐💐🎉🎉🍫🍫🎁🎁
@meenakshideore8853
@meenakshideore8853 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजल
@bhausahebmalkar5436
@bhausahebmalkar5436 3 жыл бұрын
Happy Birthday parnju best video
@shamikshanachnekar2380
@shamikshanachnekar2380 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्राजु बेटा 🎂🎂💐💐🎉🎊
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
खूप साऱ्या शुभेच्छा.आणि सप्रेम आशीर्वाद.आमच्या प्रंजूला, हॅप्पी बर्थडे प्रांजो.
@hemakotian7334
@hemakotian7334 3 жыл бұрын
Varsha is full of gem person.....the smile on her face ia amazing ....Satish u r lucky guy. 👍
@vishalt2008
@vishalt2008 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू 🎂🍨🍩🍪🍰🍫🍬🍭🍮
@ajayswami9775
@ajayswami9775 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्रांजु 🎂💐🥳
@pansare9941
@pansare9941 3 жыл бұрын
बीरयानी छान झाली नक्की करून बघणार 👌👌👌
@dishatodankar4007
@dishatodankar4007 3 жыл бұрын
प्रांजु वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खुप शिक्षण घे. खुप मोठी हो .🍰🎉🎂😍💞🥳👏🎊
@piyu1697
@piyu1697 3 жыл бұрын
Chan video ahet tumche bhau, sahaj Ani sopaa life Ani food. Tumchya praju la khup khup shubhechha 🎂🎂🎂🎉🎉
@poojasubhedar465
@poojasubhedar465 3 жыл бұрын
प्रांजूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@govindadahake4364
@govindadahake4364 3 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@savitapatil2202
@savitapatil2202 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂💐 प्रांजल
@sujitkhaire5848
@sujitkhaire5848 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या प्रांजू बेटा जेवण खूप छान झालं चिंबोरीच कालवण कोळंबी बिर्याणी कालवे भाकरी .
@jayashripatil8253
@jayashripatil8253 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्राजू❤️
@maheshkamble9138
@maheshkamble9138 3 жыл бұрын
प्रांजू ला वाढदिवसाच्या खुप साऱ्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂
@vishnukeluskar7254
@vishnukeluskar7254 2 жыл бұрын
किती तो उत्साह,छान 😃😂
@chandrakantpanchal1496
@chandrakantpanchal1496 3 жыл бұрын
VAD DIVSACHA HARDIK SUBHECHA PRANJU .GOD BLESS U BETA.
@hanmanthatekar3126
@hanmanthatekar3126 3 жыл бұрын
प्राजूला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
@shujataambekar3505
@shujataambekar3505 3 жыл бұрын
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू
@akbarpatel4767
@akbarpatel4767 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.pranju .💐
@premchandsomankar2143
@premchandsomankar2143 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
@sujitjadhav3570
@sujitjadhav3570 3 жыл бұрын
प्रांजू वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आई भवानी तुला उदंड आयुष्य आणि जे पण तुझे सर्व स्वप्न आहेत ते पूर्ण होवो हिचं आई भवानी मातेला प्रार्थना 🎂🎂🎂🎂🥳🥳🥳🥳
@laxmidevkate9517
@laxmidevkate9517 3 жыл бұрын
Belated Happy Birthday paranju 🍨🍧🍦🍩🍰🥧.... भाऊ तुमचे गावाकडील व्हिडिओ खूप छान आणि वर्षाच्या रेसिपी तर एकच नंबर 👍👍👍👍
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 2,5 МЛН
आपली माणसं (१९८२) Full Marathi Movie | Aapli Mansa Old Movie | Ashok Saraf, Reema Lagoo, Sachin K
2:21:09
Marathi Chitrapat (मराठी चित्रपट)
Рет қаралды 184 М.