Shiv Sena Ashok Dhodi Big Breaking: गाडीतील मृतदेह धोडींचाचा? धक्कादायक बातमी Palghar News

  Рет қаралды 116,620

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Shiv Sena office bearer Ashok Dhodi's red Brezza car has been found. A body has also been found in the trunk of this car. It has been revealed that this body is that of Ashok Dhodi. Divers pulled the car out of the water. Then, a black jacket and white mobile earphones were also taken out of the car.
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रिझा कार सापडली आहे. या कारच्या डिक्कीमध्ये एक मृतदेहदेखील सापडला आहे. हा मृतदेह अशोक धोडी यांचा असल्याचं समोर आलं आहे. गोताखोरांनी पाण्यातून गाडी बाहेर काढली. तेव्हा गाडीत एक काळ्या रंगाचं जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचे मोबाईल इयरफोनही बाहेर काढले.
#ashokdhodi #shivsena #palghar #crime #news18lokmat sika
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 19
@pushpathote7952
@pushpathote7952 6 күн бұрын
किती विचित्र प्रशासन आहे राजकारणी मोठ्या मोठ्या लोकांचा जर जीव जात असेल तर साधारण माणसाचं काय त्यांना मतदान करायलाच नाही पाहिजे
@mayurpatil1386
@mayurpatil1386 6 күн бұрын
पोलीस वेळीच कारवाई करत नाही हे 101% खरं आहे पोलीस आरोपीची जास्त बाजू घेतात माझा गावात एक असाच मला त्रास द्यायचा त्याच्यावर 10 गुन्हे असून पोलीस मला बोलायचे तू यायच नाय पोलीस स्टेशन ला तुला मारेल तेव्हा आम्ही nc घेऊ त्या pi च रेकॉडिंग आहे माझ्याकडे माझ्यावर एकही गुन्हा नसून पण पोलीस त्याला बसायला खुर्ची आणि मला उभ ठेवायचे
@kanchanpawar7881
@kanchanpawar7881 6 күн бұрын
सोप्प आहे त्यांना आरोपीकडून पैसे मिळतात.
@darshudandekar1372
@darshudandekar1372 6 күн бұрын
शिव सेने पधा अधिका री. सुरक्षिकत नाही मग आम जानता काय करणार 😮😮😮 असल्या आरोपी ना फसी दे यला पाहिजे
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 7 күн бұрын
फोडाफोडीला न्यायालयाने चाफ लावला पाहीजे . तसे न्यायालय करीत नसेल तर देशातील न्यायव्यवस्था मुळासकट नष्ट केलीच पाहीजे.
@jaydaspatil9956
@jaydaspatil9956 5 күн бұрын
पोलीस कधीही कुणाच्या तक्रारीवर पाहिले कारवाही करत नाही म्हणून तर गुन्हेगार गुन्हा करून फरार होतात मग पाच सहा महिन्यांनी वकील मार्फत हजर होतात तो पर्यंत सर्व शांत झालेले असते मग.मिळते ती पोलिसांना मोठ्या लोकांन कडून इनाम
@Dkbhosle
@Dkbhosle 7 күн бұрын
गर्जा महाराष्ट्र माझा आता रडतो आहे
@AshwinMoreCreation
@AshwinMoreCreation 6 күн бұрын
😅😅😅😅😅😅
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 7 күн бұрын
Maharashtra Madhe Sarkar Navachi Chijh Nahi,Sarkar Madhil Sarvhjan Malai kade Jast Najar Aahe.
@shahajikhot959
@shahajikhot959 7 күн бұрын
Karm
@suryakantsutar8920
@suryakantsutar8920 7 күн бұрын
Gadi konchi ?
@mayabhai6847
@mayabhai6847 7 күн бұрын
दामीनी. बाई आता. जाय. पालघर. ला. येना. न. देया. जराग. तु. पण जाय
@radh2202
@radh2202 7 күн бұрын
तुजा बाप गेला होता का लवडया
@somnathbagal-qk5pq
@somnathbagal-qk5pq 7 күн бұрын
तु बांगड्या भर त्या बाईची मदत मागतोय !तुझ्या गृहमंत्र्याला विचार ना ..
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН