सर तुमची संधीची गोष्ट पहिल्यांदाच एकली व माज मन तृप्त झालं
@ramareads63289 ай бұрын
सर तुमच्या सारखी माणसे होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहात. तुमचे भाषण ऐकताना गहिवरून आले. मी सुद्धा अशाच गरिबीतून मोठे झालो. खूप छान सर
@diptishewale10794 жыл бұрын
सर तुमचे व्याख्यान ऐकल्यानं त र माझी झोप उडली सर. तुमच्या कडे बघितल्यावर मला वसंत बापट यांच्या काव्य पन्ति आठवल्या. दुःखी तांचे दुःख जावो ही मनाची कामना वेदना जाणवायला जागवु संवेदना ह्या काव्य पन्ति तुमच्या व्यक्ती महत्वाला लागू पडतात. परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो.
@mangalaparekar60174 жыл бұрын
आदरनीय लहानेसर 🙏 आपले प्रत्येक लेक्चर ऐकताना मी भान हरपून ऐकते. सर तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा आहे. परमेश्वर तुम्हास सदैव यश देवो.
@shivajikure62624 жыл бұрын
आदरणीय लहाने सर, मी तुमचे speech ऐकताना मला अभिमान वाटतो की की मी पण लातूरकर असल्याचा.
@alkamisal7904 жыл бұрын
Adrniy lahanesir
@nirmalakhamkar68444 жыл бұрын
XX XL
@reshmachougule4397 Жыл бұрын
Proud of you khoup chan sir
@archanabhor35737 ай бұрын
K
@somnathkendre337911 ай бұрын
आदरणीय डॉ. विठ्ठल लहाने साहेब तुम्ही लातूर येथे वैद्यकीय सेवा करत आहे. तुमची सेवा खूप चांगली आहे. वैद्यकीय सेवा करून तुम्ही नवीन पिढीला मार्गदर्शन केले. गुरूच्या आठवणी सांगून पिढीला पुढे जाण्यास संधी आहे.तुम्ही संधी शोधून प्रवेश करावा. खूप प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
@techwithkrish33864 жыл бұрын
सर मी हा पहिलाच व्हिडीओ बघितला आणि तुमची fan झाले तुमच्या आई बद्दल तुमचं प्रेम आणि आदर खरंच सॅल्यूट सर तुमच्या सारखे लोक हेच माणसाच्या रूपात साक्षात देव . तुमचा व्हिडिओ बघत असतांना अगदी भारावून गेले .
@sayliwanjari21374 жыл бұрын
Very nice
@partibhadoiphode96833 жыл бұрын
सर नमस्कार मी तुमचा पहिला च व्हिडिओ पाहिला आणि मला तुमच्या विषयी अत्यंत आदर वाटला तुमच्या आई आणि वडीलांच्या विषयी असणार आदर्श विचार मी भारावून गेले खरच वंदनिय आहे तुम्ही साक्षात परमेश्वर आहात 🙏🙏🙏🙏
@shashikalagawai12543 жыл бұрын
1
@vanrajpawara44843 жыл бұрын
Very God bless
@sudambodkhe72602 жыл бұрын
@@partibhadoiphode9683 .
@dadajagtap91383 жыл бұрын
मी तुमचे बरेचं व्याख्यानं आईकले sir मी तुम्हाला आदर्श मानतो,तुमचा प्रामाणिकपणा ,शिस्त,इमानदारी यांच्याबद्दल माझ्याकडे शब्दचं नाहीत,
@hanmantraoshendage45554 жыл бұрын
असा निरागस आणि प्रामाणीक सच्चा आई भक्त गरीबी जाणारा फक्त आणि फक्त Dr.Vithal Lahane salute
@bhikajichaugale93279 ай бұрын
0
@bhikajichaugale93279 ай бұрын
Salute Sir
@sureshkhadve53783 жыл бұрын
डॉक्टर साहेब आपलं भाषण नव्हे तर आत्मवृत्तांत फारच भावनिक आणि उड्बोधक आहे . आपलं आईवर असलेले प्रेमाला ... शब्दच नाही.. खरच आपल्याला खूप खूप धन्यवाद.... आई बद्दलचे प्रेम
@SahebraoDongareNanded3 жыл бұрын
नावात लहाने......पण मन आणि कर्तृत्वाने फार फार मोठे ... डॉक्टर साहेब .. खूप खूप धन्यवाद !
