वॉशिंगमशीन बिघडलीय! भाजपला बाहेरून आलेले उपरे एवढे का प्रिय? अशोकचव्हाणांना नांदेडमध्ये BJP का नकोय?

  Рет қаралды 169,140

aakar DIGI9

aakar DIGI9

23 күн бұрын

#ashokchavan #devendrafadnavis #maharashtrapolitics

Пікірлер: 737
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 22 күн бұрын
अशोक चव्हाण अतिशय निरुपयोगी! इतका मख्ख माणूस याला राज्यसभेत पाठवले ही चूकच! आणि चुकीला माफी नाही
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 22 күн бұрын
खानदेश मधे एक म्हण आहे ना सारायचा ना पोतरायाचा
@user-zy6zz5ix5j
@user-zy6zz5ix5j 22 күн бұрын
तुला काय माहीत आहे तु आहेस कुठला
@bharatithakar8247
@bharatithakar8247 21 күн бұрын
माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि स्वतः मुख्यमंत्री... एवढीच ओळख अशोक चव्हाण यांची😂😂😂
@bharatithakar8247
@bharatithakar8247 21 күн бұрын
एकंदरीतच महाराष्ट्रातील भाजप ने स्वतः चा, आपल्या धोरणांचा विचका केला आहे. माधव भंडारी... सध्या कुठेच दिसत नाहीत. पण RSS संस्कारांमुळे कधीही नाराजी व्यक्त करणार नाहीत.
@hemanthb9723
@hemanthb9723 21 күн бұрын
Chook ? Mistake ??? No. Stupidity. Many Congressi and Seculars made Amit Shah "Ullu". Chanakya ????
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 22 күн бұрын
हातानं कुऱ्हाड पाडून घेतली देवेंद्र जी ने अजित पवार आणि अशोक चव्हाण ला घेतले तेव्हाच खेळ संपला फडणवीस जी चां
@ckpatekar
@ckpatekar 21 күн бұрын
फडणवीस एकटे कोणताच निर्णय घेऊ शकत नाही .
@padmakarpatil7980
@padmakarpatil7980 21 күн бұрын
Ek dam barobar ​@@ckpatekar
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 18 күн бұрын
​@@ckpatekarपण पक्ष फोडण्यात हा पुढे होता ना आणि निचपणाने म्हणतो मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो.किती निचपणाचा कळस?अगोदर ह्याला पाडला पाहिजे ह्या वेळेस
@nitinrane4395
@nitinrane4395 12 күн бұрын
​@@sanjaypatil6296 नाथा भाऊंना बाजूला केले तेव्हापासून फडणवीस ह्यांची उल्टीगिनती सुरु झाली
@SHANKARDAHIPHALE-ez7dp
@SHANKARDAHIPHALE-ez7dp 21 күн бұрын
देवेंद्र फडणवीसांनी स्वतःची उंची वाढविण्याच्या नादात (भाजपच्या मूळ नेत्यांना बाजूला करून )राज्यात भाजपची अधोगती केली.
@sangrammulik1751
@sangrammulik1751 21 күн бұрын
Very true!
@ryzzo9299
@ryzzo9299 15 күн бұрын
Ba j p sampwali 😂
@RajYug2024
@RajYug2024 22 күн бұрын
वॉशिंग मशीन नव्हे आता ती डस्टबीन झालीय!
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 22 күн бұрын
Ajit dadachi MUTARI 72000000000
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq 21 күн бұрын
😂😂
@babasahebgund413
@babasahebgund413 21 күн бұрын
त्या दिवशी एक कमेंट वाचली होती की अजित पवार यांचा सोट्या मोठा आहे म्हणून भाजप ने त्यांना युती मध्ये घेतल😂😂
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 21 күн бұрын
@@babasahebgund413 bhau 🤣🤣🤣🤣🤣
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 21 күн бұрын
@@babasahebgund413 feku ji la khup avadala dada cha . Manun sahbhagi kele72000000000. Lamba hai madam lamba...
@anamik3267
@anamik3267 22 күн бұрын
राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण यांचा भाजपला काहीही उपयोग नाही.आपल्या मूळ कार्यकर्त्यांना व नेत्यांना मोठे करा .
@sandeepayare1848
@sandeepayare1848 21 күн бұрын
Mool karyakarte ahet tari ka 😂😂
@MsAbhijeet21
@MsAbhijeet21 21 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂​@@sandeepayare1848
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 19 күн бұрын
भाजपकडे स्वतःचे मुळ निवडूण येण्यासारखा मतदारसंघ लढवतील असे उमेदवार 80-90 च्या वर नाहीत....
@sanjaykagane5190
@sanjaykagane5190 19 күн бұрын
मुळ कार्यकर्ते नाराज होऊन प्रचारात न उतरता घरीच बसले. त्यांनी काय फक्त बाहेरून आलेल्या नेत्याला निवडून आणायचं काय.
