महाराष्ट्रला असा नेता परत होणे नाही खरंच सर्वांची पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायची आज गरज आहे अन्यथा पश्चाताप करायची वेळ येईल हे नक्की
@shyampandit54782 күн бұрын
अहो प्रत्येक निवडणुकीत जरी वेग वेगळे चिन्ह जरी दिले तरी साहेब निवडणूक फिरवू शकतात. ही नावाची ताकद आहे. 💪
@vijaykale89402 күн бұрын
शहाणे असाल तर महाविकास आघाडीच्या मागे उभे रहा त्यातच महाराष्ट्राचे हित आहे अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.....
@shantaramshilamkar88812 күн бұрын
Sir, your observation is absolutely correct. Pawar Saheb is a clever political leader than any one entire India. Thanks for your views.
@sanjaymudaliar26493 күн бұрын
Very true Sir
@yashavantharne69153 күн бұрын
Pawar power people's power
@SurendraJaware4 күн бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
@kalpanasavant96692 күн бұрын
अतिशय माहितीपूर्ण मुलाखत
@pandurangghadage44973 күн бұрын
Fharach chhan Vishlesan Only PAWAR SAHEB
@examlogic13094 күн бұрын
Its politics.. Hear everything possible 😌
@rohanadhikari78104 күн бұрын
Pawar saheb ratrit var firvatat example have asel tar Beed loksabha
@atmaramjadhav19134 күн бұрын
यावर्षी मविआ = ८१+७२+६३ व महायुती = २०+२०+२०+अपक्ष =. १२
@vijaymeshram62672 күн бұрын
BJP hatao desh bachao
@patildilip75293 күн бұрын
Nice
@namdevdolewar6839Күн бұрын
पवार साहेब हा ऐक महाराष्ट्र चा जाणता राजा आहे. पण आत्ता काय चालू आहे. महाराष्ट्र अस कधी नव्हता. अजित दादा ला काय झाले माहित नाही
@surajkhetal49844 күн бұрын
❤❤❤❤
@DevidasPawar-pp1pf2 күн бұрын
Only शरदचंद्र पवार साहेब
@krushnaundare38027 сағат бұрын
त्या लेख ची लिंक आहे का
@agarchandpatil21722 күн бұрын
शरद पवार साहेबांना योग्य न्याय देणारी मांडणी केली आहे.
@omprakashsarda7525Күн бұрын
Old Man in War, Sharad Pawar..!!
@jayawantsawant3895Күн бұрын
शरदचंद्र पवार यांचे शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही जनतेला सावध राहायला हवे नाही तर मुंबई महाराष्ट्रची राहणार नाही हे ओळखा नाही तर रोजगार जावून महाराष्ट्रातील जनतेला गाव गाठावे लागणार
@grpdfcgh19 сағат бұрын
महाराष्ट्रचा स्वाभिमान पवार साहेब ❤❤
@shivramjankar13493 күн бұрын
हितसंबंध सांभाळण्याचा चांगला प्रयत्न केलात....
@templogical30953 күн бұрын
Jankar pethetla andh bhakt ahes ka? 😂😂😂
@yunusshaikh93032 күн бұрын
Only Mr Sharad Pawar saheb Jayant patil jindabad ❤❤❤❤❤
Modi swatahachya credit var 15varsh CM aani 15 varsh PM ha farak aahe Pawar aani Modi yanchya aani yala takat / Power mhanatat.…. Pawar yanchi takat 2.5 jilhe evadhich olakh aahe….😂😂😂😂😂
@dilipmkulkarni4 күн бұрын
पवारांनी गेल्या 50 वर्षात एकच महत्वाचे काम केले ते म्हणजे त्यांचे सतत गुणगान करणाऱ्या मीडियाबाज्यांचा जनांनखाना निर्माण केला हे भाऊ तोरसेकर यांचे वाक्य खरे आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करणारा व्हिडिओ.
@SurendraJaware4 күн бұрын
भाऊ तोरसेकर हे पवार विरोधी आहेत
@hmvchai_biscuit16774 күн бұрын
होय ..हा कुठ ही काम करत नाही पूर्वी हा मटा मधे होता ..पण पवार जिवी आहे ..लाडका पत्रकार योजनेत आहे याचं यु tub चनेल कुत्र पण जात नाही ..हजार view पण महिन्यात होत नाहीत
@sks14644 күн бұрын
Rss bjp चं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्यांचा जनानखाना हा त्यांच्या घरातच असतो
@hmvchai_biscuit16774 күн бұрын
@@sks1464 पवार चे उभ्या आयुष्यात 70 पेक्षा जास्त आमदार आले नव्हते ..ममता रेड्डी दोन्ही यादव हे 150 आणून दाखवलेत ..पवार फक्त पैसा देवून कौतुक करून घेतो 50 रन करायचय कौतुक 200 काढल्यात असे करायचं ..नगरसेवक पण लोकनेता स्वतच्य गल्लीत.. पैसा ओतला की कौतुक तर 5 पुरवण्या लावून करवून घेतो
@dnyaneshwarbangar65883 күн бұрын
पत्रकारांचा जनानखाना मोदीने खरेदी केला आहे 😂
@ojas99arch3 күн бұрын
जिभेला काही आराम? 🤣
@IndianRouter4 күн бұрын
विजय चोरमारे शरद पवारांचे पगारी पत्रकार आहे....😂😂😂
@babakadam39952 күн бұрын
महाराष्ट्राचा भामटा राजा
@KokoTheGsd3 күн бұрын
चोरमारे जी यांचे शरद पवार यांच्याबद्दलचे विवेचन ऐकले की इतका महान नेता दुसरा कुणी झालाच नाही असेच वाटतेय... 😂😂😂
@shyampandit54782 күн бұрын
चूक काय आहे
@sachinpatil-vl7rs2 күн бұрын
बरोबर च आहे फडणवीस प्रमाणे नेते विकत घेवून राजकारण करत नाहीत ते
@Dattatray-ue3ly4 күн бұрын
हा शरद पवारांचा माणूस आहे
@grpdfcgh19 сағат бұрын
हे जे बोलतात त्यात चुकीचा काय आहे 😅😅
@deodattapathak3163 күн бұрын
He magashay sangatat Pawar sahebanchya zanzawati pracharamule NCP aani Congress la 100 chya javalpass seats milalya hi takat hot Pawaranchi.…😂😂😂😂😂
@deodattapathak3163 күн бұрын
Pawar saheb boom madhe asatana suddha 70 + seats kadhi nivadun aanu shakale naahi je swataha 4 vela CM hote Maharashtrache ….😂😂😂😂😂 Jara Mamata kade paha mhanava…..😡
@jayantkulkarni16363 күн бұрын
झळ मारली हा शब्दप्रयोग आदरणीय आहे? 😂😂😂
@KAMLESHSUTAR783 күн бұрын
Pann Latkar hyyani ShahuMaharaj Ghari jaunn pann maghar ghetli nahi ..in kolhapurr.... who is actually behind latkar ..Other ani Bunty patil Congree leaders-- Mahadik group -- BJP-SSor group of leaders in kolhapur dist ... we need to know as CONGRESS suporters ..This is not a small thing happening in Kolhapur ...mind u ..after voting happens we have a roght to know who is behind Latkar and why he did not taske his papers backon 4th nov even after CHATRAPATI SHAHU MAHARAJ VISISTING HIS HOME....!!!!!!!!
@नरसिंहक़द्रे3 күн бұрын
अजित पवार निकाल नंतर महायुतीला धोका देणार,असे संकेत मिळत आहेत. दिलीप वळसे यांचे परवाचे स्टेटमेंट याचे संकेत देत आहेत
@dinkarpawar40343 күн бұрын
मग काय मोदी आणि दाऊद एकत्र येणार 😂😂😂😂😂
@dinkarpawar40343 күн бұрын
अजित पवार संपला. समोआलेल्या माणसाला साहेब जवळणकरात नाहीत 😂😂😂😂😂😂😂😂