Muslim candidate 1/ 45 2/40 = 3/85 = 3.5% muslim candidate . Minimum 15 -16 umedwar pahije 😢
@arsalan.shaikh.6409Сағат бұрын
@@vyankateshsondawale1588 kamit kami jevde natewaik dile tevde dile aste
@hanumantn3859Сағат бұрын
Are Tula mahit Nahi nawab malik , hasan musharif . faijal Khan . fojiya Khan .,mehbub shaik , punha sadiqy ,Are barech aahe bala
@KkKk-qi2bqСағат бұрын
@@arsalan.shaikh.6409 MVA muslim dweshi ahet fakt muslim che vote ghenyat expert , karnar kahich nahi
@vyankateshsondawale1588Сағат бұрын
@@hanumantn3859 30 sal se wahi sun rhe Bhai aur kuch nye hai ki nahi 4 crore ki population me😂😂
@Rohitpatil1124Сағат бұрын
बाबाजानी दुराणी फिक्स आमदार🎉🎉🎉
@RahulMaske-f9zСағат бұрын
पुसद मध्ये ययाती नाईक
@S-kn1pnСағат бұрын
कोपरगाव विधानसभा काळे -कोल्हे मुक्त करण्याची सुवर्णसंधी कोपरगावकरांना आहे
@SachinUgale-qe2pwСағат бұрын
नाशिक जिल्ह्यातील किती जागा पवार साहेबांच्या गटाला मिळाल्या हे दाखवा?
@AkshayyThoratСағат бұрын
एका नातवाने समाधान झाले नाही
@shankarkadam86622 сағат бұрын
सत्ता घरात च कोणी पण येवो.. कार्यक्रते मात्र डोके फोडून घेऊन दिसतात
@gopaladamande86492 сағат бұрын
विजय भाबले नाव आहे बाबडे नाई
@classicmusic790458 минут бұрын
45 ummid waro sirf 1 musalman wah dekho Musalmano
@rameshwarabuj256053 минут бұрын
शरद पवार गट किती दुळफेक करतो हे सर्व वेडयात काढतात
@lovebirds313972 сағат бұрын
beed me sandip kshisagar yeh nahi bata ya aap ne
@श्रीरामभक्त-व5य2 сағат бұрын
सगळे पडणार 😂
@Abhi_jai_bhim2 сағат бұрын
भाजप मुक्त महाराष्ट्र करायचा आहे
@avinashmormare72Сағат бұрын
पण BJP चे 😂😂😂😂😂😂😂
@GaneshLokhandeLokhandeGane-p2eСағат бұрын
भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
@arunsirsat6215Сағат бұрын
BJP padanar
@Aparn-r2z2 сағат бұрын
तीन पेक्षा जास्त वेळा जिंकल्या लोकांना आता घरी बसवा .
@hemantkharat72912 сағат бұрын
कृपया वंचित च्या ही बातम्या दाखवा
@Jjhhhhhvvhhbng44 минут бұрын
😅😅😅
@moviepagalpantiСағат бұрын
तुतारी vs मुतारी
@ashokjagtap54312 сағат бұрын
TV9 आणि अन्या मिडिया वंचितां पक्षा बदल बातमी का देत नाही एवढा जातिभेद का करता
@DevendraPatil-vu9hh2 сағат бұрын
ते फक्त मविआ बातम्या देतात
@sramaditya2 сағат бұрын
वंचित पक्षही नाही आणि सर्कस सुद्धा नाही... त्यांना मीडियानं दाखवाव इतक काहीही कर्तृत्व नाही त्यांचं. लोकसभेला ६ जागा मिळत असताना मविअला धोका दिला त्यावरून ते खाजपाची बी टीम आहेत हे सिध्द झाले आहे. Ignore करणे हेच योग्य😂
@MubbuAmbekarСағат бұрын
50 percentage Muslim vote aur Muslim 1 candidate
@Anubhav_79Сағат бұрын
कुच्छ भी 😂😂😂 50 प्रतिषत कब हुआ
@pandurangpatilnagalgave267Сағат бұрын
मराठी मुसलमान या पेजचे एडमिन व या पेजवर व्यक्त होणाऱ्या सर्व बांधवांना विनंती आहे की ज्या ठिकाणी मुस्लिमांची मतदार संख्या जास्त आहे व हिंदूचे मतदान विभाजित होऊन मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो ज्या ठिकाणी पंचवीस टक्के पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत अशा 25 ठिकाणी मुस्लिमांनी मुस्लिम उमेदवार असच मतदान करावी बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी पाच दहा पंधरा वीस टक्के मुस्लिम मतदार आहेत अशा ठिकाणी दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाप्रमाणे महायुती पेक्षा महाविकास आघाडी बरी म्हणून काँग्रेस व मित्र पक्षांना मतदान करावे असं केल्यास महायुतीचही नुस्कान होईल व मुस्लिम समाजाचे 25 उमेदवार निवडून येतील ही गोष्ट सर्व मुस्लिम बांधवांना सांगणे आवश्यक आहे
@vyankateshsondawale1588Сағат бұрын
2060 aane ka hai 😁 2024 running hai 😂😂
@nandkumarbhoir1597Сағат бұрын
शहापूर 135 विधानसभेत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाने पांडुरंग बरोरा ह्यांना तिकीट देऊ नका कारण त्या उमेदवारावर खूप नाराजी आहे.