मी एक बौद्ध आहे पण रोज दिवसातुन 4 वेळेस गाणं ऐकतो खुप आदर आहे मला महाराजांन बद्दल जय भिम 🇪🇺💙🙏🏼 जय शिवराय 🧡🚩🙏🏼🙏🏼
@RohitPatilalibag Жыл бұрын
Dhanyawad jay shivray
@karankadam583 Жыл бұрын
@@RohitPatilalibagaaa aAqqqqqqqqqqqqq
@RajeshNatu-ex1io Жыл бұрын
❤
@KajalSaste-r2v Жыл бұрын
Apan sagle mavle ahot
@ravichatur3490 Жыл бұрын
Jay shivray Jay bheem
@pandurangthakare35252 жыл бұрын
हे गीत बनवणाऱ्या निर्मात्यांचे शतशः आभार , हे छत्रपती शिवरायांचे गीत तर आहेच पण प्रचंड ऊर्जा देणारे स्रोत आहे
@RohitPatilalibag2 жыл бұрын
धन्यवाद सर जय शिवराय
@anilzore408910 ай бұрын
True line
@bandurathod32602 жыл бұрын
मी जातीने बंजारा समाजात जन्मलो ईथे पुण्यवान मराठा मातीमध्ये जय शिवराय जय सेवालाल
@ganeshkadam19588 ай бұрын
❤❤❤❤❤
@SpiritualHeart-A127 күн бұрын
मी कुणबी आहे ❤
@pratikdukare2296 Жыл бұрын
🙏🚩बायकोसाठी ताजमहल बनवनारे हजोरो असातिल पण आईसाठी स्वराज बनवनारे फक्त आमचे राजे होते 🚩
@RohitPatilalibag Жыл бұрын
Jay shivray
@omii4692 Жыл бұрын
बरोबर आहे ❤🚩🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय आऊसाहेब जिजाऊ
@SambhajiKhartude Жыл бұрын
Z😊
@ravindravarange7654 Жыл бұрын
जय शिवराय
@atulkarpate7055 Жыл бұрын
@@RohitPatilalibagTouch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.😮🎉😢 2:08 😢😢😢Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.😢😮😢😮Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.
@atikpathan36956 жыл бұрын
मी एक मुसलमान आहे पण रोज सकाळी एकदा गाण ऐकून बर वाटत खुपच छान गाण आहे
@saipatilmungal396 жыл бұрын
राजे कोणत्याही जाती जे नव्हते माणसाना माणूस म्हणून जगणारे होते
@shririramsangalesangale97066 жыл бұрын
thank bai
@shririramsangalesangale97066 жыл бұрын
atik pathan thank
@vikaspatil64976 жыл бұрын
Atik Pathan jay shivray bhau
@bharatmathane12415 жыл бұрын
Nice song .....,😘
@GovindKale-uc9qj11 ай бұрын
मला गर्व आहे मराठी असल्याचा धनु दिदी आणी रोहीत दादा धन्यवाद
@anwarshaikh5135 Жыл бұрын
मी एक मुस्लिम मावळा दर वर्षी गावात होणाऱ्या शिवजयंतीच्या मिरवणुकित हे गाण ऑर्केस्ट्रा मध्ये मनापासुन गातोच ..... माझ्या राज्या सारखा राजा परत होणार नाही
@RohitPatilalibag Жыл бұрын
Dhanyawad apan majh gan gaun rajyancha itihas pudhe net ahat jay shivray
@anwarshaikh5135 Жыл бұрын
@@RohitPatilalibag Jay shivray
@KajalSaste-r2v Жыл бұрын
Jay Shivaray
@manojbagul414 Жыл бұрын
@@RohitPatilalibag.😊😅 hi 7jvbg😅.
@Yogipatil7710 ай бұрын
भावा ✌️
@sonupatil9476 Жыл бұрын
मि बुद्धिस्ट आहे मला बाबासाहेबा प्रमाणे शिवाजी महाराजाचा पन गर्व आहे
@badrishinde44242 жыл бұрын
भारतीय सैनिक आहे. मी दिवसातून एकदा तरी हे गाण म्हणत असतो. जय शिवराय 🙏🙏🙏🙏
@RohitPatilalibag2 жыл бұрын
धन्यवाद शिंदे साहेब , जय हिंद , जय शिवराय, रोहित पाटील 7744811151
@kavitashinde42432 жыл бұрын
हिच माझ्या राजाची कमाई होती... हिंदू असो की मुस्लिम जो हिंदुस्तानात राहतो त्याच्या काळजात राजा असतोच
@gm...43262 жыл бұрын
जय शिवराय...🙏🙂🧡🧡💫🚩
@namratapatil48639 ай бұрын
Proud of u sir
@vishalpawar84492 жыл бұрын
मी हिन्दु आहे मला मराठी असल्याचा अभिमान नाही तर गर्व आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Jay shivray
@rakeshkakuste10942 жыл бұрын
मला अभिमान आणि गर्वच नाही तर माज आहे मराठा असायचा....
