सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा kzbin.info/www/bejne/o6bNlHuOZZWEeKM kzbin.info/www/bejne/aWLZnoOIjtqXrtk
@nishabhagwat5403 Жыл бұрын
1:25
@sukdeoshete2806 Жыл бұрын
Very nice 3:29
@funwitharohi4513 Жыл бұрын
😊😊😊
@chandrakantpatil9776 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@shrirambhujade6 ай бұрын
Shriram bhujade malegaon
@sanjaysalvi90629 ай бұрын
गणपत पाटील एक महान कलाकार त्यांना विनम्र अभिवादन
@sanjaysalvi90628 ай бұрын
सीमा, उमा जयश्री गडकर या आम्ही पाहिलेल्या अत्यंत सुंदर देखण्या अभिनेत्री
@sulbhashingewar40663 жыл бұрын
केवळ अप्रतिम!जयश्रीताईंसारखी कलाकार पून्हा होणे नाही!माझी आवडती अभिनेत्री!
@shamsunderdharurkar7181 Жыл бұрын
अगदीं बरोबर.🌷🌹🌷🌹🌷
@mp-vy2pz Жыл бұрын
हे यश जयश्री गडकर चे नसून खरे म्हणजे गीतकार संगीतकार वादक डान्स डायरेक्टर चे आहे मेन म्हणजे गीतकार संगीतकार वादक लोकांचे यश कलाकार यशात भागीदार फक्त 15% आहे
@raginitambe7553 жыл бұрын
लाजवाब कलाकृती आणि अप्रतिम संगीत रचना .... अशी गाणी आणि लावण्या पुन्हा होणे नाही, सर्व कलावंतांना माझं नमन... खरंच एक काळ असाही होता शेवटी जुनं ते सोनं म्हणतात तेही खरंच !!! 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nanamore5125 Жыл бұрын
गावच्या बाबासाहेब डॉ आंबेडकर जयंतीला मी पहिल्यांदाच (१९७९ ) हा चित्रपट दाखवला,सारा गांव खुश झाला.
@BGGORE6 жыл бұрын
गणपत पाटील यांचा मराठी चित्रपट सृष्टीत खूप मोठं योग दान आहे तोला मोलाचा अभिनेता
@anilbugadikattikar74495 жыл бұрын
Anmol parlekar नक्कीच गणपत पाटील दुसरे होणे नाही
@ushajoshi43399 ай бұрын
सोज्वळ, नृत्य सम्राज्ञी, अभिनय सम्राज्ञी कुठेही विक्षिप्तपणा नसलेली एक गोड अजरामर असलेली व्यक्ती
@shahajimali2896 ай бұрын
विक्षिप्त पणा कुठला आलाय..😮
@shivpratisthan_mavla_grup5 ай бұрын
रंगभूमी वर आल्यावर दुःख विसरावं लागत.... लाख वेदना काळजात घेऊन नाचणारा कलावंत गणपत पाटील यांना मानाचा मुजरा
@satish.admane867 күн бұрын
बरोबर ❤
@paragkulkarni50034 жыл бұрын
Jayashree Gadkar The best looking and most talented actress in Marathi cinema who ruled Marathi cinema from 1959_1979.…. Number one. !!! One woman army and most bankable Marathi female super star !!!! No competition for her even today!!!
@premdasmaind91365 жыл бұрын
या गाण्यांच्या सुवर्ण काळातील सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे त्या काळात आजच्या सारखे Advanced वाद्य नव्हते तरीही हे सगळे गाणे आजही अजरामर आहेत, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
@madhukarsathe6134 Жыл бұрын
⁹⁹⁸88
@pradippanchal3927 Жыл бұрын
मित्रा आजच्या ऍडव्हान्स वाद्या मध्ये तो गोडवा नाही नुसतं कर्णक्रकश
@जराहटके-ष3ण Жыл бұрын
त्या काळातील गाण्यांचे भाग्यच म्हणा की त्याकाळी ॲडव्हान्स वाद्य नव्हते. नाहीतर अशी अजरामर गाणी बनलीच नसती
@vijaykulkarni4506 Жыл бұрын
आहे त्याच्यात भागवणे व आनंद भोगणे ही वृत्ती होती.हव्यास नव्हता.
@bhikobanarute92699 ай бұрын
त्यावेळी आताचे सारखे संगीत नव्हते तेच बर होत नाहीतर गाण्याचा अर्थ आणि स्पष्ट आवाज आला नसता सध्याचे संगितामुळे गाणे काय आहे हे समजतही नाही पुर्वीची गाणी अर्थबोध होती .
