Sharad Pawar, Manoj Jarange यांच्यावर टीका; Chhagan Bhujbal पहिल्यांदाच बोलले

  Рет қаралды 14,578

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 166
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 3 сағат бұрын
एकच पर्व... नाराज सर्व...🤣🤣
@vamarkad
@vamarkad 3 сағат бұрын
साहेब तुम्हाला बाकीचेच जास्त काम आसल्या मुळे तुम्हाला मत्रीे पद दिलं नाही
@gautamjavale3666
@gautamjavale3666 2 сағат бұрын
जेव्हा पवार साहेब यांच्या सोबत होते तेव्हा पहिलं नाव तुमचं येयच शपथ विधी साठी भोगा आता
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 3 сағат бұрын
नाराज पक्षाचे नाराज अध्यक्ष...😜😜
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 3 сағат бұрын
शेवटी अजित दादा पण मराठा आहेत हे लक्षात ठेवा...😅
@Maharashtra_police_status
@Maharashtra_police_status 2 сағат бұрын
😂😂😂😂
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 2 сағат бұрын
Asta tar Dhanjay mundyala mantri kel nast
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 2 сағат бұрын
जातीवादी आहे असं म्हणायचं का तुला
@bhosle-ii6zb
@bhosle-ii6zb Сағат бұрын
राजकारणात काही पण चालते शेवटी बोहल्यावर नवीन नवीन चढवावे लागतात पुढील रणनीती असते
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Сағат бұрын
चुक आहे
@hanumantpawar1204
@hanumantpawar1204 3 сағат бұрын
केविलवाणी परिस्थिती झाली मंत्रीपदासाठी किती तडफड बघा रहा ना पदाशिवाय 😅😅😅😅😅
@ganeshshendre7132
@ganeshshendre7132 3 сағат бұрын
मंत्री पदाची पर्वा नाहीतर मग नाराज का आहेत.लाल का होतेय साहेब.
@shahajichavan9734
@shahajichavan9734 3 сағат бұрын
Nam to suna hi hoga only jarage patil 💥✌️
@Somaammmmm
@Somaammmmm 54 минут бұрын
Ge udun tyala aata
@prashantdeshmukh599
@prashantdeshmukh599 2 сағат бұрын
शेवटी भुजबळण च्या तोंडून खर बाहेर आला 30 आमदार निवडून येणार वाटलं पण 44 आले...😅 जय हो EVM...😂😂😂😂
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Сағат бұрын
यांना आजीवन मंञीपद देऊन गौरवण्यात यावे !
@sachiningle3603
@sachiningle3603 Сағат бұрын
तुम्ही काय एकट्या नी ओबीसी समाजाचा ठेका घेतला का बाकी ओबीसी नेते आहेत न
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 2 сағат бұрын
भुजबळ साहेब, आम्हाला तुमच्याबद्दल आदरच आहे. परंतु तुम्ही साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे. तुम्हाला आता गद्दारीची शिक्षा मिळालेली आहे
@ankushraut2042
@ankushraut2042 3 сағат бұрын
भुजबळ साहेब यांना महायुतीने दुखावले नसुन संपूर्ण ओबीसी समाजाला दुःखवले आहे हे लक्षात घ्या सत्तेवर ओबीसीने बसवले आहे सत्तेपासून खाली खेचण्याची ओबीसींची ताकत आहे
@shubhamjogdand4933
@shubhamjogdand4933 3 сағат бұрын
Hindu manun vote kel nhi ka
@thefact8558
@thefact8558 3 сағат бұрын
