| SHARAD PAWAR बीडमध्ये डाव टाकणार | BABAN GITTE मैदानात असण्याची शक्यता |

  Рет қаралды 106,870

Linelight Creative Studio

Linelight Creative Studio

Күн бұрын

#pankajamunde #babangitte #sharadpawar
| SHARAD PAWAR बीडमध्ये डाव टाकणार | BABAN GITTE मैदानात असण्याची शक्यता | #pankajamunde #beed
धनंजय मुंडेंचाही पवार करणार गेम
त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
आगामी विधानसभेपर्यंत राज्यासह बीडचंही संपूर्ण चित्र पालटलं आहे. या साऱ्यांचे पडसाद हे आपल्याला लोकसभेत दिसून आलेच. शरद पवारांचीच राष्ट्रवादी दुभंगली. परंतु तरीदेखील शरद पवारच इथे किंगमेकर ठरले आहेत. कारण बीडमधून पंकजा मुंडेंचा पराभव झाला. शरद पवार गटाच्याच बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता धनंजय मुंडे हे आगामी विधानसभेच्या मैदानात आहेत. त्यामुळं शरद पवार हे धनंजय मुंडे यांनी दिलेल्या धोक्याचा वचपा काढण्यासाठी नवीन खेळी करण्याच्या तयारीत असल्याचं सध्या त्यांच्या कृतीवरून दिसत आहे. हे मी नाही म्हणत तर शरद पवारांची कृती या चर्चांंना वारं घालत आहेत . काय आहे तो घटनाक्रम आणि कोण करणार धनंजय मुंडेंचा पराभव याबाबतीतला हा सविस्तर रिपोर्ट.
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
Dhananjay munde,pankaja munde bjp,pankaja munde speech,pankaja munde live,pankaja munde dhananjay munde,पंकजा मुंडे भाषण,पंकजा मुंडे शिवसेना प्रवेश,pankaja munde family,pankaja munde bhashan,pankaja munde today live,pankaja munde latest interview,धनंजय मुंडे,pankaja munde beed politics,obc leaders maharashtra,chagan bhujbal,vanjari samaj maharashtra,pankaja munde bolbhidu,gopinath munde speech,girishmahajan
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. youtube.com/@t... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
जाहिरातीसाठी :
आमच्या मेल आयडीवर संपर्क करु शकता.

Пікірлер: 109
@rameshmunde4172
@rameshmunde4172 3 ай бұрын
ओन्ली बबन भाऊ गिते फिक्स आमदार. बबन भाऊ गीते सर्वसामान्य जनतेचा नेता व आमदार 100%❤
@vishwanbharshinde6122
@vishwanbharshinde6122 3 ай бұрын
बबन गिते 101टक्का परळीत येणार
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 3 ай бұрын
शरदचंद्र पवार साहेबांचे बीड मधील सहा ही उमेदवार विजयी होणार
@phaddnyaneshwar8099
@phaddnyaneshwar8099 3 ай бұрын
एक सुध्दा येणार नाही लिहून घ्या 😂😂 2:46
@sudhir1873
@sudhir1873 3 ай бұрын
@@phaddnyaneshwar8099 हो बघितल बिडचा खाजदार🤣
@SarthakKhoje
@SarthakKhoje 3 ай бұрын
@@phaddnyaneshwar8099 खासदार् तर तुतारीचा
@udhavjaybhaye7894
@udhavjaybhaye7894 3 ай бұрын
आता ओबीसी चा नंबर आहे काळजी करू नका
@SK_About
@SK_About 3 ай бұрын
अरे असाच तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स होता लोकसभेला ... आणि तुमच्या अश्या बोलण्याने च खुट्टा उपटून फेलकाय. ..सुधरा आता तरी 😂😂
@Ag0373
@Ag0373 3 ай бұрын
धन्याला परळीकर कटाळले नवीन चेहरा पाहिजे बबन गिते भावी आमदार मुंडे गेले आता क्षीरसागर अभी बाकी है हे बिडला लागलेली किड आहे बिडकर या वेळेस घालवणार
@TNM1988
@TNM1988 3 ай бұрын
बबन भाऊ गित्ते 🔥🔥🔥
@eknathmore5879
@eknathmore5879 3 ай бұрын
खरे आहे. धनाजीचा धोका वाढला आहे. धोकेबाजाना धोकाच मिळणार ना.
