Shahajibapu Patil Sangola Full Speech : मोहिते माझ्या मागे लागल्या.. डोक्यातूनच निघेना तिच्या@$%#

  Рет қаралды 217,547

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #devendrafadnavis #Election2024 #shahajibapupatil #sangola #ranjitnimbalkar #abpmajha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 349
@wasimshaikh7473
@wasimshaikh7473 Ай бұрын
आता सगळे शांत व्हा आता ना झाडी ना डोंगर ना हाटील ... इथून पुढं आम्ही सगळे घरी Onli तुतारी
@pkw11
@pkw11 Ай бұрын
करा जवळ तुतारी.. मिळणार नाही पाणी...😂
@GaneshJadhav-gm3oe
@GaneshJadhav-gm3oe Ай бұрын
गेल्या निवडणुकीत हा शहाजी शेमना न बोलवता शिवरत्न वर पाया पडला होता की दादा मला पदरात घ्या😂😂
@99725
@99725 15 күн бұрын
Tuzhya sarkha bindok manus nahi ....ha manus kaam karto fakt show bazi nahi jamat mahnun mage aahe shahaji bapu
@sids4079
@sids4079 Ай бұрын
मोहिते पाटील जिंदाबाद ❤
@sk96406
@sk96406 Ай бұрын
बापू एकदम खरं बोलला मोहिते पाटलांना मतदान करायचं😂😂
@Ramdas-ng7pl
@Ramdas-ng7pl Ай бұрын
पक्का तमासगीर काय लागतंय दिडसे एकर जमीन जयला
@sids4079
@sids4079 Ай бұрын
आम्ही पंढरपूर कर मोहिते पाटील यांना पंढरपूर करणी भालके नाना चया विरोधात पाडले होते,पण आता मोहिते पाटील यांनाच आमची पसंद आहे,,, मोहिते पाटील यांना तालुक्यातून 30 हजार लीड भेटणार...
@kattar_hindu537
@kattar_hindu537 28 күн бұрын
BJP ओनली
@vaibhavgaikwadeditig3450
@vaibhavgaikwadeditig3450 27 күн бұрын
💯
@technicalthings3741
@technicalthings3741 Ай бұрын
हा फक्त बोलू शकतो दुसरे काही करू शकत नाही
@ramdaspawar3238
@ramdaspawar3238 Ай бұрын
काय केले ते कुठलेही चौकात येशील सांगतो तुला आणि तुमचा बी साठ वर्षाचा सांगा
@technicalthings3741
@technicalthings3741 Ай бұрын
@@ramdaspawar3238 अरे त्याने एवड केलं असत तर प्रत्येकवेळी गांडीवर पडला असता का. ठाकरे मुळे निवडुन आलाय तो. तू मला सांगायला तू काय मोदी आहेस की देवेंद्र फडवणीस. त्याचा रोल तमाशातील मावशी चा आहे
@kaustublondhe4812
@kaustublondhe4812 Ай бұрын
शेज्या लेका तूला निटसं चालाय ईशा,अन् तू रं काय मोहीते पाटलांचा पाडणार?थोडं थांब!तूझी लायकी तूला लवकरच कळेल.
@anilkharat6237
@anilkharat6237 Ай бұрын
आता हिशोब सांगून काय फायदा तुमचा बापू या पडणार
@technicalthings3741
@technicalthings3741 Ай бұрын
@@ramdaspawar3238 हिशोब सांगायला तू एवढा मोठा झाला का
@vb9386
@vb9386 Ай бұрын
Only बापू ❤❤❤❤....... निबार धुतला मोहते गद्दार ला 😂❤
@anilkharat6237
@anilkharat6237 Ай бұрын
अरे गद्दार तर बापू आहे
@akashgodse8347
@akashgodse8347 Ай бұрын
बापू माझी आमदार झाला की मग मोहिते पाटील डोक्यातून निघणार,
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Ай бұрын
माढ्यात तुतारी गर्जनार. मोहिते पाटील झिंदाबाद
@dadasochavan7450
@dadasochavan7450 Ай бұрын
बापू राव दूध धंद्यावर बोलला का कधी दूध अनुदान जमा करायला लावा अगोदर प्रशासनाला
@sagaravghade6462
@sagaravghade6462 Ай бұрын
Only mohite-patil 👑👑👑👑
@VishalPowar-zb8sp
@VishalPowar-zb8sp Ай бұрын
खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील साहेबच 💯
@maheshchikane1119
@maheshchikane1119 Ай бұрын
बापु तुम्ही माज केलाय माज उतरल्यावर कुत्र सुद्धा मागं लागणार नाही
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 23 күн бұрын
४ जूनला याची नक्कीच मुलाखत घेतली पाहिजे,हा कायमचाच राजकारणातून आऊट होणार आहे.
