सर जसं तुम्ही सांगितलं तसंच मुलाबरोबर घडते ... खूप छान समजून सांगितल्याबद्दल थँक्यू सर
@seematoraskar708917 сағат бұрын
मला आवडला video मी नक्की हे करुन पाहणार
@jayashreebjadhav1550 Жыл бұрын
टोपी आणि माकड या गोष्टीत खूप सामर्थ्य होत हे आज उमजल आपण आपल्या पाल्याला वेळ दयायला हवाय त्यांच उज्जवल भविष्य आपल्या सवयी यातच आहे . धन्यवाद ! आभारी आहोत.
@ashishbhosale610 Жыл бұрын
खुप छान साध्या सोप्या भाषेत समजेल असे सादरीकरण केले आहे. 👌👌👍👍
@vasantpatil2891 Жыл бұрын
वा क्या बात क्या बात है, खरंच आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये खूपच उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद.......
@SatishGawade-js8uz Жыл бұрын
❤❤❤😢😢😢😅😅😅😅😂😂
@VishnukumbharYashwant-or9ox5 ай бұрын
😂
@AshokGaikwad-rd5xo3 ай бұрын
खुप छान विचार आहेत सर तुमचे धन्यवाद मी पण हा उपाय करून बघने
@JyotiPawar-ht3kw3 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद सर 🙏
@tejmalaukirade58273 ай бұрын
सर तुम्ही सांगितलेली सर्व माहिती तंतोतंत बरोबर आहे. आम्ही आता आमच्यात बदल करू आणि मुलांसाठी वेळ देऊ .धन्यवाद
@savatajagtap3286 Жыл бұрын
सर, वास्तव मांडलं आहे आपण खुप छान माहितीची जाणीव केली.
@jitendrabisen4378 Жыл бұрын
फार चांगले मार्गदर्शन सर,धन्यवाद।मुलांच्या चांगल्या सवयी,संस्कार या बद्दल मार्गदर्शनाची अपेक्षा।
@ATMGURU Жыл бұрын
Thanks
@RushaliSontakke-pl6ne8 ай бұрын
खूप छान सांगितलं सर तुम्ही यापुढे आम्ही सुद्धा असं करू 🙏🙏
@vijaymane5730 Жыл бұрын
अनमोल माहिती सांगीतली सर , मनापासून अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!
@lahanugorde6841 Жыл бұрын
सुपर. खूपच छान अनुभव. व अनमोल. माहिती. दिली.
@pratikshapatil-xf5om9 ай бұрын
So I suggestion sir
@rajendrabhalke9665Ай бұрын
धन्यवाद! खूपच महत्वाची व उपयुक्त माहिती दिली आहे.
@asmitabhosale211110 ай бұрын
खूप छान आहेत समजून सांगितल्याबद्दल मनापासून थँक्यू
@SujataPadwal-r4lКүн бұрын
सर धन्यवाद खूप छान माहिती तुम्ही दिली 🙏🙏
@prashantyeole785 ай бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली मनापासून तुमचे धन्यवाद
@ankushjawale717815 күн бұрын
सर तुम्ही जो अनुभव सांगितला तो माझ्यासोबत घडलाय 100% बरोबर आहे सर तुमचं
@pandurangbuttepatilonlyane4100 Жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीत उपयुक्त माहितीपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने दर्जेदार व्हिडीओ दिलात सर,,, तुम्ही, खूप छान निर्मिती असते तुमची
@ATMGURU Жыл бұрын
धन्यवाद
@manishakale8625 Жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीत उपयुक्त माहितीपूर्ण आणि वि दर दृष्टीनेद्यार्थीच्या हिताच्या दर्जदार व्हिडीओ दिलात सर . खूप खूप आभार,,,👌👌👌👌👌
@ratnamala53587 ай бұрын
Nice 🙂
@mayurichavan82929 ай бұрын
बरोबर आहे. मुले आपल्याकडूनच शिकतात .chhan माहिती दिली
@ravindragaiyakwad265411 ай бұрын
खुप खुप आभार सर आतिशय छान मार्गदर्शन दिल्याबद्दल 😊❤
@narendramate7429Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत sir... हा प्रयोग नक्की करून पाहू
@kamlajirokade85689 ай бұрын
हो सर खर आहे तुमच मी माझ्या मुलीला पहिली पासुन स्वतः शिकवायचो आज माझी मुलगी MBBS fy year ची Exam दिली
@arunkulkarni94925 ай бұрын
सर....आपण दिलेला उपाय नक्कीच उपयोगी आहे.