@laxmannagare7429
@laxmannagare7429 15 күн бұрын
Satranji uchalayala manse nako ka 😂😂
@AweSomeIMeMySelf
@AweSomeIMeMySelf 22 күн бұрын
प्रभाकर सूर्यवंशी भाऊ आपण जे पोटतिडिकीने सांगता ते भाजपवाले वेळीच लक्षात घेतले पाहिजे 👆 नाहीतर विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे!
@Rajans-y9i
@Rajans-y9i 22 күн бұрын
काँग्रेस मुक्त भारत करायला चालले होते काँग्रेस युक्त भाजप झालाय😂😂....... BJP च्या कार्यकर्त्यांनी फक्त मतदान करायचं.....नेत्याची गरज पडल्यास ते ED, CBI दाखवून काँग्रेस मधून आयात केले जातील😂😂😂....... वॉशिंग पावडर मोदी
@bochabicha
@bochabicha 22 күн бұрын
विधानसभा गेली आहे ऑलरेडी
@jaikisan6367
@jaikisan6367 21 күн бұрын
पक्ष फोडुन गद्दारी करायला प्रवृत्त करणारे कारस्थानी लोकांना महाराष्ट्र लवकर माफ करत नाही.
@R.N.Kao-RAW
@R.N.Kao-RAW 15 күн бұрын
Jay Shree Ram *comment id 630* Real hindu accepted this rules are *10* *Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare.* Will you follow 10 passive rules? *Rule 1* Shantidoot dharm dekh ke logo ko marate he Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge? *Rule 2* Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?
@nitinrane4395
@nitinrane4395 12 күн бұрын
भाजपवा ले आता काहीही केले तरी वाचणार नही 100%फटका बसणारच आहे महाराष्ट्रात
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 21 күн бұрын
भाजप नेते यांनी नुसता टाकाऊ कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे आणि आपल्या कार्य कर्ता ना दूर करतात देव सद बुध्दी देवो
@govindjade6048
@govindjade6048 21 күн бұрын
अशोक चव्हाण यांच्या मुलीला भाजप मधुन उमेदवारी देऊ नये. भाजप चे एकनिष्ठ कार्यकर्ते यांना संधी द्यावी.
@desaibandhu
@desaibandhu 22 күн бұрын
फडणवीस ने भाजप ची पुरती वाट लावली 😡
@pratapraochavan3183
@pratapraochavan3183 22 күн бұрын
विनाशकाले विपरीत बुध्दी असेच भाजप बद्दल म्हणायला हरकत नाही.
@dubharne
@dubharne 22 күн бұрын
संघाला दूर ठेवून Bjp महाराष्ट्रात बुडणार
@pradipkhurpe8169
@pradipkhurpe8169 21 күн бұрын
Bjp हरणार fix😂😂
@Kbhft
@Kbhft 21 күн бұрын
मागच्या 10 वर्षीत सगळ्यात जास्त अन्यय bjp च्या निष्टवत वर आणि कार्यकर्ते वर झालाय 😂
@sandeepayare1848
@sandeepayare1848 21 күн бұрын
Sadhya sanghala tari kon vichartay😂😂
@suhasinitulaskar7063
@suhasinitulaskar7063 22 күн бұрын
सुरयवंशी भाऊ तुम्ही अगदी योग्य बोललात माझ्या मनातलं ! ही जी उपरी जमात भाजप गोळा करतआहे ते जनतेला पण आवडेल नाही हेच लोक यांची नौका डुबवणार आहेत याना कधी सद्बुद्धी येणार!
@avdhootthete6272
@avdhootthete6272 22 күн бұрын
नेतृत्व सध्या भरकटले आहे. अजित दादा आणि चव्हाण यांना घ्यायला नको होते. दोघेही निरुपयोगी आहेत हे सिध्द झालंय
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 21 күн бұрын
नाही घेतले असते तर भाजप च अस्तित्व काय.
@avdhootthete6272
@avdhootthete6272 21 күн бұрын
@@user-oh5ye2rt6l शिवसेना आणि बिजेपी चे बहुमत सरकार आहे ना .
@babasahebgund413
@babasahebgund413 21 күн бұрын
​@@avdhootthete6272त्यातील पन्नास ते साठ आमदार कांग्रेस राष्ट्रवादी तुन आलेले आहेत. जे कधीही पलटी मारु शकतात....😂😂😂😂
@avdhootthete6272
@avdhootthete6272 21 күн бұрын
@@babasahebgund413 नाही जात. ते सत्तेसाठी इकडे आलेले आहेत ज्यांना एकनिष्ठ काय असते ते माहीत नाही
@rupeshbirajdar9907
@rupeshbirajdar9907 22 күн бұрын
राणे बद्दल बोलायच राहील चार वेळा पक्ष बद्दलून आज बीजेपी मद्ये राहून सत्ता उपभोगत आहेत जे एके काळी rss ला हाफ चड्डी फडणवीस ना वर टीका करत होते आणि आज महाराष्ट्र बीजेपी चा चेहरा बनू पाहत आहेत
@narsimhawamanparshurame4142
@narsimhawamanparshurame4142 22 күн бұрын
घ्या ना शेकुन . सत्ता पाहिजे दुसऱ्यांच्या भरोष्यावर ? ३.५% च्या भरोष्यावर मुख्यमंत्री पद पाहिजे काय ? 😂😂😂😂😂😂😂
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 21 күн бұрын
पण भाजपला त्यांचा उपयोग झाला हे विसरू नका. कोकणात शिवसेना नेणारे तेच आणि भाजपला नेणारेही राणेच💪
@narsimhawamanparshurame4142
@narsimhawamanparshurame4142 21 күн бұрын
@@ulhasguhagarkar6534 अगदीं बरोब्बर बोललात आपण . पण त्यातले काहीं नत-द्रष्ट खांद्यावर बसवले म्हणजे कानात मुत्र विसर्जन करणारच . त्याची मानसिक तैय्यारी असु द्यावी . 🤔🤔🤔🤔🤔🤔
@sandeepayare1848
@sandeepayare1848 21 күн бұрын
Panvati Rane jithe janar toh paksh sampnar😂😂 Panvati Rane + Panvati Modi = BJP😂😂
@babasahebgund413
@babasahebgund413 21 күн бұрын
आमच्या कांग्रेस कुटुंबातील मा. राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, राजळे, बोर्डीकर, कोल्हे अशा दोन चार डझन लोकांच राजकारण जिवंत ठेवले बद्दल भाजप चे खुप खुप आभार 🎉🎉🎉
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 21 күн бұрын
टरबूज हटाव महाराष्ट्र बचाव
@sunilgangurde9916
@sunilgangurde9916 18 күн бұрын
Kahi naav visible Ganesh Naik Manda Naik Badalapur che kisan kathore Kalidas kolambkar Rahul Narvekar Kripa singh Navneet rana Ranjit Nimbalkar Jayakumar gore Suresh Dhas Dhanjay Mahadik Madhu kara Pichad
@ryzzo9299
@ryzzo9299 15 күн бұрын
😂
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 22 күн бұрын
प्रभाकर सूर्यवंशी, साहेब तुम्ही पहिल्यांदाच bjp चे कान उपटले, आच्छार्य वाटले, अशीच निःपक्षपाती पाने पत्रकारिता करावे हीच विनंती, जय भीम
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 22 күн бұрын
मी सुद्धा भाजप समर्थक असून भाजपला सोशल मीडियावर कचकावून शिव्या देतो. मी भाजप ला तर नाहीच पण कुणालाच मतदान करणार नाही. नालायक साले.
@mohan1795
@mohan1795 21 күн бұрын
आच्छार्य ❌
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 21 күн бұрын
He Patrakar nahiye... Swayamghoshit Spokesperson
@krishnakhot863
@krishnakhot863 21 күн бұрын
🤣🤣🤪
@ushajoshi4339
@ushajoshi4339 21 күн бұрын
तसेही यांच्याकडून ब-याच वेळेस भाजप बद्दल नेहमीच आकस दिसतो
@rajendrapatil6960
@rajendrapatil6960 21 күн бұрын
श्री माधव भांडारी यांच्यावर खरच अन्याय झाला आहे
@SanjayDhage1
@SanjayDhage1 22 күн бұрын
BJP चे जुने नेते ,कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलतात.
@kanchanmalamane1243
@kanchanmalamane1243 22 күн бұрын
अगदी खरी गोष्ट आहे
@pundalikjangale6999
@pundalikjangale6999 22 күн бұрын
काहीनी पक्ष बदलला तरी विचार बदलत नाहीत. कारण.प्रकृतीच ती
@rdkrdk2038
@rdkrdk2038 22 күн бұрын
अशोक चव्हाण यांचा स्वगृही प्रवास सुरू झाला आहे असे वाटते.
@bhagannanalla7725
@bhagannanalla7725 22 күн бұрын
100% अगदी खरं बोलता सर
@SK-lx7yb
@SK-lx7yb 21 күн бұрын
यमुडेच मी BJP ला वोट करत नाहीं आणी घरच्याना पण करू देत नाहीं आता
@kulkashish
@kulkashish 22 күн бұрын
बाहेरचे स्थानाला धक्का लागणार नाहीत. ते फक्त स्वार्थासाठी आलेले आहेत.
@avinashbole7963
@avinashbole7963 22 күн бұрын
आपण पोटतिडकीणी ने सागत आहात मला तरी आवडलं.
