भाषणाच्या सरते शेवटी जाता जाता पवार साहेबांनी शहाजी बापूचा गेम केला. पवार साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनिकेत देशमुखांच्या मागे सांगोलेकर 2024 ला खंबीरपणे उभे राहणार यात शंकाच नाही.
@sopanpatange7071 Жыл бұрын
🎉🎉🎉
@sandipsudrik-ss3ft Жыл бұрын
बंबषं
@anilshinde7993 Жыл бұрын
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते ,भाई स्व.गणपतराव देशमुख सुमारे नऊ वेळा विधी मंडळात सागोला मतदार संघाचे प्रतिनिधीत्व यशस्वी पणे केले केले,संपूर्ण आयुष्य शेतकरी, कामगार,मजूर यांच्या हिता साठी समर्पित करून पक्षाशी एकनिष्ठ राहिले हा आदर्श आताच्या सर्व राजकारण्यांची ठेवला पाहिजे,गणपतराव यांना लाल सलाम!