@user-pk3wh3qp7q
@user-pk3wh3qp7q Ай бұрын
फक्त मोहिते पाटील
@vaibhavgaikwadeditig3450
@vaibhavgaikwadeditig3450 27 күн бұрын
💯
@sunilsawant6507
@sunilsawant6507 Ай бұрын
येणार फक्त येणार मोहिते पाटीलच येणार
@ajinathsalunkhe7887
@ajinathsalunkhe7887 Ай бұрын
बापू बास झाल माजी आमदार
@user-ii2pt8kl4n
@user-ii2pt8kl4n Ай бұрын
मोहीते पाटील जिंदाबाद ❤️
@ramkhandade4404
@ramkhandade4404 Ай бұрын
बापू तुम्हाला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
@user-zj4ql5uh1k
@user-zj4ql5uh1k Ай бұрын
तमाशातला नाचा याच्यापेक्षा चांगला
@Prabhakar-kk4hb
@Prabhakar-kk4hb Ай бұрын
बरोबर
@parmeshwarpgaikwad4109
@parmeshwarpgaikwad4109 Ай бұрын
गणपत पाटील
@ShivajiJadhav-nw2un
@ShivajiJadhav-nw2un Ай бұрын
शहाजी बापू म्हणजे नाचा काम चांगलं करतील
@balasahebdhobale915
@balasahebdhobale915 Ай бұрын
शेवटी बापू खरं बोललं कोंबडा कितीतरी झाकून ठेवला तरी दिवस उगवायचा राहत नाही बापू😅😅
@suhasmundhe1141
@suhasmundhe1141 Ай бұрын
Superb bapu!!!👏🏻👏🏻👏🏻
@bhagwatpatil7007
@bhagwatpatil7007 Ай бұрын
Only Mohite Patil
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
शहाजीबापू दारू पिऊन तरी भाषण करा नाहीतर उतर नसल्यावर ती असं वेगळं बोललो होतो
@dashshitu7408
@dashshitu7408 Ай бұрын
Only mohite patil 🎉
@sudamghadage951
@sudamghadage951 Ай бұрын
शहाजी बापू कलीयुग आहे.चांगले येथे टिकत नाही.जेवढे वाईट वागताल तेवढ्या मोठ्या प्रमाणात जनता तुमच्याकडे येईल.