यादी वाच एकदा अंध भक्ता १) गिरीश महाजन (गुर्जर), २) चंद्रशेखर बावनकुळे (तेली), ३) पंकजा मुंडे (वंजारी), ४) प्रताप सरनाईक (कुणबी), ५) अतुल सावे (माळी), ६) जयकुमार गोरे (माळी), ७) पंकज भोयर (कुणबी), ८) गणेश नाईक (आगरी), ९) आकाश फुंडकर (कुणबी), १०) अदिती तटकरे (गवळी), ११) दत्ता भरणे (धनगर), १२) धनंजय मुंडे (वंजारी), १३) गुलाबराव पाटील (गुर्जर) १४) संजय राठोड (बंजारा), १५) इंद्रनील नाईक (बंजारा), १६) आशिष जयस्वाल (कलाल) १७) जयकुमार रावल (राजपूत)
@thefact8558
@thefact8558 3 сағат бұрын
17 मंत्री आहेत ओबीसी चे. सर्वाधिक मंत्री ओबीसी चे आहेत मंत्री मंडळात १) गिरीश महाजन (गुर्जर), २) चंद्रशेखर बावनकुळे (तेली), ३) पंकजा मुंडे (वंजारी), ४) प्रताप सरनाईक (कुणबी), ५) अतुल सावे (माळी), ६) जयकुमार गोरे (माळी), ७) पंकज भोयर (कुणबी), ८) गणेश नाईक (आगरी), ९) आकाश फुंडकर (कुणबी), १०) अदिती तटकरे (गवळी), ११) दत्ता भरणे (धनगर), १२) धनंजय मुंडे (वंजारी), १३) गुलाबराव पाटील (गुर्जर) १४) संजय राठोड (बंजारा), १५) इंद्रनील नाईक (बंजारा), १६) आशिष जयस्वाल (कलाल) १७) जयकुमार रावल (राजपूत)
@thefact8558
@thefact8558 3 сағат бұрын
फक्त माळी समाज म्हणजे ओबीसी होत नाही, राऊत पाटील
@chetannikam7283
@chetannikam7283 3 сағат бұрын
Marathyanni khup chukiche rajkaran kele ahe bhujbal sahebansobat.eka obc chya netyavar annyay karnyache paap kele ahe ajit pawar sahebanni obc samaaj ajit pawar hyanna kadhich maaf karnar nahi.
@balkrushnapawar7814
@balkrushnapawar7814 2 сағат бұрын
😂😂😂😂महाराष्ट्र सदनात जाऊन बस
@Infobyuser
@Infobyuser 2 сағат бұрын
Shevati AJITDADA MARATHA 😂😂❤NI KHOLUN MARALI🎉😂😂😂
@shirintamboli3904
@shirintamboli3904 2 сағат бұрын
मा.शरद पवार यांनी तुम्हाला राज्ञकीय जिवदान दिले, त्यांनाच तुम्ही धोका दिला त्याची परतफेड भाजपने केली आहे.
@AL8080
@AL8080 3 сағат бұрын
एकाच पर्व नाराज सर्व...😂😂😂😂
@mauliaher
@mauliaher 2 сағат бұрын
अजित पवार ओबीसी समाजाची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे पण अजित पवार एक गोष्ट लक्षात घ्या ओबीसी समाज पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की जागा दाखवून देईल
@Social_work0322
@Social_work0322 3 сағат бұрын
सगळे लोणी हाणायला टपलेत राव,😮
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Сағат бұрын
देवी सरस्वती पावली 🎉🎉 हिंदू धर्म देव देवता वर टीका केली की अशी अवस्था होते 😂😂😂😂
@sachiningle3603
@sachiningle3603 2 сағат бұрын
दोन समाजात भाडण लावणाऱ्याला हीच वागणूक दिली जाते
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 3 сағат бұрын
सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवल्यावर सगळ्यात आगोदर हाच अजितदादांना टॉर्चर करत होता, भोग आता राज्यसभेची फळं...😅😅
@ajaykhopade8576
@ajaykhopade8576 3 сағат бұрын
बास की आता , नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे...भरपूर पैसा कमावला आता बास
@Rakeshroshan977
@Rakeshroshan977 3 сағат бұрын
🤣🤣 दुःखी सम्राट 😂😂
@MandarPatil-v7o
@MandarPatil-v7o 3 сағат бұрын
आता 5 वर्ष शांत राहणे. आमदार आहात. आपले मतदारसंघाचं पाहा. तिथे ज्या समस्या हैत ta सोडवा.
@mahadevmule4471
@mahadevmule4471 3 сағат бұрын
वापर करून घेतला तुझा अजितदादा ने
@sandipshelke1154
@sandipshelke1154 2 сағат бұрын
मराठा विरोधी भूमिका नडली भाऊ
@madhavwadgave2823
@madhavwadgave2823 2 сағат бұрын
आता तरी शांत बसा वय झालंय तुमचं... सत्तेची लालच नको
@sharadsagare8729
@sharadsagare8729 Сағат бұрын
साहेब स्वाभिमाना बरोबर comprmise केले की असेच होणार 😄
@aniketpharande7812
@aniketpharande7812 2 сағат бұрын
ह्या आजीत पवार च् पाठीमागे ओबीसी नाहीत हे लक्षात ठेव
@keshawdkhairnar1828
@keshawdkhairnar1828 Сағат бұрын
खर आहे साहेब... मी मराठा आहे पण भुजबळ साहेब आज नाशिक विकास करु शकता ❤
@ashokbansode9322
@ashokbansode9322 3 сағат бұрын
Only ObC
@shiv.5797
@shiv.5797 3 сағат бұрын
महाराष्ट्र सदन घोटाळा केला म्हणून मंत्रिपद दिलं नाही😂
@बाबासाहेबढोले-ह1ष
@बाबासाहेबढोले-ह1ष 3 сағат бұрын
वय झालं ना आता दुसऱ्याला थोडा उपभोग घेऊन द्या
@Truth-f7w
@Truth-f7w 2 сағат бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद 🎉❤
@manojbhandare729
@manojbhandare729 3 сағат бұрын
Chagan bhujbhal saheb❤
@sidduchoure644
@sidduchoure644 3 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@Vidarbh_HP
@Vidarbh_HP 3 сағат бұрын
हा ओबीसी समाजावर अन्याय आहे । भुजबळ साहेब झिंदाबाद
@thefact8558
@thefact8558 3 сағат бұрын
सर्वाधिक 17 मंत्री ओबीसी चे आहेत, नीट बघ अन् मग बोल १) गिरीश महाजन (गुर्जर), २) चंद्रशेखर बावनकुळे (तेली), ३) पंकजा मुंडे (वंजारी), ४) प्रताप सरनाईक (कुणबी), ५) अतुल सावे (माळी), ६) जयकुमार गोरे (माळी), ७) पंकज भोयर (कुणबी), ८) गणेश नाईक (आगरी), ९) आकाश फुंडकर (कुणबी), १०) अदिती तटकरे (गवळी), ११) दत्ता भरणे (धनगर), १२) धनंजय मुंडे (वंजारी), १३) गुलाबराव पाटील (गुर्जर) १४) संजय राठोड (बंजारा), १५) इंद्रनील नाईक (बंजारा), १६) आशिष जयस्वाल (कलाल) १७) जयकुमार रावल (राजपूत)
@GangaramButte-m1s
@GangaramButte-m1s 3 сағат бұрын
बरोबर आहे
@babajipawade6472
@babajipawade6472 2 сағат бұрын
दुखी आहेना मग आयुष्यात काय कमवले.नाही मग आराम करावा वय झाले
@mauliaher
@mauliaher 2 сағат бұрын
ओबीसी समाज सोबत अन्याय करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 3 сағат бұрын
भुजबळ साहेब आता उतरती कळा लागली थंड घ्या आता फडफड करून फायदा नाही
@mahadeonagane782
@mahadeonagane782 2 сағат бұрын
तू EVM ने निवडून आला.
@rahulpiseAlpha
@rahulpiseAlpha 3 сағат бұрын
भुजबळ ची अवस्था कर्णा सारखी....