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh 3 ай бұрын
भावी आमदार बबन भाऊ गीते
@VBade-ww3ot
@VBade-ww3ot 3 ай бұрын
Noo only dm❤
@sohilkhatik3545
@sohilkhatik3545 3 ай бұрын
@@VBade-ww3ot गीते येणार
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 3 ай бұрын
सर्वसामान्य नेतृत्व बबन गित्ते ❤
@vishwanbharshinde6122
@vishwanbharshinde6122 3 ай бұрын
पवार साहेबांचा नाद खुळा
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 3 ай бұрын
शरद पवार या दुनियेत एकच , ते काय टाकतील अन् काय उचकटतील हे सांगणारा भविष्य वाला पण घरी जातो म्हणतोय.
@DineshRanjvan
@DineshRanjvan 3 ай бұрын
संदीप भैय्या बबन गिते बदामराव पंडीत महेबुब शेख बीड जिल्हा फिक्स आमदार
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 3 ай бұрын
मेहबूब शेख तुझा पाव्हणा आहे का
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 3 ай бұрын
कोण आहेत हे
@babasahebbadne8981
@babasahebbadne8981 2 ай бұрын
@@AmolJadhawar-n6u 😂😂
@Abcdefghijk-647
@Abcdefghijk-647 3 ай бұрын
बीड जिल्हायात ओबीसी कधीच एकत्र येणार नाही. याच कारण मुडे vs क्षीरसागर हा वाद खूप जुनाच आहे दोघे एकमेकांना पडतात
@Kkamb8253
@Kkamb8253 3 ай бұрын
गीते साहेबांना आमदार करणार
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh 3 ай бұрын
भावी आमदार बबनराव गीते
@SK_About
@SK_About 3 ай бұрын
मराठा , दलित, मुस्लिम आणि कमीत कमी 30% (वंजारी+इतर obc)= आमदार बबन भाऊ गित्ते
@indranathmante6644
@indranathmante6644 3 ай бұрын
वंजारी समाज फक्त मुंडे सोबत
@संतोषमस्के-घ3य
@संतोषमस्के-घ3य 3 ай бұрын
बबन गिते विजयी होनार
@hard-crackers1227
@hard-crackers1227 3 ай бұрын
धन्या पण पडताेय 😂😂😄 आणि पंकी पण पडतेय पिरती पण पडतीय 😏😏😄😝😎😎😎😎😆
@rajeshugalmugale4290
@rajeshugalmugale4290 3 ай бұрын
तुझी माय पण पडणार बाप पण आणि बहीण पण
@IIN.news9699
@IIN.news9699 3 ай бұрын
@@hard-crackers1227 तुझी माय पडते तुझी बहीण पडती तुझा बाप पडतो आता बोललो बरं वाटतं तुला दुसऱ्याच्या नेत्यांना विचार करून बोल
@ajittat7388
@ajittat7388 3 ай бұрын
बबन गित्ते धनु मुंडे ... याचा माणूस -- ( बाकी सगळी स्टंट बाजी )
@madanshelke7796
@madanshelke7796 3 ай бұрын
आमदारकीच तिकीट भेटलं की कोण धनंजय मुंढे नाहीं त्यांच्या साठी
@studycentre3984
@studycentre3984 3 ай бұрын
बीडमध्ये सत्ताबदल आवश्यक आहे कारण बऱ्याच वर्षापासून तिथले एक घराणं जातिवाद पसरवत स्वतःचे घर भरण्याचं काम करत आहे
@mohanankushkar9079
@mohanankushkar9079 3 ай бұрын
परळी धनंजय मुंडे साहेब फिक्स आमदार
@profe.shriharikalepatil4509
@profe.shriharikalepatil4509 3 ай бұрын
धनु भाऊ परळी तून पराभूत होणार हे मात्र निश्चित आहे भैया... कोणाचाही नाद करायचा.. पण पवार साहेबांचा नाही
@dattaghuge7245
@dattaghuge7245 3 ай бұрын
मुंडे साहेब 👑✌️💪
@profe.shriharikalepatil4509
@profe.shriharikalepatil4509 3 ай бұрын
धनु भाऊंचा पराजय हा निश्चित आहे भैया.. कोणाचाही नाद करायचा.. पण पवार साहेबांचा नाही
@examlogic1309
@examlogic1309 3 ай бұрын
जरांगे पाटील किंवा शरद पवार यांच्यापैकी जो उमेदवार तगडा असेल अशा उमेदवाराला साथ देऊ... पण धनजय मुंडे ला पाडू 👍
@ankushguruji7264
@ankushguruji7264 3 ай бұрын
बबन गिते शंभर टक्के आमदार होणार.सकल मराठा त्यांना साथ शरद पवार यांच्या शब्दा खातर मिळणार आहे.
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 ай бұрын
नाही बबन गिते हा भेकड आहे धनंजय मुंडे चा पराभव फक्त वाल्मिकी आण्णा कराडच करु शकतात आणि हेच सत्य आहे
@mahadevtat3095
@mahadevtat3095 3 ай бұрын
पवार साहेब यांचा नाद करायचा नाही 👍
@phulchandgitte8311
@phulchandgitte8311 3 ай бұрын
बबन भाऊ गित्ते.....
