आवाज कुणाचा! | Aawaz Kunacha! Shorts - भाजप म्हणजे व्यापाऱ्यांचा पक्ष!

  Рет қаралды 68,691

ShivSena UBT

ShivSena UBT

Күн бұрын

Пікірлер: 82
@amolsonune5461
@amolsonune5461 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब. शिवसेना ग्रामीण भागात मजबूत आहे साहेब.
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 Жыл бұрын
मुंबई महाराष्ट्राचा एकच नेता उध्दव बाळासाहेब ठाकरे
@finix8142
@finix8142 Жыл бұрын
****शिवसेना म्हणजेच मुंबई व मराठी माणूस.....! !** ******★जयश्रीगणेश🙏🙏नमस्कार आपल्याला......(आपला आदर ठेवून.... सांगत आहे.) **मा. हिंदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी प्रणाम ! ! **माझी दोन वंदनीय व्यक्तिमत्त्व.... **मा.श्री उद्धवसाहेब ठाकरे आहेत. तसेच... **माझे एक वंदनीय व्यक्तीमत्व मा.श्री. राजसाहेब ठाकरे हो, हो ,हे ठाकरे सुद्धा आहेत व निश्चितच राहतील सुद्धा..... पण.....दुर्दैवाने..😢😢😢😢 ** "लाव रे तो Video" ची गर्जनाआठवून आजही रडू येते..... **पण... आता....(ED लागलीपाठी ) **कमळाबाई ने घात केला...... (** सत्तेचा गैरवापर ? ?..)😢😢😢😢 **तरीही मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला, वसा.... " मी मराठी ,माझी भाषा मराठी, माझे राज्य मराठी " हा वसा टाकणार नाही. **मा.उद्धवसाहेब, मा.राजसाहेब व आपण सर्वच जण त्या कमळाबाईंचा व काही गुज्जूभाईंचा डाव जाणून आहोत कि.... ★★(*1 मे 1960 रोजी,' बाँबे इलाखा ' या प्रांताचे विभाजन झाले, महाराष्ट्र व गुजराथ ही दोन वेगवेगळी राज्ये भाषावार प्रांतरचना कायद्यानुसार तयार झाली. *त्यावेळी गुजरातला मुंबईमध्ये मराठी टक्केवारी जास्त असूनही....मुंबईशहर गुजरातमध्ये, त्यांच्या राज्यात हवे होते.... .त्यासाठी मराठी माणसांनी 'संयुक्त महाराष्ट्र लढा' या नावाने मोठे आंदोलन केले. ~108 मराठी वीर हुतात्मा झाले. महाराष्ट्राने गुजरात राज्याला, (त्याकाळचे , 1960 सालातील किंमतीच्या प्रमाणात) 10 कोटी रूपये दिले. व त्यानंतर.....येणाऱ्या पाच वर्षात. काही टप्प्यात..50 कोटी रूपये देण्याचे ठरले....! ! आणि मग.... इतक्या परीश्रमांनी...सरतेशेवटी... ★★** ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली !😊😊**★★ **वास्तविक पाहता गुजराती समाज हा, अतिशय शांत, सज्जन, कष्टाळू, चांगला गोड स्वभावाचा, असतो. ! ! पण.... **पण....ही हार काही गुज्जूभाईंना ,अजूनही इतक्या 62 वर्षांनंतर ही झोंबते आहे.... **काही गुजराती मराठी लोकांना चिडवून बोलत असतात.... कि," बरं घ्या मुंबई तुमची तर तुमची... पण आता भांडी घासा आमची...." **.म्हणून.... आता मुंबई नाही तर नाही मुंबई ची सत्ता काबीज करावयाचा कट आहे.... पण सर्वांना हे अढळ सत्य हि माहित आहे कि.... ...★ ' जो पर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत मुंबई मध्ये मराठी माणूस सुरक्षित आहे.' ..★ **.. अश्या परिस्थितीत, मग कट शिजला... ** ' शिवसेनेवरच घाला घालून ती संपवून टाकू.. .व मग नंतर... या मुंबई वर गुज्जूभाईंचा मुख्यमंत्री,बसवून, मुंबई आपल्या ताब्यात ठेऊ " ...असा कट केला. असो.! **मराठी माणसा जागा हो....108 हुतात्मांचे स्मरण कर... **असो....म्हणूनच आता फक्त नी फक्त....।. **जय जय शिवसेना, विजय शिवसेना ! ! **जय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे **चिन्ह :--धगधगती मशाल ! ! **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**
@saurabhpatil7240
@saurabhpatil7240 Жыл бұрын
घरगुती कार्यक्रम आहे हा शिवसेनेचा 😂😂😂😂 हम सब एक है.... होम मिनिस्टर .... गृह कुकुटेश्वर..... आणि उध्दव साहेबांनी पैसे शेतात जाऊन कमावले आहेत....आपल्या आदित्य च्या वीस गायी आहेत. तेजस च्या पन्नास बकऱ्या.
