दोन वर्षापुर्वी "तो बापाचा बापं वाघ शिवबा जन्मला" हे शिवगीत बनवल होतं.गीत,संगीत,गायन सर्वकाही माझच आहे.त्यावेळी आजीबात वाटलं नव्हत कि हे शिवगीत रसिक मायबाप प्रेक्षक इतकं डोक्यावर घेतील म्हणुन. शाळा,काॅलेज,डीजे,बॅन्जो,भजन,किर्तन,भारुड, जागरण,गोंधळ,तमाशा,स्टेज प्रोग्राम,सर्व व्हीडीओ अॅप्स,शिवजयंती,भिमजयंती,जत्रा,यात्रा ऊत्सव अगदी सगळीकडेच हे गीत सुपर डुपर हिट ठरलय.महाराष्र्टाच्या कानाकोपर्यात सर्वांपर्यंत हे शिवगीत पोहचलय.आणि खर्या अर्थाने या शिवगीतानंतरच माझ संपुर्ण आयुष्य बदलुन गेलय.म्हणजे आता फक्त एकच ध्यास आहे कि माझ्या लोककला कार्यक्रम,टिव्ही कार्यक्रम,गीत,संगीत,गायन,अभिनय,दिग्दर्शन या सर्वच माध्यमातुन शिवविचार तळागाळात पोहचवुन लोकांची जनजागृती करणे. या शिवगीताला प्रसिध्दीच्या शिखरावर नेऊन ठेवल्याबद्दल सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार. क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
@rajendrapatil35353 жыл бұрын
Ya gitatun tumacha maharajanprati asalela adar , abhiman prakat hoto. He nishchitach koutukaspad aahe. Gitache bol changale ahet pan chal manala khatakat nahi ka? shringar rasachya lavanichi chal ani veer rasatil POWADA yat farak nahi ka?
@dattayadav42213 жыл бұрын
सर नंबर पाहिजे तुमचा प्लीज 🙏
@gajananbhoyar19713 жыл бұрын
Super
@anantmahadik70113 жыл бұрын
🙏
@anitakale15323 жыл бұрын
Eak no dada जय शिवराय
@bhagwatdada906 жыл бұрын
माझा देव फक्त छत्रपती शिवराय...आणि मला जन्म देनारे आई-वडिलच राजें बद्दल बोलायला शब्द पण कमी पडतात. येवढा महान आहे हा बापांचा बाप....! Nice song sir G जय जिजऊ... जय शिवराय... जय विरशंभु...
@sonudavhale31905 жыл бұрын
BDS creation bin hubOt
@ganeshmhaske7045 жыл бұрын
मतम
@daduandhiscricket23573 жыл бұрын
हे गाणं मी कमीत कमी 1000 वेळा ऐकल कारण यांचा अवज आणि लिखाण मला नेहमी महाराजांची आठवण आणि स्पूर्ती चा अनुभव करून देते. कधीही काही अडचणी मध्ये मला हेच गाणं ऐकायला आवडते.
@daduandhiscricket23573 жыл бұрын
Thanks to all team and contribution
@dhanajikoyale2283 Жыл бұрын
खरच मला सुध्दा कितीही वेळ ऐकावेच वाटते ...तो आवाज ...तो जोश..ते हवभाव भारूनच जातो मी हे गाणे ऐकून
@Eknath-dn6wh Жыл бұрын
Jay shivray 🚩❤
@dattamore.7647 Жыл бұрын
dada thumcha awaj khop Sundar ahe thumche he song ekunn amche rakat uslte maza devala maza manacha mujra
@malvaniradaofficial Жыл бұрын
गायकाचे रक्त सळसळते तर बघणाऱ्याचे किती सळसळत असेल ..सलाम
@Abcdefghijkl532 Жыл бұрын
जगण्याची उर्मी वाढवणारं पॉवरफुल सॉंग❤ जय शिवराय🧡🚩
@LaxmanGayeke7 ай бұрын
नवीन जन्म मिळण्यासारखे वाटत आहे महाराष्ट्रामध्ये जय गोमाता ❤
@sandipkadole20973 жыл бұрын
एक नंबर गाण आहे. ..अंगावर काटे येतात हे गाण ऐकून. ..प्रत्येक कळवे खूप छान आहे. ..जय भवानी. .जय शिवराय. ....मानाचा मुजरा. ...