@Psr2536
@Psr2536 3 сағат бұрын
Karnacha apman Karu nkos
@pramodpatil4182
@pramodpatil4182 Сағат бұрын
चांगल्या आमदाराला त्रास होतो
@maulidhane3650
@maulidhane3650 2 сағат бұрын
आता तु घरी बस वय झाल तुज बैल मतारा झाल की
@shlok7921
@shlok7921 Сағат бұрын
Ajit dada मराठा sardar❤❤❤
@babajipawade6472
@babajipawade6472 2 сағат бұрын
तुम्ही किती पक्ष बदलले आयुष्यात सगळ्यांना दगा दीलाणा मग त्याचे फळ
@shubhampopde5278
@shubhampopde5278 3 сағат бұрын
Obc king chagan bhujbal saheb...❤❤🎉🎉
@thefact8558
@thefact8558 3 сағат бұрын
हाच अती शहाणपणा नडला गेला
@viralworldNew9527
@viralworldNew9527 Сағат бұрын
Obc च नेता सावे साहेब
@bhosle-ii6zb
@bhosle-ii6zb Сағат бұрын
मा भुजबळ साहेब आपली नाराजी साहजिक आहे मोठी संख्या अडचणीची ठरताना दिसत आहे आपण ज्येष्ठ आणि समजूतदार असल्याने बहुधा असा निर्णय घेतला असावा आपणच विचार करावा आमदार संख्या 220 च्या वर आहे तारेवरची कसरत आहे आणि हे तुम्हीच सांभाळू शकता याची जाणीव असणार तुमची नाराजी म्हणजे सरकार पडणार हे सत्य आहे
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 2 сағат бұрын
आजच्या घडीला तुमचं वय आणि वेळ राहीली नाही 🙏?
@bapumodake4443
@bapumodake4443 Сағат бұрын
नविन पक्ष काढला पाहिजे भुजबळ
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 2 сағат бұрын
शरद पवरांनी असले येडे सांभाळले यांनी त्यांचं पक्ष पळवला 😊
@mahadevmule4471
@mahadevmule4471 3 сағат бұрын
रडू नको
@shankarrasal4624
@shankarrasal4624 2 сағат бұрын
पवार साहेब सोडले की असच होत
@manojbhandare729
@manojbhandare729 3 сағат бұрын
Real tiger of balasaheb thakrey❤
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 3 сағат бұрын
बाळासाहेबांना अटक करायला लावणारा निच मानुस आहे हा, याला पाप लागलंय...😊
@thefact8558
@thefact8558 3 сағат бұрын
शेळपट लोक पण स्वतःला वाघ समाजात. एकदा जंगलातील वाघासमोर जा, इतभर फाटून हातात येईल
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 Сағат бұрын
पवार साहेबासोबत होते... तेंव्हा प्रत्येक वेळी मंत्री होते.. आता बसा...
@dipakbhakare
@dipakbhakare 2 сағат бұрын
आहो दुखी होण्यास कारन नाही नविन पिढीला बघु दे जाती जातीत वाद लाउ नको वय झाल बस झाल आता खुप पाहील महाराष्ट्राने
@vilasmirashe1933
@vilasmirashe1933 3 сағат бұрын
Jarange patil pawar basa ghari aata niwant
@Markit91
@Markit91 2 сағат бұрын
संधी साधू पणा प्रत्येक वेळी चालत नाही
@RS-ty3tz
@RS-ty3tz 3 сағат бұрын
आता गप्प बस वय झालं तुझं भरपूर माया कमावली.तु जे नालायक राजकारण केले आहे, ते तु फक्त मंत्री पदा साठीच केलं हे सिद्ध होते.
@Kalvjl2312
@Kalvjl2312 3 сағат бұрын
आता नवीन लोकांना पण संधी मिळणे गरजेचे आहे त्यामुळे साहेबांनी नाराज न होता नवीन चेर्याला संधी देऊ द्यायला हवी
@umakantdeshmukh3561
@umakantdeshmukh3561 2 сағат бұрын
भुजबळ साहेब तुम्ही राष्ट्रीय नेते आहेत राज्यात तुमचं जमणार नाही तुम्ही मंत्रीपद खासदार व्हा
@somnathtaware1587
@somnathtaware1587 2 сағат бұрын
Aho 30 30 varsha mantri ajun kiti .
