Shambhuraj Desai | 'मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं आहे'। Marathi News

  Рет қаралды 51,961

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

मराठा आंदोलकांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं आहे - देसाई
ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही- शंभूराज देसाई
'जरांगेंनी प्रकृतीकडे लक्ष द्याव, उपोषण मागे घ्यावं'
सरकारची जरांगेंना विनंती #eknathshinde #ShambhurajDesai #MarathaReservation #MaharashtraPolitics #ReservationPolicy #SocialJustice #PoliticalStatements #MarathaCommunity #MaharashtraGovernment #CurrentAffairs #MarathiNews #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल KZbin Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 174
@TaraPande-pl5go
@TaraPande-pl5go Ай бұрын
10% आरक्षण देऊन उपकार केले नाही जे नको होतं ते कशाला दिलं
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp Ай бұрын
Obc मधून कोणता राजकीय नेता देऊ शकतो ते सांग
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Je magtay te hi kaydyala dharun nahi. Sarkar kaydyat basel tech deil.
@TaraPande-pl5go
@TaraPande-pl5go Ай бұрын
@@AmolJadhav-ug3xp कोणताच देत नाही माहित आहे dna OBC आहे सर्व नेत्यांचा
@munjajikadam9761
@munjajikadam9761 Ай бұрын
​@@AmolJadhav-ug3xpआम्ही OBC मध्येचं हक्काचे आरक्षण मागतोय आणि घेऊ...एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp Ай бұрын
@@munjajikadam9761 हा मुद्दा विधानसभेपुरताच जागृत रहाणार आहे नंतर जरांगे शांत व विरोधकही शांत दिसतील
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 Ай бұрын
मराठा समाजाच्या कानात बिड्या नाही राहिल्या आता हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं
@Dhanajidevkar
@Dhanajidevkar Ай бұрын
50℅ च्या आत स्वतंत्र आरक्षण द्यावे
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
288 ubhe kara nivdun ya ani ghya. Bagh milte ka? Nahitar jarangyala Supreme Court cha chief justice kara😂
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@rushitarwade42
@rushitarwade42 Ай бұрын
आम्हाला स्वतंत्र आरक्षण नकोय ओबीसी मधूनच
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq Ай бұрын
वाट बगत बसा मग 😂😂😂😂
@obc7523
@obc7523 Ай бұрын
बाहेर,10 टक्के
@munde7777
@munde7777 Ай бұрын
😂
@Er.Sudarshan1998
@Er.Sudarshan1998 Ай бұрын
😂
@rushitarwade42
@rushitarwade42 Ай бұрын
@@munde7777 डीपी काढावा लागेल नाही राहणार सरकार महाराष्ट्रात
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 Ай бұрын
सरळ सरळ जरंगे पाटिल यांना दावलण्याचा प्रयत्न आहे
@swarajtiprale4566
@swarajtiprale4566 Ай бұрын
हैद्राबाद गॅझेट लागू झालं का ते सांगा आधी .....
@obc7523
@obc7523 Ай бұрын
नाही होणार,हैद्राबादला जा म्हणे
@medlionpharma4448
@medlionpharma4448 Ай бұрын
​@@obc7523 लई भारी...
@santoshkage7463
@santoshkage7463 Ай бұрын
पवारला विचार
@swarajtiprale4566
@swarajtiprale4566 Ай бұрын
@@santoshkage7463 तू नको सांगू आम्ही बघता ते
@bhagyashribangar9657
@bhagyashribangar9657 Ай бұрын
Nhi honar
@BhausahebPawar-j5i
@BhausahebPawar-j5i Ай бұрын
जरांगे पाटील म्हणतान की पुण्यातून आलेले मराठे आमची मानसे नाहीन
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 Ай бұрын
नीट ऐक ते बोलले मला माहीत नाही काय माहीत भुजबलचे पण असु शकते किंवा एकनाथ शिंदेचे पण कारण तसच आहे
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire Ай бұрын
चर्चा केली तर काय उपकार केले आहे
@sandeepjadhav1230
@sandeepjadhav1230 Ай бұрын
कोणतेही प्रतिनिधी आले तरी सर्व मराठा समाज जरागे पाटला सोबतो आहे
@vijaydarande9564
@vijaydarande9564 Ай бұрын
आमचा हक्काचे आरक्षण द्या ओबीसी मधून 50 टक्क्यांच्या आत
@laxmanraogore4054
@laxmanraogore4054 Ай бұрын
10% आरक्षणाची मागणी नव्हती
@laxmanraogore4054
@laxmanraogore4054 Ай бұрын
मागणी ही आहे की आम्ही 50% च्या आत ओबीसी मध्ये आहोत
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 Ай бұрын
Are mengeya bhikarya 10 takke arakshan aje na
@shivajithombre4061
@shivajithombre4061 Ай бұрын
तुम्ही सुद्धा आता स्वतंत्र च राहणार निवडणूक झाली की .....थोड थांबा.
