No video

वसईतील अनोखा बाजार | वसई | Wonder Bazar of Vasai | Vasai

  Рет қаралды 319,978

Sunil D'Mello

Sunil D'Mello

6 ай бұрын

वसईतील अनोखा बाजार | वसई | Wonder Bazar of Vasai | Vasai
शेतावर जाऊन आपल्याला हवी ती भाजी शेतकऱ्यांकडून खरेदी करायला मिळायची मजा काही औरच आहे. वसईतील गिरीज परिसरात असाच एक शेतावरचा बाजार भरतो. गिऱ्हाईक तिकडे ताज्या भाजीसाठी आणि शेतावर मनमुराद फेरफटका मारण्यासाठी एकच गर्दी करतात.
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/ssXAyJfDJsogy...
विशेष आभार:
सर्व शेतकरी
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBg...
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#vasaifarming #vasai #farmbazar #bazar #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts

Пікірлер: 906
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
वसईतील अनोखा बाजार | वसई | Wonder Bazar of Vasai | Vasai शेतावर जाऊन आपल्याला हवी ती भाजी शेतकऱ्यांकडून खरेदी करायला मिळायची मजा काही औरच आहे. वसईतील गिरीज परिसरात असाच एक शेतावरचा बाजार भरतो. गिऱ्हाईक तिकडे ताज्या भाजीसाठी आणि शेतावर मनमुराद फेरफटका मारण्यासाठी एकच गर्दी करतात. छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/ssXAyJfDJsogykBy8 विशेष आभार: सर्व शेतकरी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES #vasaifarming #vasai #farmbazar #bazar #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
@geetaandrades5729
@geetaandrades5729 6 ай бұрын
Pl give us the address..
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
@@geetaandrades5729 जी, गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद. गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/ssXAyJfDJsogykBy8 आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता. वॉल्टर लोपिस ७०८३६ २५११३ अनील कार्व्हालो ९८२३५ ५०१३४
@sandhyam8820
@sandhyam8820 5 ай бұрын
No
@nutansawant9928
@nutansawant9928 5 ай бұрын
हा बाजार कधी आणि कोणत्या वेळी असतो?
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
@@sandhyam8820 जी, गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद. गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/ssXAyJfDJsogykBy8 आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता. वॉल्टर लोपिस ७०८३६ २५११३ अनील कार्व्हालो ९८२३५ ५०१३४
@pauldcunha521
@pauldcunha521 6 ай бұрын
हा विड़ीओ अप्रतिम आहे. शेतकरी मेहणत करतात.त्यान्हा तुम्हीं प्रोतसान देता हे चांगले कार्य आहे. तुमच्या मधुर बोलीने शेतकरी खूपच आनंदी दिसले.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पॉल जी
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 6 ай бұрын
नशीबवान ग्राहक आणि इतकी उत्तम विना रसायन भाजी इतक्या स्वस्त दरात...... पण काँक्रीटच जंगल वाढत येऊन हे गिळंकृत करील हीच भीती सतावतेय. सुनीलजी नेहमी सारखाच छान आणि वेगळा एपिसोड् ,धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@user-xi8ro5ck4p
@user-xi8ro5ck4p 6 ай бұрын
आमची वसई हरित वसई❤विशेष आभार भाजीची किंमत मोजलित. व्यवहार चोख असावा आपलेच भाऊ बंध श्रम करतातात.🙏
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, आशा जी. धन्यवाद
@sureshchalke7000
@sureshchalke7000 5 ай бұрын
शहरातील दगदगी पासून दूर शेतकरी शेती करतात खूप छान वाटले मी माझ्या हाताने शाबास देत आहे ❤❤❤😊😊😊🎉
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 6 ай бұрын
सुनील जी खूप छान वाटला ताज्या भाज्या पाहून. सोबत शेतात फेरफटका मारणे आज काल च्या वेळी मिलने देखिल एक सुखद अनुभव. 🙌🏻
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, कृतांत जी. धन्यवाद
@opq5474
@opq5474 6 ай бұрын
कॉंक्रीट जंगलापासून आपली शेती जपून ठेवा.
@josephmachado3977
@josephmachado3977 6 ай бұрын
सुनीलजी आपले व शेतकर्यांचे खास अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, जोसेफ जी
@rajupnjkr
@rajupnjkr 5 ай бұрын
Awghd aahe .shetit kabadkasht jyast aani utpann bebharwshache. Shahar jasjase choufer wadht jaate tastase Jaminiche bhaw wadhat jatat.
