Shaktipith Highway Maharashtra: शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीचा गळा घोटण्याचा डाव कुणाचा? | ॲग्रोवन

  Рет қаралды 28,657

Agrowon

Agrowon

3 ай бұрын

#Agrowon #devendrafadnavis #mahamarg
महाराष्ट्रातील १२ जिल्हे. कोणते जिल्हे? तर वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. याच बारा जिल्ह्यातून जाणार एक महामार्ग. महामार्गाचं नाव काय? शक्तिपीठ. याच शक्तिपीठ महामार्गात शेतकऱ्यांची २७ हजार एकर जमीन जाणारे. त्यामुळं राज्यात आता शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलनं करायला सुरुवात केलीय. या आंदोलनात पुढाकार घेतलाय तो पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी. या शेतकऱ्यांचा विरोध का आहेत तर शक्तिपीठ महामार्गात या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. आकड्यात सांगायचं तर २७ हजार एकर इतकं क्षेत्र गिळणारे शक्तिपीठ महामार्ग. त्यामुळं कसलीही मागणी नसताना या महामार्गाचा घाट का कुणाच्या हितासाठी घातला गेला, असा सवाल शेतकरी करतायत. मग शक्ति महामार्गाची भानगड नेमकी काय आहे? शेतकऱ्यांचा विकास प्रकल्पांना विरोध आहे का? राज्य सरकारनं शक्तिपीठ कुणाच्या हितासाठी हाती घेतलाय? हीच आजची सर्वात मोठी बातमी. हा रिपोर्ट आपल्यासाठी कव्हर केला अॅग्रोवनचे प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांनी. त्याचबरोबर राज्यातील इतर बातम्यांची माहिती या व्हिडीओद्वारे देण्यात आली आहे.
12 Districts of Maharashtra. Which districts? Wardha, Yavatmal, Hingoli, Nanded, Parbhani, Beed, Latur, Dharashiv, Solapur, Sangli, Kolhapur and Sindhudurg. A highway passing through these twelve districts. What is the name of the highway? Shaktipeeth. 27 thousand acres of farmers' land passes through the same Shaktipeeth highway. That's why the farmers have come together and started protesting in the state. The farmers of western Maharashtra have taken the initiative in this movement. Why are these farmers protesting if the lands of these farmers are going to go to the Shaktipeth highway? In terms of numbers, the Shaktipeeth highway covers an area of ​​27 thousand acres. Therefore, when there is no demand, why was the ghat of this highway laid for someone's benefit, the farmers ask. So what exactly is Bhangad of Shakti Highway? Are farmers opposed to development projects? For whose benefit has the state government taken the Shaktipetha? This is the biggest news today. This report is covered for you by Agrovan representative Balasaheb Patil. At the same time, information about other news in the state has been given through this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 156
@chandrashekartimande64
@chandrashekartimande64 3 ай бұрын
एका समृद्धी महामार्गात जेवढा खर्च होईल तेवढया खर्चात सपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिव पांदण चे रस्ते तयार होऊ शकते आणि त्यामुळे खरोखरच शेतकरी सुखी होऊ शकते पण शेतकऱ्याच सुख सरकारला पाहवत नाही.
@narharimunde3406
@narharimunde3406 2 ай бұрын
शक्तीपीठ हा महामार्ग झालाच पाहिजे. हा महामार्ग मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागासाठी वरदान ठरणार आहे .जमिनीचा मोबदला योग्य प्रमाणात मिळावा ,एवढीच माफक अपेक्षा..
@adarshkad2088
@adarshkad2088 3 ай бұрын
रस्ते देशच्या रक्त वाहिन्या आहेत.
@dipalibonde2546
@dipalibonde2546 3 ай бұрын
खरोखरच शेतकऱ्यांना रस्त्याची आवश्यकता आहे शेतात रस्ते झाले तर शेतकर्यांचा विकास होईल
@sandeshpawar673
@sandeshpawar673 3 ай бұрын
भाव च नसेल तर काय करायचं रस्त्याचं आडवं पडू का त्यावर
@sandipbudal9851
@sandipbudal9851 28 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे
@KishorChaware-yv5qm
@KishorChaware-yv5qm 2 ай бұрын
महामार्ग झालाच पाहिजे...