@DigambarPatil_
@DigambarPatil_ Жыл бұрын
अलीबाबा अन् ४० चोरा पैकी तू कोणाचा?
@Divine-wu2ke
@Divine-wu2ke Жыл бұрын
मुलाखत घेणारा आणि देणारा पण राजकीय माणसे आहेत.... पत्रकार परिषद असल्या सारखं का भसवण्यचा प्रयत्न चालू आहे
@believer8498
@believer8498 Жыл бұрын
उद्धव ठाकरे चा पक्ष आता औरंग्याचा पक्ष झालाय
@Pune456
@Pune456 Жыл бұрын
हे दोघे पहिल्यांदी निवडून आले आणि हत्तीच्या गां .... मुका घेताय टिनपाट कुठले 😂😂😂😂😂
@mayursunki7425
@mayursunki7425 Жыл бұрын
Thakre Mhanje Khari Shivsena Ani Shivsena Mhanje Thakre 💪🚩
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 5 ай бұрын
ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस स्थानिक आहे आणि तो सगळं समजतो सगळ्यांना घेऊन चालतो लोक कार्याला बघतात हे ग्रामीण भाग आहे , आणि निवडूण येणे आणि प्रामाणिक पणाला कुणी चुकीच बोलत असेल तर मग विचार येतो.
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 Жыл бұрын
विमानाचे भाडे देऊन टाक रे नित्या गुवाहाटी ते मुंबई😅😅😅
@Bharat-wo9im
@Bharat-wo9im Жыл бұрын
Screepted Quation + Screepted Answer = Screepted Sena 🐧😂🤣
@omkharage8786
@omkharage8786 Жыл бұрын
वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩
@PEDNEKAR669
@PEDNEKAR669 Жыл бұрын
तुपाचा हिशोब त्या की साहेब
@abhishekpawar985
@abhishekpawar985 Жыл бұрын
Khare bolat saheb😢😢😢🔥🔥🔥🔥
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Жыл бұрын
साहेब सलाम तुम्हाला
@finix8142
@finix8142 Жыл бұрын
******जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार। ** या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार ! **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏 **चिन्ह:--धगधगती मशाल ! ! ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना ! **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... ! **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... ! **जयश्रीगणेश**..
@sharad8886
@sharad8886 Жыл бұрын
Kama dhandyach bgha jara tumchi pratima mhit ahe amhala😂🤣🤣
@ashokshedge2716
@ashokshedge2716 Жыл бұрын
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद नितीनजी देशमुख झिंदाबाद. निष्टेला त्रास ठरलेला आहे पण निष्टेच्या तत्वाचा सुगंध अनंत काळ दरवळत राहतो. झिंदाबाद झिंदाबाद कैलासजी घाडगेपाटिल झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र
@dipaksalgar8883
@dipaksalgar8883 Жыл бұрын
Ghramin bhagat fakt Balasahebachi Shivsena hoti na Eknath Shindenchi na Uddhav Thackerayn chi
@abhishekpawar4550
@abhishekpawar4550 Жыл бұрын
Khare bolat saheb 🔥🔥🔥🔥🔥
@kavankomer3048
@kavankomer3048 Жыл бұрын
Mag tumcha paksha konacha? Azan competition koni thevli?
