पुण्यातील सर्व गुन्हेगार यांना इन्काउंटर करून महाराष्ट्र शासनाने सम्पवावे. गँग कोयता असो की कोणीही. नाहीतर ही धुरा सामान्य नागरिकांना हाती घ्यावी लागेल. जय भवानी जय शिवराय 🚩
@prasadte427511 ай бұрын
Samanya manusch gunhegarala dokyavr basvtoy. Tyachi bayko ani to beduk ata hindu chya navane garal okto ahe.
@vishaldundrekar125911 ай бұрын
नवीन तयार होतील
@k_omprakash0711 ай бұрын
हा समाज कारणीभूत आहे या गोष्टी चा
@swapnilsakore903611 ай бұрын
Tula ka aag lagliy
@Noriseinlife_11 ай бұрын
😂@@swapnilsakore9036
@nitinshigavan100911 ай бұрын
ज्यांना ज्याना हिंदू डॉण वाटत असेल तर आपल्या मुलांना पण तस बनवा मग डोळ्यादेखत कोयत्या चे वार होताना बघा,,,,
@integrity267911 ай бұрын
हे खरंय 😂
@adityakm692111 ай бұрын
सहमत ❤
@vikaskalehindu11 ай бұрын
हो चालेल
@thegodfather227111 ай бұрын
😊🙏 जन्म मरण सर्व काही प्रभु शिव शंकर यांचा हातात आहे . जो व्यक्ती नारी रक्षणा साठी आणि धर्म रक्षणा साठी योगदान देतो प्रभु शिव शंकर त्याला स्वर्गात जागा देतो 🙌🚩
@dipakwahul984711 ай бұрын
True
@VinayakGadekar-oj5mg11 ай бұрын
पोलिसाचा हलगर्जीपणा पोलिसांचा वचक नाही हे स्पष्ट दिसून येते.आणि त्यातल्यात्यात महाराष्ट्राला गृहमंत्री आहे की नाही ते कळत नाहीं कारण मंत्री लोक जनतेला लुबाडण्यत मग्न आहेत.😂
@nileshdeshpande44611 ай бұрын
आधीचे सगळे गृहमंत्री भारी होते, हाच फडणवीस तेवढा कुचकामी आहे, बरोबर ना
गुन्हेगारी वर सिनेमे बनवू नयेत येवढीच अपेक्षा, तरुण पीडी बिघडण्यास तेच कारणीभूत आहे.
@bailgadasharyat794711 ай бұрын
Banle pahije pn shevt Ashi kadak pahije na ki daang fatli pahije ghunghat kartana
@1984sanjubaba11 ай бұрын
Kahi murkha sarkha bolu nakos
@sharadmaske934310 ай бұрын
बरोबर आहे
@sandeshmhaske46365 ай бұрын
Ka re sabhyaa mansa
@DimebagGaurav4 ай бұрын
Are baba gunda tyanche parents banavtat. Movies nahit. Parents yz astat.
@ajaychougule812011 ай бұрын
किती ही मोठा भाई असो त्यांचा शेवट हा च असतो कायम आज काल च्या तरुण मुलाना असल्या गोष्टी करण्यात खुप अभिमान वाटतो पण त्याना माहीत नाही ह्या सगळ्या चा शेवट आसा होतो
@terminatorr711 ай бұрын
इथे दारू पिऊन गाडी चालवल्यावर, हेल्मेट न घातल्यावर अटक होऊ शकते पण खून करून लोक असेच फिरतात
@panash63 ай бұрын
Barobar bollat
@christopherarickswamy50811 ай бұрын
Khup zabardast Ani to the point video. Ekdum clear & understandable story telling.
@surajwavhule170111 ай бұрын
शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूल मंत्र जय भीम जय शिवराय गुन्हेगारी करू नका गुन्हेगार बनवू नका गुन्हेगार बनल्यानंतर असंच होणार कोणाला काही फरक पडत नाही परंतु आपल्या घरच्या माणसांना किती त्रास होतो याचा विचार करा थोडाफार जय भीम जय शिवराय
@chillucho303211 ай бұрын
Jay Bhim Jay Bhim 🎉
@sumitpawar54942 ай бұрын
@@chillucho3032जय श्री राम बहुतेक काळे धंदे चोर गुंड भीम वाले च असतात पण😂
@Indian1107829 күн бұрын
Jay Bhim 😊
@Anand24.8611 ай бұрын
अनेक youtube चॅनल वाल्यांनी आपल्या पद्धतीने सादर केले,पण आपला विषयच भारी, खूप उत्कृष्ट सादरीकरण आणि अचूक संवाद ह्यामुळे योग्य माहिती मिळाली. प्रथमेश आपला विषयच भारी ❤
@balasahebgargund492411 ай бұрын
युपी , बिहार या राज्यांची लवकरच आपन बरोबरी करू
@vijayPatil-kb3sr4 ай бұрын
तुकाराम मुंढे, अब्दुल कलाम यांच्या स्टोरी सांगा त्या प्रेरणादायी आहेत.... काय आहे लोकांना गुंड व्हावं वाटतं पण शिक्षक वैज्ञानिक चांगला नागरिक व्हावं वाटत नाही 👍
@kamblesandeep8611 ай бұрын
गुन्हेगारांच उदात्तीकरण बंद करा.... TRP साठी सामाजिक तेढ अणि गुन्हेगारी ला पोषक वातावरण तयार करू नका #विषयच_भारी
@sunilmengal961611 ай бұрын
"हसदेव बचाओ" 🌳विषय घ्या.🌍
@mangeshmoghe4733 ай бұрын
Perfect, my family is in puna from British era....so I know it very well...thanks sir
@devilairai300810 ай бұрын
दुसरे विषयावर बोला. गुन्हेगारांना हिरो करु नका.
@raviraut831311 ай бұрын
तो माजी मुख्यमंत्री चा नेपाळी त्यांना चा घरी जाऊन त्याची आरती करतो, अणि आपण निघाल संस्कारी समजा निर्माण करायला. कोणत्या ही नेता ने अस करना हा लोकशाहीचा अपमान आहे
@RajendraWaghmare-yy9ek10 ай бұрын
Tuzya aaicha dana aaii zavya
@kishorrane68865 ай бұрын
tuzya aaila lavla ghoda to.......tuzyakade aalela kay lavdya to ....tu nepali vadyacha ashil
@sumitpawar54942 ай бұрын
@@RajendraWaghmare-yy9ekहीच लायकी नौ बुद्ध नाटकी लोकांची बुद्ध च शेट गुण नाही फक्त कागदी लवयला आणि बाकी शून्य 😅
@sieragrey11 ай бұрын
खरच मुळात घुसलास भाई, ( AM ) hat's of to u.
@sureshpatil736111 ай бұрын
महाराष्ट्राला आदित्यनाथ योगी सारखा मुख्यमंत्री पाहिजे विषय खल्लास
@vishalbodkhe827911 ай бұрын
☝️
@manishmane484711 ай бұрын
Jyachavar 100 chya var criminal cases hotya ani jo 4 th pass ahe ki fail he konala mahit nahi asa ashikshit ani criminal CM pahije, dhanya ahe andhbhaktanchi 🙏
@yogidax9 ай бұрын
बरोबर गुंडांना मारायला गुंडच पाहिजे.
@neelg21286 ай бұрын
Good joke 👌👌😂😂😄😄
@neelg21286 ай бұрын
@@manishmane4847👍👍👍👌👌
@shyagik827511 ай бұрын
त्या प्रवीण तर्ड नी puran maharathralacha गुन्हेगार करून ठेवलय
@thanos7211 ай бұрын
😂😂akkalll dukanat vikt milt nhi mhnun hi cmnt
@shyagik827511 ай бұрын
@@thanos72 jar dukan dar tuja sarkha asel tr nakocha vikat nay milat 😜😜😜😜
@shubhamovhal491411 ай бұрын
But to fakta Facts sangtoy na ata chi reality sangtoy tasa pan te baghun ek jan jari baddla tari Tyanchi Movie Success zali asa ahee❤😅
@thegodfather227111 ай бұрын
😊🙏 जन्म मरण सर्व काही शिव शंकर देवांचा हातात आहे. जो व्यक्ती नारी रक्षणा साठी धर्म रक्षणा साठी योगदान देतो देव शिव शंकर त्याला स्वर्गात जागा देतो 🙌🚩
@sunilmane600411 ай бұрын
तुझं काय योगदान ?
@amolmhatre111 ай бұрын
Godfather zatya, tuzi family US Uk madhe job karat asel. Tu ithe rahun baki lokanna tya mage lav.. pantaji asnar tu
@sumitpawar54942 ай бұрын
गप रे काय धर्म राखण करत होता हिंदू लोकांना मारल नाही कधी का हफ्ता खाला नाही भाडखाऊ ने
@akshayp95211 ай бұрын
भाई गिरी करायची तर करा पण चांगल्या लोकांना त्रास देऊ नका.... रॉबिनहूड बना
@integrity267911 ай бұрын
आर बास कर की लका अजून किती शरद मोहोळ शरद मोहोळ करतो. तो काय साधू होता काय. नवीन विषय काढून व्हिडिओ बनवा नाहीतर चॅनल च नाव " विषय नाय भारी" ठेवा
@bailgadasharyat794711 ай бұрын
Tujya sathi 0. Pn history' kalne garjeche
@bailgadasharyat794711 ай бұрын
Sarv barik goshticha kuth na kuth kunala na kunala upyog hoto
@BORKARKIRAN3 ай бұрын
😂😂😂
@sumitpawar54942 ай бұрын
@@bailgadasharyat7947आलाय मोठ उपयोग ह्या लावड्या लोकंच
@AbhishekBhosale-c4v7 ай бұрын
Khup chan mahiti sangitli bhau...😊😊
@neekk946211 ай бұрын
या जगात फक्त plastic च राहनार ।।
@bailgadasharyat794711 ай бұрын
Pn me aag Aahe Ani plastic vitalt
@ajaybhakte16823 ай бұрын
मग में प्लास्टिक च आय😂🤣😂🤣🔥👈
@ajay406410 күн бұрын
Haat be energy rahnar
@लोणार11 ай бұрын
बबन मिनडेंच्या पुस्तकातील वाक्येच्या वाक्ये जशीच्या तशी उचलली आहेत
इंनकांउटर स्पेशालिस्ट म्हणजेच एकच ते म्हणजे स्वं.गोपीनाथ मुंढे
@ashokghule27175 ай бұрын
❤❤
@smart...63874 ай бұрын
100%
@DM_SAMARTHK4 ай бұрын
🔥⚜️✌️
@Investing-power3 ай бұрын
Wadach nahi munde sahebani Mumbai underworld sampavnyat mothi kamgiri bajawali... Sharad Pawar ni vadhavali Dawad la baher palavun lavale
@Vishal_Munde.102 ай бұрын
Yes 💯
@VishalJadhav-dn4uo11 ай бұрын
एकच वारी 22 जानेवारी,आ रहे है भगवाधारी 🚩
@MAU9820.11 ай бұрын
Pal ghari 😅😅😅😅😅
@VishalJadhav-dn4uo11 ай бұрын
@@MAU9820. बर तरी सुद्धा जय श्रीराम 🚩
@शिवबाआमचामल्हारी11 ай бұрын
@@VishalJadhav-dn4uoandh
@VishalJadhav-dn4uo11 ай бұрын
@@शिवबाआमचामल्हारी तुम्हाला पण जय श्रीराम जय शिवराय जय मल्हार 🚩🙏
@शिवबाआमचामल्हारी11 ай бұрын
@@VishalJadhav-dn4uo andhbhakt mandir zal pan te gov chalwnar Paise deun darshan chalu hotil Manje mandir kashe
@amitchopade6809Ай бұрын
शरद पवार खरा महाराष्ट्राला बकासुर आहे
@SachinSingh-ef5le11 ай бұрын
Thanks 👍
@MrVaibhav8011 ай бұрын
In my opinion the Pune police lacks a structured strategy to tackle the growing organized crime in city. It is high time that the Pune police should plan their strategy the way once Punjab police had done (under guidance of DGP K P S Gill) to tackle and eliminate the menace of terrorism during 1980s to 1990s
@bobfaam521511 ай бұрын
It is not possible . These gangs have political support . Every political party like NCP or Shiv Sena . Even BJP and Congress needs these gangs .