@Jayshree398MadhliAali
@Jayshree398MadhliAali 6 ай бұрын
वाह... खूपच सुरेख व्हिडीओ. शेतातल्या ताज्या भाज्या खायला मिळणं नशिबातच हव.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, जयश्री जी. धन्यवाद
@kishorrane2819
@kishorrane2819 6 ай бұрын
छान माहिती दिली आपण सुनील जी आपण जेव्हा माहिती देत असतात तेव्हा वसई वरून कसे पोहचणार ते सुद्धा माहिती देत जा
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद, किशोर जी
@merlynmiranda6584
@merlynmiranda6584 6 ай бұрын
Local people are very lucky to get this fresh vegetables. It's really a wonderful video. Thank you Sunil Bro for this lovely post.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Merlyn Ji
@priyankamane93
@priyankamane93 5 ай бұрын
तुमचा चॅनल खरचं underrated आहे..रोज नवीन माहिती मिळते. मी घरी आई बाबांना तुमचा चॅनल लावून देते. जे रिटायर माणसे आहे यांना यातून खूप प्रेरणा मिळेल. तुमचा पालकमंत्री वाला देखील खूप छान होता..माणसाने जीवन किती निस्वार्थ जगावं हे त्या सरपंच काका कडून शिकायला मिळेल. नक्कीच सरकारने त्यांच्या अतिरिक्त वीज बिलाची तसदी घ्यावी. गांडूळ खत प्रकल्प लां आम्ही लवकर भेट देणार आहोत
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रियांका जी व आईबाबांना नमस्कार!
@ritarodricks3683
@ritarodricks3683 6 ай бұрын
Fresh organic vegetables directly from the farmers definitely support this endeavor
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
Absolutely, thank you, Rita Ji
@valisadabreo8457
@valisadabreo8457 5 ай бұрын
ताज्या ब्रोकोलीचे ठिकाण समजले. थैंक यू दादा
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, वलीसा जी
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 5 ай бұрын
वा खुप छान मस्त बघून छान वाटते खरचं शेतकरी खुप मेहनत करून शेती करतात त्यांना माझा सलाम आपला भारत देश शेती प्रधान आहे आजच्या नवीन पीढीला या क्षेत्रात येऊन प्रगती करायला पाहिजे अशीच आपल्या देशाची प्रगती होऊ दे देव बरे करो
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सविता जी
@SandipPatil-fq1mh
@SandipPatil-fq1mh 5 ай бұрын
शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचां मोबदला असा मिळायला हवा...❤ खुप छान वाटलं हे बघून. धन्यवाद ❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@tabuhafeez9810
@tabuhafeez9810 5 ай бұрын
Dekh kar dil khush ho gya
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thank you, Tabu Ji
@aparnajadhav530
@aparnajadhav530 5 ай бұрын
तुम्ही आम्हाला नेहमी प्रमाणेच आनंदच देत आलात.मला पण अनुभवायला मिळालय मी वज्रेशवरीला होस्टेल ला होते तेव्हा आम्ही शेतात जाऊन भाजी तोडून आणायचो,तसेच भाताचे भारे डोक्यावर घेऊन यायचो भात पण भर पावसाळ्यात लावायचो. सुनिलजी God bless you 🙏 ❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूपच सुंदर आठवण. धन्यवाद, अपर्णा जी
@SushilaSharma-du8cs
@SushilaSharma-du8cs 9 күн бұрын
वसयी ला आम्हाला आनंद घ्यायचा असेल तर शेताचा पत्ता मिळेल का
@sukhdevparit8074
@sukhdevparit8074 5 ай бұрын
सुनील भावू खूप सुंदर व्हिडिओ... असा लोकांनी शेतकऱ्याच्या बांधा वरती जावून भाजीपाला घेतला तर शेतकर्यांचा वाहतुकीचा खर्च ही वाचेल आणि लोकांना चांगला भाजीपाला भेटला हे समाधान ही.......
