Shivsena Party, Symbol गमवायची वेळ Uddhav Thackeray यांच्यावर कुणामुळं आली?

  Рет қаралды 1,052,760

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #UddhavThackeray #Shivsena
यशाला अनेक बाप असतात, अपयश नेहमीच पोरकं असतय. पण भिडूंनो कधी कधी अपयशाचे बाप पण मोजायची गरज असतीये. हे सगळं का झालं, कशामुळे झालं आणि मुख्य म्हणजे कुणामुळं झालं हे वेळीच कळणं गरजेचं असतय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते मैदान राजकारणाचं असलं तर कळलच पाहीजे. आतापण कस झालय, तर उद्धव ठाकरे गंडले, उद्धव ठाकरेंनाच निर्णय घेता आले नाहीत, तेच चुकीचं वागले अशा कमेंट येतायत. साहजिक आहे म्हणा, पण या अपयशाला एकटे उद्धव ठाकरे जबाबदार आहेत का? असतील का? तर नाही उद्धव ठाकरेंच्या आजच्या स्थितीचं खापरही अनेकांवर फोडलं जातय. ह्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली अन् त्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली. नेमके कोणावर आरोप होतायत आणि का? उद्धव ठाकरेंच्या अपयशाला कोणा-कोणाला जबाबदार धरलं जातय पाहूया या व्हिडीओतून
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 2 500
@shriganesh5572
@shriganesh5572 Жыл бұрын
"एकनाथ शिंदेंनी आपली रेष मोठी केली त्यामुळे ठाकरेंची रेष आपोआप छोटी झाली" एक नंबर भावा...
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Жыл бұрын
त्यांनी अगदी बरोबर केले. रेष मोठी केली ते
@sarojaarekar6635
@sarojaarekar6635 Жыл бұрын
89
@vilaskulkarni3147
@vilaskulkarni3147 Жыл бұрын
Hya channel var itka samjutdaar comment kamich baghayala milto.
@pramilakadam1047
@pramilakadam1047 Жыл бұрын
@@vilaskulkarni3147 m
@ratirampatil4527
@ratirampatil4527 Жыл бұрын
Sahi bat hai.
@rohitkurde0001
@rohitkurde0001 Жыл бұрын
हे सगळेच आहेत पण ह्या पैकी ८०% पेक्षा जास्त खारीचा वाटा माननीय श्री संजय राऊत साहेब यांचा आहे..😂😅
@thedreamer1130
@thedreamer1130 Жыл бұрын
😂
@jaisadguru8578
@jaisadguru8578 Жыл бұрын
99% खारीचा वाटा
@sunilmaurya7033
@sunilmaurya7033 Жыл бұрын
Correct
@abasahebmusmade7159
@abasahebmusmade7159 Жыл бұрын
100% right
@kaustubhukirde7699
@kaustubhukirde7699 Жыл бұрын
Correct bhava 😂😂😂😂
@bhausahebnikam2865
@bhausahebnikam2865 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे जबाबदार आहे
@omkarsuryawanshi2702
@omkarsuryawanshi2702 Жыл бұрын
संजय राऊत म्हणजे महाभारतातील शकुनी आहे...
@karanjadhav5931
@karanjadhav5931 Жыл бұрын
खरं बोलतो आहे भावा बरोबर
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Жыл бұрын
तो नाच्या जोकर आहे
@shashikant3800
@shashikant3800 Жыл бұрын
पाळीव प्राणी आहे
@jagdeepranbagle721
@jagdeepranbagle721 4 ай бұрын
😂😂
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 3 ай бұрын
Right
@user-en6uk6tt5t
@user-en6uk6tt5t Жыл бұрын
बापा कडून जमीन, पैसा, घर सर्व काही मिळते पण बुद्धी ही वंश परंपरेने येत नसते 🙏
@mohanishsatwilkar7669
@mohanishsatwilkar7669 Жыл бұрын
म्हणूंच शिंदे गद्दार निघाला😂😂😂
@akmobisolution666
@akmobisolution666 Жыл бұрын
Mhnun dusryacha baap ani paksha chorayla lagto
@rushikeshpatil4256
@rushikeshpatil4256 Жыл бұрын
mhanje tula asa mhanaicha ahe ka ki Eknath Shinde na zamin, paisa, power tyanchya gharatun milali nhi mhanun Thackerayn cha sagla chorla ???
@RS-ns5he
@RS-ns5he Жыл бұрын
संघटना ही संघटना असते ति कोणाच्या बापाची नसते..... आणि महापुरुष हे सर्वांचे आदर्श आणि प्रेरणा स्थान असतात.
@TechRevolution1310
@TechRevolution1310 Жыл бұрын
@@mohanishsatwilkar7669 उध्दव ठाकरे चुकले नाहीत असं वाटतं तुला आणि स्वतः उध्दव ठाकरे ला ? त्याची चूक झाली हे त्याने एकदा पण बोलून दाखवले नाहीत. 40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेलेत. एकटा दुकाटा नाही गेला. सगळेच आमदार आणि खासदार चुकीचे असूच शकत नाहीत. शिंदे गद्दार असेल तर मग उध्दव ठाकरे ने बाळासाहेब ठाकरेंसोबत सर्वात मोठी गद्दारी केली अस म्हणावं लागेल
@kshatriyamarathe4415
@kshatriyamarathe4415 Жыл бұрын
करोडोंच्या मराठा मोर्चाला हीनवले.... आता बसा संज़्या राऊत चा हालवत 😂😀😀😎😂😂😂😎
@captain8373
@captain8373 Жыл бұрын
तू तर बामन आहेस, तुजा काय संबंध
@RS-ns5he
@RS-ns5he Жыл бұрын
अगदी बरोबर 🙏
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Жыл бұрын
असं सांगायला जसं काय आरक्षण मिळालंय 🤣😂
@VitoGodfather1945
@VitoGodfather1945 Жыл бұрын
@@KZbin1A2B3C4D बर ठीके नाही भेटले पण मोरच्याचा मजाक बनवला त्यांचं तरी नायनाट झाला !!
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Жыл бұрын
@@VitoGodfather1945 मी काय उद्धव चा समर्थक नाही...अपमान केला हे चुकलय त्याच. पण त्यामुळे, शापमुळे त्याची अवस्था झाली असं नाही...कारण अपमान केल्यावर 2.5 वर्ष cm पद भेटलं
@worldcomp7079
@worldcomp7079 Жыл бұрын
संजय ने पक्षाची संद्याकाळ केली आणि अंधारे नि पक्षात अंधार केला 😇
@dr.milindkulkarni7661
@dr.milindkulkarni7661 Жыл бұрын
एकदम बरोबर. अजूनही काही सुधारणा करण्याची ठाकरेंची मनस्थिती दिसत नाही. ही महा भकास युती विनाशकरकच होती .
@shivamnaik3976
@shivamnaik3976 Жыл бұрын
दोषी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच बापाचा विचार आणि वारसा जपता आला नाही. नेतृत्वहीन व्यक्ती
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Жыл бұрын
आणि मुख्य म्हणजे एवढा मोठा पक्ष रेडीमेड मिळाला होता. राखता आला नाही. आज जे त्यांच्या सोबत आहेत त्यानाही खर त्यांच्या सोबत रहायचे नसणार. तसही ही त्यांचे ते चमचे काही ग्राउंड लेव्हल वर काम केलेले नाहीच आहेत. हयांनीच त्यांना पदे दिलीत आणी मोटे केले आहे.
@swap52
@swap52 Жыл бұрын
Kiti pan netratva kharab asala tar thoda tari dimag pahije 50/100 years chi satta gamavli ....tu 100 jana cha neta ahes 90 jan khush nahit tar tu tya 90 janala kay problem ahea te bagshil ki 1 chya magi jasil shemdya porala pan samjte 90 janach nahi tar 1ta kay karnar
@pralhadjagtap161
@pralhadjagtap161 Жыл бұрын
​@@ulkaloke8401 unn Ii ko
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
Yes Except Devendra fadanvees He was in 5th position UT got 1st 1 UT 2 SR 3 SP 4 ES 5 DF
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
Kisi ne kaha tha aaj mera ghar tuta hai Uudhav tera ghamand tutega Kangna Ranaut ho ya Navnit Rana ya Arnav goswami @शीतल राष्ष्ट्रवादी बरोबर शिवसेनेची कांग्रेस झाली ... म्हणून दुकान बंद झाले बाळासाहेबांची भविष्य वाणी खरी ठरली 🚩दूरदृष्टे बाळासाहेब🙏🏻🚩 *२०१९ मध्ये जनतेने कमळ व धनुष्यबाणाच्या युतीला निवडून दिले पुन्हा त्यांचीच सत्ता येणार उद्धव सहीत किंवा उद्धवजी शिवाय* उद्धव साहेब बरोबर नसतील तर त्यात त्यांचेच नुकसान आहे
@Ratnakar1964
@Ratnakar1964 Жыл бұрын
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली त्याला कारणीभूत माणसे १) संजय राऊत २) शरद पवार ३) पत्नी रश्मी ठाकरे ४) आदित्य ठाकरे ५) वरुण सरदेसाई आमदारांशी न ठेवलेला संपर्क आणि राष्ट्रवादी वर ठेवलेला जास्तीचा विश्वास
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 Жыл бұрын
शरद पवार नाही.
@aadeshmane1722
@aadeshmane1722 Жыл бұрын
​@@kondibaabhang2703😂😂
@sarkarji960
@sarkarji960 Жыл бұрын
बरोबर
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Жыл бұрын
2.5 वर्ष मोटा भाई 🤣😂
@hemanturkude9696
@hemanturkude9696 Жыл бұрын
Ed CBI IT responsible
@digambarpatil2574
@digambarpatil2574 Жыл бұрын
अतिशय अत्यंत समर्पक शब्दात😊 शंभर टक्के बरोबर उत्तर दिलेला आहे अभिनंदन आपले
@nitinnakhate707
@nitinnakhate707 Жыл бұрын
बापा कडून जमीन, पैसा, घर सर्व काही मिळते पण बुद्धी ही वंश परंपरेने येत नसते
@nitinpatil5851
@nitinpatil5851 Жыл бұрын
ती शिंदे ला बापाकडुन चांगली भेटली असेल , गद्दारी करण्याचे संस्कार
@ParshuramKhedekar
@ParshuramKhedekar Жыл бұрын
एकदम सही आहे।
@Vande4392
@Vande4392 4 ай бұрын
Gandi Khali Paisa jast zala
@rameshpote2642
@rameshpote2642 Жыл бұрын
ठाकरेसाहेब शिवसेना कोणाची व्यक्तिगत मालमत्ता नसून ती सर्व शिव सैनिकांची आहे,हे तुम्ही कधी तुम्हाला समजले नाही 😍😍 लोकांनी तुम्हाला मोठे केले,पण जुन्या लोकांना तुम्ही विसरला
@ujwalaranade7597
@ujwalaranade7597 Жыл бұрын
अशी शिवसैनिकांची गैरसमजूत आहे. शिवसेना ठाकऱ्यांचा, ठाकऱ्यांनी, ठाकऱ्यांनी काढलेला पक्ष आहे. म्हणून तर बाळासाहेबांच्या नंतर मुलगा की पुतण्या एवढाच निवडीसाठी वाव होता. अननुभवी राजपुत्राला थेट मंत्रीपद मिळालं, सेनाभवनाच्या ट्रस्ट मध्ये सूनबाईंचं नाव उद्धवच्या बरोबरीने आलं
@dilipjoshi5633
@dilipjoshi5633 Жыл бұрын
आणि अजूनही समजत नाही; हे खरोखरच दुर्दैव......
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Жыл бұрын
​@@ujwalaranade7597 ठाकऱ्यांनी, ठाकऱ्यांचा ठाकऱ्यांसाठीच काढलेला पक्ष ,ज्यामध्ये फक्त ठाकरे कुलोत्पन्नच शिवसेनेतील महत्वाची पदे भूषवणार. शिवसेना वाढवण्यासाठी झटलेले शिवसैनिक,शिवसेनेचे वरच्या फळीतील नेते हे सर्व शिवसेनेचे आणि ठाकरे घराण्याचे बिनपगारी नोकर,ही अशी व्यवस्था शिवसेनेत उद्धव ठाकरेंना अभिप्रेत आहे.
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam Жыл бұрын
बाळासाहेब जिवंत असते तर राऊत आणि अंधारेला इतकं बोलायलाच दिलं नसतं.
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 Жыл бұрын
बाळासाहेब असते तर सुषमा अंधारेला सेने मध्ये प्रवेश दिलाच नसता तसेच राऊत ची एवढी हिंमत सुद्धा झाली नसती आगाऊ पणा करायची.
@sankalpnikam9530
@sankalpnikam9530 Жыл бұрын
@@abhishekpatil5740 ani dilit lya chytayanchi sudha je sataet ahe
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
शाह आणि फडणवीसला लाल बाग मध्ये पळवून पळवून मारला असता बाळासाहेबांनी
@dhurajipawdepawde3455
@dhurajipawdepawde3455 Жыл бұрын
काहीच बोलू देल नसत अंधारे ला
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@dhurajipawdepawde3455 अंधारे योग्यच बोलतात
@Music.Movies
@Music.Movies Жыл бұрын
शिवसेना नाही पवारांची.... शिवसेना ही फक्त हिंदुत्ववाद्यांची, बाळासाहेबांच्या विचारांची.... जय शिवसेना🚩🚩🚩
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 3 ай бұрын
गेले तो दिवस. शिवसेना आता फक्त मंत्रिपद मिळण्यासाठी.
@pravingaikwad1460
@pravingaikwad1460 Жыл бұрын
मराठा मोर्चा वेळी ची मार्मिक मधील हीन चित्रे काढून मराठा मोर्चा ला हिनवले होते ते विसरून कसे चालेल भोगा आपल्या कर्माची फळं
@rajshrishahuraje4395
@rajshrishahuraje4395 11 ай бұрын
kattar maratha yuva , maratha morchya ki muka moechya ki khilli ko bhulna nahi .
@ganeshpalavi898
@ganeshpalavi898 Жыл бұрын
संजय राऊत:- यात माझा सिंहाचा वाटा आहे.
@sahdevpawar2
@sahdevpawar2 Жыл бұрын
संजय राऊतच...जबाबदार आहे ठाकरे साहेबांच्या या परिस्थितीला...
@OMSAI-zt5rt
@OMSAI-zt5rt Жыл бұрын
चोर राउत
@maheshagrawal5374
@maheshagrawal5374 Жыл бұрын
Saheb bhikari zale
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Жыл бұрын
उद्धव ठाकरे काय बोळ्याने दूध पित होता कां? जमत नाही,स्वत:मध्ये कसली कुवत नाही हे माझीत असतांना उतरायचं कश्याला राजकारणात? बापामध्ये असलेले सगळे गुण मग ते चांगले असोत की वाईट, मुलांमध्ये कधीच उतरत नाहीत.तसं असतं तर कष्ट,कर्तृत्व कश्यालाच किंमत राहिली नसती! ह्या बिनडोक माणसाला वाटू लागलं की,बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचीच प्रतिकृती आहे, पण स्वतःचा नालायकपणा उद्धव ठाकरेने स्वतःच्या कर्तृत्वशून्यतेने केव्हाच सिद्ध केला आहे!
@krishgaming4332
@krishgaming4332 4 ай бұрын
1998 pasun mat fhakt dhanush la dill pan aatt nahi denaer uddand thakre la
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 Жыл бұрын
मुलाला बापची श्रीमंती मिळाली की बापाच्या कष्ट कधी च दिसत नाही.
@tanmaymane9061
@tanmaymane9061 Жыл бұрын
हे हजारों कोटींचे मालक काय फरक पडणार यांना सत्ता असली काय किंवा नसली काय !! मारतो तो सामान्य माणूस. यांचा होतो खेळ आणि जीव जातो सामान्य माणसाचा ( सामान्य मराठी माणसाचा ) 🤕😵😞
@sanket3300
@sanket3300 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण, सखोल व योग्य विश्लेषण... महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करावा... धन्यवाद बोल भिडू 👍
@ushachavan2193
@ushachavan2193 Жыл бұрын
Right
@mr.shekhar5247
@mr.shekhar5247 Жыл бұрын
म्हणजे तुम्हाला भाजपचा अभ्यास नाही काही लोक जबाबदार नाही सत्ताकरण आहे भाजपाला पहिल्यापासून प्रादेशिक पक्षावर् डोळा असायचा त्यांना सोबत घेऊन आपली ताकत वाढवतात नंतर त्या पक्षाची ताकत कमी करतात भाजपणे कोणाबरोबर युती केली आहे हे बगा आत्ता ते पक्ष काय करतात ते बगा कळल लगेच राहिला शिवसेना चा प्रश्न तर स्वतःच्या पक्षात गद्दार असेल दुसऱ्याला बोलून उपयोग नाही
@sureshpatil5604
@sureshpatil5604 Жыл бұрын
नालायक संजय आणि कपटी पवार
@shankarpawar749
@shankarpawar749 Жыл бұрын
मस्त विश्लेषण.
@gbssport9964
@gbssport9964 Жыл бұрын
हा शिंदे सोबतच राहणार आम्ही बाळासाहेबांनी jyna मरेपर्यंत विरोध केला त्यांच्यासोबत ठाकरे गेले मला खोखे भी नहीं मिळाले मी तर सामान्य माणूस पण शिंदे only shivsena शिंदे 🔥🔥🔥
@prakashshende6271
@prakashshende6271 Жыл бұрын
कोणाच्याही यश किंवा अपयशाकरिता तो स्वतःच जबाबदार असतो, इतर नाही.
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Жыл бұрын
अगदी बरोबर
@TheTushar87
@TheTushar87 Жыл бұрын
100% khar ahe
@sandeepshinde7273
@sandeepshinde7273 Жыл бұрын
वाट लावली ऊध्दव ठाकरेंचा पगारी कामगारानी संजय राजाराम राऊत यानी पत्रा चोर मराठी माणसांची
@shaileshvaidya6064
@shaileshvaidya6064 Жыл бұрын
Sanjay Raut destroyed Shiv Sena..systematically..! What a great player Sharad Pawar Ji..we bow to you.
@rohandhanji
@rohandhanji Жыл бұрын
Pawar got played
@vivekbhalerao2752
@vivekbhalerao2752 Жыл бұрын
आता तरी जागे व्हा....एकदम परखड मत मांडले धन्यवाद.... अजूनही वेळ गेलेली नाही,चुकीला चूक म्हणा नाहीतर आयुष्यात पस्तवण्यात च्या पलीकडे काहीही करू शकणार नाहीत
@mayurtapkir3887
@mayurtapkir3887 Жыл бұрын
No one is responsible for the UT's situation except himself
@piyushchavan5532
@piyushchavan5532 Жыл бұрын
Exactly
@sandiplive1724
@sandiplive1724 Жыл бұрын
ते पाच जण म्हणजे उद्धव,संजय,उद्धव ,संजय ५ वा शरद पवार
@prashantbhosale7935
@prashantbhosale7935 Жыл бұрын
माझ्या मनात घोंघवत असलेले सर्व लोकांची नावे घेतली.....👍👑
@shriharijagnade2794
@shriharijagnade2794 Жыл бұрын
घराणे शाही चा वारसा मिळवणे सोपे आहे वारसा जपणे तर खूप कठीण
@kishorkeni3204
@kishorkeni3204 Жыл бұрын
"नियती"म्हणजेच आपण केलेल्या कर्माची फळे आपल्याला भोगावीच लागतात. इतर हे केवळ निमीत्तमा़त्र असतात."जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो इश्वर"हेच सत्य आहे. 😎
@rajukharskar7528
@rajukharskar7528 Жыл бұрын
भाऊ 🙏🙏 उध्दव ठाकरे च्या सामाणा मध्ये छापून आलेले मराठा मोर्चा ला मुका मोर्चा म्हणाले होते छत्रपति शिवाजी महाराज च्या वंसजाला पुरावा मागीतले होते
@hdnarake
@hdnarake Жыл бұрын
Maratha kranti Muk Morcha as nav hot nhve Morchyach
@sagark1042
@sagark1042 Жыл бұрын
मोदी ला छत्रपति शिवाजी महाराजां च्या वेशात दाखवले पुस्तक बघीतले होते का कोशारी बेजीपील लोकांचे वाक्य बोल किती चाटतोयस
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Жыл бұрын
अरे राजू पेंटर, बाळ ठाकरे चा वंसज yz आणि महाराजांचा वंसज लई महान अस कसं बोलतो रे येडझव्या🤣😂..... कोनाचापण वंसज असुदे की, जो yz तो yzच 🙏
@TechRevolution1310
@TechRevolution1310 Жыл бұрын
@@hdnarake मुक मोर्चा होता. मुका नाही. जरा तर फरक समज
@hdnarake
@hdnarake Жыл бұрын
@@TechRevolution1310 tyanni support kela hota morchala.... Yapudh ajun kay pahije.... Ani tyacha courtamdhue pathpurava dekhil kelay....
@sachinmane1661
@sachinmane1661 Жыл бұрын
संजय राऊत ने मालकांना (शरद बरमातिकरवाले) खुश ठेवायचं काम केलं आहे...!
@subodhdeshpande4211
@subodhdeshpande4211 Жыл бұрын
It was a big game of Sharad Pawar, which Uddhav ji could not understand, till the end. People were saying Uddhav ji not to go with Sharad Pawar, we all know how cunning he is. You give credit to Sharad Pawar for finishing Shivsena, cleverly.
@naxdz12
@naxdz12 Жыл бұрын
Uddhav was like Abhimanyu from Mahabharat
@vinodshinde5513
@vinodshinde5513 Жыл бұрын
मराठी.. देशपांडया
@naxdz12
@naxdz12 Жыл бұрын
@Eddard Stark it was Pawar who supported the BJP for a couple of days in the last elections and announced unconditional outside support to the BJP after the 2014 elections. Even in MVA all the important cabinets were with Congress NCP and uddhav was a Namesake CM.
@naxdz12
@naxdz12 Жыл бұрын
@Eddard Stark the 40 MLAs had the same issue like every other Leader at Shiv Sena had. Right from the time Raj Thakrey left till date everyone left Shiv Sena coz of Uddhav and Raut
@naxdz12
@naxdz12 Жыл бұрын
@Eddard Stark one Person can be wrong, but not all.
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 Жыл бұрын
चिन्मय सर आपण फार सुंदर सखोल विश्लेषण करून सत्य परिस्थिती मांडली याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.
@keepinaction9484
@keepinaction9484 Жыл бұрын
Sequence should be like below 1. U Thakrey 2. Sanju Raut 3. Sharad Pawar
@samantha01190
@samantha01190 Жыл бұрын
4. Rashmi thakre 5. Aditya thakre 6. Varun sardesai 7. Sushma pandhare too
@babasahebarjun9067
@babasahebarjun9067 Жыл бұрын
Correct, sir!
@rohinigadhave2448
@rohinigadhave2448 Жыл бұрын
ooa qa vs
@RameshSunape
@RameshSunape 3 ай бұрын
बाई आहे एक्
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 Жыл бұрын
जाऊ द्या या निमित्ताने तर तुम्ही पवारांना शिवसेना फुटी साठी जबाबदार धरताय हे महत्वाचं....
@ajitmali6446
@ajitmali6446 Жыл бұрын
Sharad pawarana jababdar dharla nasta tar comments madhe shivya padlya astya.. ani tasahi kay pan faltu karan dilet. Khara doshi khuddh gharkombda ahe.
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 Жыл бұрын
@@ajitmali6446 हे मात्र अगदी बरोबर आहे
@rohitirctc6037
@rohitirctc6037 Жыл бұрын
@@ajitmali6446 brobar Amdarana ani karyakatyana bhetatach navte
@MB-rp4vw
@MB-rp4vw Жыл бұрын
बांडी मुजोर संजर राऊते सुप्रिम कोर्ट मानत नाही.निवडनुक आयोगाचा निर्णय मानत नाही अरे गध्ड्या तु अंहंकारी,गर्विठ,अर्वाच भाषाकरणारा,दादागीरी,हिटलरी भाषा करणारा तु आहेस कोण.? अती तीथे माती गर्वाचे घर खाली
@MB-rp4vw
@MB-rp4vw Жыл бұрын
संजर राऊत खोटारडा व स्टंटबाजी करुन,खोक,बापचोरला,चिन्हचोरल,मराठी जनतेला भावनात्मक मुद्दे उपस्थित करून जनतेला फसवत आहे.आपला अंहंकारी,हेकड स्वभाव,दादागीरी,गुंडागर्दी,हप्तावसुली मुळेच पक्ष बरबाद झाला
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 Жыл бұрын
दुसर्यांचा दोष नाही.स्वताच 100% दोषी.
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 Жыл бұрын
कोणी ही जबाबदार राहत नाही, माणूस स्वतः आपल्या चुकीच्या निर्णय मुळे, स्वतः चया लालसा मुळे.
@coolvipul7092
@coolvipul7092 Жыл бұрын
स्वतः उद्दवच जबाबदार आहे ... आयत मिळालं ते सांभाळता ही नाही आल..
@skdd6276
@skdd6276 Жыл бұрын
It would have been better if you had thought about what you said Even Sambhaji Maharaj could not handle what "Chatrapati Shivaji Maharaj " did So can you say like this or not About the time of both you thik different ly Chatrapati Shivaji Maharaj got true or honest mawlas and Shambhaji Maharaj got more traitors and ungratful mawlas this is the difference And i am not comparing them it is just a matter of time I think you understand well JAY MAHARASHTRA JAY SHIVSENA
@coolvipul7092
@coolvipul7092 Жыл бұрын
@@skdd6276 कोणाची कोणाशी तुलना करतोस भावा
@skdd6276
@skdd6276 Жыл бұрын
Did you read this line I am not comparing them You know what that means
@pravinkadam9767
@pravinkadam9767 Жыл бұрын
@@skdd6276 that era was gone, we living in democracy, and we should believe in court and theirs decisions, now there is no Dictatorship like early years, but comparing लोकशाही and हुकुमशाही is bulshit..
@ratirampatil4527
@ratirampatil4527 Жыл бұрын
फुकटाचा पचत नाही.
@devidaspatil7141
@devidaspatil7141 Жыл бұрын
Well done by Ekanath shinde and his team. They have saved Hindutva
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
बेगडी हिंदुत्व .
@HumsafarRaaste
@HumsafarRaaste Жыл бұрын
खर तर ह्यासाठीच जास्त विश्वास ठेवू नये, संज्यदिन ने वाट लावली..
@rahulsarang6664
@rahulsarang6664 Жыл бұрын
Sanjay Raut and Uddhav are the only people responsible for the situation
@Abhsjdj
@Abhsjdj Жыл бұрын
Correct.
@nitinpatil5851
@nitinpatil5851 Жыл бұрын
ओरबाडून कमावलेला पैसा वाचवण्यासाठी ईडीच्या सीबीआयच्या कारवाईच्या भितीने गद्दारी झाली
@Deshmukh27
@Deshmukh27 Жыл бұрын
Sharad pawar also
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
अगदी अचुक विश्लेषण 🔥👏👍 100% उद्धव ठाकरे, संजय राऊत, पवार जबाबदार!💯✅️
@SonalShindePatil
@SonalShindePatil Жыл бұрын
स्वतःच्या चुकांमुळे आणि भाजपच्या महत्वाकांशामुळे 💯
@Top_10_Thing_In_World
@Top_10_Thing_In_World Жыл бұрын
कोणत्याही गोष्ट सहजपणे कोणालाही दोषी ठरवणे चुकीचे आहे
@jaypatil8330
@jaypatil8330 Жыл бұрын
संज्या नावाच्या कॅप्टन मूळ च ठाकरे नावाची titanic, देवेंद्र नावाच्या हिमनगाला थंडकली आणि रसातळाला गेली
@abhaykordeoficial8365
@abhaykordeoficial8365 Жыл бұрын
आमची शिवसेना योग्य हातात ❤️🙏
@user-dt5rq4vp6e
@user-dt5rq4vp6e Жыл бұрын
येत्या निवडणुकीत कळेल... भाजपा अजगर सारखा गिळून टाकेल.. त्यांना कोणाचेही गरज भासणार नाही सत्तेसाठी.. २००+ फक्त भाजपा.. शिंदे गट जेमतेम ७-८ फक्त आमदार येणार पुन्हा.. अपक्ष आमदार २ क्रमांक वर येणार. म्हणजे बाकी पक्ष ची काय हालत असेल विचार कर..
@Music.Movies
@Music.Movies Жыл бұрын
@@user-dt5rq4vp6e तुम्ही शिवसेना उबाठाचं बघा... शिवसेनेची काळजी करू नका, आमच्या सारखे हिंदुत्ववादी आहेत शिवसेनेची आणि शिंदे साहेबांची काळजी करायला 🤣🤣🤣🚩🚩🚩
@aryanpatil8372
@aryanpatil8372 Жыл бұрын
​@@user-dt5rq4vp6eविधानसभा निवडणुकीत चूद्धव ला दोन्ही काँग्रेस 50 जागा सुध्दा लढण्यासाठी देणार नाही ..लिहून घे🤣🤣
@middh2222
@middh2222 Жыл бұрын
@@user-dt5rq4vp6e bhandan lawaycha vichar aahe kay
@amitbhau
@amitbhau Жыл бұрын
@@user-dt5rq4vp6e शिंदे शेम्बडपूस्या नाही तो टरबूजच्याही डोक्यावर हाथ ठेवेल 2024ला
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 Жыл бұрын
छान अभ्यास केला आहे, उत्तम,कारण ऐकचं नेतृत्व गुण.
@bhaulalmali3682
@bhaulalmali3682 Жыл бұрын
चांगली माहिती सांगितल्याबद्दल आपल्या चैनल ला धन्यवाद संजय राऊतला तुमच्या पक्षातुन हाकला उद्धव साहेब,जय महाराष्ट्र
@RohitYadav-wq8ht
@RohitYadav-wq8ht Жыл бұрын
अतिशय अचूक आणि नेमक्या शब्दात विश्लेषण केले आहे.
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Жыл бұрын
मा.हिंदुहृदयसमराट श्री. बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर अस घडलेच नसते हे शंभर टक्के
@amitbhau
@amitbhau Жыл бұрын
त्यांना ही ह्या खऊट स्वभावाच्या उद्धव ने अंतिम समयी खुप छळलं
@ravindrabhatavdekar1971
@ravindrabhatavdekar1971 Жыл бұрын
udhave Thakary Javabada
@user-kx1uw4yt9k
@user-kx1uw4yt9k Жыл бұрын
त्यानी सत्तेवर पाणी सोडले असते आणि उद्धव व राऊत च्या ढुंगणावर लाथ मारली असती
@mnagesh7794
@mnagesh7794 Жыл бұрын
I lost udhav when he decided to became CM... during 2019 Shiv sen never said during rally that we will 2.5yrs of CM post... Everyone thought Fadnavis will become CM.. And then this all
@madhavnadkarni9405
@madhavnadkarni9405 Жыл бұрын
सगळ्यात महत्वाच म्हणजे निर्णय क्षमतेचा अभाव.
@learnaboutmore9573
@learnaboutmore9573 Жыл бұрын
तोफ वगेरा काय नाही पहाटचा 9 चा भोंगा म्हना राऊत नेच सगळी वाट लावली
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
या संज्या ने वाट लावली शिवसेनेचे पवार साहेबांकडून सुपारी घेऊन
@anildalvi6023
@anildalvi6023 Жыл бұрын
भिडू विश्लेषण खुप छान आहे पण लबाडी आणी पैसा याच्या फुढ़े सगळे काही अलबेल असतं
@babusarvadnya6886
@babusarvadnya6886 Жыл бұрын
बाळासाहेबा सारख रीमोल्ड कंट्रोलच काम उध्दवजी करावयास हवं होत.
@SangetaKoli
@SangetaKoli 2 ай бұрын
😂😂😂😂
@shreyaskulkarni1048
@shreyaskulkarni1048 Жыл бұрын
पिता कि पगडी पेहेन लेने से पिता कि बुद्धी तो नही आ जाती
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 Жыл бұрын
विश्वासघातकी माणुस स्वतःच आपल्या पतनाला कारणीभूत असतो. दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नसतो.
@siddheshwarkothimbire6194
@siddheshwarkothimbire6194 Жыл бұрын
उगीच दुसऱ्यांना दोषी धरण्यात काही उपयोग नाही. जाचे त्याचे कर्म.
@rushikeshsonawane5244
@rushikeshsonawane5244 Жыл бұрын
अचूक विश्लेषण 👍👍
@amolrd1983
@amolrd1983 Жыл бұрын
सगळ्यात जास्त जबाबदार उद्धव ठाकरे साहेब आहेत ऐकावे जगाचे करावे मनाचे हे त्यांनी केलं पाहिजे होते
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 Жыл бұрын
जबाबदार ऊध्दव, संजु,रश्मी ठाकरे,अदित्य अन शरद काका.
@TheGaneshkool
@TheGaneshkool Жыл бұрын
जेव्हा राजा सैनिकांच्या विरोधात जाऊन शेण खातो..निर्णय घेतो... तेव्हा बंड हे होतेच..हजारो उदाहरणे आहेत जगात..बापाने कमवल पोराने गमावलं..घरात बसून झोपा नसत्या काढल्या तर ही वेळ नसती आली
@yogeshpandore1000
@yogeshpandore1000 Жыл бұрын
कडक
@dattudherange5052
@dattudherange5052 Жыл бұрын
31, वर्षे च पोरगं किचन कॅबिनेट आणि वरून सरदेसाई ही पण लोक आहे ना जबाबदार उध्दव ला उ़ध्दवस्त, करायला
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
शेटजी भटजी लोकांच्या पार्टीला शेवटी मुख्यमंत्री मराठाच करावा लागतो 😂😂😂
@prasad_rajmane
@prasad_rajmane Жыл бұрын
बरोबर
@shivarammahajan5296
@shivarammahajan5296 Жыл бұрын
खुप सुंदर,मार्मिक विवेचन केले आहे.
@kisankakade289
@kisankakade289 2 ай бұрын
विषय असा की बाळासाहेब ठा करे यांनी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील जनतेसाठी जे काही केलं ते आज या लोकांनी त्यांची नितीमुल्ले पायदळी tudun टाकली आता नुसते आम्ही शिवसेनेचे पाईक आहोत आम्हीच मालक आहोत अशी अवस्था झाली आहे सारासार विवेकबुद्धी वापरून अजूनतरी ठाकरेंनी सावध पवित्रा घ्यावा रामकृष्ण हरी.
@rahulkarande2851
@rahulkarande2851 Жыл бұрын
खरं तर हेच आहे की पक्ष सांभाळता आला नाही. कार्यकर्त्यांशी सुसंवाद कुठे तरी कमी पडला. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या नाही. काँग्रेस,राष्ट्रवादी,संज्या च्या नादात स्वतःच वाटोळं करून घेतलं..!!
@omkarnarvekar7400
@omkarnarvekar7400 Жыл бұрын
नेतृत्व आणि कर्तृत्व कसं कणखर असायला हवं हे आता सामान्य माणसाला कळून चुकलं आहे.
@nikhilsapre5562
@nikhilsapre5562 Жыл бұрын
६. आदित्य ठाकरे (एकाच आघाडी मंत्रिमंडळात वडील आणि मुलगा). घराणेशाहीचा उबग आणणारी घटना.
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
काहु न कोउ सुख दुख कर दाता। निज कृत करम भोग सबु भ्राता।। करनी आपो अपनी भोगी उद्धव पड़ा रहेगा माल खजाना छोड़ त्रिया सुत जाना रे, कर सत्संग अभी से प्यारे नही ते फिर पछताना रे
@proudindian9039
@proudindian9039 Жыл бұрын
कोणतरी थोर व्यक्ती सांगून गेला होता.... "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !"
@salilphansekar9557
@salilphansekar9557 Жыл бұрын
Vamanrao pai
@singlesolution2770
@singlesolution2770 Жыл бұрын
संजय राऊत Be Like:- काम झालं साहेब
@piyushchavan5532
@piyushchavan5532 Жыл бұрын
Sanjay be like Saheb....karun dakhaval
@bhageshtrivedi6380
@bhageshtrivedi6380 Жыл бұрын
Udhav khud javabdar hai... He failed to gauge people around him. Any successful person is master of judging his employees or consultants.
@sureshgaikwad6626
@sureshgaikwad6626 Жыл бұрын
अगोदरची यादी अगदी बरोबर पण नंतरची 1) सुषमा अंधारे 2) आदित्य ठाकरे 3) जितेंद्र आव्हाड ही पण नावे चर्चेत असायला हवीत...
@shriganesh5572
@shriganesh5572 Жыл бұрын
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं केलेलं analysis एकदम परफेक्ट आहे...
@gauravingule8818
@gauravingule8818 Жыл бұрын
नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सर्वांत महत्त्वाचे मिलिंद नार्वेकर, आदित्य चे मंत्रिपद आणि रश्मी वहिनींचा हस्तक्षेप
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 Жыл бұрын
Thanks dhanayvad sir for giving knowledge of shiv senas failures reason.i am Hindu MARATHA converted into sikh but secular. M govt PENSIONER and FARMER by Occupation. My 2children are well educated. Thanks dhanayvad sir
@frostwestbrook2509
@frostwestbrook2509 Жыл бұрын
एक नाव राहिले..... रश्मी ठाकरे!!!!!
@anupvadnere5950
@anupvadnere5950 Жыл бұрын
फारच छान अणि नेमके विश्लेषण, त्या तथाकथित टीव्ही वरील आक्रस्ताळेपणा हे थोडक्यात अणि कमी शब्दात उत्कृष्ट असे विश्लेषण
@21swapnil
@21swapnil Жыл бұрын
अतिशय योग्य आणि अभ्यासू विश्लेषण. हा क्रम फक्त वर खाली होईल. संजय राऊत शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि मग नव्याने उदयास आलेले सर्व प्रवक्ते आणि नेते..
@Mission_impossible752
@Mission_impossible752 4 ай бұрын
लाभ करून घेता येत नव्हता म्हणजे भ्रष्टाचार करता येत नव्हता 😂😂😂😂😂
@manojswami2689
@manojswami2689 Жыл бұрын
थोडक्यात चांगले विश्लेषण
@revanongc8371
@revanongc8371 Жыл бұрын
# संजय राऊत व स्वतः उद्धव ठाकरे साहेब
@user-qn5tg4ov6y
@user-qn5tg4ov6y Жыл бұрын
जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय मोदी सरकार चांगलं आहे हार हार माहादेव जय श्री हरी
@rudraproductionhouse4674
@rudraproductionhouse4674 Жыл бұрын
एकदम मनातील बोलला भावा
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Жыл бұрын
या परिस्थितीला सगळ्यात जास्त पक्षप्रमुख माननीय उध्दव ठाकरे साहेब हेच जबाबदार आहेत,कारण त्यांना राजकारणात छक्के पंजे ओळखता आले नाहीत, बाकीचे सगळे निमित्त मात्र आहेत.त्यांनी संधीचा पुरेपूर फायदा घेतला, आणि राजकारणात हे चुकीचे नाही, प्रत्येक जण आपापल्या पक्षासाठी काम करत असतात
@bhartiya777
@bhartiya777 Жыл бұрын
ठाकरेंच्या अवस्थेला त्यांचा मी पणा स्वार्थ लालच अहंकार हाव ते स्वतः जबाबदार
@ni3_
@ni3_ Жыл бұрын
🙏नमस्कार दादा शिव सकाळ दादा 🏹 धनुष्यबाण चिन्ह गमवायला पुर्णपणे उद्धव साहेब ठाकरे च जबाबदार आहेत अजूनही समजत किंवा त्यांना दिसत नाही आपण काय गमावले आणि गमवत चाललो आहे किंवा समजून पण कळत नसल्याची भूमिका त्यांची आहे एकनाथ साहेब शिंदे तरीही त्यांना कोणत्याही पद्धतीचे प्रतिउत्तर देत नाही ते कामानी आणि शांततेने सर्व मिळवत आहेत आणि मिळवले शिंदे साहेब ऐवढ करू शकतात तर ते हलके आसु शकतात का ते हि जसेच तसे उत्तर देऊ शकले असते संयम शक्ती ज्यांच्याकडे आणि योग्य वेळ ज्या वेक्तीला साधता येते तो 💯 विजय मिळवू शकतो दादा उध्दव साहेबांनी पर्याय काढला असता तर आज हि वेळ आलीच नसती पक्ष मोठा करण्यासाठी आपल्या वडिलांचे व आपल्या सर्व सहकार्यांचे किती मोठे योगदान आहे याचे भान असायलाच हवे होते शिवसेना हा पक्ष लोक खुप वेगळ्या नजरेने पाहत आलेला पक्ष आहे या गोष्टी नाही झाल्या पाहिजे होत्या.
@pravinkadam9767
@pravinkadam9767 Жыл бұрын
बरोबर, बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना उभारली, आयते भेटलेले आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यांना फक्त वेळ द्यायला पाहीजे होता, तेही नाही जमलं, उलट बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला त्या कॉंग्रेस बरोबर सरकार स्थापन केलं, हीच काही कारणं आहेत उद्धव ठाकरेंनी समजायला पाहिजे
@nileshrane280
@nileshrane280 Жыл бұрын
*शिवसेना डबघाईला प्रमुख फक्त ५ व्यक्ती जबाबदार खालिल प्रमाणे पैश्याची हाव असलेले प्राणी क्रमशः:-* *1.उद्धव ठाकरे* *2. मिलिंद नार्वेकर* *3. संजय राऊत* *4. सुभाष देसाई* *5. मनोहर जोशी*
@rbcreation1474
@rbcreation1474 Жыл бұрын
6 वी व्यक्ती - अमित शहा 🙄
@mandarekal6653
@mandarekal6653 Жыл бұрын
खरंच खूप भारी विश्ेषण , पटले मनाला...
@abhinayjadhav7810
@abhinayjadhav7810 Жыл бұрын
राज ठाकरे बद्दल जे उध्दव ठाकरेनी केले तेच उद्धव ठाकरे बरोबर झाले.
@moondreemz1
@moondreemz1 Жыл бұрын
कर्तृत्व आणि नेतृत्व याला एका नाण्याच्या दोन बाजू असं म्हणता येईल! हे नाणं ज्याचं खणखणीत.... दोष देऊन ना कर्तृत्व निर्माण होतं ना नेतृत्व! 🙄
@riteshnarvekar9703
@riteshnarvekar9703 Жыл бұрын
Appreciate your language, diction. Great Analysis. Keep it up sir
@bhavesh7702
@bhavesh7702 Жыл бұрын
ह्या सगळ्याला जबाबदार स्वतः उद्धव जबाबदार आहेत, संगत चांगली असती तर हे झालं नसत..
@umakantpujare8005
@umakantpujare8005 Жыл бұрын
निर्णय शून्य असल्यामुळे शिवसेनेची आज दुर्देवी परिस्थिती आहे
@dvx6137
@dvx6137 Жыл бұрын
विश्लेषण अतिशय योग्य प्रकारे केल्याबद्दल चिन्मय तुझे आभार
@dagadushinde4846
@dagadushinde4846 Жыл бұрын
💯 बरोबरच विश्लेषण केले आहे. काळानुसार राजकारण करणे उद्धव ठाकरे याना जमलं नाही. हयात माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या विरोधात घालवली. पण kay.y.
@ashokhirlekar9703
@ashokhirlekar9703 Жыл бұрын
सौ .रष्मी ठाकरे , कारण राजकारणात असुनही ठाकरेची थोरलीसुन म्हणुन आपली ताकद विसरल्या . परिनामी जे व्हायचे तेच झाले . ।। जय महाराष्ट्र ।।
@Ashish-rs1ow
@Ashish-rs1ow Жыл бұрын
first line was outstanding 💯♥️
@prafulbelephotography8415
@prafulbelephotography8415 Жыл бұрын
चिण्या तू लय लहान आहेत अपयश वैगेरे काही नाही लोक सत्याच्या मागे कमी असतात आणि सत्तेत जास्त फरक एवढाच
@sachinmandlik1603
@sachinmandlik1603 Жыл бұрын
अगदी बरोबर निरीक्षण.. अजून एक म्हणजे ED चा दाबाव वाढवण्यासाठी केलेला उपयोग ....
@nayanparikh9181
@nayanparikh9181 Жыл бұрын
Love for son Aditya.
@jdhanaji2600
@jdhanaji2600 Жыл бұрын
वाटलच होत! आजुन पर्यंत पवार साहेबांच नाव का घेतलं नाही. 😂😂😂
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 4,3 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 188 МЛН