धनंजय चंद्रचूड साहेबांनी, चिपजस्ट म्हणून शपथ घेतली तेव्हा महाराष्ट्राची मान गर्वाने उंचावली होती, मात्र सेवा निवृत्त होताना त्याच महाराष्ट्राची मान शर्मेनी मान खाली गेली..
@krishnatpatil59416 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤ महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा शिवसेनेचेच मान.पक्षप्रमुख श्रीउध्दव ठाकरेसाहेब होणार ...
@dadasahebshinde649011 күн бұрын
एक च आवाज श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव महाराष्ट्र राज्य और संविधान बचाओ
@shriramjadhavshriram706416 күн бұрын
जय महाराष्ट्र उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩🚩💪💪
@mamamalandkar452216 күн бұрын
बरोबर बोललात साहेब, आपणांस मनापासून मानाचा मुजरा, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे.जय हिंद , जय महाराष्ट्र, जय इंडिया.सत्यमेव जयते,
@sdpatil133015 күн бұрын
खरी शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे
@sheelasutar5916 күн бұрын
अरे वा संजीव खन्ना सर एकदम तारीख देऊन टाकली. मी स्वप्नात तर नाही ना? सर आम्हाला खरा निकालाची वाट पाहत आहोत. तुही इतिहासात नावारूपाला येणार. असे हयासे वाटले. जय महाराष्ट्र.
@kiranphadtare410715 күн бұрын
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
@SunilDicholkar15 күн бұрын
चांगली माहिती आपल्या माध्यमातून मिळते धन्यवाद. सुनिल डिचोलकर
@urmilanimbalkar765515 күн бұрын
मोठा अपेक्षाभंग केला न्या. चंद्रचूड यांनी अनीश खुप प्रभावी विश्लेषण 🙏
@daulatraokondibadesai288316 күн бұрын
विकला गेलेल्या चंद्रचुडला शिवसेनेतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली
@ShankarGaikwad-i5t16 күн бұрын
जय अनिश दादासाहेब जय महाराष्ट्र
@vitthalmane564915 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
@ranjanaraipure712216 күн бұрын
100% बरोबर बोलता आनिषजी या वेळेस 23 तारीख ला जनता न्या नक्की देणार
@sunilk815516 күн бұрын
अगदी बरोबर बोललात.
@pushpalatanaik916716 күн бұрын
@@ranjanaraipure7122 bhau ajach Chanel valyani mahayuti exit pol madhe 145 te 165 jaga miltil mhanun dakhavale ahe
@jaychaudhari_717516 күн бұрын
अनिष दादा जय महाराष्ट्र 🙏
@vasantsalape651816 күн бұрын
न्यायमुर्ती चंद्रच्युड याना शिवसेना ही ४/अक्षरांच एव्हढे प्रेशर होत ते निकाल लाऊ शकले नाही तेच प्रेशर आता संजीव खन्ना यांच्यावर असल्याने २०२५/पर्यन्त तारखांनवर तारखा पडत राहणार .जय महाराष्ट्र.
@colourful1230015 күн бұрын
मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत 🚩🚩🚩🚩🚩
@maheshkudalkar362716 күн бұрын
जय महाराष्ट्र
@bhalchandrakumbhar351516 күн бұрын
कट्टर शिवसैनिक आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक
@VandanaJagtap-n4q16 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेनाUBT🚩🚩🚩🚩
@shashikantkavitkar165316 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा ❤🎉 आपल सरकार आल्यावर या गीधाडांचा समाच्यार घेऊया 😮😮😮
@sudhirmahamulkar955815 күн бұрын
अनिश भाऊ Bjp ने न्यायाधीश. निवडणूक आयोग Ed.Cbi.यांना लाचार केलेत पण विजय सत्याचा होनार ऊधव बाळासाहेब ठाकरेच
@shekharshirke437616 күн бұрын
काहीही होणार नाही जो पर्यंत नरेंद आणि देवेंद आहेत तो पर्यंत काहीही होणार नाही न्याय हा मिळणार नाही
@vanitamhatre440315 күн бұрын
तुमचे व्यक्यत्व फारच छान आहे.छान मुद्देसूद बोलता.,.
@RamakrishnaShinde-rh3nu16 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा ❤❤❤❤❤
@PankajBhosle-n9b16 күн бұрын
अनिश दादा आमदार अपात्रता प्रकरण ची केस वापस घेऊ नका त्यावर निर्णय यायलाच पाहिजे भले ही त्याला अर्थ नसेल
@ananthodawadekar73816 күн бұрын
मराठी माणसाने एका जबाबदार खुर्चीवर बसून निष्क्रीय राहुन मराठी माणसाला स्वतःच्या स्वारथा साठी लाज आणली. परमेश्वर तुम्हाला सद्बबुद्धी देवो व आपला अपराध कबुल करण्याची ताकद देवो. मराठी माणुस कधीच एवढा लाचार नव्हता.
@suvarnapatilkupachchan27615 күн бұрын
आता तरी नवीन जस्टीजनी मु शिवसेनेला न्याय द्यावा🔥🚩🙏🙏
@popatraokale942516 күн бұрын
Very nice you are on proper line you are true शिवसैनिक गो ऑन fearless ly God bless you
@RavirajAmburle-p4y16 күн бұрын
उध्ववसाहेब,सत्यमेव जयते.
@kusumghaste380316 күн бұрын
मानाचा जय महाराष्ट्र दादा
@pravinmhatre961616 күн бұрын
शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांच्याच आहे अलीबाबा चाळीस चोराचा नाही
@meenaprabhu153516 күн бұрын
अनिश दादा जस आधीच्या न्यायमूर्तींनी जे केलं तेच हे करणार आपण काहीतरी करत आहोत दाखवायचं आणि काही नाही आता आशा फक्त आणि फक्त जनता जनता जनार्दन कडून
@PrashantKakar-sp4mp16 күн бұрын
ओन्ली फॉर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@SanjivDhanagar16 күн бұрын
Only uddhav thakre Saheb
@pramodpatil627116 күн бұрын
जय महाराषट्र अनिष दादा❤
@PrabhuKurane-e1c16 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदां बाद जय महाराष्ट्र💪💪 झुकेगा नहि साला
@sontoshgambhire714116 күн бұрын
अनिश दादा व कट्टर शिवसैनिक यांना मानाचा भगवा जय महाराष्ट्र 🐯🙏🙏
@mohanrahate18811 күн бұрын
सत्याचा विजय होणार. 🚩जय महाराष्ट्र
@hiralalapatil267113 күн бұрын
अनिस सर तुम्हाला या उद्धव साहेबांच्या छोट्या शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र
@saishradhamensparlour538816 күн бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@ShankarValanj16 күн бұрын
अनिश दादा. साहेबांची फटके. बाजी. पटली.1.नंबर
@girishbsawant16 күн бұрын
अनिश दादा ♥️ जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩
@BabasoNile-u7y16 күн бұрын
देशांत आपलं सरकार पाहेज उद्धव ठाकारे
@VijayKumar-eu3yj16 күн бұрын
अनिशजी हे प्रकरण पाहून खरोखर असे वाटते भगवान न्याय देनार पण उशिरा फक्त एकच मागणे आहे जो पर्यंत आमदार अपात्र चा निकाल लागत नाही तो पर्यंत ही केस मागे घेऊ नका
@YogeshKatke-g6p16 күн бұрын
20 नोव्हेंबर ला मतदान आहे आणी तारीख मिळाली आहे 18 नोव्हेंबर... यात काहीतरी काळबेर दिसतेय भाजपा चे.. उद्धव ठाकरे नी सावध राहावे जर 18 ला निकालात धनुष्यबाण UBT परत ला दिला असा निर्णय कोर्टाने जाहीर केला तर मतदानाच्या आधी लोक confuse होणार आणी धनुष्यबाण वर शिक्का मारणार आणी त्याचा फायदा शिंदे टोळीला होणार कारण ते त्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणी ते घडून आणण्यासाठी च 18 नोव्हेंबर तारीख जाहीर केली असावी त्यामुळं UBT ने सावध राहावं
@gulabnibrad610616 күн бұрын
सुप्रीम कोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडूनही काहीही अपेक्षा करू नका.(न्यायाची)
@anilghanekar256116 күн бұрын
अनिष दादा दादा आत्ता न्यायालयात न्याय नाही मिळाले तरी चालेल पण जनतेच्या न्यायालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवसेनाच जिंकणार जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
@sushilvarma193916 күн бұрын
आदरणीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे सुप्रीम कोर्टाबद्दलचे वाक्य आठवते...
