जे महाराष्ट्र सरकार बनले आहे ते गैर आहे आज लोकशाही धोक्यात आहे न्याय देवताने सत्त्याला न्याय द्यावा
@satishtarawade5241 Жыл бұрын
बरोबर बोललात 💯💯
@satishtarawade5241 Жыл бұрын
बरोबर बोललात 💯💯
@DadaKhandakar4 ай бұрын
J mo❤😊😅 1:56 ❤ @@satishtarawade5241
@akshaysonawane63162 ай бұрын
@@satishtarawade5241😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@ranjana.mhatre2408 Жыл бұрын
छान विश्लेषण, वकील सिब्बल यांनी खूप प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडली आहे, परंतु सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर केंद्र सरकारचा दबाव दिसत आहे.
@deepaksarawade1062 Жыл бұрын
अजूनतरी असे वाटत नाही,पण कदाचित काही ही घडी शकते, चंद्रचूड हे महाराष्ट्रातील सुपुत्र आहेत , त्यांना इतरही राज्यां पेक्षा महाराष्ट्र कसा श्रेष्ठ आहे,हे माहीत असावे , म्हणूनच रितसर सुनावणी घेताना कधीही स्वताचा समतोल बिघडत नाही याची पुरेपूर काळजी घेताना दिसले.
@sagarw4197 Жыл бұрын
Mag? Udya loya kela tar tyanchya porabalala tu khaayla ghaalnar ka?
@AmusedAnteater-fn5oz7 ай бұрын
. ❤@@deepaksarawade1062
@ramjadhav7046 Жыл бұрын
Thanks 👍🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
@anilrawatale4930 Жыл бұрын
आता न्याय देवता वर विश्वास राहिला न्यायदेवतेने त्या विश्वास तडा जाऊ देऊ नये उद्धव ठाकरे जिन्दावाद
@abhijitraut9505 Жыл бұрын
16 आमदार अपात्र होणार आहे
@subodhdesai3549 Жыл бұрын
शिंदेना तातडीने निर्णय, ठाकरेंचा मुळ पक्ष असुनही ठाकरेंना तारीख पे तारीख हे माझ्या सारख्या सामान्य माणसाला पडलेल कोड आहे. चुक कोण व बरोबर कोण हे किती काळानंतर कळणार.
@madhurakshe7444 Жыл бұрын
दमदार सिब्बल साहेब....!!
@niteshmore5888 Жыл бұрын
योग्य न्याय जनतेच्या दरबारात
@WeTheTruthOnly Жыл бұрын
सत्य जिंकते आणि जिंकतेच
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ??? सामान्य जनतेला संशय येतो.
@nishantkautkar7325 Жыл бұрын
No there is no democracy left in india , Pakistan is nowadays seem to be better in democracy
@deepaksarawade1062 Жыл бұрын
@@nishantkautkar7325 पाकिस्तान हे धार्मिक राष्ट्र आहे, आपण सर्व जाती, धर्म,प्रांत रचना स्वीकारुन जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मान्यता मिळवलेली आहे, पाकिस्तान बरोबर भारताची तुलना करणे हास्यास्पद आहे.
@rajaniwalawalkar5988 Жыл бұрын
@@deepaksarawade1062पण आता ती अस्तित्वात राहिल का?केन्द्र सरकार मुल्हे.
@nishantkautkar7325 Жыл бұрын
@@deepaksarawade1062 india from 2014 has also became an religious nation 👏 , democracy finished bjp brought autocratic system .
@bhujanwarriors1286 Жыл бұрын
@@deepaksarawade1062 tumhi 💯 take Andhbhkt आहे अणि ji tulna साध्य modi leading BJP govt फक्त Hatler Hou shakte कारण साध्य tech राजकारण चालू आहे
@पानाडीभिमसिंधू Жыл бұрын
कोर्ट पण विकल जाऊ नये
@gangarammutkekar3194 Жыл бұрын
कोर्ट विकलं जात नाही कदाचित स्वताःसह स्वकीय जिवाला येणार्या धोक्यापासून सावरण्याचा प्रयत्न करतं!
