Sharad Pawar Interview: Ajit Pawar यांनी मदतीसाठी हात पुढे केला तर...? शरद पवार म्हणतात... (BBC)

  Рет қаралды 259,350

BBC News Marathi

BBC News Marathi

16 күн бұрын

#bbcmarathi #sharadpawar #ajitpawar #narendramodi #devendrafadanvis
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या संदर्भात करत असलेल्या वक्तव्यामुळं त्यांची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळं त्यांना पुरेसे संख्याबळ मिळणार नसल्याची शक्यता 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' चे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत हे भाकित व्यक्त केलं आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 318
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 14 күн бұрын
मोठे पणा देऊन अजित पवार चे परतीचे मार्ग बंद करणे यालाच गनिमी कावा म्हणतात😂😂😂
@daulatpatil2495
@daulatpatil2495 14 күн бұрын
तुम्ही कुठल्याही विचारसरणीचे असलात तरी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून तुम्ही सर्व घटकांचा विचार केला पाहिजे हे साहेबांचे वाक्य फार महत्वाचे आहे 👍
@manjeetnagamwad7764
@manjeetnagamwad7764 14 күн бұрын
कोणी काही म्हणा.. पवार साहेब म्हणजे अभ्यासु व्यक्ती.. दूरदृष्टी असलेला नेता प्रॅक्टिकल.... ❤
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 14 күн бұрын
अजीत पवार यांनी धनंजय मुंडे सारखे मित्र जमा करुन सगळ्यात मोठी चुक केली...😊
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 14 күн бұрын
अजित पवार यांना धनजय मुंडे याने चुकीच्या मार्गाला लावले,येथून पुढे ही फॅमिली राजकारणातून बाहेर जाणार.
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 14 күн бұрын
जसे विचार तसे मित्र मिळतात हे अजीत दादांची नवीन मैत्रीण बघीतल्या वर समजते,उगाच नाही राजकारणात महत्वाची पदे मिळतात ...
@yogeshsolunke4379
@yogeshsolunke4379 14 күн бұрын
शरद ने आधी धनंजय जवळ कशाला करायचा 😀
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 14 күн бұрын
गोपीनाथ मुंडे ह्यांचे घर फोडल्यावर पण आम्हाला असेच वाटले होते
@arjunwagh6232
@arjunwagh6232 14 күн бұрын
गोपीनाथ मुंडे यांचे घर फोडून धनंजय बोकांडी घेताना मजा वाटली होती का
@avinashkale3710
@avinashkale3710 14 күн бұрын
प्राजक्ता पोळ यांनी चांगली मुलाखत घेतली , ही मुलाखत बोल भिडू सारखी स्क्रिप्टेड नव्हती ,, त्या मुळे आनंद वाटला ❤❤❤❤❤
@darkknight4313
@darkknight4313 14 күн бұрын
बरोबर
@prasannakharat1562
@prasannakharat1562 14 күн бұрын
बरोबर पक्ष किंवा विचारधारा कोणतीही असो पत्रकारांनी निःपक्ष पणे जनतेच्या वतीने नेत्यांना विचारले पाहिजे.
@sushantjadhav3958
@sushantjadhav3958 14 күн бұрын
Barobar modinsarkhe pawar saheb nahi na
@ramdeshpande6189
@ramdeshpande6189 11 күн бұрын
*स्क्रिप्ट फक्त मोदी, टेली प्रॉम्प्टर अडाणी*
@nageshmane1426
@nageshmane1426 14 күн бұрын
जेव्हा तुम्ही पवार साहेबांचा इंटरविव घ्याल तेव्हा स्क्रीन लाईन्स टाका म्हणजे कळेल नक्की काय बोलत आहेत. कारण ऐकण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. धन्यवाद
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 14 күн бұрын
ह्या वयात तुमचे आजोबा धोतरात हागत असतील, पवार साहेब देशाचं राजकारण फिरवतात, समजत नसेल तर ऐकता कशाला?
@anupkelkar4412
@anupkelkar4412 14 күн бұрын
Te kaay boltay te kalana zalay
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 14 күн бұрын
@@anupkelkar4412 tumhala kalnyachi garaj nahi, karan rss la zhal pohachte tewdhe khup ahe
@anupkelkar4412
@anupkelkar4412 14 күн бұрын
@@indiandhamaka1726 aadhi tuza khara naav vapar re comment kartana. Itki ka laal watate swatahachi ?