@KalidasNagapure11 ай бұрын
⁰⁰⁰⁰0⁰⁰⁰⁰@@RohitPatilalibag
@namratapatil48639 ай бұрын
Yes abhiman garv ch nhi maj ahe amhala hindu maratha aslyacha
@kirangavhande27043 жыл бұрын
जे एकतात शिवरायांची गाणी ।। ते होतात शिवरायांचे दिवानी ।।
@karaneswarge4706 Жыл бұрын
बरोबर आहे मित्रा
@suchikhotkar15642 жыл бұрын
भारतात एकच राजा झाला ज्यांनी अठरा पगड जाती साठी स्वराज्याची स्थापना केली .... राजेंच्या स्वराज्यात मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने सामील होते .... आज भारतात केवळ राजे होते म्हणून धर्म समृध्द झाला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राजेच्या राज्यातच मुस्लिम बांधव सुरक्षीत आहेत ...400 वर्षा नंतर पण राजे तुम्ही या महाराष्ट्राला गुजरात, उत्तर प्रदेश होऊ दिले नाही ....हीच तुमच्या विचारांची देवाण आहे .... राजे तुमच्या समोर नतमस्तक ..... राजू हंगरगे
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Nakkich jay shivray
@rahulrk4477 Жыл бұрын
Muslim hote pn kahi botavar Mojna itakech
@Vaibhav_99196 жыл бұрын
खुप अप्रतिम आवाज ताई आणि दादा आणि सलाम तुमच्या मेहनतीला, अभिमानाची बाब म्हणजे खुप कमी वेळात हे गीत शिवभक्तांच्या अंतःकरणात लोकप्रिय होतंय.... खुप सुंदर रचना आणि अक्षरशः अंगावर काटा आणणारे बोल आहेत या गीताचे.... हृदय हेलावून टाकणारे गीत आहे खरंच खूप सुंदर कितीही कौतुक करावं तेवढं कमीच....
@Vaibhav_99196 жыл бұрын
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडकिल्ल्यांच्या दगडावर प्रियकर - प्रेयसी ची नावं टाकण्याच्या नीच आणि नालायक प्रथा नक्कीच कमी होतील आणि व्हायलाच पाहिजेत, त्यासाठी आपण पुढे होऊन प्रयत्न केले पाहिजेत अवश्य सहकार्य मिळेल.... 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@nileshgole246 жыл бұрын
Kharch
@parmeshwarthakare9186 жыл бұрын
Vaibhav Dodake ss
@adiwashikalakaar40594 жыл бұрын
Ha na khupac sundar gann
@sejaldhawale71202 жыл бұрын
मित्रा खरच तू शिवरायांचा भक्त आहे तुला लाख लाख प्रणाम जय शिवराय
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Dhananywad sejal dhawale jay shivray
@yogitakhearnar7812 жыл бұрын
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा जय शिवराय जय जिजाऊ जय भवानि माता 🚩🚩🚩🙏
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Jay shivray
@vishalkank3088 Жыл бұрын
हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे जेवढ्या वेळा ऐकावं तेवढं कमीच आहे. 🚩🚩
@athletesshivaniket80075 жыл бұрын
काय आवाज आहे ताई ।।।।। superb ..... आणि गाणं पण कोन्हाचे आहे सर्वांच्या शिवरायांचं ।।।
@bapupawar75495 жыл бұрын
जय शिवराय जय ताई
@स्वरसह्याद्री2 жыл бұрын
खर ताईचा आवाज जबरदस्त आहे👌👌👌🚩🚩🙏🙏
@durveshchaudhari375511 ай бұрын
आम्ही देवा पेकशा पण जास्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो जय शिवराय 🚩🚩
@dadasahebmane67712 жыл бұрын
जगात 1कच राजा झाला 350 वर्षे झाली तरी जनता त्यावर प्रेम करते जय शिवराय जय जिजाऊ
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Jay shivray
@amolkirteshahi66212 жыл бұрын
मी एक भिमसैनिक आहे पण मी जितका बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो तितका राजा अधिराज्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो जय भिम जय शिवराय
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Jay shivray
@anandpandit2071 Жыл бұрын
@@RohitPatilalibag Jay bhim
@rohitkale5267 Жыл бұрын
फक्त शिवाजी महाराज
@nitingalande84399 ай бұрын
सलाम भाऊ तुला
@nitingalande84399 ай бұрын
जय भिम जय शिवराय
@ajaychikate4636 жыл бұрын
सातासमुद्रापार गान वाजलं मुजरा महाराजांना आणि आभार या दोन महान गायकांचे
@rohitkatkar45606 жыл бұрын
unique creation कुठॆ कुठॆ गाणं वाजलं ?
@ajaychikate4636 жыл бұрын
rohit katkar all gulf countries and Singapore Thailand I'm working In merchant navy that's y all countries mdhe aaplich hava
@एकमेवकट्टा6 жыл бұрын
धनश्री ताई आणि रोहित दादा खूप छान 🙌🙌🙌😍😍Awsome singing nd Music also👌🙌🙌😍जय शिवराय ⛳️जय शंभूराजे⛳️
@navnathshinde61705 жыл бұрын
फक्त महाराजाणंमुळे महाराष्ट्र आहे. आपण सर्व जण आहोत. महाराजांनी जर जात पात पाहिली असती तर आपण नक्कीच कोणाचे तरी गुलाम बनून राहिलो असतो.
