पावसाळ्यात निघणारे विंचू कुठे गायब झालेत बघा | Uday Deolankar | कुंपणाची शेती इतिहासजमा | Shivar

  Рет қаралды 49,201

Shivar News 24

Shivar News 24

Ай бұрын

पावसाळ्यात निघणारे विंचू कुठे गायब झालेत बघा | Uday Deolankar | कुंपणाची शेती इतिहासजमा | Shivar
पूर्वीच्या काळी पहिला पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाच्या पेरणीची कामे सुरू व्हायची. त्या वेळी शेतात जागोजागी विंचू आढळत होते. त्या वेळी शेतीला नैसर्गिक झुडपांचे कुंपण होते. मात्र, आजच्या यांत्रिकीकरणाच्या काळात सगळे चित्र बदलले आहे. नैसर्गिक संपत्तीची हानी झाल्याने पावसाळ्याचे गणितही बदलले आहे. यासंदर्भात शेतीतज्ज्ञ, अभ्यासक उदय देवळाणकर यांनी शिवार चॅनेलशी सविस्तर संवाद साधून मत व्यक्त केले.
#rainyseason
#weatherforecast
#udaydeolankar
#मान्सून
#manonsoon
#shivarnews24

Пікірлер: 59
@sunilsawant5510
@sunilsawant5510 2 күн бұрын
दादा शिवार गृप बंद झाला, परंतु आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे,प्रशासकीय अनुभव आहे, ते गावा गावातील शेतकऱ्यांच्या ग्रुप पर्यंत पोहचवून अमलात आणलं गेलं पाहिजे. तसेच पाण्याची भूगर्भातील पातळी वाढविण्यात बरोबर देवराया आणि सामाजिक वनीकरण झालं पाहिजे. आपण एकदा पुढाकार घेऊन सुरू करा;आम्ही काम करण्यास तयार आहोत. धन्यवाद!
@sachinhadole1593
@sachinhadole1593 Ай бұрын
सरकार आणि जनता स्वार्थी झालीय साहेब. कोणीही पीकपद्धती बदलायला तयार होणार नही..
@sanjayshinde6878
@sanjayshinde6878 Ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण केले सर, पण राजकीय इच्छाशक्ती चा अभाव आहे, सर्व निर्णय मतांचा विचार करून केले जातात, शेतकरी लाचार होऊन आपल्या मागे फिरला पाहीजे हेच ध्येय आहे।
@sushantpatil5980
@sushantpatil5980 7 күн бұрын
मी तर आमच्या शिवारात विंचु कधीच पाहिला नाही
@NandkishorKharat-mz1wy
@NandkishorKharat-mz1wy Ай бұрын
एल्या एक च कारण लोकसंख्या सुमारे भरसाठ वाढली आहे
@yogeshdeshmukh7547
@yogeshdeshmukh7547 12 күн бұрын
विंचू चा वल्यानंतर किती वेदना होतात सर शेतकरी 🙏
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 Ай бұрын
सुंदर विचार आहेत हे विचार शतक र्या पर्यत पोचले पाहिजेत गावागावात
@keshavkadam2272
@keshavkadam2272 Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन सर ..
@appasahebbalame3017
@appasahebbalame3017 Ай бұрын
शेतकऱ्यांसाठी.खूप छान माहीती दिलीत
@ramchandralamture5844
@ramchandralamture5844 Ай бұрын
खुपच छान माहिती सर
@Vishaldann
@Vishaldann 20 күн бұрын
Lambda cyholothrine. Insect killer😮
@shridharpalodkar2544
@shridharpalodkar2544 Ай бұрын
खुपच सुंदर माहीती
@sahebraomutthe473
@sahebraomutthe473 Ай бұрын
हा विषय माझी पत्नी आणि मी शेतात घेतला की अस का झालं मी म्हटलं अगोदर आपल्या शेतात बांधावर कडी कचरा व जुनी खोपडी वआणेक टाकाऊ चारा भरपूर राहायचे
@SunilPatil-ng7rt
@SunilPatil-ng7rt Ай бұрын
आमच्या शेतात भरपूर आहे भुरे व काळे विंचू
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 Ай бұрын
Good information from devlankarsaheb thanks
@shivarnews24
@shivarnews24 Ай бұрын
Welcome
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Ай бұрын
छान अभ्यास आणि अनुभव
@ravindragaikwad8284
@ravindragaikwad8284 Ай бұрын
खुपचं सुंदर विश्लेषण आणि विवेचन. सर जी
@arunaragade3067
@arunaragade3067 Ай бұрын
Changle mhiti dilit sir 🙏 🙏
@amarsingrathod5885
@amarsingrathod5885 Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर.
@sunilmane467
@sunilmane467 Ай бұрын
छान माहिती सरजी.
@user-ls3xn5mh9p
@user-ls3xn5mh9p Ай бұрын
Nice job sir शेळीपालन वर व्हिडिओ बनवा sir🙏
@abhinavfarm
@abhinavfarm Ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z6WXqZeIpbCigqc
@DashrathZade-ky2bj
@DashrathZade-ky2bj Ай бұрын
Good information and reallty
@shivarnews24
@shivarnews24 Ай бұрын
Thanks and welcome
@sitaramgaikwad5160
@sitaramgaikwad5160 Ай бұрын
शेतकरी पण बांधावर आणि सरकार पण बांधावर
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 12 күн бұрын
