मस्त बोलला चैतन्य 👌👌👌 मुलीवर प्रेम करण्यापेक्षा देशा वर प्रेम करा I like it bro 😘😘
@SairajMane-nf6sn5 жыл бұрын
Sahi Hain bro
@dineshshelar52465 жыл бұрын
भारत माता की जय....... भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो....... प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.....
@radhakrishna76165 жыл бұрын
EP 18 please
@jayravte5884 күн бұрын
मला
@saritabhopale2655 жыл бұрын
Nice episode 🥰🥰😍😍 चैतन्य आणि निलूच्या भांडणात चोक्याचा लाभ .😁..सगळी जिलेबी एकट्याला😂😂😂😂
@ganguli7265 жыл бұрын
Hi
@comedyshow88695 жыл бұрын
😂😂😂
@harishirke24995 жыл бұрын
आज मात्र चैतन्याच उत्तर ऐकून मी एक भारतीय सैनिक असल्याचा गर्व वाटला तुमच्या सर्व टीम ला भारतीय सेना आणि आमच्या सर्व मित्रांकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद 🇮🇳
खुप छान निलु & चैतन्य .....👌 मी प्रत्येक एपिसोड पाहतो आणि माझ्या गावच्या मित्रांना पण दाखवतो ....😊
@buddhasagaringle5 жыл бұрын
Nice episode खर आहे चेतन भाऊ मुलींवर प्रेम करण्यापेक्षा देशावर प्रेम करून देशासाठी शहीद झालेल बरं....
@SanketDambare5 жыл бұрын
!! नक्की वाचा !! खरच चैतन्य जो बोलला ते खर बोलला मुलीच्या प्रेमात मरण्यापेक्षा देशा साथी शहीद झालेल बर. मुलगी काय आयुष्याची वाट लावुन जाते. पन आर्मीत शहिद झाल तर तो सैनिक मागच्यांच चांगल करुन जातो. पन मुलीच्या पायात मेल तर घरच्या सगळ्यांची वाट लागते. सहमत असाल तर एक लाइक करा.
@sunilunde47245 жыл бұрын
बर बगु
@premkumardhongade68865 жыл бұрын
@@sunilunde4724 kay bghaych re tula
@premkumardhongade68865 жыл бұрын
@@sunilunde4724 फक्त सैनिक बनायचा विचार पण केला तर तो खूप मोठा आहे
@vikassapkal75453 жыл бұрын
ये पोरा मीच आहे निलू थांब तुला तिथं येऊन दाखवते
@vikassapkal75453 жыл бұрын
ये पोरा मी नाही त्याच्या आयुष्या ची वाट लावत
@aadityabhagat27675 жыл бұрын
टिल्या आणि चैतन्य भावांनो एक नंबर भविष्य योजना .... शेवटी जय जवान 🇮🇳...जय किसान....Ek like tr बनतोच भावांना...🇮🇳
@akashdesai52145 жыл бұрын
Thanx...😊☺
@harshavardhanshinde15924 жыл бұрын
@@akashdesai5214 What
@bharattupe38294 жыл бұрын
3
@sushantkamble85285 жыл бұрын
🤙विषय हार्ड 🔥चैतन्य 😘भावा तटत नाही 👑 बरोबर आहे 😍भावा पोरींच्या मागे मरण्या पेक्षा🇮🇳 देशासाठी शहीद होऊया जय हिंद .🇮🇳
@ganeshkamble55793 жыл бұрын
👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@vrushabhmeshram87543 жыл бұрын
Bahot hard Chaitanya..👍
@arunmokale98353 жыл бұрын
🇮🇪🇮🇪🇮🇪🇮🇳🇮🇳
@kapilpatel5364 жыл бұрын
Music ekdam sundar aahe. Nilu nd chaitya chi acting pn 1 number. Khrch 1 number web series aahe m bgitli KZbin vr. Shala aathavli
@kanifwandhekar29915 жыл бұрын
