Sharmila Thackeray On Akshay Shinde : मी महिला म्हणून पोलिसांचं अभिनंदन करायला आले : शर्मिला ठाकरे

  Рет қаралды 27,386

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 223
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 4 сағат бұрын
ठाणे कमिशनर साहेबांना भेटून त्या शाळेचे संचालक आपटे आणि कोतवाल यांना लवकरात लवकर पोलिसांनी पकडावे हे सुद्धा आपण सांगावे ही विनंती
@kantilalkalambi508
@kantilalkalambi508 2 сағат бұрын
महाराष्ट्र राज्य पोलीस न्यायालय
@kantilalkalambi508
@kantilalkalambi508 2 сағат бұрын
बदलापूर प्रकरण संशयास्पद आहे पोलीस पिढितांचे तक्रार 10 तासांचा अवधी का लोटला शाळेतील cctv फुटेज गायबच आहेत
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 3 сағат бұрын
अक्षय शिंदे च्या आड असलेले इतर नराधम मोकाट सुटले, त्यांच्या तुम्ही पाठीशी आहात ...
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 2 сағат бұрын
आरोपीने इतरांचा गु खायचाच कशाला? तो काय दीड वर्षाचे बाळ आहे का?
@satyajeetpatil739
@satyajeetpatil739 3 сағат бұрын
मॅडम जे पोलीस पोलीस स्टेशनमध्ये महिलांना अत्याचार करतात व्यवस्थित बोलत नाही त्यांनाही जागेवर गोळ्या घालाव्या असे आपल्याला वाटते का
@niteshtayade1507
@niteshtayade1507 3 сағат бұрын
साहेबांन सारखेच एकदम रोख ठोक वक्त्यव,एक नंबर ताई👏👏जय महाराष्ट्र 🙏🙏
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 2 сағат бұрын
मुर्खपणाचा मेसेज आहे तो अक्षय गेला खड्ड्यात त्याच्याशी जनतेला काही घेणे देणे नाही पण त्याच्या एन्काऊंटर मुळे आपटे सारखा धनको माणुस अजुन ही तो फरार आहे त्याचे काय
@abhishekrane3877
@abhishekrane3877 3 сағат бұрын
साहेब वर्षा वर जातात काय शिंदे चां एन्काऊंटर होतो काय आणि ताई पोलिसानं भेटायला आल्या काय
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 4 сағат бұрын
असेच आपटे आणि कोतवाल यांना लवकरात लवकर पोलिसांनी पकडावे असेही ताईंनी पोलिसांना सांगावे
@user-tu5wr6dl3z
@user-tu5wr6dl3z 3 сағат бұрын
Wow किती छान बोलता एकदम मनातले बोलला तुम्ही ❤❤
@akashpalsande-nk5wx
@akashpalsande-nk5wx 3 сағат бұрын
सहनभूती नाही तुमच्याबद्दल
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Сағат бұрын
पोलीस,सरकार, मुख्यमंत्री यांचे धन्यवाद धन्यवाद
@satyajeetpatil739
@satyajeetpatil739 3 сағат бұрын
कोर्ट केस लांबतात याबद्दल तुम्ही चंद्रचूड साहेबांना सांगा ना
@vijaykale6630
@vijaykale6630 Сағат бұрын
एक महिला म्हणून अभिनंदन मॅडम
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 3 сағат бұрын
पुर्ण माहिती न घेता, सखोल विचार न करता आपण दिशाभूल करीत आहात... आपल्या कडुन ही अपेक्षा नाही ...
