शिवराज्याभिषेकाचं असं वेगळं गाणं ऐकताना छान वाटलं. संगीतकार विजय गवंडे नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने सर्वांना आनंद देत असतात. गीताचे बोल देखील समर्पक लिहिले आहेत. शमिकाचा आवाजाचा ठसका मस्त लागला आहे. राहुल जोशींचा आवाज पण कणखर आहे. एकंदरीत हे गाणं फक्त गाणं नाही तर तमाम शिवप्रेमींच्या मनाच्या जवळचा खोल विषय आहे.❤
@lokmedia110 ай бұрын
मंत्रमुग्ध करणारी रचना.... अंगावर शहारे आणणारी प्रस्तुती
@technicalnbmarathi71617 ай бұрын
mi
@mohangaikwad73207 ай бұрын
Loo g u@@technicalnbmarathi7161
@sairajpatil34386 ай бұрын
जय शिवराय....
@rushikeshkhaire65675 ай бұрын
🚩🚩🚩🚩
@makarandrawool245710 ай бұрын
विजय गवंडे यांचा वेगळेपणा ह्या गाण्यातही दिसून येतो ..खूपच छान CS म्यूजिक ने अजून मराठी गाणी आणावीत. आम्ही वाट बघतोय.विजय गवंडे आणि गुरु ठाकुर ह्या जोडीच एक क्रेयटीओण झालाच पाहिजे.
@Pranaysopanpatil414210 ай бұрын
गाणं ऐकून असे वाटले की छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित आहे. खरोखर अप्रतिम गाणं आहे. जय भवानी जय शिवराय
@kggkiran10 ай бұрын
व्हिडिओ शूट करताना कोणीच शुज/चप्पल घातली नाहीये..... हि गोष्ट सुद्धा महाराजांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी पुरेशी आहे असं मला वाटतं. गाणं ऐकताना अंगावर काटा आलाच पाहिजे अशी संरचना केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि खूप खूप कौतुक,💐💐💐💐💐
@chandresh_raut7 ай бұрын
Ho❤🎉🎉🎉🎉
@rutujaa106 ай бұрын
🙏🙏
@rushikeshkhaire65675 ай бұрын
🚩🚩🚩🚩
@shrinathmaindarkar52569 ай бұрын
उघड्या डोळ्यांनी मी मोक्ष पहिला..! #शिवराज्याभिषेक_सोहळा_२०२३ 😳🙏🏻🚩🧡 खरंच तो सोहळा पाहताना डोळ्यातील अश्रू थांबत न्हवते...आयुष्याचं सोन झालं त्यादिवशी...कधी एकटा असलो की आपल्या राजाचं रूप आठवतो आणि एकच विचार येतो का देवाने राज्यांच्या काळात जन्म दिला नाही..😔
@sujatagaonkar89729 ай бұрын
अप्रतीम 💐👌👌👌
@shrinathmaindarkar52566 ай бұрын
@@sujatagaonkar8972🙏🏻😊🚩🧡
@CS-abcd199510 ай бұрын
Superbbb song.... या गाण्यातून माझ्या राज्याच खूप सुंदर कौतुक केल, सुंदर गाणं.... जय भीम.... जय शिवराय... 👌👌
@jpvision076910 ай бұрын
सर्वप्रथम निर्माते पुष्कर यावलकर यांचे या अप्रतिम निर्मिती बद्दल अभिनंदन. सर्व कलाकारांचे खूप खूप कौतुक. अप्रतिम कलाकृती.