@tejassulakhe51252 жыл бұрын
हिंदू धर्म संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩💪🚩 मी ब्राम्हण आहे पण महाराजांना बापच मानतो 🙏
@ganeshpatil7367 Жыл бұрын
ब्राम्हण मराठा भाई भाई ❤❤
@pandurangchikne-eg9rw Жыл бұрын
हिंदु धर्म संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नाहीत तर त्यांनी हिंदू धर्म वाचवला आहे 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी 🚩🚩
@vishaljadhav1361Ай бұрын
छ शिवाजी महाराज काय फक्त एका जातीला वाचवले नाहीत,संपूर्ण धर्मातील लोकांना वाचवले आहेत, मराठा ब्राम्हण कोळी अस काही नाही सर्वांचे बापच आहेत महाराज
@sandeeppatil71353 күн бұрын
तोडीले बंधन केली खांडोळी यवनांची तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. नाव घेता बापाच माझ्या आर घाबरतुया सयतान तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. 🙏🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी
@sanjanatandekar68903 жыл бұрын
जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा. तो “”आपला शिवबा”” होता” जय शिवराय🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
@nitinkolhe84033 жыл бұрын
Nice mam
@popatnavadakar64393 жыл бұрын
Hi
@yuvrajgore23073 жыл бұрын
जय शिवराय
@avadhutchougule20893 жыл бұрын
Nice👏
@DilipHinge3 жыл бұрын
जगणारे ते मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता पण स्व.च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता जय शिवराय जय भवानी
@mohanzunjare2605 жыл бұрын
जातीने मराठा नाही. पण गर्व आहे मला शिवबा चा मावळा असल्याचा
@shrikrishnachaatbhel77655 жыл бұрын
जो महाराष्ट्रामध्ये जन्मला तो मराठा म्हणजे सगळेच मराठे जात कोणतीही असो धर्म एक हवा हिंदू 💪⛳🙏
@tanajipatil76275 жыл бұрын
Saheb maratha mhanje mharaj ase kay nahi 18 pagad jaticha raja mhanje shivraje
@krushnamule25875 жыл бұрын
Ami tar maratha ahot amala tar kasala garv asel
@dhriajchoudhari45685 жыл бұрын
Jay shvray
@sandipbagade83345 жыл бұрын
भाऊ आपण कुठल्या पण समाजात जन्माला आले पण शेवटी आपण मराठाच जय भवानी जय शिवाजी
@surajwarghade79964 жыл бұрын
गर्व आहे मला मी हिंदू धर्मात जन्माला आलो हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
@sanjaychakor71622 жыл бұрын
छत्रपती मुळे आम्ही जिवंत आहोत 😍😍🇮🇳🇮🇳🇮🇳जय भवानी जय शिवाजी
@mangalovhal63782 жыл бұрын
Kharach jay shivray🙏🙏🧡🧡🚩🚩💯💯☺️☺️
@shaileshthakare11463 жыл бұрын
अभिमान आहे मला या गीत द्वारे आपणा सर्वांना माहित पडले असणार बापांचा बाप फक्त एक बाप आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हीच गोष्ट सर्वांना मला सांगायची आहे माझा बाप स्वराज्यासाठी तलवार चालवली माझा बाप शेर आहे म्हणतो एकच साहेब शत्रपती शिवाजी महाराज साहेब बापाचा बाप सर्वांचा बाप
@ankushingole1773 жыл бұрын
Ankushiv
@tushargirhe80003 жыл бұрын
जय शिवाजी
@gajananadkine42403 жыл бұрын
😂😘ll 😘ll 😘
@chetanshinde61033 жыл бұрын
🙏🙏🙏
@marotiwaghmare53563 жыл бұрын
खरंच आहे सर तुमचे कारण हा बाप नसता बाकी कोणाचा बाप हिंदू म्हणून किंवा जे आता उद्या मारतात ना की डांगु औलाद त्यांचा पण जन्म झाला नसता त3 फक्त लांडे च झाले असते ,,,,,,म्हणून फक्त एक च बाप आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ,,,जय शिवराय जय शंभूराजे
@rahull_11_3 жыл бұрын
भवानी मातेचा लेक तो, स्वराज्याचा राजा होता.. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा बाप होता… छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय!!🚩🚩🔥🔥
@pravinpachkore1702 жыл бұрын
.
@vinaykotharkar92692 жыл бұрын
एकदम बरोबर परफेक्ट कार्यक्रम केला जय शिवराय जय महाराष्ट्र
@rameshpatil287 Жыл бұрын
@@vinaykotharkar9269 मोगलांची लेकरं आज म्हणुनच अपशब्दाने बोलतात. महाराजांना.
@babluadsul52676 жыл бұрын
तुम्ही एवढा तळमळीने आमच्यासाठी गाता मग आम्ही नक्कीच प्रयत्न करु आपले गाने फेमस करण्याचा..............एक मराठा
@SachinGore-lz5nj Жыл бұрын
महाराज तुम्हीच फक्त आमच्या हृदयात, तुमच्या शिवाय कोणीच नाही 🚩🚩🚩 जय शिवराय, जय धर्मवीर संभाजी महाराज ❤🙇♂️🙇♂️
@poojashinde73686 жыл бұрын
शब्द नाही गाण्यासाठी अंगावर काटा आणणार गाण ⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय ⛳जय शंभुराजे⛳🙏🙏🙏
@nageshdongre71326 жыл бұрын
nice
@dnyaneshwarbarve9466 жыл бұрын
Nice laen 👌 👌
@sharadshelke81126 жыл бұрын
pooja shinde खरच बापाचा बाप
@sharadshelke81126 жыл бұрын
pooja shinde खरच बापाचा बाप
@sharadshelke81126 жыл бұрын
.
