खूपच मस्त. असं, गावच्या घराचं live बांधकाम बघायला खूप भारी वाटतंय. अगदी, A to Z सर्व बांधकाम शूट करा. खूप मस्त, भारी वाटतंय बघायला. तुमचे, सर्वच व्हिडिओ खूप खूप छान असतात. 👍
@leenamhatre14052 жыл бұрын
तुम्ही दोघे खूप मदत व मेहनत करता, तुमच्या कामात तुम्हाला यश मिळो हीच सदिच्छा, लौकर चांगले घर तयार होवो,आईचा आशीर्वाद मिळणारच पण पुढे हाच आशीर्वाद मुलांच्या भविष्यात कामी येईल.
@sanyogitakakade12112 жыл бұрын
शुभेच्छा तुम्हाला!!छान, काम चालू झाले...मस्त वाटतेय..वर्षा स्वतः तयार आहे. कामात मदत करतं आहे ..चुली.वरची.छान. कालव लागत असतील.सतीश v वर्षा खूपच उत्साही आहात . खूपखूप शुभेच्छा तुम्हाला आणि आशिर्वाद तुम्हाला v kup कौतुक तुझें.. विडियो छान
@truptighole87142 жыл бұрын
शुभेच्छा तुम्हाला😊
@smitasalvi53912 жыл бұрын
masala kasa kilo ahe
@moojgaming54852 жыл бұрын
@@smitasalvi5391 सहाशे रुपये किलो
@jyotibhadane93492 жыл бұрын
तुमची मेहनत कष्ट याला नक्कीच यश मिळेल..या साठी आम्हा सर्वांचेच आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत...👍🏻👍🏻👍🏻
@sureshkolekar20042 жыл бұрын
खुप छान घर बांधणी मुहूर्त.
@vaijusmagic67732 жыл бұрын
खूपच छान दादा देव तुम्हाला खूप खूप यश देवो,खूपच सुंदर आहे तुमची दोघांची मेहनत खूप आहे
@sanjaydalvi86832 жыл бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन वर्षा, सतिश आणि मामी 🙏🙏🙏 मामी तुम्हाला मोठ्या मुलाची कमी कधी जाणवणार नाही 🙏🙏🙏🙏
@shobhapednekar3540 Жыл бұрын
दादा घर बाधायला घेतल खुप छान तुम्ही दोघे मेहनती आहात तुमचे विडियो मला आवडतात खास करुन गावचे
@walkingwithcity2 жыл бұрын
भरपूर शुभेच्छा! अतिशय प्रामाणिकपणे video बनवता. सर्वसामान्य व्यक्ती ला समजले अशा सहज साधा प्रेमळ भाषेतील तुमचे video असतात. Best of luck
@prathameshrawool20412 жыл бұрын
कोकणातल घर कस बांधतात हे दाखवत रहा भारी आहे हे सर्व....continue theva he series
@sandeepharekar57032 жыл бұрын
अप्रतिम वीडियो छान लवकर घराचे काम चालु झाले 👌👌
@snehalkadam91862 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ झाला पूर्ण घराचे काम होई पर्यंत ते बघायला खूप आवडेल 😊
@SS-nakshatra2 жыл бұрын
आता मुलगी आणि मुलगा हा फरक राहिला नाही हे वर्षानी दाखवून दिले तसेच जावयाने भक्कम साथ दिली.नशिब कधी ना कधी साथ देते आनंद देते शाब्बास!
@sonitik70902 жыл бұрын
True 👍
@atmaramjadhav8502 жыл бұрын
सतीश भाऊ कोकणात आपल्या स्वताच्या गावच्या घरात राहाण्याची मजा काही वेगळीच असते.आपले नातेवाईक पाहुणे सोयरे यांच्या भेटीगाठ होतात खूप बरे वाटते. असे वाटते मुंबईला जाऊच नये. आपण खप छान विडीयो बनवता मी नेहमी पहात असतो आमच्या गावी पण देवगड वाडे-- पडवणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप कालव मिळतात गावी आल्यावर आम्ही त्याचा आस्वाद घेतो.धन्यवाद.
