इतक्या दिवस फुकट आमदार झाली उध्दव ठाकरे मुळे आता एखाद्या मतदारसंघातून तू निवडूनक लढवून दाखव म्हणजे तूझी लायकी कळेल. 😅😅
@surajkkr32803 ай бұрын
लायकी उभाटा ची महाराष्ट्र ने ओळखली, दिल्लीत जाऊन सोनिया मैडम ला मुजरा करतो
@v.k.41193 ай бұрын
Kon uddhav bapachya navavar khel kheltoy fodricha
@sachinwangane96273 ай бұрын
@@v.k.4119मग तु काय बिना बापाची पैदैस आहेस का
@YogeshRathod-k8c3 ай бұрын
Right statement 🎉🎉🎉
@bhushankasar44973 ай бұрын
अगदी बरोबर 😊
@shekharghag50813 ай бұрын
इतके पक्ष बदलून गद्दारी बद्दल हसून बोलताना ही बाई किती विश्वासघातकी आहे हे समजले
@ShreeRam401233 ай бұрын
निलम गोऱ्हे तुम्ही कुठेच निवडूण येणार नाही याची खात्री आहे आणि तुमचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते हे लक्षात ठेवा जनता पहात आहे
@VishnuNarke-s5q3 ай бұрын
काय भूकंप नीलम ताई वंचित मध्ये जातात काय की मग
@vishaltharewal96093 ай бұрын
वंचितही असल्या गद्दारी करणाऱ्याला पक्षात घेणार नाही.
@surajkkr32803 ай бұрын
नाही उभाटा गट कांग्रेस मध्ये विलीन होणार 😂
@GaneshSable-d7s3 ай бұрын
वंचित चा किंचित पण उमेदवार निवडून येणारे नाहीं
@vishaltharewal96093 ай бұрын
@@surajkkr3280 उध्दव ठाकरेंच्या पाठीशी राज्यातील सुज्ञ जनता भक्कमपणे उभी आहे. उलट भाजपची अवस्था राज्यात इतकी दयनीय झाली की आता जर पुन्हा एकदा सत्तेत यायचे असेल तर त्यांना आता हातात मशाल घेऊन तुतारी फुंकावीच लागेल, नाहीतरी त्यांचे अनेक नेते भाजप सोडत हाती मशाल घेऊन तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेतच.
@SatishPandit-r3v3 ай бұрын
नीलमताई बहुतेक ठाकरे गटात जातील
@manojmali.093 ай бұрын
संध्या पवार साहेब खुप धक्के देताय, शिंदेना पण धक्के देणार की काय
@VishnuDudhal-st5uj3 ай бұрын
मागच्या दाराने आत जाणाऱ्यांनी किती बोलावे 😊😊
@hemantgaikwad8443 ай бұрын
हो उद्धव ठाकरे ही मागच्या दाराने मुख्यमंत्री झाला होता ज्यावेळेस विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे वेळ आली त्यावेळेस त्यांनी पळ काढला
@santoshdev90063 ай бұрын
तीन-तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याकडून आणखीन काय अपेक्षा करणार
साधी नगरसेवक निवडणूक निवडून न येणारी व उद्धव साहेबांच्या मेहरबानी वर आमदार झालेली नेता.
@parag70773 ай бұрын
जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे👊👊 🚩🚩🐯🐯
@wolfram40213 ай бұрын
Kai boltu jannayak😢,cm padasathi sandhi sadhu phna karanara
@शिवचक्षु3 ай бұрын
नगरसेवक म्हणून निवडुन या
@Aarav-l9s3 ай бұрын
नीलम गोऱ्हे bjp मध्ये जाणार काय.
@dilipchaudhari93473 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
@wadileshankar35733 ай бұрын
ठाकरेच्या जीवावर मोठे झालेले लोक बदलले
@sagarchaudhari26763 ай бұрын
कोण आहेत हो ह्या
@surajkkr32803 ай бұрын
खरी शिवसेना ची वाघीन
@sagarchaudhari26763 ай бұрын
@@surajkkr3280 खरी शिवसेना कोणा ची आहे हे जनतेला चांगलेच माहिती
@vishwasshinde96193 ай бұрын
@@surajkkr3280😂😂😂
@Sunita-nk7te3 ай бұрын
@@surajkkr3280😂😂
@AvinashTayde-k2o3 ай бұрын
एकदम स्वार्थी बाई आहे ही
@LochanMurdkar3 ай бұрын
जनतेच निरीक्षण समोर येईल तेव्हा, खरं.
