मला तर खूप आवडला हा vdo. मन हलके झाल्यासारखे वाटले.😢😢😢😢
@PRANAV_521110 ай бұрын
स्वार्थ साधण्यासाठी सगळे जवळ येतात व स्वार्थ साधला की दूर जातात.
@hemayadav76698 ай бұрын
Same, maje br pn asech hote
@ckamble483110 ай бұрын
आतापर्यंतचा सगळ्यात जास्त आवडलेला हा व्हिडिओ आहे. १००% मिळता जुळता....
@rajusurvase483110 ай бұрын
एकट जीवन आदर्श व संपन्न जीवन आहे. पुस्तकाची ओळख व मैत्री सुंदर आहे.फसवणूक होत नाही
@--ankush737010 ай бұрын
खूप चांगला व्हिडिओ आजच्या दिवसातील
@vaishalikadam79469 ай бұрын
हे सर्व माझ्या बद्दल च बोलत आहात असे वाटते आहे .मी अशीच आहे
@shailabhalerao53978 ай бұрын
❤❤
@vidyakaldate73597 ай бұрын
आपल्यासारखे कोणी आहेत हे समजल्यावर खरंच भारी वाटते.आणि अशी लोकं कमी असल्यामुळे असं कोणी भेटत च नाही,जी माणसे आपल्याला हवीशी वाटतात. आणि आपल्या सारख्या सर्वांवर एकटे राहायची वेळ येते. आणि जी जवळ असतात त्या गर्दीत आपण हरवून जातो.😢😢😢😢😢🚩🚩🚩🚩🙏
@halvadandu6 ай бұрын
Same here
@omkarkudvalkar693710 ай бұрын
माझा सुधा मित्र कुणी नाही फक्त जे आहेत ते सर्व बिझी आहेत मोजकेच लोक आहेत आयुष्यात आई वडील धेय्य नोकरी पैसे गुंतवणूक हे खरे मित्र
@zeromind2710 ай бұрын
😂
@AnPlantDoctor9 ай бұрын
Yes absolutely
@zeromind279 ай бұрын
@@AnPlantDoctor chalo fir aajse hm dono dost BN jate hai.
@tejaskondgekar55099 ай бұрын
Kay dhya sadhya kele ahes sangtos ka
@VilasRaka-xv6cq9 ай бұрын
Mala sudha koni Mitra nahi Ani mala tyachi garaj vatat nahi
@vishalbhoite275710 ай бұрын
माझा एक पण मित्र नाही मी एकटा असतो आणि एकटेपणा मला आवडतो
@shirishwate429810 ай бұрын
Chan
@abhijitmule332510 ай бұрын
Chala apan mitra banuyat
@Sameer-Shirsekar10 ай бұрын
Chal bhai mala KZbin sathi camera hold person pahije aahe ....aapan sobat vlog banavu
@sudarshankhade448910 ай бұрын
P@@abhijitmule3325
@shirishwate429810 ай бұрын
@@abhijitmule3325 hi
@NehaKasare-kn1oi9 ай бұрын
एकटा जीव सदाशिव 🙏🌹🙏
@rationalmarathi402710 ай бұрын
खूप छान माहिती Genius लोकांविषयी ! 👌👍🙏
@sayyad694610 ай бұрын
मैं अकेला ही रहता हूं। लोग कहते है कि आपके साथ कोई दोस्त नहीं और ना आपकी किसी से बनती है। आपका वीडियो देखने के बाद में मुझे ऐसा लगा कि मैं सही हू
@AnPlantDoctor9 ай бұрын
😂same he Mera meri.kisise banti nahi
@narayandeshmukh755010 ай бұрын
हे तुमचे विश्लेषण माझ्या स्वभावाशी तंतोतंत जुळते...
@decentagencies656310 ай бұрын
खुपचं सुंदर अप्रतिम निरीक्षण अभ्यासू संशोधन धन्यवाद ,,,,
@चिंटूचट-ढ4ल10 ай бұрын
म्हणजेच एकटं असेल तरी चालेल परंतु धेयवादी असणे आवश्यक आहे...नाही तर हेही नाही अन् तेही नाही...... Tx sir...,!!!
@anitashidurkar75869 ай бұрын
100% बरोबर बुद्धीमान लोक तुम्ही सांगितले त्याप्रमानेच तंतोतंत असतात. दहाही मुद्दे बरोबर आहे.