@sachintale63722 жыл бұрын
हे गाणं ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जात. जय शिवराय🚩🚩 जय भवानी 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Dhanyawad jay shivray
@dineshmokal14014 жыл бұрын
जय शिवराय प्रणाम माझ्या देवा सारख्या राजाला जय भवानी गाणं खूप छान आहे. खूपच सुंदर गायल्या मुळे माझे मन भरून आले. गाण्याच्या ओळी पण म्यूजिक वाद्य संगीत सूर ताल सर्व खूप छान आहे.
@amoldakh16344 жыл бұрын
चारशे वर्ष झाले शिवाजी महाराज नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. जय शिवराय जय शंभूराजे
@RohitPatilalibag3 жыл бұрын
Jay shivray
@ravichatur3490 Жыл бұрын
Jay shivray
@haripatil18746 жыл бұрын
ह्रदय हेलाउन टाकनार माझ्या राजाच गीत. दोन्ही गायक व गायिका यांना मानाचा मुजरा. सलाम तुमच्या कार्याला
@pravinmalwadkar63442 жыл бұрын
🙏🙏 अक्षरशा महाराज समोर असल्यासारख वाटतय ताई आणि दादा खुप सुंदर
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Dhanyawad jay shivray
@amolpawar24644 жыл бұрын
*मी एक कट्टर भीमसैनीक मी हे गाणे नेहमी ऐकतो कारण जेवढा बाबासाहेबांना मानतो तितकाच शिवरायांना मानतो* 👍👍जय शिवराय💪जय भीमराय 💐💐
@leenachodhari49744 жыл бұрын
Pramod
@sunilparade25954 жыл бұрын
मी पण 👍👍✌✌
@vishalgaikwad21474 жыл бұрын
Jay shivray 🚩🚩 jay bhim🇨🇼🇨🇼
@akashtorave8984 жыл бұрын
Jay bhim
@ठोंबरेप्रसाद4 жыл бұрын
जय शिवराय जय भीम
@hanumantasonwane49166 жыл бұрын
रोहीत पाटील तुम्ही मराठी भाषेचं महाराष्टृा वर असचं प्रेम असुद्या एकच नंबर आवाज आहे तुम्हाला लाख शुभेच्छा मानाचा मुजरा राजे
@RohitPatilalibag6 жыл бұрын
Hanumanta Sonwane dhanyawad sir
@navnathsutar1092 Жыл бұрын
🚩जगावे शिवबा सारखे🚩, मरावे संभासारखे🚩 आणि जगून मेल्यासारखे वाटावे 🚩औरंगझेबासारखे🚩जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ. जय महाराष्ट्र🚩🚩
@sameerabdul4010 Жыл бұрын
मला गर्व आहे की महाराष्ट्र माझा राज्य आहे आनी हितले हिंदु आनी मुस्लिम दुसरे राज्य पेक्ष्य चागंले राहतात ..छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु मुस्लिम मधे कधी ही भेदभाव केला नाही ..जय महाराष्ट्
@mh14163 жыл бұрын
शिवजन्मभूमी जुन्नरकर 🚩🚩.... गर्वच नाही माज आहे शिवजन्मभूमीत जन्म आलेल्याचा 🚩🚩💯
@RohitPatilalibag3 жыл бұрын
Jay shivray
@premdasrathod2 жыл бұрын
@@RohitPatilalibag शालू
@ganeshgeet6 жыл бұрын
अप्रतिम गित, , , कितीही वेळी ऐकून पोट भरत नाही 🙏
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Dhanyawaad jay shivray
@Vedika-n143 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम गीत जय शिवराय🚩🚩
@filmproduction38112 жыл бұрын
१०० वेळा जरी हा गाना आयकला तरी अंगावर काटा येतो . Thank you bhavano . Best of luck
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Dhanyawad jay shivray
@RajeshNatu-ex1io Жыл бұрын
❤
@ratilalchavan83716 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र अंगावर काटा येतो असे गाणे गायले आहे. खरच खूप छान आवडल या दोन्ही गायकांना मानाचा मुजरा,👌👌
@jagadishsonawane78736 жыл бұрын
Ratilal Chavan hii
@ratilalchavan83716 жыл бұрын
Jagadish Sonawane bola
@mayurpatil24636 жыл бұрын
Ratilal Chavan .जय जिजाऊ ।जय शिवराय
@Gadkillepremi_486 жыл бұрын
Kharch
@radheshp30936 жыл бұрын
खूपच सुरेख गाण आहे. कौतुक करायला शब्द अपुरे आहेत.... दोन्ही गायक उत्कृष्ट आहेत, संगीत छान जुळून आलाय..... आभारी आहोत एवढ छान गाण दिलात त्याबद्दल........ 😊
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Dhanyawad sir jay shivray
@ganeshtungar19762 жыл бұрын
डघडं
@sameerpatel04312 жыл бұрын
@@RohitPatilalibag जय भीम जय शिवराय
@shivtupekar51896 жыл бұрын
ह्रदय हेलाउन टाकनार माझ्या राजाच गीत. दोन्ही गायक व गायिका यांना मानाचा मुजरा.