@sanjay15alone75
@sanjay15alone75 22 күн бұрын
खरे बोललात 👍🙏
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 22 күн бұрын
पक्षात घेतेवेळी कस गोड वाटलं आणि आता कस वाटतंय.......
@narsimhawamanparshurame4142
@narsimhawamanparshurame4142 22 күн бұрын
😅😅😅😅
@ryzzo9299
@ryzzo9299 15 күн бұрын
Ata ga....d dukhat ahe yanchi 🤣🤣😂😂😂
@vijaydave7495
@vijaydave7495 22 күн бұрын
Bjp is now bhrasht janata party
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 22 күн бұрын
भाजप ने जर हेच धोरण ठेवले तर १० सुद्धा सीट येणार नाहीत. बाहेर चे उमेदवार तर नक्कीच नको.
@nirmalasaraf2393
@nirmalasaraf2393 22 күн бұрын
भाजप मधील उपरेच ( विखे, अशोक चव्हाण, बोर्डीकर, औशाचा पवार, नवनीतराणा, पदम पाटील व परिवार) या लोकांनी स्वार्थापोटी भाजपत प्रवेश केला.आणि सगळ्यात मोठी घोडचूक अजीत पवार यांना घेऊन केली.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 21 күн бұрын
उपरे कसे.ते काय पाकिस्तान मधून आलेत का. तुझेच हिंदू बांधव. भारतीय बांधव.
@nirmalasaraf2393
@nirmalasaraf2393 21 күн бұрын
@@user-oh5ye2rt6l उपरे म्हणजे भाजप बाहेरचे भावा.
@ryzzo9299
@ryzzo9299 15 күн бұрын
Tyani swarthapoti b jp madhe Pravesh kela nahi tyna majbuuur kel tumchya 🍉 ne party badalnyasathi... ED CBI chay notice kay akashat padat hotya kay😂
@dineshgole2691
@dineshgole2691 21 күн бұрын
भाजपने स्वतःहून राज्य मावा आघाडीला सप्रेम भेट देण्याचं ठरवलेलं आहे!!
@swapnilpawar5255
@swapnilpawar5255 22 күн бұрын
प्रभाकर सोडा त्या bjp ला समजावणं, हिंदू साठी घंटा काय करत आहेत.
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande 21 күн бұрын
मग दुसरा कोणता पर्याय स्वीकारताय
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq 21 күн бұрын
​@@PrakashDeshpandeबुधवार पेठे त बसवु या ज़वन्या ला 😂😂
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 21 күн бұрын
​@@PrakashDeshpandeमहा विकास आघाडी. प्रामाणिक नेता उदहव ठाकरे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 21 күн бұрын
मुस्लीम भक्त जनाब उबाठा, कट कारस्थानी मोरचूद काका पेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात देशहितासाठी भाजपला बदनाम करण्यापेक्षा साथ देणेच योग्य ठरेल.
@user-vn5lw5jd1o
@user-vn5lw5jd1o 21 күн бұрын
आटल जी भाजपा आणि गुजराती भाजपा फार फरक आहे आदर्श नेते मोदी ला पाहाजीत
@devidasshinde2897
@devidasshinde2897 21 күн бұрын
साहेब ईथे मोदी सारखे सभा घेवुन फरक पडला नाही ईथे आरक्षणाचा परीणाम आहे त्यामुळे इतरांवर दोष देवुन काही उपयोग नाही सत्यावर प्रकाश टाका
@sanjaydanole2879
@sanjaydanole2879 22 күн бұрын
सतेसाठी लाचार झाले आहे बिजेपी पक्ष
@ushajoshi4339
@ushajoshi4339 21 күн бұрын
खरे लाचार, सत्तापिपासू तर मोरचूद काका व उबाठा आहेत त्यामुळेच आरक्षण, जरांगे अशा माध्यमातून राज्यात अराजकता पसरवत आहेत
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 21 күн бұрын
आनी सत्ता नको असा कोनता पक्ष आहे??? मावा आघाड़ी ने सगली अंदोलने चालु केली आहेत
@user-sr3pu2db3f
@user-sr3pu2db3f 22 күн бұрын
अती तेथे माती होतेच.सैनिकांच्या निवासघोटाळ्याचं मतदारांना दुःख आहे.अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश लोकांना रुचला नाही.लोकुसभेत जे झालं ते विधान सभेत होऊ नये.
@sachinbhise3484
@sachinbhise3484 22 күн бұрын
आता इंदापुरला बीजेपी नको वाटते हर्ष वायु 😢😢😢😢😢
@vasantkoli680
@vasantkoli680 22 күн бұрын
आपल्यालाच भाजपचा कळवळा कार्यकर्त्यांना बिचारे करुन ठेवलेत
@dilipbade1840
@dilipbade1840 22 күн бұрын
भाजप = आओ घर तुम्हारा है.
