सुप्रीम कोर्टाकडून काही अपेक्षा राहिली नाही आता, आता लोकांचा न्यायालयातच निकाल लागेल
@kanchanwadekar48504 сағат бұрын
सामान्य जनतेत हीच चर्चा आहे न्याय मिळत नाही हुकूम शाही सुरू झाले
@bapusahebchindhe90224 сағат бұрын
ताशेरे ओढून आणि वृत्तपत्रात डिस्क्लेमर अशी जाहिरात देऊन त्याचा काय उपयोग होणार आहे.
@bapusahebchindhe90223 сағат бұрын
अजित पवार ना सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डर प्रमाणे वागत नसतील तर कोर्ट हुकूमाचा अवमान केला म्हणून त्यांच्या विरुध्द कोर्टाने स्वतः होऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे.
@nivruttisalade39092 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट,मोदी शहा चा हाक्या बैल झालेला आहे,कोर्ट , न्यायव्यवस्था सत्तेची बटीक झालेली आहे,न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.🎉🎉🎉🎉🎉🎉
@shrikantdevardekar84253 сағат бұрын
सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा करण चुक वाटत आहे,आता जनतेच्या कोर्टात खरा निकाल लागणार आहे.
@sunilmasurkar12494 сағат бұрын
निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्ट यांकडून आता कोणतीही अपेक्षा सामान्य जनतेला राहिलेली नाही. आता जनतेच्या न्यायालयात यावर फैसला होईल😂
@dattarambavdane75932 минут бұрын
केंद्र सरकारच्या सांगण्यावरून सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही
@prakashawate95634 сағат бұрын
फक्त ताशेरे
@dipakbedare95993 сағат бұрын
हे दाखवणे बंद करा कोर्ट काय निकाल देत नसते पुढची तारीख देतील by by म्हणतील
@sourabhbhilare2 сағат бұрын
कोर्ट निवांत निर्णय कोणाच्या इशाऱ्यावर देतंय सगळ्यांना माहिती आहे .
@ravindraghaduse35423 сағат бұрын
Only dialogue no decision by court
@pravinraje18843 сағат бұрын
सुनावणी नको संपूर्ण निकाल मिळाला पाहिजे. तरच आपल्या देशात न्याय व्यवस्था आणि लोकशाही जिवंत आहे असे मला वाटते.
@dattarambavdane75931 минут бұрын
ताशेरे शब्द ऐकुन तिन वर्ष कंटाळा आला आहे.
@popatdarde9054Сағат бұрын
कोर्टाचा निकाल लागेपर्यंत अजित पवारांचा पक्ष निवडणूक निकालानंतर संपलेला असेल.
@RamprashadMukane3 сағат бұрын
गद्दारीला माफी नाही
@bapusahebchindhe90223 сағат бұрын
अजित पवार मा ना सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डर प्रमाणे वागत नसतील तर कोर्टाने स्वतः होऊन त्यांच्या विरोधात कोर्ट हुकूमाचा अवमान केला म्हणून योग्य ती कारवाई केली पाहिजे.
@kishoeshirsekar783Сағат бұрын
चिन्ह प्रकरणात वेळकाढू धोरण व निर्णय घेण्यात विलंब लावणारे न्यायाधीश सेवा निवृत्त होत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा.
@ashokbante2120Сағат бұрын
जोपर्यंत मोदी आणि शहा आहे तोपर्यंत नीकाल लागणार नाही
@pradeepsathe6111Сағат бұрын
अरे पाकिस्तानचे सुप्रीम कोर्ट बघा. चार पंतप्रधान घरी पाठवले कारण एकच पाकिस्तानचा पंतप्रधान नमाज पडायला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश महाराजांच्या घरी जात नाहीत
@hanumantpawar686043 минут бұрын
या मुले बिजेपिला मतदान करत नाहि
@shrirangnale58772 сағат бұрын
शरद पवार साहेब जिंदाबाद अजित पवारचे डिपाॅझिट जप्त होणार आहे
@pankajjadhav553 сағат бұрын
आता लोकांचा न्यायालयातच निकाल लागेल
@vilasgwaghmare2 сағат бұрын
मॅडम तुम्ही बरोबर विश्लेषण करत नाहीत मध्ये मध्ये आ आ करत आहात
@ajaychavan7261Сағат бұрын
न्यायालयाने पण खेळ खंडोबा..निकाल आमचे मुलं तर ऐकणार काय 😅😊😂
@ankushpawar73223 сағат бұрын
सर्व खेळ चालु आहे
@goresuhasСағат бұрын
लोकशाहीचे गळा दाबून टाकण्याचे काम सुरू आहे. काहीही अपेक्षा राहिली नाही. सर्व यंत्रणा केंद्र सरकारच्या ताब्यात.
@subodhdesai3549Сағат бұрын
सर्व लबाडांच्या कळपात सुप्रिम कोर्टही सामील. जनतेला न्यायाची अपेक्षा नाही.
@dattatrayshelke582 сағат бұрын
ताशेरे पण AP ला न्याय ही AP ला. जगात निपष्क न्याय व्यवस्था.
@rajeshpatil55463 сағат бұрын
Court kahi karat nahi
@shivajidhere402 сағат бұрын
फायनल निकाल लागेल का
@dattarambavdane75933 минут бұрын
सुप्रीम कोर्टाकडून निर्णय देतील याची अपेक्षा नाहीं हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे फक्तं सुप्रीम कोर्ट न्यायदेवता राहिले नाही त्यामूळे सुप्रीम कोर्टात जाणे म्हणजे निव्वळ टाईमपास
@sameersawant56193 сағат бұрын
Kay...... Giri chalu aahe cort aahe ki.......
@mr.mahadeomirgane987414 минут бұрын
माधवी मॅडम तुमचा अभ्यास फारच कच्चा आहे किती अडखळत बोलता एक वाक्य चार चार वेळा म्हणता
@rajbhosale486642 минут бұрын
तसे लिहिन्या मुळे याचीकेतिल मागणीला न्याय मिळाला का?
@laxmanbhujbal2017Минут бұрын
महत्वाच्या केसेसचे निकाल निवडणुकी अगोदरच वागायला पाहिजे परंतु ही लोकशाही नसून हुकूमशाही च चालू आहे लोकशाही त जनता या सर्वच गद्दारा॑ना धडा शिकविणार आहे 😅
@laxmanbhujbal201710 минут бұрын
जर खरा न्याय मिळत नसेल तर कशाला पाहिजे ही वेळकाढूपणा य॑त्रणा
@gani6436Сағат бұрын
या निवडणूक आयोग आणि न्याय व्यवस्थेने च देशाच वाटोळं केल आहे. सरकार ची चाकरी करायची एवढंच काय ते काम यांना. नावाला स्वयत्ता संस्था आहेत
@SanjayJadhav-qb4tr3 сағат бұрын
N c p parti sharad paearanchi
@subhashdhapte1327Минут бұрын
तारीख पे तारीख
@vikasshivtareСағат бұрын
बोलताना किती अडखळताय मॅडम.
@SharadBuchakeСағат бұрын
It's too late by the supreme court, supreme court is wasting money of tax prayer
@vinathavale3 сағат бұрын
Tashre bishere kahi nahi court managed aahe
@vitthalpawar523428 минут бұрын
CJI. JANTELA. VEDYAT KADAT AHE
@markaslondhe4923 сағат бұрын
👍😊
@rajendrashinde97503 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट सरकार धार्जिणे झाले यांच्या कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे.आता पुधी काळ जनतेला रस्त्यावर आल्या शिवाय ही न्याय वस्तही ठिकाणावर येणार नाही.
@sunilgaikwad461731 минут бұрын
Suprim cort la fakt taserech vodata yetat ka ki koni sangital ki baba re nikal naka deu fakt tasere voda
@denj4u1Сағат бұрын
0
@denj4u1Сағат бұрын
000000000000
@dattatraydhome408339 минут бұрын
आता या न्यायालयाने अगदी काहीही निकाल दिला तरी त्याचा काय उपयोग. लोकशाही मोदी सांगेल तशीच चालणार का?