@savitasakle84856 жыл бұрын
खुप खुप छान
@_CRAZY_YOYO6 жыл бұрын
Shiv Tupekar brobr
@nandkishordeshmukh406 жыл бұрын
Shiv Tupekar u
@premsangale2246 жыл бұрын
Nice
@RohitPatilalibag6 жыл бұрын
Dhanywad sir
@shamdawane-di5qq11 ай бұрын
मी बौद्ध आहे पण खुप आदर आहे मला महाराजांबद्दल हे गीत ऐकल्यावर मला एक वेगळीच ऊर्जा मिळते जय भिम 💙🙏🏼 जय शिवराय 🧡🙏🏼
@santoshraje87596 жыл бұрын
भावानो आपल्या महाराजाचं गाण अनलाईक करणारे एका बापाची औलाद नाहीत आपल्या महाराजावर जळणारे अनलाईक करताता...रोहीत दादा मनापासुन जय शिवराय खुप जबरदस्त गाण आहे हे गाण मला मनापासुन खुप आवडले.जय शिवराय अनलाईक करणारे गेले उढत माझ्या राज्याच्या गाण्याला लाखो शिवप्रेमीनी लाईक केल आहे ..सर्व शिवप्रेमीचें आभार...रोहीत दादा धनश्री ताई तुम्हा दोघाना माझ्याकडुन पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@RohitPatilalibag6 жыл бұрын
santosh raje Dhanyawad sir here Rohit Patil 7744811151
@bhismacharyakshirsagar11646 жыл бұрын
santosh raje 7事
@kavitagaikar90836 жыл бұрын
Rohit Patil alibag
@kavitagaikar90836 жыл бұрын
Nice
@kishorovhal90446 жыл бұрын
संतोश भाऊ तुमच आमच नात काय तर माझ्या मते जय भिम जय शिवराय 💐💐💐💐💐💐💐
@ravigunjal14356 жыл бұрын
मला आवडलेले सर्वात सुंदर गाणे. मी माझ्या गाडीत हे गाणे दिवसभरात कमीत कमी 10 वेळेस ऐकतो आता तर पूर्ण पाठ झाले. अप्रतिम
@gopalchhudhari91446 жыл бұрын
Jay shevaray
@vishvanathbokhare28736 жыл бұрын
लाय भारी गांन
@samadhanjadhav94466 жыл бұрын
mi pan
@sunildabade8926 жыл бұрын
अगर तुम मिल जा ओ
@pradeepwagh38556 жыл бұрын
Khupch chan ahe song I like very much...
@akshaypatil97276 жыл бұрын
भाऊ आणि ताई तुमचा आवाजात वेगळीच जादू आहे. तुम्हि अनेक गाणी गातात पण शिवाजी महाराजांचे आपल्या राजा बद्दल हे गाणं ऐकून तुम्हाला आमचा सलाम आम्हीं पालघरकर जय शिवराय
@rahulgaikwad53765 жыл бұрын
098tutjy
@rajudahane6382 Жыл бұрын
जय श्री कृष्ण 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 छान व्हिडिओ,ताई,आणी,दादा,जय,शिवराय 🚩🚩🚩
@Tush7av6 жыл бұрын
धनश्री ताई व रोहीत दादा..तुमचं संगीत खरचं अप्रतिम आहे..शिवरायांची शिकवण व इतिहास व राजांनी स्वराज्यासाठी घेतलेली मेहनत माय माऊंलीची घेतलेली काळजी तुम्ही संगीता मार्फत समाजापर्यंत पोहचवताय व आजच्या बिघडलेल्या स्वार्थासाठी शिवप्रेम दाखवणार्या काही युवकांना योग्य त्या शिवशाही मार्गावर आणण्यासाठी तुमचं संगीत अखंड महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी समजुन घेतलं पाहिजे..मला आवडेल तुमच्या सोबत काम करायला.. कसलीही मदत लागली तर शिवप्रेमी तुमच्या सोबत आहे.. खुप चांगल माध्यम आहे आपले गडकिल्ले व राजांच स्वराज्य टिकवण्यासाठी..युवा पिढी मध्ये सकारात्मक बदल घडवण्याची ताकद तुमच्या आवाजामध्ये आहे.. खुप खुप शुभेच्छा.. आपला मित्र : तुषार सातव (वाघोली,पुणे) मो नं :- 7378739979
@RohitPatilalibag6 жыл бұрын
Tushar Satav thanx tushar bhai call me 7744811151
@Tush7av6 жыл бұрын
Rohit Patil alibag .. welcome 😊
@shivadubhalkar74026 жыл бұрын
Supar
@bharatshinde11796 жыл бұрын
Tushar Satav
@parmeshwarjadhav55726 жыл бұрын
1n
@sandiprayate42923 жыл бұрын
Salute of voice.... both of u.... Jay Bhavani... Jay Shivaji
@RohitPatilalibag3 жыл бұрын
Thanx jay shivray
@chatrabhujtangade23002 жыл бұрын
@@RohitPatilalibag छान
@baraskarrupesh76142 жыл бұрын
भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही...भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य… भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती.. 🚩जय शिवराय🚩
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Jay shivray
@yogeshshinde19724 жыл бұрын
राजे कोणत्याही जातीचे नव्हते तर ते फक्त प्रजेचे होते🙏🙏🙏
@indiandancer2693 жыл бұрын
1
@poojaade18533 жыл бұрын
Ko hi
@देवाचीयेद्वारी3 жыл бұрын
मराठा 🚩
@sachinpawar88525 жыл бұрын
भावा छत्रपती शिवाजी महाराजांवर अजून गाणी होऊन जाऊदेत माझं दैवत
@sankaruikysankaruiky31055 жыл бұрын
Nice
@sandipchalak55945 жыл бұрын
Nice
@sagarshejul64055 жыл бұрын
Nice video
@ashoksonawane93945 жыл бұрын
V nice song jai shiv ray
@vikaskapase45465 жыл бұрын
👌👌
@avinashpachbhai32363 жыл бұрын
खरच खुप सुंदर मन भरुन आल महाराजांच्या आठवनीने। 🙏🙏 जय भवानी
@akshaybagade51172 жыл бұрын
खरच महाराज या परत pls🚩😔
@arjunhandge50956 жыл бұрын
छान आवाज आहे . Keep it up.... जय शिवराय માળસે બોડળે હાच ઊામचा ઘર્મ
@yogeshdandge71684 жыл бұрын
मी एक कट्टर भीमसैनीक मी हे गाणे नेहमी ऐकतो कारण जेवढा बाबासाहेबांना मानतो तितकाच शिवरायांना मानतो 👍👍जय शिवराय💪जय भीमराय 💐💐 भाऊ 14 एप्रिल येत आहे एखादं बाबासाहेबांचं गाणं तयार करा की...
@rohitmohod75843 жыл бұрын
जय भिम,जय शिवराय,जय शंभुराजे
@योगेशसुशीलाभारतमानकर3 жыл бұрын
अरे तुला कोणी सांगितले का हे बंद करा ह्यांना मानतो म्हणून त्यांना मानतो #जातीवादी साले
@satishpawar1603 жыл бұрын
जय शिवराय जय भिंम भावा
@manojnile77613 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@ravi801g3 жыл бұрын
Jay shivaraay jay bhavani jay jijavu
@funnyvideos-hd3tx5 жыл бұрын
तुम्हा दोघाच्या आवाज एक जिवंत पणा जाणवतो जय शिवराय जय भिम रक्त सळसळत हे गाण ऐकल्यावर माझ्या रोजच्या दिवसाची सुरूवात मि ह्या गाण्यापासुन करतोय
@sunilparade25954 жыл бұрын
खरय भाऊ मी एक भिम सैनिक आहे पण माझ्या मोबाईल ची रिंगटोन ह्याच गाण्याची आहे 💪💪जय शिवराय जय भिमराय💪💪
@karanpawar52554 жыл бұрын
Nice bro
@Sk-gd9ee4 жыл бұрын
Khar aahe bhau
@pravindhumal45883 жыл бұрын
Bhim sainik khara🧡🚩😘😘
@swapnilbhosale.2 жыл бұрын
शिवाजी महाराज पुन्हा जन्म घ्या माझ्या देवाचं नाव गाजतय किल्ल्याच्या दगडावर
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Jay shivray
@sadanandbakare64844 жыл бұрын
रोहित दादा हे गाणं ऐकले कि अंगात 12 हत्तीचं बळ येत गाणं खूप सुंदर तयार केलात तुम्ही जय शिवराय
@RohitPatilalibag4 жыл бұрын
Thank a lot sir , Jay shivray, 7744811151
@monika_nalawade95913 жыл бұрын
@@RohitPatilalibag ha number ka dilay tumhi ....
@sopanandade59843 жыл бұрын
@@RohitPatilalibag अ
@govindpoul33673 жыл бұрын
@@monika_nalawade9591 णणणणणणणणणणण
@Dhirukomal6 жыл бұрын
पुन्हा एकदा शिवशाही ची गरज आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात 1001%🙏
@premrajpatil43534 жыл бұрын
ताई तुमचा आवाज खरच भारी आहे आणि तेही महाराजांच्या गाण्यात..कडक
@rohitmohod75843 жыл бұрын
खरच भाऊ...
@AsmitaKoli-dj3dk Жыл бұрын
हे गाणं ऐकून मनाला मस्त वाटत खुप छान साँग आहे ते. जय शिवाजी जय भवानी.🚩🚩
@RohitPatilalibag Жыл бұрын
Dhanyawad jay shivray
@anilkangare86465 жыл бұрын
राजेंचे नाव घेतल्यावर अंगावर शहारे येतात.आणि असे गीत ऐकल्यावर डोळ्यात आपोआप पाणी उभे राहते. जय शिवराय जय महाराष्ट्र.