@JayashingMohite
@JayashingMohite Ай бұрын
हैदराबाद गॅझेट चालू केलं का ते सांगा नंतर जुने कॅसेट वाजवा
@Userpatilbrand
@Userpatilbrand Ай бұрын
स्वतंत्र आरक्षण तुलाच राहूदे आम्हाला obc मधुन आरक्षण ची मागणी आहे
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
स्वतंत्र आरक्षण देसाई शिंदे साहेब तुम्हालाच राहु दे
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम ओबीसी आरक्षण पाहिजे
@gajanannaso2239
@gajanannaso2239 Ай бұрын
Pawar deil wait kara
@pankajwanve7405
@pankajwanve7405 Ай бұрын
शंभू राज तु महाराष्ट्राचा मंत्रि म्हणून शपथ घेतली तू काय महाराष्ट्राचा बाप झाला नाही कायद्याचे राज्य आहे लक्षात ठेव😮😊
@gajanannaso2239
@gajanannaso2239 Ай бұрын
Jarange pan nahi
@ganeshwagh-eg5mk
@ganeshwagh-eg5mk Ай бұрын
आम्ही फक्त मनोज दादाचा ऐकणार आम्हाला ओबीसी तून आरक्षण पाहिजे
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Ай бұрын
Jarangay La Nerop Dya Atta 🤠😎
@DurgaDhawne
@DurgaDhawne Ай бұрын
जे आरक्षण टिकणार नाही ते देवून काय फायदा न्यायालयात टिकणार नाही त्याचा काय फायदा यापूर्वी १६ १३ आणि आता १० त्याच प्रमाणे होईल मग देवून पायदा काय द दिले म्हणाऱ्यांनी जुन्या दिलेल्या आरक्षणाचा विचार करून बोलावे
@RamdasKadam-o2d
@RamdasKadam-o2d Ай бұрын
10टकके देसाई व शिंदे ला राहुदे
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z Ай бұрын
मराठा आरक्षण दीले आहे मग,,हा ऊपोसन ऊपोसन खेळ का चालु आहे,,?
@santoshchavan5538
@santoshchavan5538 Ай бұрын
महायुती सरकारला आता पायाकडून आली मराठा विरोधी महायुती सरकार
@gowardhanpungle826
@gowardhanpungle826 Ай бұрын
स्वतंत्र आरक्षण नको आरक्षण फक्त ओ बी सी मधुनच तेच टिकणार बाकी चॉकलेट आहे
@obc7523
@obc7523 Ай бұрын
वेगळे 16 टक्के घ्या
@medlionpharma4448
@medlionpharma4448 Ай бұрын
ते पण टिकणार नाही...
@Star....23794
@Star....23794 Ай бұрын
घे केळ😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@5to7sr89
@5to7sr89 Ай бұрын
ह्यालाच पहिले पाडा. खरा विरोध हा समाज्याच्याच नेत्यांचा आहे.
@RameshBodkhe-gj2wc
@RameshBodkhe-gj2wc Ай бұрын
हे तर. अनेक दिवसांपासून चालु आहे. हा देसाई काय कामाचा नाही
@AshokGawali-b4h
@AshokGawali-b4h Ай бұрын
जवळपास देवेंद्र तुम्हाला चावला आसवा
@rajeshdhage1178
@rajeshdhage1178 Ай бұрын
आरक्षण देता येत नसेल तर खुर्ची सोडा
@AshokPawar-pf8qq
@AshokPawar-pf8qq Ай бұрын
ओबीसी तून आरक्षण घेऊ 💪
@ganeshdange7730
@ganeshdange7730 Ай бұрын
हां खोटं बोलले जात आहे
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 Ай бұрын
HC, SC must give verdict as early as possible about very sensitive issues like reservation which is still being continued., otherwise, people of nation do not believe judiciary system in democracy.