चैतन्यने मात्र मन जिंकले सलाम भावा Indian army प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. जय हिंद जय महाराष्ट्र
@anilsonavne82252 жыл бұрын
0
@devidasfasale442 жыл бұрын
M
@omkarshivgan5475 Жыл бұрын
Hii
@vijayvanarase63145 жыл бұрын
चैतन्यच्या एका वाक्याने डोळे भरून आले.... तरिपण चोक्याचा नादच कोणी करायचा नाय लय भारी चोक्या😘😘😘😘
@nathasblog57185 жыл бұрын
देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा भारत माझा देश सारे भारतीय माझे बांधव, तरीही एकमेकांच्या विचारांचे चालते येथे तांडव. प्रत्येक गावात समाजाची एक जुनी वेस आहे शाळेत प्रतिज्ञेमध्ये मात्र भारत माझा देश आहे
@MOVIE_KIDA.5 жыл бұрын
All the best Chaitanya 🤛 yala mhantat attitude💯 Indian army ⚔️
@jalindarhulawale5224 жыл бұрын
मला *शाळा* ही मालीका खुपखुप आवडली आहे i like this searise
@surajwaghade56295 жыл бұрын
🇮🇳🇮🇳२६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳 आणि चैतन्य जे बोलला ते अगदी खरंच खूप छान आहे ़
@ganeshjamdhade92245 жыл бұрын
चेंतन्य अगदी बरोबर बोललास मुलींवर प्रेम करण्यापेक्षा देशावर प्रेम केले ते चांगले
@niteshurkude66565 жыл бұрын
२६ जानेवारी च्या सर्वांना हार्दिक हार्दीक शुभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ⚔️⚔️👑⚔️⚔️ All the best *Senergy production* *जय हिंद* *भारत माता की जय*
@gopalpardhi60935 жыл бұрын
Nice bhava
@kumarkore96375 жыл бұрын
Bapu Jay Hind o
@sidarthtukaram38875 жыл бұрын
Nitesh Urkude 👌👌👌👏👏
@niteshurkude66565 жыл бұрын
@@gopalpardhi6093 🙏
@niteshurkude66565 жыл бұрын
@@kumarkore9637 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
@suyogvarpe41685 жыл бұрын
Wa पटल भावा चैतू, देशासाठी विचार करणारे तुझ्यासारखे खूप कमी लोक आहेत. एक सलामी तो बनती है भाई ।
@payalkolekar25593 жыл бұрын
Hi
@AbhisMotoMania5 жыл бұрын
Hardly Waiting For Season 3 Awesome Series, बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या राव
@vaijinathbiradar45314 жыл бұрын
Guhjhg
@164nikhilsuryavanshi55 жыл бұрын
भारतमाता की जय🇮🇳🇮🇳♥️♥️....चैत्या मस्त बोललास...mulina prem samjatach nahi..🤗
@pankajdupade12315 жыл бұрын
जर प्रेम आपल नसेल तर त्याच्या पाठीमागे सैराट होऊन धावण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या ,राष्ट्राच्या अन देशाच्या प्रेमापोटी गैराट झालेल बर... चैतन्य हीच संधी जशास तसे.. एखाद्या मुलीसाठी मरण्यापेक्षा देशहितासाठी खपलेल बर
@vinayakkhatake68865 жыл бұрын
मानलं भावा तुला
@alkapandhakar60143 жыл бұрын
🙏 अगदी बरोबर ❤️
@shubhamdhole29865 жыл бұрын
खरय ..आपण आपल्या देशासाठी आपण😢 सैनीक होऊन देशासाठी बलीदान झाल पाहीजे .....👆
@amitmadhukardevke71414 жыл бұрын