@user-xw3fq8lb8k
@user-xw3fq8lb8k Ай бұрын
Bhapu जय महाराष्ट्र 👍👍🙏🙏🙏🙏😊
@faridbagwan2109
@faridbagwan2109 Ай бұрын
बापू एकदम बरोबर बोलतात मोहिते पाटील ला मतदानकरायला लागतोय❤❤❤❤
@ramkhandade4404
@ramkhandade4404 Ай бұрын
बापू तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात ❤❤❤
@user-vt6yi2rp5i
@user-vt6yi2rp5i Ай бұрын
कुणी कितीपन बोंबला. येणार तर धैर्यशील भैयाच ..ते पण रुबाबात only DMP💪💪
@vaibhavgaikwadeditig3450
@vaibhavgaikwadeditig3450 27 күн бұрын
💯
@rkpatil5454
@rkpatil5454 Ай бұрын
नाच्या
@bhushanjadhav8975
@bhushanjadhav8975 29 күн бұрын
बापूंनी खरंच काम केलंय सांगोल्यात
@user-oc8zo1yc3e
@user-oc8zo1yc3e Ай бұрын
पंधरा लाखाच काय झालं साहेब विचाराकि फडणवीस साहेबांना तुम्हच्यात दम आसलातर
@rkpatil5454
@rkpatil5454 Ай бұрын
तमाशातील मावशी😂
@sukhadevmagar3649
@sukhadevmagar3649 Ай бұрын
सगळ्यात भारी पदवी 😂
@dineshtatkari9807
@dineshtatkari9807 Ай бұрын
Only शहाजीबापू पाटील❤
@amolrajbhoj5773
@amolrajbhoj5773 Ай бұрын
संगोल्याने पाप केले आहे अशा आमदाराला निवडुन
@NageajWaghmare
@NageajWaghmare Ай бұрын
सांगोला कारखान्यावर बोलना बापू कोणी बंद पडला त्याची करते करावीते सगळे आपल्या बाजूलाच बसलेले आहेत ते काय स्वच्छ होणार आहे का
@user-wy1ef5xr8t
@user-wy1ef5xr8t Ай бұрын
Padala shahaji
@shubhampatil48779
@shubhampatil48779 Ай бұрын
माजी आमदार शहाजीबापू
@dashshitu7408
@dashshitu7408 Ай бұрын
Last term. ..bolun ghya ekdach😂
@santoshmane8586
@santoshmane8586 Ай бұрын
Only भैया साहेब
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 Ай бұрын
मोहिते पाटील साहेब जिंदाबाद शरद पवार साहेब जिंदाबाद
@ankushyamgar7259
@ankushyamgar7259 Ай бұрын
आहो पण आता पारे तलाव कोरडं पडल्याने सर्व बागा ऊस जळून खाक झांले... त्याच काय....
@CHUSLAAM.jindabaad2496
@CHUSLAAM.jindabaad2496 Ай бұрын
अजीतला बोलवा मुतुन धरण भरण्यात पटाइत आहे तो बांड्या कुत्रा 😢😅
@nalinilendave7891
@nalinilendave7891 Ай бұрын
आहो बापु नींबालकरला नी़वडुन देउन देश पेटवायचा आ हे का
@gabbarasinhgarale8333
@gabbarasinhgarale8333 Ай бұрын
बापू पैशा साठी एवढं लाचार होऊ नका शेवटचे 4 महिने राहिलेत परत गुलाल न्हाय तुम्ही मोहिते पाटलाच्या शेपटावर पाय दिलाय लक्षात ठेवा शहाजी
@user-jd3kg4hd9h
@user-jd3kg4hd9h Ай бұрын
Only Ranjeet dada Naik Nimbalkar saheb I
@DayanandThombare-vy5ef
@DayanandThombare-vy5ef Ай бұрын
आपला आवाका किती आपण बोलता किती 700 मतांनी कटा वर पास झालात बापू तुम्ही
@user-te9nt5kb4w
@user-te9nt5kb4w Ай бұрын
बापू , निबार फेकता राव ,लागलं का संगीत पाणी सोबत पाणी , पडलेत निंबाळकर चिंता नसावी.
@rahimkhapathan6799
@rahimkhapathan6799 Ай бұрын
भरपूर चाटा नाही तर विधानसभेला टिकीट मिळणार नाही.
@vaibhavgaikwadeditig3450
@vaibhavgaikwadeditig3450 27 күн бұрын
लय जड जातील मोहिते पाटील तुम्हाला 💯👑
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Ай бұрын
निंबाळकर विजयी होणार पाणीदार खासदार
@vikasbeldar1786
@vikasbeldar1786 Ай бұрын
बापु तुमचं आता डिपाजिट जप्त होणार
@chaitanya4689
@chaitanya4689 Ай бұрын
Mohite patil fix
@pramodsuvase2213
@pramodsuvase2213 Ай бұрын
तुमच्या पाठीमागच्या बॅनर वर तर सगळी तुमच्या नेत्यांचीच फोटो आहेत. आमच्या छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अण्णाभाऊ साठे, क्रांतिसूर्य जोतिबा फुले, रयतेचा राजा छ.शाहू महाराज या महापुरुषांची फोटो कुठे आहेत?
