Рет қаралды 5,695
लोकर आणि मशीनच्या घाेंगडीचा एवढा मोठ्ठा फरक, बघाच | ghongadi che fayde | Shivar News 24
मेंढीच्या लोकरांपासून बनविली जाणारी घोंगडी ही शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. घाेंगडीमुळे मच्छर, कीटक जवळ येत नसल्याने पूर्वीपासून शेतकरी वर्ग घोंगडीचा वापर करत होता. कालांतराने घोंगडीचा वापर कमी झाला, परंतु घोंगडी ही आजही भाव खात आहे. घोंगडीमुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होतात, असे म्हटले जाते. घोंगडीचे दोन प्रकारे बनविली जाते. मशीनवरची घोंगडी आणि हातमागावरची घोंगडी असे हे दोन प्रकार आहेत. हातावर बनविली जाणाऱ्या घोंगडीला जास्त वेळ लागतो. पण, हीच खरी घोंगडी असते. याच घाेंगडीचे शरीराला जास्त फायदे होतात. घोंगडीचे प्रकार, लोकरची घोंगडी, हातमागची घोंगडी, मशीनची घोंगडी, घोंगडी व्यवसाय, घोंगडीच्या किमती, खरी घोंगडी कशी ओळखावी याबाबतची माहिती या व्हिडिओत जाणून घेऊ.
#ghongadiudyog
#ghondariprice
#kharighongadi
#ghongadichefayde
#businessideas
#shivarnews24