@date65425 жыл бұрын
राजांना अगणित मुजरे !!! अतिशय प्रेरणादायी गीत आणि गायक तर एकच नंबर 👍👍👍
@ramkishanbhange5805 жыл бұрын
वाघाच्या जातीचा , पोलादी छातीचा तो बापाचा बाप वाघ छत्रपती शिवाजी राजांना लाख वेळ मानाचा मुजरा🚩🐯🚩
@manishdahedar36435 жыл бұрын
👌👌
@ambadasvasre38985 жыл бұрын
Jai. Shivray
@ganeshbhadane14125 жыл бұрын
Nice
@sanketpatil53785 жыл бұрын
Kdk
@sushmabhagwat63445 жыл бұрын
रितेश,भागवच🌹🌹👑👑👑💣💣🎻🎹🎹🎙🎙🎛🇮🇪🇮🇳🇸
@SourabhKhupase Жыл бұрын
महाराज आज तुमच्या मुळे आमचं आस्तित्व आहे ❤
@eknathpatil22746 жыл бұрын
गाने फार मना पासून गायले म्हणून मी आपले मना पासून स्वागत करतो.जय शिवराय ..आई भवानी आपणास अशीच शक्ति देत राहो...👍
@akashjadhav13076 жыл бұрын
Jay Shivray
@piyapol28956 жыл бұрын
aashi mharajanchi kdk gani mahana jay shivray jay shambo
@top_99_gamer_sb486 жыл бұрын
Jay shivray
@pachoravishwakarmashetiavj70986 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@oldIsGold-cb3hp6 жыл бұрын
Superrrrr hit song jay shivray
@avinashvikhape86792 жыл бұрын
🚩🚩सत्ता कोणाचीही असो राजा फक्त एकच ❤जय शिवराय
@LaxmanGayeke8 ай бұрын
जय गोमाता जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@DarshanPatil-jd7kw3 ай бұрын
@prachigujar9614 жыл бұрын
अभिमान आहे मला मी मराठ्यांची मुलगी आहे.... महाराष्ट्रात जन्माला आली हे मी माझं भाग्य समजते..🚩🚩जय शिवराय🚩🚩
खूप छान बोललीस ताई तु...खरच अभिमान पाहीजे आपल्याला की आपण शिवरायांचे महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो. ..भाग्य लाभले
@ranjitdeshmukh61993 жыл бұрын
Jay shivaray🙏🙏👍👍👍
@yogeshsurve3335 Жыл бұрын
जबरदस्त गायला अहात नंबर वन . गायकास मानाचा मुजरा ...
@nikhilkoli24263 жыл бұрын
Jay ❣️🚩 Shivray 🚩❣️. खरंच बापांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज आहे ....जय ❣️🚩शिवराय 🚩❣️
@prashantsalunke30125 жыл бұрын
खुप राग आहे तुमच्या आवाजात आणि हे तुमाला सूट मस्त करतंय शिवरायांचा मावळा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@umeshbhekat83455 жыл бұрын
Jay sivray ***
@AnilYadav-vl3rz5 жыл бұрын
🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ🚩🚩🚩🚩🚩
@akshapadmanapure66954 жыл бұрын
nice song
@ganeshbankar41914 жыл бұрын
धन्यवाद
@ramkishanbhange5805 жыл бұрын
दादा अंगातील रक्त अगदी सळसळू लागले आहे, अतिशय उत्कृष्ट दादा जय जिजाऊ जय शिवराय🚩🐯🚩
@balasebdeshmukh13785 жыл бұрын
...