@NadkumarKashid Жыл бұрын
अशी गाणी असं वाद्य असा सुरीला आवाज असं नृत्य त्या जुन्या काळातील कलाकाराबरोबर नाहीस झालं याचं दुःख मला होत आहे येशील का परतुनी जयश्री गडकर सूर्यकांत दादा कोंडके अरुण सरनाईक सैनिक मराठी दिग्गज कलाकार आमच्या हृदयात कायम राहतील
@jaybhaye_krishna4 жыл бұрын
अप्रतिम ...! जयश्री गडकर यांचं व्यक्तिमत्त्व नेहमीच मराठी मनांना प्रभावित करत राहील ...!
@sanjaysalvi90629 ай бұрын
आपले जुने गुणी कलाकार पाहून डोळे भरून येतात
@yashlokhande94573 жыл бұрын
ढोलकी काय वाजतेय..😍♥️खतरनाक एकदम 🔥🔥🔥
@vishwajitpawar40768 жыл бұрын
,,दैव हारजीत घडवित होते,, एकदम सदाबहार गीत.मनाला टवटवी देणारे. जयश्रीबाईंची लोभस मुद्रा,अदाकारी,पदन्यास सारेकाही लाजबाब. न्रुत्यदिग्दर्शकाने भरतनाट्यम व कथ्थकाचे तोडे वापरुन बसवलेली लावणी,संगीतकाराचे बहारदार संगीत तसेच आशाबाईंनी उच्चारलेला पतंग हा शब्द,सहकलाकार गणपत पाटील ,डाव्या बाजुची नर्तिका माया जाधव व उजवीकडे बहुधा संजीवनी यांची सारेकाही लाजबाब. विश्वजित पवार
@pramatheshdeshpande20976 жыл бұрын
Vishwajit Pawar हो. त्या संजीवनी बिडकरच आहेत !
@manishanakati90716 жыл бұрын
Name of this movie pls
@babasahebshelke4506 жыл бұрын
patang udvit hote
@shailajanayak20916 жыл бұрын
Nice Marathi songs beautiful jayshree gadker name of film pls.
@vishwajitpawar40765 жыл бұрын
चित्रपट:लाखात अशी देखणी.
@shivajishinde42843 ай бұрын
ही सर्व कलाकार गीतकार संगीतकार आता आपल्यात नाहीत हे सत्य पचवणे खूपच कठीण पण त्यांच्या या गीतांनी पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. धन्य ते गीतकार धन्य ते संगीतकार कलाकार. आम्ही सुद्धा खूपच भाग्यवान म्हणून आम्हाला हे अनुभव्यास मिळाले.
@sambhakadam99212 жыл бұрын
Salute to Ganpat Patil,s dance.
@rohinithombare9518 Жыл бұрын
जयश्री गडकर सारखी स्री जन्माला येन भाग्य , गजगामिनी सारख देखनपण होत त्यांच , कीतीही आल्या तरी सर येणार नाही कुणाला जयश्री सारखी
@shahajimali2897 күн бұрын
त्या कथ्थक नृत्यांगना होत्या.
@ramnathtikhe47042 жыл бұрын
काय ती अदा काय ती लावणी जयश्री गडकर यांना मानाचा मुजरा असे कलाकार भविष्यात होणार काय
@bhanudassatras49272 жыл бұрын
अविट गोडवा असणारे नितांत सुंदर गीत.गाणे हे मनावरचे औषध आहे.
@Pavanjumde-u1c2 жыл бұрын
सुंदर गाणं आणि त्यात जयश्रीताई ची सुंदरता
@shrutijoshi7065 жыл бұрын
आजही एकदम फ्रेश वाटते चाल... सुंदर
@sharadgaikwad13262 жыл бұрын
❤❤Lavnisam Ganyat Ganpat Patil nahi asa juna Chitrapat chukunhi sapdt nase, Khup chan, Marathicha Ajramar theva
@pratibhabodake29833 жыл бұрын
मस्तच 👌👌 लै भारी वाटल 👍👍👍
@pavanjumde56062 жыл бұрын
अप्रतिम गाणे आणि त्यात जयश्रीताई यांचे सोज्वळ साैंदर्य
@kamalakarburande6117 Жыл бұрын
बाबू जी ची thaske बज चाल व संगीत व अशा ताईंचा स्वर लाजवाब लावणी
@pramatheshdeshpande20976 жыл бұрын
बाबूजींच्या अष्टपैलूत्वाची साक्ष देणारं आणखी एक गाणं! साष्टांग प्रणिपात त्यांना !!
@hashubhaa.28476 жыл бұрын
खर आहे
@slvn29934 жыл бұрын
या सोबत आशा ताई आणि गदिमांच पण कौतुक व्हायला हवा
@vilasvaydande26764 жыл бұрын
गणपत पाटिल जातीवंत कलाकार होते
@sangeetamalavi3 жыл бұрын
तोडच नाही या गाण्याला ❤️
@shabbirkhan63813 жыл бұрын
गेले ते दिवस राहिली फक्त अठवण बाई मी पतंग ..................... होते !
