Shirdi Education Hub | 267 कोटी रुपयांचे कॉलेज खुले | साईबाबा नवीन महाविद्यालय सुरु | SP24Taas

  Рет қаралды 21,669

SP 24 TAAS

SP 24 TAAS

Күн бұрын

Shirdi Education Hub | 267 कोटी रुपयांचे कॉलेज खुले | साईबाबा नवीन महाविद्यालय सुरु | SP24Taas
Shirdi College | Shri Sai Nirman Educational Hub | Institutes in Shirdi | Shirdi may soon have world-class education centre | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi | Top Colleges For Diploma In Special Education in Shirdi | Sai Baba 267 Core Education Hub Open | Sujay Vikhe | Balasaheb Thorat | Deepak Kesarkar
अखेर मुहुर्त मिळाला.. अडिच वर्षापुर्वी तयार झालेल 267 कोटी रुपयांच शैक्षणिक संकुल उद्घघाटन विनाच विद्यार्थांसाठी खुले..
ग्रामीण भागातील विद्यार्थांना हायटेक दर्जाचं शिक्षण मिळाव म्हणून शिर्डीच्या साईसंस्थानन केजी टू पीजी अस 267 कोटी रुपयांच अद्यावत शैक्षणिक संकुल उदघाटनाविनाच विद्यार्थांसाठी खुल केलेय.. गेल्या अडिच वर्षापासून उद्धृघाटनच्या प्रतिक्षेत असलेल्या एज्युकेशन कॉम्प्लेक्स विद्यार्थांसाठी खुल करण्यात आल्यान विद्यार्थांमध्ये कमाली आनंद पाहवयास मिळतोय.
शिर्डी साईबाबांना वर्षाकाठी कोट्यावधी दान येत.. यात एज्युकेशन फंडात देखिल मोठी राशी जमा आहे.. गेल्या चार वर्षापुर्वी कामाचा प्रारंभ झालेल्या इमारती अडिच वर्षापुर्वी पुर्ण झाल्या होत्या, मात्र फिर्निचर काम आणि उद्घघाटनसाठी मान्यवरांची वेळ मिळत नसल्यान हे कॉम्प्लेक्स बंद होत..
अलिकडेच फर्निचर आणि इतर किरकोळ सर्व काम पुर्ण झाले, त्यातच शालेय शैक्षणिक वर्ष प्रारंभ झाल्यान साईसंस्थानच्या वतीन उद्घघाटन शिवाय हे शैक्षणिक कॉलेज खुल करण्यात आल्यान विद्यार्थांमध्ये आनंदाच वातावरण आहे.. साईसंस्थानचे अध्यक्षांचे हस्ते फित कापून मुलांना येथे प्रवेश दिलाय.. प्रशस्त क्लास रुम, डीजीटल वर्ग, प्रयोगशाळा, स्विमींग टॅंक, स्पोर्ट ग्राऊंड, कडेकोट सुरक्षा आणि हायटेक प्रणालीने परिपक्व अशा ठिकाणी विद्यार्थांना शिक्षण मिळत असल्यान त्यांचा आनंद गगनात मावेना.
पुर्वी हे महाविद्यालय साईआश्रम धर्मशाळेत भरत असे जवळपास एक दशकानंतर त्यांना हक्काची इमारत मिळाली.. आया याठिकाणी पीजी टू केजी आणि कन्या विद्यालय असे सर्व एकत्र भरणार आहे.
follow me other platforms :
Please visit our website- sp24taas.com/
For More latest news and Video go to- / sp24taas
Like us on Facebook page - / sp24taas
/ sp24n
/ sp24taas
#sp24taas #saibabacollege #shirdi #sujayvikhepatil #shirdiupdate #marathinews #maharashtranews #college #shirdiedjuctionhub #radhakrishnavikhepatil #balasahebthorat

Пікірлер: 28
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 2 ай бұрын
खूप छान निर्णय घेतला आहे आता गरीबांना सुध्दा संधी दिली पाहिजे
@Khadebol.122
@Khadebol.122 2 ай бұрын
खतरनाक कॉलेज झाले नवीन बाबाची कृपा राहावी
@vijayhekare3437
@vijayhekare3437 2 ай бұрын
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल व्हावे हीच साई चरणी प्रार्थना आहे
@bhikchandkale
@bhikchandkale 2 ай бұрын
1no Om Sai Ram
@vijayhekare3437
@vijayhekare3437 2 ай бұрын
गोरगरिबांचा मुलांना चांगले शिक्षण मोफत शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत
@samadhanbeldar.5058
@samadhanbeldar.5058 3 ай бұрын
साई बाबा पवित्र पावन क्षेत्रात सुरू केलेले शैक्षणिक संस्था ही गोर गरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू झाले . लाख - लाख मोलाचे योगदान संस्था चालकांनी दिले . कॉलेजची शैक्षणीक भरभरट पूर्ण होवो . ही साई चरणी प्रार्थना ! सर्व धार्मिक संस्थांना या संस्थेचा आदर्श घ्यावा . आणि शैक्षणिक संस्था सुरू कराव्यात - ज्या दिवशी हा श्री गणेशा होईल तेव्हा भारतात शिक्षणाची ज्ञान गंगा - भक्ती गंगा जगात नंबर १ राहिल . . .🚩🚩🚩🚩 ओम साई राम ! 🚩🚩🚩🚩
@saishdilipwarule6698
@saishdilipwarule6698 3 ай бұрын
हा दिवस बघण्यासाठी केला होता अट्टहास, होय मी एक माजी विद्यार्थी श्री साईबाबा महाविद्यालयाचा. विद्यार्थांनी स्वतःच्या हक्का साठी लढून स्वतःसाठी चालू केलेला महाविद्यालय . हे चालू होताना किंवा करण्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याने पुढाकार नाही घेतलेला. हे महाविद्यालय चालू करण्यासाठी सर्व सामान्य घरातील विद्यार्थी एकत्र येऊन वारंवार साईबाबा संस्थान प्रशासनाला विद्यार्थांकडुन निवेदन दिली गेलीत. तेव्हा कुठे महाविद्यालय चालू झालेत. हा दिवस बघण्यासाठी तब्बल ४ वर्षांचा काळ सरला तेव्हा कुठे हे महाविद्यालय चालू झाले.
@akshayshirdi
@akshayshirdi 3 ай бұрын
Credit goes to ABVP
@mukhtarpathan340
@mukhtarpathan340 3 ай бұрын
Midical college dekhil open karun dakhawa na
@mahendrahajari6164
@mahendrahajari6164 2 ай бұрын
🙏🙏👏👏
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 3 ай бұрын
शुभेच्छा आहेत🎉
@bhawarramesh1029
@bhawarramesh1029 3 ай бұрын
Nice College Campus! BSc, MSc classes suru ahet ka? I have recently completed PhD in Chemistry. I'm interested to join the as an assistant professor...
@ganeshbangar4652
@ganeshbangar4652 3 ай бұрын
om sai ram
@YeolanewsSW8
@YeolanewsSW8 3 ай бұрын
Nice 👍
@SP24TAAS
@SP24TAAS 2 ай бұрын
Thanks for the visit
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 3 ай бұрын
बाहेर गावच्या मुलांसाठी होस्टेल ची सोय आहे का.
@KartikGadekar-wd4xf
@KartikGadekar-wd4xf 2 ай бұрын
Nahi
@Khadebol.122
@Khadebol.122 2 ай бұрын
अजून तरी नाही पन लवकर होईल आता
@gauravpathak9354
@gauravpathak9354 2 ай бұрын
Ajun tar nahi
@vilasgaidhani0011
@vilasgaidhani0011 3 ай бұрын
ओम साई राम
@harprakashkhurana2524
@harprakashkhurana2524 3 ай бұрын
ओम साई श्री साई जय जय साई बोलो ❤ से
@gaurav-747
@gaurav-747 3 ай бұрын
Om sai6 ram ❤❤
@dattatraykhetmalis8577
@dattatraykhetmalis8577 3 ай бұрын
विद्यार्थी वस्तिगृह आहे का
@Khadebol.122
@Khadebol.122 2 ай бұрын
अजून तरी नाही पुढे जाऊन होईल
@vijaykale198
@vijaykale198 3 ай бұрын
👍👍
@AartiBhosale-b6n
@AartiBhosale-b6n 2 ай бұрын
Contact number aahe ka
@KailasShejwalp
@KailasShejwalp 3 ай бұрын
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 45 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 46 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 3 МЛН
IPS Vishwas Nangare Patil Keynote 2020
59:39
Santosh Kotkar
Рет қаралды 12 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 45 МЛН