@ranjanadumbre7668 Жыл бұрын
खरंच उपयुक्त माहिती मुलं अनुकरण करतात
@ATMGURU Жыл бұрын
Thanks
@shekharsonar4c179 Жыл бұрын
100 % agree me suddha hach anubhav ghetla ahe me jase maza study chalu kela mulstudy kartat pan mul jar hatti astil ter he ghadun anayla thodo ajun effort ghave lagtat
@nehaparab467511 ай бұрын
सर आपण अगदी योग्य बोलत आहात मी वीस वर्षांपूर्वीपासून असंच माझ्या मुलाला मी वेळ देत आली त्यामुळे माझा मुलाने खूप छान अभ्यास केला माझा मुलगा 95% च्या वरतीच तो नेहमी राहिला आज छान मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि टीसीएस मध्ये आयटी इंजिनियर देखील आहे. आज कालच्या आई वडील स्वतःच मोबाईल आणि टीव्हीचे गुलाम आहे त्यांना स्वतःच्या लेकरांना देखील देण्यासाठी वेळ नाही आहे म्हणूनच लेकरं अभ्यासापासून दूर जात आहेत लहान लेकरे ही नेहमीच मोठ्यांचे अनुकरण करतच असतात
@NISHABHOSALE-dw7kp11 ай бұрын
was madam
@NISHABHOSALE-dw7kp11 ай бұрын
Kahi tips astil tr share kara
@smitarewale72510 ай бұрын
Qqqq१1
@sarikagurav326210 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर...धन्यवाद
@umakantkendre421510 ай бұрын
सरअगदी सोपी पण महत्वाची माहिती दिली
@savitashelar754110 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर तुमच हिच परिस्थीती आहे सध्या
@sahil_zagade_09 Жыл бұрын
सर खूप छान उपाय सांगितला आहे धन्यवाद मी या उपायावर सहमत आहे एक नंबर
@harishchandranigade96967 ай бұрын
Dhnyavad sir tumhi khup Chan mahiti dili Ani jya goshti mahit navhtya tya sangitlya
@prashikingole5115 Жыл бұрын
खरच .....ओ सर बरोबर आहे तुमचं. खूप छान समजून सांगितलं.अप्रतिम धन्यवाद.
खुप छान असे मार्गदर्शन केलं सर तुम्ही thank you so much 🙏
@UshaBachire3 ай бұрын
खूप छान अस मार्गदर्शन kel sir
@balrajedeshmukh3168 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही मराठी मधून धन्यवाद तुमचे सर🙏🙏👏👏
@YogeshIngole-tk3xh10 ай бұрын
सर तुम्ही खरच अनुभवातुन सांगत आहात🙏🙏🙏
@kavitadhakne1160 Жыл бұрын
अगदी बरोबर, सर. मी सहमत आहे तुमच्याशी
@ATMGURU Жыл бұрын
Thanks
@sanjivanipawar6849 Жыл бұрын
Thank You So Much Sir🙏👌
@PradipDhule-wf3do9 ай бұрын
खुप छान भाऊ व्याखान एकुन मनाला अनंद झाला❤❤❤❤❤❤❤ असाच अभ्यास करून घेऊ
@santoshjamdade649410 ай бұрын
अगदी तंतोतंत खरे आहे मोबाईल बाजूला ठेवून अभ्यासाला सकाळी बसविणे एकदम शांत वातावरणात चांगले
@swapnilzingare16159 ай бұрын
खुप छान गाईड केले सर....मनापासून धन्यवाद👍👍👏👏
@ashokjadhav6241 Жыл бұрын
SIR, VERY NICE EFFORTS TO BRING OUT PROBLEMS IN PARENTING.