@waresamadhan98005 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भगवान
@parmeshwarmuthal15835 жыл бұрын
Ho mala asch vatat aahe
@VIKRANTWARDE4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o4CunJear72smas
@vikasavachita18664 жыл бұрын
आज शिवाजी महाराजांची जंयती आहे
@santoshvinherkar9374 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 जय जिजाऊ ॥ ॥ जय शिवराय ॥ ॥ जय शंभूराजे ॥ ॥ जयोस्तू महाराष्ट्र ॥🚩🙏🙏
@deepakghorpade88964 жыл бұрын
भाऊ एकदम म्हणजे एकदम कडक❗🚩🚩🚩 तोडच नाही गाण्याला आणि गाणाऱ्यांनाही👍👍👍 त्रिवार मुजरा🙏🙏🙏
@ganeshoffichalvideo42976 жыл бұрын
अंगावरती शहारे आणणारे गाणं एक राजा जन्माला इथे शिवनेरी किंल्लावर माझ्या देवाच नाव गाजतय गडकिल्लाच्या दगडावर... जय शिवराय पाटील...
@ganeshoffichalvideo42976 жыл бұрын
Yas bhai
@mansidudhagavkar5335 ай бұрын
मला अभिमान आहे मी महाराज यांच्या महाराष्ट्र जन्माला आले मी एक मराठी आहे आणि मला यांचा अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🙏 मुजरा महाराज तुम्हाला 👑👑🙏 राजे
@RohitPatilalibag5 ай бұрын
जय शिवराय 🚩
@sunnymemane17634 жыл бұрын
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"❤️
@atulsalekar26866 жыл бұрын
खुप खुप छान गीत आहे....जय शिवाजी महाराज...🌹🌹🌹🌹
@mangeshr11936 жыл бұрын
एवढं सुपर हिट गाणे रोहित पाटील आणि धनश्री ताईला मानाचा मुजरा अप्रतिम कलाकृतीला अनलाईक करणाऱ्यांच्या आयचा घो
@ganeshsable52496 жыл бұрын
#माजायला सुरुवात केली तर 😱 गाजायला🗡 टाईम लागणार🔫 नाही लक्षात ठेवा 😱
@milindkapgate95936 жыл бұрын
i support hindutwa jay ho l
@vitthalpatil51574 жыл бұрын
Jai shivaji jai bhavani
@shaileshgharat68812 жыл бұрын
देवा बद्दल काय बोलणार .....छत्रपती म्हणजे आपलं कुलदैवत .....खूप सुंदर गाण आहे ....छत्रपती शिवाजी महाराज की जय ...🙏
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Dhanyawad sir jay shivray
@kirankulal37465 жыл бұрын
खुप मोठं भाग्य आहे मी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला आलोय🙏🙏
@poojasarode5003 жыл бұрын
Right dada
@dattugavali68213 жыл бұрын
५६ हर६२११ हर६२११ ३दऋग
@manikvishwasrao87663 жыл бұрын
🤣
@shivajiraorathod7433 жыл бұрын
Mi pan..🚩🚩🚩
@krishnaawale25473 жыл бұрын
Hii
@yashpatil29906 жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते !!इतका खडा आवाज !! ऐकताना अंगावर शहारे येतात जय जिजाऊ!! जय शिवराय !!
@shiledarmaharatrache98216 жыл бұрын
Yash Patil nice
@shiledarmaharatrache98216 жыл бұрын
Nice song
@vaibhavdhone88726 жыл бұрын
परत परत ऐकावे वाटते अंगावर शहारे येणारे गीत आहे
@niteshtambe18476 жыл бұрын
Khar ahe
@niteshtambe18476 жыл бұрын
Sarkh aikavs vatt song
@vishalghodekar66385 жыл бұрын
कितीही वेळेस ऐका हे गाण मनच भरत नाही. जय भवानी जय शिवाजी
गर्व आहे मला शिवरायांच्या जन्मभूमीत माझा जन्म झाला मानाचा मुजरा राज......
@आगरीपोऱ्यायोगी6 жыл бұрын
रोहित भाऊ आणि धनश्री ताई खरच खूप गोड आवाज आणि तितकाच सुंदर गाण आम्हाला तुमचा अभिमान आहे जय शिवाजी जय भवानी
@vijayvijayvijayvijay78486 жыл бұрын
आम्हाला फार आहे मराठी 🇦🇱🇦🇱🇦🇱🇦🇱🇦🇱🇦🇱🇦🇱
@santoshraje87596 жыл бұрын
आगरीपोऱ्या योगी जय शिवराय जय आगरी मराठा
@saishraddhaband19076 жыл бұрын
Hya singar ch nav kay ahe
@muralidharhendge80916 жыл бұрын
आगरीपोऱ्या योगी श
@muralidharhendge80916 жыл бұрын
आगरीपोऱ्या योगी व
@mahibubnagare81103 жыл бұрын
हम राजे के मुस्लिम सेना है जय महाराष्ट्र जय शिवराय
@tusharcreatian89642 жыл бұрын
💔
@shrinivasrampure2 жыл бұрын
जय शिवराय भाई
@hemlatagiri26912 жыл бұрын
🙏🙏😘😘😘
@umeshmore42052 жыл бұрын
🙏
@स्वरसह्याद्री2 жыл бұрын
सलाम वालेकुम🙏🙏
@harshalpatil50106 жыл бұрын
एकदम भारी रोहित दादा धनश्री ताई जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
@bharatidhage47232 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वांना अभिमान आहे की आपण या स्वराज्या मध्ये जन्म घेतला जय शिवराय🙏🙏🙏🙏🙏
@sagarjogdande52135 жыл бұрын
मी प्रत्येक्षात देव नाही पाहीला पण मी माइया शिवरायामंध्ये देव पाहीला...
@kamlakarjivtode48484 жыл бұрын
👌👌👌
@mayapawar22644 жыл бұрын
@@kamlakarjivtode4848 qqqqqqqqqqqqqqq
@dattawaman73884 жыл бұрын
@@kamlakarjivtode4848 polo o polo o pop Kil oi k ki ki lluoijk ok llloypjoki OI olouu Li of oi oi look like ool Om of o I do oi joioi Li iiu oi iil ok uik ki ki Killick kiiiiiji Li Li Giulio like ki you UI iiu o UI iiu Mimi kiiiiiji joioi ki kiuuuuuuy
@dnyaneshwarkusare75763 жыл бұрын
Nice
@RohitPatilalibag3 жыл бұрын
Exactly
@MrRajeshlande6 жыл бұрын
काही जण कंमेंट करतात खाली की. मी दलित आहे मी वडारी आहे. माझी ही ती जात आहे. आणि असे दाखवतात की महाराजांचे गाणे ऐकतात. तुमची कीव येत आहे. महाराज हे कोणत्याही जातीचे नव्हते. ते सर्वच जातींचे होते. हे समजून घ्या भावांनो आता तरी 😭😭
@nageshchavan37286 жыл бұрын
बरोबर आहे भावा
@suhasraje16116 жыл бұрын
Brother that's why we martha left from india new Maharashtra make in usa
@dhyaneswarpatil16245 жыл бұрын
Right. Patil. Aaaa
@ssb19915 жыл бұрын
Barobar ahe dada
@asmitapatil75875 жыл бұрын
Barobar ahe bhau
@amitparadhi14845 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय गर्व नाही तर माज आहे मराठा असल्याचा
@ajaydhumal83664 жыл бұрын
👌👌👌
@vijaychate60626 жыл бұрын
या गाण्याचे शब्द, संगीत आणि आवाज सर्वच अप्रतिम आहे.
@dattapritshortfilms17476 жыл бұрын
अप्रतिम..आपण दिलेला संदेश प्रत्येक शिवपुञ आणि शिवकन्या यांनी महाराजांच्या पविञ कार्याचा आदर्श जपला पाहिजे...माझ्या राजांना शंभू राजांना साष्टांग दंडवत...
@sumitchaudhari41366 жыл бұрын
खरोखरच आठवण येते मनामनातून शिवरायांची भगवा झेंडा दिसल्यावर ताई
@bappamahadik53396 жыл бұрын
खुप छान
@brotherofcrazylovers7410 Жыл бұрын
जय भीम जय shivraay....💙🧡
@jayshribagade96326 жыл бұрын
Is a very nice song...! " Jay shivray , jay jijavu& Jay Maharashtra...
@maheshbendre17816 жыл бұрын
दोघांचा आवाज अप्रतिम... 👌👌👌 पुन्हा पुन्हा गाण ऐकून मनच भरत नाही. रोहित आणि धनश्री ताई धन्यवाद... 🙏🙏🙏
@balasahebrasal32966 жыл бұрын
Mahesh Bendre mn..., . ,.
@vinodadhao72866 жыл бұрын
शिवजी महराज
@hanumansakhare27846 жыл бұрын
Mahesh Bendre Ho na re
@krirankhilari8086 жыл бұрын
1 no song
@suryakantpatil57656 жыл бұрын
Mahesh Bendre
@ashwiniburungale72506 жыл бұрын
मी जरी धनगर असलो तरी मला शिवाजी महाराजांचा अभिमान आहे
@jayrajputanajaibhawani41556 жыл бұрын
jay shivray jay malhar bhau
@vilasmandavkar35555 жыл бұрын
भाऊ महाराजांनी कधी जात पात मानली नाही
@harisawant185 жыл бұрын
अरे काय बोलतोय तू स्वता महाराजांनी कधी भेदभाव केला नाही आणि तू बोलतोय मी धनगर असलो तरी.. अरे तुझे पूर्वज हे महाराज्यांच्या स्वराज्यात होते म्हणून तू हे दिवस बगतोयस म्हणून अभिमान तर बाळगच पण माज असुदे तू शिवरायांचा मावळा आहेस याचा
@amolghuge65915 жыл бұрын
😠😠😠😠
@ravisolanke9183 жыл бұрын
Jai shivray
@prashiksonone85942 жыл бұрын
मी एक कट्टर भिमसैनिक आहो पण रोज सकाळी एकदा गाणं ऐकून बर वाटत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भिम जय शिवराय 🚩💙🙏
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Dhanyawad jay shivray
@namdevkesarkar56926 жыл бұрын
दादा मराठा ही जात नव्हे तर तो एका समुहाचे नाव आहे आपण सर्व मराठा आहोत.. छत्रपती शिवरायांची लेकरे आहोत...
@balvirsiddhu40676 жыл бұрын
Namdev Kesarkar in
@abhishekgadge29186 жыл бұрын
Kadkk
@jaganmeshram61076 жыл бұрын
Namdev Kesarkar duc, lfmi do it kip UK
@laxmanshinde24226 жыл бұрын
Namdev Kesarkar supet
@pawadedinkar24656 жыл бұрын
Jay Shivaray
@chetankawha73215 жыл бұрын
भावा जातीने जरी ठाकूर असलो तरी आपण शिवराय व बुद्ध यांना च मानतो
@VIKRANTWARDE4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o4CunJear72smas
@jayeshkamble90634 жыл бұрын
Niac
@sanjayk.kamblekadgaon32094 жыл бұрын
Nice ....
@maheshbhosle84804 жыл бұрын
Jay shivray
@RohitPatilalibag4 жыл бұрын
Jay shivray
@paradkarnamrata59075 жыл бұрын
जय शिवराय🚩🚩 खुप छान गाणं आहे अभिमान आहे मराठा असल्याचा👌👌👍
@sukhadevrathod34525 жыл бұрын
Jat kuthun ali yachat
@deepalinarwade87395 жыл бұрын
छान आवाज......
@paradkarnamrata59075 жыл бұрын
@@sukhadevrathod3452 sry bt mi jat nhi kadhli
@rameshladhe13105 жыл бұрын
भावा महाराजांना एका जाती पुरत ठेऊ नका त्याणी कधी जात पात मानली नाही ते आजही सगळ्यांचे राजे आहे जय शिवराय जय भीमराय
@LateS1215 жыл бұрын
paradkar namrata Khub Khub Chand
@yogitakhearnar7812 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर खूप अंगावर काटा येतो जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे🚩🚩🚩🙏🙏🙏
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Dhanyawad yogita ji
@akshatawaghmare12424 жыл бұрын
मस्त, आवाज आहे दोघांचा आणि गाणं पण फार छान गायल आहे असेच गात रहा महाराज तूमच्या पाठीशी आहेत, जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩
@RohitPatilalibag4 жыл бұрын
Nakkich mam jay shivray
@akshaychavan29224 жыл бұрын
अंगावर काटा येतो शिवरायांचं नाव आकल्या वर...🙏 दैवत...🙏 जय शिवराय...🙏
@rupeshjadhav2984 жыл бұрын
Navat he aahe mag pratekshat Kai asel
@manojshete18314 жыл бұрын
जय शिवराय
@harshadamalusare44573 жыл бұрын
Jay shivray
@harshadamalusare44573 жыл бұрын
Jay shivray
@amolwagh73826 жыл бұрын
नाद खुळा धनश्री ताई आणि रोहित दादा ..!! ज्यांनी या विडिओ ला Unlike केले आहे ना त्यांची लायकी नाही जगायची..।।।
@nikhilpatilpharma41296 жыл бұрын
Amol Wagh bhau koni unlike kru sakat as mala TR nahi vadat
@balujangar21896 жыл бұрын
Amol Wagh
@SagarPatil-ij1tp4 жыл бұрын
Amol Wagh
@manojbhongale21323 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🔥🔥🔥जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥
@shivraj12186 жыл бұрын
1 चं नंबर ,,जय जिजाऊ जय शिवराय ज्यांनी unlike केलय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@samadhanpatil2466 жыл бұрын
Kadak Bhava
@manojadhangle24236 жыл бұрын
👌 👌 👌 👌 👌 जय भीम जय शिवराय
@sagarsuryavanshisuryavansh94156 жыл бұрын
Nice
@dnyaneshwarban17236 жыл бұрын
Jay shivray
@ananthamhalasane87596 жыл бұрын
great
@gajananwarepatil485 жыл бұрын
जय शिवराय खुप सुंदर आवाज..।👌👌👍🙏🙏
@savang82833 жыл бұрын
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐जय शिवराय जय भीम🙏🙏🙏
@pradipwadje70592 жыл бұрын
दादा मानाचा जय जिजाऊ जय शिवराय खूपच छान गाणं
@sagarnandgavkar62632 жыл бұрын
दादा ताई खरंच हे गाणे ऐकून अंगावर काटे शहारतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय माऊली 🙏
@RohitPatilalibag2 жыл бұрын
Dhanyawad jay shivray
@Utsav_patil5 жыл бұрын
King of world ❤️👑👑👑 Chatrapati shivaji Maharaj
@narayanmandhre2425 жыл бұрын
Naresh m
@maheshbendre17816 жыл бұрын
दिवसाची सुरुवातच या विलक्षण गाण्याने होते. खरंच खूप छान आहे गाण.. 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय
@pareshpatil4946 жыл бұрын
Tysm Dada jai Shivaray
@RohitPatilalibag6 жыл бұрын
Thank bhawa
@साहिलजगताप6 жыл бұрын
खुपच छान गाणं..आंगावर शाहरा उभा राहीला..जय भवानी जय शिवाजी...