@AjitSawant-e6x3 ай бұрын
निलम गोऱ्हे बद्दल न बोललेले बरे बाई उगाच संभ्रम निर्माण करतात
@ramdasdeshmukh91233 ай бұрын
अजितदादा गट संपला.आता मनसेचा नंबर
@anilsonwane67713 ай бұрын
नीलम तू धरती वर फक्त बोज आहे
@TanajiBhere-hr9gr3 ай бұрын
नीलम गोऱ्हे तुम्ही निवडूण येणार नाही
@sanjaygirase47233 ай бұрын
110% संताप आहे लोकांना आवडलेल नाही 80%जनतेला
@RMDDESAI3 ай бұрын
निलम गोऱ्हे आठवलेंच्या पक्षात जाणार 😂😂
@siddhantbhingare45333 ай бұрын
निलम ताई गोऱ्हे .. यांना सरकारने का समोर येऊ दिले नाही.,. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना याची किंमत मोजावी लागेल 💯💯💯
@uttamgavate76603 ай бұрын
नीलम ताई आहे तिथे छान आहेत तुम्ही नका आता शब्द बदलू आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला सोबत घेतल होत तुमचं काय फायदा नाही झाला... कट्टर समर्थक माननीय श्री बाळासाहेब ठाकरे...
@sureshmali25893 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯 फक्त शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव ठाकरे साहेब ची आहे जय महाराष्ट्र साहेब विजय आपलाच आहे मशाल मशाल 🎉❤🎉❤
@dineshnikam88363 ай бұрын
लायकी नसताना तीन वेळा आमदारकी मिळाली हाच मोठा भूकंप होता आता काय भूकंप होणार आहे परत आमदारकी आणि सत्तेसाठी भाजपमध्ये किंवा कुठेतरी जाणार ह्याच भूकंप होणार तुमचा
@srpatil61893 ай бұрын
नीलम गोऱ्हे ताई तुम्ही,आपलाच पक्ष सांभाळा,कारण महा विकास आघाडीचे सरकार येतेय, जय महाराष्ट्र,
@yashwantshinare32203 ай бұрын
निलम ताई बहुतेक राजकारणातून सन्यास घेतील त्यांना पर्यायच नाही
@saishradhamensparlour53883 ай бұрын
😡 आता इची लायकी कडली ईला 😡 ❤️ उद्धव ठाकरे ❤️ सोबत ईला इजत होती ❤️ उद्धव ठाकरे ❤️ नी किती पद दिले ईला 😡 गद्दार आता माहित पडेल तुला 😡
@anilpotdar8223 ай бұрын
हिने नगरपालिका निवडणुक लढवून दाखवावी.
@Vk-kj3nx3 ай бұрын
500 मतं घेऊन दाखवा आधी😂
@prakashkadam36203 ай бұрын
भूकंप राहू द्या तुम्ही पहिल्यांदा एक निवडणूक लढवून दाखवा
@विनोदघरटे3 ай бұрын
म्हणजे परत गद्दारी ये पब्लिक है सब जानती है
@uttamvarkhade60573 ай бұрын
काय बाई, असेल, उध्दव साहेब यांनी एवढी पद दिली, तरी, त्यांनी गद्दारी, केली
@veersanjay29243 ай бұрын
मशाल जिंदाबाद
@amitsawant74063 ай бұрын
गगद्दारांच्या शब्धावर काय विश्वास
@santoshsalvi19893 ай бұрын
नीलम गोरे वाचित कड़े जाणार वाटते
@bharattakalkar24833 ай бұрын
अभिजीत बिचकूले च्या पार्टी मध्ये जाणार
@gauravs7283 ай бұрын
हिला कोण विचारतो बिनकामाची 😂😂
@sanjaygirase47233 ай бұрын
आपण पळून गेले आता दुसऱ्यांना पळवताहहेत
@harishburange39293 ай бұрын
हो राजकारण ३ दिवसांनी बदलते कारण तुम्ही स्वतः बदलले हे महाराष्ट्राने पाहिले आहे
@kiransanap1013 ай бұрын
विश्वास घातकी बाई आहेत हया....
@dnyaneshwrsalekar18033 ай бұрын
नीलम गोऱ्हे आता घारी बसावं काय लायकी आहे
@dilipchavan62163 ай бұрын
या बाई अजीत दादाकडे जानार वाटत चाकनकर बाईंना सोबत करायला बाईं..........