उशिरा का होईना आपली शाळा नावाची वेब सिरीज पाहून खूप धन्य झालो पुन्हा शाळा या नावाने हृदयात घर केलं सगळेच कलाकार खूप छान आहेत मराठीतील ही एक उत्तम दर्जाची वेब सिरीज आहे आपणास व आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा
@brahmakrishna2195 жыл бұрын
I am from karnatak but little bit understand marati .this shala series is ultimate. It's remember my childhood school days
@dynashinde75813 жыл бұрын
छान
@alimpathan88913 жыл бұрын
Good 👍👍👍👍👍
@karanbarde55565 жыл бұрын
चेयतन्य खूप भारी बोला ,मुलीवर प्रेम करून झुरून मारण्यापेक्षा देशाच्या सीमेवर गोळ्या खाऊन मेलेलं बर, जय भारत जय जवान जय किसान
@sunilghumal17195 жыл бұрын
Hii
@sunilghumal17195 жыл бұрын
am Sunil
@rohannarwate96055 жыл бұрын
Shala parv hyachyat Kiti bhag ahet he sanga na
@महेशचांदगुडे5 жыл бұрын
चैतन्य च स्वप्न आपल्याला आवडल मुली वर प्रेम करण्या पेक्षा देशावर प्रेम करून सैनिक होऊन शाहीद झालेले बरे मुली पेक्षा देश बरा टिल्याच पण मस्त स्वप्न आहे टिल्या आणि चैतन्य च स्वप्न brand आहे
@devidascahudhari72095 жыл бұрын
Ñice
@marotigawalwad2842 жыл бұрын
44
@omhake22962 жыл бұрын
Nice
@sandeepsawane9958 Жыл бұрын
प्रेम करू नका कोणी भावानो 👍🏻
@pawanjadhav-vf2dd9 ай бұрын
nice❤❤
@rudrasolanke80575 жыл бұрын
एकदम मनातल बोललास टिल्या.. Shetkari is Brand 🌱🌱
@akashdesai52145 жыл бұрын
Thanx a lot...
@mr.hira.59474 жыл бұрын
एक वाक्य ऐकण्यासाठी मी पूर्ण 17 एपिसोड पाहिलेत..खूप छान वाटल ऐकून..जय हिंद फौजी in future chaitanya fauji aasnare...jay.hind..
@prbhakarwarkhade88474 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prasadmahamuni55265 жыл бұрын
हो मुलीवर प्रेम करण्यापेक्षा आपल्या देशावर प्रेम करावं आणि देशासाठी शहीद झाल्यावर तिरंगा मिळतो आपल्या कफन साठी. .. जय हिंद 🇮🇳🇮🇳
@rushikeshhake41635 жыл бұрын
मला मुलींच्यावर प्रेम नाही तर देशासाठी आर्मीत भरती होऊन शहीद व्हायचय चैतन्य साठी 1 Like तर बनतोच👍✌️✌️
@rupeshgadhe58905 жыл бұрын
Only Indian army
@karanthakare76475 жыл бұрын
@@rupeshgadhe5890 mala khupch aawadal
@karanthakare76475 жыл бұрын
Jay hind
@sunilkoche36785 жыл бұрын
चैतन्य sarkhach mala pn vaych aahe
@ajitchoramale41235 жыл бұрын
Indian Army 😘🥰😍
@vinuaksha97975 жыл бұрын
In advance happy Republic Day for all shala team .... खूप मस्त आहे तुमची ही सीरिज अशीच चालू राहू द्या ... शाळेचं जुने दिवस आठवण करून देत आहात ...तुमच्या सीरिज चा प्रवास असाच सुरू राहो यासाठी मनापासून शुभेच्छा....💐💐💐
@guidegrowpvt.ltm.sangamner63355 жыл бұрын
प्रजासतताकदिनाच्या हार्दिक शुभेच्या 🇮🇳🇮🇳🇮🇳
@shridharmundinkeri45505 жыл бұрын