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Ай бұрын
जय ओबीसी जय मल्हार
@vinodkondhare
@vinodkondhare Ай бұрын
या मते मागायाला
@Hv...248
@Hv...248 Ай бұрын
@RaujiJadhav
@RaujiJadhav Ай бұрын
शंभूराज देसाई साहेब येणाऱ्या विधानसभेला शिवसेना-भाजपचा सुपडा साफ होईल
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Kara roj dhamkya ishare kashala?
@abhishekyt3809
@abhishekyt3809 Ай бұрын
ते न टिकनार नाहि....मराठा आणी कुणबी एकच आहे. ....आरक्षण हे ओ.बी.शि.तुन पाहिजे
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
फक्त जरागे पाटील
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 Ай бұрын
जे मागितलं ते द्या ना
@pundliksusundre9901
@pundliksusundre9901 Ай бұрын
Nayalak Sarkar
@vinodjadhav8234
@vinodjadhav8234 Ай бұрын
तोच विषय पुन्हा पुन्हा काढतात . ते आरक्षण घ्ययचे असते तर मागचं घेतले असते आम्हाला OBC तूनच आरक्षण पाहिजे आहे
@mohittaur8799
@mohittaur8799 Ай бұрын
हा परत जुनीच कॅसेट वाजवत आहे.
@laxmanraogore4054
@laxmanraogore4054 Ай бұрын
ते टिकत नाही तुमच्या बापा पासून माहित आहे
@rambhaupatil-t7n
@rambhaupatil-t7n Ай бұрын
मूर्खासारखं काहीही बोलू नका मराठा समाजाला दिलेलं स्वतंत्र आरक्षण 50% च्या वर जात असल्याने ते टिकत नाही आणि टिकणार पण नाही त्यामुळे मोठं काम केल्यासारखं काहीही सांगू नका
@KumarPawar-o6f
@KumarPawar-o6f Ай бұрын
आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे.
@shaileshjadhav2501
@shaileshjadhav2501 Ай бұрын
ते तुम चेच माणस होते ते मराठा समाजाचे नवते .शेंगाझोडे साहेब...😊
@tulshiramlipne2863
@tulshiramlipne2863 Ай бұрын
सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी नेतृत्व द्यावे नाहीतर गप्प बसावे एकही आमदार होणार नाही तुमचा
@sdeshmukh5797
@sdeshmukh5797 Ай бұрын
Obc ch pahije
@VijayPatil-f2s
@VijayPatil-f2s Ай бұрын
केल दिलं जरागे ला
@patil8484
@patil8484 Ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही काय आश्वासन दिल काय देल तुम्ही जे आम्हाला नको ते तुम्ही दिल आम्हाला सगेसोयरे ओबीसी देतो म नाले तुम्ही marhatha समाजाला फसवल तुम्हाला याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या विधानसभा भोगावं लागलं
@purshotamsonone7322
@purshotamsonone7322 Ай бұрын
हैदराबाद गैजेट मध्ये मराठा अशी नोद आहे कुणबी वेगळी नोद आहे कुणबी ओबीसी शुद्र आहेत तर मराठा हे क्षत्रिय आहेत
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Ай бұрын
आरे बाबा कुणबी ओबीसी आशी नोंद तरी आहे का आगोदर बघ . काय गॅझेट्स सांगते ते आभ्यासपूर्ण कर
@arjuntambe6207
@arjuntambe6207 Ай бұрын
मराठे पण तुम्हाला स्वतंत्र धक्का न लावता मतदान करू
@ramkrushnasurase3551
@ramkrushnasurase3551 Ай бұрын
आम्ही जे मागितल नवहत ते कशाला दिले आम्ही मागितलं एक दिले वेगळ
@kumarpatankar1217
@kumarpatankar1217 Ай бұрын
कोन आहेत ते आमचे मराठे नाहीत ते कुणाचे आहेत ते तुम्ही बगा आम्हाला obc तुन आरक्षशन पाहिजे 10% नको आम्हाला भीक नको हाकाचे पाहिजे
@sureshkale1490
@sureshkale1490 Ай бұрын
अरे हे सरकार वेडं आहे काय.मराठा समाजाची मागणी 50% च्या आतच आरक्षण पाहीजे.आता ह्या सरकारला घरी जायची वेळ आली आहे.
