आज पर्यंतचे सर्व एपिसोड्स कोणी कोणी पाहिलेत त्यांनीच फक्त लाईक करा पाहुयात आज किती जणांनी सर्व एपिसोड्स पाहिलेत मला तर सर्व एपिसोड खूप आवडलेले आहेत 😍
@samadhanburungale90532 жыл бұрын
Khupach chan episode 😍🥰👌
@shubhamnimbalkar81142 жыл бұрын
ढोल्या सौरभ भाऊ चे दोन लग्न केल्या शिवाय राहत नाही 😎😎
@namanjadhav36392 жыл бұрын
😂
@akashgayakawad2752 жыл бұрын
Haa
@shaileshkhade5622 Жыл бұрын
😂😂😂
@sanketpadadune73982 жыл бұрын
प्रिया आणि सौरभ या दोघांची योग्य जोडी आहे...❤️✌️💯
@monyagaming29107 ай бұрын
Yes😊
@Inspires.Marathi2 жыл бұрын
तेच दिवस होते शाळेचे , जिथे फक्त अभ्यासाशिवाय कोणतं हि टेंशन नव्हतं....!!!! 😕🙌🥰😍 #जय_महाराष्ट्र_🔥🏹
@marutihake88302 жыл бұрын
सगळ्यात भारी अभ्याची love story ❣️
@GeetaPatil-k8x6 ай бұрын
Top 🫶🤩🫂
@cricketofficial57772 жыл бұрын
Gulshya gang कोणा कोणाला आवडते💪💪💪🔥🔥
@santoshdeshmukh65982 жыл бұрын
आठवड्यातून दोन भाग तरी अपलोड करत जावा 🥰 रविवारची वाट नाही बघवत 🤗
@tejasdaundkar48802 жыл бұрын
Kharach bhava❤️
@akashgaming19232 жыл бұрын
Ha bhau ❤️😘🥰💪👑
@ireshbirajdar16332 жыл бұрын
अगदी माझ्या मनातलं
@sagarwaghmode1040 Жыл бұрын
Ok🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😊😊
@sagarugale99492 жыл бұрын
आजपर्यंत चे सर्व एपिसोड कोणकोनी बघितलेत त्यांनी लाईक करा 👍👍👍
@rohanavghade28202 жыл бұрын
सौरभ आणि प्रिया ची जोडी खूप छान आहे
@nishantbhoye58252 жыл бұрын
काय सर शाळेत 15 ऑगस्ट साजरा झाला नाही...26 जानेवारी तरी करा....😁❤️
@sachintaware9562 жыл бұрын
खरच आठवड्यातून 2न भाग तरी upload Kara...🙏
@युवाशेतकरीवर्ग2 жыл бұрын
प्रिया काजल आणि सौरभ यांच्या तिघांचा काय dout आहे तो काढा लवकर उगाच आमच्या डोक्याला टेन्शन येतय 😂😂
@bunnysing4056 Жыл бұрын
Kharach aahe bhai
@shaileshkhade5622 Жыл бұрын
Kharch bhava nakki kay chaly yanch samir nay
@dipaknikam7614 Жыл бұрын
सौरभ आणि प्रिया ची जोडी कोना कोना ला आवडते
@ramdasmunde301092 жыл бұрын
एक नंबर वेब सिरीज आहे आम्ही सोमवारचे आवर्जून वाट बघत असतोच
@tusharpatil27702 жыл бұрын
काजल आणि सौरभ ची लव्ह स्टोरी बनवा 1 नंबर जोडी वाटतीय
@sushantsalave25982 жыл бұрын
आठवड्यातुन 1 एपिसोड बनवण्यापेक्षा रोज जर एपिसोड जर बनवला तर आणखी प्रतिसाद मिळेल हीच विनंती 🙏🥰🤩
@shivamghodake6782 жыл бұрын
खूप खूप छान ऐपीसोड विडीओ आहे हे 🔥🔥
@tushar13872 жыл бұрын
Ho खुप छान आहे
@rs-ch3mm2 жыл бұрын
Hi very nice 🔥
@vb-spider14672 жыл бұрын
हो बरोबर ☺️