चेतन भाऊ मस्त रे खंरच आहे तुझ शब्द like uu bhai
@bhagwatzinje65123 жыл бұрын
एक नंबर चैतन्य तुझं उत्तर ईकुन लय भारी वाटलं🤝😎😎😎
@lingeshnandure97675 жыл бұрын
मला मुलींच्या वर प्रेम नाही तर देशासाठी आरमीत भरती होऊन शाहीद व्हायचय चैतन्य साठी 1Like तर बनतोच👍✌️✌️
@suryaajaycreation3715 жыл бұрын
1 like आपल्या इंडियन आर्मी च स्वप्न बघणाऱ्या लाखो मुलांसाठी 🇮🇳💂 Indian army no warning
@ravikanthiloveyou96345 жыл бұрын
SamiR
@ravikanthiloveyou96345 жыл бұрын
Good
@nreshthakre94154 жыл бұрын
Tiffs
@danugule56033 жыл бұрын
@@ravikanthiloveyou9634 धनाजी घुले
@babalushendge35525 жыл бұрын
आपला एक like सैन्यात भरती होण्याचे स्वप्नं पाहणार्या चैतन्य साठी, अणि शेतकरी होणार्या टील्यासाठी 😍💯
@vijayvanarase63145 жыл бұрын
आपला लाइक टिल्ल्यासाठी
@pavannile73485 жыл бұрын
😍✌👍
@laxmandangode40285 жыл бұрын
Duo
@satishkhilare42685 жыл бұрын
Apala like tilyasati
@indrajitshendge88785 жыл бұрын
दोघांनाही
@balajiburkule4045 жыл бұрын
खरच चैतन्य तु मनातील बोलबाल भावा , तु दिसायल पण छान आहेस, आणि बोलतोस पण छान आणि तुझे मित्र पण छान आहेत . तुम्हा सर्व शाला टीमला प्रजास्ताक दिनाच्या शुभेच्छा .
@मातृभूमी-प2ढ5 жыл бұрын
रोहन च काम खूप छान आहे आणि त्याची Acting भारी आहे
@balujarange85335 жыл бұрын
निलु आणि चैतन्य यांच प्रेम कोणाकोणाला आवडलं,😄😄
@shashank81515 жыл бұрын
Saglyana 😍😁
@mheshvirkar51765 жыл бұрын
लय वाट पाहिली राव 17 व्या भागाची ची
@prasadgadhave83485 жыл бұрын
खर आहे
@umeshpuram60685 жыл бұрын
18 va episode dakhva ki lvkr
@rammyypaagal8275 жыл бұрын
हा ना भावा
@vikramsonawane00735 жыл бұрын
निलू fan like👍 चैत्या fan comment❤️
@poojashinde61325 жыл бұрын
कडक
@amitmaraskolhe9215 жыл бұрын
भावा आपण तर पुऱ्या टीम चा फॅन आहे।।
@sawpnilmane24505 жыл бұрын
मस्त
@pratikdhande79745 жыл бұрын
👌
@महेशचांदगुडे5 жыл бұрын
चैतन्य
@sameerbagwanb85174 жыл бұрын
मस्त कॉमेडी... आपली ही वेब्सिरीज खूप मस्त आहे..... शाळेची आठवण.... येते राव 💕💕💕
@ganeshchavan94233 жыл бұрын
चैतन्य भवा लई भारी सौप्न आहे 🙏🏾🙏🏾
@kuldeepthite675 жыл бұрын
प्रजासत्ताक दिनांच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
@vaijanath_patil_07215 жыл бұрын
26 जानेवारीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... जय हिंद जय भारत...
@pramodshere12665 жыл бұрын
Jay hind
@umeshpuram60685 жыл бұрын
Jay hind
@umeshpuram60685 жыл бұрын
Samorche episod lvkr dakhva ki
@tanvirsayyad22605 жыл бұрын
टिल्या 👍👍 आणि 👍👍चैतन्य 👍👍best👍👍शेतकरी 👍👍सैनिक 👍👍जय किसान जय जवान
@ध्यासयूट्यूबचा5 жыл бұрын
एकदम भारी चैतन्य तुझे विचार .😎 मन जिंकलस भावा आज तर.