@ashishdhumal622611 ай бұрын
👮Cops are also involved and connected UW... Otherwise, they don't have daring to do so...
@marathiboi9611 ай бұрын
Politicians need these gangsters to help their dirty work. Every party has a gang under their hand, not to mention gangs often have some police on payroll to help
@sumitpawar54942 ай бұрын
हफ्ते खाऊ आहेत सगळी पोलीस
@ajay406410 күн бұрын
Puns policech yz ahe
@SunderPuneNews11 ай бұрын
छान माहिती दिली
@jayeshkshirsagar199011 ай бұрын
उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी मॉडेल ची गरज आहे महाराष्ट्र मध्ये.... राज्यकर्ते नपुंसक आहे त्यांना फक्त सत्ता पाहिजे
@rashidnadaf312111 ай бұрын
गृहमंत्री त्याला खडक आणि शिस्तबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून या लोकांचा इन्कांऊटर केला पाहिजे हे फक्त करून दाखवले ते योगी आदित्यनाथ या मुख्यमंत्र्यांनी
@ramdasbhosale-m1n11 ай бұрын
सुपर माहिती ऐकच नबंर
@AkashKamble-t8v10 ай бұрын
Channel page vr video dist nhiy to
@surendrabhawar992711 ай бұрын
Nice content ❤
@AP-cg6tl11 ай бұрын
याला प्रशासन व अधिकारी कर्मचारी जबाबदार आहे दोन चार पैशासाठी पक्षपात करतात नेत्यांचे फोन दबाव आला की कर्तव्यात कसूर करीत असतात पोलिसांनी खरेच जर कारवाई केली तर नेते व गुन्हेगार सरळ होतील
@rk.realestate11 ай бұрын
कष्ट करून पूढे जा पण आसे दली॑दर शासन करते जो पर्यंत पैशाची लाचारी थांबवत नाही तो पर्यंत असेच चालू राहणार
@sadikinamdar451111 ай бұрын
Supar
@bharatsangade913711 ай бұрын
Chaan
@yashodeep7911 ай бұрын
माहिती खूप छान दिली
@indianreactiontime744611 ай бұрын
गृहमंत्री गोपीनाथ मुंडे सारखा पाहिजे आता
@sandipnighade752311 ай бұрын
असे गृहमंत्री असतांना असेच होणार
@surajwavhule170111 ай бұрын
100% टक्के खरं आहे
@संस्कार_मातीचे11 ай бұрын
एखाद्या स्तुत्य उपक्रमाची माहिती दिली असती तर आनंद वाटला असता असल्या गुन्हेगारी विषयांना फार महत्व देऊ नका मुलांच्या मनावर प्रभाव पडतो असल्या लोकांचा 🙏
@sunillande565111 ай бұрын
ज्याचेकडे भरपुर जमिनी आहेत त्या बोरोजगार गरीब तरुणांना दया
@sumitpawar54942 ай бұрын
म्हणजे विकून खातील गाड्या घेतील😂
@d.m.541011 ай бұрын
गुंड, गुन्हेगार, दादा, भाई, यांना राजकीय वरदहस्त आल्यामुळेच ते गुडगिरी करतात.
@movies317811 ай бұрын
हिंदू डॉन शरद भाऊ मोहळ 😔❤
@sss_1988.11 ай бұрын
Peaceful community...
@movies317811 ай бұрын
@Unknownuser12354Hasto ka hindu don cha ahe bhau
@movies317811 ай бұрын
@Unknownuser12354 chapri don ahe tu
@sutradhar30211 ай бұрын
Jay shree ram
@sumitpawar54942 ай бұрын
❤ डा डॉन एकच यमराज 😂
@SandeshRenose7 ай бұрын
सध्या कोकणात हे चालु आहे काही राजकारणी आणि पोलिस त्यांना मदत करतात
@Heisenberg521Ай бұрын
राजीव दीक्षित यांचा व्हिडिओ पाहल्यानंतर कळलं खरा संदीप मोहोळ तर शरद पवार आहेत.. मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वे वर हजारो एकर जमिनी बळकावल्या
@Narutofans0311 ай бұрын
Sheti vikaychi nasti rakhaychi asti bhavvv..⚜🚩🤙
@saurabhtapkir4332 ай бұрын
He fkt dialogue ahe jya veles सरकारच. लुटणारे असेल तर कळत काय hott
@SsTrackerSecurity11 ай бұрын
कायदा सुव्यावस्था फक्त गरिबानाला आहे काय मग निषेध
@tejasovhal859711 ай бұрын
तुम्ही आमच्या जमिनी खाल्यावर आम्ही तुम्हाला खाणारच ना 👍
@DipakGole-g2s2 ай бұрын
Tumhala koni sangital hot vikayala
@DipakGole-g2s2 ай бұрын
Tummhi khayala dhilya tyani khalya
@tejasovhal85972 ай бұрын
@@DipakGole-g2s खाल्ल्या अन गेले तोंड वर करून 😅😂🤣
@BrandInamdar11 ай бұрын
सरकारनी रोजगार द्यावा अन्यथा तरुण मुले गुन्हेगारी क्षेत्राकडेच वळणार.
@Getthehelloutofit11 ай бұрын
पोलीस काय झाट उपटत आहेत काय
@Unitedsolapur7 ай бұрын
Tumchya video chi audio quality khup low ahe fix it
@munnaadke591611 ай бұрын
अबिद शेख यांचे मत 100 टक्के खरं आहे
@atulshinde6904Ай бұрын
Channel chalvycha ahe ka ?
@kunalrealestate669011 ай бұрын
महाराष्ट्र लवकरच युपीबिहार होण्याच्या मार्गांवर 🤬 #फडतुसगृहमंत्रीपळवाराज्यवाचवा
@sarika68511 ай бұрын
फडणवीस च्या राज्यात लोक गुन्हे करतात खांग्रेस भ्रस्ट वादी च्या वेळी सरकार च ते कार्य करते अनेक वाजे निर्माण होतात 100 कोटी चा हिशेब होतो
@pritamkumbhar889110 ай бұрын
असले व्हिडिओ दाखवण्याऐवजी प्रत्येक भारतीयाच्या प्रगती कशी होईल यांचे व्हिडिओ बनवा
@pritamkumbhar889110 ай бұрын
Stock market varti pn ek video बनवा
@sumitpawar54942 ай бұрын
😂 काय त्याला अक्कल लागते रे त्यातीली हा काय शेट सांगेल तुला एक सांगतो खूप झोल सुरू आहेत लोकांना फवयच धंदा आहे आणि मार्केट म्हणजे काय झटकन श्रीमंत होण्याचं मार्ग तर अजिबात नाही
@rajendrab20513 ай бұрын
आबीद शेख , आपले ठेवा झाकून . आणी आणी आणी दुसर्यांचे पहा ' वाकुन वाकून ' .
@jenishshah388211 ай бұрын
शेतकऱ्यांना पण सरकारी मदत मिळते कि ... जमिनी विकून करोडो रुपये मिळतात .... जमिनी काय बळकावून नाय घेत .... थोडे कमी पैसे देतात पण देतात ... माणूस भाजप मध्ये आला कि आपोआप देशभक्ती ची भावना जागृत होते ... सर्व काही देशासाठी करायला तयार होतो ....
@dnyaneshwarmandlik67544 ай бұрын
परिस्थिती खूप वाईट होतं चालली आहे त्याच्या पालकांनी जास्त लक्ष द्यायला हवे नाही तर डोळ्यासोमोर मुलगा जाण्याची पाळी येईल
@kishorshirsath95811 ай бұрын
फिल्मी लोक ह्या गुनेगारी ला जबाबदार आहेत ,म्हणून तरुण मुल बिघडत आहे
@dreamsloaded3 ай бұрын
गोपिनाथ मुंडे साहेब 👑🔥
@रामभक्त-घ3घ3 ай бұрын
😂😂😂😂शरद पवार 🚩🚩🚩🚩
@sagarlahane218511 ай бұрын
जाहिर निवेदन महाराष्ट्र राज्य शासन विषय मुळशी पॅटर्न चित्रपटावर बंदी घालण्याबाबत मोहदय महाराष्ट्र शासनास विनंती करतो की मुळशी पॅटन कोणत्याही मराठी चैनलवर प्रदर्शित केला जाऊ नये आजकालची युवा मराठी तरुण मुलं चित्रपट बघून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करत आहेत या चित्रपटाचा परिणाम युवा पिढीवर दिसून येत आहे हा चित्रपट कायमसाठी खारीज करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र शासनास करतो
@atulshinde6904Ай бұрын
Shared bhau bol
@rahulbhoye911 ай бұрын
अरे भाई विषय पाठ झालाय आता हा..view मिळाले की एकाच टॉपिक वर किती व्हिडिओ करणार..बस्स कर आता..कंटाळले लोक तुझ्या या एकाच विषयाला..
@blackpearl803411 ай бұрын
जमिनी विकून कोट्यवधी रुपयांची अय्याशी केली आणि आता आरक्षण पाहिजे
लायकी लागते बाळा ते तुझी तुझ अख्ख खानदान ७ जन्म कमवू शकत नाही परत बोलतात आम्हला बोलतात म्हणणं
@लोणार8 ай бұрын
त्या विकलेल्या जमिनीचे पैसे तुझ्या आईच्या भोकात गेले तरी तू आरक्षण घेतोय त्याच काय
@shubhamsalgare241611 ай бұрын
Khoti mahiti... Bhava... RnD kar ajun...
@shreyas_976710 ай бұрын
Konti mahiti khoti ahe?
@sachinchavan88034 ай бұрын
जय श्री राम हिंदू धर्म रक्षक डाॅन 🚩🏳
@sumitpawar54942 ай бұрын
शेट धर्म राखण केली ह्या भाडखाu लुटेरा ने
@DJ__Kingmaker0079 ай бұрын
जमिनी विकू नका रे😢😢
@Premgovardhanpardeshi11 ай бұрын
निर्भीड हिंदू सिंहाला भावपूर्ण श्रद्धांजली 🚩🚩👑🚩🚩
@sumitpawar54942 ай бұрын
कसला हिंदू लुटमार वाला भुरटे उगच हिंदू नाव खराब करू नको
@sanskruti_30214 ай бұрын
hi I am rugved from kolhapur
@pratik87017 ай бұрын
परत encounter चालू केले पाहिजे नाशिक मुंबई पुणे सारखे शहरात परत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक खूप वाढले आहे
@omkarchougale151011 ай бұрын
भावा एका व्हिडिओ मध्ये कमीत कमी २० वेळा असो म्हणत आसशील ते तेवढ बंद करा .सारखा असो असो ऐकून मुद्दा कितीबी चांगला असला तरी पूर्ण व्हिडीओ बघावासा वाटत नाही.
@ganeshaydanke685410 ай бұрын
💯🤞🤞🤞🤞
@AkashKamble-t8v10 ай бұрын
Reti pattern video .. link send
@somnathmadke74411 ай бұрын
तुला लईच माहिती आहे तुचाच गेम होईल
@jayeshjadhav92145 ай бұрын
पुण्यामध्ये जर बेरोजगारी परप्रांतीय भरती राहिली तर स्थानिक पोर बेरोजगार होत राहिली बेरोजगारी वाढत राहिली तर स्थानिक पोर काय करणार सर्वच नाही पण शिक्षण घेऊन सुधा बेरोजगार खूप आहेत त्यना सुधा प्रेशर आहे ना लग्न घर करिअर पैसे कमावणे अवघड झालंय परप्रंती लोकांमुळे सुशिक्षित शिकलेली मुलांनी ना इलाज म्हणून जातात
@AjayRathod-hv2oh11 ай бұрын
अरे मला य संदीप मोहोळ शोभत भेट करून द्या रे❤
@shrikantk154011 ай бұрын
त्यासाठी तुला वरती जावं लागेल.
@shreyas_976710 ай бұрын
@@shrikantk1540त्यानी पुर्ण विडिओ पाहीला नाही वाटतं 😂
संदीप मोहोळ बकासुर होता ठीक आहे पण आज ज्याला मारले आहे तो मुळशी प्याटर्न मध्ये कोण होता......
@pratikdesai992211 ай бұрын
toch prashn padlay mala pan
@Only5008011 ай бұрын
Aata part 2 banvu
@niranjan342311 ай бұрын
मी पण तोच विचार करतोय दोन दिवस. चित्रपटात त्याची भूमिका कोणी केली?
@beingmaanav29 күн бұрын
Police aani Rajkarani yanchya Ashirwada shivaay kuthalach gund gang tiku shakat nahi.
@rajumaharajkhawale198611 ай бұрын
पोलिसांची भीती राहिली नाही ...पोलिसांनी त्याचा खाक्या दाखवावा
@kiranlad862111 ай бұрын
आपणच भाई लोकांना मतदान करतो मग काय होणार
@VICTORF-w9l11 ай бұрын
कोयता गँग नेमकी कोणाची आहे... या वर पण व्हिडिओ बनवा
@dharamrajput711211 ай бұрын
जय श्री राम 🚩🚩🚩शरद भाऊ 🚩🚩हिंदू Don🚩🚩
@VillasVirar11 ай бұрын
यावर एकमेव उपाय म्हणजे एन्काऊंटर चालू करा.आणी राष्ट्रवादी पक्ष संपवा.खास करून अजित पवार आणी कंपनी संपवा.
@swapnilkcsity11 ай бұрын
पुण्यात शिफ्ट व्हायचं विचार करतो आहे... Please मला मदत करा कुठला area चांगला आहे जिथे माझ्या मुलांना अशी संगत नाही लागणार.
@scccc52611 ай бұрын
कात्रज swargate सदाशिवपेठ हे योग्य आहे
@nilesh498611 ай бұрын
सगळ्यात चांगले एरिया म्हणजे बाणेर
@kpkunal11 ай бұрын
सदाशिव पेठ. जिथे मुलांना रात्री रामरक्षा आणि सकाळी मनाचे श्लोक शिकवणारी एक पिढी अजूनही आहे. अट तुम्ही ब्राह्मण असावे. कारण एकही ब्राह्मण युवा छपारी बनून फिरताना मी तरी पहिला नाही. टीप हे माझे वैयक्तिक मत.
@Puresoul1109 ай бұрын
Come to pimpri chinchwad
@saurabhtapkir4332 ай бұрын
कोथरूड
@nileshpowar521011 ай бұрын
आसो ...
@prakashgawande722410 ай бұрын
पवार यांनी तयार केली टोळी का ❓
@prathmeshmali818111 ай бұрын
राजकीय वरदहस्त दूर करा कमी होईल
@mahadevkamble42325 ай бұрын
दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण पहिले सुधारले पाहिजे
@yashpalnikambe285411 ай бұрын
फक्त भांडण मित्राची गँग वगैरे कांही नाही
@blast19946 ай бұрын
काय नाय ओ... अश्मयुगापासून सगळ असच चालू आहे फक्त आता कायदे आणि पोलिस आले
@nileshmadane958929 күн бұрын
पॅटर्न 🤟
@ss-hp2yr11 ай бұрын
मोहोळ च्या बायकोवर तत्काळ कारवाई करावी...
@shubhamraukolte678611 ай бұрын
Tu kon sanganara
@Only5008011 ай бұрын
Gandit dam asel tar real id varun bol😂😂 Kharach asel tr sang ekda fakt
@scccc52611 ай бұрын
बरोबर
@sumitpawar54942 ай бұрын
तिला पण टपकावून टाकावं घान साफ होईल नाही तर उद्या मंत्री करतील चित्या लोक 😂