@aryanmhatre73965 жыл бұрын
Punha janma ghya ashi ecchya balgto shur shivba
@prakashpawar40925 жыл бұрын
सुरज भिऊ शिवाजि नगर माजरम
@मूळभारतीय11 ай бұрын
⚔️अखंड🕉️🧡 हिंदुस्थानाचे बाप 🙏🏻⚔️ 👑श्रीमंतयोगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय⚔️ 🙏🔥🚩
@gajanandhage48834 жыл бұрын
जय शिवराय दादा हे गाण ऐकल्या नंतर रक्त उसळत छान गायलात दादा💪💪💪💪
@vidyashelke5250 Жыл бұрын
जय शिवराय
@abhijitsawant7763 жыл бұрын
आमचा बाप ( छत्रपती शिवाजी - महाराज ) आम्ही गर्वाने सांगतो आम्ही 96 कोळी मराठा आहे गर्व आहे मी मराठी असल्याचा 🧡🚩🚩🚩
@Sargarsakahi8429 ай бұрын
हो mg bahu गड़ किले savrdhan karyla aply कर्तव्य जय शिव राय
@murlidharpalkar13128 ай бұрын
औ@@Sargarsakahi842
@murlidharpalkar13128 ай бұрын
औट@@Sargarsakahi842
@karanmarkad91206 жыл бұрын
Unlike करून लायकी दाखवता तुम्ही तुमची एकच बाप आहे साऱ्या जगाचा Only छत्रपती शिवाजी महाराज King Of World👑
@shankarshingare94336 жыл бұрын
jay shivray bhava
@karanmarkad91206 жыл бұрын
Jay shivray Bhau
@shambhurajechavan58346 жыл бұрын
Kdkk
@karanmarkad91206 жыл бұрын
Shankar Shingare Jay shivray
@karanmarkad91206 жыл бұрын
Shambhuraje Chavan Thanks Bhau
@kailaspawar543326 күн бұрын
कोटी कोटी गीताला नमन फक्त मराठा
@subhashghodke62814 жыл бұрын
लय भारी गाण म्हटलं महाराजांवर खूप छान आहे आयकुन आंगवर शहारे आले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@vishal_aiwale553 жыл бұрын
हे गाणं ऐकलं कि अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते..⚡️🚩🚩🚩
@purushottamshinde65646 жыл бұрын
मराठा म्हणुन जल्माला यायला सात जल्माची पुन्न्याई लागते अभिमान बाळगा मराठी असल्याचा.... जय भवानि जय शिवराय👑👑👑👑👑
@somapawar90056 жыл бұрын
bhava ekno
@gurudeomangrulkar29306 жыл бұрын
Khar bole bhau
@shivapimple66226 жыл бұрын
8007405497
@BowB4Sparkyy6 жыл бұрын
Ha bhau
@yogeshnavghare1786 жыл бұрын
Kadak bhau...... Jay Shivray bhau
@Ytslff12 жыл бұрын
जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते मला खुप अभिमान आहे मी मराठी असल्याचा 🇮🇳🇮🇳🚩
@sunnymemane17634 жыл бұрын
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।" जय शिवराय ❤️
@dattakondhalkar6736 жыл бұрын
काही लोकाच्या बापाला.. आमच्या बापा मुळे ओळख झाली.. त्याच्या बापाच बापाच नाव ... शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज..
@somnathmahale23646 жыл бұрын
Right Bhau
@dattakondhalkar6736 жыл бұрын
@@somnathmahale2364 जय शिवराय. आपला मोबाईल नंबर द्या
@somnathmahale23646 жыл бұрын
9657458804
@kacheshwarmalik45155 жыл бұрын
जय शिवराय
@vaibhavshete59425 жыл бұрын
जय शिवराय
@vandematram59074 жыл бұрын
डिसलाइक केल्याने माझ्या राजाची किर्ती एक तिळ सुद्धा कमी नाही होणार.जय शिवराय⛳
@rohitjadhavpatil00784 жыл бұрын
He right bolle bhau
@aishwaryajadhav32234 жыл бұрын
◦•●◉✿Right jay shivray🚩🚩🚩✿◉●•◦
@premsontakke94734 жыл бұрын
Barobar
@Most_wonted4 жыл бұрын
Barobar
@नवनाथबगाडे4 жыл бұрын
👌
@BOSS-xy4rb2 жыл бұрын
कड़क🔥 बोल छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩
@RTMUSICTusharPatil2 жыл бұрын
Thank You 🙏🙂
@kavitakhambalkar16773 жыл бұрын
दम आहे आपल्या आवाजात , १ नंबर , ,,🚩🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩🚩
@mangeshpatil85206 жыл бұрын
अगर ताज महल प्यार की निशानी है तो रायगड़ तुम्हारे बाप की निशानी है। 🚩जय शिवराय🚩⛳जय शंभु राजे⛳ 🚩🚩जय शिवराय दादा🚩🚩
@samdevkar4936 жыл бұрын
👌💪
@mageshrajanhire62196 жыл бұрын
A
@purushottamshinde65646 жыл бұрын
जय शिवराय.....
@rajendrachavan70246 жыл бұрын
🙍🙋🙌🙎👧👩
@dineshwadaskar68346 жыл бұрын
Yes brobar
@mangeshpagar40056 жыл бұрын
ज्यांना आमच्या मराठ्यांच्या बापाच गाण आवडल नसेल त्यांनी बगुच नये.जय शिवराय मस्त गाण आहे
@rajabhaughodke39855 жыл бұрын
Lay bhari behave
@mafiaworld52375 жыл бұрын
Ek no bhau
@bhushankadve39905 жыл бұрын
Jay भवानी
@ompataliover45545 жыл бұрын
Akacha namber bava
@Naturelove13314 жыл бұрын
❤️
@balasahebtaware24876 ай бұрын
महाराष्ट्राचा रत्क सळसळवनारे अजराअमर गीत ,🚩🙏 छत्रपती शिवाजीमहाराज की जय.❤
@incredible99046 жыл бұрын
अप्रतिम दादा खूप छान ... अजून मावळे शिल्लक आहेत राजे काळजी नसावी ..जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@Prashantkor31766 жыл бұрын
Nice
@mahadevkamble35306 жыл бұрын
Kadkkkkkkk
@dineshhojage88606 жыл бұрын
G HR
@kailasmaskepatil96246 жыл бұрын
जय शिवराय
@somnathmahale23646 жыл бұрын
खूपच छान जय शिवराय
@dattabarkale35395 жыл бұрын
मराठा म्हणुन जन्माला यायला सात जन्माची पुण्याई लागते गर्व बाळगा मराठा असल्याचा जय जिजाउ 🙏 जय शिवराय🙏 जय शंभुराजे🙏
@reemabarkale2515 жыл бұрын
Very good
@yogeshbhume83965 жыл бұрын
जय.शिवाजी.
