No video

आम्ही नवीन झाडे लावायला गेलो खेतुरपालला 😍| New Plantation In Kokan | S For Satish | Ambavali (Kokan)

  Рет қаралды 127,872

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

आम्ही नवीन झाडे लावायला गेलो खेतुरपालला 😍| New Plantation In Kokan | S For Satish | Ambavali (Kokan) #AamhiNavinZadelavayalaGeloKheturpalala #NewTreePlantation #KonkanVillageVideo #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZbin channel - / @satishratate

Пікірлер: 177
@shilpagadre1534
@shilpagadre1534 Жыл бұрын
Meditation आहे तुझे गावातले व्हिडिओ म्हणजे.2023 मध्ये इतीके शांत जीवन तुला जगायला मिळते. Lucky आहेस तू. आईची पण खुप मेहनत आहे 🙏
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 Жыл бұрын
खरंच आई किती कष्ट करतेय 🙏🙏🙏सतत पावसात भिजत भात. लावणी करणे. घरी येऊन स्वयंपाक बनवतेय... ग्रेट आहे 😊😊 शेतात काम करणे.....खुपचं कष्ट..👍👍👌जंगलाचा रस्ता बापरे 😮😮 कातला वरून चालणे.. वडाचे झाड दाखवायचे 😊 पक्षाचे घरटे अप्रतिम... किती सुरेख आहे. परीसर कोकणात किती पाऊस पडतोय 🌧️⛈️🌧️⛈️🌧️😳😳 छान. परम्परा निसर्गाला नेवेद्य .. मस्त व्हिडियो...कोकण मस्त
@ashwinipevekar7237
@ashwinipevekar7237 Жыл бұрын
दादा तू भाग्यवंत आहे मेहनती आई रानातल्या इतके छान वातावरण अनुभवायला सर्वांना च मिळत नाही खरंच
@sarikamukadam5639
@sarikamukadam5639 Жыл бұрын
निसर्ग दिसायला जेवढा सुंदर तेवढाच अनुभव घेण्याकरता संघर्ष पूर्ण असतो👌🙏👍
@amitmodak5246
@amitmodak5246 Жыл бұрын
Superb 🎉
@surekhkitchen1134
@surekhkitchen1134 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ सुंदर निसर्ग भरपूर पाऊस👌🏻👌🏻
@aforairplane
@aforairplane Жыл бұрын
दादा चे व्हिडिओ कुणा कुणाला खुप च आवडतात 😊❤
@balunarayanpashte4771
@balunarayanpashte4771 Жыл бұрын
MLA KHUP AVDTAT
@supriyasawant6648
@supriyasawant6648 Жыл бұрын
मला खूपचं आवडतात जास्त करून गावचे
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 Жыл бұрын
I really like this place... तू गावी गेल्यापासून मी ह्याच क्षणाची वाट बघत होतो... खेतृपाल 👌👌👌👌👌
@archanagujar9790
@archanagujar9790 Жыл бұрын
मस्त सर्वांनी तुझ्या कडून प्रेरणा घ्यायला हवी सतीश आणि आपापल्या गावी अशीच दरवर्षी झाडे लावायला हवीत ❤❤मस्तच काम करतोयस तू 👍👍अशी झाड लावली तर काहीच कमी पडणार नाही आपल्याला मस्त अनुभव घेतो आहेस तू
@sandhyadeshmukh9399
@sandhyadeshmukh9399 Жыл бұрын
Dada tujhe Vedio kadhich sampu naye asa watata… jevha mi maherchya mansana miss karate tevha tujhe vedio pahate ani aai na baghun kharach Khup chan watat..keep it up dada god bless u and lots of luv for all ur family ❤
@sunilraut3731
@sunilraut3731 Жыл бұрын