@amoldhekane1069
@amoldhekane1069 14 күн бұрын
मी 3 वेळा ऐकले , तेव्हा मला कळले काय म्हणताय ते 😂
@anandkokate8641
@anandkokate8641 14 күн бұрын
आमचं दैवत आधारवड पवारसाहेब ❤
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 14 күн бұрын
खुप आभ्यासु नेत्रवत्व पवार साहेब
@darkknight4313
@darkknight4313 14 күн бұрын
नेतृत्व
@shubhamchaudhari5829
@shubhamchaudhari5829 14 күн бұрын
अगदी विचारशील शांत आणि संयमी व्यक्तीमत्व म्हणजे पवार साहेब ✨🙏
@pradeepshah279
@pradeepshah279 14 күн бұрын
आणि कपटी व पाताळयंत्री खुनशी व घातकी माणुस कायम अपयशी ठरलेला महाराष्ट्रात कधिच 10% सुद्धा यशस्वी न झालेला व स्वताचे घर फोडलेला नीच कारस्थानी करामती बोका दिल्लीतुन कायम बाहेर फेकलेल.
@Ghadge
@Ghadge 14 күн бұрын
कोणासमोर हात पसरणार नाही सांगून पवारसाहेबांनी परतीचे सर्व दोर तोडून टाकले आहेत...याचा अर्थ आता तुम्ही हात पसरू नकाच 🙏
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 14 күн бұрын
😂😂
@avinashambre6830
@avinashambre6830 14 күн бұрын
Yesss.. अगदी बरोबर
@manikraokhode7146
@manikraokhode7146 12 күн бұрын
काका मी आलो अस म्हणू नाको
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 14 күн бұрын
काय करावं ह्या माणसाचं मी भाजप समर्थक दाद देतो ह्या योद्ध्याला देशात मोदीला प्लॅन चेंज करायला लावणारा एकमेव माणूस
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 14 күн бұрын
तुम्ही सुद्धा एकदम जाणकार दिसता
@lalitakothari5278
@lalitakothari5278 14 күн бұрын
तुम्ही ग्रेट आहत, सर🎉🎉😊😊
@sandeepshindepatil1180
@sandeepshindepatil1180 14 күн бұрын
भास्कर भगरे सरच खासदार होणार आहे.
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 14 күн бұрын
निवडणूकीत काय होईल ?काय नाही होणार ? हा प्रश्न थोडा बाजूला ठेवला तरी दिल्लीत महाराष्ट्रातील चिंतामणराव देशमुखापासून.यशवंतराव चव्हाण.र.के खाडीलकर.बँ गाडगीळ.शंकरराव चव्हाण.आनंदराव चव्हाण यासह अनेक मंडळी काँग्रेसच्या राजवटीत तहहयात मंत्रीपदावर होती तर विरोधी आघाडीतील.मधू दंडवते.मोहन धारीया.प्रमोदजी महाजन.नितीन गडकरी ही मंडळी दिल्लीत मंत्री म्हणून होती पण यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दिल्लीत महाराष्ट्राचा बुलंद आवाज घूमवणारे प्रमोदजी महाजन आणि शरद पवार यांचंच नावाची इतिहासात नोंद होईल का महाराष्ट्र दिल्लीत आहे पण...दिल्लीत महाराष्ट्र नाही असे खेदाने म्हणावे लागते गडकरीजी आहेत पण त्यांना दिल्लीकरांनी खूप आज्ञेत ठेवलेले दिसते प्रमोदजी असते तर ते नक्कीच महामंत्री झाले असते शरद पवार विरोधी पक्षात असून सुध्दा सरकारी पक्षापासून सर्व विरोधी पक्षात त्यांच्या शब्दाला मान आहे हे विसरता येणार नाही शरद पवारानंतर दिल्लीत महाराष्ट्राचा आधारवड कोणी उदयास येईल व आला तरी त्याला कितपत टिकवून देतात हा मोठा जटील पण खरा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला निश्चित पडणार आहे हे नक्कीच
@rajveerjawalkar3292
@rajveerjawalkar3292 14 күн бұрын
हे अगदी बरोबर आहे इतका ताकतिचा नेता आपल्या राज्यात आहे हे लोकांना समजत नाही हिच खरी शोकांतिका आहे देशातील प्रत्येक राज्यातील नेते या माणसाचा मान राखतात icci चा अध्यक्ष हा माणुस झाला जगातील बारा सदस्य देशाचे मतदान करतात त्यात हा माणुस निवडुन येऊ शकतात तर साहेबांची उंची किती असेल याचा विचार करावा
@user-ou4gt4jk9z
@user-ou4gt4jk9z 14 күн бұрын
बरोबर आहे
@demya3464
@demya3464 14 күн бұрын
मोदी सहेबांपुढे यांच काही नाव नाही
@Sagar-le9dw
@Sagar-le9dw 14 күн бұрын
@@demya3464modi la mansachi kimmat nahi…swarthi manus aahe modi
@neetajog5412
@neetajog5412 14 күн бұрын
अतिशय योग्य मांडणी ,👌👌 महाराष्ट्र त्याची ताकद दिल्लीला दाखवून देईल असा कोणता नेता आहे भविष्यात ??
@shankargujar6878
@shankargujar6878 14 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातिल मोठ्या उंचीचे नेत्रुत्व म्हणजे पवार साहेब
@manjeetnagamwad7764
@manjeetnagamwad7764 14 күн бұрын
10 वर्षात सेठ ने अशी वाट लावली की भक्त सुद्धा आता महाविकास आघाडीच नाव घेताय...
@milindsaner8269
@milindsaner8269 13 күн бұрын
हे मात्र बरोबर बोलले
@avinashkale3710
@avinashkale3710 14 күн бұрын
फलौदी हा राजस्थान मधील जिल्हा आहे , येथील सट्टा बाजार हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे , त्यांनी भाजपा व मित्र पक्ष हा 168ते 170जागेवरच विजयी होईल , तर इंडिया आघाडी 300ते 320जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे ,,,, ही बाब खरी आहे की भाजपा विरोधी लाट निर्माण झालेली आहे❤❤❤❤❤❤
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 14 күн бұрын
ही बाब खरी तर आहेच आणि भाजप विरुद्ध आम जनतेची लाट उसळली आहे. म्हणून ही निवडणूक इंडिया आघाडी जिंकून बहुमत देखील मिळवेल असे संकेत देशभरातून मिळत आहेत.👍👍👍👍👍👍🖐️🔥🙋🖐️🔥🙋🙋
@user-rg2qr2ed7g
@user-rg2qr2ed7g 14 күн бұрын
लोक त्यासाठीच पैसे लावतील आणि हरतील आठवा 2019 ची लोकसभा भाजपनेच ठरवून हरणार म्हणून प्रचार केला आणि लोकांनी 23 आणखी जास्तं खासदार 2014 पेक्षा जास्त निवडून दिले 😂😂😂😂😂
@harsh5469
@harsh5469 14 күн бұрын
Murkha ulat ahe BJP 300 anel asa mhatlay Phalodi ne. 18 loka tujhi comment like karnare pan murkha ahet. Internet ahe na tar jaun bagha Phalodi Prediction
@user-cj5gq7tx4u
@user-cj5gq7tx4u 14 күн бұрын
Swan bagha
@vaibhavghadge4057
@vaibhavghadge4057 14 күн бұрын
EVM
@mukunddhokchaule7811
@mukunddhokchaule7811 14 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार...
@balasaheblokare8814
@balasaheblokare8814 14 күн бұрын
My favorite leader. The warrior
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r 14 күн бұрын
सर्व पक्षीय मैत्री फक्त दोनच व्यक्ती महाराष्ट्रत आहेत शरद पवार आणि नितीन गडकरी
@shivkhedkar9195
@shivkhedkar9195 14 күн бұрын
अरे शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कीड आहे....जातीय विष याने पेरेल आहे
@Shlokyadav5577
@Shlokyadav5577 14 күн бұрын
King of politics pawar saheb 🎉🎉
@dnyaneshwarbhalsing4580
@dnyaneshwarbhalsing4580 14 күн бұрын
Sharad Pawar Great
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 14 күн бұрын
Great saheb❤️❤️🌷🌷💐💐🙏🙏
@sunilmalve2000
@sunilmalve2000 14 күн бұрын
वैयक्तिक राजकीय मतभेद असू शकतात पण,राजकीय विश्लेशष अगदी बरोबर आहे.
@surajpatil0174
@surajpatil0174 13 күн бұрын
BBC बऱ्याच वर्षांनी जागी झालीये हे बघुन बर वाटलं.
@dattatoraskar987
@dattatoraskar987 13 күн бұрын
💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪👍👍👍
@subashrngnatdeshmukhdeshmu4625
@subashrngnatdeshmukhdeshmu4625 14 күн бұрын
पवार साहेब हे आत्मपरीक्षण पा हुन वक्तव्य करत असतात त्यांना काही गोष्टी चे भान हे जगा‌ चे इतिहास कार आहे
@manikraokhode7146
@manikraokhode7146 12 күн бұрын
त्यांना परत घ्यायला उर्वरित नेते तयार होणार नाहीत.त्यांना पध्दतशीरपणे बाहेर काढल
@baburaogawande2399
@baburaogawande2399 14 күн бұрын
प्राजक्ता ताई आपण छान मुलाखत घेतली. ,😊
@rajendrakulkarni6475
@rajendrakulkarni6475 14 күн бұрын
शरद पवार साहेब झिदांबाद नाद करायचा नाही
@vishalghuge2279
@vishalghuge2279 14 күн бұрын
😂😂😂😂
@StudyGSkids
@StudyGSkids 10 күн бұрын
Paratha
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 14 күн бұрын
साहेब दिंडोरी मध्ये तूतारी जोरात❤
@siddharthg8134
@siddharthg8134 14 күн бұрын
माग घुसणार आहे ती तुतारी तुझ्या 😂
@kailasgavhane4108
@kailasgavhane4108 14 күн бұрын
Only saheb
@pramilathombare6659
@pramilathombare6659 14 күн бұрын
MVA❤❤❤❤❤
@grkgroup1713
@grkgroup1713 11 күн бұрын
साहेब आपण अखंड आयुष्यभर भावी प्रधानमंत्री राहिलात याच दुःख वाटतंय....
@subhashsasane7325
@subhashsasane7325 14 күн бұрын
आहो साहेब अजित पवार सते साठी आणि पैशासाठी कुणाचेही पाय चालेल....
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 14 күн бұрын
पाय चाटेल असे लिहिले पाहिजे.😅😅😅
@Ghadge
@Ghadge 14 күн бұрын
👌👌👌👍👍👍
@darkknight4313
@darkknight4313 14 күн бұрын
@@user-xv9ih8tj5s 😂😂
@rmk5745
@rmk5745 14 күн бұрын
ठाकरे गट 15 सीट शरद पवार 7 सीट काँग्रेस 7 सीट 29 सीट येणार ❤
@suhasdamle7975
@suhasdamle7975 14 күн бұрын
वयाने आणि कर्तृत्त्वाने तुम्ही खूप लहान आहात..म्हणून शरद पवारजी म्हणावं, तु ..वयाचं आणि कर्तृत्तवाचं मोठेपण दाखवायला आपली भाषा खूप श्रीमंत आहे..
@vishwasnalawade
@vishwasnalawade 14 күн бұрын
ओन्ली पवारसाहेब
@anaghaacharekar4427
@anaghaacharekar4427 14 күн бұрын
Great to see woman leading political coverage with such depth and detail..Keep shining.. you go girl♥️
@user-cj5gq7tx4u
@user-cj5gq7tx4u 14 күн бұрын
Hi
@ramdeshpande6189
@ramdeshpande6189 11 күн бұрын
*फक्त साहेबच*
@arvindg-kb1lv
@arvindg-kb1lv 11 күн бұрын
सर्व ऑप्शन ओपन ठेवणारा राजकारणी. कुठेही फसणार नाही. आपले कार्य सिद्धीस नेणारं. इतिहासात आपले नाव कोरले गेले आहे. Hate him or love him.
@amitbhosale2912
@amitbhosale2912 14 күн бұрын
Great saheb
@abidshaikh9476
@abidshaikh9476 14 күн бұрын
Only sarad Pawar
@user-tq6ui5sx8s
@user-tq6ui5sx8s 14 күн бұрын
अजित पवार हात पसरत नाही,पण तो हिसकावून घेत होता.हात पसरणे किंवा हिसकावून घेणे फक्त भीक मागण्याचा प्रकार वेगु
@Ghadge
@Ghadge 14 күн бұрын
👍👍👍👌👌👌
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 14 күн бұрын
सत्तेसाठी विरोधीपक्ष नेता उपमुख्यमंत्री होऊ शकतो हे सर्व जनतेने पाहिले आहे... तेव्हा मागणे, हात पसरवणे व हिसकावून घेणे याला फार अर्थ राहत नाही... यापुढे तरी नेत्यांना सद्बुद्धी लाभो एवढीच अपेक्षा.
@preetarathod6427
@preetarathod6427 14 күн бұрын
GREAT SAHEB
@SankerSamravDhumal
@SankerSamravDhumal 14 күн бұрын
Only Sarad pavar 👍
@Handler135
@Handler135 11 күн бұрын
Sub titles Dya pls
@cp6947
@cp6947 14 күн бұрын
Subtitles??
@francisfernandes7819
@francisfernandes7819 14 күн бұрын
Pawar sir, you are power🎉
@vishwanathtambe
@vishwanathtambe 14 күн бұрын
अजितने झोल करून खुप कमवले आहेत मग तो का कोणापुढे हात पसरेल.
@sudhirpatil3434
@sudhirpatil3434 14 күн бұрын
भ्रष्टाचार करायला लाज वाटत नाही.... कोणापुढे हात पासरायला मात्र लाज वाटते -
@SureshYadav-ne7xt
@SureshYadav-ne7xt 14 күн бұрын
Only Pavar Saheb👍
@samadhanvalate5360
@samadhanvalate5360 14 күн бұрын
Only Maharashtra cha sahyadri
@Smeet098
@Smeet098 14 күн бұрын
Decent interview
@yashwantdhole7645
@yashwantdhole7645 14 күн бұрын
Subtitles?
@user-ky9uo9wk1f
@user-ky9uo9wk1f 14 күн бұрын
माणूस मोठा केला की त्याच्या अपेक्षा वाढतात म्हणून त्यालामोठ्यांची किंमत रहात नाही
@yoginion
@yoginion 13 күн бұрын
Kind request please put subtitles too ( not making any fun or mocking) genuinely asking so we couldn't understand with ease.
@ireview8621
@ireview8621 14 күн бұрын
ते एके काळी शिवसैनिक होते आणि आजही महाराष्ट्राला लाभदायक उंची गाठण्यासाठी मदत करू शकतात, ते का करत नाहीत याची खात्री नाही.
@amitlunawat9600
@amitlunawat9600 14 күн бұрын
🎉❤
@yasersardarkhan7810
@yasersardarkhan7810 14 күн бұрын
Great Pawar saheb ❤❤❤❤
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 12 күн бұрын
परतीचे दोर कापून खूप छान केले.
@karalesachin762
@karalesachin762 14 күн бұрын
Pawar Saheb
@user-jl9od3kb1n
@user-jl9od3kb1n 13 күн бұрын
Sarad pawar saheb ch 🚩🙏🙏🙏
@simpleguide4477
@simpleguide4477 12 күн бұрын
CC?
@nitinkalbhor7528
@nitinkalbhor7528 14 күн бұрын
Why you guys are giving trouble to Saheb for your TRP.
@sahilbahirmalsb2881
@sahilbahirmalsb2881 3 сағат бұрын
फक्त शरदचंद्र पवार साहेब💪🏻
@user-mf1ol1eh1l
@user-mf1ol1eh1l 14 күн бұрын
पवार साहेब फायदा या गोष्टी मध्ये फेमस आहे
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 14 күн бұрын
शरद पवार हे अजित पवारांची तारीफ करत आहेत की विरोधात बोलत आहेत काहीच समजत नाही जनतेनो तुम्हाला काय वाटतं ते सांगा
@nanasahebchaudhari3746
@nanasahebchaudhari3746 12 күн бұрын
👍👍👌👌👌
@panditpatil3639
@panditpatil3639 13 күн бұрын
कुनाला घ्यायचे त्याला घ्या पन70000 वाला घेऊ नये
@rajkiranchinde5729
@rajkiranchinde5729 14 күн бұрын
Prajkta ek divas sampadak hoshil.very good
@GaneshMohite-hq5sh
@GaneshMohite-hq5sh 12 күн бұрын
Only Pawar Saheb
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 12 күн бұрын
देशात मोदींना शह देणारा योद्धा.😊
@kokancashew247
@kokancashew247 14 күн бұрын
5 तारखेला पुन्हा मुलाखत घ्या
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 14 күн бұрын
100%घ्या
@vikashk2975
@vikashk2975 14 күн бұрын
5 तारखेला सर्व भारतातील मीडिया पवार साहेब यांचे बाईट साठी रांग लावतील
@Smeet098
@Smeet098 14 күн бұрын
Barobar
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 14 күн бұрын
हालगी लावून घ्या ❤
@harsh5469
@harsh5469 14 күн бұрын
​@@vikashk2975ho na runners up team la first priority aste interview la😂
@vishwasghorpade9454
@vishwasghorpade9454 14 күн бұрын
साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashish007ist
@ashish007ist 4 күн бұрын
arre kay tumchi channels ahet khali subtitles tar thewa , itka pan kay kaamchori
@aniljathar3843
@aniljathar3843 14 күн бұрын
😢
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 14 күн бұрын
Only Saheb ✌✌
@dattatraykamthe
@dattatraykamthe 12 күн бұрын
Shard pavar saheb zindabad
@maheshgaikwad1554
@maheshgaikwad1554 13 күн бұрын
तुम्ही शरद पवार म्हणाले फक्त साहेब किंव्हा पवार साहेब असं म्हणायला पाहिजे होते.
@navnathpasalkar2395
@navnathpasalkar2395 14 күн бұрын
Only saheb 🙏🙏
@vishalghuge2279
@vishalghuge2279 14 күн бұрын
जातीवाद पवार साहेब तुम्ही महाराष्ट्र भर पसरवतात जरागे मागे कोण आहे
@PRAVIN2031
@PRAVIN2031 14 күн бұрын
Maza yenacha time aala aahe - Anna
@shahajimisal9405
@shahajimisal9405 14 күн бұрын
In Maharashtra only India aghadi jindabad jindabad jindabad
@shivajikale1558
@shivajikale1558 10 күн бұрын
काकांच्या बळावर लयं माज होता आता कमी. होईल
@ShrihariVaze
@ShrihariVaze 13 күн бұрын
UCC लागू होईल.. म्हणजे सर्व सारखे नियम.. कोणाला कोणाचे ओरबडता येणार नाही..
@user-gu2jk5mj8i
@user-gu2jk5mj8i 13 күн бұрын
Only साहब
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 14 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद
@vikassatpute298
@vikassatpute298 4 күн бұрын
आज्या कटोरा घेऊन उभा राहिला आहे....... काकाश्री,,,,,,,, आज्याला जर जवळ घेतलंत तुम्ही तर जनता तुम्हांला ही दंडित करायला मागे पुढे पाहणार नाही विधानसभेला 🙏🙏🙏पंचटू गेलाय जाऊद्यात
@bhaupatil8965
@bhaupatil8965 14 күн бұрын
Saheb
@kishorkhedkar5107
@kishorkhedkar5107 9 күн бұрын
काय बोलतेय तेच कळत नाही
@SambhajiNalwade-xy4kp
@SambhajiNalwade-xy4kp 12 күн бұрын
हात पसराय सारखे तुम्ही ठेवलच नाही साहेब.
@laxmanraskar6669
@laxmanraskar6669 14 күн бұрын
Only pawar saheb the great leader of India .
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 12 күн бұрын
आजित पवारसाहेब जी मालमत्ता जमवली ती तुमच्या काळात जमवली .ती तुम्हाला ठाऊक असताना तुम्ही काय केल हे जनतेला सांगान .शिळ्या गोष्टी सांगु नका
@subhashrakshe7746
@subhashrakshe7746 14 күн бұрын
Pawar Saheb great leader
@shashikantpote4036
@shashikantpote4036 14 күн бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 14 күн бұрын
Only MVA
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 12 күн бұрын
Ekach saheb pawar saheb
@saurabhmahanawar3825
@saurabhmahanawar3825 14 күн бұрын
Hi
🍟Best French Fries Homemade #cooking #shorts
00:42
BANKII
Рет қаралды 23 МЛН
¡Puaj! No comas piruleta sucia, usa un gadget 😱 #herramienta
00:30
JOON Spanish
Рет қаралды 22 МЛН