@govindraogutte68094 жыл бұрын
सच्चा,अगदी प्रामाणिक अति निरागस मन समाजसेवा परकोटीची अस व्यक्तिमत्व साहेब आपल्या कष्टास व कार्यास सलाम
@parmeshwarpatil29084 жыл бұрын
एक लढा मानुसकी धर्मा साठी छान सर आपण करत असले कार्य निच्चितच ऊर्जादायी आहे आपल्या कार्याला मानाचा मुजरा 👌🙏 आपण करत असलेली निस्वार्थ सेवा नागेश्वर भगवान आपल्या ऊदंड आयुष्य देवाे व गाेर गरीब जनतेची सेवा घडत राहाे हीच नागेश्वर महाराज चरणी प्रार्थना
@pravinpatil23643 жыл бұрын
Dr. Vithal lahane is great men & true men sir me saglech video Baghi thali aahe.& me tumache fan zali aahe.
@THE_GREAT_INDIAN3 жыл бұрын
No words...... Dr. You are ideal for everyone..❣
@pranavahire10472 жыл бұрын
तुम्ही इतके महान आहात डॉक्टर साहेब!!! तुमची गोष्ट ऐकून बरेच डॉक्टर घडले आहेत, आणि पुढे देखील घडत राहतील...
@kalyankawde80834 жыл бұрын
व्याख्यान फारच उत्कृष्ट आज दि.03/04/2020 या रोजी ऐकण्याची संधी मला मिळाली. जय शिवराय जय जिजाऊ अल्पबचत अभिकर्ता-जिल्हा जालना. पोस्टामध्ये गुंतवणूक.
@KumarRathod-k8k6 ай бұрын
सर तुम्ही खूपच great आहात. तुमचं भाषण ऐकून मन भरून जातो.
@nitindeo489013 күн бұрын
आदरणीय आत्मीय श्री डॉक्टर विठ्ठलराव लहाने सर यांचे ईश्वरी कार्यासाठी त्यांना माझा सॅल्युट माझे प्रेरणा स्त्रोत अधिष्ठान झालेत आदरणीय डॉक्टर विठ्ठलराव लहाने सर मी अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय येथे शिक्षक म्हणून काम करतो आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवक आहे? अतिशय स्तुत्य प्रेरणादायी संवेदनशील ओलावा व्याख्यान आहे सरांचं विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही व्याख्यान मुलांना दाखवतो नितीन देव जय श्रीराम वंदे मातरम
@parasharamjadhav38355 жыл бұрын
"संधीची वाटचाल " सुंदर अप्रतिम आहे. ऐकून फार आनंद झाला. आजच्या शुभ गुढीपाडवा दिनी ६\४\२०१९ तुम्हाला व तुमच्या परिवाराला आनंदाचे व भरभराटीचे जावो हीच श्री सिद्धिविनायक श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने व श्री साईबाबा चरणी प्रार्थना करतो डाॅ.लहाने साहेब हे जे.जे.हाॅपिटल मुबंई यानी माझ्या माथाडी कामगार सासरे यांचे डोळ्याचे मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया करण्यात आली त्या वेळी ५ लाख च्या पुढे नंबर होता. अशी देवमाणसला शतायुषी व्हावे म्हणून माझ्या लाखो माथाडी कामगार युनियनच्या सभासद कुटुंबियांकडून कोटी कोटी प्रणाम. श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते.
@rohinithorat3573 жыл бұрын
आतापर्यंत पाहिलेले सर्वात emotional and best dr❤
@ashokbhujbal30314 жыл бұрын
Dear Doctor. Vithal Ladhane. I found you one cultured Jems born in poor farmer's family. You have overcome the situation in your student life. Built honest Doctors like you.. Lots of Blessings. ..
@kalpanakadam77904 жыл бұрын
संधीची गोष्ट खूपच छान अनुभवी होती.
@mauligemar68102 жыл бұрын
@@kalpanakadam7790 ppllllllllllllppllllllplll Wa
@shivajisathe3650 Жыл бұрын
Dr. Vitthal Lahane , what you are now is only and only result of your honest hardwork , passion and blessing of your parents. -Shivaji Sathe
@sarikasuryawanshi28882 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏सर खूप मोठा आनंद झाला. माई आणि आण्णामाऊली जगाची 🙏🙏🙏🙏🙏
@rajendradoke19204 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम सरजी ,जो व्यक्ती आपले विचार ऐकेल ती घडल्याशिवाय राहणार नाही 🌹⚘👌👍
@omsolase13524 жыл бұрын
That's all right bro
@pandurangnankile26624 жыл бұрын
Salute to you sir.I don't have word.I am speechless.really you are great.God bless you.Thank you sir
@mukundraskar6184 жыл бұрын
कितीवेळा ऐकल तरी पुन्हां ऐकावसं वाटतय डाॅ. लहाने सर ...खरच तुम्ही खुप ग्रेट आहात. ....संधी म्हणजे काय ते सर तुमच्यामुळ समजलं धन्यवाद सर. ..
@Darkrider894 жыл бұрын
👌👌
@babugapat42103 жыл бұрын
डाॅ लहाने सर ,न उलगडणार एक कोडं...
@pramodchoudhary61305 жыл бұрын
What is MODHER, was read in Sane Guruji's literature. Today I listen Dr. Vitthal Lahane's very high respect about MODHER. l think both modhers are same and their both sons are GOD. Salute to both MODHERS & SONS.
@sadashivvighne409810 ай бұрын
डॉ.विठ्ठल लहाने सर, सलाम तुमच्या जीवन संघर्षाला आणि कार्याला...👏🏻 You are really very great sir...💐🤝🏻🫡
@shivajiwaghmare78843 жыл бұрын
Kulkarni Sir thank you so much Ki tumhi Dr. Lahane siranche speech aikavalet once again thanks
@mangaldalvi76184 жыл бұрын
आदरणीय विठ्ठल सर तुमचं भाषण आयेकताना खरंच देहभान हरपून जात तुमचं भाषना तुन मोटिव्हशन मिळतं तुमच्या सारखंच खूप काही या समाजासाठी काहीतरी करावं हिचं शिकवण या भाषणांतून मिळते , you are great sir God bless you and all the best sir I am proud of you sir.
@balkrushnashirsath989 Жыл бұрын
The man who try to please everybody god vitthal, my brother.
@ushakamble44935 жыл бұрын
Kharach khup khup great aahat vithu mauli. Boltana datun alela kanth ani lagech pani piun dolyat alele pani sagla sanghrsh sangun jato .ani he sagle. Aikun dolyat aashru aalet.thanks vithu mauli .really great.
@vasudhatamhankar32755 жыл бұрын
अगदी पटलं. विठू माऊली 👌
@niteeshbihade17895 жыл бұрын
Thank you to the uploader. And much respects to Dr. Lahane.
@pranallimatakar-qu7os7 ай бұрын
ॐ नम:शिवाय 👏👏
@anitarengade10414 жыл бұрын
खूप च प्रेरणा दायी भाषण सर सलाम आहे तुम्हाला ऐकताना मन भरुन आलं
डोळ्यातून अखंड आसवे वाहत आहेत दगडा लाही पाझर फुटावा इतके सामर्थ्य स रांच्या वाणी त आहे धन्य ते मायबाप ज्यांनी या देवाला जन्म दिला .
@satishpatankar50103 жыл бұрын
डॉक्टरा पेक्षा डॉक्टरमधील देव मी अनुभवला खूप अप्रतिम वर्णन संधीच्या गोष्टीचे
@balkrushnashirsath989 Жыл бұрын
।। मातृ पितृ देव भव: ।।
@balisuryawanshi67234 жыл бұрын
खूपच सुंदर सर मी खूप भाग्यवान आहे. तुमचे मोलाचे दोन शब्द ऐकून त्रप्त झालो . धन्यवाद सर ,🙏🙏🙏🙏🙏
@prakashsaravade19684 жыл бұрын
तेथे कर माझे जुळती विठ्ठल सर ,फारच छान .
@vinayakshindikar46883 жыл бұрын
नमस्कार dr भारावून गेलो,संधि जबरदस्त
@gajananmanwar64154 жыл бұрын
सर तूम्हाला खूप खूप आयुष्य लाभो आज मी खराच देव तुम्हाच्या स्वरुपात पाहत आहे 🙏
@narendragala4 жыл бұрын
Dr, Vithal , Your Experience is really motivational. What you have shared is inspiring to everyone. In your speech, you had given all credit to your Gurus, is really appreciable. I salute you. Do your best. Dhanyvad.
@pranallimatakar-qu7os7 ай бұрын
शुभम भवतु👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@vasudhatamhankar32755 жыл бұрын
Dr. Vitthal Lahane, सुखात राहा. खूप खूप सुखात राहा. अत्यंत निरागस, आणि सच्चा माणूस.
@shrirangpol67614 жыл бұрын
Vasudha Tamhankar है
@kalyaniprakshale27903 жыл бұрын
सर तुमच्या परीवाराला खूप लोक खूप आशिर्वाद देतात आणि प्रेम पण करतात लव यु लहाने परीवार
@vishvjitgaikwad48803 жыл бұрын
सर, मी लातुरच्या परिमल विद्यालयात 10 वी मध्ये शिक्षण घेत आहे. मला तुमचे भाषण ऐकुन मला खुप प्रेरणा मिळते.