@vaishalikadam79462 күн бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अप्रतिम
@dilippawar70304 жыл бұрын
जुनी गाणी जयश्रीबाई ..गणपतराव मोठेच कलाकार
@PandharinathKarande-tb6cg9 ай бұрын
Ganpat patil is genius. Manacha mujura
@vilaskamble57733 жыл бұрын
कितीही वेळा ऐका समाधान होत नाही अप्रतिम
@veenabhogle13874 жыл бұрын
जयश्री गडकर ताईंचं कौतुक करावं तितकं कमीच आणि त्यात लता मंगेशकर ताई चा अप्रतिम आवाज खरंच हे गाणं ऐकून मन हरवून जातो 🙏🙏👍👍👌👌💐💐🙏🙏🙏😇😇😇😇😇😇😇
@shashikantshinde92684 жыл бұрын
Thasake baaj lavanyachi samradni
@hemantmestry77364 жыл бұрын
विना ताई हा अप्रतिम आवाज आशा ताईंचा आहे .
@sandeshsawant4293 Жыл бұрын
@@hemantmestry7736 हो.आशा ताईंचा आहे आवाज
@meenadeshpande8102 Жыл бұрын
Ha awaj aasha bhosale cha aahe
@niranjandande6603 Жыл бұрын
Great song, greatly sung by Asha Tai, beautiful choreography, beautifully executed by Jayashri Gadkar.
@niranjandande6603 Жыл бұрын
Beautiful song,music ,dance,choreography, beautifully sung by Asatai
@sanjaysalvi90622 ай бұрын
ज्येष्ठ आणि स्रेष्ठ कलाकार गणपत पाटील यांना अभिवादन
@ashokraje5575 Жыл бұрын
Kite flying is male game,here a lavni well danced and tuned filmed on jayshreedidi,kya baat hai. In black white era.pridec of lavnis.
@divakarraut981515 күн бұрын
बाबुजी आणि गदिमा यांची लावणी खरोखर अस्सल कलाकार जयश्री तांईच लावणी असुनही शालीन नृत्य आशा तांईचा मधुर आवाज जुनं ते सोनं
@Manju24shinde5 жыл бұрын
Mr suryakant yanch 3 sec che expression ahe te pan khup mast ahe. Gaan tar utkrushth ahech
@ChandrashekharGhorpade-h3b19 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sunilmane71683 жыл бұрын
Ganpat Patil pan Kay Chan nachat hote.
@baburaojadhaov.n.64007 ай бұрын
गणपत पाटील यांची अदाकारी खूप छान आहे
@bhalchandramane31753 жыл бұрын
शेवटी बोलतात, ना जुनं ते सोनं तसंच आहे अतिशय सुंदर अशी लावनी सादर केले आहे
@devaraokarhale51926 жыл бұрын
एक सदाभार गीत नजरेने घायाळ करनारे गीत
@AnantGade-j6o4 ай бұрын
जयश्री गडकर यांना सादर प्रणाम ❤❤
@baburamabhale69533 жыл бұрын
jayasri gadkar song bai mi patang udvit hote is excellentelodious thanks
@sunitavanjari81372 күн бұрын
खुपच सुंदर, लाजबाब❤
@ashishtawde12156 күн бұрын
अप्रतिम गायलं आहे आशा ताई यांनी
@vijayshelar39753 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌
@shobhajujare68585 жыл бұрын
Lavni madhe bhartnatyam ani kathak chi jod apratim. Jayshri cha lobhasvana nrutya agdi god lavnar sangeet te parat bghayla milnaar naahi heech dukhachi gost ahe
@manoharbhavarthe11622 жыл бұрын
आमचीही आवडती कलाकार
@sanjaysalvi90628 ай бұрын
महान कलाकार गणपत पाटील यांचा यथोचित सन्मान झाला नाही याची खंत वाटते
@yogeshshinde96254 жыл бұрын
हे गाणे आहेत म्हणून तर तुम्ही रिमिक्स करता नाही तर कुणाला काही कळलंच नसतं गोल्डन एवर सोंग आय लव यू 💞💓💓💞 कुणाल दुखवायचा हेतू नाही जसा जमाना बदले ल तशी लोक बदलतील पण वर्ल्ड इज गोल्ड,💞🙏💞
@neelaghanekar27893 жыл бұрын
Hya diggaj kalakaranchya maage sadarikaran kanarya kalakarana hi salaam.🙏🙏🙏
@balasahebgaikwad60213 ай бұрын
केवळ जयश्री ताई च अशा लावणीत जान आणू शकतात अशी कलाकार पुन्हा होणे नाही
@ravikanthajare25153 жыл бұрын
गणपतराव पाटील यांना देवाने सौंदर्य असं दिलतं
@WWRMarathi7 жыл бұрын
What a Expression she has Jayshree Gadkar
@sainathparasnis95333 жыл бұрын
Hero kon
@deepakantarkar24062 жыл бұрын
@@sainathparasnis9533 : suryakant maandhre
@shailajanayak20915 жыл бұрын
Nice n beautiful singing of asha bhosle nice lavani n dance beautiful jayshree gadker. Wants to listen again n again.