सतिश भाऊ ऐवढ्या उंच जागा फक्त तुमची आहे की दुसर कुणाची पण आहे कारण फक्त तुम्ही लावलेली झाड दिसतात दुसर कुणाची दिसत नाही जवळपास खाली कुठे जागा असेल तर तिथे कलम लावा अस मला वाटते पावसात खूप कठीण आहे जाण आवडला विडियो
@shlmumbai1
@shlmumbai1 Жыл бұрын
झाडे लावली. खुपच छान अभिनंदन दादा... आणि निसर्ग रम्य वातावरणात जेवणाची मजा काही औरच 🙏🙏खरेच खुप मेहनती आहात तुम्ही आणि आई 👍👍
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
अदभुत निर्सग, मस्त ब्लॉग, खुप छान संदेश झाडे लावा झाडे जगवा👌👌👍👍
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
खूप खूप छान दादा तुम्ही दरवर्षी जंगलामध्ये झाडे लावता, खूप छान वाटतं तुमच्या आणि आईचे मेहनत पाहून, रानामध्ये जेवण केलेले पण भारी, खूप खूप मनमोहक असा व्हिडिओ होता. 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@shridharkhaire6478
@shridharkhaire6478 Жыл бұрын
पावसाळ्यात कोकणातील वातावरण फार आल्हाददायक असते. तुमचा व्हिडिओ पाहताना कोकणात, मंडणगडच्या डोंगरदऱ्यात फिरल्याचा अनुभव मिळाला. नवीन लागवडीसाठी सुभेच्या,👍👍🌹🌹
@RuchitaShinde-xb9wn
@RuchitaShinde-xb9wn Жыл бұрын
Khupach Sundar aplya konkan, amhi pan ratnagiri cye
@manishagagare6949
@manishagagare6949 Жыл бұрын
आई या वयात किती काम करत आहेत थकताना दिसत नाही खरच खूप आश्चर्य करण्याजोगे आहे आणि सतीश खुप छान नजारा आहे मस्त
@janakighadigaonkar1329
@janakighadigaonkar1329 Жыл бұрын
Satish dada evdhya kashtane ani mehnatine lockdown pasun mulansathi zada lavtay, tumhala tithe jar jayla bhetat nahi tyanchya dekhbhalisathi tar atleast paise devun konitari gavatilach manus bagha na jo 15 divsani zadana pani ghalun tyanchi changli neeta rakhel. Ekhadyala paisyachi madatpan hoil ani tumchya zadannvar lakshya pan rahil.
@sumanmore6878
@sumanmore6878 Жыл бұрын
अप्रतिम घरटे बांधले आहे. खरंच unic आहे ❤
@spnikam5307
@spnikam5307 Жыл бұрын
Hats off and salute to your mother for carring heavily load on uphill, slippery climb.
@PrashatWaghe-gp7jr
@PrashatWaghe-gp7jr Жыл бұрын
दादा खुप छान मि अकोला जिल्हा येथुन तुमचे सगळे विडीयो बघतो गण गण गणात बोते शेगाव विदर्भ एकदा माझं नाव विडीयो मध्ये घे प्रशांत वाघे
@sushmasawant5716
@sushmasawant5716 Жыл бұрын
आम्हीपण खेतुरपालाची वाट बघत होतो, खूप छान वृक्षारोपण 👌👌👌👌👍
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 Жыл бұрын
अभिनंदन भाऊ आणि आई तुमचे झाडे लावल्याबद्दल अशी प्रगती करा ❤❤❤🎉🎉🎉
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Жыл бұрын
खूप छान निसर्ग रम्य वातावरण
@shitalpatil5406
@shitalpatil5406 Жыл бұрын
खूपच.छान.मस्त.वाटत.बगायला.तुम्हाला.किती.आनंद.मिळत.असेल.आई. तर.खूप.मेहेनत.करतात.
@spnikam5307
@spnikam5307 Жыл бұрын
Congratulations Satish and yr mother for planting new trees..