@rowdynituritupubglover49272 жыл бұрын
I love you
@sambhajiingale18362 жыл бұрын
Hii
@mohandagaleofficial96682 жыл бұрын
काजल आणी सौरभची जोडी शोभून दिसते ...😊❤️ 💯❤️😊
@dipalikank8872 жыл бұрын
Nay priya nay sourabh
@vikasrajput90902 жыл бұрын
💯💯
@vikasrajput90902 жыл бұрын
@@dipalikank887 ti Priya jast atitude dhakvte re
@mohandagaleofficial96682 жыл бұрын
@@vikasrajput9090 right 👍
@rohitmohite72502 жыл бұрын
💯
@sangrambhosale562 жыл бұрын
✌️✌️ जागते सर नाद खुळा तुम्हाला तोड नाही✌️✌️ काजल आणि सौरव ची जोडी खूप छान 👌👌👍
@bhaudevkate37582 жыл бұрын
❤️❤️❤️
@suhasbhai66782 жыл бұрын
काजलचा आणि सौरभचा ढोल्याने टाका भिडवला 😂😂😂👌👌
@balajipatole13852 жыл бұрын
😂😂😂
@ramdasmunde301092 жыл бұрын
सौरभ आणि काजल हे दोघांचे लव स्टोरी मस्त वाटते म्हणून सौरभ आणि प्रियाची तरी कहाणी ठेवा नाहीतर सौरभ आणि काजल बनवा दोघांच्या हानी खूप मजा येईल आम्हाला सौरभ आणि काजल दोघांची लव स्टोरी बघायला खूप मजा येते म्हणून एपिसोड खूप छान असा वाटतो प्रियाची आणि गुलशन त्या दोघांची लव स्टोरी पाहिजे आणि खूप मजा येईल आंब्याची लव स्टोरी पाहिजे
@shambhumore95652 жыл бұрын
भाई या episode ने तर विषय लै hard करून टाकला आहे रे ❤️❤️❤️💖💖💖💖
@shubhamnalawade576 Жыл бұрын
प्रिया कोना कोनाला आवडते त्यानी like करा❤❤
@mayuraher3932 жыл бұрын
काजल सौरभ ला एवढी शोभत नाही खरंतर प्रिया ची आणि सौरभ ची जोडी छान होती 👌👌❤❤
@ravirajshinde66082 жыл бұрын
Right 👍
@gokulchavan37062 жыл бұрын
😂
@pravinraut35402 жыл бұрын
प्रियाचं सगळं मार्केट काजलने खाऊन टाकलं,🤪🤪🤪🤩🤩
@rohitmohite72502 жыл бұрын
💯
@Rohanjadhav83992 жыл бұрын
एपिसोड चा टाईम वाढवा अजून 40 मिनिटांचा तरी करा ❣🔥✌🏻⛳💯💝
@swapnilmore66102 жыл бұрын
Ha baro bar
@samadhanmalame35372 жыл бұрын
Kon kon gela hota shukrachya la tyani laik kra🙏🙏
@hasinasayyad34682 жыл бұрын
मी सगळे भाग पाहीले मला सौरव व ढोल्या खुप आवडतात तसे तर सगळेच खुप छान आहेत
@DJ_Gamer3022 жыл бұрын
प्रियाला तुम्ही या सिरीज़ मधुन बाहेर काढणार आणि काजला या सिरींज ची हिरोईन बनवणार 💯💯💯
@lovestarvishu71352 жыл бұрын
काजल आणि सौरभ झकास जोडी पण प्रिया सौरभ op जोडी
@bharatthoke55322 жыл бұрын
खूप खूप छान प्रिया ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹👫👫
@surajrasure65572 жыл бұрын
Kajal @sourabha chi khup Chan diste ❣️❣️😍😍
@ganeshkumbhar81752 жыл бұрын
Vanita so sweet & beautiful.
@pradipkatkar13542 жыл бұрын
Episode मस्त आहे आणि जागते सरांचा म्हणींना तोडच नाय...