@manojnandode6528
@manojnandode6528 22 күн бұрын
Khana khake jana
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 21 күн бұрын
श्री. प्रभाकर सुर्यवंशी आपणास विनंती आहे. श्री.माधव भंडारीना आमदार व खासदारकी पासून दुर का ठेवतात यांच्या वर एक व्हिडिओ बनवा धन्यवाद.
@ganeshsinghthakur7165
@ganeshsinghthakur7165 20 күн бұрын
बरोबर आहे सर🙏🌺 परंतु माननीय शंकरराव चव्हाण साहेब हे आजन्म काँग्रेसी विचारधारेचे होते हेही सत्य आहे🌺🙏
@sunilkanzarkar372
@sunilkanzarkar372 21 күн бұрын
अतिशय परखड विश्लेषण, पण भाजपचे शिर्ष नेतृत्व हम करेसो कायदा या भुमिकेत आहे.
@shrutikashalkar4836
@shrutikashalkar4836 21 күн бұрын
प्रभाकरजी आपण अगदी योग्य विश्लेषण केलं आहे, एवढं सगळं घडतंय, ज्या गोष्टी सामान्य माणसाच्या लक्षात येत आहेत त्या भाजपच्या वरिष्ठांच्या लक्षात येत नाहीत का असा प्रश्न पडतोय, श्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सारख्या उत्कृष्ट, समर्थ नेत्या बद्दल जे काही घडवलं जातंय, बोललं जातंय ते ऐकून खूप वाईट वाटतय , जे स्वतःच्या पक्षासाठी आत्तापर्यंत झटले आहेत , निष्ठेने काम करत आले आहेत त्यांना पक्षाने दूर करू नये, देव करो आणि भाजपची विस्कळीत झालेली घडी पुन्हा व्यवस्थित बसो ,सगळं काही सुरळीत होवो,🙏
@Kalyankar12
@Kalyankar12 21 күн бұрын
टरबूज 😂
@ryzzo9299
@ryzzo9299 15 күн бұрын
Devane kevhach nakaral Yana... Ayodhya
@BH-yl1ni
@BH-yl1ni 21 күн бұрын
थँक्यू हा विषय उचलल्या बद्दल. अशोक चव्हाणांनी भाजपसाठी लोकसभा निवडणुकीत काही केल्याचे ऐकिवात नाही. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी नक्की काय चालवलेय हा आम्हां मतदारांना पडलेला प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आला तर काय नवल⁉️
@user-gd2cc5iv9u
@user-gd2cc5iv9u 21 күн бұрын
माधव भंडारी च खरच वाईट वाटते,,,,,,,,अहो त्यांना राज्यसभाखासदार कि हवी होती,,,, पण कमीतकमी विधान परिषद,,,,,
@Vaishnavilolage
@Vaishnavilolage 15 күн бұрын
आपले म्हणणे बरोबर आहे साहेब.., एकनाथ खडसे माधव भंडारी यांनी भाजप सेनेशी युती असताना शिवसेनेलाच विरोध करण्याचे काम केले होते
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 22 күн бұрын
अशोक चव्हाण घेतले तेव्हाच bjp कट्टर वालेनी ठरवलं होतं मतदान करणार नाही
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 22 күн бұрын
Ajit dada che Mutari 72000000000
@rushikesh6578
@rushikesh6578 21 күн бұрын
​@@user-bj9ts7lt7obhava ek 0 Kami ahe
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 21 күн бұрын
@@rushikesh6578 te bakichi amount election madhe spend zhali manun ek 0 kami zhala na.
@asmisworld1908
@asmisworld1908 22 күн бұрын
नॉर्मली तुम्ही फक्त महायुती ची side मांडता म्हणून मला नाही आवडतं पण आज तुम्ही जो विषय मांडला तो अतिशय योग्य आहे आणि हे फक्त बीजेपी ह्या एका पक्षाकडून अपेक्षित न ठेवता सगळ्या राजकीय पक्षाने ह्यावर विचार केला पाहिजे जे संकट काळात आपल्या बरोबर निष्टेने राहिले त्या सामान्य कार्यकर्त्याला संधी द्या
@pradiptamhankar1349
@pradiptamhankar1349 21 күн бұрын
फेकसत्ता म्हणता मग त्याचा संदर्भ तरी का घेता? आणि त्यावर एवढी चर्चा कशाला
@tractorlovervishal9262
@tractorlovervishal9262 22 күн бұрын
Bjp ला बाहेरच्या लोकांना पक्षात घेणे हेच जास्त महागात पडणार आहे. अजून सुध्दा यांना लक्षात येत नाही हे दुर्दैव. आता वेळ निघून गेलेली आहे. सत्ता जाणार नक्कीच 😔
@shivajishinde5223
@shivajishinde5223 5 күн бұрын
असाच असावा परपक्ष प्रवेश , आणी पक्षांतर , अशोक चव्हाणांच्या जाण्यानं कॉंग्रेसचं नुकसान नाही ! आणी भाजपा ला फायदाही नाही ! झाला तो अशोक चव्हांना पश्चाताप.