@sandipbudal9851
@sandipbudal9851 3 ай бұрын
काही नेते राजकारण करत आहे महामार्ग झाला पाहिजे विकास उत्तम होईल चांगला महामार्ग आहे
@abulaisbagwan8595
@abulaisbagwan8595 2 ай бұрын
Western ghats che khup nuksan honar ahe
@vishnumaske1229
@vishnumaske1229 3 ай бұрын
शक्तिपीठ हा महामार्ग झाला पाहिजे त्यामुळे आणि विकासाला गती मिळेल. जमिनीचा मोबदला चांगला मिळाला पाहिजे.
@hariomgamer9112
@hariomgamer9112 3 ай бұрын
शेतकरी बर्बाद करणारा असा आहे शक्ती पिठ महामार्ग
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
विकास कसा होणार ते तरी सांग
@user-db4sq7ix8b
@user-db4sq7ix8b 3 ай бұрын
..सर.हायवे.रस्ता. करण्यापेक्षा. नदया.जोडो.प्रकल्प. राबवले.तर.शेतकऱ्यांना.सिंचनाची.सोय.होईल.या.प्रकल्पा.मुळे.शेतकरी.सुखी.होतील.व.महाराष्ट्र. राज्य. व.देश.सुखी.होतील.धन्यवाद. 🎉🎉
@grapecaregrapecare6952
@grapecaregrapecare6952 3 ай бұрын
माझ्या रानातून रस्ता जात आहे हा विरोध फक्त आणि फक्त ज्यास्त पैसा मिळावा या साठी चालू आहे
@narendray8921
@narendray8921 2 ай бұрын
आज शेती करण्यापेक्षा ५पट रक्कम देत असेल तर रोड साठी शेत जमीन देण परवडते. कारण मजुरी शेतमालाचे दर हवामान बदल
@ravindraishi3826
@ravindraishi3826 3 ай бұрын
सक्ती फिट पेक्षा जर शेतीत रस्ते बनवले पाहिजे ,कुटल्याही सरकारी,योजनाची शेतकरीला गरज राहणार नाही
@realSamarthT
@realSamarthT Ай бұрын
​@ajinkyabomsheteभाऊ यांना काही कळत नाही
@lifeislove22
@lifeislove22 3 ай бұрын
सुपिक जमीन मधून रस्ता नेण्या पेक्षा, नापिक परिसरातून हायवे करा जेने करून तो भाग विकसित होईल, आणि जे आहे ते रस्ते रूंदीकरण करा मजबूत करा,, आहे त्या जमीन उध्वस्त करु नका
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
​@ajinkyabomsheteअन्न खात नाहीस का?
@manoharjadhav4032
@manoharjadhav4032 Ай бұрын
Good
@mohitartzone7292
@mohitartzone7292 Ай бұрын
हा महामार्ग शेतकरी बांधवांना समृद्ध करण्यासाठी उत्तम राहील, महामार्ग झालाच पाहिजे, विरोध करा पण मोबदला जास्त मिळावा यासाठी, रद्द करण्यात यावे असे विधान करू नये, आमच्या कडे एक पण महामार्ग नाही आहे, शेतकरी बांधवांना समृद्ध करेल येवढं मात्र नक्की
@rahulkolekar9637
@rahulkolekar9637 3 ай бұрын
सर शक्तीपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे.या महामार्गामुळे सांगली ,कोल्हापूर जिल्हाला खूप फायदा होणार आहे . त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना पैसे देवून रस्ता बनवावा.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
कसा होणार विकास ते तरी सांग
@realSamarthT
@realSamarthT Ай бұрын
​@@shrikantchavan3552 रस्त्यांना देशाच्या धमन्या म्हणतात
@motivationalspeech880
@motivationalspeech880 24 күн бұрын
​@@shrikantchavan3552तुला विकास माहीत नाही सांगुन काय करायचे
@rahulkolekar9637
@rahulkolekar9637 20 күн бұрын
@@shrikantchavan3552 आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या जमिनीला चांगला दर येईल .पण आम्ही जमिनी विकणार नाही काय तरी उद्योग धंदा टाकू ना.