@satyajeetpatil739
@satyajeetpatil739 3 сағат бұрын
पूर्वी आपल्या घरात देखील आपल्यावर किंवा इतरांवर इतर राजकारण्यांवर आरोप होतात त्यावेळेला जर हाच न्याय लावला असता तर आज निर्दोष सुटलेले राजकारणी आहेत त्याच्यामध्ये आपल्या घरातली लोक आहेत यांना हा न्याय लावला असता तर आज त्यांच्यावर अन्याय झाला असता असे तुम्हाला वाटत नाही का
@harigorhe1955
@harigorhe1955 4 сағат бұрын
नारीशक्ती जिंदाबाद
@satyajeetpatil739
@satyajeetpatil739 3 сағат бұрын
तुम्ही ज्या पोलिसांचा अभिनंदन करत आहात त्यांनी पुढे येऊन सांगावं की आम्ही त्याला मुद्दामून मारलं ते तर म्हणतात आमच्यावर हल्ला केला म्हणून मारलं त्यामुळे पोलिसांचं तुम्ही जे अभिनंदन करत आहात ते फोल्ड ठरते मॅडम
@vinayakmurudkar1830
@vinayakmurudkar1830 4 сағат бұрын
रामाने रावणाला का मारले म्हणून रडणारी एक जमात आज पण महाराष्ट्रामध्ये आहे
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Сағат бұрын
रामाने मारले तर आनंद आहे पण तेच जर विभिषणाने मारले असते तर ते दुःख आहे कारण त्या मागे काहीतरी गौडबंगाल आहे म्हणून विभिषणाने मारले आणि रामाने खरा गुन्हेगार म्हणून मारले
@vedantmarode5959
@vedantmarode5959 Сағат бұрын
हो मविआ
@priyankakadam8858
@priyankakadam8858 17 минут бұрын
Barobr
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 2 сағат бұрын
तुम्ही महिलांच्या बाजूने बोलता पण जो अधिकारी आपलं पिस्तूल सांभाळू शकत नाही त्याचं अभिनंदन करत आहात हे लक्षात घ्या.. जर असं एन्काऊंटर करायचं त्यापेक्षा पब्लिकच्या हाती द्या किंवा चौकात गोळ्या मारा.. असं लपून छपून का? तो शिक्षेला पात्र होता पण आपल्या संविधानानुसार..
@pappupawar8723
@pappupawar8723 4 сағат бұрын
Ekdum barobar Jay Maharashtra Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@6001Abhijeet
@6001Abhijeet 2 сағат бұрын
ताई खुप दिवसांनी बोलल्या आणी खुप भारी बोलल्या .
@sanjaykule7037
@sanjaykule7037 4 сағат бұрын
ऊठ दुपारी घे सुपारी
@user-oe7yk4bw7t
@user-oe7yk4bw7t 4 сағат бұрын
Tuzhe aai bap tyanchya ghari kamala aahe ka je Tula mahiti kon kadhi uthtta te ubatha gatacha chiv sainik
@PravinDave-qk2rh
@PravinDave-qk2rh Сағат бұрын
तुझ्या आईची सुपारी देऊ का मी
@vedantmarode5959
@vedantmarode5959 Сағат бұрын
तुम्ही ❤️डे फक्त टिका करा
@श्रीसंतविचारधारा
@श्रीसंतविचारधारा Сағат бұрын
अभिनंदन ताई बाळासाहेब ठाकरे यांची सुन म्हणुन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
@121vaibhav
@121vaibhav 3 сағат бұрын
जबरदस्त रोखठोक..... जय मनसे 🔥🚩
@bharatpagar6353
@bharatpagar6353 2 сағат бұрын
साहेबांची आणि मुख्यमंत्री साहेब यांची भेट कुठल्या मुद्द्यावर झाली
@bharatdagadusanap7329
@bharatdagadusanap7329 2 сағат бұрын
❤ अतिशय छान पोलीसांनी योग्यच केले
@abstechfit3505
@abstechfit3505 4 сағат бұрын
एक नंबर
@sushantdhanwade6910
@sushantdhanwade6910 4 сағат бұрын
तरीही मत मिळणार नाहीत🤦🤦
@NitinKariya-ej6iv
@NitinKariya-ej6iv 4 сағат бұрын
वोट नको द्या,,फक् त बलात्कारी च्या एनकाउंटर चा विरोध करू नका, जय हिंद जय महाराष्ट्र🙏
@sankalpmore9606
@sankalpmore9606 3 сағат бұрын
Akshay shinde tuja pn bocha dhuvaycha vata😂
@parikshiturkande6692
@parikshiturkande6692 3 сағат бұрын
​@@sankalpmore9606🤣🤣🤣
@shivsarthi19-02
@shivsarthi19-02 3 сағат бұрын
​@@sankalpmore9606 😂
@prathameshsonar9435
@prathameshsonar9435 3 сағат бұрын
यात मताचा काय संबंध? लाज बाळगा
@ashokraopatil1457
@ashokraopatil1457 2 сағат бұрын
संजय राठोड बद्दल काय मत आहे
@akshay5986
@akshay5986 4 сағат бұрын
उत्तम उत्तर
@sureshsathe3747
@sureshsathe3747 Сағат бұрын
म्हणून काय पोलिसांनी कायदा हातात घ्यावा का????????????????????
@hemantmapari4538
@hemantmapari4538 25 минут бұрын
Ghyava ... 👍🚩
@kantilalkalambi508
@kantilalkalambi508 2 сағат бұрын
आता महाराष्ट्र पोलीस लोगो........ MPN लागू करा आणि न्यायालय पालिका बंद करा आता थेट न्यायालयात जायचे नाहे डायरेक्ट महाराष्ट्र राज्य पोलीस न्यायालय
@sambharaomaske8946
@sambharaomaske8946 Сағат бұрын
Right.🙏🙏🙏🙏
@narayanhande6229
@narayanhande6229 4 сағат бұрын
सूपरिबाज नौटंकी,जमतंय छान.
@user-oe7yk4bw7t
@user-oe7yk4bw7t 3 сағат бұрын
Tuzha baap tasa aahe mhanun sagle tashe nastat re ubatha gatacha chiv sainik
@JayMahadev-z6r
@JayMahadev-z6r 4 сағат бұрын
Mns 🎉
@vinayakmurudkar1830
@vinayakmurudkar1830 4 сағат бұрын
एकदम बरोबर आहे....
@prakashpawar7139
@prakashpawar7139 2 сағат бұрын
देशात लोकशाही आहे
@nehakakade6648
@nehakakade6648 3 сағат бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गृहमंत्री यांना खूर्चीत बसवून ठेवले होते.
@HarryFadval
@HarryFadval 4 сағат бұрын
Great
@Rushikesh-shinde
@Rushikesh-shinde Сағат бұрын
एकदम भारी 🔥
@AmardipJagtap-n3x
@AmardipJagtap-n3x 3 сағат бұрын
त्यां मुलीच्या घरी भेटायला गेली का
@user-oe7yk4bw7t
@user-oe7yk4bw7t 3 сағат бұрын
Tula sangun bhetayla jaycha ka mahiti gheun bolat ja sarvat pahila tya mulinchya gharchyna manse ya Pakshanech madat keli
@vedantmarode5959
@vedantmarode5959 Сағат бұрын
राज साहेब गेले होते भेटायला त्या उबाठा सारख नाही फक्त पत्रकार परिषद घेउन वापस आले
@ravindraguravtv4441
@ravindraguravtv4441 Сағат бұрын
सीसीटीव्ही फुटेज आपटे आणि कोतवाल का delete केले? त्यांना पकडेला सांगा
@machhindraantre2468
@machhindraantre2468 2 сағат бұрын
बरोबर बोललात ताई
@santoshrahate4619
@santoshrahate4619 4 сағат бұрын
यांच्या कुटुंबात सारेच नेते आहेत काय ? ही महाराष्ट्रातील महिलांचे प्रतिनिधित्व करते. पण हिचा नवरा एखाद्या महिलेला आमदारकीचे तिकीट पक्षातर्फे देताना दिसला नाही. तेरा आमदार होते तेव्हा पण आमदाराच्या मध्ये महिला आमदार दिसली नाही.