@PravinOtawanekar-qw8ll
@PravinOtawanekar-qw8ll 21 күн бұрын
खूपच आनंद झाला .bjp च सत्यानाश होवो आणि त्याचबरोबर bjp क्या पत्रकार प्रवकत्यांचा पण.हीच इच्छा.
@sunilkankekar7654
@sunilkankekar7654 22 күн бұрын
प्रभाकर राव तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पक्ष्याला उतरती कळा लागेल तेव्हां डोळे उघडतील.
@Vaishnavilolage
@Vaishnavilolage 15 күн бұрын
उतरती कळा लागली आहे
@ashoksavle4800
@ashoksavle4800 22 күн бұрын
Fully agree with you Prabhakarji . Perfect analysis. Good eye opener for bjp leadership
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 21 күн бұрын
अरे तू ब्रिटिशांची भाषा का वापरतोय. हिंदूंची भाषा वापर असेल तर. सगळं परदेशी बहिष्कार घालायचं.
@tukaramjadhav4396
@tukaramjadhav4396 22 күн бұрын
दोन्ही चाणक्यांचा अती उत्साह
@santoshkavishwar1305
@santoshkavishwar1305 21 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के भेळपुरी होणार हे विधिलिखित आहे... लोकं कंटाळली आहेत राजकारणी माणसांना....
@ChandraSekhar-uw2vz
@ChandraSekhar-uw2vz 22 күн бұрын
प्रभाकरराव नमस्कार असेच हिंदुत्वासाठी लढत राहा
@opticalindustries6807
@opticalindustries6807 21 күн бұрын
खरचं आहे ,फडणवीस साहेब यांची हीच रणनीती आहे ,मान्य करावेच लागेल, धन्यवाद!
@anirudhadeshmukh7890
@anirudhadeshmukh7890 21 күн бұрын
भाजप मध्ये निष्ठावंत नुसते चटई उचण्यापुरते कामाला आहेत..
@shaikhghudusab3059
@shaikhghudusab3059 17 күн бұрын
अशोक चव्हाण भाजप मध्ये पक्ष प्रवेश केले नसते तर आज मा. प्रताप पाटील चिखलीकर लोकसभेला 💯% निवडून आले असते.
@jyotiravetkar2627
@jyotiravetkar2627 21 күн бұрын
निष्ठावंतांची उपेक्षा करून चलाख , संधिसाधूंना डोक्यावर घेऊ नका, असं किती जण सांगताहेत, पण ह्या लोकांना ते समजत का नाही?
@sanjaysawant2967
@sanjaysawant2967 21 күн бұрын
आयारामांमुळे भाजप आता सक्षम झाला आहे. संघाच्या मदतीची गरज नाही.
@krishnakhot863
@krishnakhot863 21 күн бұрын
😂😅
@udayraut3336
@udayraut3336 21 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण..
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s 21 күн бұрын
अतिशय योग्य विश्लेषण सर. जेव्हा प्रवीण दरेकर हे भाजप आणि आरएसएस बद्दल टीव्ही चॅनल्स वर भरभरून बोलत असतात तेव्हा विचित्र वाटते.शिवसेना आणि मनसे मधून आलेले जर असे सांगत असतील तर काय बोलावे. लोकांना हे पटत नाही
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 22 күн бұрын
नाही तरी बहुजन नेता कोन आहे भाजपमध्ये
@shivajibhoite7752
@shivajibhoite7752 21 күн бұрын
भाजपवाल्यांनो ' उघडा डोळे,बघा नीट '. नाहीतर ' तेल ही गेलं, तूप ही गेलं ' ..... अशी अवस्था ह्या विधानसभेला दिसणार म्हणजे दिसणार हे लिहून ठेवा.
@ryzzo9299
@ryzzo9299 15 күн бұрын
🍉b jp sampwanar 😂
@namdeoghodke656
@namdeoghodke656 22 күн бұрын
आता कळल का आम्ही का भाजप पासून का दूर गेलो.
@ASGXYZ
@ASGXYZ 22 күн бұрын
पण अंधभक्त वाढले ना कित्येक पटीने 😢
@mohan1795
@mohan1795 21 күн бұрын
कुठे गेलात एम.आय.एम.? . भवितव्य काय?