@KetanSalakre3 ай бұрын
जनतेची चोरी करायला तीघेही एकत्र आणि आता वाटणीची वेळ आली तर तीन दिवस नाही तीन तासात एकमेकांच्या भानगडी जनतेचे समोर सांगतील आणि एकमेकांना शिव्या शाप देतील
@sandipbhanuse18593 ай бұрын
नीलम गोरे आता एकनाथ शिंदे व तुमचा पक्ष संपला आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच येणार जनतेच्या मनातील मुख्यमंत्री
@Sarvesh-x4y3 ай бұрын
अजित दादा लां बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न करतायेत पण सर्वांना माहीत आहे ते पवार म्हणजेच Power आहेत काही करू शकत नाही म्हींदे gang
@ShivKhamkar3 ай бұрын
भाजप उभे रहा आम्ही नक्की पाडणार
@sundarwarang18313 ай бұрын
खयाली पुलाव! आठवतय काय? बाटगी बाई - मेजर सुधीर सावंत यांनी कित्येक वर्षांपूर्वी काढलेले उद्गार!
@omkarbhalerao67413 ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्या जीवावर मागच्या दारातून आमदार होणाऱ्या ताईला काय माहित नसते 😂😂 वाऱ्यातल्या गप्पा नका मारू, हे सरकार गेल्यावर काय करायचं ते बघा एखादी जागा बघा नगरसेवक होण्यापूरती तरी पुण्यातून 😂😂😂😂
@ameyparulekar22663 ай бұрын
राजकीय भूकंप काय होतो त्यापेक्षा राज्याची बेरोजगारी कधी संपेल राज्यावर चे कर्ज कसे कमी होईल याबद्दल चर्चा व्हायला हवी व पत्रकारांनी त्याबद्दल राजकारणी लोकांना प्रश्न विचारून त्यांची उत्तरे लोकांना मीडिया मार्फत दाखवायला हवे. ते करायच्या ऐवजी पत्रकार असले राजकीय लोकांच्या बातम्या का दाखवतात तेच समजतं नाही
@avinashjoshi8673 ай бұрын
ताई. आधी महानगरपालिकेत निवडून या.
@bandubirlinge75173 ай бұрын
ताई जाणार आम आदमी फक्षात
@mahadevchavan37423 ай бұрын
आता बघा की नीलम गोरे यांच्यात किती बदल झाला ठाकरेला सोडून शिंदे बरोबर गेल्या
@vishnupote-mm8iz3 ай бұрын
Udhav Saheb
@jaysingkad24593 ай бұрын
नीलम गोऱ्हे स्वतः पवारांच्या पक्षात जातात की शिंदे पवार (राशप ) युती होते,शक्यतो शिंदे गट स्वतंत्र लढन्याच्या तयारीत, ...नक्की काय होणार?
@sandipbhanuse18593 ай бұрын
तुमचा पक्ष आता संपला नीलम गोरे
@DilipChavan-dq4md2 ай бұрын
बस करा नीलम गोरे मॅडम तुम्ही किती एकनिष्ठ राहायला सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती
@rajendraborkar18313 ай бұрын
नीलम ताई तुम्ही पुण्यातून उभे रहा आमदारकीसाठी तुम्हाला कळेल तुमचा डिपॉझिट जप्त होईल रात्री काय आहे ते कळे
@vishnupatil32223 ай бұрын
कितीही आदलाबद्दल करा महायुतीचा पराभव निश्चित आहे.
@PrashantBade-l1f3 ай бұрын
तुम्ही उभे राहा मग समजेल ठाकरेंची खूप मलई खाल्ली जनतेतून निवडून या
@Sanku02113 ай бұрын
हिला महत्त्व पाहिजे होतं....बस तेवढच
@KunalDevkate-y8x3 ай бұрын
भूकंप म्हणजे शिंदे M.I.M. मध्ये जाणार की काय
@dipakkadam41993 ай бұрын
भाजपला सोडलं तर ईडी लागेल जेल ची हवा नको म्हणून भाजप हवा
@SantoshBhagwat-y9y3 ай бұрын
या नीलम ताईच्या तोंडातून कधी शेतकऱ्यांचा प्रश्न नाही गोरगरीब विना अनुदानित शिक्षकांबद्दल कधी शब्द नाही आणि विनाकारण टमटम करू नको, तुम्हाला सगळा महाराष्ट्र ओळखून आहे शेतकरी आणि विनाअनुदानित शिक्षकांचा खेळ तुम्हीच केला ताई
@appasahebawatade78453 ай бұрын
आणि राजकीय नेत्यांची नियत पण बदलते त्याचे काय निलम ताई
@sambhajibarve85503 ай бұрын
फुकट आमदार झाले ताई
@arjundalvi69773 ай бұрын
सर्व कमेंट वाचून मजा घेतली/आनंद झाला 😂
@Vickaspawar3 ай бұрын
तुम्ही एका मेकांना कित्ती पण भूकंपा चे धक्के दया, पण खरा सुनामी मराठे च आणणार, ह्या वेळेस मनोज दादा जरांगे पाटील च 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@marutikamble18293 ай бұрын
भावी राष्ट्रपती मॅडम
@rameshchaudhari81673 ай бұрын
तुमचे लोक पडायला तयार आहेत
@mahadevnade15563 ай бұрын
आयुष्यभर एकत्र संसार केला आणि मरायच्या क्षणाला घटस्फोट घेतला असाच हा प्रकार
@rahulborse82073 ай бұрын
असे भूकंप करून करून जनतेमध्ये किंमत राहत नाही आणि जनता ही सहनही करून घेत नाही
@kishorkamble62943 ай бұрын
राज ठाकरे साहेब हे शिवसेना प्रमुख होऊ शकतात यामुळे शिवसेना एका ठाकरे यांच्या ताब्यात जाऊन पुन्हा एकदा खरा वारस म्हणून ते पुढे येऊ शकतील...