@vidyagoyal24269 ай бұрын
स्वार्थी लोकांचा वाईट अनुभव दरवेळसच आला मला म्हणून मी स्वतःशीच मैत्री केलीय आणि मी खूप खूश आहे माझ्या एकटेपणात
@vidyakaldate73597 ай бұрын
Mla पण
@ckamble483110 ай бұрын
मलाही फार कमी मित्र आहेत, मलाही एकट राहण आवडते, मला एकटेपणाची काही खंत वाटत नाही. मला समता, स्वातंत्रता, बंधुभाव, लोकशाही, विज्ञानवाद, विवेकवाद जपणारा समाज निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो परंतु याला नगण्य प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे मलाही सिंहासारखे एकटं राहून सतत कार्यरत (वाचण, लिखाण, मनन, चिंतन) रहायला आवडते.
@vidyakaldate73597 ай бұрын
मला पण! माझी रास सिंह आहे. खूप वाईत अनुभवातूनही गेले आहे.
@nikhilmore27189 ай бұрын
खुप छान. This is true and said every word is most valuable. Thanks.
@vishwanathshirale62210 ай бұрын
100% अनूमान खरे आहे.
@vishnupanthkayande375810 ай бұрын
अगदी बरोबर 👌👌
@HarshadChaudhari-br3py10 ай бұрын
मला पण कोणीच मित्र नाहीत..पण भगवान श्रीकृष्ण माझे मित्र आहेत.....
@zeromind2710 ай бұрын
😂
@rameshawarGoreGore10 ай бұрын
मला पण एकही मित्र नाही पण मी खुश असतो
@zeromind2710 ай бұрын
😂
@sumitzende284310 ай бұрын
सर हे गुण introvert personality मध्ये सुध्दा आहेत. कारण मी सुध्दा असाच आहे 😊❤
@zeromind2710 ай бұрын
😂
@amolkadam561910 ай бұрын
खुप सुंदर video आहे धन्यवाद.
@sachinmahajan10859 ай бұрын
खुप छान सर
@hemangishortsmaker456710 ай бұрын
Khup sundar explain kela sir😊
@mangeshghag891610 ай бұрын
एकटेपणा सुद्धा कधी कधी पश्चात्तापास कारणीभूत होतो. हे सत्य आहे
@ankitch15429 ай бұрын
बरोबर 👍
@vidyakaldate73597 ай бұрын
कधी कधी हे पण सत्य 😢 आपले कोणाशी संबंधच नसतात. आपण काही कार्यक्रमांच्या निमित्ताने माणसात येतो तेव्हा आपल्याकडे बोलायला विषयच नसतो.... त्यावेळी माणसात असून एकटे पणा नको वाटतो. नाही तर माझा एकटेपणा मला खूप आवडतो.
@ankitch15427 ай бұрын
@@vidyakaldate7359 ही गोष्ट अगदी खरी आहे मला पण कॉलेज मध्ये असताना असच वाटत असायचं नेहमी इतक्या गर्दीत पण एकटाच असल्या सारखा होतो मी 😓
@mangeshghag89167 ай бұрын
❤
@Maya-h4b1o10 ай бұрын
मला मित्र आहे पण मी एक ही मित्र जवळचा मानत नाही कारण त्याच्या मनात एक आणि वागण्यात वेगळच असते आपली स्तुती झाली का ते नाराज होतात त्यामुळे काही मित्रांना लाबुनच ... जय महाराष्ट्र
@AnPlantDoctor9 ай бұрын
😮yes
@niarnjankadam86889 ай бұрын
Jes par duneya hase usene history rache👉🔥🔥👍💪💪💪🔥
@hrushikeshpatharkar62122 ай бұрын
जबरदस्त 👌👌
@KrantiSury394310 ай бұрын
अप्रतिम खूप छान सटिक विश्लेषण मांडलेय सर आपण
@ashutoshthigale10 ай бұрын
Well said
@vijaypatki792210 ай бұрын
ऐकटा जीव सदाशिव.
@suvarnapatilkupachchan2769 ай бұрын
मलाही मित्र मैत्रीण नाही महालक्ष्मी आई सरस्वती आई,गणपती, श्रीकृष्ण हेच माझै मित्र आर्दश 🚩🔥🙏🙏
@रोशनब्राह्मण8 ай бұрын
तुमचे मित्र रॉनी मॅलनकॉन यांना दाखवा.
@vidyakaldate73597 ай бұрын
🙏🙏🚩🚩🧡🧡☝️💪👏👌😊
@shyamkamble579410 ай бұрын
सर तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर 😢 आहे , माझ्या सोबत असाच घडत आहे
@kiranderle495110 ай бұрын
खूप छान
@nileshthorat587710 ай бұрын
Always mi alone ❤
@vijaythorat882310 ай бұрын
I have many friends ,i can share my views with them ,they r always ready to help me in my difficult time
My dad and my brain is only my friend❤ Jo har musibat me kaam ata hai
@AshokDhotre-k1g10 ай бұрын
Best only one for me, you are a very true, thanks for your lovely information sir ji ❤❤❤❤❤
@sudhirpatil370610 ай бұрын
@55 now understanding 👌👍
@dineshshirsat129810 ай бұрын
सर , मला लहानपणा पासूनच मित्र खुप कमी आहेत.