@sanjaykelshikar78322 жыл бұрын
खुप छान घराचे काम सुरू झाले आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
@aratikolhe59112 жыл бұрын
Khup Chan gharache Kam baghayala avadle khup sunder vidio
@jayashripatil42482 жыл бұрын
खूप छान घराची सुरूवात लवकर घर पुर्ण होवूदे
@ushasonawane90042 жыл бұрын
सासरवाडीला मदत करतात ते बघून छान वाटले तुमचे कुटुंब म्हणजे आदर्श कुटुंब
@pravinasalvi24582 жыл бұрын
छान झाल काम चालु केलस सासुसाठी करायलाच पाहिजे जावयाच कर्तव्यच आहे ते
@mr.prashantsawant51962 жыл бұрын
Very nice to see you taking all the responsibility on your shoulder helping your mother in law to build a house for her Very very pleasing site for all your family members(subscriber) But alsisee to it that your own mother is not left wanting, kindly do all the things with her permission
रोज कामाचा update व्हिडिओ करा जसा वेळ भेटेल तसा, तुमच्या मेहनत बघून खूप प्रेरणा मिळते
@kunalshirke41492 жыл бұрын
नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा,
@ashitoshpatil75732 жыл бұрын
पूर्ण घर झाला का व्हिडिओ दाखव
@pranitapatil52732 жыл бұрын
सतिश खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या सारखा मुलगा आणि जावई सगळ्यांना मिळावा खूप अभिमान वाटतो तुझा खूप आशीर्वाद तुला आणि वर्षाला खूप यशस्वी व्हा आणि गावच घर खूप छान आहे व्हिडिओ पण सुदंर असतात
@vanitagurav26052 жыл бұрын
Very nice 💐💐👌👌👍 congratulations
@savitaprabhu39532 жыл бұрын
Vaa Satish koop chhan kamala survat keli Ani Varsha ne sudha kamala help keli Ani masta jevan sudha kele Pooja sudha chhan keli Pradnu ani Pranju masta majja kart ahe Satish tu sudha help kart ahe Ani Tumi dogha koop chhan prakare kam karat ahe avadala tuza video number one Dev bare karo great job keep it up bala
@ashwinimhapankar87862 жыл бұрын
वाह.. झाली सुरवात.. कृपा देवाची 🙏🏻 खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद.. व्हिडिओ खुप छान झालंय. जमल्यास काही कॉन्टॅक्ट आणि खर्च आणि तुम्हाला आलेले खर्चाचे अनुभव आणि कुठे कोणत्या वस्तू स्वस्त मिळतील त्याचे जमल्यास सावकाश काम झाले की डिटेल्स पाठवा. 🙏🏻🙏🏻
@swaradharne23912 жыл бұрын
जावई खूप चांगला आहे सासूचे मुलांसारखंच काम करून घेतोय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असेच सगळ्यांना जावई भेटू दे कारण जावई हा मुलगा असतो माझे मिस्टर पण माझ्या आईला खूप मदत करतात 🙏
@pramodmhapuskar81432 жыл бұрын
नवीन घरासाठी खुप खुप शुभेच्छा....वर्षा ताई पण खुप मेहनत करतात दादा तुम्ही पण ताईना खुप हातभार लावता मला खुप आनंद झाला...बघुन खुप छान वाटलं लवकरच घराच काम पुर्ण हो...पदुडी तर खुपच मजा करतो😘😘😘😘
@devashreeandfamily36972 жыл бұрын
बाप्पा लवकर काम पूर्ण करू दे🙏
@neeturamteke86482 жыл бұрын
मिस्त्री
@siddharthjadhav33132 жыл бұрын
Tai Khup khup shubhecha
@amolsaunkhe40592 жыл бұрын
Very nice
@deepakambre67962 жыл бұрын
शुभेच्छा आणि अशीच मदत करत रहा देव आहे आपल्या बरोबर आपलं काही कमी होत नाही.
@shridharsoundalkar4622 жыл бұрын
खूप छान आर्क्टिकीग चालली आहे.
@shirishkambli2422 жыл бұрын
नवीन घराच्या कामाच्या शुभेच्छा.
@samikshasawant31582 жыл бұрын
दादा तुमच्या सारख्या जावाई भेटायला खूप नशीब लगत
@ranjanabagade64292 жыл бұрын
काम चालू झाले मस्तच.
@anagharaut47632 жыл бұрын
Khup sunder vedio 👌👌👌👌👌👌
@kalpeshmalve89922 жыл бұрын
सतिश भाऊ तुम्ही दोघेही खुप मेहनती आहात... आनंद वाटतो
@shashikalarane15562 жыл бұрын
Tumhi doghahi khup great aahat.Satish tu sasubaina khup chan madat kartos.Tumhala yache changle ashirvad milnar.Tuji Aai ani varshachi Aai khup chan ani mehanati aahet.God bless your family.
@bhausahebmalkar15912 жыл бұрын
Good job mast zkas video
@vedikapandhare92922 жыл бұрын
Chan
@שולהצריקר2 жыл бұрын
खुपच छान👌
@nageshpulekar95122 жыл бұрын
गणपती बाप्पा काम लवकर पूर्ण होऊदे
@nayanarathod89322 жыл бұрын
खूप छान..घर च स्वप्न पूणृ होणार ...सवा्ना शुभेच्छा ...आमाला पण आंनद झाला...काम चालु झाला... 👍 हे पावडर सारख काय टांकल.... आणी कां ?... विडीयो ✌️
@sunilgavade24912 жыл бұрын
चुना .लाईन आखायला
@dhanashripatil92182 жыл бұрын
Mast...Chalu jhala kaam gharcha finally!! Lavkar mast Ghar hoil
@udayadhatrao63042 жыл бұрын
सासुबाई ना घर बांधून देतोस चांगले काम करत आहेस मस्त विडिओ मस्त रेसिपीज
@shankarrajad60582 жыл бұрын
मस्त वर्षा
@Ritesh.dhadve2 жыл бұрын
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
@hirabaria57472 жыл бұрын
Tuji aai lay god aahe shant aani mahenati 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rasikakhanvilkar30092 жыл бұрын
वर्षा च्या आईचे घराचे काम चालू केले खूप च छान भारी वाटत आहे, तूम्हाला भरभरून यश मिळो,
@mehul.chiplunkar2 жыл бұрын
Wah wah kya baat hey, ek number kaam jhale aahe. Good News 👍😀👍👍
@samirshirvaiker63662 жыл бұрын
Nice
@poojashembekar46892 жыл бұрын
वा छानच
@amitgawade63892 жыл бұрын
वा मस्त
@nileshmalusare70432 жыл бұрын
Kalve mazi saglyat avdichi.... Satish mitra n Varsha tai khup chan video
@rupaliskitchenmarathi2 жыл бұрын
Chaan chaaley kaam tai
@ranjanprakash25212 жыл бұрын
बरेच दिवसानंतर प्रांजु आणि प्रदनयुला पाहून बरे वाटले. घराच्या बांधकामाचा व्हिडिओ पहायला खूपच आवडेल.
@chitrarane97852 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ.शूभेछा
@pramilahiambolkar8112 жыл бұрын
फार आनंद मला ही होत आहे.दादा आणि वहिनी
@naynasurve86622 жыл бұрын
All The Best Varsha
@poojahadkar42602 жыл бұрын
Very Nice
@beenadhavle84312 жыл бұрын
Jai Sadguru 🙏🙏
@sujataparkar26832 жыл бұрын
तुम्ही आंघोळ संध्याकाळी करता का दादा??
@shriswamisamarthmaharaj1412 жыл бұрын
Shree swami samarth🙏💐
@shubhangichavan25812 жыл бұрын
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा कामाला सुरुवात झाली हे बरं झाल
@vihaanwankhede23562 жыл бұрын
Khup sunder vlog. Tumhi doghehi khup kashtadu aahat. Dada tumcha sarkha jawai midala ter kunala mulachi kamtarta bhasnar Nahi. Hats off to varsha. Superb vlog.
@sandipbaikar56832 жыл бұрын
खुप छान 👌👌
@jdontour4you8802 жыл бұрын
सतीश तू खरच दाखवत आहेस कसे ते भविष्यातील वापरासाठी छोट्या जागेत घरापर्यंत काम कसे करावे. संसाधनांचे मर्यादित स्त्रोत आणि माझ्या पूर्वजांप्रमाणे कुशल कामगारांना स्वतःच्या हाताने कुटुंब घर बांधण्यासाठी मदत करणे.
@patilbhau55382 жыл бұрын
छान विडीओ from Hongkong vlogs👍👍👍
@meenakekal53002 жыл бұрын
🏠 च काम सुरू झालं छान . लवकरात लवकर घर पूर्ण होईल.तो व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहोत आम्ही.
@alfarisruwais73662 жыл бұрын
Congratulations all the best 😚👍
@swatijadhav79742 жыл бұрын
Congratulations Satish Varsha khup chan aaich Ghar bandun det ahat.
@vilasthail15572 жыл бұрын
Nice video,mi video chi वाटच बघत होतो. वर्षा ताई खूप छान बोलते.
@bhargavidevlekar2 жыл бұрын
Tum ch ghar bhandhyala kiti kharch aahe nakki sanga ....budget....ani kasa plan aahe Ghar kasa asel photo nakki share kara
@shantidalvi5642 жыл бұрын
Abhinandan Aai chya ghrach kam chalu zal Chan vatal aai pan khush aahet
@miteshpatil58242 жыл бұрын
Khup chan life dada.. Hich aapli koknatlya gavakadchi maja aahe. Sagl kahi aaplyach gharatl aslyasarkh vattay.. Bhashechi tuning same aamchya sarkhich.. (Alibag- Raigad)
@manojthombre74562 жыл бұрын
दादा कालव बघून तोंडाला पाणी सुटलं .....मस्त ब्लॉग असतात भाऊ तुमचे .,...
@narayanadavade64362 жыл бұрын
घराची सुरवात झाली खुप छान लवकर होईल घर तुम्हाला शुभेच्छा दादा
@nilpawar30362 жыл бұрын
खुप मस्त दादा
@jyotimestry47092 жыл бұрын
Tumala jamel tase shut kera kiti dagdag kerta tumi , kalwe mast , khup chan vedio
@nikitapatil732 жыл бұрын
छान काम चालू आहे, वहिनी दादा दोघे पण मेहनती आहेत
@mahadevarendole13142 жыл бұрын
👌👌👌
@padmagaikwad26192 жыл бұрын
व्हिडिओ मस्त झाला👌🙏
@muktanandkoli48812 жыл бұрын
मस्त वाटलं दादा काम सुरू झाल आईच्या घराचे
@medhawarty6692 жыл бұрын
Lovely to see this vdo.just superb.
@prathmeshgvlogs2 жыл бұрын
👍😊
@veenachougule89922 жыл бұрын
Sagle ch.vidio chan astat ...lavkar kam purn.houdyet gharacha. .....Masala kasa kilo aahe
@Ritesh.dhadve2 жыл бұрын
आज तुम्हाला भेटून खुप छान वाटले
@dineshjagtap66192 жыл бұрын
मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐
@lalitathakur79502 жыл бұрын
Khupch chan
@sanjaymagar13902 жыл бұрын
जोपर्यत कामा वर होतो तो पर्यंत वाटायचे कि गावाकडे पण चिरे घेवुन बांधकाम करू पण शक्य नाही आता ते 👍🏻
@sangeetabansal81752 жыл бұрын
खूप छान वाटला आज चा Video
@poonamghogale96552 жыл бұрын
खूप छान 🙏
@jayantdikshit74552 жыл бұрын
सतिष पहीलयादाच बघायला मिळत चांगली माहीति मिळतेय व ह्या कामात पण वर्षा चांगल जेवण करतेय मिसेस दिक्षीत