@KunalPatil-m5f7 ай бұрын
माझा विठोबा फत्त छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻❤️👑
@abhijitbirodkar12749 ай бұрын
तो दिवस ...सोण्याचाच होता.... आणि आपण आता त्याच सोन्याचा दिवसात जगतोय ...ते पण फक्त आपल्या राजांना मुळे.. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩
@shrinathmaindarkar52569 ай бұрын
एकदा डोळे मिटून मन लावून ऐका...अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि त्यांचा सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक डोळ्यासमोर उभा राहतो..! 🙏🏻🚩🧡
@chandresh_raut7 ай бұрын
Ratri
@kanhaawate9 ай бұрын
एक अशी कलाकृती जिला सन्मानाने मानाचा मुजरा करता यावा.... अभिमान बाळगावा अशी कलाकृती....खरंच अख्या महाराष्ट्राचं मन जिंण्यासाठी घेतलेली मेहनत फळाला आली... जय शिवराय...जय शंभुराजे...जय हिंदुराष्ट्र
@sujaymayekar97786 ай бұрын
अप्रतिम शब्द रचून,एका सुंदर आणि गोड चालीत आपण हे रचले आहे.आज 350 वर्षानंतर सुद्धा आम्ही त्या राज्याभिषेकाच्या क्षणी तिथे आहोत आणि हा अनुभव घेत आहोत याचा सुख मिळत.खरच खूप खूप अभिनंदन आपल्या कार्याला मनाचा मुजरा अगदी मनापासून.
@sanketzingade6 ай бұрын
आज शिवराज्याभिेक म्हणून स्टोरी ठेवण्यासाठी instagram उघडलं आणि हे गाणं पाहिलं .. पुन्हा पुन्हा ऐकावं अस गान झालं आहे सकाळ पासून बरेच वेळा ऐकलं आणि अजून ऐकत आहे .. खूप छान अप्रतीम लिहिलं आणि गायलं आहे 🎉🎉👏👏👏
@sudhirwakode334610 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी 🚩🙏❤ खूपच छान गाणं आहे 🚩
@ashwinishingte833310 ай бұрын
सुधीर भाऊ ... जय शिवाजी नाही जय शिवराय म्हणुया🙏🙏
@rutujaa1010 ай бұрын
शब्दच नाहीत इतकं सुंदर गाणं आहे येत्या राज्याभिषेक सोहळा या गीतानेच पूर्ण होणार हे मात्र नक्की❤
@nehajadhav1014 ай бұрын
ऐसा राजा पुन्हा होणे नाही. ❤❤❤❤❤ माझ्या राजाचं राजपन कधीही न विसरता येणार आहे.
@मूळभारतीय10 ай бұрын
🧡अखंड हिंदुस्थानचे 🙏🏻 आराध्यदैवत 👑⚔️🙏🏻 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ⚔️🔥🚩 🙏राजे त्रिवार मानाचा मुजरा🙏 शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा 💐🧡🚩
@patil_353510 ай бұрын
काय ते गाणं, काय तो आवाज, भारीच जय शिवराय🚩🔥🙏
@kalyankadam7122 күн бұрын
कितीन दा जरी ऐकले तरी ऐकव वाटायल हे गाणे ........ Number 1.... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@indianarmylover794614 күн бұрын
💥ऐसा श्रीमंत योगीराज रयत माऊली होणे नाही 🚩🧡भगवी अस्मिता जिवंत राहील देवा तुम्हा मुळे 🙏🏻
@milindrokade774610 ай бұрын