@sharadbhore98855 жыл бұрын
जय शंभुराजे
@sajankale30665 жыл бұрын
Hriday
@VS-ze7eo5 жыл бұрын
गर्व आहे मला हिंदू असल्याचा भावा 🙏🚩🚩🚩⚔
@kalpeshambawale41616 жыл бұрын
कडकच एक नंबर आवाज आहे सर तुमचा बाप बाप होता है जय शिवराय🚩🚩🚩
@yogeshpatil28882 жыл бұрын
🚩 शिवाजी महाराज फक्त महाराज नव्हते तर संपूर्ण जगाचे देवता होते 🚩
@swapnilbabangadhave2176 жыл бұрын
भावा अंगावर काटा उभा राहतोय .... फुल्ल एनर्जी ने गाणे गायिले आहे... खूप आवडले असेच गाणे अजून बनवा आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा... नाद खुळा ... योगेश भाऊ खूप खूप छान गायिले हवाच ....👍👍👍👍👌👌👌
@brandgaurav85493 жыл бұрын
तुम्ही होता म्हणून आज हे विश्व आहे छत्रपती शिवाजी महाराज❤️🔥🔥🙏
@rajantate73835 жыл бұрын
काय गान आहे गायकांच्या डोळ्यात काय आग आहे....🚩🚩🚩
@kunaleigale62864 жыл бұрын
Hii
@mahendrajadhav68204 жыл бұрын
@@kunaleigale6286 ojyg
@laxmanthorat44864 жыл бұрын
महाराजांवरील प्रेम
@anandachawdhari20374 жыл бұрын
Hii
@anandachawdhari20374 жыл бұрын
Nise
@ashutosh55662 жыл бұрын
I am from nepal and I don't know why I feel strong affection for chatrapati Shivaji maharajdhiraj and Marathi culture
@santoshbirwatkar21235 жыл бұрын
मी मराठा नाही पण मला अभिमान वाटतो माझा जन्म शिवरायांच्या स्वराज्यात झाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@akshaysonawane2585 жыл бұрын
Maratha aasn jaruri nahi Tu fakt shivabacha mavala aahe jay shivaray
@हिंदूराष्ट्र-द5ड4 жыл бұрын
Doesn't matter , tu कोणत्या जातीत जन्माला आला काही फरक पडत नाही मित्रा तू महाराष्ट्रात जन्माला आला ..... म्हणजेच तू "मराठा "..... ......." मराठा " सवज्ञ .....ही जातीवाचक नाही...ती .... ती महाराष्ट्र च्या जनतेच प्रतिनिधित्व करते..... ..... उगाच म्हणत नाहीत "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा." ...... यातला मराठा तीतुकाचा अर्थ......महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनी , महाराष्ट्राच्या जनतेने .... महाराष्ट्र धर्माचे पालन करावं...... महाराष्ट्र धर्म वाढवावा.....
@dipaksonawane17854 жыл бұрын
Kay bawalat pana ahe bhawa Maratha ek jaat nahi Maratha mhanje maharashtratil rahanare
@tirupatikhandekar91574 жыл бұрын
Bhau aapan sarv marathach ahe
@Naturelove13314 жыл бұрын
Kdk dear
@mandarbhosle14966 жыл бұрын
तुमचा आवाज काळजाला भिडतो...! शिवरायांच्या नुसत्या नावाचा उच्चार केला तरी अंगावर सरसरुन काटा उभा राहतो. खूप छान....वेगळा प्रयत्न ....आनंद शिंदेंची आठवण आली. ( ही तुलना नाही ) ।। जय जिजाऊ ।। जय शिवराय ।।
गर्व आहे मला शिवरायांच्या पावन भूमीत महाराष्ट्रात जन्माला आल्याचा..🚩🚩🚩 dislike करणारे नक्कीच अफजलखानाची अवलाद असणार ....