@ashokshedge2716 Жыл бұрын
जय महाराष्ट्र झिंदाबाद झिंदाबाद सिब्बलजी साहेब जी झिंदाबाद जय महाराष्ट्र
@digambaranavkar8876 Жыл бұрын
Ekdam parfect
@vithudoiphode5435 Жыл бұрын
शिंदे कोण आहे आम्ही जेनता ओळखतं नाही आता महाराष्ट्रचा मुख्य मंत्री आहे की नाही हेचं जेनेतेला कळतं नाही आहे
@bhagwatsaundare4007 Жыл бұрын
16 आमदार अपात्र झाले पाहिजेत नाही तर लोकांचा लोकशाही वरचा विश्वास उडेल
@somnathranjvan8094 Жыл бұрын
बरोबर आहे,
@akshayugade3626 Жыл бұрын
शिंदेंच सरकार बेकायदेशीर आहे हे कोर्टाला पण माहित आहे पण दबाव इतका आहे की हव असून पण त्यांना योग्य निकाल देता येत नाहीये.
@santoshtayshete7633 Жыл бұрын
भाजप हटाव लोकतंत्र बचाव 👈
@maheshbhosale4027 Жыл бұрын
आता मराठी cji मराठी खर्या पक्षाला न्याय देतील अशी अपेक्षा मराठी जनता करत आहे की जो पक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला होता मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आता तरी माननीय cji खरा न्याय मिळायला हवा हीच मराठी माणसाची हात जोडून विनंती आहे
@TheMahesh1234 Жыл бұрын
अहो, निकाल आधीच ठरलेला आहे. 😆😆 आम्ही सगळी कडे आमची माणसे नेमून ठेवली आहेत...
@sabuamadane2849 Жыл бұрын
याला म्हणतात न्यायालय
@ramchandrapatil9995 Жыл бұрын
जर मनसे सारख्या पक्षाचा एक आमदार आणि 10 te15 नगरसेवक असे म्हणाले की आम्हीच मनसे तर तो तसे म्हणणाऱ्या नेत्याचा पक्ष घोषित होऊ शकतो का? तर मग ठाकरे यांचa पक्ष संघटना तर आजुन जिवंत आहे. निव्वळ काही आमदार खासदारांनी बंड केले म्हणून पक्ष संघटना इतरांच्या नावावर कसे करून देता येईल.
@aniket6271 Жыл бұрын
Great
@mahavirnaik6997 Жыл бұрын
अपात्रतेचा निर्णय प्रलंबित ठेवणं हा सत्तासंघर्षातील सर्वात मोठी राजकीय गैरवारास दिलेली सुसंधी च आहे असे वाटते
@anilsawant7415 Жыл бұрын
सिब्बलाचा प्रत्येक प्रश्न अत्यंत योग्यच वाटत आहे.. मात्र याची समर्पक उत्तरे हे पीठ निःपक्ष पणे देईल का ? हे महत्वाचे ठरते.
@sunilkalaye1934 Жыл бұрын
16 जण अपात्र होणार 100%
@dadasahebtambe55353 ай бұрын
पक्ष फक्त एकच पक्षप्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद कोल्हापूर कर
@ismailmullani5251 Жыл бұрын
शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी इंदिरा गांधी आणि वसंतराव दादा पाटील साहेब यांची अंतर्गत मदत झाली होती मधल्या काळात शिवसेना इतर कांहीं पक्षाच्या वळचणीला गेली , या थोरल्या शिवसेनेचं बोट धरून कांहीं पक्ष मोठे झाले आणि आज ते मोठे झाले ले पक्ष शिवसेनेला संपवायला निघालेले असताना कांहीं काँग्रेस चे ज्येष्ठ नेते आणि वकील शिवसेनेला वाचवायचा प्रयत्न करीत आहेत.
@abhaymutha4330 Жыл бұрын
सर न्यायाधीश साहेब यांनी अत्यंत निस्वार्थी व योग्य न्याय निर्णय द्यावा इथून पुढे तरी कमीत कमी जो घोडेबाजार चालला त्याला लगाम व राजकारणाचा थांबेल व न्यायदान वरील विश्वास वाढून राजकारण्यांना योग्य ती चपराक बसेल
@deelipsonawane4055 Жыл бұрын
बेकायदेशीर सरकार 🏴🏴🏴🏴
@trizadsouza1926 Жыл бұрын
Best CM Uddhav Sir
@gangarammutkekar3194 Жыл бұрын
गावात पंच निवाडा मर्जी विरूध्द घडत असल्यास पंच पळ काढतात! तसच कोर्टात घडण्याची शक्यता दिसते?
Highly Appriciate Resp. Chandrachud Sir. Expect Justice.
@Fact_head_of_decision Жыл бұрын
we support kapil sibbal
@bhagwatsaundare4007 Жыл бұрын
Shivsena fakt udhav sahebanchi
@suresharshende7934 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@rucha213 Жыл бұрын
16 आमदार अपात्र आहेत
@satishtarawade5241 Жыл бұрын
सत्य जिंकेल,म्हणजेच उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने निकाल येईल असे वाटते.
@nileshdoshi4743 Жыл бұрын
सिब्बल साहेब 👍👍👍👍👍🙏
@sameergalande8519 Жыл бұрын
संविधान देशात राहीले आहे काय?देशात हुकूमशाही कडे वाटचाल सुरु....
@mangeshgujar9010 Жыл бұрын
काहीही होणार नाही ज्याच्याकडे सत्ता तोच जिकणार न्याय वागरे काही नसत
@kisanchalke28982 ай бұрын
शिंदे सरकार नपुसंक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.मग या सरकारला इतके दिवस राज्य करण्यास मुभा कशाचे आधारे दिली.न्यायालयाने न्याय देवतेप्रमाणे योग्य अचूक असा न्याय दिला पाहिजे अशी सामान्य जनतेनची भावना आहे.
@gulamalibhaldar7467 Жыл бұрын
उद्या मटा मध्ये चौकट असेल का ?
@bspatil21096 ай бұрын
जे सामान्यातल्या सामान्य माणसाला कळतं,सहजपणे ते न्याय देऊन जातात पण ही न्यायालयं(?) वर्षानुवर्ष न्यायाला लोंबकळत ठेवतात.यासाठी छत्रपतीनीच जन्मास यायला हवं.लखुजी गायकवाडाचे डोळे काढून अंधार कोठडीत टाकायला किती वेळ लागला?कांही तासही नाही.
@roshansankhe36 Жыл бұрын
फक्त ठाकरे सरकार
@shantkolhapure5677Ай бұрын
निकाल लवकरात लवकर लावायला हवा होता कारण गंभीर विषय होता तो लागत नाही लावला जात नाही लोकशाही व संविधानाचे काय शंका निर्माण होऊ लागली आहे याचे सत्ताधारी लोकांनी विचार करणे गरजेचे आहे देशा पेक्षा व संविधाना पेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही मग वेळेवर निकाल का लागत नाहीत हा जनतेला पडलेला प्रश्न आहे
@avinashdeshpande58163 ай бұрын
आमदार अपात्र होवून काहीही होणार नाही त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवणेस अपात्र केलें पाहिजे.
@babajimankar99763 ай бұрын
मोदी आशीर्वाद आहे मनून चाललय शिंदे तुमच् हात बाजूला केला तर rastyvrc पण विचारणार नाही
@shyamgoudapatil1051 Жыл бұрын
सोळा आमदारांना पात्र-अपात्र करणे हा प्रश्न नंतरचा आहे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 56 आमदारांनी आपली भूमिका बदलली तेव्हाच लोकशाही बद्दल प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या 56 आमदारांनी जो अतिशय अविवेकी यू टर्न घेतला तोच मुख्यता लोकशाहीच्या विरोधात होता
@jalinderjagtap3115 Жыл бұрын
2/3 Varsh Case Chalnar..😀
@jalinderjagtap3115 Жыл бұрын
Kapil Sibbal..Mala Mal Honar.. 10 Lac Per Day..😀
@WrestlingLover59833 ай бұрын
16 आमदार अपात्र होणार इलेक्शन झाल्यावर...
@truthonlyshines Жыл бұрын
फिरकी सिबल ची होतो. मॅडम लेकी बोले सुने लागे हेच कळले नाही
@subhashchavare238 Жыл бұрын
भाजप खोक्यानी किंवा येनकेनप्रकारे न्यायदेवतेला संपविणेचा प्रकार करित आहे हे खुद बेबस न्यायदेवतेला सुद्धा दिसत आहे परंतु ------------
@ravindramane9067 Жыл бұрын
Vishwa Guru Kaba, CEC Kaba ,Supreme Court Kaba and BJP well BA. Jay Hind!