@laxmanbhujbal201716 күн бұрын
न्याय निवाडा देण्यात खरी तत्परता दाखविण्यात यावी, दिवाणी केसेस,फोजदारी केसेसचा तरी लवकरात लवकर निपटारा व्हावा हीच जनतेची मनापासून, इच्छा असते
@laxmanshindolkar71115 күн бұрын
🚩शिवसेना🚩फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे! 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@vishweswargaddam489016 күн бұрын
कुठं पर्यंत पळणार,,शेवटी सत्य बाहेर येणारच....
@vitthaldongare746316 күн бұрын
Only Thakre Sarkar
@tukaramr.bhosale240816 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिशदादा
@yashkhadse18216 күн бұрын
सर्वोच्च निकाल 23 लाच होईल
@umeshsidhaye139616 күн бұрын
अनीश जी, आशा /अपेक्षा ही फार वाईट गोष्ट आहे.. माझं ऐकाल तर या केस च्या बाबतीतली आशा सोडून द्या... आम्ही ती कधीच सोडून दिली आहे.. कारण अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग होण्याचा धोका असतो... आणि सध्याची परिस्थिती बघता कोणीही न्यायमूर्ती येवोत, निदान आम्हाला तरी कोणतीही अपेक्षा नाही
@bhagwankadam837016 күн бұрын
न्यायव्यवस्था चांगली आहे परंतु न्याय देणारी व्यक्ती अयोग्य असल्याने न्याय मिळत नाही . त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.
@AmolBhangare-d9o16 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिश भाऊ ❤❤❤❤❤
@mahadeobandekar87816 күн бұрын
ही सुद्धा सत्ता धार् यांचीच चाल आहे.पक्ष व चिन्ह धनुष्यबाण त्यांना देवून त्यांचा मार्ग मोकळा केला जाणार. आपलच दुर्दैव !
@dnyaneshwarpawar-ir7md16 күн бұрын
या सर्व गोंधळात ते थेरडं भगतसिंग कोश्यारी सुटून जातोय त्यांचा समाचार घेतला पाहिजे नाहीतर रंग चढणार नाही आपल्या विश्लेषणाला जय महाराष्ट्र 🙏
@prakashvarpe673216 күн бұрын
दादा,अशा शपथांचा काहीही उपयोग नसतो.ही फक्त एक प्रक्रिया असते,या शपथेनंतर तुम्ही काहीही करण्यास मोकळे असतात.हे फक्त सहा महिने असतील,परत दुसरे परत तिसरे असं रहाट गाडगं चालूच राहनार.
@satyavijaydalvi839015 күн бұрын
नवे सरन्यायाधीश सुद्धा कधीच न्याय देणार नाहीत मोदींचेच जोडे उचलणार अनिश दादा न्याय सोडा पक्त उददवजी
@Diliparole11 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 18 तारीख विजय आपलाच आहे जय सविधान
@AakashDislwar16 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री पदाची शप्पत घेतील तेव्हाच बगूत
@akashpawar835716 күн бұрын
जय सेवालाल जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
@gurav328016 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@ShankarGaikwad-i5t16 күн бұрын
जय अनिष दादासाहेब
@Sanjeevkshirsagar-t2d16 күн бұрын
साहेब आपल्या ला न्याय कधीच मिळणार नाही . कमळी हे असेच तारीख पे तारीख करायला लावत राहणार . मला तर असेच वाटते .😡
@ashoknagpure815516 күн бұрын
जय महाराष्ट्र fact उध्दव बाळासाहेब ठाकरे
@vijaymore109115 күн бұрын
Anishji Palghar and boisar विधान सभा शेत्रात नितीन बानगुडे पाटील आणि आदित्य ची सभा झाली पाहिजे
@nitinsangle715316 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा
@ankushshirke695616 күн бұрын
मानाचा जय महाराष्ट्र भाऊ
@shivajikarande48316 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
@KhanduSirsat-c1x15 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा अभिनंदन 🚩🚩🚩
@jitumore832316 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा, 🚩🔥🔥🔥🔥🔥🚩 शिवसेना नाव, चिन्ह,🏹 आपलं आहे ते आपल्यालाच मिळणार, निर्णय कधी व्हायचा तो होईल, पण आपल्या बाजूनेच निर्णय होईल
@YogeshKatke-g6p16 күн бұрын
20 नोव्हेंबर ला मतदान आहे आणी तारीख मिळाली आहे 18 नोव्हेंबर... यात काहीतरी काळबेर दिसतेय भाजपा चे.. उद्धव ठाकरे नी सावध राहावे जर 18 ला निकालात धनुष्यबाण UBT परत ला दिला असा निर्णय कोर्टाने जाहीर केला तर मतदानाच्या आधी लोक confuse होणार आणी धनुष्यबाण वर शिक्का मारणार आणी त्याचा फायदा शिंदे टोळीला होणार कारण ते त्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणी ते घडून आणण्यासाठी च 18 नोव्हेंबर तारीख जाहीर केली असावी त्यामुळं UBT ने सावध राहावं
@SubodhSingh-qr7hk16 күн бұрын
Jay Maharashtra
@parag70779 күн бұрын
खोके घेऊन धोके देतो,मराठी माणूस मराठी माणसाला 😡😡👊👊
@valmikpatil894715 күн бұрын
अहो यांनी शिवसेना ही ठाकरेयांची आहे हा निकाल दिला असता तर यांचाही जस्टीस लोहिया झाला असता
@sdpatil133015 күн бұрын
साहेब तुम्ही उध्दव साहेब ठाकरे यांना न्याय दिला पाहिजे पक्ष चिन्ह नाव या गद्दारांनी गद्दारी करून पळवले आहे ते परत उध्दव साहेब ठाकरे यांना द्यावे
@VikasSawant-d4c16 күн бұрын
सत्यमेव जयते
@ShankarGaikwad-i5t16 күн бұрын
जय महाराष्ट्र उदव साहेब
@arunanimale674216 күн бұрын
जेव्हा मोदी शहा सत्तेतून पणा उतार होतील तेव्हा न्याय भेटेल
जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shambhugirgosavi163616 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
@adityavanarse806216 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
@anantparab320016 күн бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@thearabiansurferamol106116 күн бұрын
Jai Maharashtra Only UBT Shiv Sena
@raghobaloji663416 күн бұрын
जय महाराष्ट्र 🙏
@RamraoKhopade16 күн бұрын
भारताचे सरन्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड ह्यांनी बरेच निर्णय दिले मात्र कोणालाच न्याय दिला नाही संविधानीक शपथ त्यांनी पायदळी तुडविली पुर्णपणे भाजपा ला शरण गेलेले गोगई नंतर दुसरे सरन्यायाधीश म्हणुन धनंजय चंद्रचूड ह्यांची भारतीय इतिहासात त्यांची नोंद होईल.
@LaxmikantParab-df2gv16 күн бұрын
भविष्य:- धनंजय चंद्रचूड, राज्य-सभा member(PJB🌷)
@rohinichangan215716 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@yugachavan834616 күн бұрын
Jai Maharashtra 🙏🏻🔥
@aabakolekar516 күн бұрын
न्यायव्यवस्था हि भाजपाची रखेल झाली आहे असे वाटते
@dilipkulkarni5116 күн бұрын
आता चंद्रचूड हे इतिहास झाले आहेत. त्यांनी आपली कमिटमेंट कोणाशी आहे ते दाखवले आहे. जाऊन द्या.
@pawarvijay801816 күн бұрын
न्यायमूर्ती ने घाबरून देशाची लोकशाही धाब्यावर बसवून राजकारण केले