@yogeshpatil4408
@yogeshpatil4408 3 ай бұрын
Baban gite आमदार
@krushanasule2505
@krushanasule2505 3 ай бұрын
बीड शरद 6 जागा येणार
@JabraShorts
@JabraShorts 3 ай бұрын
Only sharad pawar❤
@profe.shriharikalepatil4509
@profe.shriharikalepatil4509 3 ай бұрын
खासदार लंके साहेबाचा.. पॅटर्न म्हणून.. माजलगाव मतदार संघात.. गावागावात आपली स्वतःची ओळख असणारा.. सामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र... म्हणून मी.. विधानसभा निवडणूक लढणार आहे.. प्राध्यापक श्रीहरी काळे पाटील.. प्रदेश सचिव.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार
@ashokBadeofficial
@ashokBadeofficial 3 ай бұрын
बिड फक्त ओबीसी बालेकिल्ला आहे तीथे ओबीसी उमेदवार येणार
@Dny809
@Dny809 3 ай бұрын
ते कळेल निडणुकी नंतर.... गोपीनाथ मुंडे असताना पण बीड chy 6 पैकी 5 आमदार राष्ट्रवादी चे असायचे हे विसरू नका.... परळी सोडली तर....
@tushbachhav2760
@tushbachhav2760 3 ай бұрын
विधानसभेला पंकजा ताई पडल्या तेव्हा आत्महत्या कोणी केल्या सांगा बर कोणी?
@dochumorr
@dochumorr 3 ай бұрын
Baban bhau 💯
@arjuntakik3078
@arjuntakik3078 3 ай бұрын
बबन गिते ✌️✌️
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 ай бұрын
बबन गीते 🎉
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 3 ай бұрын
Jya Gite Sahebani Maratha Samaj la Saath dili tyana Niwdun Anyachi Jawbdari Maratha Samaj ahe
@profe.shriharikalepatil4509
@profe.shriharikalepatil4509 3 ай бұрын
माजलगाव मतदार संघातून.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून.. पवार साहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून.. मी प्राध्यापक श्रीहरी काळे पाटील.. प्रदेश सचिव. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार.. पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहे या मतदारसंघात.. सर्वसामान्य मराठा म्हणून.. खासदार ललित साहेबांचा पॅटर्न.. माजलगावात निर्माण होऊ शकतो.. म्हणून मी मैदानात उतरणार आहे
@tyachkaymaharashtra
@tyachkaymaharashtra 3 ай бұрын
Pls Share contact details
@SSB02094
@SSB02094 3 ай бұрын
आता कोणी पण येऊ द्या धनूभाऊ आहे
@profe.shriharikalepatil4509
@profe.shriharikalepatil4509 3 ай бұрын
भावनिक होऊ नका.. धनंजय मुंडे साहेबांचा 100% पराभव आहे.. कोणाचाही नाद करायचा.. पण पवार साहेबांचा नाही
@vinodshinde6808
@vinodshinde6808 3 ай бұрын
जातीयवादी धनंजय मुंडे चा लोकसभेप्रमाणे विधानसभेत १००%पराभवच होणार
@rahulkadam6709
@rahulkadam6709 3 ай бұрын
साहेब ❤
@prashantdakane2813
@prashantdakane2813 3 ай бұрын
शरद पवारानी बीड मध्ये आग लागली
@baluskhandebharad9654
@baluskhandebharad9654 3 ай бұрын
Only baban gite
@somnathsalgar6786
@somnathsalgar6786 2 ай бұрын
Dm आहेत आणि Dm आमदार होनार
@dattaghuge7245
@dattaghuge7245 3 ай бұрын
DM PM👑💪💪💪✌️
@SamadhanThorve-p4p
@SamadhanThorve-p4p 3 ай бұрын
Only mundhe
@rwmeshwarandhale2496
@rwmeshwarandhale2496 3 ай бұрын
ताई साहेब
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 3 ай бұрын
वंजारी समाजाने बबन गिते ला मतदान करू नये
@rameshgutte6575
@rameshgutte6575 3 ай бұрын
मी बबन गित्तेलाच करणार....