@Paresh-ew5so
@Paresh-ew5so Жыл бұрын
Siddhivinayak mandiratil tup bhauji ne khalle te pan sanga
@Amolpatil_41
@Amolpatil_41 Жыл бұрын
प्रश्नच चुकीचा आहे.....आणि ठरवून विचारला
@yogeshmirgal6629
@yogeshmirgal6629 Жыл бұрын
Kahi kara taya gelna parta ghu naka parta shivsena ta
@agricoss268
@agricoss268 Жыл бұрын
Babrobr ahe amhi hindu party mhnun. Sene la voting krt hoto. But tumhi ata ncp congress sobt gele tr amhala prashn pda vote tumhala dya ki dusrya senela
@sharad8886
@sharad8886 Жыл бұрын
Ky faltugiri ahe re 😂🤣
@ganeshsamal5289
@ganeshsamal5289 Жыл бұрын
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai ho 🙏 Satyamev Jayate 🙏
@rohanpatil5982
@rohanpatil5982 Жыл бұрын
तुम्ही अपात्र व्हायच्या भीतीनं पळून आलात सगळ्यांना माहितीये 😂😂 भित्रे
@s.s.s2254
@s.s.s2254 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@sagarchaudhari9375
@sagarchaudhari9375 Жыл бұрын
Dharashiv madhe 0 kaam ahe ya kailas patil ch...
@marathi_mariner
@marathi_mariner Жыл бұрын
voice quality is super
@nileshpragi8865
@nileshpragi8865 Жыл бұрын
Really 🌺🌷❤️💕 saheb, proud you 🌺🌺 saheb
@kiranpatil4158
@kiranpatil4158 Жыл бұрын
Only shinde sarkar 🚩✌✌✌✌
@nayanpawar4634
@nayanpawar4634 Жыл бұрын
अगदी बरोबर
@roshangadve1802
@roshangadve1802 Жыл бұрын
जय महाराष्ट्र👍
@ninadshere1470
@ninadshere1470 Жыл бұрын
Sagale cho......... Koni thik nahi
@vishalmunde1546
@vishalmunde1546 Жыл бұрын
Kay Kam kel tech pan saga
@be_rebel
@be_rebel Жыл бұрын
Shivsena la koni nahi vicharat 😂 kshetriya party ahe shivsena Rajkarnacha abhyas nahi hyancha 😂
@gopaldeshmukh1330
@gopaldeshmukh1330 Жыл бұрын
शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@gauravghatule7776
@gauravghatule7776 Жыл бұрын
Barobar aahe
@sushantmore9055
@sushantmore9055 Жыл бұрын
Tongyano pudhchya nivdnukit ya mat magayla, janata vaat baghte ahe nivadnukanchi
@jkpavan12
@jkpavan12 Жыл бұрын
Wah👌👌❤
@manojk05
@manojk05 Жыл бұрын
Tula kay set mahit aahe
@rohidaskalokhe9155
@rohidaskalokhe9155 Жыл бұрын
बरोबर बोलले तुम्ही
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 Жыл бұрын
Fix match 😅😅😅
@mumbaitraveler4331
@mumbaitraveler4331 Жыл бұрын
Kay pan feku rayala be 😂😂😂
@ajitmane5412
@ajitmane5412 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@sachintolmare7718
@sachintolmare7718 Жыл бұрын
नितीन भाऊ आम्ही आपल्या सोबत
@ravighuge2295
@ravighuge2295 Жыл бұрын
Bjp Vyaparyachi nahi Hindu chi parti ahe. Jay Shree ram
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Жыл бұрын
म्हणून adani la वाचवायला इतके प्रयत्न केले
@roshangadve1802
@roshangadve1802 Жыл бұрын
bhokat gela dharm... pahle pota panyach ... धर्म घरात
@Gaurav.arjun.patil.