@akshay5986
@akshay5986 4 сағат бұрын
तुला त्यांचे उमेदवार माहिती आहेः का?? बाकी महाराष्ट्र चे सोडून दे फक्त मुंबई आणि ठाणे चे चेक कर.२००९, १४, १९ चे तुला दिसतील महिला उमेदवार
@VikashGhagrum-it6tk
@VikashGhagrum-it6tk 3 сағат бұрын
Yz शालिनी ठाकरे महिला नाहीत कां, अमिषा माजगावकर
@kantilalkalambi508
@kantilalkalambi508 2 сағат бұрын
भाजप सरकारने एका गरीब बळीचा बकरा बनवला आहे शाळेतीलcctv कुठे आहे शाळा कोणाचे आहेत😂😂
@Mrunal1238
@Mrunal1238 2 сағат бұрын
Cctv footage
@sandipapatil6954
@sandipapatil6954 Сағат бұрын
Kay re bhadya tuzi aai bahin nahi kare tyancya sobt zale aste tar mag lav gharat camera koni rap kel tar cctv ne vchava tyan mc
@marathimanus.009
@marathimanus.009 3 сағат бұрын
खूप छान वहिनी🙌🙌
@kisanjagdale1564
@kisanjagdale1564 33 минут бұрын
ताईसाहेब एक नंबर बोलत आहेत एक घाव दोन तुकडे असं महीला नेता पाहिजे महाराष्ट्राला
@kantilalkalambi508
@kantilalkalambi508 2 сағат бұрын
आजपासून महाराष्ट्र पोलीस न्यायालय असे लोगो करा
@vinayakghag5724
@vinayakghag5724 3 сағат бұрын
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसाचे अभिनंदन करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्या पोलीस अधिकाऱ्यांना व सरकारी वकीलांना चांगले फैलावर घेतले आहे आणि हे एन्काऊंटर फेक आहे असा अहवाल सादर करण्यात आला आहे त्याची प्रत तपासा घेण्याची तसदी घ्यावी.
@SunilBishnoifitness2715
@SunilBishnoifitness2715 Сағат бұрын
जय महाराष्ट्र वाहिनी सलाम तुमच्य विचारना 🫡🚩🔥
@anillambugol8766
@anillambugol8766 2 сағат бұрын
ताई हा कायद्याचा धाक नसून पोलिसांचा आहे, कायदा काय सांगतो ते जरा कोर्टाने प्रश्न विचारले त्यावर सांगा
@mohiniparjane4903
@mohiniparjane4903 4 сағат бұрын
Ekdam thik bollat madam
@jeevangharat8601
@jeevangharat8601 2 сағат бұрын
एकदम ओके
@panditwagh8993
@panditwagh8993 Сағат бұрын
सर्व राजकीय पक्षांनी अशी भूमिका घेतली पोलिसाच्या पाठीमागे उभे राहिले तर महाराष्ट्राचे पोलीस पंधरा दिवसात महाराष्ट्र नीट करतील
@FishnCurryMalavni
@FishnCurryMalavni Сағат бұрын
परफेक्ट उत्तरे
@NitinKariya-ej6iv
@NitinKariya-ej6iv 4 сағат бұрын
एकच साहेब राज साहेब, वहिनी साहेब जिंदाबाद, जय हिंद जय महाराष्ट्र🙏
@VaijinathPawar-k1i
@VaijinathPawar-k1i 3 сағат бұрын
सुपारी साहेब
@kcr3377
@kcr3377 3 сағат бұрын
सुबरीबाज
@sureshchangune6014
@sureshchangune6014 2 сағат бұрын
​@@VaijinathPawar-k1i पवार चा लाळ चाट्या भोकलाच
@NitinKariya-ej6iv
@NitinKariya-ej6iv Сағат бұрын
@@VaijinathPawar-k1i याद राखा, काका जलेबी वाला
@ganeshsarankar2604
@ganeshsarankar2604 2 сағат бұрын
सुंदर आम्ही आपल्या सोबत 👍
@Satya29Nov85
@Satya29Nov85 20 минут бұрын
पोलिसांनी योग्यच केलं, शर्मिला ठाकरे यांच्या मतांशी सहमत. महाविकास आघाडीचे समर्थक या नराधमाच्या एन्काऊंटरचे विरोध करत आहेत, लक्ष देऊ नये.
