तुम्ही लिहिलेले सह्याद्रीची शिखरे हे पुस्तक वाचलं, खूप छान पुस्तक आहे. यातली एक गोष्ट मला प्रचंड आवडली_ ती म्हणजे लेख झाल्यानंतर लगेच त्यावर प्रश्न-उत्तरे... खूप छान सर धन्यवाद आणि पुढील कार्यासाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा!
@jagnadejayshree90463 жыл бұрын
खूप छान वाटले सर. तुम्ही आमचे प्रेरणा स्थान आहात. धन्यवाद सर मनापासून आभार .
@sanghmitrapachkudave43103 жыл бұрын
समाजशास्त्र, इंग्रजी, मानसशास्त्र ,यांचे मार्गदर्शक आहात सर खूप मस्त. तुमच्यामुळे परीक्षेत आम्ही नक्की यशस्वी होऊ.
@pritikhadse22312 жыл бұрын
Always valuable.. 👌👌☺️.. thank you so much sir
@anmolnaterecipeandvlog39953 жыл бұрын
Kiti sunder shikwata oo sir kupcha chan samajal baraka sar .
@rekhamali20353 жыл бұрын
Khup chhan sir. Tumchyamule aamchi tayari perfect hot aahe . Thank you so much sir. 🙏
@priyankagade63423 жыл бұрын
छान सराव करून घेतला. तुमचे लेक्चर मी नियमित पाहते.आणि माझा साडेतीन वर्षाचा मुलगा पण पाहतो.त्याला देखील समजते इतक्या सहजपणे अवघड विषय सोपा करुन शिकवता. तो तुमचे अनुकरण करतो. अब्राहम लिंकन उदाहरण ऐकून सर कसे करतात खांदे उडवून दाखवतो. खुप खुप धन्यवाद.
@studywithkavya87783 жыл бұрын
Sirji he mahithi khup aprathim aahe manapasun pranam sir thank you so much sir🙏🙏🙏🙏🙏👌👌
@sonaligadakh96033 жыл бұрын
Sir tumchya knowledge la salam.
@navnathadhav56432 жыл бұрын
Khup Chan no1
@prof.marutimunde43003 жыл бұрын
You are really taking a lot of work sir for the welfare of budding students.
@anitaj.chavan45243 жыл бұрын
Sir , kharch tumcya adhayan padhatimule ek navin bal yete. Thank you 🙏🙏🙏