@sagardahiwal99654 жыл бұрын
हणझूएएएएऐऋसब
@komalmeshram60733 жыл бұрын
To
@komalmeshram60733 жыл бұрын
Hii
@komalmeshram60733 жыл бұрын
Vaidhav
@nishiketparab3617 Жыл бұрын
दादा तुमच्या आवाजाला तोड नाय लय भारी गायले 🧡🎶 🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤️🚩
@utkarshchhapchhade71055 жыл бұрын
एकत्र या मावळ्यांनो आणि आपल्या राजाचं स्वप्न साकार करा! जय शिवराय! 🚩जय भीम! 🇪🇺 आता एकत्र येऊन शिवस्वराज्य च स्वप्न साकार करा!💯 आपण एक होतो, आहोत आणि राहणार...⚔️
@नवनाथबगाडे4 жыл бұрын
गाण ऐकल्यावर अंगावर काटा येतो. एकच नंबर, मला अभिमान आहे मराठा असल्याचा. 🙏🙏
@sarthakhambir99782 жыл бұрын
शिवस्वराज्य नाही हिंदवी स्वराज्य ! जय भवानी जय शिवाजी 🙏
@bhausahebnikam5762 жыл бұрын
🇰🇪🇰🇪
@bhausahebnikam5762 жыл бұрын
Pp
@mangalovhal63782 жыл бұрын
Aapan sarva eak aahot bhau jay shivray jay bhim chatrapati shivaji maharaj aani dr babasaheb ambedkar suddha aaplech aahet🇮🇳🇮🇳💯💯🙏🙏🧡🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙💙💙💙💙💙🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩🚩💯💯🙏✌️✌️🤘🤘👌👌😊😊😘☺️
@ST007-ej8km6 жыл бұрын
आमचं नाव आमची जात आमचा धर्म आमचे रक्त आमचं सत्व एकच , छत्रपती शिवराय ..
@gajananwarepatil486 жыл бұрын
जय शिवराय
@rameshwarlabhade11285 жыл бұрын
Rameshwar
@mallinathvyavahare73045 жыл бұрын
Bhaskar Gonde l
@limbajishewale44295 жыл бұрын
Bhaskar Gonde marata
@chandrakantkolhe52405 жыл бұрын
काय तरच
@ganeshchavan20386 жыл бұрын
गर्वच नाही तर माज आहे मराठा म्हणुन जन्माला आल्याचा🚩🚩जय शिवराय
@mangeshdongare20045 жыл бұрын
जेवढं गाणं छान आहे तेवढंच एक्स्प्रेशन्स अधिक छान आहे.जय शिवराय
@ompataliover45545 жыл бұрын
Om over
@छोटीसीजिंदगी.वलॉंग5 жыл бұрын
भाऊ अस बोलणं शोभत नाही,माज आहे मराठा असल्याच्या याला काय समजायचं
@mangalovhal63782 жыл бұрын
Jay shivray🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🚩💯☺️🙏
@vinaykotharkar92692 жыл бұрын
दादा तुमच्या भावना फार कडक आहेत हे गाणं ऐकुन काटा अंगावर आल्या शिवाय रहाणारं नाही जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
@durgeshmaske75193 жыл бұрын
रक्त सळसळतो हे गाणं ऐकून ⚔️ . जय शिवराय.🚩
@santoshrepe85502 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩 शिवजयंतीच्या सर्व बांधवांना लाख लाख शुभेच्छा 💐💐
@kadubadoifode60262 жыл бұрын
ङोर् ? ? ? ? ? ख्
@mahadevjadhav7223 Жыл бұрын
😮😮😮😮😮😮😮
@supriyamahadik17516 жыл бұрын
मराठा व्हायला सात जन्माची पुण्याई लागते.गर्व बाळगा मराठा असल्यांचा. जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शभुंराजे.🙏 जय भवानी जय शिवाजी🙏🙏
@ajaympatil16236 жыл бұрын
Jai जिजाऊ jai शिवराय
@jadhavbajrangbajrang10356 жыл бұрын
Supriya Mahadik tfsggggyjmbcotsdyhbugvv
@khandugadegadekhandugade45716 жыл бұрын
The great maratha
@bhaubhusare65616 жыл бұрын
Supriya Mahadik nice
@ravipatil35446 жыл бұрын
Jay jijau
@PoojaSawant-ww3uf6 ай бұрын
गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩jaj जिजाऊ जय शिवराय 🧡
@s.n.shirsath41266 жыл бұрын
बंधू ऐक १ गान आणि आवाज पन खूप जबरदस्त जय शिवराय जय भिम जय जिजाऊ माता
@dnyaneshwarmali31896 жыл бұрын
जिच्या हाती पाळण्याची दोरी तिच जिजाऊ मॉसाहेबांनी या जगाचा उदार केला जय जिजाऊ जय शिवराय
@विशालएस.नवलेकवी-शिवकुमार4 жыл бұрын
व्वा ...एकदम राकट कणखर अन तनामनात जोश निर्माण करणारा आवाज आहे सर आपला ...सुरेख संगीत अन तितकेच शब्द गीत उत्तम ..👌👌👌💐💐💐😊😊😊 ।। जय भवानी ।। ।। जय शिवराय ।।
@YogeshKhavane10 ай бұрын
I am proud of you chatrapati shivaji maharaj 🙇🚩🚩🚩
@sanketatkale10236 жыл бұрын
संतप्त क्रुद्ध नरसिंह रुपात काली । शिवसिंह होउनी पुन्हा अवतीर्ण झाली ।। फाडोनी अफजल उदर शतधा टरारा । झाली भवानीतुळजा शिवखड्गधारा ।। गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