@Vitthalmuley-pz6nh
@Vitthalmuley-pz6nh 4 минут бұрын
माहायुती च बळ भुजबळ साहेब
@aniketpharande7812
@aniketpharande7812 2 сағат бұрын
लक्षात ठेव आजीत पवार
@PandurangRavat
@PandurangRavat 2 сағат бұрын
मी नाराज आहे.....मग हिमालयात जा...
@vikassonawane6891
@vikassonawane6891 50 минут бұрын
साहेब गोरगरीबाचा शाप लागलाय गोरगरीबाचे धान्य मिळत नव्हते तुम्ही त्याच खात्याचे मंत्री
@संदीपमुंढेभाविनिमगाव
@संदीपमुंढेभाविनिमगाव 2 сағат бұрын
याला राज्यसभेवर जायचंय
@SavitaGhute-g5b
@SavitaGhute-g5b 2 сағат бұрын
पदापेक्षा मानसन्मान पाहिजे
@Truth-f7w
@Truth-f7w 2 сағат бұрын
हजार अजीत पवार आणि एक भुजबळ साहेब बराबर
@maulirandhave2640
@maulirandhave2640 2 сағат бұрын
Saheb tumhi udhav thakre sahebankade ya
@shlok7921
@shlok7921 Сағат бұрын
Patlacha nad nahi karycha chagina😅😅
@blitzkrieg8088
@blitzkrieg8088 Сағат бұрын
अजित पवार पण शेवटी मराठाच .
@gulabkhadse2569
@gulabkhadse2569 Сағат бұрын
😀😀Fakt comments paha !!!!😂😂
@क्षत्रिययदुवंशी96K
@क्षत्रिययदुवंशी96K 3 сағат бұрын
तुम्ही स्वतः मंत्रीपद नको म्हणलं ते पण सांगा महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण झाकण्यासाठी तुम्ही स्वतः मंत्रीपदाला नाकारलं आहे.तेव्हा जाऊन तुम्हाला पासपोर्ट परत भेटल ईडी कडून लोकांना मुर्ख बनवणं बंद करा😂
@Sh3Kharade
@Sh3Kharade Сағат бұрын
छगन तुझं कामचं अजब आहे त्या मुळेच तुम्ही जेलमध्ये गेले हे जरा महाराष्ट्राला सांगा.
@rohitmore3464
@rohitmore3464 2 сағат бұрын
तुम्हाला खूप मोठे झाल्या सारखं वाटत होत जे झालं ते चांगलं च झालं
@bhauravsonawane9985
@bhauravsonawane9985 2 сағат бұрын
भुजबळ साहेब तुम्हाला सहा महिन्यात कळालं कशी वागणूक आहे अजित दादा ची अजून तुमची बरीच जिरणार आहे
@bapumodake4443
@bapumodake4443 Сағат бұрын
आजुन पवार पवार करता
@anandpawar5785
@anandpawar5785 2 сағат бұрын
आता कसं वाटतंय छगन
@Hduajaa
@Hduajaa 3 сағат бұрын
धनगर माळीसमाजाने पूर्ण ताकदीनिशी सध्या भुजबळपडळकर यांना धीर देण्याची गरज आहे कारण समाजाला भेटलेला हा हिरा आहे बहुजनांनी तो जपला पाहिजे 😭🙏
@thefact8558
@thefact8558 3 сағат бұрын
कोळसा आणि हिऱ्याची तुलना फक्त एकच घटकाने होते, दोघांमध्ये कार्बन असतो. तस आहे
@thefact8558
@thefact8558 3 сағат бұрын
सर्वाधिक 17 मंत्री ओबीसी समाजाचे आहेत १) गिरीश महाजन (गुर्जर), २) चंद्रशेखर बावनकुळे (तेली), ३) पंकजा मुंडे (वंजारी), ४) प्रताप सरनाईक (कुणबी), ५) अतुल सावे (माळी), ६) जयकुमार गोरे (माळी), ७) पंकज भोयर (कुणबी), ८) गणेश नाईक (आगरी), ९) आकाश फुंडकर (कुणबी), १०) अदिती तटकरे (गवळी), ११) दत्ता भरणे (धनगर), १२) धनंजय मुंडे (वंजारी), १३) गुलाबराव पाटील (गुर्जर) १४) संजय राठोड (बंजारा), १५) इंद्रनील नाईक (बंजारा), १६) आशिष जयस्वाल (कलाल) १७) जयकुमार रावल (राजपूत)
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 2 сағат бұрын
हळू रड 😂 भुजबळ पैसा प्रॉपर्टी कमवून बसला obc म्हणून 3000कोटी ची जप्त झालेली प्रॉपर्टी सोडवली त्याने
@dipfadata2570
@dipfadata2570 3 сағат бұрын
Chagan..