@umeshwaskar63744 жыл бұрын
टिल्या आणि चैतन्य ची उत्तरे एक नंबर होतीत....देशासाठी काहीतरी करायला पाहिजे....पूर्ण टीम चे मनापासून आभार
@siddheshhande96045 жыл бұрын
हा एपिसोड सुद्धा खूप भारी होता, सर्व कलाकारांचा काम मस्त आहे. आतुरता शनिवारच्या पुढील भागाची ...........!
@suyashmoon60955 жыл бұрын
काय बोलला राव चेतन्य मुलीवर प्रेम करण्यापेक्षा देशावर प्रेम करा
@fuckofheaters28305 жыл бұрын
Kadte rav tyala
@nileshnarote71275 жыл бұрын
हो बरोबर बोलला
@umeshpuram60685 жыл бұрын
Samorch episod dakhva ki
@rambhavar39225 жыл бұрын
सुपर
@arjunpawar23444 жыл бұрын
वश
@yogeshmehatar93055 жыл бұрын
जय हिंद चैतन्य... सर्व टिमला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🇨🇮🇨🇮🇨🇮
@satyammagdum31343 жыл бұрын
चैतन्य आणि निलु मस्त आहे राव
@shahajisurle30035 жыл бұрын
चैतन्य भावा जिंकलस.... आता निलु ला गुस्सा आया..... . हा😆हा🤣हा🤪
@somanathgode45433 жыл бұрын
चैतन्य भारी वाटलं राव
@ultimatebeats91515 жыл бұрын
शाळेची आठवण काडून डोळ्यातून पाणी येत राव.. खुपचं छान वाटतं
@GANPATIBAPPAMH095 жыл бұрын
बाई ना हसताना बागून खूप हसू येतंय मला पण....मस्त होता...प्रजाकसतं दिन चिरायू हो ...जय हिंद
@indrajitpatil99055 жыл бұрын
U tube वर असाच या web series चा एक episode आला होता मी तो पाहिला आणि मला तो इतका आवडला कि मी all सगळे episode पहिले😘😘 खूप छान आहेत सगळे मला आवडणारा म्हणजे चैत्यन्य love u bro खरच सर्वांना भुरळ पाडणारी web series आहे😘😘 शाळेची आठवण येते सर्व बघताना चैत्यन्य निलू बरोबरच लग्न करायचं 😉😍😍
@shubhampatil29845 жыл бұрын
Khup bhari episode....❤🇮🇳❤
@pravinmulik11795 жыл бұрын
कड़क बोलला राव चैतन्य
@anilshilavat55565 жыл бұрын
एक वाक्य खूप आवडल. ते म्हणजे चैतन्य चे वाक्य. जय हिंद भावा. तु मन जिकंलास. ......
@dipakkoli55974 жыл бұрын
अतिशय सुंदर
@abhigeetkadam71744 жыл бұрын
Y
@abhigeetkadam71744 жыл бұрын
The
@abhigeetkadam71744 жыл бұрын
4
@nageshpatil98594 жыл бұрын
Hiiiii
@akshaymohite44005 жыл бұрын
भारत माता की जय... भारी होता episode मुलांना काय होयचाय त्यांनच्या ईच्छा धेय भारी वाटलं
@sumitkadam88935 жыл бұрын
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील भाग लवकर घेवुनया
@rj6399-t7y5 жыл бұрын
जय हिंद वंदे मातरम. 26th January Republic Day च्या तुमच्या संपूर्ण टिम ला मनापासून शुभेच्छा , तसेच आपली पहिलीच अशी webseries आहे की त्यात Republic Day साजरा केला आहे व राष्ट्रगीत सादर केले आहे. सर्वांचे आभार. पुढच्या episode साठी शुभेच्छा 👍👍👍
@shivajiyetewad27384 жыл бұрын
हे भाग मला खुपच आवडला
@ishwartathe58665 жыл бұрын
राष्ट्रगीत चालू असतानी कोण कोण उभे राहिले हजेरी लावा मी तर राहिलो 🇮🇳🇮🇳🇮🇳
@nileshkadam88295 жыл бұрын
त्यामुळे मी पुढे घेतलं
@parshyapachalkar86385 жыл бұрын
Ishwar Tathe mi
@niteshsurve84185 жыл бұрын
mi ratri jhopta jhopta video bght hoto mhanun rashtragit chalu jhalyavr video 1min...pudhe skip keli
@nileshkmahajan29535 жыл бұрын
🙏 सर तुमाला एकच विनंती करतो की येवढ्या येवढ्या भागा साठी आम्ही आठवडा भर वाट बघतो तर सर भाग तोडा जास्त वाढवा सर हीच विनंती करतो. सर तुम्ही हा 17 नंबर चा भाग हितका कास नाही होता सर. ( पण चैतन्य : कूप मस्त बोला सर ) मला चैतन्य जे बोला तेच आवडल सर 💚👍नीलू 👌
@pavangore74195 жыл бұрын
अनुश्री माने, राम शर्मा, आदिनाथ जाधव मंजे आपले शाळा या वेब सिरीज मधील निलु, रोहन, आणि चैतन्य, आणि बाकी तुमचे मित्र, जेव्हा तुम्ही शाळा वेब सिरीज मध्ये काम करतात, तेंव्हा वाटत नाही की तुम्ही इतके छान मित्र आहात, कारण तेव्हा तुम्ही वेगवेगळया भूमिकेत काम करत आहात, आणि जेव्हा tik tok वर विडिओ पाहतो तुमचे मी तेंव्हा तुम्ही किती छान आहेत, तेंव्हा अस वाटत नाही की तुम्ही शाळा मध्ये तुम्ही अस एकमेकांना भांडत असाल मनुन खरंच खूप छान मित्र असावे तर आपल्या सारखे तुमचा एक विडिओ आहे पाहा की मैत्री इतकी गट्ट असली पाहिजे की कोणाला वाटले पाहिजे यांचं काही लफडं तर नाही ना ही दोस्ती तुटायची नाही खरंच खूप छान .......... Good Sir , Nice Sir खूप छान वेब सिरीज आहे
@sksarkar38105 жыл бұрын
आज चा भाग खूब छान होथा 👌👌👌👌👌
@vaibhavgorkhe31215 жыл бұрын
ही सीरिअल पाहुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या.🙏🙏
@ankushdhadwad30415 жыл бұрын
🇮🇳🇮🇳प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय जवान जय किसान 🇮🇳🇮🇳
@nishantnagare44085 жыл бұрын
चैतन्य मनातल बोललास भावा. पोरी वर नका प्रेम करू देशावर प्रेम करा.. पोरीच काय रे एवढ! पण देशासाठी शहिद झालो तर त्यापेक्षा मोठ सुख कोणत?? भारत माता की जय.. 🇮🇳
@nileshnarote71275 жыл бұрын
Khar bolla
@pavanjadhav74485 жыл бұрын
👌👌👌👌👌
@shivajiaserkar61265 жыл бұрын
भारत माता की जय चैतन्य तूने सही कहा भाई प्यार करके ईश्वर बात करने से अच्छा है कि अपने देश के लिए कुछ करें और देश को ही सच्चा प्यार करें ना की किसी लड़की के पीछे अपना आइस बर्बाद करें जय हिंद जय भारत
@dhanrajmane27825 жыл бұрын
सर आजचा भाग खुप भारी होता खुप मज्या आली पाहताना
@pradippakhare60005 жыл бұрын
Sir ...... kharach khupach... khas story aahe raw..... lovu u all team...
@avinashdhande27775 жыл бұрын
माझा आवडता एपिसोड 1 न, शाळा 2 ,न,ऐक गाव तेरा भानगडी 3 न,गावा कडलया गोष्टी ,,प्रजासत्ताक चिरायू हो,,, भारत माता की जय जय महाराष्ट्र ़़
@tanajimunde22065 жыл бұрын
मित्रनो खर संगा शाळऻ या ईपीएसओड मधे राष्ट्रगीत चालु झाल्या वर कोन कोन उटुन ऊभा टाकल होत
@shekharkasabe1895 жыл бұрын
Mee
@pradeepraskar13295 жыл бұрын
Mee
@rushi26505 жыл бұрын
Me
@Todkarhavamanandaj5 жыл бұрын
CAMERA sounds sagle
@niteshurkude66565 жыл бұрын
*शेतकऱ्यांची* मुले like करा *जय जवान जय किसान*
@moryacreation93965 жыл бұрын
Jay javan Jay kisan
@prasadkuchekar68665 жыл бұрын
Big fan of शाळा
@swapnilkamble98395 жыл бұрын
येवडच होय म्हणणारीची Smile खूप गोड आहे...😍😍😘😘😘
@umeshgadhe57655 жыл бұрын
👌भारी वाटलं हा एपिसोड बघून आणि सर्व मुलांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या असून आणि चैतन्य आणि नीलू साठी ऐक बनतोच 👍🙏🙏🙏
@abhishekshingade22224 жыл бұрын
Abhishek shingade
@vitthalingale8265 жыл бұрын
I'm really excited next episode Full support interesting 😘🥰
@nitinlandge71765 жыл бұрын
Ayla shala hi webserise ashi ahe ki sarkh bagavch watatiya bagtana shaletle divass athvatat Rao sagli ekdach pudcha bhaga bagayla ustukta wadte men mhanje chaitya ani nilu
@Deepakkumar-zl8gc5 жыл бұрын
भारत माता की जय ... खुप छोटा episode दाखवला...🙂
@shahadeoware82225 жыл бұрын
I support shala web series....🙏🙏
@vaibhavtavare12875 жыл бұрын
आतुरता सिजन ३....... खूप छान आहेत एपिसोडस.... मला खूप आवडले......🙏
@3FORYOUENTERTAINMENT5 жыл бұрын
शाळा डोंगरात..अनं झेंडा भर शहरात फडकतोय व्हय🤔🤔 nice concept👌👌👌
@shaileshwaghmare49555 жыл бұрын
आजचा भाग कधीच संपू नये वाटत होता. Love you all team😘😘
@suyashmoon60955 жыл бұрын
पूर्ण हफ्ता वाट बगावी लागते राव विडिओ ची
@mangeshbhalerao14245 жыл бұрын
Kadhi kadhi vatat hi webseries nasun movie asayala pahije hoti,ekdach purn baghun zali asti without waiting for a week 😅.
@jaanusurewanshi39615 жыл бұрын
Ho na
@vaibhavghogale38455 жыл бұрын
Ani episode pn khup chota ahe 30 min tari asayla hawa hota
@abujarshaikh92925 жыл бұрын
Brobar
@prasadpotdar86745 жыл бұрын
Ha na mg ky rao
@krishnamore55035 жыл бұрын
खुपच सुंदर चैतन्य
@krushnaraut87655 жыл бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳 सर्व टिम साठी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .👍👍 Next episode plies 🙏🙏
@RXop1plays5 жыл бұрын
Fav part is Rashatragit 😘
@rohitkadukar71635 жыл бұрын
मी पण डॉक्टर होणार आणि एन्जेक्शन टोचनार ...टुचुक ...😍 😜
@pscompany23505 жыл бұрын
खूप सुंदर काम करत आहेत भावा अणि सविस्तर. मराठी भाषा व मराठी शाळात कशी छान आहेत व तेझी काही वेगळीच असते ते तुम्ही दाखवलेल्या
@pravinyernale64534 жыл бұрын
Heart touching background sound ,song ahe yar❤️
@darshan84463 жыл бұрын
Yes.....❤️❤️
@pravinmulik11795 жыл бұрын
टिल्या च शेतकरी बद्दल प्रेम भारी वाटला हा एपीसोड
@saitarkante60375 жыл бұрын
pravin mulik bt
@bhausahebkhurmute96505 жыл бұрын
प्रजाकसत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या 1 लाईक भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या चैतन्य साठी