@user-es5lr6fc1o
@user-es5lr6fc1o Ай бұрын
एक ना एक दिवस सत्य तोंडावर येते
@jotirambobade5942
@jotirambobade5942 Ай бұрын
शिवाअमरूत च माप काढता ना सरकार दूधाल भाव किती देत हे पण बोलायला पाहिजे होते मग कुठे तरी चार दोन मतडि तरी पडली असती
@bharatkarche3660
@bharatkarche3660 Ай бұрын
Only mohite patil
@maheshchikane1119
@maheshchikane1119 25 күн бұрын
काय झाडी काय डोंगर काय हाटील आत्ता फक्त मोहिते पाटील
@Targetmanagment
@Targetmanagment 21 күн бұрын
फक्त धैर्यशील पाटील दादा ♥️🔥♥️🔥
@maheshkshirsagar1192
@maheshkshirsagar1192 Ай бұрын
Mohitee patileeche bhitee
@mayappabandgar1808
@mayappabandgar1808 Ай бұрын
30हजार मतांनी लिड जाणार सांगोला मधून
@pkw11
@pkw11 29 күн бұрын
जर कराल जवळ तुतारी.. होईल तोंडाची लाही आणि मिळणार नाही पाणी. असा डाव होणारं कळणार सुद्धा नाही ध्यानी मनी..😂
@tanajipopshinde6265
@tanajipopshinde6265 Ай бұрын
2 किलो मटन दिले की कुठे बी गाडी काम करणार आहे
@raviingale3668
@raviingale3668 Ай бұрын
Ok बापू
@Pravinpatil12342
@Pravinpatil12342 Ай бұрын
अजित दादांनी धरण भरलं त्याचं काय त्यांचं पण नाव घ्या
@user-xy3fi1un7w
@user-xy3fi1un7w Ай бұрын
बापू यु आर ग्रेट जय श्रीराम
@dilipdoke5038
@dilipdoke5038 Ай бұрын
कमळ फुलणार
@raghunathchavan904
@raghunathchavan904 Ай бұрын
२८८ आमदारात बेवडा आमदार शाहाज्या
@yuvrajghadage2440
@yuvrajghadage2440 Ай бұрын
Only Mohite Patil brand is brand
@user-zi2zy1tn8z
@user-zi2zy1tn8z Ай бұрын
पोपटपंची बंद करा, फक्त मोहिते पाटील
@GaneshJadhav-gm3oe
@GaneshJadhav-gm3oe Ай бұрын
बर झाल तुझ्या घरी आले नाहीत😂😂😂
@bharatkantode3575
@bharatkantode3575 Ай бұрын
Atta Ajit dada che pan nav gheto kharach ashya duttapya lokancha vit yeto
@ganeshkadam5449
@ganeshkadam5449 Ай бұрын
Only mohite -Patil
@user-hw7tu2yi6u
@user-hw7tu2yi6u Ай бұрын
ह्याला आता चला हवा येऊ द्या मध्ये काम दिले पाहिजे किंवा कॉमेडीची हास्य जत्रा या मध्यें घेतले पाहिजे.मस्त मजा येते याचा शो बघताना
@PravinKoli-qh5tv
@PravinKoli-qh5tv Ай бұрын
तूम्ही यंदा पडाणार आहे पण हे खरं आहे बापू
@nileshingavale3264
@nileshingavale3264 22 күн бұрын
ही कस आमदार झाल काय माहित
@user-xb8yc5ew4h
@user-xb8yc5ew4h Ай бұрын
माढ्याचा अंदाज चंदकांत पाटलांना आला आहे इथं फक्त मोहिते पाटील चालणार 💯✌️✌️✌️✌️
@shetshivarshetshivar6399
@shetshivarshetshivar6399 Ай бұрын
येणार तर मोहिते पाटील
@ashokmharnur6429
@ashokmharnur6429 Ай бұрын