@deshmukhss1 Жыл бұрын
अप्रतिम जयश्री गडकर नृत्य अभिनय जबरदस्त अभिनय लाजवाब
@ganeshshelar6522 жыл бұрын
Presentation and voice is very good!
@artinikam4692 Жыл бұрын
अवीट गोडी, तोड नाही. अद्वितीय जयश्री ताई 😊
@padmanabhgaikwad86663 жыл бұрын
मोठे कलाकार..🙏🙏
@snehadeshamukh18576 жыл бұрын
यी गान्याची चाल खूप खूपच छान आहे...as like gavlan
@rajendradabe32565 жыл бұрын
👍👍👌
@vijayagale69544 жыл бұрын
Nice
@sushamamd2 жыл бұрын
Suryakant was my mom's ex fiance,, i always search his old films on you tube lol ,,,,,Later my dad went and met Suryakant at Pune and introduced himself, and told Suryakant to take my bro in films , he said no ,,STUDY !!!! Marriage was cancelled coz of age difference and my grandfather couldn't get the funds to fund his new movie in time that was the deal Mandre Saheb wanted.
@ashokborge37985 жыл бұрын
सुंदर डांस अ प्रतिम संगीत जुने ते सोने
@ssrrgaming9615 жыл бұрын
Ashok Borge
@chandrakantghadi34489 ай бұрын
Vha Chan masth old is gold super
@chandrarajagopalteacher16363 жыл бұрын
चढाओढीनं चढवित होते हो, चढाओढीनं चढवित होते गं बाई मी पतंग उडवित होते गं बाई मी पतंग उडवित होते पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते होता झकास सुटला वारा वर पतंग ११-१२ होता झकास सुटला वारा वर पतंग ११-१२ एकमेकांना अडवित होते हो, एकमेकांना अडवित होते, हा, अडवित होते, हा, अडवित होते बाई पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते काटाकाटीस आला गं रंग हसू फेसाळी घुसळीत अंग काटाकाटीस आला गं रंग हसू फेसाळी घुसळीत अंग दैव हार-जीत घडवीत होते हा, दैव हार-जीत घडवीत होते, हा, घडवीत होते, हा, घडवीत होते बाई पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा एक पतंग येई माघारा माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा एक पतंग येई माघारा गेला गुंतत गिरवीत गोते हो, गेला गुंतत गिरवीत गोते, हा, गिरवीत गोते, हा, गिरवीत गोते बाई पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित होते
Jaysheree gadakari and other artist............fabulous
@revolutionaryresearcher4 ай бұрын
Kiti kiti sundar hota jayashree ji
@harshvardhan5544 ай бұрын
❤😊लय छान छान गीत आणि गायन
@baburamabhale69532 жыл бұрын
Lakhar ashi dekhani tuzyagawani pahili mi nahi kuni Acharya atre film Bai mi pagang udavit hote Bai mi patang udavit hote nice song.
@mohanbongale84483 ай бұрын
जयश्री गडकर ही अजरामर कलाकार सोज्वळ अभिनेत्री
@sureshshejwal9123 жыл бұрын
Excellent marathi song
@babankamble4723 жыл бұрын
मराठी चित्रपसृष्टीतील एक अजरामर लेण. किती महती सांगावी . धन्यवाद.
@vbkulkarni42362 жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टी चा असा सुवर्णकाळ पुन्हा परत यावा.
@rmadasvarpe52643 жыл бұрын
Ganpat patil is great of actor
@gauravjadhav92823 жыл бұрын
अप्रतिम गीत
@jagdishlodh3164 жыл бұрын
Surykant Mandhere, macho & very handsome actor.
@pravingengaje46372 жыл бұрын
No matching....jst grt masterpiece
@rameshmadavi7613 жыл бұрын
Very beautiful song
@PandharinathKarande-tb6cg Жыл бұрын
Ga, patala mazya sastang namsjakar
@sripadgoswami81523 жыл бұрын
Jaishree gadker is famous actress in marathi this picture is hit by dance acting of jaishreebai this song is famous and hear by every people of maharashatra from town to village in every home my best wishes
@dattunagare36722 жыл бұрын
गणपत पाटील म्हणजे स्री पण लाजेल असा अभिनय करणारा अभिनेत्रा