@pavanmali86152 жыл бұрын
गेले ते दिवस राहिले ते आठवण
@samirchavan54132 жыл бұрын
जर एखादा मित्र रागाने तरी बोलला तरी वाइट वाटून घेऊ नका त्यात पण त्याच प्रेम असत❤️😘🥰💯🙂😊
@vikasmasal34552 жыл бұрын
👍
@samirchavan54132 жыл бұрын
Thanks 👍😊
@vaibhavchavhan2402 жыл бұрын
❤
@samirchavan54132 жыл бұрын
Thanks Bhai❤️
@dipakshinde71932 жыл бұрын
काळे सर नादच खुळा अभिनय
@chaturchavan77072 жыл бұрын
काजल जि भुमिका करत आहे ती एक नंबर आहे सर तिची बघण्याची बोलण्याची पद्धत मला फार आवडते
@sushantsalave25982 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद एपिसोड 30 मी केला तो माझ्या विनंतिला मान दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🥰🤩
@nanamane72832 жыл бұрын
सौरभ आणि काजल यांची जोडी छान आहे
@rupeshgaikwad70902 жыл бұрын
1 नंबर चालू आहे वेब सिरीज ❤️❤️🔥🔥
@mayur_bhise_patil_752 жыл бұрын
हे चैनल एक नंबर आहे 👌❤️😊
@maheshfirake62502 жыл бұрын
खुप छान एपिसोड झाला एकच नंबर♥️👌✌️
@vivek_bansode2 жыл бұрын
खुप छान episode आहे.असेच नवनवीन episodes बनवत रहा team SPA. ही webseries कधीच बंद पडू देऊ नका please ❤️🙏🏻
माझी आवडती जोड़ी आहे सोरभ दादा ची आणि काजल ची❤️❤️❤️❤️🤩🤩🤩🙈🌍🌍🌍🌍
@युवाशेतकरीवर्ग2 жыл бұрын
जकते सरांचे आजचे dilouge खूप छान.कविता केल्यासारखी 👌👌👌
@vinodtembare58792 жыл бұрын
आजचा एपिसोड पण खूप छान झाला आहे. काजलचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रिया आणि सौरभ हे मुख्य नायिका-नायक आहेत पण कथानक वेगवेगळी वळणे घेत आहे. धन्यवाद ऑल टिम
@saurabhholgunde52592 жыл бұрын
बरोबर आहे
@AbcD110192 жыл бұрын
Priya and saurabh nice jodi
@Abhisvideo2134 ай бұрын
जागते सर एक महान कवी आहेत 😂😅😅
@arunjadhav39202 жыл бұрын
लय भारी होता हा एपिसोड आणि सरांची पण चेष्टा भारी करत होते 😘😘😍😍🥳🥳✨
@shivshaktiproduction27882 жыл бұрын
कोणी कोणी पाहिलंय शुक्राचार्य देवस्थान 🙏🙏
@m.s.dompale72 жыл бұрын
खूप छान एपिसोड आणि आता पर्यंतचे सर्व भाग कोणी कोणी बघितले आहेत....
@ishubh72 жыл бұрын
प्रिया ला सौरभ ने मदत करायला हवी होती...परिसर पाहण्यास ..आणि काजल ने ते पाहायला हवे होते मग मज्जा आली असती.. काजु कतली💗Jealous🔥 झाली असती मग.
@sanjayhajare37302 жыл бұрын
तुम्ही रम्मी सर्कल ॲपची जाहिरात देवु नका🙏🏻
@rahulwable69242 жыл бұрын
लयना भारी काळे मास्तर ढोल्या आणि प्रिया 😍
@akshaydhage382 жыл бұрын
आजचा एपिसोड जसा 25 मिनिटांचा केला ना तसा च प्रत्येक एपिसोड करा अशी विनंती आणि हा एपिसोड खूप भारी झाला
@bhausahebmali70022 жыл бұрын
प्रिया झी मराठी वाहिनीवर लय भारी
@samirchavan9822 жыл бұрын
अहवाल, शेंगा चाळायला🤣🤣🤣 जागते सर
@BlackMamba6131_pubg2 жыл бұрын
लव ट्रँगल मध्ये जी मजा असते ना ती काही तरी वेगळीच असते ...एकदम भारी वाटत ☺️☺️
@saurabhhatekar36432 жыл бұрын
काजल आणि सौरभ❤️❤️😍👌👌
@bhausahebmali70022 жыл бұрын
काळे सर डायलॉग लय भारी
@shivay70862 жыл бұрын
Kajal Ani Priyach fight dhakhava next episode mde 🙏 please
@samadhanrandive89132 жыл бұрын
जागते सर तुमचा नादच खुळा काजल आणि सैरव लय भारी जोडी
@santoshdeshmane22822 жыл бұрын
Best part in this episode is from25:00 to 25:40 ❤️❤️❤️❤️❤️❤️
@Freefiregames8338 ай бұрын
Saurabh ani kajal❤
@sourabhdige60892 жыл бұрын
शाळा टीम थोडा एपिसोड चा टाईम 40 Min करा. आणि जरा सौरभ आणि प्रिया च्या लव्ह स्टोरी चा पण एकदा सीन येउद्या खूप वाट पाहत आहे त्या सीन ची.
@mr.piyushofficial38202 жыл бұрын
नाही आपल्याला नाही आवडलं हे....सौरभ संग फक्त प्रियाच पाहिजे.✌️✌️🥰
@pratham0382 жыл бұрын
Bhau marathi web siries madhali one of the best web siries ahe💝✌️🔥
@sagarugale99492 жыл бұрын
प्रत्येक एपिसोड बघितल्यावर शाळेची आठवण येते🌲🌴🌴🌴🌴🌴🌴🌴⛹⛹