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 Ай бұрын
अरे नालायकांनो तेच तेच पुन्हा पुन्हा काय सांगता
@laxmanraogore4054
@laxmanraogore4054 Ай бұрын
तीच तीच कॅसेट वाजवतो
@ravindramarne9065
@ravindramarne9065 Ай бұрын
एकच कॅसेट सारखी
@vishnughayal1005
@vishnughayal1005 Ай бұрын
ते कोन आहेत समाज्याला माहीत नाही
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Ай бұрын
या महायुतीचा सुफडा साफ
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Ай бұрын
मराठा समाज आजही. आदणीय. शिंदे साहेबांनां मानतो. आहे पण एकनाथ शिंदे साहेब. मराठा आरक्षण देऊ शकत नाहीत त्याचे कारण. बोलक्या बाहुल्या सारखा खेळ आहे. बोलवणारा. वेगळा. बोलणारा वेगळा. हा सर्व खेळ आहे. देवेंद्र फडणवीस चे सर्व पाय चाटु आहेत.
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
आहे ते आदोलन करते तुम्ही डमी तयार केले होते
@vilaskakde5320
@vilaskakde5320 Ай бұрын
आरक्षण नाही दिलं पण EWS घालवलं
@BhosalePatil-id2ny
@BhosalePatil-id2ny Ай бұрын
पद साठी मरू नका समझकडं लक्ष्य दया
@PopatShewale-nm2py
@PopatShewale-nm2py Ай бұрын
आता या तिघांना पाडा
@topmemes5019
@topmemes5019 Ай бұрын
स्वातंत्र्य आरक्षण टिकत नाही चॉकलेट देताय काय
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 Ай бұрын
Maratha has dought about reservation due to adverse opinion of constitutional experts like Mr. Bapat and others.
@balasahebbhosale9923
@balasahebbhosale9923 Ай бұрын
🎉obc chi janganna hou dys
@tukaramsawase9059
@tukaramsawase9059 Ай бұрын
तुम्हाला कायम चा राम राम
@vishwambarmore4670
@vishwambarmore4670 Ай бұрын
शंभूराजे देसाई आता राजे लावल्यामुळे तुम्हाला काही म्हणत नाही तो विषय वेगळा, पण तुमच्या पगारे वाढवायला पाच मिनिट लागत नाही तर आरक्षण द्यायला 12 महिने होऊन गेले
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 Ай бұрын
Are kasal Reservation te SEBC ch ajun Mahadbt var scolership ch kahi nahi aal scolership form nahi bharla tar purn fees bhara lagan ka fayda tya reservation cha aani te court band pan karto.
@sunilghule2887
@sunilghule2887 Ай бұрын
हा लोकांना च्युतात काढतो आहे
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 Ай бұрын
आरक्षण दिले असे शंभूराज देसाई का सांगतात, हक्काचे कुणबी नोंदीनुसार, हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट, मुंबई गॅझेट लागू करा
@obc7523
@obc7523 Ай бұрын
हक्काचे कसले? निजाम काही आरक्षण समितीचा सदस्य नव्हता,
@sudarshanwanve9941
@sudarshanwanve9941 Ай бұрын
😂😂
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Ай бұрын
आरे बाबा त्यावेळी जनगणना झालेली आहे व ती नोंद आहे .
@shivajithombre4061
@shivajithombre4061 Ай бұрын
​@@obc7523 मग तुझा आजा होता का
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Ай бұрын
Pun Mag EWS Gelay 😎📚💙
@obc7523
@obc7523 Ай бұрын
ओबीसीतून मिळणार नाही,sebc रदद् होतय, ईडब्लूएस रदद् झालेय
@sudarshanwanve9941
@sudarshanwanve9941 Ай бұрын
बरोबर आहे मुद्दा हा आहे यांना BJP नको आहे jarageche भाषण ऐका ते म्हणत आहेत राज्यात फक्त आमच्या जातीच सरकार पाहिजे ते पण बारामतीच
@shrikantmule2834
@shrikantmule2834 Ай бұрын
चलो मुंबई
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
ओबीसी तून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही सरकार कोणाचेही येवो. अगदी जरांगे ला मुख्यमंत्री केले तरी. जरांगे राजकारण करतो आहे.
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Ай бұрын
याचे पापाचे घडे भरलेले आहेत तिन्ही गॅझेट्स लावा . वेगळे आरक्षणाचा प्रश्नच येत नाही.
@prakashgayake5084
@prakashgayake5084 Ай бұрын
Aata सरकार supdasaff होणार he नक्की.
@NitinBhurange
@NitinBhurange Ай бұрын
Obc. Tun day
@uttamshinde5195
@uttamshinde5195 Ай бұрын
न टिकणारे?
@satishkothawale9265
@satishkothawale9265 Ай бұрын
ते आरक्षण तुलाच राहु दे
@AshokGhulePatil
@AshokGhulePatil Ай бұрын
स्वातंत्र्य आरक्षण काय दिले आहे सांगाव!
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Ай бұрын
Very very very good statement by mr shamburaje desai.govt given separate reservation for maratha.jai Hind jai bhole nath.
@jayantmandhare8119
@jayantmandhare8119 Ай бұрын
Khot boltat desai Only jarange patil 🙏🙏
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Ай бұрын
फेकतात कसेही
@deepakkadam6258
@deepakkadam6258 Ай бұрын
शंभूराज देसाई ला घरी बसवा
@vinodjadhav8234
@vinodjadhav8234 Ай бұрын
ह्याला सबक शिकवला पाहिजे
@ganeshsonawane937
@ganeshsonawane937 Ай бұрын
अरे तू काय तुझा आजोबा बाळासाहेब देसाई, १ ले गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य आज हयात असताना तरी मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नसते व आरक्षण मग्नाऱ्यांना ठोकून काढले असते ॲड त्यांचा इतिहास आहे. नसेल माहीत तर मतदार संघातील जुने जाणते मतदार असतील त्यांना विचारून बघ.
@dyanobadhavale492
@dyanobadhavale492 Ай бұрын
आम्हाला ओबिसितुन आरक्षण पाहिजे दुसरे आरक्षण नको आम्हाला वेड्यात काढणे बंद करा
@harshadsade2110
@harshadsade2110 Ай бұрын
उद्या म्हंटल obc नको दलित म्हणून द्या, नंतर म्हणताल आदिवासी म्हणून द्या,
@harshadsade2110
@harshadsade2110 Ай бұрын
इतर मागास म्हणून तुम्ही सिद्ध होत नाही मग बळच हट्ट कशाला करता, स्वतः मुख्यमंत्री च काय इतर कुठलाच राजकारणी काहीच करू शकत नाही, भेटणार तेही कोर्टात, मग कशाला अडाणी चाळे करता
@obc7523
@obc7523 Ай бұрын
नको
@HarshalMisal-io9xk
@HarshalMisal-io9xk Ай бұрын
शमदया. देसाई. खर साग,
@sonalikarnik6206
@sonalikarnik6206 Ай бұрын
Sagli Reservations band kara.FaktvFinancial Reservations mag tih kutchya pan caste cha so .ST and physical handicapp Reservation la dhakka lavu naye
@VitthalPhadtare-wc3hw
@VitthalPhadtare-wc3hw Ай бұрын
Aamhala obc madhun aarakshan pahije
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Ай бұрын
तू या वेळेस घर जाणार
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 Ай бұрын
Tech te bararu nako re
@NitinBhurange
@NitinBhurange Ай бұрын
ukar keleka mag
@ramdasshirsath2479
@ramdasshirsath2479 Ай бұрын
Obc madhun dil tar tumcha karykram fix jarange la cm kara
@adityakakade1402
@adityakakade1402 Ай бұрын
Hekna sadavarte koni court madhe pathavla nich tarbujya
@suhasdange7457
@suhasdange7457 Ай бұрын
नाटकं आहे हे
@sureshyadav-ml3uc
@sureshyadav-ml3uc Ай бұрын
Kunabi OBC dilaya ka? Sarakha aapla swatrantra dilaya , swatantra dilaya. Magitlaya te dhya.
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 33 МЛН
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 39 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН