Prithviraj Chavan । Mata Cafe । अदानी-अंबानीवरून आरोप, पृथ्वीबाबांनी दिले थेट मोदींना चॅलेंज

  Рет қаралды 30,346

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

17 күн бұрын

#prithvirajchavan #matacafe #uddhavthackeray #narendramodi #rahulgandhi #mva #loksabhaelection2024 #adaniambani
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या खास कार्यक्रम 'मटा कॅफे'मध्ये दिलखुलास गप्पा मारल्या. लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही खास मुलाखत दिली. लोकसभेत यावेळी भाजपच्या जागा खूप कमी होणार आहेत. त्या किती याचे सखोल विश्लेषण यावेळी त्यांनी केले. मोदी यांनी मुस्लिमांचे नाही तर हिंदूंचे राजकारण सुरू केले आहे. धृवीकरण करून मत मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न फसल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. आता राज्यातील दोन पक्ष लोप पावणार असल्याचे भाकीतही त्यांनी व्यक्त केले.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
prithviraj chavan latest news
prithviraj chavan latest speech
devendra fadnavis
prithviraj chavan interview
chhagan bhujbal
prithviraj chavan vidhan sabha
prithviraj chavan latest interview
uddhav thackeray
uddhav thackeray live nashik speech
uddhav thackeray interview sanjay raut
uddhav thackeray comedy
rahul gandhi
rahul gandhi latest news
rahul gandhi news
rahul gandhi salon raebareli
rahul gandhi balangir speech
rahul gandhi haircut video
rahul gandhi kgf hindi

Пікірлер: 61
@sarjeraopatil1944
@sarjeraopatil1944 11 күн бұрын
आम्हाला अभिमान आहे की आजच्या या राजकीय परिस्थीत आम्ही बाबांचे मतदार आहोत,,,,,, बाबांच्या सारखा आभ्यासु,सुसंस्कुत,निश्कंलक राजकारणी महाराष्ट्रात नाही,,,,,
@bhaiyakumthekar-oz9ng
@bhaiyakumthekar-oz9ng 2 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 13 күн бұрын
पंतप्रधान पदासाठी अत्यंत अनुभवी, इंजिनिअर असलेला, मुख्यमंत्री पदाचा अनुभव असलेला व दिल्लीतून देश पाहिलेला लायक मराठी माणूस म्हणजे पृथ्वीराज चव्हाण🎉❤
@PopatraoChavan-li5xc
@PopatraoChavan-li5xc 15 күн бұрын
भारतात वरच्या पदांवर असावेत असे हे नेते यशस्वी आहेत.
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 15 күн бұрын
तुम्ही काहीही म्हंटला तरी पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रातील सर्वात हुशार व्यक्तीमत्व आहे
@sramaditya
@sramaditya 14 күн бұрын
बाबा पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत... महाराष्ट्र खूप पुढे जाईल. असे नेतृत्व लाभले तर महाराष्ट्राची प्रगती वेगाने होईल.
@GaneshPawar-cf6nh
@GaneshPawar-cf6nh 15 күн бұрын
खरंच बाबा तुम्ही खूप हुशार आहात मानलं तुम्हाला ❤
@DeepakSaste-vr8ei
@DeepakSaste-vr8ei 11 күн бұрын
श्री पृथ्वीराज चव्हाण हे दुरद्रसस्टि नेते आहेत ते एक दिवस देशाचे पंतप्रधान व्हावेत हि परमेश्वराला प्रार्थना
@shankarmandawad7896
@shankarmandawad7896 15 күн бұрын
अतिशय उत्कृष्ट व मुद्देसूद मुलाखत दिली साहेबांनी ❤
@chandangaikwad5452
@chandangaikwad5452 15 күн бұрын
पृथ्वीराज बाबा ! काँग्रेस पक्षाचा गौरव वाढवणारे एकनिष्ठ बुद्धीमान नेते!
@sudhakardhumal8761
@sudhakardhumal8761 15 күн бұрын
एक हुशार कट्टर कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब.
@tanu3333
@tanu3333 15 күн бұрын
Baba you are the best..
@ravihande2735
@ravihande2735 11 күн бұрын
महाराष्ट्रातून पंतप्रधान पदासाठी श्री पृथ्वीराज चव्हाण सर्वोत्तम योग्य चेहरा आहे
@praveensaptarshi9579
@praveensaptarshi9579 12 күн бұрын
Perfect, logical and hence convencing.
@sanjayoswal5731
@sanjayoswal5731 15 күн бұрын
Baba is brand ❤
@sethunair5566
@sethunair5566 10 күн бұрын
Very good conversation. I have great respect for Prithviraj Chauhan who is a thorough gentle man and a great leader of India and for the state of Maharashtra.
@BDESAI777
@BDESAI777 5 күн бұрын
Most premium STATESMAN , बाबा 50 वर्ष पुढचा विचार करणारे नेते
@user-xl5or8is9m
@user-xl5or8is9m 5 күн бұрын
India's future will surely bright if We have prime minister like Prithvi Baba.He is one' of the top politician of India
@hanumantbhapkar3596
@hanumantbhapkar3596 11 күн бұрын
Pruthviraj Baba really true politician.
@vilashowal9482
@vilashowal9482 12 күн бұрын
चव्हाण साहेब बरोबर बोलले भारतात इंग्लड प्रमाणे दोनच पक्ष लोकसभेसाठी पाहिजेत . सध्या छोटे छोटे पक्ष प्रादेशीक बंद झाले पाहिजेत
@tanu3333
@tanu3333 15 күн бұрын
Modi la 2024 chi satta Udfhav ji through pahije at Uddhav ji's term
@ShaileshSuvarna-ec7bf
@ShaileshSuvarna-ec7bf 12 күн бұрын
Best interview
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 12 күн бұрын
बाबा तुमची एक गोष्ट आवडली नाही ती उद्धव चा पक्ष आणि पवार चा पक्ष.पक्ष म्हणजे एका व्यक्तीच खासगी दुकान नसते. प्लीज.
@shubhamthorat6082
@shubhamthorat6082 6 күн бұрын
Pawar आणि thakare पक्ष हे खाजगीच आहेत
@shrikrishnasonone1600
@shrikrishnasonone1600 12 күн бұрын
Honourable Prithviraj Chavan is having all the qualities required for Prime Minister of India.
@ashalandge565
@ashalandge565 6 күн бұрын
studied & brilliant Congress leader ~ Baba
@sadashivshedage2985
@sadashivshedage2985 11 күн бұрын
Baba is great of all world ❤❤❤❤
@somnathshete8542
@somnathshete8542 15 күн бұрын
पक्षांची अंतर्गत लोकशाही नाही.
@ravihande2735
@ravihande2735 11 күн бұрын
ठाकरे गट व शरद पवार गट यांचे 14-15 आमदार होते काँग्रेसचे मात्र 44 आमदार होते त्यामुळे आमदारांच्या संख्येनुसार वाटप का नाही झालं खासदारांच्या संख्येवरून कसं केलं
@vikastirhekar9498
@vikastirhekar9498 15 күн бұрын
हुकूमशाही v/s लोकशाही
@sonu1625
@sonu1625 14 күн бұрын
Kharach Gentle man CM hote baba
@sanjaypawar2984
@sanjaypawar2984 4 күн бұрын
Baba is a best cm❤👍👍👍
@ravindrajadhav9822
@ravindrajadhav9822 15 күн бұрын
Mahavikas aghadi only
@ajinkyaborate5359
@ajinkyaborate5359 6 күн бұрын
पुन्हा mukhyamantri vhava Asa neta
@somnathshete8542
@somnathshete8542 15 күн бұрын
400par माघार BJP
@nitnpatil
@nitnpatil 12 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण हे पंतप्रधान पदाच्या लायक नेते आहेत.
@mahadeodhavane9227
@mahadeodhavane9227 14 күн бұрын
💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍💐
@dharmVivek
@dharmVivek 12 күн бұрын
आपल्या वर आरोप केला ते खर आहे काही?
@dharmVivek
@dharmVivek 12 күн бұрын
प्रधान मंत्री शिकलेला पाहिजे?
@satvik7589
@satvik7589 15 күн бұрын
NDA फ्कत 190
@ravihande2735
@ravihande2735 11 күн бұрын
श्री पृथ्वीराज चव्हाण मुळे शरद पवारांनी पंतप्रधानपदाची दिवा स्वप्ने पाहु नये
@dr.chandrakantchaudhari8978
@dr.chandrakantchaudhari8978 15 күн бұрын
राहुल गांधी ❤❤❤❤❤❤
@shankarmandawad7896
@shankarmandawad7896 15 күн бұрын
नितीन गडकरी साहेबांना बोलवा.....
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 12 күн бұрын
महा विकास आघाडीला अत्यंत चागंले दिवस भविष्यात येणार आहेत ,त्यानी आघाडी टिकवून ठेवावी
@somnathshete8542
@somnathshete8542 15 күн бұрын
BJP कोणत्याच राज्यात जागा वाढत नाहीत.
@sunilbhor6935
@sunilbhor6935 15 күн бұрын
आंध्रप्रदेश मधे वाढतात जागा
@chandrakokane5118
@chandrakokane5118 15 күн бұрын
ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार
@arjunwaje9810
@arjunwaje9810 12 күн бұрын
P m padasathi maharashtra madhur sarvas yogya neta
@shobhapisal1902
@shobhapisal1902 14 күн бұрын
बाबा चव्हाण साहेब नीठेवंत मंत्री
@malinikovidratna2039
@malinikovidratna2039 15 күн бұрын
Evm ka ban hot nahi
@ravigaikwad9811
@ravigaikwad9811 12 күн бұрын
सुसंस्कृत आणि सुशिक्षित
@shrikrishnasonone1600
@shrikrishnasonone1600 12 күн бұрын
BJP will win maximum 200seats not more than that.
@tanu3333
@tanu3333 15 күн бұрын
Samvidhan have locked each political party except BJP
@ravigaikwad9811
@ravigaikwad9811 12 күн бұрын
BJP हद्दपार करा
@navnathshinde6170
@navnathshinde6170 10 күн бұрын
bjp 400 + seats
@sachinpatil8176
@sachinpatil8176 10 күн бұрын
बाबा..... मी पण कराड/पाटण मधून आहे... (काळगाव) बाबा, तुमच्या सगळ्या मुलाखती मी पाहतो सगळ्याच मुलाखती फार छान होतात अस वाटत की तुम्हाला ऐकतच राहावं, आणि मुलाखत पाहतच राहावं तुमचे काही प्रसंग १९९९ ते २००० आधी चे किंवा २००९ नंतर चे काही प्रसंग हे सगळं आम्हा तरुणांना आता माहीत पडले... कारण तेव्हा एवढं सगळं कोणी पेपर मधे किंवा बातम्या मध्ये सांगत नसायचे ते सगळं ऐकून, तुमचे अनुभव ऐकून किंवा तुम्ही काही गोष्टी त्या वेळी का केल्या ते सगळं आता आम्हाला कळल्या.. बाबा तूम्ही खरंच काँग्रेस पक्ष एकट्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात लढा.. आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पहायचं आहे, बाबा तुमच्या सारखे मुख्यमंत्री परत जर महाराष्ट्राला निदान ५ वर्ष जरी मिळाले तर बाबा खरंच आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने, प्रगती च्या करता खरंच गरजेचं आहे...
@arvindshinde2789
@arvindshinde2789 12 күн бұрын
4 June modi Tadipar India aaghadi jindabad
SHE WANTED CHIPS, BUT SHE GOT CARROTS 🤣🥕
00:19
OKUNJATA
Рет қаралды 14 МЛН
Did you find it?! 🤔✨✍️ #funnyart
00:11
Artistomg
Рет қаралды 121 МЛН
SHE WANTED CHIPS, BUT SHE GOT CARROTS 🤣🥕
00:19
OKUNJATA
Рет қаралды 14 МЛН