विजय मित्रा...,. खूप छान गाणं झालय. राहुल आणि शमिका खूप छान गायलेत. वादक म्हणून केदार आणि नितीन यांना बघून आनंद झाला पण त्याहून अधिक आदित्यला गिटार वाजवताना बघून झाला.उत्तम कोक स्टुडिओ सारखं टेकिंग अप्रतिम आहे. एकंदरीत गाणं खूप छान झालं आहे.❤❤❤❤❤
@sunnykhisamatrao849510 ай бұрын
उत्तम गाण,शब्दमांडणी आणी सादरीकरण...👌🏼🙏🏻🚩💐💐
@devgroupclassesmulaysir866310 ай бұрын
शब्द, स्वर, संगीत सर्वच केवळ अप्रतिम.. 👌👌👌
@_surajNangare10 ай бұрын
अप्रतिम सुंदर कौतुकास्पद 🚩 जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
हे गाणं ऐकल्यावर अंगावर काटा येतो... अभिमान वाटतो महाराजांचं आणि मराठी असल्याचा 🚩🙏
@surajjadhav66357 ай бұрын
डोळ्यांतून पाणी आला 😢🙏♥️♥️♥️महाराज♥️♥️♥️🙏
@akshayjadhav783316 күн бұрын
माझा देव❤
@prathameshphotography9410 ай бұрын
कडक रे अंगावर काटा आला..... अप्रतिम ❤🙌🙏🚩❤️🔥
@PrathameshGaingadevlogs10 ай бұрын
काय ते #lirics #आवाज #music #instrument शरीरावर रोमांच उभे राहिले ❤❤❤ 🎉🎉 जय भवानी जय शिवाजी
@govindamane68657 ай бұрын
मन जिंकल या गाण्यान माहाराज दिसले साक्षात्कार जाला...!♥️😍🚩
@Sachinbhalke-p3c3 ай бұрын
काय ते म्युजिक, काय तो आवाज, काय ते गाण्याचे बोल, गीत ऐकून राज्यआभिषेक सोहळा डोळ्यासमोर उभा टाकला, खरोखर अंगावर काटा आला, डोळे भरून आले मस्त 👌👌
@thevj212310 ай бұрын
किती गोड आहे गीत... ❤❤❤❤
@manishpatil391810 ай бұрын
Vaibhav Deshmukh Dada .. Lyrics Heart Touching Aahet Rao .. Kharach dole panvtat 01:01 ithun 😢tar mi swata tumchi hi mahan lyrics bolun ekdum maharajanchya kalat jaun radun bharaun jato ..❤❤mann prasanna hoto .. Singers pn king & queen aahet .. Keep it up team .. Jay Shivray 💯🙏🏻🤗🥰🚩
@pankajkoranne669410 ай бұрын
अप्रतिम👌👌शब्द... स्वर..संगीत... कणखर आवाज ...सगळंच अप्रतिम ...👌👌
@namdevgawade53817 ай бұрын
हे गाणं ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर उभा राहिला. जय शिवराय जय महाराष्ट्र जय शुंभुराजे. सर्व टीमचे मनापासून अभिनंदन.
@govindrajratnaparkhe7107 ай бұрын
चदुंकाका सराफ ज्वेल्स या पिठिनी महाराष्ट्राचे नवे तर भारताचे आराध्य दैवत श्री छञपती शिवाजी महाराज यांचे या गाण्याच्या माध्यमातुन राज्याभिषेक सोहळ्याचे दर्शन घडवले .खरच आम्हाला प्रत्यक्ष असल्यासारखे वाटले. 🚩जयशिवराय🚩
@nagendrapatil28417 ай бұрын
राज्याभिषेकाचा प्रसंग जणू समोरच आहे असा भास होत आहे हे पवित्र शब्द कानावर पडताच ..खरंच शब्द अपुरे पडतील स्तुति करायची म्हटलंच तर ..खूप छान..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे...