@secularsaint7991
@secularsaint7991 3 ай бұрын
मराठवाड्यात एकाही रस्ता नाही जो डायरेक्ट बंदर असलेल्या ठिकाणी पोहोचेल.. मराठवाड्यात असलेला माल जर डायरेक्ट गोवा गेला तर त्यात वाईट काय?
@hariomgamer9112
@hariomgamer9112 3 ай бұрын
गोवा हे माल विकण्याचे ठिकाण आहे का 😂
@secularsaint7991
@secularsaint7991 3 ай бұрын
@@hariomgamer9112 export ch
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 2 ай бұрын
​@@hariomgamer9112गोव्यात बंदर होणार आहे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
जे आहेत त्या रस्त्याने गेला तर बिघडेल का? लाखो कुटुंब बेरोजगार होणार आहेत त्यामुळे
@secularsaint7991
@secularsaint7991 2 ай бұрын
@@hariomgamer9112 export karnyach ahe... port ahe tithe..
@bhushanpatil7089
@bhushanpatil7089 3 ай бұрын
साहेब आपल्या देशात जे रस्ते अस्तित्वात आहेत सरकारने त्यांना दुरुस्त करणे गरजेचे आहे.मंत्र्यांना मिळणारे कमिशन आणि बिल्डर ला मिळणारा फायदा याचा फायदा घेऊन अती प्रमाणावर रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहेत.त्याचा परिणाम शेतकरी आणि पर्यावरणावर होत आहे. आणि यामुळेच शेतीवर संकट येत आहे.
@saurabhpaunikar8724
@saurabhpaunikar8724 Ай бұрын
This very much needed as per future growth. We have leaders with future vision and people are not able to understand.
@lifeislove22
@lifeislove22 3 ай бұрын
काय दलिंदर व्यवस्था चालवली, जनते च मत कधीच घेत नाही
@hariomgamer9112
@hariomgamer9112 3 ай бұрын
जे म्हणतात महामार्ग झाला पाहिजे ते काळया आईवर प्रेम करणारे नाहीच
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
अन्न पण खाणारे नाहीत ते लोक
@user-ys8ju2ci3p
@user-ys8ju2ci3p 3 ай бұрын
शेतीसाठी रस्ता नाही आणि सरकार रस्ते बनवत आहे
@karankamble5429
@karankamble5429 Ай бұрын
महामार्ग झाल्यामुळे..या मार्ग शेजारी काय लघुउद्योग सुरू करू शकतो या आताच्या काळात सरकारी नोकरी नाही निघत मग आमच्या सारख्या मुलांनी काय करायचं.जर महामार्गाचे जे जमीन जाणार आहे तेच दुःख तर आहेच पण त्याचबरोबर आपल्याला सोई पण होऊ शकतात ना ......
@vivekpatait2551
@vivekpatait2551 2 ай бұрын
या महामार्गाच्या सर्वात जास्त फायदा शेतकरी आणि स्थानिक उद्योगांना होईल. मोठ्या शहरातून अनेक उद्योग या भागात स्थानांतरीत होतील. स्थानिक रोजगार वाढेल. चांगल्या रस्त्यामुळे टुरिझम ही वाढेल. बाकी शेतकरी विरोधी शेतकरी नेत्यांची दुकानदारी बंद होई. विदेशी एजंट ज्यांना भारतात विकास नको तेही विरोध करतील.