@namdeoghodke656
@namdeoghodke656 21 күн бұрын
@@mohan1795 उभाठा
@namdeoghodke656
@namdeoghodke656 21 күн бұрын
@@mohan1795 ऊबाठा
@namdeoghodke656
@namdeoghodke656 20 күн бұрын
@@mohan1795 अजून पण तुमची विचार सरणी बदलली नाही हे दिसून येत .पक्के अंध भक्त झालात तुम्ही
@appaphadkephadke3984
@appaphadkephadke3984 22 күн бұрын
सूर्यवंशी साहेब हे तुम्ही देवेंद्र ला सांगा
@SubashShinde-xs6vg
@SubashShinde-xs6vg 5 күн бұрын
साहेब आपण फार छान विश्लेषण केलं खूप. खूप धन्यवाद
@janardhandeokar7383
@janardhandeokar7383 22 күн бұрын
या पुढं भाजपाने फार विचारपूर्वक भाजपाच्या कार्यकर्तेचा भावनांचा विचार केला पाहिजे.भाजपाच्या कार्यकर्त्तनां उमेदवारी दिली पाहिजे
@supriyagore4920
@supriyagore4920 22 күн бұрын
योग्य विचार मांडलेत
@pradipkale5430
@pradipkale5430 21 күн бұрын
लोकसत्ता या पेपरला फेकसत्ता म्हणुन स्वताचि गुणवत्ता वाढत नाहि.हे RSS च्या यु ट्युबर्सला कधिच कळणार नाहि.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 21 күн бұрын
फक्त भकास आघाडीचेच गुणगान करणे व भाजप विरोधात लिहिणे हेच फेकसत्ताचे काम असून ते विरोधकांना दिसत नाही काय
@shirishtopare777
@shirishtopare777 18 күн бұрын
हा माझा पहिला मेसेज आहे.. तुमच्या सारख्या निर्मळ मनाच्या कार्यकर्त्यासोबत मी नेहमीच राहीन😊
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s 21 күн бұрын
सर प्रथम आपण भाजप ने गेल्या काही वर्षात केलेल्या चुका या मोठ्या चूकच होत्या हे अतिशय रोखठोक परखड पणे सांगितले त्याबद्दल अभिनंदन.या उलट आपलेच काही इतर ज्येष्ठ सहकारी राजकीय विश्लेषक याच चुकांना राज्यातील भाजप नेत्यांनी केलेली अतिशय चाणाक्ष मोठी खेळी असे म्हणायचे
@MadhurKavathekar
@MadhurKavathekar 21 күн бұрын
प्रभाकर जी आपण सुद्धा राज्यपाल पत्रकार कोट्यातून आमदार व्हावे अशी आमची मनापासून इच्छा आहे.
@ravindravhandarao2780
@ravindravhandarao2780 19 күн бұрын
😂😂😂
@ryzzo9299
@ryzzo9299 15 күн бұрын
🤣
@santoshrane2791
@santoshrane2791 21 күн бұрын
प्रभाकर आपण पोटतिडकीने पक्षाचे डोळे ऊघडण्याकरीता घसा कोरडा होईपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करताय पण सदर पक्षाचे डोळे कधी उघडणार की मिटलेले च रहाणार ......
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 21 күн бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ashok chavan yanchi aadarsh ghotala prakarni chowkshi zali pahije 😮😮
@sagarpujare5186
@sagarpujare5186 22 күн бұрын
म्हणून सांगतो ही bjp हुकमशाही आहे अडवाणी आणि वाजपेयी चीं नाही
@mangeshvaidya3182
@mangeshvaidya3182 21 күн бұрын
तुम्ही खरच आमच्या मानतले बोलता कधी या भाजप ला कळेल
@anantshinde5617
@anantshinde5617 18 күн бұрын
Congratulations to you Suryawanshi sir for your exactly correct analysis on present politics.❤
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 21 күн бұрын
आहों bjp मध्ये 90% लोक काँग्रेस चे आहेत
@marutikamble1829
@marutikamble1829 19 күн бұрын
खूप पवित्र कार्य करून आलेले असल्याने पावित्र्य मध्ये भर पडणार!!...सगळेच साधू आचार्य बाबा महाराज संत युगपुरुष महान कायदेतज्ज्ञ राष्ट्रभक्त नेत्यांच्या लांब च्या लांब रांगा लागल्या आहेत... अयोध्या badrinatghh जागा गेल्या म्हणून काय झाले .विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या आशीर्वाद भाऊसाहेब आणि कुलकर्णी साहेब यांच्या अफाट मेहनत मुळे 250 प्लस होतील याची संपूर्ण राज्याला खात्री आहे
@tanmaypatil27
@tanmaypatil27 22 күн бұрын
परत‌ ईडी सीबीआय मागे लावून टाका
@krishnakhot863
@krishnakhot863 21 күн бұрын
😅😂
@Kbhft
@Kbhft 21 күн бұрын
आता ED ची बिडी झाली. सरकार स्वतःच्या बहुमत वर नाही.ed बिडी लावायला.