शेतकऱ्यांनी शेती बंद करा तुम्हाला गरीब करण्यासाठी शेती आहे.तुमचे उत्पादनाला भाव मिळू नदेने हे सरकार चे काम आ हे.
@abathorat5843
@abathorat5843 Ай бұрын
आरे भो आमच्या शेतात खुप आहे काळे विंचु
@sameerkale4468
@sameerkale4468 18 күн бұрын
सर मीडिया फक्त राजकारण दाखवते
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct Ай бұрын
यापेक्षा जास्त परिस्थिती बिकट होणार जर आता सुधारले नाही तर प्रत्येकाने किमान वर्षात 1तरी झाड लावावे ते जगावे
@kakde.D.l8446
@kakde.D.l8446 Ай бұрын
माझ्या शेतात खुप विंचु आहेत।
@user-rx4cl4we7p
@user-rx4cl4we7p Ай бұрын
Sitala badnay , tarpani , kotun jharna ka se tadhana bandis , gardi , jaya ode , li , kholiye , karan , kar dijiye , jaya san dur lakshmi karithi dur lakshmi ka
@gahinathgavade2998
@gahinathgavade2998 Ай бұрын
बांदाच्या ओढ्याच्या कडेनं केकताड लाऊन त्यात आंबे चिंचा जांभळी लावत होते
@Ram-qn5ql
@Ram-qn5ql Ай бұрын
साहेब एप्रिल/मे मध्ये पाणी उपसा कमी करून,शेतीला देखील विक्ष्रांती मिळेल, पाण्याअभावी होणारे नुकसान टाळता येईल.यावर शेतकर्याला साक्षर केले पाहिजे,
@shubhambhore9185
@shubhambhore9185 Ай бұрын
भाऊ शेतात काम कर तुला कळेल साकशर कुनाला करायची गरज आहे
@krushnalirudrake661
@krushnalirudrake661 Ай бұрын
Dushkali bhagat shetisathi borewell mahnje vinashakadebwatchal
@atul12233
@atul12233 Ай бұрын
हा विचार फक्त शेतकऱ्यांनीच का कराव
@makarand7925
@makarand7925 Ай бұрын
कुणीतरी तर सुरवात करायला हवी.
@shyamughade9320
@shyamughade9320 Ай бұрын
Ha ASI madhe basus shetkari yanha mahiti deto😂😂
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 29 күн бұрын
अगदी बरोबर
@user-ik1wk5bq3e
@user-ik1wk5bq3e 23 күн бұрын
भाऊ माहिती नसल्यास काहीही बोलायचे नसते​@@shyamughade9320
@korderushikesh1093
@korderushikesh1093 23 күн бұрын
शेतकऱ्यांनी च करायचं सगळं .झाडे लावा शेतकऱ्यांनी.दुधधंदा करा शेतकरी लोकांनी.शहरि लोकांनी मजा मारायची.आनि कोन खासदार ऐकतो साहेब शेतकऱ्यांचे.निरयातिवर बंदी घालण्यात येते.कापसावर कांदयावर निर्यात बंदि कपड्यावर बिस्किटे यांच्यावर यांच्यावर नाही.समसया उत्पादन उत्पादकता नाही.मिळनारा भाव आहे.
@shyamughade9320
@shyamughade9320 Ай бұрын
Asi madhe basun tumhala bolayla kay jatey,sarv dosh shetkari yanchya dokavar fodta
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 Ай бұрын
Ya warshi vinchu disle
@vitthalraodhoke1831
@vitthalraodhoke1831 Ай бұрын
३ शेतकरी कायद्याचा हाच तर उद्देश होता परंतू शेतकर्याचे पुढारी यांचे विरोधामुळे कायदे रद्द झाले.आता नुकसान होत आहे.
@pankajghope7391
@pankajghope7391 Ай бұрын
विंचु कशा साठी पाहिजा त साहेब
@harshaldeore9812
@harshaldeore9812 Ай бұрын
ही पृथ्वी त्यांची पण आहे म्हणून
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 18 күн бұрын
विंचू, ससे, गांडूळ जमीन पोखरतात व जमिनीखाली बिळांचे नेटवर्क बनवतात ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपते.
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
मोबाइल टॉवर आल्यापासून विंचू गायब झालेत ओसाड माळरानावर सुद्धा आढळणार नाहीत. 11:37
@subhashrayate7304
@subhashrayate7304 Ай бұрын
Mothi dharne shahransathi rakhiv keli aani sandas la 50 liters vaparta ,angholila 30 liter vapartaa aani shetkaryala akkal shikavta Asni shetkaryala akkal shikvta. Ja khedayat mag bola . Shahratun bolta
@shyamughade9320
@shyamughade9320 Ай бұрын
Yala bolayla kay jatay Asi madhe basun
@chhaganlaloza278
@chhaganlaloza278 Ай бұрын
सर, ऊसाचे क्षेत्रात 30 टक्के तेल बिया, डाळवर्गीय पीके घेतली पाहिजे, सक्ती केली पाहिजे
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Ай бұрын
का ? ऊस पीक इतर पिका पेक्षा जास्त फायदेशीर आहे. आणि सगळा ठेका फक्त शेतकऱ्यांनीच घेतला आहे का ?
@shubhambhore9185
@shubhambhore9185 Ай бұрын
25 ऐकर तुरी ,सोयाबीन काडायला मजुर मिळत नाही येतावका साहेब
@shyamughade9320
@shyamughade9320 Ай бұрын
Tu bhadvya ye maza Kam karayla shetat
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 62 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 75 МЛН