@dnyanrajharbale5277
@dnyanrajharbale5277 3 ай бұрын
या मार्गाचा सर्वे सुधा विमानातून केला गेला एका पण शेतकऱ्याला विचारले नाही
@lifeislove22
@lifeislove22 3 ай бұрын
बांधा पर्यत रस्ते मजबूत करा
@AnilNikam5488
@AnilNikam5488 3 ай бұрын
सर अजून पिक विमा मिळाला नाही संभाजीनगर कन्नड
@sachinmali2786
@sachinmali2786 3 ай бұрын
सर हा रस्ता झाला तर 50%लोकांना फायदा होईल आणि झाला पाहिजे
@AdipatilKhandare
@AdipatilKhandare 3 ай бұрын
😂
@MK-mp9ty
@MK-mp9ty 3 ай бұрын
मित्रा 50% लोकांना कसा फायदा होणार.....
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
एकाला फक्त फायदा ठेकेदार.
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 3 ай бұрын
ग्रामीण भागातील रस्ते समृढीला जोडा असे माझे स्पष्ट मत आहे नविन काही करावे लागणार नाही
@swapnilraut6304
@swapnilraut6304 3 ай бұрын
सर तुम्ही ज्यावेळी कृषी क्षेत्रातल्या वेगवेगळ्या बातम्या अतिशय सुंदरपणे सांगत असता. आम्हाला कुक्कुटपालन व शेळीपालन याच्याबद्दल माहिती द्यावी
@user-gy7ol5np7r
@user-gy7ol5np7r 20 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग जमीन अधिग्रहण दर प्रत्येक गावाचे जिरायती आणि बागायती शेतीसाठी काय असणार यावर बऱ्याच शेतकऱ्याची भूमिका ठरणार आहे त्यामुळे अगोदर दर समजले पाहिजेत
@shantarambhujbal9943
@shantarambhujbal9943 3 ай бұрын
आहे ते रस्ते रिपेअर होईना चालले नवीन रस्ते बनवायला
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
ते पण शेती उद्ध्वस्त करुन
@balajiwagh1949
@balajiwagh1949 Ай бұрын
रस्ता झाला पाहिजे ❤❤❤😂😂
@babakokewar9348
@babakokewar9348 3 ай бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि ३वरश झाली अर्ज विनंत्या झाल्या नुसत्याच घोशना शासन कधी पैसे पाठवनार.बैनका शेतकरयासकरज भरामनुन नोटिसा देत आहेत.शेतकरयांनी काय करावं.
@amitbhau
@amitbhau 3 ай бұрын
पोर्टल उघडेल जून महिन्यात
@rahulade4988
@rahulade4988 3 ай бұрын
काय राजनीति करता हे लोख आपला खिसा गरम झाला की त्याना, सेतकरया सि काहि घेन देन नसत या राजनितिक लोका पासून दूर रहा
@ashokg.ghodke3665
@ashokg.ghodke3665 3 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार .
@dadapatil3702
@dadapatil3702 3 ай бұрын
सगळे रस्ते करुन घ्या शेती आणि शेतकरी उध्वस्त झाले पाहिजे आणि खाण्या साठी सगळा माल आयात करा आणि शेतकरयांना महिन्याला पगार चालू करा
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 3 ай бұрын
कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था कोणी कशासाठी तयार केली सरकार कंपन्या साठि काम करणार कारण कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था चलनात आसरी नोटेवर मैं भारत को 100 रुपये आदा करणे का वचन देता हूँ, भारत सरकार 1,2, रुपये नोट छाफते आणि नानी बाकीचे पैसे रिजर्व बैंक छाफते कारण
@piyushatole4290
@piyushatole4290 3 ай бұрын
त्यापेक्षा 2 रेल्वे लाईन टाका,म्हणजे शेती कमी जाईल.
@motivationalspeech880
@motivationalspeech880 24 күн бұрын
हा झाला पाहिजे रोड
@SureshMhaishkar
@SureshMhaishkar 3 күн бұрын
Shakti peeth Jhala pahije
@saudagar8691
@saudagar8691 3 ай бұрын
होऊ दे
@ganeshdevkate237
@ganeshdevkate237 2 ай бұрын
Mahamargacha route kote tapasava te sanga please , map var ahe ka kontya satbaravarun ha proposed kela ahe pahata yeyil ka
@hanmantpatil8452
@hanmantpatil8452 3 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी पांदन रस्ते केल्यावर टोल मिळत नाही ना
@ashishsuryawanshi3126
@ashishsuryawanshi3126 3 ай бұрын
ॲग्रोवन नाव शेतीचे चैनल पणमोदी विरोधात जास्त बातम्या असतात
@amitbhau
@amitbhau 3 ай бұрын
बारामती च चॅनल आहे
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 3 ай бұрын
पाणीटंचाईवर बोलणारे जयंत पाटील दशकात राजकीय काय करायलेत नाही जसं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी सर्वांच्या घरी जाऊन हंडे पाणी देत आहे असे बोलत आहे😢
@swapnilapturkar4826
@swapnilapturkar4826 3 ай бұрын
हा रस्ता व्हायला नको
@someshkasnale6844
@someshkasnale6844 3 ай бұрын
सर शेती करण्या पेक्षा आम्हा शेतकर्‍यांचा रोड झाला तर जास्त विकास होईल
@vjadhav5979
@vjadhav5979 3 ай бұрын
कास्तकार नाही राव आपण
@Markit91
@Markit91 3 ай бұрын
तू शेतकरी नाही हे कळत सगळ्यांना😂
@basunandgudup3690
@basunandgudup3690 3 ай бұрын
कसा होईल ते तर सांग तू शेतकरी नाहीस
@AdipatilKhandare
@AdipatilKhandare 3 ай бұрын
तू शेतकरीच नाईस
@laxmansakhare2188
@laxmansakhare2188 3 ай бұрын
Kam करायचं जीवावर येतं वाट त
@dipakbawankule8754
@dipakbawankule8754 16 күн бұрын
Mazi seti gheun ja .pn mla 80 lakh ekari pahije .mla business kraych aahe sukhi jivn jagaych aahe
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 2 ай бұрын
समृद्धी महामार्ग होताना असेच बोलत होतो तुमच्या न्युज पेपर चे मालक व ठाकरे वगैरे मार्ग तयार झाल्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा घाट घातला
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 2 ай бұрын
रोड करून शेतकऱ्यांना संपवायचं यांना
@SachinKubade-in3wt
@SachinKubade-in3wt 4 күн бұрын
राजू शेट्टी कोण आहे ते, आबे विदर्भात येऊन पाहाय मनाव 😡😡😡😡
@gopalchita
@gopalchita 3 ай бұрын
शेतकरी नेहमी रडत राहतो दुष्काळ पडला जास्तच पाऊस पडला काही उरत नाही उरला सुरला काही विकास काम करायच म्हंटलं की मग सरकार शेतकर्या च्या जमिनी खायला बसलाय सगळ्या negative गोष्टी शेतकऱ्यांत ठासून बसल्यात नवीन काही करायचा नाही करू द्यायचा नाही आणि देखवत पण नाही
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
अन्न खावे लागते रे त्याला मग समजतय 27000 हजार एकर जमिन गेल्यावर त्या शेतकर्यांनी काय करायचे ज्याच्यावर त्यांचे पोट होते.
@Ab-li5pd
@Ab-li5pd 3 ай бұрын
हा भूर्टा पत्रकार आहे सगळे शेतकरी माझ्या शेतातून हा महामार्ग गेला पाहिजे असं म्हणतात आणि याचं दुसरच आहे.
@chikkiwoo3296
@chikkiwoo3296 3 ай бұрын
अरे बाब्या नागपूर तुळजापूर महामार्ग अजून पूर्ण नाही झाला, आणि हे लोक त्याच महामार्गाला समांतर महामार्ग तयार करत आहे
@laxmansakhare2188
@laxmansakhare2188 3 ай бұрын
शेतीची नासाडी थांबवा .देशाच्या जनतेच्या हाती खरेच कटोरा भविष्यात येणार काय?शेतकरिआणी शेती संपणार काय?प्रकल्प राबविताना आता जनतेला काहीच महत्त्व नाही काय?ही कोणतीराजकीय पद्धत आहे .आपण कुठे राहतो तेच समजेना
@Ab-li5pd
@Ab-li5pd 3 ай бұрын
@ajinkyabomshete ok
@rahulade4988
@rahulade4988 3 ай бұрын
हो रस्ता झाला पाहीजे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
जे माईचा लिलाव करतो ना ते असे बोलतात.पुन्हा काय गु खाणार का रस्ता होऊ दे म्हणणारे.
@dhirajchavhan5883
@dhirajchavhan5883 3 ай бұрын
Sarkarla kahihi denghen nahi...
@navnathkatte6510
@navnathkatte6510 3 ай бұрын
आपण रस्ते विकासाच्या विरोधात बोलतात आणि नकारात्मकता निर्माण करता
@balajiwagh1949
@balajiwagh1949 Ай бұрын
रस्ता झाला पाहिजे
@lifeislove22
@lifeislove22 3 ай бұрын
मी तर सर्व नेते आणि बांधकाम अधिकारी, पत्र लिहनार सरळ भाषेत नंतर मंग अनोख वळण येईल
@saketdeshmukh4447
@saketdeshmukh4447 2 ай бұрын
Sarv kahi jaminiche pase jast ya sathi rahte bhau sarv shetkari jamini detat avedhch 50 lakh rs acar chi sheti che mohbadhla mirala pahije
@kalpeshadake
@kalpeshadake 2 ай бұрын
रस्ता झालाच पाहिजे. अश्या सरकारलाच आम्ही निवडून देणार
@hariomgamer9112
@hariomgamer9112 3 ай бұрын
हा मार्ग रद्द होणार आहे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
तुमच्या मुखात साखर पडो साहेब.
@sunilchougule5421
@sunilchougule5421 3 ай бұрын
सर हा महामार्ग सांगली कोल्हापुर जिल्ह्यातून त्याचा रूट नाही त्याचा खरा रुट विजापुर बेळगांव जिल्ह्यातून आहे काहि नेत्यांनी सांगलि कोल्हापुर कडे वळवले आहे
@ramdasraut4000
@ramdasraut4000 3 ай бұрын
शेतकरी संपवून टाकले जातात
@SachinGFunde
@SachinGFunde 2 ай бұрын
He ase patrakar andolakana protsahan detat......vikash karaycha asel tr expressway banaylach have.....ha tr ekach ahe yasarkhe ajun 50-60 expresssway banayla have......
@virendramane9671
@virendramane9671 3 ай бұрын
New Pune bengalore green field express way var pan vedio banawa to pan radda zala pahije
@usmanjaffer4630
@usmanjaffer4630 3 ай бұрын
Lot chalo aahe
@sandipanwaybase3593
@sandipanwaybase3593 3 ай бұрын
Amche anudan 4 yers pasun ale nahi
@BabasahebWahatule-tf1io
@BabasahebWahatule-tf1io 3 ай бұрын
Zalach nahi pahije
@rohidasrathod8467
@rohidasrathod8467 3 ай бұрын
Jya lokachi seti jhat ahe tancha virod nahi... mahamarg jhala pahije...
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 2 ай бұрын
कोणी सांगितलं विकास होईल
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 2 ай бұрын
जो रोड जाऊदेत म्हणत आहे ना..त्याने एक काम करावं..त्यांची जमीन आम्हाला द्या..आमची तुम्हाला घ्या
@balajiwagh1949
@balajiwagh1949 Ай бұрын
माझी घेता का
@balajiwagh1949
@balajiwagh1949 Ай бұрын
फोन करा मला
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 2 ай бұрын
काय विकास करायचं ते करा
@madhukarpingale6121
@madhukarpingale6121 3 ай бұрын
अमरावती जिल्ह्यातील ठिबक सिंचन अनुदान आले नाही.