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 ай бұрын
गिते ला तिकीट मिळणार नाही कारण फिक्स आमदार वाल्मिकी आण्णा कराडच
@Thereal3701
@Thereal3701 3 ай бұрын
@@v.r.gaming9959 ani dm la
@uddhav_ghungrad_9718
@uddhav_ghungrad_9718 3 ай бұрын
Tumhal channel band karyach aahe ka. Kon मुढे चा बीड म्हणजे .बीड फक्त पाटील
@valmikgarje6858
@valmikgarje6858 3 ай бұрын
तो डाव आता नाही चालणार...... येत्या काळात हे नक्की..... लोकसभा जातीवाद झाल्यामुळे गेली... आणि आता धनंजय मुंढे ला टार्गेट करायचं म्हणजे obc संपला पाहिजे हे धोरण आता नाही साध्य होणार... धनंजय मुंढे... हुकमी एक्के कितीही लावा.... मुंढे मुंढे च.... विषय संपला.
@amitcool99
@amitcool99 3 ай бұрын
OBC mhanje Vanjari nahi . Munde ne faqt Vanjari Samajacha vikas kela
@ashitoshmane1238
@ashitoshmane1238 3 ай бұрын
हे माय घाल्या जरांगे पाटील कोणत्या पक्षाचे नाहीत
@PushprajKhade
@PushprajKhade 3 ай бұрын
Ashti madhey Ram khade
@harshadshendge2930
@harshadshendge2930 3 ай бұрын
Ashit sodum
@udhavjaybhaye7894
@udhavjaybhaye7894 3 ай бұрын
बीड मधील ओबीसी आता एक झाली
@profe.shriharikalepatil4509
@profe.shriharikalepatil4509 3 ай бұрын
शक्यच नाही भैय्या...
@udhavjaybhaye7894
@udhavjaybhaye7894 3 ай бұрын
@@profe.shriharikalepatil4509 दिसेल तुम्हाला भविष्यात
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
शरद पवार साहेब यांचे सर्व आमदार महाराष्ट्रात पाडण्याची तयारी ओबीसी समाज एकजूट झाला आहे आता सुट्टी नाही
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 3 ай бұрын
Pl clear you or obc ? 😂😂😂😂
@anilwagh7257
@anilwagh7257 3 ай бұрын
Pavar saheb zale aata pm aata puna hoeal vatat cm २nhip pad betan tyana
@priyankasapkal8798
@priyankasapkal8798 3 ай бұрын
मुंडे नी विकास जा केला त्यामुळे शीट गेली आहे.
@vinodbhendekar6235
@vinodbhendekar6235 3 ай бұрын
Only dhanu bhu
@kailasbangar6667
@kailasbangar6667 3 ай бұрын
Only PM &DM SAHEB
@nandkumardhulap5893
@nandkumardhulap5893 3 ай бұрын
Dhanu bhau saheban mule niwadun yet hota
@phaddnyaneshwar8099
@phaddnyaneshwar8099 3 ай бұрын
शरद पवार जरी येवून उभा राहिले तरी diposit जप्त होयाल पवार नच परळी मध्ये DM बोलते सबको कोलते 😂😂
@Patil5807
@Patil5807 3 ай бұрын
करुणा को भी कोलते का?😅
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 ай бұрын
नाही आता उमेदवार फक्त वाल्मिकी कराड
@indranathmante6644
@indranathmante6644 3 ай бұрын
वंजारी मतदार फक्त मुंडे आडनावा सोबत
@profe.shriharikalepatil4509
@profe.shriharikalepatil4509 3 ай бұрын
भैय्यासाहेब.. कोणत्या मुंडे सोबत.. भाजपच्या पंकजाताई. . अजित पवार राष्ट्रवादीचे धनु भाऊ मुंडे... मुंडे कोणते असो.. परळीतील 100% पराभव. . कोणाचाही नाद करायचा.. पण पवार साहेबांचा नाही
@bhaiyarepate4107
@bhaiyarepate4107 3 ай бұрын
मुंडे च बीड 😂😂😂
@ajaykumarjidevare3608
@ajaykumarjidevare3608 3 ай бұрын
नो मु..... ता री
@RamChothe-s1q
@RamChothe-s1q 3 ай бұрын
Are tutari jagat ny ly divas
@ekmarathalakhmaratha8128
@ekmarathalakhmaratha8128 3 ай бұрын
बीड जिल्हा मुंडे ची नाही ...😂
@NitinPatil-bu7ih
@NitinPatil-bu7ih 3 ай бұрын
अजुन किती वर्षे जगणार शरद पवार,,,,,150 वर्ष जगणार काय,,,,, एक दिवस नक्कीच या तोंडातून वास येणं बंद होईल,,,, माकडा
@chandrashekharjadhav7591
@chandrashekharjadhav7591 3 ай бұрын
पप्पाचा तोंडाचा वास यायचा बंद झाला वाटतं
@gajananharale8219
@gajananharale8219 3 ай бұрын
भावी आमदार बबनदादा गीते
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,5 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 29 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12