@snehalavand96874 жыл бұрын
The world great dr. Thankyou so much sir..
@architthelion6034 Жыл бұрын
Every one not possible to get an opportunity and teacher , parents .you are so lucky plus your hard work no doubt . I expect this is to be get every one
@ashwinkadam36834 жыл бұрын
आज मला माझ्यावर खूप गर्व फील होत आहे की इंडिया मध्ये इतकी great personality व्यक्ती आहे म्हणून...
@latabhosale82594 жыл бұрын
Khupch Great aahat Sr Tumhi Tumchya kartvyalaa Majha Slaam
@amoleavhad21894 жыл бұрын
सर डाँ.तात्याराव लहाने व डाँ.विठ्ठल लहाने यांच्यासारखी सेवा देनारी डाँ. मानस तयार होत राहो हीच प्रार्थना देवाकडे
@rajabhaupawar59904 жыл бұрын
You are great तुमचे प्रत्येक शब्द खुप गोल्ड वाटतात
@babasahebchate20332 жыл бұрын
Sir tumcha mulhe khup mula changle ghadu sekta 🙏🙏🙏🙏
@mahendrabagul79224 жыл бұрын
Dear sir 1.7.2016 sandhichi gost . the great ur life expireance I salute sir u and ur parents . Fm. Mahendra Bagul CRPF
@shwetakayangude73452 жыл бұрын
डॉ साहेब तुम्हालाभरले घरा दाराशी उदंड आयुष्य लाभो
@poojajadhav25052 жыл бұрын
👍👍👌👌👌sir tumala dev khup ashrwad devo🙏🙏🙏
@Sangeeta.p-b9q11 ай бұрын
Great sir 😊 they are change my life salute you sir your speech heart touch important line your sir👍👏🙏🙏🙏🙏
@anaghadani71935 жыл бұрын
सर नुसती पुस्तकं पाठ करून नाही , आपल्याला निश्चितच बुद्धधीची दैवी देणगी आहे , त्रिवार वंदन !
@dnyanyog13105 жыл бұрын
Dr. Vitthal Lahane Saheb , I am Proud of You. Anna and May. ( आण्णा व माय )
@marutikadam78024 жыл бұрын
जेथे दिव्यत्वाची प्रचिती ; तेथे कर माझी जुळती....!!!
@cadilcarvalho21584 жыл бұрын
Amazing... Hats off to you sir. Thanks, n God bless you.😊🙏🏻💐🙏🏻😊
@sanjayladdha57104 жыл бұрын
You are great sir... I never seen that much of emotions in any of Dr. that i saw till today ...great Sir you are really great.
@shamraonaitam14384 жыл бұрын
You are great sir_ Inspirational speech ever.
@kirankamble19914 жыл бұрын
Khup Chan Dr. Saheb manapasun aaple aabhari aahe khup aani Chan speech aahe sir thank you saheb 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌
@sanjaykolhe52664 жыл бұрын
Very good . this is the spirit of a man 🙋
@Pallavipatil95985 жыл бұрын
अनेक डॉक्टर पाहिले, पण सर आपण खुपच वेगळे आहात
@vandanaphatangare80504 жыл бұрын
माय अप्पांचा अप्रतिम हिरा..
@rameshkavalanekar85714 жыл бұрын
Sir tumchychat khup khup manuski aahe jarur JARUR tumchyatli hi manuski manasala devtva prapt karun denari aahe Dhanyavad sir
@shrigurudevdatta98955 жыл бұрын
Only Salute baki nahich bolu shakat nahi......you're great sir 🙏 . .
@gopalkamble99355 жыл бұрын
You are great sir
@vanitagite37654 жыл бұрын
Khup Sundar 👌 bolta sir tumhi Kharach khup sangharsh kela tumhi.
@raichandshah45814 жыл бұрын
सर ... कोटी कोटी धन्यवाद 🙏🏻, मी हा विडीयो आईकुन खुब काय सीखलो , निस्वार्थ सेवा , टाइम व आपला कामा बदल १००% कसा करायचा , तंसज आई वडील ची सेवा , अनी गरीबी काय आहे अनी तेची इमानदारी ..🙏🏻🙏🏻 देव देवारत मुर्ती आहे देव नवे , जीवनात कदि आपले शहेरात अेल ...फक्त दर्शन करने साठी .