@bhalT
@bhalT 2 сағат бұрын
Waaa very good 🎉
@poonamsanap3679
@poonamsanap3679 2 сағат бұрын
ek no madam
@vandanadhiwar879
@vandanadhiwar879 Сағат бұрын
एकच नंबर ताई तुम्ही बोललात खूप खूप अभिनंदन तुमचे
@sunilkhilare3085
@sunilkhilare3085 39 минут бұрын
ह्याला म्हणतात पत्रकार परिषद 🙏🙏🙏🙏
@nehalnaik3922
@nehalnaik3922 3 сағат бұрын
Ekdam barobar Bolya Tai. ha Encounter Jaruri Hota.
@SwatiAdagale-cb8ol
@SwatiAdagale-cb8ol Сағат бұрын
इंटरनल केलं म्हणून पोलिसांचा अभिनंदन आणि जाणून बुजून केला असेल तरी मी खरंच
@satyawanangchekar6548
@satyawanangchekar6548 39 минут бұрын
जबरदस्त ताई 🎉
@nsurabhiassociate
@nsurabhiassociate 2 сағат бұрын
जय श्रीराम 🚩
@Smovie8138
@Smovie8138 3 сағат бұрын
👏👏🙏
@sujanshigwan6580
@sujanshigwan6580 2 минут бұрын
Akdam barobar tai
@धमँराजजायसवाल
@धमँराजजायसवाल 2 сағат бұрын
बहुत बहुत सही ताई साहिबा
@lalitrathod3489
@lalitrathod3489 Сағат бұрын
अत्याचार झालेल्या मुलीच्या घरी पण भेटायला जायला पाहिजे होता
@vaibhavchavan2070
@vaibhavchavan2070 3 сағат бұрын
Jaimanse
@maheshsawant3236
@maheshsawant3236 47 минут бұрын
तसे तर तुम्ही कायदे पाळत नाहीतच
@nehakakade6648
@nehakakade6648 3 сағат бұрын
मराठी पत्रकार यांना सुरक्षा दिली पाहीजे.
@shaileshchavhan6034
@shaileshchavhan6034 7 минут бұрын
Correct 💯
@krushnatchindage1799
@krushnatchindage1799 3 сағат бұрын
डोकच नाही या बाईला
@dadajiKapadnis
@dadajiKapadnis 3 сағат бұрын
नारी शक्ती जिंदाबाद
@humashaikh3275
@humashaikh3275 Сағат бұрын
Maharashtra and Mumbai only Uddhav Thakre
@ManojbabanParve
@ManojbabanParve 3 сағат бұрын
Uran case pan asech karnar ka dawood Shaikh
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 сағат бұрын
POOJA CHAVAN CHA KHOON KARNARYA AAMDARA LA MANTRI KARATAT EKANATH AANI DEVENDRA. AANI H YA GARIBALA THOKATAT.
@DeepakGorivale-gk9pu
@DeepakGorivale-gk9pu Сағат бұрын
शर्मीला. ठाकरे.केणी.प्रकरण.माहीत.आहे.का?/बाकीचयांना.वाचवायला.घेतलेली.सुपारी.साहेब.गेले.होते.वर्षावर..काल.दुपारी.घेतली.वाटतय.सुपारी
@hemantmapari4538
@hemantmapari4538 22 минут бұрын
Balatakar aani bharashtachar yatala farak kadto ka ? Khupaya chutiye sarkhe comment Karu naye ...👍🚩
@sunilkeshewad2376
@sunilkeshewad2376 52 минут бұрын
अक्षता म्हाञे बद्दल पण बोला.