@tejeszinje87813 ай бұрын
उध्दव ठाकरे तर कुठे लोकातून आमदार झालेत😂😂😂😂😂
@श्रीरामपुराणिक3 ай бұрын
अजित दादा जर भाजपा महायुतीतुन बाहेर गेले तर आम्हाला आनंदच आहे.
@jaishankarindustries62393 ай бұрын
गल्लीतून नगरसेवक म्हणून निवडून यायची लायकी नाही
@shashikantmhetar26703 ай бұрын
येत्या तीन दिवसात ही पक्ष सोडणार आहे .
@DrSP0073 ай бұрын
शिंंदेंंची शिवसेना संपणार हे निश्चित आहे. ते देखील त्यांचा मित्र पक्षच संपवणार.
@ajaybhonde25583 ай бұрын
निषठावंताना मूल्य असते.
@ravirajdeshmukh20873 ай бұрын
आणखीन कुठे दरोडा पडणार ...? 😂😂😂
@SantoshPatil-kq9pr3 ай бұрын
मिंदे चे सर्वच आमदार पडले पाहिजे
@niteshmate2703 ай бұрын
ज्यांनी राजकारणात सर्व काही दिल । त्याच ठाकरे कुटुंबाशी मा निल्हम ताईनी धोका । दिला..!!
@sanjaygirase47233 ай бұрын
हे असं पळुन पळून बरोबरच नाही
@ramdasmane76303 ай бұрын
या मॅडम कधी नगरसेवक सुध्दा होणार नाहीत, ठाकरे यांच्या मेहेरबानी वर इतक्या वर्ष आमदार होत्या आता त्यांना कळेल
@vasantraosuryawanshi40213 ай бұрын
निलम गोऱ्हेचे राजकारण संपुष्टात येईल हाच तिला भूकंप सांगायच्या असेल.
@a..12013 ай бұрын
गोरे बाई राजकारणातून सन्यास घेणार
@SantoshBhagwat-y9y3 ай бұрын
सभापती पदावर बसलेली असताना विना अनुदान शिक्षकांचा खेळ तूच केला बाई
@sandipbhanuse18593 ай бұрын
नीलम गोरे शिंदे गट आता संपलाआहे आता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
@premanandtivarkar75013 ай бұрын
अलर्ट राहा म्हणजे किती काळजीने सांगत आहेत.
@ashoknawale57113 ай бұрын
नियमित कर्ज भरलेल्या शेतकर्याला पैसे मिळाले नाही त
@ShivaprasadGaming-h9r3 ай бұрын
मागच्या दारान जानारानजास्तबोलुनये
@VitthalAher-z6f3 ай бұрын
तुम्हाला जिकडं अध्यक्षपद मिळत तिकडे जाणाऱ्या तुम्ही
@mohanpawar94653 ай бұрын
या मॅडमच कर्तृत्व काय. संशोधनाचा विषय असू शकत.
@balasahebjadhav53093 ай бұрын
स्वता निवडूण येऊन या मग भुकम्प बाबत बोला जय शिवराय जय भीम
@seemakulkarni54453 ай бұрын
लढायला कोणीही तयार होईल पण लढून जिंकण्याची धम्मक तुमच्याकडे किंवा तुमच्या चोरट्या पक्षाकडे आहे का?
@gurujivlogs2103 ай бұрын
सगळ्यांना घ्या... पण लोकं येतील का?
@AnilJivade3 ай бұрын
काही होत नाही बाई कुथ पण जाव लेकीन उद्धव साहेबांनी याना घेऊ नये
@Nagpurkar92223 ай бұрын
किती रिस्टर स्केल चा भूकंप येणार 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@dineshsangle84393 ай бұрын
अहो तुम्ही पण पलटी माराल असे वाटले न्हवते जिधर बोजा उधर सोजा 😊😅