@shashikalabadhe87224 жыл бұрын
खूपच छान
@a.j58515 жыл бұрын
विट्ठल माझा भोळा. जसा नावात आहेत. तसा खराच आहे. साहेब तुमच चित्त अव्दिति आहे. अलौकिक आहे .साहेब तुम्हाला एकदा भेटायच
@ShailaMoses-s8d11 ай бұрын
You r different from others ,great work
@manishaumbrtakar54195 жыл бұрын
Aaplya Rashtra baddalche prem, Pratyek vayktibaddal vatanaari aatmiyata, Aai - Baba n varche prem aani nitaant shrdhaa, kitihi mothh zall tri paay jamini varch kase thevachey,,, hey ani barach kahii shikn tyasarkh aahe... Kharach khup mothey manus aahat sir tumhi.... Pratyek student ne ani vayktiney ha vedio tyanchya survatichya ch kaalat nakkich pahayla hava... Hech nahi.. Yanchya sarkhya mahan vayktinche vedio pahun samajamadhey nakiich sudharnaa karaavi... It's truly inspired... Too great....
@chandrakantmakone9703 жыл бұрын
The great doctor Lahane brother and his family... 🌹🌹👏👏🌹🌹
@shivajiwaghmare78843 жыл бұрын
Dr.Lahane Sir is the best.....
@vm37334 жыл бұрын
सर तुम्ही खूप महान आहात गरज आहे आज देशाला तुमच्यासारख्या माणसांची
@rajanigaikwad83504 жыл бұрын
God bless you sir you are Great sir
@manishadive9422 Жыл бұрын
Khup khare ahat tumhi. Chan bolta tumhi sir tumhi.
@tejaspanchaltp5164 жыл бұрын
The Great Man sir.... 🙏 God bless u... Ty for uploaded this video.... 🙏
@Mr.Royal60694 жыл бұрын
सर खरंच तुम्ही देवमाणूस आहेत
@baleshjadhav52222 жыл бұрын
देवरुपी सर तुमचं साक्षात दर्शन कधी होईल. वाट पाहतो त्या क्षणाची. बालेश जाधव ता. मेहकर जील्हा बुलढाणा
@rajshrilohiya2406 Жыл бұрын
शब्द नाहीत बोलायला तुम्हाला उंदड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@manoharangre98454 жыл бұрын
खूप सुंदर व्य्खान लहाने सर Great sir
@parth50693 жыл бұрын
सर तुम्ही खूप महान आहात साक्षात भगवंत आहे तुम्हाला शतश नमन
@dasharathbansode37284 жыл бұрын
साहेब डाक्टर हे आता पैसे घेऊन एका जन्माचे कमावतात पण आपण सात जन्मच पुनः कमावल जय हिंद
@sanikapatil17155 жыл бұрын
You are such a great person.........
@vaibhavmundhe88544 жыл бұрын
Nice Sir
@kavitakadam59944 жыл бұрын
Sir tumhala khup udand aaushay labho samaj karay karanyasathi tumhi kharach dev ahat aamachya garib mansansathi .Sir mla pan nakachi plastic sarajari karayachi tumachya kadun .
@vasantpawara33382 жыл бұрын
Great experience, great contribution...! Makhegaon
@shyamlatawankhade69195 жыл бұрын
Very strong personality👌,l am proud of you sir😢☺️
@manoharparag575 жыл бұрын
Nice
@roffhit66594 жыл бұрын
Yes
@prathamesh94695 жыл бұрын
Dr vittal lahane Sir proud of you thanks sir khup khup Chan bolata
@vijayavasantteachingaidarts4 жыл бұрын
Khupach chhan margdarshan sirji
@arunmhaske5432 жыл бұрын
Sir tumhi best ahat pan latur sodun pan saglikad hospital open kele pahije tumhi
@pushpalatakedar42224 жыл бұрын
You are very smart, peaceful doctor .and you are honest
@ratneshwarnimbalkar22054 жыл бұрын
Sir, your motivation is very helpful
@poojashirbhate59034 жыл бұрын
मनापासून खूप आवडल हे भाषण 👍
@manasimilind29474 жыл бұрын
डॉ. लहाने तुम्हाला सलाम, खूप हळवे आहात तुम्ही 🙏🏻
@आनंदधनलाभ4 жыл бұрын
Sir mi he sandhichi vaykhan
@आनंदधनलाभ4 жыл бұрын
Sir me hi sandhichi vyakhan ratri 11.30 te 2.17minits paryant pahie aani tumhi dilele paratek udhaharanla me etka radlo ki sangu sakat nahi air mi mazya kutumbat garibichya parithit etka guruftako ki aai ani vadilasathi kahich Karu Shaka Nahi Khant vatate Kay Karu samjat Nahi sir marga suchava
@lotussafal91374 жыл бұрын
Sir very nice I am very impressed if possible I will meet you in my life