@subhashmungi3395
@subhashmungi3395 2 ай бұрын
Wirodh karto aahe tr tyawaran prwas karu nako aaglaawe
@krushnasarode9053
@krushnasarode9053 3 ай бұрын
Your right byccot shaktipeeth mahamargh
@dnyanrajharbale5277
@dnyanrajharbale5277 3 ай бұрын
शेतकरी विरोधी शासन आहे
@pradeepdesai7726
@pradeepdesai7726 2 ай бұрын
रस्ताच खावा म
@MallikarjunDevde
@MallikarjunDevde 3 ай бұрын
Vikasache. Desha. Bul. Karunay. Road. Havat. Banvaycha
@HaridasKankale-cp1dq
@HaridasKankale-cp1dq 3 ай бұрын
सर तुमचा नंबर ध्या
@jaygaikawad9702
@jaygaikawad9702 3 ай бұрын
Hou de n bava
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
आरे भाऊ त्या शेतकर्यांनी पुन्हा काय खायचे ते तरी सांग.
@ashishsuryawanshi3126
@ashishsuryawanshi3126 3 ай бұрын
ॲग्रोवन चा एकच अजेंडा मोदी सरकार विरोधात फक्त बोलण्यावर भर आहे
@sandeshpawar673
@sandeshpawar673 3 ай бұрын
मोदी सरकारचा अजेंडा फक्त शेतकऱ्यांची ठासून मारण्यात आहे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
शेतजमिन वर जा आणि बघ पुन्हा त्या शेतकर्यांनी काय करायचे शेत गेल्यावर?
@rohidasrathod8467
@rohidasrathod8467 3 ай бұрын
Ha mahamarg majya setatun chalala ahe majha virod nahi..4 akar seti jat ahe..he sagal rajakaran ahe.virod nahi...
@Rameshgite007
@Rameshgite007 2 ай бұрын
यालाच लोकशाहीचा दुरुपयोग म्हणतात..जिथे कुठे विकासाचा मुद्दा येतो तिथे सुपारी बहाद्दर बनून प्रकल्प हाणून पडायचा का कोणता विवेकी विचार..
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
अन्न खाणारा माणूस असे बोलू शकत नाही.
@sujitborade2672
@sujitborade2672 3 ай бұрын
काही नाही सर्व नाटकं आहेत मावेजा वाढवून घेण्यासाठी..
@ganeshargade4392
@ganeshargade4392 3 ай бұрын
धनंजय तू dna टेस्ट करून घे बरं
@anandmogal169
@anandmogal169 3 ай бұрын
पॉकीट पेकर
@nileshyalkar1764
@nileshyalkar1764 3 ай бұрын
pudharyanchya faydyasathi ani gulam asaleli janata kahich karu shakat nahi. kombdi kitihi bombalali tari ti nivdun kasayalach deil.ha nahitar to,to nahitar tisra
@nageshsuryawanshi7579
@nageshsuryawanshi7579 2 ай бұрын
वाटे तुमच्या हिसा नाही दिला
@Aditya-gm8uf
@Aditya-gm8uf 3 ай бұрын
5 times paise dya market rate pekshya.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
10 पट सुद्धा नको
@royalclasher4895
@royalclasher4895 3 ай бұрын
Jaudya na mg gujrat la... Tumhala ankhi ek video banavta yeil mg...
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 2 ай бұрын
Ekd ये नी बघ..
@sagarpatil4645
@sagarpatil4645 3 ай бұрын
Te nhav dhanjay NH4 SATHI PN ASACH VIRODH ZALA RE ATA KAS WATAY
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 3 ай бұрын
शक्ती पीठ महामार्ग टोल असेल तर नको.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
मग रस्ता कशाला बनवायलेत ते पण 27000 हजार एकर शेती उद्ध्वस्त करून
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 54 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 21 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 50 МЛН
Did Modi really kill black money in India? : Economic case study
27:40
What Hindus Think About Muslims? | Most Fearless Opinions...
29:46
Marathi Kida
Рет қаралды 201 М.