आपल्या भारत देशामध्ये अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत पण माहिती नसल्यामुळे लोक नाकारतात आणि विदेशी वस्तूंकडे आकर्षित होतात, या गोष्टीचं खूप वाईट वाटतें 🙏🙏 उत्तम माहिती दिल्याबद्दल आभारी 🙏🙏
@vinodvalvi9113 Жыл бұрын
आमच्याकडे पावसाळ्यात वापरले जाते.👍👍
@mayurisfashion5344 Жыл бұрын
तुम्ही संभाजी नगर मध्ये आले होते तेव्हा मी घोंगडी तुमच्या कडूनच घेतली आहे दादा आणि उशी सुध्दा खरंच खूप छान आहे....
@Mind_Gamer1 Жыл бұрын
Kitila milali
@mayurisfashion5344 Жыл бұрын
@@Mind_Gamer1मी तीन वर्षांपूर्वी घेतली होती तेव्हा 1200/- ला मिळाली .
@sandeeppatil6384 Жыл бұрын
बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🌹🙏🌹 मी पण आदमापुरत एक घोंगडी घेतली होती!!
@bhauraogotarane4341 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम सुंदर सुंदर विडिओ
@julywen2550 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे, आळसासाठी तर पहिले पाहिजे 🤣🤣🤣🤣
@satishpadwal8945 Жыл бұрын
छान काम आहे भाऊ
@avinashhajare7144 Жыл бұрын
Lai bhari 👌 old is gold 😊
@surajwavre8291 Жыл бұрын
*ज्यांना कोणाला खरच घोंगडी विकत घ्यायची इच्छा असेल त्यांनी **4:08** ह्या फ्रेम मधून नंबर घ्यावा आणि चौकशी करावी. इथे Commnet करुन उगा गयरात्या वानी करू नका, कोणाला काही फायदा नाही अश्याने.*
@panduranghariksd3102 Жыл бұрын
Hi
@ritikabora428 Жыл бұрын
काठी न घोंगड घेउद्या किरं,, we performed on this song in our childhood yarr... Jai Maharashtra 🚩
@anandthakur2311 Жыл бұрын
Third class comment
@chandrakantkoli5605 Жыл бұрын
Khara aahe 🙏
@thankgoditsfriday5859 Жыл бұрын
This is gift by god❤
@swatigaikwad7829 Жыл бұрын
I have two घोंगडी in house. all benefits of these are true.
@ashwinimali7101 Жыл бұрын
ज्या वस्तूंची जाहिरात करुन त्याचे फायदे तोटे जोपर्यंत महिती होत नाहीत तोपर्यंत आपल्या देशातील सांस्कृतिक परंपरा, वस्तू या पुन्हा वापरात येणार नाहीत. त्यासाठी सोशल मीडिया चा वापर करून लोकांना भारतीय संस्कृती, आयुर्वेद, सण, आहार याबद्दल अधिक महिती दिली जाते आहे. आणि त्यातून बराच सकारात्मक परिणाम होत आहे.
@mukundrajhans3802 Жыл бұрын
जे जे नैसर्गीक आहे ते ते चांगले आहे व त्याचे फायदे खुप आहेत व त्याचा त्रास काही नाही .....
@yallappadevkar8225 Жыл бұрын
Dharmik fayde ya pekshya vaighyanik fayde ase sanga
@vikrantyeotkar3520 Жыл бұрын
Nice
@surekhapathak24 Жыл бұрын
. मी यंदा पंढरपूर येथे घोंगडी घेतली
@arundhokate6228 Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रात पंढरपूर सांगोला पेठ वडगाव कोल्हापूर येथे घोंगडी विकतात सनगर समाजाचा घोंगडी विणायचा पारंपारीक व्यवसाय आहे
@horse4848 Жыл бұрын
फोन नंबर मिळू शकेल
@खादाडखाव11 ай бұрын
Cover chi ghogadi chi kay prise aahe
@shailendrarahalkar5501 Жыл бұрын
Jai shri halsiddhanath
@kadambarihankare9496 Жыл бұрын
कल्याण मध्ये प्लीज मध्य प्रदर्शन भरवा.
@sureshgawade9129 Жыл бұрын
लाखो ची गादी वापरतील पण नैसर्गिक घोंगडी वापरणे बंद झाले आहे.
@gorakhbhagwat9423 Жыл бұрын
Very nice 👌
@poonamjraut Жыл бұрын
भाऊ, किंमती सांगा आणि कुठे मिळतील ते कळवा. फोन नंबर द्या. शुभेच्छा! 👍🏼👍🏼
@rajivkulkarni9643 Жыл бұрын
Video पूर्ण ऐका, शेवटी सांगितला आहे
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
गेल्या आठवड्यातच पंढरपूरला 400 रू काळी घोंगडी घेतली.
@milindjadhavjadhav8027 Жыл бұрын
Nice video ☺️
@khaledshaikh1285 Жыл бұрын
Pahn he gongdi banwaleli kashya pasun aahe
@dilipkatariya9224 Жыл бұрын
आपल्याकडे चालत नाही,तिकडून आली पाहिजे,मग लाखाची गादी घेतील,, या लाखाच्या गादीने धुमाकूळ घातला होता.
@vivekgaiki6027 Жыл бұрын
जबलपुर मध्य प्रदेश ला पाठवु शकता का?
@shitalpanhalkar1792 Жыл бұрын
Khari/original ghongadi Ani cotton mixed ghongadi Kashi olakhaychi?