@Gaurav.arjun.patil. Жыл бұрын
@Ttsk7246
@Ttsk7246 Жыл бұрын
Jai Maharashtra 🚩
@Vipin5239
@Vipin5239 Жыл бұрын
👌👌👌👌
@540_com_fyjc_d_jayeshkambl8
@540_com_fyjc_d_jayeshkambl8 Жыл бұрын
खरे आहे साहेब. शंभर टक्के बरोबर आहे.भाजप हा पक्ष दलाली चा पक्ष आहे कारण त्यांच्या कडे त्यांचा आपला स्वतःचा बा........प.......च नाही आहे. जर असेल तर त्यांनी खरा दाखवावा. नावा सहित.😂😂😂😂😂😂😂😂 जय महाराष्ट्र साहेब
@pradipchoudhary1580
@pradipchoudhary1580 Жыл бұрын
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी उभी राहणारी शिवसेना कोणाच्या तीव्र विरोधात उभी राहून उदयास आली हे पण प्रवास त्यांनी सांगावं नेता बोलता है एक संविधान एक देश
@nikhiladeniumgarden7949
@nikhiladeniumgarden7949 Жыл бұрын
हरणार हा
@dineshkansare9027
@dineshkansare9027 Жыл бұрын
Nishthavant shivsainik 🙏🚩🚩🚩
@zzzz-oo5ir
@zzzz-oo5ir Жыл бұрын
Clown
@rahulkharatpatil7859
@rahulkharatpatil7859 Жыл бұрын
खर आहे
@babansolunkesolunke5624
@babansolunkesolunke5624 Жыл бұрын
Kattter shivsainik❤
@dineshkapadnis6454
@dineshkapadnis6454 Жыл бұрын
true
@prashantshinge8770
@prashantshinge8770 Жыл бұрын
BAROBAR AAHE SAAHEB VYAPARI BANIYA BRAHMNACHI PARTY
@maharudranipate268
@maharudranipate268 Жыл бұрын
बालासाहेब ठाकरे होते तेव्हा अटलजी केंद्रत होते any rajytat gopinath Mahajan नाथाभाऊ होते म्हणून भाजपा ला लोक ओलखत होते आता ते नाहित
@narendragawande1274
@narendragawande1274 Жыл бұрын
🚩🚩🚩
@jeeva2121
@jeeva2121 Жыл бұрын
हिंदूत्व 😂😂😂😂
@anilkokare6178
@anilkokare6178 Жыл бұрын
राजकारणाचा पण व्यापार केला भाजपने ,,
@maharudranipate268
@maharudranipate268 Жыл бұрын
Correct answer
@ninadhirlekar5821
@ninadhirlekar5821 Жыл бұрын
Va dada
@mayursunki7425
@mayursunki7425 Жыл бұрын
Shivsenemule Bjp Vadhali ,Ani Yuti Dharma Hota He Balasaheb Yanni Jantesamor Sangitla Ahe Ki Hindustan Ha Tumcha Maharastra Ha Amcha ,Tari Pan Kamli Ghanerda Rajkaran Karun Shivsenecha Nav Kharab Karat Ahe , Ani Bjp Chya Jiavavar Ani Talavar Aslele Minde Aikun Ghet Ahet ,Minde Ahet Bjp Ani Amit Saha Sir Mindech Rahnar
@dhirajbarbatkar1997
@dhirajbarbatkar1997 Жыл бұрын
Laj nahi watat kay re aadesh bandekar
@gloriousbomb9913
@gloriousbomb9913 Жыл бұрын
😂😂😂😂
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,7 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 148 МЛН