@virajnaik5261
@virajnaik5261 Жыл бұрын
Ashich jadh lavat ja NXT generation la bara padel
@tukaramghadi973
@tukaramghadi973 Жыл бұрын
अभिनंदन नवीन झाडे लावल्या बदल
@rajshreeshirke1404
@rajshreeshirke1404 Жыл бұрын
झाडे आपण लावायची आणि फळे खायची नातंवानी जसे आपण आता फळे खात आहोत ती आपल्या आजोबांनी लावली होती 😊
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ पावसाळ्यातील वाहत्या पाण्याचे निसर्ग सौंदर्य पाहून खूप आनंद देऊन जातात वृक्षारोपण खुप छान केलेत. आईला नमस्कार ❤❤❤❤❤❤❤❤
@saritapatil9475
@saritapatil9475 Жыл бұрын
खुपच छान अतिशय सुंदर विडिओ पाहायला आवडतात ❤❤❤🎉🎉👍👌👌👌
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 Жыл бұрын
Satish dada I'm very happy that ur putting plants in d fields..good
@shantidalvi564
@shantidalvi564 Жыл бұрын
Aai chi mehant bhari evadha dongar chadate hya vayat
@sumanmore6878
@sumanmore6878 Жыл бұрын
गावा kedchey व्हिडिओ खुप खुप मस्त सलाम आई आणि तूझ्या कष्टाला 👍👍🙏
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Жыл бұрын
gavacha vatavaran khupach chaan mann barat nahi bhagun jevaan sundar shetat basun khayela majja yetey
@meenadarne9458
@meenadarne9458 Жыл бұрын
छान वाटत तुमचयाबरोबर फिरतो अस वाटत
@amitmodak5246
@amitmodak5246 Жыл бұрын
Satish Da... Congratulations for Tree Plantation.... Great Work... While watching this particular video... I remember the wonderful song, which is sung by none other than Great Singer Lare Lata Didi -वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें पक्षीही सुस्वरें आळविती वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें... I think this one is your last video blog of this particular rainy season at your Ambivilli Village in Mandadgad Taluka in Ratnagiri District as tomorrow you will be back to your Home at Panvel.... Will Miss Your Wonderful blogs at your Village... Thanks & Regards ❤🎉
@babitas6400
@babitas6400 Жыл бұрын
Nice video. Thanks for showing beautiful place. Kharach khup mehenat laagte. Kaku kiti actively chaltat, kaam kartat. Khup mehenati aahet kaku. Salute to all kissans.
@surajkumbhar7603
@surajkumbhar7603 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ ,खूप छान 👍
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
दादा, आजचा व्हिडिओ सगळ्यात भारी. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सगळीकडे नुसते हिरवेगार वातावरण. ❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप आवडते मला खेतुरपालाकडचे वातावरण. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ दादा plz गणपती ला गावी आल्यावर असेच छान छान व्हिडिओ घेऊन या. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आम्ही वाट बघत आहोत, अशा सुंदर आणि निसर्गरम्य परिसराची. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आमच्या गावाची खूप आठवण येते, पण जायला जमत नाही. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ तुमच्या गावाचे व्हिडिओ बघून आमच्या गावाची आठवण येते.😢
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
thank you
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Жыл бұрын
I cha confidence khup aahe kiti zatpat jatat dongar mathyawar pan. Kupach mehanti aahe aai. Chan nisarga.
@sachinsakhare9727
@sachinsakhare9727 Жыл бұрын
Ek number dada
@Somini63978
@Somini63978 Жыл бұрын
Satish ji u r very good and hard working men
@SS-nakshatra
@SS-nakshatra Жыл бұрын
हिरवागार गालिचा मस्त धबधबे पण ह्यामागाचे त्रास फक्त तुम्हालाच माहिती! झाडे लावण्याचे पुण्यकर्म केलेत धन्यवाद! आई किती सामान घेऊन चढत होत्या त्यांना नमस्कार! सतीश भाऊ फिटनेस कडे लक्ष द्यायचे विसरला आहात. 😢
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
ithe gham nighto
@user-wn8pn7un7k
@user-wn8pn7un7k Жыл бұрын
राजू पृथ्वी आणि मुंबईतले व्हिडिओ कधी येणार हे बघायला मजा येते तुम्ही मुंबईत पोचलात का
@angeladsouza3113
@angeladsouza3113 Жыл бұрын
Village people are very hard working inspite of the heavy rains..hats off 📴
@user-wr8bl9nr3s
@user-wr8bl9nr3s Жыл бұрын
Aalmbi dada ..khup bhari vatla re ......aajun ulat paaus pan khup bhari yaar
@RNGAMER_15
@RNGAMER_15 3 ай бұрын
peaceful in kokan!🤧🙌🏻
@kiranpatole1838
@kiranpatole1838 Жыл бұрын
Dada darwarshi zade lawtos kharech tuzi natwande nav kadhtil pudhachyavarshi khadde unhalyat gheun t mati shenkhatane bharun ghe ani Aashadhat zade law mhanje chan
@gajananparkar8356
@gajananparkar8356 Жыл бұрын
Satish ji tumche video Mhanun mala aavadtat,tumhi zaade lavta 👌
@supriyasuvarna1559
@supriyasuvarna1559 Жыл бұрын
Very nice to see forest plantation
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 Жыл бұрын
Nice Plantation for yourself and future generations
@aniketpaithankar3641
@aniketpaithankar3641 Жыл бұрын
@02:09 Kuthun challoy aamhi,,,,, jikde aamhi mehuldada sobat firayla gelo aani gharachi chavi pan aamchyasobat😆😆😃😃 tyach rastyane challay tumhi na? Khup khush raha hya shubhechchha
@dnyaneshwardhavle3469
@dnyaneshwardhavle3469 Жыл бұрын
भाई तुला विनंती आहे आजूबाजूचे पण गाव दाखवशील 😢❤
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
nakkich
@sheetalpanchal6988
@sheetalpanchal6988 Жыл бұрын
Apratim Video 👌👌👌👌👍👍🙏🙏
@chandrakantgurav1766
@chandrakantgurav1766 Жыл бұрын
व्हिडिओ मस्त वाटला खूप छान
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
अकसलग शेती नाही का तुमची किती कष्टाचे जीवन तरीही माणुसकी आहे आईनी गाव जपल्याने व तू व वर्षा अण्णा खूप सगळे मिळून राहताय आईला नमस्कार व सर्वांना porashit धुभाषिष
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
@sushamak135
@sushamak135 Жыл бұрын
Beautiful nature in rainy season. It's really awesome.
@veenathakur6441
@veenathakur6441 Жыл бұрын
खूपच छान दादा डोक्यावर जेवनाच टोपल खांद्यावर पीकाव खरा शेतकरी आहेस
@ashishkulaye581
@ashishkulaye581 Жыл бұрын
Nice video Sathish
@swapniljadhav7204
@swapniljadhav7204 Жыл бұрын
अभिनंदन दादा
@banupillai3104
@banupillai3104 Жыл бұрын
I liked yr habit you r really a loving boy of yr ahi u r really doing yr good job by helping yr shi God bless you yr shi should be proud of having such a good son keep it up🌹
@shilpak8617
@shilpak8617 Жыл бұрын
Great aai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 Жыл бұрын
Gavach sukha bharich
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 Жыл бұрын
Lay maza Aahe dada
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 Жыл бұрын
रेनकोट आहे पण घातला नाहि बर झाल कलम लावलीस पोराना होतील उद्या आमची पण आहेत काजु पण तु लाव वेगुर्ला सात खुप लागतात
@pramilatelang2362
@pramilatelang2362 Жыл бұрын
खुपच छान अतिशय सुंदर मला तुमचे विडिओ पाहायला फार आवडतात.❤❤❤❤👌👌👌👌👍
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 Жыл бұрын
Mast video
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 Жыл бұрын
Beautiful greenary
@ujwalapanchal8341
@ujwalapanchal8341 Жыл бұрын
काम छान छान झाली . मस्त
@shantishirke8916
@shantishirke8916 Жыл бұрын
Satish bahu your aai is great so hard work she do 👍👍👍
@rahalsonawane979
@rahalsonawane979 Жыл бұрын
Like job vilage
@madhavikulkarni1684
@madhavikulkarni1684 Жыл бұрын
मस्त !! हिरवाई ! 👍👍👍👍
@dadasahebkhose3336
@dadasahebkhose3336 Жыл бұрын
Tree.plantation mast.sir.