@DCGAMING-b9r7 ай бұрын
जय शिवराय नमः पार्वती हर हर महादेव
@hrishikeshkelkar628610 ай бұрын
अप्रतिम विजय सर ..सर्वांचे अभिनंदन💐!! जय शिवराय..🙏
@SandeshKhandavi-l7t2 ай бұрын
काय गान आहे यार मनाला लागल ७' ८ वेला आयकल जय शिवराय 🚩
@sarswarajyachi..472110 ай бұрын
अतिशय सुदंर, अप्रतिम, आहे गाणं.. शब्दच संपले दादा..🙇🌺🌊🔥⚡💯⛳❤️
@sandeepkurwatkar405 ай бұрын
अप्रतीम...माझं राजं❤
@rohankumbhar78288 ай бұрын
कौतुकास्पद गीत आहे हृदयाला आलगत स्पर्श करून गेल्यासारखं भास होतो .... 🎶 🎶
@NikhilSalvi-i5h5 ай бұрын
महाराज्यांना मानाचा मुजरा🙏🙏🚩 आणि सर्व कलाकारांचे मनापासुन अभिनंदन🎉🎉 तसेच गायकांचे सुद्धा ❤️❤️👍🙏 जय शिवराय सर्वान्ना 🚩🙏
@dhananjayraut1810 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय......🚩
@Musicwala-9610 ай бұрын
शहारे आल्याशिवाय राहत नाय❤
@Atharvaladkat24076 ай бұрын
2 मिनिट असं वाटलं खरंच शिवाजी महाराजांच्या काळात आलो आहे❤
@csmusicoriginals6 ай бұрын
😇😇
@sidheshwaradkine...2949 ай бұрын
खरच खूप भारी अप्रतिम अस आपल एक गीत ❤ माहीत नाही पण मी तर आईकलो तस हेच गीत म्हणतोय अन हेच हेच जुबानिवर येतंय ❣️👑🚩🙌🙌
@yuvrajsangle78267 ай бұрын
शब्द नसतात अशा रचणे च्या वर्णनाला आणि रचना करणाऱ्याला धन्यवाद देण्यासाठी ❤🤗🙏
@GangadharPathade-g5x5 ай бұрын
हे गाणं ऐकतानी कुणा कुणाच्या अंगावर काटे आले लाईक करा
@nikhiljadhav70Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@vaishalikadam7946Ай бұрын
अप्रतिम
@DattatrayaGodghase-v2m10 ай бұрын
फारच सुंदर.ठेका धरायला लावणारी चाल.अप्रतिम
@BhikchandGhode16 күн бұрын
आत्ता आपल्यात शिवराय पाहिजे होते खरंच काळजाला भिडणार गाणं आहे.❤❤जय भवानी , जय शिवराय .
@vikaskharadekharade943910 ай бұрын
गाणे ऐकताना अंगावर काटा उभा राहिला ❤❤❤
@dineshrajpure78289 ай бұрын
शिवकल्याण राजा 🙏🚩
@2505Parth10 ай бұрын
खूप भारी #music गाणे तर त्याहून भारी जय शिवराय 🚩
@SeemaKale-b9w10 ай бұрын
❤❤❤❤bap re aas gan pahilya veles aaykala❤❤❤❤
@DiljalePatil2 ай бұрын
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा 'आपला शिवबा' होता.. जय जिजाऊ, जय शिवराय..!
@vishwajeetkale125710 ай бұрын
कोण कोन insta वरून आले.. खर खर सांगा..
@aniketkatamale433310 ай бұрын
मी. ✨
@kggkiran10 ай бұрын
Me aalo insta varun karan utube var song dislach nahi kadhi 😢
@makarandrawool245710 ай бұрын
mi😍
@VikasPatil-r3v9 ай бұрын
Mi aalo..... maza shivba g
@mauliborate19028 ай бұрын
मी पण
@astalk272710 ай бұрын
अप्रतिम गाणे 🎉🚩👑
@amitaghugari345310 ай бұрын
Kamal kamal … shabda, sangeet gayak,wadak saglach Masta wattay ani masta distay ❣️❣️❣️
@SahilRane-l7bАй бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻
@siddheshwarchavan311210 ай бұрын
अप्रतीम,शब्दातीत,मंत्रमुग्ध करणारी रचाना इतिहासच डोळ्यासमोर तरळतो राहुलजींच्या आवाजाला तोडच नाही. जबरदस्त जबरदस्त राहुलजी
@rahulajoshi840510 ай бұрын
सिद्धेश्वर खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद❤❤❤
@narayanpawar8536 ай бұрын
रोज हे गाण ऐकल्या शिवाय चैन पडत नाही जय शिवराय खुप सुंदर गाण आहे हे
@maheshchauhan99010 ай бұрын
APRATEEM ! Superb way of adoring the VIBHUTI CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ! Let God give us the wisdom and strength to live Chhatrapati Shivaji Maharaj’s ideals.
गाण ऐकुन भास होतोय कि राजे आपल्या समोरच बसलेत जय शिवराय
@ShubhamGangurde15 ай бұрын
शब्द रचना अफलातुन🔥👍
@nagrajpasare316610 ай бұрын
अतिशय सुंदर झालं आहे
@pradeepshinde18957 ай бұрын
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अतिशय सुंदर वर्णन आहे... मनाला लागून गेले हे गाणे
@amolbhingare806710 ай бұрын
जय शिवराय ❤
@SayliGugale21006 ай бұрын
हे गान रोज ऐकते मन प्रसन्न होते खुप, आज शिवराज्यभिषेक सोहल्याच्या सर्व शिवभ्क्तना शिवमय शुभेच्छा🙏🙏🙏
@akshaynaiknaware76968 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे अति सुंदर गाणं आहे सर
@Only_Shiv_Bhakt_96_k7 ай бұрын
एकचं धुंद ६ जुन #शिवराज्याभिषेक_सोहळा #छत्रपती_शिवाजी_महाराज #३२_मन_सुवर्ण_सिंहासन
@chandresh_raut7 ай бұрын
Ho ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 manacha mujra
@amolkhairnar25488 ай бұрын
एकच शब्द "अप्रतिम"
@lokeshpatil52223 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤
@prathameshutekar2446 ай бұрын
Khup chan song ❤❤❤❤❤
@mkvideo14739 ай бұрын
Kon kon alee inst var baghun youtube vr baghyla toch khra Maratha ❤like kara
@VikasPatil-r3v9 ай бұрын
❤
@eknathchormale23479 ай бұрын
❤
@sanketshete98218 ай бұрын
जय शिवराय ⚔️🚩
@NareshBhivde7 ай бұрын
🙏जय शिवराय 🪔एक मराठा कोटी मराठा 🚩
@RutujaShinde-fl6iw6 ай бұрын
❤
@PrashantHajgude8 ай бұрын
अप्रतिम खूप छान song भारी वाटत गाणं ऐकताना❤
@vishvadeshmukh1110 ай бұрын
*#जय_जिजाऊ**, **#जय_शिवराय**, **#जय_शंभूराजे**🚩*
@sumitnikade96299 ай бұрын
wah, gan aikun khupac mast vatal. sundar
@drvaibhavbailkar05928 ай бұрын
खूप छान, अप्रतिम गाणे जय शिवराय🚩
@sandipmogal57806 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤
@mayurchavan92288 ай бұрын
Nice composition ❤❤
@gurudattatawde995710 ай бұрын
Kya baat hai Rahul Kaka and Team❤
@shubhadapatwardhan803210 ай бұрын
Khup khup sunder...
@pradeepterekar78629 күн бұрын
Mst song creation ..... Aata shivaji maharaj pahije hote
@akshaynarhe4510 ай бұрын
फक्त शहारे 🧡🚩
@SayliGugale21006 ай бұрын
आज हे सॉंग अखंड विश्वामधे आम्ही सगले स्टेट्सच्या माध्यमातुन ठेऊन आमचा आनंद व्यक्त करत आहोत, स्वर्गातील देव सुद्धा पावसाच्या रुपामध्ये रायगडी फुलांचा वर्षाव आजही करित आहेत. ❤ जय शिवराय
@yadnyeshpramodchavan48610 ай бұрын
Khupach chan ❤❤❤
@gajanankale92910 ай бұрын
लय भारी ❤️
@sagarkadam7166 ай бұрын
Khup atipratim mza shivbha song❤
@SayliGugale21007 ай бұрын
जय शिवराय आतुरता काही दिवस बाकी. सुंदर मन दाटुन आल, कितिही वेळा ऐकल तरी कमी वाटतोय.