@aniljadhav79455 жыл бұрын
Very good song GaykLa manacha mujara
@karanghodsare8543 жыл бұрын
Unlike करून आमच्या राजाच काही प्रताप कमी नाय होणार् लक्षात् ठेवा बाप होता अख्या जगाचा 👑🚩
@shreyaskobal94203 жыл бұрын
Barobar jay shivray
@prakashkale2123 жыл бұрын
Right sir ji
@rekhapatil49693 жыл бұрын
kdkkkkk 🔥🔥🔥⚔️🚩🙏
@dattatraysalunkhe29823 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@gopalhadap44482 жыл бұрын
अगदी बरोबर भैया जय शिवराय लावा ताकद 🚩🚩
@machindramisal89734 жыл бұрын
महाराज मनजे स्पुर्ती स्ताण आहेत पुर्ण महाराष्ट्राचे असा राजा पूना होणे नाही 🚩जय शिवराय 🚩
@vaishalichavhan43803 жыл бұрын
Yes
@vaishnavikhandpasole21013 жыл бұрын
Ritesh
@ipratikbhoir25 күн бұрын
छत्रपती 🚩 असेच एक अजरामर गीत स्वराज्याच्या धाकल्या धन्यासाठी पण होऊद्या सर
@amolsavant72356 жыл бұрын
ज्यांनी गाणं गायलं आहे ।। वाघ आहेस भावा तू ।।👍 जय शिवराय जय शंभूराजे
@sandeshtate50345 жыл бұрын
जय शिवराय
@vinodjadhav87045 жыл бұрын
AMOL SAVANT and Happy birthday sir David 5
@DM-fo2zw3 жыл бұрын
... गर्व नाही तर माज आहे 🐅मराठा🚩 असल्याचा 🙏जय श्रीराम जय छत्रपती शिवशंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र🚩🔱🏹⚔️🧡
@AryanSingh-cz4ke3 жыл бұрын
मराठा साम्राज्य के संस्थापक श्री क्षत्रिय कुलवंत छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 गुरिल्ला युद्ध के जन्मदाता राजे छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@santoshdhandare67258 ай бұрын
शिवाजीमहारजकगजक्षक्ष
@rahulbhoyar4475 Жыл бұрын
मला अभिमान आहे की मी मराठ्याचा.मुलगा आहे महाराष्ट्रात जन्माला आलो हे मी माझ भाग्य समजतो
@bhagwatkale86994 жыл бұрын
थोर विचारवंत प्रा. आभारी आहे माझ्या राज्याचे कौतुक गीत सादर केल्या बद्दल शतशः आभारी आहे
@dhirajpatil65396 жыл бұрын
शिवाजी महाराज यांच गान ऐकल की आमची अभिमानाने छाती फुलते अंगावर काटा येतो जय शिवराय🙏🙏
@mayurpatil85596 жыл бұрын
Dhiraj Patil Mayur Patil
@sujitbhanbwale3636 жыл бұрын
👌👌👌👌
@sharadshelke81126 жыл бұрын
खरच बापाचा बाप होता जय भवानी जय शिवराय एकच नंबर
@vinodmore27786 жыл бұрын
Dhiraj Patil Jay shivray
@rajendrakolte17546 жыл бұрын
Dhiraj Patil ho
@dipanshu28675 жыл бұрын
शिवराज्याभिषेकच्या आपणास खूप खूप शुभेच्छा🚩🚩🚩
@rgaikwad21336 жыл бұрын
आम्हाला खुप गर्व आहे योगेश भाऊ तुमचा !!👌👌👌👌
@vishal_nagude_patil5 жыл бұрын
मृत्तीकेचे पवित्र तव राखिले स्वराज्यस्वप्न तव साकारिले गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराजा तुज मानाचा मुजरा.. खूपच छान...
@anibaklecreation53616 жыл бұрын
ह्या गाण्याला तोडत नाही ⛳⛳जय जिजाऊ ⛳⛳ ⛳⛳जय शिवराय ⛳⛳ ⛳⛳जय शंभुराजे⛳⛳
@MadhanGore11 ай бұрын
मला खूप अभिमान आहे की मि या महाराष्ट्रातील शिवरायांच्या भूमीवर जन्म 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sanketbhatnagar82175 жыл бұрын
I am from haryana but i love chatrapati shiva ji maharaj
@gajananwarepatil486 жыл бұрын
खुपच सुरेख आवाज सरजी...। ।।जय जिजाऊ।। ।।जय शिवराय।। ।।जय रौद्रशंभो।।🙏🙏🚩🚩
@anil.jadhav11953 ай бұрын
Khup chhan bhau gayle gane Angavar shahare yetat Nave chaitanya manat nirman hote Dhanyavad all team
@shamdevde42136 жыл бұрын
बाप रे आज पर्यंत असा रोमांच कोणत्याच गाण्याला आला नसेल मुजरा आपल्याला
@sandiptipale99886 жыл бұрын
आसलं गाणं आणि आवाज मी कुठच नाही ऐकला त्यामुळं शब्दच नाहीत बोलायला फक्त आजुन आशे गाणे आजुन ऐकावेत ......जय शंभु राजे
@omkarchavan61366 жыл бұрын
Sandip मरडचTipale
@ranjitjadhav60496 жыл бұрын
Sandip Tipale
@ankushbhosale41306 жыл бұрын
Sandip Tipale Khup chan ase gane ajun thyar karave he vinti
@gauravkumar-ux2mx4 жыл бұрын
एक नंबर साहेब गाण बोल्लेत हर हर महादेव जय शिवराय जय बाळासाहेब जय महाराष्ट्र .....