@patilsscienceacademy4369
@patilsscienceacademy4369 4 минут бұрын
नवीन लोकांना संधी कोण देणार रे
@somnathgharge9386
@somnathgharge9386 Сағат бұрын
लाज नाही वाटत का मंत्रीपद मगताना इतर तरुण ओबीसी नेते असताना? १९८५ पासुन २०२४ पर्यंत जवळपास ४० वर्ष सत्ता उपभोगत आहात मंत्री आहात. मुंडे महाजन ओबीसी नाहीत का? १३ ओबीसी मंत्री आहेत मंत्रिमंडळात
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 3 сағат бұрын
सगळं झालं तर मग आता तहान कशाला घेता वय झालंय ताण घेणे बरं नसतं
@shahajichavan9734
@shahajichavan9734 3 сағат бұрын
😂😂😂
@vankatsangule6071
@vankatsangule6071 2 сағат бұрын
भसटाचार व जातीयवाद केल्या वर असाच अपमान होणार तुम्ही तर तुरुंगातच मुकाट्याने राहीलेली शिक्षा भोगायला पाहीजे
@yogeshraut9460
@yogeshraut9460 3 сағат бұрын
obc cha apaman kela ajit dadane he saravani lakshat devane garajech aai.
@Markit91
@Markit91 2 сағат бұрын
मुंडे , गोरे , रावल ओबीसी नाहीत का , छगन भुजबळ च आहे का ओबीसी
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 3 сағат бұрын
तुम्ही तिकडं काय झाले हे पहायला गेले होता आता परत या
@GOVIND-fy5hr
@GOVIND-fy5hr 2 сағат бұрын
Matara zalas gap 1 zagyawar basun kha bulya. 6
@ashokjong4105
@ashokjong4105 2 сағат бұрын
Bas ki ata dusryana pan sandhi milu de na baba
@gurudattranerajput4666
@gurudattranerajput4666 3 сағат бұрын
Shivsena join kar
@GOVIND-fy5hr
@GOVIND-fy5hr 2 сағат бұрын
Sheet তত্ত্ব uptyaa
@dpdnyaneshwar4957
@dpdnyaneshwar4957 2 сағат бұрын
मुंडे बंधू ब ही णीला obc मधून दिले त्यात भुजबळ बकरा झाला😂
@GOVIND-fy5hr
@GOVIND-fy5hr 2 сағат бұрын
Tujya aayla lawla baman deva bhau
@ankushraut2042
@ankushraut2042 3 сағат бұрын
भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुमहारे साथ है
@viralworldNew9527
@viralworldNew9527 Сағат бұрын
तुझे पाप
@GOVIND-fy5hr
@GOVIND-fy5hr 2 сағат бұрын
6
@Somaammmmm
@Somaammmmm 50 минут бұрын
Tu 😂
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 14 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 28 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,2 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 14 МЛН