@jayashripatil3438
@jayashripatil3438 Сағат бұрын
मैङम अगदी बरोबर बोललात फास्ट ट्रॅक कोर्ट काही वेळ नकोत
@shivsarthi19-02
@shivsarthi19-02 3 сағат бұрын
Great Mam❤
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga 2 сағат бұрын
एखाद्याच्या स्वाभिमानाचे धिंडवडे काढणाऱ्यांचे एनकाउंटर कसे करणार ? जसा शरीराचा रेप होतो अगदी तसाच स्वाभिमानाचा ही होतो ..
@ganeshdangare9019
@ganeshdangare9019 2 сағат бұрын
Nice statement
@priyashirpurkar2582
@priyashirpurkar2582 40 минут бұрын
Good job
@amolfavare2044
@amolfavare2044 3 сағат бұрын
❤🔥🔥🔥❤
@niteshkharpade8611
@niteshkharpade8611 52 минут бұрын
शिक्षा झालीच पाहिजे आता तरी सुधारा
@rahulmore1410
@rahulmore1410 58 минут бұрын
Ho mag aata konacha number.... घोळ गणेश मंदीर प्रकरण... नंतर बेलापूर प्रकरण... आता उचला मॅडम हा पण विषय... वाट बघतोय आम्ही.
@harshalvlogs3438
@harshalvlogs3438 Сағат бұрын
This is good for law and order and democracy 😢
@vinugamer2780
@vinugamer2780 4 сағат бұрын
काही किती नीच लोक जेव्हा स्वतःचे मुली बहिणीवर असे प्रसंग येतील तेव्हा म्हणाल लगेच मारा आणि दुसऱ्याचा मुलीवर अत्याचार झाला तर कायदा राजकारण किती नीच वृत्ती शरम वाटते अशा नीच माणसांची त्यांच्याबाबतीत घडले की समजेल
@mpjagtap2507
@mpjagtap2507 Сағат бұрын
त्या पोलिसाच कमिजास्त झाले असते तर
@dilipsawant5482
@dilipsawant5482 Сағат бұрын
Satya vachani madam jay MNS style
@ganeshsawant5927
@ganeshsawant5927 2 сағат бұрын
Good
@priyankashelar611
@priyankashelar611 2 сағат бұрын
पूर्वी पासून बलात्कार चे गुन्हे होत होते लाजे मुळे, भीतीमुळे, मुलीचे लग्नवर परिणाम होईल या भीतीने कोणी तक्रार देत न्हवती.
@jaysingpatil7905
@jaysingpatil7905 Сағат бұрын
सुषमा ताईंना समजावा
@hindurashtra2851
@hindurashtra2851 4 сағат бұрын
पोलिस अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री फडणवीस आपल्या सगळ्यांचे आभार त्या नराधमांचा एनकाउंटर केल्या बद्दल.
@KT-xs8hc
@KT-xs8hc 2 сағат бұрын
Very Good Sharmila Madam, thanks , tumhi barobar bolat aahat...Kayde he badlyala gele pahije...he ase result lavkar lagale pahije...Madam Tumchya sarkhya lokanchi garaj aahe ...Maharashtrala....Aata Maharashtra madhe Balasaheb Thakrenchi khup garaj bhasate aahe..
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 4 сағат бұрын
Bhari make up karun mata savitribai fhule hota yenar nahi
@user-oe7yk4bw7t
@user-oe7yk4bw7t 4 сағат бұрын
Tuzhi ka aag hot aahe re buronl lav jasta jaljal hot asel tar
@VikashGhagrum-it6tk
@VikashGhagrum-it6tk 3 сағат бұрын
तू गटार मधला गु लाव काळया
@ImranAtar-x2i
@ImranAtar-x2i 4 сағат бұрын
zara tya sanstha chalka vishyi pan bola
@bhaveshsolanki3472
@bhaveshsolanki3472 2 сағат бұрын
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 31 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 68 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 31 МЛН