@priyajohari7695
@priyajohari7695 Жыл бұрын
Congratulations for planting new trees Beautiful nature ❤
@samidhapardhi3745
@samidhapardhi3745 Жыл бұрын
Dada khup chan ahet tumche videos 👌👌
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Жыл бұрын
Apratim video dada
@sonaliwarde8044
@sonaliwarde8044 Жыл бұрын
Khupach bhari ahe Tumach gav
@ranjana5463
@ranjana5463 Жыл бұрын
Ha kaju aata changala jhala.mast chan vidio
@devendrapawar5615
@devendrapawar5615 Жыл бұрын
These is kokan village beautiful life. Keep growing trees🌲🌳🌴. Very nice.
@geetachiplunkar4476
@geetachiplunkar4476 Жыл бұрын
खुप सुंदर नीसग्क
@BharatPravaswithKK
@BharatPravaswithKK Жыл бұрын
एकदम झक्कास दादा..
@smitalkadam6846
@smitalkadam6846 Жыл бұрын
Aai renkot ghalat nahit khup khup khup khup khup khup khup chan video
@TechVisionAI
@TechVisionAI Жыл бұрын
Chan video 😊
@anaghagujar3503
@anaghagujar3503 Жыл бұрын
Video chan hota😊
@ashwinisvlogsrecipes
@ashwinisvlogsrecipes Жыл бұрын
दादा पनवेलपेक्षा गावचेच व्हिडिओ बघायला आवडतात
@sebianau73
@sebianau73 Жыл бұрын
Kaay hey satish aai raincoat nahi ghalat aani tumhi kahich bolat nahi.bheejat aahet pan raincoat nako.
@shaheensajid8859
@shaheensajid8859 Жыл бұрын
Zade lawa padutione wachwa👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼
@pushpawagh1187
@pushpawagh1187 Жыл бұрын
Super very nice vlogs dada लई भारी
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 Жыл бұрын
Very nice Vlog. Aai la Raincoat paridhan karayla hava
@aditibhoir4938
@aditibhoir4938 Жыл бұрын
Khupch chan dada aai
@SPFitness4376
@SPFitness4376 Жыл бұрын
Wow Awesome you are in heaven beautiful vlog ❤❤❤❤
@shardagavali7804
@shardagavali7804 Жыл бұрын
Nice video dada
@diyagharat4668
@diyagharat4668 Жыл бұрын
Nice Vlog 👍
@karina_gawari
@karina_gawari Жыл бұрын
Dada tumhi kal nandgaon madhe shoot kel na to amcha gaon Ani Manish jadhav cha karkhana ahe to amche relatives ahet
@amitmodak5246
@amitmodak5246 Жыл бұрын
Late
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Very nice video khupchan dada
@satishsalvi74
@satishsalvi74 Жыл бұрын
aaiee saathi ek like ❤
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup chan Vlog! ❤
@bhagawanchavhan1590
@bhagawanchavhan1590 Жыл бұрын
Nice video. .....
@vivekpatil1428
@vivekpatil1428 Жыл бұрын
Hats off for the farmers in this world🎉🎉🎉🎉
@pranjaljambhale723
@pranjaljambhale723 Жыл бұрын
Khup chan aai sathi👍
@archanayeolekar7079
@archanayeolekar7079 Жыл бұрын
Khup chan vlog
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 14 МЛН
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,7 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 685 М.
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 6 МЛН
Traditional Pottery-Making process | How to make traditional potteries
15:10
Village Real Life by Manu
Рет қаралды 209 М.
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 14 МЛН