@sharaddhadve66283 ай бұрын
खरचं खुप छान माहिती दिलीत सर. आपली मुले शाळेत शिक्षकांच्या सानिध्यात कमी तर आई वडिलांच्या सहवासात जास्त असतात, त्यामुळे मुलांचे पुढील भविष्य आई वडिलांच्याच हाती असतं हे नक्की. अगदी उपयुक्त माहिती छान, आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलात. धन्यवाद!!🎉
@vaishalighadge2456 Жыл бұрын
लहान मुलांचे वर्तन हे म्हणजे observation beheviour असते त्यामुळे 10 वर्षाखालील मुलांसाठी ही पद्धत अगदी योग्य आहे sir
@tanmaypatil515010 ай бұрын
अगदी बरोबर,10 वर्षानंतर पालक मुलासोबत बसले तर मुलांना आवडत नाही
@MaheshShalappa5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपले आपण अमूल्य अशी माहिती दिल्याबद्दल
@bhausahebghorpade88128 ай бұрын
खूप छान आयडिया आहे. नक्कीच अनेक पालकांपर्यंत पोहचवू
@mayapatil4402 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏
@vasantbansode25582 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर! 👍👌🙏
@RajshreeThorbole5 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर छान माहिती सांगितली आहे मी पण हा प्रयोग करीन
@sundarallat7291 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यावाद
@renukashinde64495 ай бұрын
खूप चांगली माहिती मिळाली Thank you,,
@rupaligaikwad1263 Жыл бұрын
😊खूप छान प्रकारे सांगितलं सर तुम्ही माझी मुलगी ही अजिबात ऐकत नाही आणि त्यामुळे मी ही अशीच वागते तिच्याशी ती प्रेमाने पण ऐकत नाही आणि मारलं जर तर अजिबात ऐकत नाही म रडत बसणार पण अभ्यास नाही करणार
@ATMGURU Жыл бұрын
प्रेमाने सगळ होते मारून फायदा नाही
@vyankatraogotmare3587 Жыл бұрын
सर तुम्ही सांगीतल्या प्रमाणे जर आई वडीलांनी मुलांना समजावून सांगितले तर निश्चितच मुलं सुधरतील!
@dipakmhatre544810 ай бұрын
खूपच छान योजना आहे, धन्यवाद सर
@sairaj7523 Жыл бұрын
Very nice infotmation sir ....thank you so much
@UmaJadhav-p4k Жыл бұрын
खूपच छान माहिती सांगता त्याबद्दल thank you
@asmitapujari6810 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलात सर धन्यवाद !🙏
@ATMGURU Жыл бұрын
Thanks
@gameswithwarrior1333 Жыл бұрын
Chhaaan video sir. Ha prayog mi 2 varshapasun mazyA ghari karat ahe.result 1 no.
@ATMGURU Жыл бұрын
Thanks & good
@dipalidhoke2667 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद🙏🙏 खुप छान समजून सांगितले सर तुम्ही .
@ATMGURU Жыл бұрын
धन्यवाद
@varshashinde6980 Жыл бұрын
Chhan mast
@pralhadraske4576 Жыл бұрын
Thank you sar mahit dilya badla
@AdeshGaikwad-z4l Жыл бұрын
Kon aahe tu kute rahtoya 😮😮
@savitabhike1636 Жыл бұрын
@@ATMGURU❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pranalinagpure-ee8rg2 ай бұрын
Agadi barobar sangt ahat sir , khup chan
@somnathdhole4869 Жыл бұрын
खुपच छान आहे❤🎉
@pranalipatilkothare630411 ай бұрын
खूप छान माहिती सर.नक्की करून बघू
@Kavitamohol1300 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर खरंच मी हा प्रयोग करून बघणार आहे धन्यवाद
@umeshwadekar9321 Жыл бұрын
हमारी झलक सबसे अलग अस म्हणाव लागेल 👍
@komalkadam663 Жыл бұрын
Nice Information 😊😊
@bhimabaikhadse65048 ай бұрын
खूप चांगली माहिती मी प्रयत्न करील
@vaishalideshpande7663 Жыл бұрын
Thanks sir most important thing ki tumi ha topic kup chan explained kela i impress u and follow your rule in my child study time thanku sir