तमाशा मंडळ आभारी आहे त
@mayurzzine6942
@mayurzzine6942 21 күн бұрын
काय झाडी काय डोंगर काय EEEEEEEEDDDDDDDDDD😂😂😂😂😂
@baglanidolbaglan9806
@baglanidolbaglan9806 7 күн бұрын
तुम्ही एका गोष्टीमुळे प्रतिष्ठ झालात काय झाले काय डोंगर आयुष्यात तुम्ही कधी आमदार होणार नाहीत बापू
@SiddeshwarHonarao
@SiddeshwarHonarao Ай бұрын
90
@nalinilendave7891
@nalinilendave7891 Ай бұрын
बापू १०० टकके दारू पेलाय नीट ऐका
@atulaldar7780
@atulaldar7780 Ай бұрын
पाणी पाहिजे होत पण नदीत वाळू पण पाहिजे होती वाळूच नाही तर पाणी नदीमध्ये राहील कसं
@akshayjr45
@akshayjr45 Ай бұрын
माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील
@sanjaybhilare1781
@sanjaybhilare1781 Ай бұрын
हा तर तमासगीर मावशी
@user-wd6sm7hj5k
@user-wd6sm7hj5k Ай бұрын
💐💐🙏🙏 only one Modi ji jindabad BJP only
@baglanidolbaglan9806
@baglanidolbaglan9806 7 күн бұрын
बापू तुम्ही आता कधी मिळणार नाहीत काय झाडे काय डोंगर
@jotirambobade5942
@jotirambobade5942 Ай бұрын
पाणी फक्त मतदान दिवशी पाच वाजता पर्यंत च आहे ओ
@maheshkshirsagar1192
@maheshkshirsagar1192 Ай бұрын
Atta padnar
@balajichavan6068
@balajichavan6068 27 күн бұрын
बापु मराठा आरक्षणा वर बोला
@maheshkhandekar2811
@maheshkhandekar2811 Ай бұрын
तमासगीर
@A.S.9633
@A.S.9633 Ай бұрын
50 खोके झिंदाबाद."
@indrajeetchavan294
@indrajeetchavan294 Ай бұрын
बेवडा आमदार
@user-bc6yp6ph8h
@user-bc6yp6ph8h 28 күн бұрын
खरच बेवडा वाटतय
@dayashinde4987
@dayashinde4987 Ай бұрын
मोहिते पाटीलच खाऊन पोट वर आलं बापू.अन् ढेकर दुसऱ्याच्या नावांनी द्यायची हे बंद करा बापू. तुमचा पराभव नक्की आहे...
@user-rw6ue1yj8j
@user-rw6ue1yj8j Ай бұрын
मोहिते पाटील
@indrajeetgund6574
@indrajeetgund6574 Ай бұрын
श्याझ्या लय मोठ मोठ आभाळ हेपलतो र तू
@user-su7yy4wf6b
@user-su7yy4wf6b Ай бұрын
शाजीराव लय तुम्ही चंक्र विविहात आडकलाव त्यातून बाहेर नाही येणार मोहिते पाटील आता फक्त तुमच्या हाकाची फक्त तिन हात जागा कोनी हिरातून घेणार नाही😂😂😂😂😂😂😂
@amolbote2267
@amolbote2267 Ай бұрын
इलेक्शन लागल्यावर पाणी सोडलंय ते पण शेतकऱ्याकडून पैसे घेऊन
Glow Stick Secret 😱 #shorts
00:37
Mr DegrEE
Рет қаралды 145 МЛН
Chips evolution !! 😔😔
00:23
Tibo InShape
Рет қаралды 42 МЛН
Тяжелые будни жены
00:46
К-Media
Рет қаралды 5 МЛН
it takes two to tango 💃🏻🕺🏻
00:18
Zach King
Рет қаралды 28 МЛН
Glow Stick Secret 😱 #shorts
00:37
Mr DegrEE
Рет қаралды 145 МЛН