@shrirangpate4800
@shrirangpate4800 21 күн бұрын
पक्षा मधे सर्व पशु भरले मग तो माणसांचा पक्ष राहिलाच कुठे ?
@JayantBarve
@JayantBarve 21 күн бұрын
तुम्हा आम्हाला समजत तस त्यांनाही समजत असेल. कळतं पण वळत नाही असं असावं. पण तुमच विवेचन डोळ्यात अंजन घालणार आहे खरं.
@shankargayki2593
@shankargayki2593 21 күн бұрын
बीजेपीची सत्यता येणार नाही.
@user-ub2bn8kv1r
@user-ub2bn8kv1r 22 күн бұрын
बहुत सही पकडा
@ajitthakur3917
@ajitthakur3917 21 күн бұрын
हे बाकी 100% खर आहे इतर पंक्षातील आयात केलेल्या लोकांना महत्व दिल्याने भाजप च्या निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होत नाहीत का . आणि तो निर्णय भाजप च्या मतदारांना कितपत पटला असेल?
@netrapatki5425
@netrapatki5425 20 күн бұрын
आता या कशावरच काही निर्णय घेतील असं वाटतं नाही मुख्यतः यांना घेतांनाच यांच्या डोळ्यासमोर कोणत्या योजना होत्या हे कळायला मार्ग नाही....
@tryambakvairagar1547
@tryambakvairagar1547 17 күн бұрын
सुंदर विश्लेषण केल्याबद्दल तुमचे विशेषतः खूप खूप धन्यवाद सत्य हे पत्रकारांनी आणलंच पाहिजे बरोबर आहे तुमचं खूप खूप धन्यवाद
@shrikhedkar79
@shrikhedkar79 13 күн бұрын
आज भाजपाची अशी अवस्था आहे की पक्षनिष्ठ लोक मैदानाबाहेर बसून सामना बघत आहेत आणि उपरे लोक मैदानात खेळत आहेत......भाजपाचा एक निष्ठावान मतदार म्हणून मला या गोष्टीची खुप खंत वाटते
@vinaynaswale8112
@vinaynaswale8112 15 күн бұрын
नमस्कार प्रभाकर जी फार छान विश्लेषण केले धन्यवाद. जय हिंद वंदेमातरम्.
@neetabapat6952
@neetabapat6952 21 күн бұрын
अगदी खरं बोललात. मला पण खूप वाईट वाटतंय ही अवस्था बघून.
@SunilNagulkar-vn2wf
@SunilNagulkar-vn2wf 21 күн бұрын
भाऊ आपन फार मारमिक बोलतात कहि लोकाना तुमचा राग येत असेल तूमही घाबरू नका आमहि सोबत आहो
@preshitchavan8828
@preshitchavan8828 21 күн бұрын
एक लक्षत घ्या असच करत राहिलं तर bjp संपेल
@dgr1148
@dgr1148 21 күн бұрын
एवढा लाचार झालेला पक्ष मी आजपर्यंत कधीही पाहिला नाही😢
@madankhandade4819
@madankhandade4819 21 күн бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, फडणवीसांच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी खडसे, तावडे,शेलार,पंकजा, बावनकुळे, चंद्रकांतदादा, वगैरेनां पध्दतशीर खच्ची केले आहे.धन्यवाद.
@wganesh384
@wganesh384 21 күн бұрын
शिव सेना शिंदे साहेब 2022 साली जुळवलेले गणितंच फक्त बरोबर आहे बाकी सर्व चुकीचं आहे हे बऱ्याच ठिकाणी सिद्ध झाले आहे जुने ते सोने....
@Vaishnavilolage
@Vaishnavilolage 15 күн бұрын
उद्धव ठाकरेंना संपवतो संपवतो भाजपा महाराष्ट्रातून संपला....
@user-uw5si1jr4i
@user-uw5si1jr4i 21 күн бұрын
सर भाजपाचे खरे कार्यकर्ते यामुळेच नाराज आहेत.केवळ पक्षशिस्त म्हणून गप बसतात.
@akshaypawar6146
@akshaypawar6146 20 күн бұрын
विखे पाटील कोण आहेत हे तुम्हाला तुमचे फडणवीस चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगतीलच.🙏कधी साई बाबांकडे या दर्शनाला समजेल.विखे काय चीज आहे
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 21 күн бұрын
प्रभाकर सूर्यवंशी साहेब अगदी बरोबर आहे तुमचं विश्लेषण
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 22 күн бұрын
2019 ला शिवसेना ला 2.5 वर्ष मुख़्यमंत्री पद दिले असते तर इतके महाभारत झाले नसते 🤷🏻
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 64 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 35 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 208 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 64 МЛН