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, सुखदेव जी. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
@anjalidalvi156 जी, गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद. गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/ssXAyJfDJsogykBy8 आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता. वॉल्टर लोपिस ७०८३६ २५११३ अनील कार्व्हालो ९८२३५ ५०१३४
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 5 ай бұрын
खूप खूपच धन्यवाद कृतज्ञता आणि कौतुक तुमचं 🙏 हा video खूप special आहे 👌 तुमच्यामुळे आम्हाला स्वर्ग पहायला मिळते. Thank you so much God bless you and your family always Go at the Top 👍💯🙏😊
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कल्पना जी
@amargondhale5001
@amargondhale5001 Ай бұрын
वसई बंदर ते अर्नाळा बंदर जो परिसर आहे.. खुप सुंदर आहे आणि तुमच्या सारख्या माणसांनी जपलेला साधेपणा.. या भागाची माहिती देताना तुम्ही वापरलेली अस्खलित मराठी भाषा तुमच्या विडिओंना आणखी सहज- सुंदर बनवते...छान.. उत्तम... निसर्गाचा समतोल राखून सुद्धा विकसित होता येतो हे पाहायचे असेल तर या भागाला नक्की भेट द्या.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अमर जी
@rubinashaikh7158
@rubinashaikh7158 6 ай бұрын
❤🎉❤🎉❤🎉❤. अप्रतिम!!! अक्षरशः डोळ्याचं पारणे फिटले. खूप, खूप सुंदर.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रुबिना जी
@Shra.D
@Shra.D 6 ай бұрын
Sunil location la kasa visit karaycha ya badhhal pan quick mahiti milali tar khup chan vatel. Navalkol chya palyachi bhaji pan chan lagte. Always feel proud of indian farmers
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
हो, गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद
@khushalsahare4775
@khushalsahare4775 5 ай бұрын
Thanks for your drastic efforts.God bless you and family.🎉🎉🎉🎉🎉🎉
@naseemkazi6367
@naseemkazi6367 4 күн бұрын
❤️मी लहानपणी वसई राहत होतो. माझे मित्र राहतात. 1974ला मी ठाणे येते शिफ्ट झालं. फार बर वाटल. मन भरून अल. 🌹
@sunildmello
@sunildmello 22 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद, नसीम जी
@prabhakarchache5120
@prabhakarchache5120 5 ай бұрын
खरा शेतकरी ह्यांना आमचा प्रणाम
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रभाकर जी
@user-rt8re2lj4j
@user-rt8re2lj4j 6 ай бұрын
बघून मन प्रसन्न झाले शेतकरी दादा तुमचे खुप उपकार आहेत.जय जवान जय किसान ।
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@dominiclopes1553
@dominiclopes1553 6 ай бұрын
फार छान माहिती सुनील साहेब सुदंर परिसर स्वच्छ शेती आणि प्रत्यक्ष प्रक्षेपण ❤
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, डॉमणिक जी
@suvarnapisal6893
@suvarnapisal6893 5 күн бұрын
खूप छान वाटलं .. अस राहत्या ठिकाणा च्या जवळ पास असणे आवश्यक आहे .. घरांचे प्रोजेक्टच्या आसपास असे नियोजन करून असा उपक्रम राबवला तर छान नवीन घरे घेणाऱ्यांसाठी एक आदर्श प्रोजेक्ट ठरतील.. नवीन घर घेतेवेळी इतर सुख सोई ,शाळा,मेडिकल,किराणा शॉप, इ अनेक गरजेच्या गोष्टीनंचे शॉप इ.सोबत सेंद्रिय ताज्या भाज्या,हा विषय अगदी जरुरीचा आहे .. विचार व्हावा..
@sunildmello
@sunildmello 5 күн бұрын
धन्यवाद, सुवर्णा जी
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 5 ай бұрын
Nice Sunil. Greetings from England. So happy to see farming in Vasai and so nice about the uncle who is preserving that native garlic. Who knows, I might make a discovery out of it? Also, since childhood I know the bhaji as tandulka and yes we miss alcone here in the UK. It is the beauty of Marathi language. Enjoy and have a great day everyone!