@akshayshukla34311 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@brandgaurav85493 жыл бұрын
Unlike करणाऱ्यांचा पण बाप छत्रपती शिवाजी महाराज च आहे😎😎❤️🙏
@rishtemeintohhumtumharebaa41812 жыл бұрын
Tyanchi 12 baap ani tya 12 baapancha baap majha Raja 😎
@brandgaurav85492 жыл бұрын
@@rishtemeintohhumtumharebaa4181 🧡💪🚩👑
@sunnygherade494310 ай бұрын
Aa❤@@brandgaurav8549
@socialmedia66626 жыл бұрын
अशे आणखीन गाणे काढावेत...अशी माझी इच्छा.... जय शिवराय भाऊ
@marotigavhane48126 жыл бұрын
जय शिवराय
@शिवकाशीपाटील6 жыл бұрын
पाटील
@sonusvlogs95046 жыл бұрын
जय शिवराय
@laxmanwakchaure55696 жыл бұрын
लयभारी
@rajeshgaikwad47364 жыл бұрын
⛳गांण_ऐकल की अंगावर काटा येतो राव तो बापचा बाप बाघ शिवबा जन्मला ⛳ ⛳🙏जय शिवराय 🙏⛳
मि जातीने मराठा नाही पन मला गरव आहे मि महाराशटात जनमाला आलो जय शिवराय👌👌
@aumkartarkar22723 жыл бұрын
Apan sagle manus aahot 🙏 aani Chatrapati shivaji maharaj he aapale adarsh , te naste tar kadachit aaplyatil bharpur lokana ha manavi jeevan labhlech naste bhawa ❤️ jaat tar manus tharvel jeva toh janma gheto tya maharajani apla janma vachavla mhanun apan aahot
@sarthakhambir99782 жыл бұрын
@@aumkartarkar2272 खर आहे मित्रा राजकवि भूषण बोल्लेच होते - “अगर न होते शिवाजी तो सुन्नत होत सबकी” जय भवानी जय शिवाजी 🙏
@skpaul10522 жыл бұрын
@@aumkartarkar2272 and p@
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog2 жыл бұрын
मराठा जात नाही शिवरायांचा अलंकार आहे 18 पगड जातीचा सन्मान आहे
@krishnapatil3372 жыл бұрын
तुम्ही खरे शिवभक्त आहे
@success44165 жыл бұрын
सांग ओरडुन जगाला.. भित नाही कोणाच्या बापाला.. छत्रपतिंचा आशिर्वाद आहे या मराठ्याला.. वाघनख्याने उभाच फाडतो आम्ही आडवा येईल त्याला.. वाघ म्हणतात या मर्दाला..
@pravinadhav60955 жыл бұрын
Great I'm with u jay shivray
@bharatgurav51624 жыл бұрын
एकच नंबर भावा
@amrutasutar60324 жыл бұрын
1.n
@omkarkalbande53264 жыл бұрын
भारी
@iyemarathichiyenagari61874 жыл бұрын
JAI BHAVANI JAI SHAVRAY
@yogesharde29515 жыл бұрын
#जगात भारी ...फक्त आमचे राजे शिव छत्रपती...💯💯❤❤🇮🇳🇮🇳जय जिजाऊ...जय शिवराय.. जय महाराष्ट्र..!!
@sahebraosonune30285 жыл бұрын
yogesh arde णमततमणभमयझ
@sahebraosonune30285 жыл бұрын
yogesh arde णमततमणभमयझ
@ganeshkadam97605 жыл бұрын
yogesh arde भह ऊ7ऊस येथे आहे की 4आपण न्वजे
@bhausahebthombre57874 жыл бұрын
जय शिवयाय
@manishamule73612 жыл бұрын
✌✌माहित नाही पण छञपती शिवाजी महाराज नाव तोंडून उच्चारता च अंगावर आपोआप शहारे येतात 🙏🙏जय शिवराय 💓💓
@prakashkale212 Жыл бұрын
❤ जय शिवराय
@LaxmanGayeke7 ай бұрын
जय❤
@सुनीलमोरे-द2न5 жыл бұрын
गर्वचं नाही तर माज आहे 96 कुळी मराठा असल्याचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे