👩🎓 *मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !* 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची *विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज* आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 5 live classes ✅ संध्याकाळी 815 ते 1015 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल. FREE ! Netbhet Marathi MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !! www.netbhet.com
@chanduchavan6789 Жыл бұрын
तुमचा हा व्हिडीओ पाहून खूप काही शिकण्यासारखे आहे सर धन्यवाद
@muktabhagwat174 ай бұрын
Tumche video khup chan ahet.tyatun khup shikayla milale
@KrishnaMhaskar24 Жыл бұрын
आपले मार्गदर्शन नेहमीच छान असते.
@AshokKadam-uv4le Жыл бұрын
Very good information Sir
@milindyadav3042 Жыл бұрын
Thank you sir for the tips
@dattaraysalunke6443 Жыл бұрын
खूप genuine...
@NaturalBeauty-ms4hc5 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे. 👌👌👌👌👍👍🙏🙏💐💐
@digambarrasal65199 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे सर
@geetanjalikarandikar97462 жыл бұрын
मला आजचा व्हिडीओ खूप आवडला. मी स्वतः गेली बरीच वर्ष मार्केटमधे ,शेअर्स व म्यु ,. फंडात ईन्व्हेस्मेंट करते, पण मी काँमर्सची स्टुडंट नाही, माझ्या अल्पमती प्रमाणे करत असते. आपल मार्गदर्शन मला मिळेल का
@amoltofi1 Жыл бұрын
Tai Tula help Karu shakto
@lilymachado17815 ай бұрын
Salil sir khup avdla tumca vidio. Khup manapasun tumhi shikvta. Thank you very much.
@chandrakantmhatre63159 ай бұрын
Chan mahiti deta thanks thanks
@chandrakantmhatre63159 ай бұрын
Sir superb thnaks
@pruthvirajpatil5303 Жыл бұрын
Bhava 1no 👌👌
@sanghapriyamankar20163 ай бұрын
Changali mahati dili
@amitanaudiophile10 ай бұрын
Very nice information bro
@lalitascookingfunda43892 жыл бұрын
Thank you so much best information
@sulochanakholamkar37187 ай бұрын
Very nice video sir
@nitishbhatkar91519 ай бұрын
Nice information ....😊
@nileshchirde7296 Жыл бұрын
सर S.I.P. बद्दल पुर्ण डिटेल्स चा video करा जेणे करुन नवीन लोकांना SIP बद्दल kalel .
@VanitaShetve2 ай бұрын
नमस्कार मी एक गृहिणी आहे. मला तुमचा व्हिडिओ काल च मिळाला. मला हे सगळे शिकायचं आहे. मी नेटभेट ची व्हॉट्स ॲप जॉईन केले . तुमचा एम बी ए कोर्स 2.0 कधी सुरू केलंय? मला ते सुरुवातीपासून शिकायला मिळू शकेल का? कारण रेकॉर्डिंग उपलब्ध नाही आहे. Live session झाले आहेत. तुम्ही खरंच खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगता. तुमचं मार्गदर्शन असच चालू ठेवा.
@arungangarde Жыл бұрын
'Mind power' या विषयावर सखोल ऐकायला आवडेल. तुमचे explaination skill better आहे.
@harishpatil888218 күн бұрын
Very nice y
@cubersshort9217 Жыл бұрын
Great & Thanks sir
@suvarnakate73336 ай бұрын
मी गृहिणी आहे पण मी डिमॅट खाते काढले जवळचे थोडेसे पैसे गुंतवलेत आणि एस आईपी काढलीय पण दुसऱ्या कडुन मला हे समजत नाही कोण शिकवणार ही नाही कारण मला मोबाईल चालवता येत नाही मार्गदर्शन माळेल का?
@sourabhdangat37002 жыл бұрын
Thank you Dada 👍
@prabhakardeshpande8159 Жыл бұрын
Very good
@ranjanastudioranjana26637 ай бұрын
sir share market mdhe sip kashi karychi
@prashantHublikarАй бұрын
Dada age 50year ashe kay Kru.
@rafikshaikh3496 Жыл бұрын
Portfolio maneg karta ka
@deepalifevsaka847 Жыл бұрын
Share market trading ,trader sathi kahi guidance deta yeil k
@gajananpatil5344 Жыл бұрын
Good
@tatyachaugule51446 ай бұрын
❤🎉😊
@santoshbhosle15 Жыл бұрын
50 year Varcha Sathi kahi Ahe ka Niman 5 year sathi
@sunilnagpure849Ай бұрын
टेक्निकल analysis
@maheshjadhav22732 жыл бұрын
Plz sujest indian growing co.
@AdityarajPatil01 Жыл бұрын
Sector leaders ghya Pratek sector madhe ji company best management jyanchi aahe te ghya penny stocks ghevu naka Tcs Infy Ltts Bajaj finance Hdfc bank Kotak mahindra bank Dmart Nestle Britaniya Dabur Marico Vbl Jubilant food Tata consumer Asian paint Berger paint Pidilite Abbott india Divis lab Pi industries Relaxo Campus Tata power Iex Reliance L&t Mafang He sagle majya portfolio madhe aahet tumi अभ्यास karun ghya pratek stock madhe 5% amount investment Salil sir pan chan shikavat aahet youtube var barech lok aahet pan kahi taravikch lok aahet ji maratimansati kam kart aahet share market madhe gutavnuk long term asel tarch kara karan utar chadhav far aahe शेवटी ऐकावे जनाचे करावे मनाचे