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thank you for this wonderful comment, Doctor Ji
@manoharbhovad
@manoharbhovad 6 ай бұрын
व्वा... खूपच छान व सुंदर 👍 प्रत्यक्ष शेतातून... ताज्या ताज्या भाज्या 👌
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@ankushpadave5448
@ankushpadave5448 6 ай бұрын
खुप मस्त दादा ताजी भाजी मिळते आणि असे व्हिडिओ दाखवतl खूप आवडला हा व्हिडिओ आमी पण नक्की. जाणार भाजी साठी❤
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 6 ай бұрын
सुनीलजी ,जेव्हा जेव्हा भाजीचे मळे , हिरवंगार शेत दाखवता तेव्हा माझा आनंद अगदी गगनात मावत नाही .मी मनाने तिथे पोहचते आजचा तर भाजीचा बाजार पाहून तर मला गिरीजला जाऊन भाजी आणावी वाटली.इतकी ताजी थेट शेतातून खुडून मिळालेली भाजी आणखी काय पाहिजे.मी तर वसई च्या आसपास जरी राहत असते तरी ती भाजी आणली असती .इतक्या ताज्या ,हिरव्यागार भाज्या पाहून मन प्रसन्न झाले
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@surajdeokule8683
@surajdeokule8683 21 күн бұрын
जमिनी विकुनका खूप आनंद झाला वसई एथे शेती बघून
@sunildmello
@sunildmello 21 күн бұрын
धन्यवाद, सूरज जी
@shwetamahadeshwar3914
@shwetamahadeshwar3914 6 ай бұрын
Excellent farms!!! Good video Sunil bro.. keep up the good job 🙏
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thank you, Shweta Ji
@TRECIAFERNANDES
@TRECIAFERNANDES 5 ай бұрын
Beautiful farm😍
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Yes indeed. Thank you, Trecia Ji
@A1User_1009
@A1User_1009 5 ай бұрын
खूपच छान माहिती व शूटिंग मस्त मस्त आणि मस्त
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@Rahul-ry9xb
@Rahul-ry9xb 5 ай бұрын
Masta!!! Bhaji direct shetaatun, khup Chan vaatla paahun
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, राहुल जी
@gulmohar6709
@gulmohar6709 6 ай бұрын
Wow so beautiful. I love nature , farming. Super fresh organic vegetables soooo good.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
Thank you
@milindkale5434
@milindkale5434 6 ай бұрын
छान. पुण्यात आम्ही चवळी म्हणतो आणि तांदुळजा असंही म्हणतो.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
ह्या माहितीसाठी धन्यवाद, मिलिंद जी
@suhaspingle7937
@suhaspingle7937 5 ай бұрын
खुप सुंदर शेती.कमाल 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, सुहास जी
@ShreyaSurajVlogs
@ShreyaSurajVlogs 5 ай бұрын
छान.. सुनील दादा तुमच्या चॅनल मार्फत अप्रतिम माहिती मिळते.. आजकालच्या युगात अशा पध्दतीने सेंद्रिय भाजीपाला मिळत नाही आणि तो पण शेतामध्ये जाऊन... खूप छान वाटलं व्हिडीओ बघून👌
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रेया जी
@atulk7013
@atulk7013 6 ай бұрын
ज्यांचे खिसे मोठे, त्यांचं मन छोटे. आणि ज्यांचे खिसे छोटे, त्यांचं मन मोठे. जय शेतकरी महाराज😊
@prakashahire1094
@prakashahire1094 6 ай бұрын
❤❤❤❤
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, अतुल जी
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, प्रकाश जी
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 4 ай бұрын
अतिशय सुंदर प्रेरणादायी फारच सुंदर भाजीचे मळे प्रसन्न झाले मन
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शीतल जी
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 5 ай бұрын
Va va khupach chan ahey video Sunil, Ya Sunder ani Fresh Bhajya baghun khup chan vatla
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, माया जी
@amolingle707
@amolingle707 5 ай бұрын
Thanks for showing this heaven 👍
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thank you, Amol Ji
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 5 ай бұрын
❤Really Heaven.❤
@MAITREE-by5wt
@MAITREE-by5wt 6 ай бұрын
So nice to see you paying to farmers for vegetable.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
Thank you, Maitree Ji
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 4 ай бұрын
खुप खुप सुंदर व्हिडीओ ❤ व्हिडीओ बघूनच फ्रेश वाटले ❤
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
@anjupawar5341
@anjupawar5341 5 ай бұрын
व्हिडिओ खूप आवडला अतिशय सुंदर आहे
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अनुज जी
@inasgonsalves2147
@inasgonsalves2147 6 ай бұрын
Very well recorded and explained the marvel of local winter vegetable farming in our locality. Sunil, another feather in your cap. Get going stronger. Other day I saw fresh vegetable market at Nirmal - well-crowded with vendors and customers.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Inas Ji
@usalpaurvi
@usalpaurvi 5 ай бұрын
the way he cuts off the leaves is amazing
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Absolutely...thank you , Ramesh Ji
@deepaksarode3764
@deepaksarode3764 6 ай бұрын
ताजा ताजा भाजीपाला मिळण्याचे ठिकाण ची उत्तम माहिती दिली...इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन vlog episode केला सुनिजी... खरंच आदर्श घेण्या सारखे शेती विषयक ज्ञान मिळाले 😊😊😊😊😊😊
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@rajushettigar1129
@rajushettigar1129 6 ай бұрын
Vasai people r very lucky to get a fresh vegetables.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
You said it right, Raju Ji. Thank you
@anitaanant92
@anitaanant92 6 ай бұрын
वसई स्टेशनवरून कसे जाता येईल
@anni1122
@anni1122 6 ай бұрын
Bhugaon bus pakda. Ani giriz talavla utra
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. बस किंवा रिक्षाने जाता येईल. धन्यवाद, अनिता जी
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, ॲनी जी
@supersid1043
@supersid1043 6 ай бұрын
सुनील खूपच मस्त होता आजचा व्लॉग. अशी शेती आणि संध्याकाळची वेळ पाहून मन प्रसन्न झाले. तुमचे सर्वच व्हिडीओ आम्ही आवडीने बघत असतो. पृथ्वीवरच स्वर्ग ह्यालाच म्हणाव लागेल अशी सुंदर शेती होती. धन्यवाद !
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सिड जी
@rekhachavan883
@rekhachavan883 5 ай бұрын
खूप छान विडियो
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@harshadzargad3651
@harshadzargad3651 Ай бұрын
Khup chan
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, हर्षदा जी
@khankareem5894
@khankareem5894 5 ай бұрын
खूप सुन्दर
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, करीम जी
@anjalipatil4135
@anjalipatil4135 6 ай бұрын
Apratim khup chan
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
@BlossysKitchen
@BlossysKitchen 6 ай бұрын
वसईची फ्रेश भाजी Nice video 👍
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, ब्लॉसी जी
@louizanafernandes8410
@louizanafernandes8410 6 ай бұрын
ताजी भाजी खायला मजा येते खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, लुईजाना जी
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 4 ай бұрын
मस्तच
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, स्नेहल जी
@aishwaryadevrukhkar8759
@aishwaryadevrukhkar8759 5 ай бұрын
खुप मस्त आहे
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, ऐश्वर्या जी
@neelamsawant26
@neelamsawant26 5 ай бұрын
खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, नीलम जी
@royalart3002
@royalart3002 5 ай бұрын
Khup cchan asa video ❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूब आबारी रॉयल
@tejaswidharnaik7839
@tejaswidharnaik7839 6 ай бұрын
Video Khup khup aavadla
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, तेजस्वी जी
@vineshkadam4718
@vineshkadam4718 6 ай бұрын
Khupach sundar apratim vlog ❤❤
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विनेश जी
@sanjayshirodkar286
@sanjayshirodkar286 5 ай бұрын
खुपच छान लईच भारी
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, संजय जी
@eeshanimishpurandereprabhu4391
@eeshanimishpurandereprabhu4391 6 ай бұрын
Khupch sundar!
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, ईशा जी
@umapatil4756
@umapatil4756 5 ай бұрын
Khupach chan ❤❤❤❤❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, उमा जी
@rubinashaikh7158
@rubinashaikh7158 6 ай бұрын
❤🎉❤🎉❤🎉❤ khup khup sundar. Apratim!!! Aksharashaha dolyache parne fitle, evdhe sundar. Aamhi nakki janar.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
नक्की जा, आवडेल आपल्याला. धन्यवाद, रुबिना जी
@nirmalamenezes6124
@nirmalamenezes6124 3 ай бұрын
किती छान आहे.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, निर्मला जी
@johnamenezes4622
@johnamenezes4622 6 ай бұрын
खुप छान...will try to visit
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, जॉना जी
@vibhutirane7687
@vibhutirane7687 6 ай бұрын
Khupach Chan tazi bhazi milanare nashibvan
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विभूती जी
@madhuriredkar8400
@madhuriredkar8400 6 ай бұрын
अतिशय छान आणि सुंदर अशी भाजी जी की प्रत्यक्ष ताजी आणि सेंद्रिय शेती पद्धती ने पिकवली जाते आहे आणि मार्केट मधली भाजी आणि इकडची भाजीह्यात खूपच फरक आहे लोक किती तरी पाहिले मी की मार्केट ला न जाता इकडे येऊन भाजी खरेदी करतात very fresh vegetables nice
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 6 ай бұрын
खूपच छान विडिओ
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, वायलेट जी
@kishore8598
@kishore8598 5 ай бұрын
खूप छान माहिती सर
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, किशोर जी
@kshitijkedari4751
@kshitijkedari4751 5 ай бұрын
Khup sundar ❤❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, क्षितिज जी
@Niraj-rk5jv
@Niraj-rk5jv 6 ай бұрын
खूप छान माहिती व्हिडिओ❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, नीरज जी
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 6 ай бұрын
Sunil bhau sheti video 👌 👌👌 thanks sheti pahun tyat firun aalya sarkhe vatale
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, सरिता जी. धन्यवाद
@kakarkhanis5888
@kakarkhanis5888 5 ай бұрын
Suniljee khup chan video dakhavlat saglhya fresh bhajya baghun man prasann zale vasaikar bhagyavan ahet thank you Suniljee nehmipramanhe mast video
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, कारखानीस जी
@namdeopatil4777
@namdeopatil4777 Ай бұрын
खूपसं,छान,
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, नामदेव जी
@ashudesai3871
@ashudesai3871 5 ай бұрын
अहाहा! मस्तं
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, आशू जी
@arpanamhatre
@arpanamhatre 5 ай бұрын
Khup chaan 👍👌
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, अर्पणा जी
@rohininaik9445
@rohininaik9445 6 ай бұрын
Man prasan zal vedio baghun sunil ji
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रोहिणी जी
@SHAZU7773
@SHAZU7773 5 ай бұрын
Thank you so much for this video, mujhe gao ka feeling bahut accha lagta hai,😊
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद
@ravindrathakare510
@ravindrathakare510 6 ай бұрын
Sunilji manmohak video banvalat ase video bagun manala santta milte danyavad ❤❤
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 5 ай бұрын
मस्त!V.nice
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, गोपीनाथ जी
@meghnavyas7343
@meghnavyas7343 6 ай бұрын
Khup chhan mahit ani chhan video 👌👌🙏
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मेघना जी
@sandeshkhetle8513
@sandeshkhetle8513 5 ай бұрын
Sunil sir khup khup dhanyawad video mule khup barra vatla
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, संदेश जी
@shaikhfhamidaiqbalhussain6671
@shaikhfhamidaiqbalhussain6671 6 ай бұрын
khup chhan syti vachava mala avdali syti
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, हमिदा जी
@purushottam647
@purushottam647 6 ай бұрын
आपले व्हिडिओ बघून मला वसईला येऊन बघावेसे वाटते.अर्थात सद्यस्थितीत माझ्या शारीरिक स्थितीत येऊ शकत नाही.मात्र तुम्ही दाखवत असताना मी तिथे असल्याचे समाधान मिळते.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 6 ай бұрын
Bhau khup khup chhan tumhala shubhechha
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नारायण जी
@gajanankadam6305
@gajanankadam6305 6 ай бұрын
खूप छान माहिती सुनील जी
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, गजानन जी
@jyotitarkhad3734
@jyotitarkhad3734 6 ай бұрын
खूप छान शेती व भाजी ! धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, ज्योती जी
@suvarnasawant7226
@suvarnasawant7226 5 ай бұрын
Khup chan mastch 👌👍❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, सुवर्णा जी
@tejalferreira5815
@tejalferreira5815 6 ай бұрын
सुनिल जी खूप छान व्हिडिओ शेतात जाऊन ताजी ताजी भाजी मिळणारी आवडती जागा....मोहक निसर्गाच्या सान्निध्यात 😍..... धन्यवाद सुनिल जी आणि लोपिस अंकल 👍
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
@sandeshkoli9835
@sandeshkoli9835 6 ай бұрын
wah wah wah❤❤❤
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, संदेश जी
@qamrunissasayed1104
@qamrunissasayed1104 5 ай бұрын
Waw ,Thank you.sir realy 2good.mala he khoopach awadtey .je nasargik astey te ani ji loka mehnat kartat tynchy mehnatichy fal direct tynchya hatat deun ji khushee tynchya chyhrywr distey.ani taji hhaji bhety te weglech sukh.👍👍👍👍👍👌👌👌👌😄😄😄
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, कमरुनिस्सा जी. धन्यवाद
@sandeshpatil1407
@sandeshpatil1407 6 ай бұрын
छान व्हिडिओ भाऊ
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, संदेश जी
@ninadmungekar398
@ninadmungekar398 6 ай бұрын
Awesome video
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
Thank you, Ninad Ji
@RecipesbyRachana-f3i
@RecipesbyRachana-f3i 6 ай бұрын
Khup chan sheti
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, विनिता जी
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 30 МЛН
नवरा घरी नसतांना दिराचा छळ 😅#मराठीशॉर्टफिल्म
25:10
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 56 М.
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН