लेक जावई घर बांधतात ऐकून आनंद झाला देव पाठीशी उभा राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@rasikanaik95742 жыл бұрын
जावई असावा तर असा सतीश तुझ्या सारखा एक नंबर असेच प्रेम राहुदे वर्षाची आई खूप lucky आहे well done
@shaheensajid88592 жыл бұрын
👍👌
@nayanarathod89322 жыл бұрын
जावई पण मुलगा ची कमी पूरी करतो ...आणी अश सासर ची मदद करेलं आणी घर पण छान होणार... आमाला पण आनंद झाला... 👍✌️
@maheshrajkhawale55722 жыл бұрын
Ho na pn sarkari samju shakta 🤫
@aarzooaarzoo69932 жыл бұрын
Yes shi k Ap ne
@DhanashriR2 жыл бұрын
kzbin.info/door/YGAP9w4goDmrL8oCUXJZ2w👍👍🤝🤝✨😊
@royalrk7742 жыл бұрын
प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाही....खूप छान सुविचार लिहला होता घरामदे
@babanpandit94002 жыл бұрын
खुप छान, सतीश तू सासूबाई यांच्यासाठी घर बांधून देण्याचा संकल्प केला आहेस, तो संकल्प सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण होईल, जावई असून मुलाचं कर्तव्य पार पाडत आहे, तुझ्या सासूबाईंना व वर्षाला तुझा खूप अभिमान वाटत असेल, अशीच शक्य तितकी मदत करत जा, आम्हाला पण खूप बरे वाटले, घर पूर्ण झाल्यावर तू तिथे वस्तीला राहिल्याचा विडिओ आम्हाला लवकरच पाहायचा आहे
@dhanajidhere73672 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ सतीश, आणि तू एक आदर्श मुलगा, जावई, भाऊ आणि पती ह्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित रित्या पार पाडत आहेस..... खूप खूप शुभेच्छा तुला
@sunilraut37312 жыл бұрын
सतिश भाऊ मुला प्रमाणे तुम्ही सासरवाढी घराचे काम हाती घेतल आहे ते आई एकवीरेच्या कृपेने लवकर पुर्ण होईल आशी प्रार्थना करतो काजू पण छान झाली आहे आवडला विडियो
@smitaghosalkar51052 жыл бұрын
हो ,नक्की होणार आईंच घर ,असा जावई मुलगा असताना का नाही होणार.माझ तर पहिल्यापासूनच मत आहे सतीश एक आदर्श व्यक्ती आहे.सगळ्यांना सहकार्य करतो.सगळी नाती मनापासून व्यवस्थित सांभाळतो.तुला तुझ्या ह्या कामात आम्हा सगळ्यांचे तसेच देवाचे पण आशीर्वाद आहेत.वर्षा आता बियांची भाजी ची रेसिपी दाखव.
@nehakulkarni24232 жыл бұрын
असे गुणी आणि मेहनती जावई आणि मुलगी असताना सगळं छान होणार. सगळयांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. प्रांजु आणि गुंडू खुपच गोड. आईला खुप दिवसांनी पाहीले बरं वाटलं. वर्षाची आई पण साधी आहे स्वभावानं
@bedundhvishal2 жыл бұрын
कोणताही ऋतू असो कोकण म्हणजे कोकण केव्हाही सुख शांती आणि त्यात जगावेगळे सन एक वेगळंच नवल 😘😘😘love kokan 🥰🥰
@ashwinimhapankar17742 жыл бұрын
आजी ला नवीन घरा साठी खूप शुभेच्छा. घर बांधून झालं कि आजी ला आठ दिवस मुंबई ला पण घेऊन या फिरायला जरा चेंज पण मिळेल. असे लेक आणि जावई सगळ्यांना मिळोत. 🙏🏻
@sarithafernandes18202 жыл бұрын
I like ur village vedios..some times it's really touchable...Versha is so simple ,she is really hard working women. She know to adjust in city n in village Al'so
@subhashparit18852 жыл бұрын
Proud moment for everyone Satish. Always be Happy and Supportive to mami Excellent video and Great work 👍👍👌👌
@vijaysoman28372 жыл бұрын
G thighbone
@vijaysoman28372 жыл бұрын
The following my return to the inbox and then we my return to the inbox and then I will be a yt6
@sangeetakini6871 Жыл бұрын
@@vijaysoman2837 😊
@Sheevanka2 жыл бұрын
दादा मला तुमचे गावाकडचे vlog खूप आवडतात,तुम्ही गावी गेले की मलाच जास्त आनंद होतो.
आई साठी घर बांधता आहे , चांगली गोष्ट आहे पण आई ज्या घरी राहतात आपल्या सासूबाई ते कोणाचे घर आहे ,
@deepakambre67962 жыл бұрын
खूप छान असच सासू आई ची मदत करत रहा काही ही आपलं कमी होत नाही माणस कमवन हीच आपली दौलत पैसा आज आहे उध्या नाही पण माणुसकी ही एकदा गेली की परत येत नाही.
@shanedelinares76612 жыл бұрын
गावातील जीवन खरोखरच अद्भुत आहे, ते अतिशय शांत आणि शांत आहे, सर्व रहदारी आणि गोंगाटापासून दूर आहे. शांत जीवन म्हणजे खेडेगाव
@sanjaydalvi86832 жыл бұрын
ईश्वर कृपेने तुमची सगळी कामं मार्गी लागो🙏🙏🙏🙏
@Dhiraj_app_star_vlogs2 жыл бұрын
विडीओ पाहून खूप आनंद झाला असे जावई खूप कमी बघायला मिळतात तुम्ही दादा 1नंबर खूप छान काम करतात देवा पासून सगळ्या चे खूप खूप आशिर्वाद तुमचे काम छान होणार
@balkrishnadhanawade522 жыл бұрын
व्हिडिओ आवडला. बैलाचे नाव लय भारी आहे.शंभर 👍
@ruchii86132 жыл бұрын
वर्षा जुन्या आठवणी जाग्या झाल्या गेले ते दिवस गेले राहिल्या त्या आठवणी 😍😍
@sanyogitakakade12112 жыл бұрын
सतीश खरेच कौतुक तुझें 🤗👌👌😄👍 वर्षा च्या आईसाठी घर बांधून तयार करणार. वर्षाच्या आई पाशी कोण राहतेय?आईची आतुरता जाणवते आहे. घरासाठी!"आम्हाला ही राहता येईल"वर्षाची घालमेल होत आहे. एक दुःखाची किनार जाणवली.नक्की स्वप्न पूर्ण होईल. तिच्या वाक्यात जाणवले.खरंच लवकर बांधा 🏠 खूपखूप आशीर्वाद तुम्हाला. व्हिडियो छान
@anjalijadhav39732 жыл бұрын
आईलां म्हणावं असे जावई आणि मुलगी मिळाली आहे तर सगळे काही नीट होईल.आणि सतीश भाऊ तुम्ही त्यांचा आधार बनला आम्हाला खुप proud fill होतेय.त्यांना पण आधारची गरज आहे.
@mansigupte53052 жыл бұрын
एक नंबर विडिओ भाऊ नवरा दिर जावयी हवा S For satish म्हणजे सतीश सारखा मस्त विडिओ होता लवकरात लवकर वर्षा चे आईचे घर बांधून होऊ देत खूप मेहनती व सच्ची माणस आहात तुम्ही
@alkaalka12122 жыл бұрын
Beautiful lovely your village I really enjoy video nice 👍
@saayleepatankar49697 ай бұрын
Khupach chhaan vdo .. 👌👍🙂🚩
@aradhanaambre83512 жыл бұрын
खूप मनापासुन काम हाती घेतलय सतीश आणि वर्षा. स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. वर्षाच्या माऊलीचे तुम्हाला आशीर्वाद आहेतच. माझे ही आहेत. तुम्ही दोघे यशवंत व्हाल हे निश्चित. परमेश्वर चरणी तुमच्यासाठी प्रार्थना.
@sheetalgodbole30862 жыл бұрын
एकदम कडक. प्राजू खूश दिसतेय.गावी वहिनी अशीच सगळंयाची छान काळजी घेते. आईपण एकदम भारी झाडावर चढतात.🤗
@rajendrahawaldar15572 жыл бұрын
आपले गावाकडचे vdo खुपच छान वाटतात. मी खुप पाहतो. आपले गावाचे नाव तालुका कळेल का. पहायला निसर्ग छान आहे. Vdo मध्ये गाव छान दिसते आम्ही कोल्हापुरचे आहोत. ☝👍👍👍👌👌👌👌👌
@Ravindrapradhan-y5z7 ай бұрын
छान आवडलं विदर्भ वासीम महाराष्ट्र
@rekhaparekar39182 жыл бұрын
आज तूम्ही दोघेही खूप खुश दिसत आहेत व्हिडीओ छान बनवला आहेस आवडला.
@sangeetagurav11702 жыл бұрын
खूपच सुंदर गाव व vdo.. अशी लेक आणि जावई सगळ्यांना मिळो.. Great Satish Da
@aparnajadhav5302 жыл бұрын
भाऊ तुम्ही खूपच छान आहात आई (सासूबाई) साठी आपल्या आई समान समजून घेऊन करता अशीच मदत करा देव तुमचा पाठीशी आहे God bless you. 🥰👌👌❤
@vanitagurav26052 жыл бұрын
Khup mast very good chhan karaarayty god bless you bro vayine love you padu
@jyotibhadane93492 жыл бұрын
कधीच घरच्याच माणसावर विश्वास ठेवू नका हाच अनुभव येतो....खर काम करणार त्याला काम द्या...दोन पैसे खर्च झाले चालतील वेळेस काम होईल
@mehul.chiplunkar2 жыл бұрын
Feeling happy for मामी... लयं भारी...
@pathfinder97652 жыл бұрын
# या दिवसांमध्ये फळांनी ( काजू बोंडे/मुरटी) लगडलेली काजूच्या झाडांची बाग अनुभवण्यात एक वेगळीच मजा असते. हवेत एक वेगळाच गंध पसरलेला असतो...!!! 👍👍👍👌👌👌
@jaya9022 жыл бұрын
🙏🙏👍👌🌹 ताईची खुप प्रेमळ जावई खुप छान आहे आईची काळजी घेतली तुमच घर खुप छान होणार आहे काळजी करू नकोस आई भवानी माता प्रसन्न आहे
@sandeepharekar57032 жыл бұрын
खुपच छान वीडियो अप्रतिम 👍👍👌👌
@pravinpawar52592 жыл бұрын
तुमचे विडीयो पाहुन खुप बरं , आणि समाधान वाटत ,भावा तु आणि वहिनी खरोखरच आम्ही लांब असलो तरीही कोकण मनावर उमटतात ,कोकणाचे चित्र उभे करता ,खुप आभारी आहोत best of luck
@SFORSATISH2 жыл бұрын
❤️❤️
@riahirlekar86902 жыл бұрын
Great job dada ur very supportive javai mami khup mehnnati aahet aani khup premal swabhav aahey dada Tula khup ashirwaad labnar Shree Swami samartha 🙏🙏💐 khup chaan Ghar honar mami all the best wishes u all family
@pramodinihatwar54472 жыл бұрын
Khub chan video kaju cha biya mast 👌
@arjunrevandkar74352 жыл бұрын
सतीश जय महाराष्ट्र आजचा ब्लॉक पाहून खरच मन भरून आलं सतीश तू जी सासू ला घर बादनात मदत करतो ते पाहून फार छान वाटलं व ब्लॉक फारच छान
@gautamtambe57752 жыл бұрын
Satish bhau khup changl kam kartay. best of you & vahini tumche lavkr Ghar hoil Ani tya gharat aapla video pn yeil
@manishlotankar15932 жыл бұрын
वा मस्त आम्हा मुंबईकरान गाव म्हणजे स्वर्ग,खूपच छान गाव आहे काजुभाजी सुंदर दिसत आहे
@ganeshtawde-cp4hd7tm4m2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर ब्लॉग
@meghabarwe92352 жыл бұрын
Khup chan video dada. God bless you all. 🙌🙏🙏🌷 Aaila maza Namaskar. 🙏🌷
@samarthlanjekar74922 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ दादा👌 आणि अशीच सगळ्यांना मदत करत राहा 🙌 आणि आम्हाला गावची आठवण करून देत राहा.🙏♥️
@ranjanarodricks83702 жыл бұрын
Making house for mother in law is good work. God will definitely bless you 👌👌👌
One of the best vlog, Ur mother in law is so simple and courageous women, Making house for her is good work, Mast, Keep it up
@shantishirke89162 жыл бұрын
Satish good job making new house 🏠 to mother in law God bless you.💗💗
@sachinkhandagle78912 жыл бұрын
खूपच छान विडिओ होता👌👌
@nehajadhav87272 жыл бұрын
Kup kup changle kam karat ahat thumi 🙏🙏👍👍
@amitapawar85122 жыл бұрын
Khup great ahat dada Tumi🤗
@pallavivast52442 жыл бұрын
Varsha vahnini kiti Kam karte te pata pat mala khup aavdto vahni Miss you lot ❤️
@nileshlad72212 жыл бұрын
Lavkarach gharache kaam purna hoil.shree swami samarth aai.
@sanjayjadhav276112 жыл бұрын
सासूबाईंच्या घराचे काम करायला मदद करतो आहेस हे पाहून छान वाटले. गावी आल्या बरोबर स्वतःमध्ये एकदम drastic change. वा...... एखाद्या कसलेल्या अभिनेत्यालाही लाजवेल असा......तू आता Truly प्रोफेशनल झाला आहेस. मी तुझा खूप जुना subsriber असल्याने मला हा तुमच्यातील बदल तात्काळ जाणवतो. काय होतास तू? काय झालास तू?
@sanjaykelshikar78322 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏🙏
@roshanmahadik69272 жыл бұрын
खुप छान मामाच गाव superb
@gaytridarekar34032 жыл бұрын
Dada khup chan🌺
@niteshmahadik89662 жыл бұрын
God going bro gd up sun in low
@priyapatil74922 жыл бұрын
जय सद्गुरू
@sunitagondkar89172 жыл бұрын
Dada che bolane khup ch premal aste saglyanchi kalaji ghetat khup bhariiii
@swatigawde33422 жыл бұрын
Kharach khup Chan Kam karat aahat Je garju lok aahet tyana hi tumhi madat karal Ashi asha aahe
@sujaymore50202 жыл бұрын
दादा जाम भारी वाटल विडिओ बघून. छान होईल घर सासूबाईनच. खुप छान वाटल.....
@ratnapatil43462 жыл бұрын
Apratim video, 👌👌👌👌👌 varsha tai chya Aai sathi👌👌👏👏
@smitapednekar98232 жыл бұрын
Khup chan masth
@williamkini50182 жыл бұрын
You a lucky person, enjoy beautiful natural life.
@abhidnyasrecipes80112 жыл бұрын
खूप छान दादा...फार मस्त ... 👌👌👌 आमला फार आनंद झाला...😊😊
@prajaktakudtarkar76472 жыл бұрын
All the best 👍 and tumche Ghar nakki hoil and 👌👌ch hoil god bless
@sureshbaraskar43902 жыл бұрын
खूप मस्त👍भावा तु गावी गेलास👌👌👌
@jayupatil57492 жыл бұрын
Really gaav khupach sunder afer Dada I'm proud of you really tumhi sasari tumchya gharacha kam chalu kela really Dev tumhala khoop ashirwad denar
@rajendraurankar61362 жыл бұрын
Mastch kaju video chan
@kadam4092 жыл бұрын
वा काजू मस्त
@gayatrigokarn7452 жыл бұрын
Ek number blog Satish. Really like ur village blogs. Ur a good son in law and varsha too a good daughter. God bless u all. Tc.
@urmilagosavi77322 жыл бұрын
Kupe mast video
@nehak61452 жыл бұрын
Ha video baghun samadhan vatale.aaichi kalji gheun sasarwadila tithe pan laxa detos.mulankadehi jababdarine laxa deun sarv jababdarya par padtos khup chan.varshachi sunder sath milate.sarv mast vatate baghun . sarv manmokale panane botos tase kartos pan .khup chan.Tumchya manokamna purna hotil hya shubhechha.God bless you
@sangitakarande71842 жыл бұрын
तुमचं घर लवकर होवूनदे सगळ्याचे आशीर्वाद आहेत
@sheetalpanchal79162 жыл бұрын
Khup Sundar Vlog👌👌👌 👍👍
@aarzooaarzoo69932 жыл бұрын
Aekdam mast video hota dada
@brainybuddies51232 жыл бұрын
Kay sundet ghar aahet tumchi mastch
@kokankarag2 жыл бұрын
गाव म्हणलं की कि शिमगा आलाचं आणि शिमग्याला मुंबई करांन शिवाय मज्जा नाही ! 🥳👍 सतीश दादा तुमचा मुलगा खुप छान आहे ताईंनी सुद्धा सुंदर माहिती दिली असेच नविन नविन विडिओ पाठवत रहावे ताई पुन्हा एकदा खुप छान बोलल्या 🤗❣️❤️💘🎉
@omdalvi92572 жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ आहे.
@surajkadav96302 жыл бұрын
जय सद्गुरु 🙏🙏
@nagarkardalvi11252 жыл бұрын
Lai bharii o dada.. Vahini 👍💯khup sunder ahe video🎥.
@tejaskhapre14092 жыл бұрын
वहिनींनी सांगितलेली हंडा कळशीची आठवण मनात घर करुन केली. आम्ही कोकणात कधी गावी गेलो की तिकडची माणसं नेहमी आम्हाला सांगतात पूर्वी आम्ही पाणी भरायला हंडा कळशी घेऊन दररोज पायी २-३ किलोमिटर चालत जायचो आता सगळ्यांच्या घरात नळ आले आहेत त्यामुळे पाणी आयतं भेटतं आता. रानात जाऊन वाटेत असलेली करवंद खात आणि पाचोळ्याच्या पायवाटेत चालत काजूच्या बिया, कच्च्या कैर्या काढण्याचा कार्यक्रम नेहमी असायचा. खुप मस्त आठवण आली गावाची आणि हे गावचे व्हिडियो बघितले की कधी गावी जातो असं होतं.