@zunzarpatil6896 Жыл бұрын
goód
@nitinpradhan91 Жыл бұрын
अनील परबाला उभ केला आसता काळा कोट घालून, जज थरथर कापला असता,,,,
@girishzen92205914 Жыл бұрын
Hya saglyat matdar ha aani matdara la kahi kimmatch nahi. Voter che bahumat he yuti madhe ladlelya party la hote.... Rajkarnat matdara la kimmat ch rahnar nahi ashyane
@abhijeetchichghare8916 Жыл бұрын
गाढव फुकट मेले हि म्हण आहे ती लागू होते
@sakilshaikh5870 Жыл бұрын
Amhala J sajat te nyay devtela kas kadat nahi bap dadychi sampati natu pantula midte bada sahbanchi shivsena shindechi kashi hoil??? 🚩🚩🚩🚩🚩Jay Maharashtra
@NavnathWagh21 Жыл бұрын
बरोबर आहे तुमचं पण न्याय देताना दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. बऱ्याचदा भविष्या चा व वर्तमान स्थितीचा विचार करावा लागतो.
@KrishnaPatil-zc4wn3 ай бұрын
Asianet chalisa maharashtache jayanti chi mahiti local local Maharashtra ke 40 Antara patrakaar aur Maharashtra ki jayanti ke gane
Maharashtra ke Akhilesh Yadav Patra kaarvayi Maharashtra ke janm kundli supreme court and local lovekar chahie Maharashtra rashtriy jayanti ki mangni
@digambarmanwar7071 Жыл бұрын
Magachya darane Satyewar aalele ED Sarkar aahe. Janatecha Voters cha Viswas ghaat kela aahe. Lokshacha apaman aahe.
@RamchandraLandge-mg7zx3 ай бұрын
Dr.babasjaheb ambedkar yana SC manat nasl...
@aakkaasshh9090 Жыл бұрын
Cort fake hot aahe
@dishantkambale3636 Жыл бұрын
Bharty savidhan 👍 shevti yogya nikal yil
@mayursunki7425 Жыл бұрын
Shivsena Sampvat ahe ti Mhanje BJP
@mayursunki7425 Жыл бұрын
Ata khari Garaj ahe Shiv sena vachavnyachi , Karan Shinde gat. , Bjp chya pudha kahich Karu shakat nahi,Shinde Gatala Bjp Chya Isharyavar Chalavach lahlgel
@VishawanathJadhav-q3m2 ай бұрын
Total nikal daku Aisa
@rajeshpatil5546 Жыл бұрын
Sagalech vikale ahet...
@KrishnaPatil-zc4wn2 ай бұрын
Pancham maharashtracha company Gujarat apna Shinde ne maharashtracha company Gujarat maharashtache Janata ka rojgar companiyan Gujarati supreme court ne local local 40 Ahmedabad Patra karao Sarkar Maharashtra ka ghatna hua Hai maharashtache jayanti lamani Neha Sharma
@satyata12343 Жыл бұрын
Sale rajeshahila support kartat ..an democracy varti bolatat 🤦
@pradeepthatte2063 Жыл бұрын
HMV फालतू पत्रकारिता
@vaibhavghumare4956 Жыл бұрын
Feak news
@deepaksarawade1062 Жыл бұрын
जे कोर्टातले वाद विवाद, युक्तिवाद सरळ डोळ्या समोर स्पष्ट दिसत आहे, याला फेक कसे काय म्हणू शकतो? सीसीटीव्ही बदलावे लागतील, यांच्या म्हणण्यानुसार फायदेशीर आणि सोयीस्कर अपेक्षित आहेत काय?
@abhijeetpatil4584 Жыл бұрын
Aho janatecha vhip ka koni palala nahi yachi dad amhi kuthe magaychi amhi BJP shivsena mhnun matdan kele amhi..... Amhala kahi kimat nahi ka?
@NavnathWagh21 Жыл бұрын
असीम सरोदे मतदारांची बाजू मांडत आहेत त्यांना भेटा.
@sanjayshinde9677 Жыл бұрын
शिंदे यांचे मुख्य वकील साळवे युक्तिवाद करतील तेव्हा सिब्बल याना चक्कर येईल,हेही लक्षात असु दया.
@dineshshinde1429 Жыл бұрын
अगोदर ऐकलाय का साळवे चा युक्तिवाद या प्रकरणात
@indianswad-xg5di6qx5u Жыл бұрын
शेजारच्या ला बाप बनवायच असलं तर तू निवडणूक आयोगात जा पण तू bjp मधी पाहिजे 😂😂, सत्य राहा रे अंधभक्त डोळे उघडा