@zeromind2710 ай бұрын
😅
@rajupatil976210 ай бұрын
Khup chhan
@karan_vlogs092613 күн бұрын
हा सगळ्याछ मोठा शाप वाटतो मला,कारण कोणीच माझा जिवलग मित्र नाही 😢
@harshdagosavi57055 ай бұрын
Khup chan 😊
@jalindarkate900810 ай бұрын
थँक्यू रे,,,,,,,
@balkrishnamhatre17409 ай бұрын
बरोबर
@jayaandajitaskitchen583310 ай бұрын
Khup chhan video👉👉
@IndumatiBhalerao-c6l2 ай бұрын
हावीङिवौ खूपछान होणारी हकिगत खरिआहे
@omprakashpiselicadvisor278410 ай бұрын
Right
@manikchavan47819 ай бұрын
आपण ज्या गावांमध्ये. राहतो.किंवा.व्यावसाय.करतो.तिथे..आसपास..99% लोक.स्वार्थी.भेटतील..चांगल्या व्यक्तीने.याचा.अभ्यास.बारकाईने..आपोआप जाणवेल..
@vikaskutal840610 ай бұрын
खरं आहे सर तुमचं माझंही तसंच वागणं वाटत आहे मला
@kailasbhutambare56263 ай бұрын
MMazya ayushatil pratyek gosthi sangitylat sir tumhi ❤I m praud of you sar Thank you sir mala tumache Video baghitlya 10:57 natar mala mazha pratyek prashnache Uuttar milate thankyou sir so macha sir 😊mala Anandi 10:57Rahanya sathi khup madat hote.🎉may name is Sangita Kailas bhutambare
@gajanangujalwargeneralknow90418 ай бұрын
Very interesting
@Boruto19238 ай бұрын
लय भारी की व्ह!
@prashantsonawane882910 ай бұрын
🙏
@pramodgandhi-cw6vt10 ай бұрын
❤❤❤
@narendrakawalkar461510 ай бұрын
Asach ahe mi pan
@subhashvishey10 ай бұрын
Yes i m also....
@rohankokate171110 ай бұрын
कारण नंबर 3 माझ्या बाबतीत कायम घडते.
@krushnagawande942710 ай бұрын
Great 👍
@shitaljiwtode832810 ай бұрын
Me bilkul ashich aahe❤
@ajinkyadeshpande344910 ай бұрын
👍👍🙏
@randhirpanchabhai595410 ай бұрын
good explanation
@rajendrasuryavanshi3239 ай бұрын
Absolutely
@mkadam976910 ай бұрын
True
@neelamkonnur116210 ай бұрын
Very nice & true 👍
@Manisha..836.10 ай бұрын
Hy
@avinash324910 ай бұрын
I am also alone
@Sk-is3pe10 ай бұрын
Me too introvert ... Lok boltat tuzhe friends kuthe ahet... Tyanche khup friends ahet ..maze khup kami ... Generally lokana watat friends khup jast asne mhanje abhiman ani garvachi goshta aste .. Ani kami friends mhanje inferior ahe kahi...
@rajeshmankar82019 ай бұрын
Nice
@userid183810 ай бұрын
हुशार लोक मात्र कायम नौकरी करतात ते कोणाचे तरी नौकर बनवून राहतात. एकटे राहणारे कधीही मालक किवा बिझनेसमन होत नाहीत
@beenapawar77429 ай бұрын
Me and my family 😊
@ROWER24210 ай бұрын
Mi sudha asach aahe
@babasahebshejul20019 ай бұрын
सर मला मी बुद्धिवान आहे असं नाही म्हणायचं पण हा व्हिडिओ तंतोतंत मला लागु होतो
@rohininaikwade103210 ай бұрын
1 no
@prakashdhanawade9329 ай бұрын
💯 write
@sanjaygonjare641810 ай бұрын
Radhe Radhe
@pramodgawande84810 ай бұрын
Super super Superior video 📷📸📷📸
@shitalkamble32710 ай бұрын
हा विडिओ माझ्यावरच बनवलेला आहे
@nileshchaudhari69889 ай бұрын
कंमेंट मध्ये सर्वा इन्स्टेईन न्यूटण जमा झाले आहेत 😂😂😂😂
@Vishalrb321.10 ай бұрын
Mi pan ektach asto
@Maya-h4b1o10 ай бұрын
माझे मित्र माझे सखा फक्त श्री स्वामी समर्थ महाराज आहे
@kishornirhali39949 ай бұрын
ऐकला चलो रे एकलो चलो
@ShubhangiMahangare-tp7lh6 ай бұрын
Kup chan video ha mazach video ahe ase mala vatale😊